आम्ही दर महिन्यातून एकदा या गावी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जात होतो प्राथमिक आरोग्य केंद्र पासली येथून गाडीने केळद येथे जायचो आणि तेथून पायी कर्णवडी ला जायचो दोन वर्षांपूर्वी तिथे दरड कोसळली होती तेव्हा सुद्धा आम्ही तिथे आरोग्यसेवा पुरवण्यासाठी गेलो होतो
नदीतून खळ खळ वाहणाऱ्या पाण्यासारखीचं या माणसांच्या काळजातून मायेची धार वाहते....किती प्रेमळ आणि निस्वार्थी माणस आहेत ही....अशी माणसं पुन्हा होणे नाही...😢😢
मी शंभर टक्के खात्री ने सांगतो मी माझ्या आयुष्यातील बघितलेला सर्वात अविस्मरणीय व्हिडिओ म्हणजे हा . जेव्हा तू बोल लां की पुन्हा ह्या अजी शी भेट होईल की नाही तेव्हा थोडा वेळ साठी मन उदास झाले . कारण की तो वाक्य जर नीट पाने समझुन घेतला तर त्या अजी चा चेहरा डोळ्यात येतो 😢. मी देवा कडे प्रार्थना करेन की पुन्हा ती अजी भेटेल .🙏 १४ वर्षा आधी जेवण जेऊ दिलेली आठवण तू तिला परत ताजी केली . आणि आज काल ची मुलं आपल्या आई वडिलांना आश्रमात टाकून मोकळे होतात 😔
स्वप्नातील गाव वाटले महेशजी तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा खुप छान तुम्ही फिरले पण आनंद आम्हाला मिळाला ही पण एक संमजसेवाच आहे मित्रा आम्ही असे फिरू शकत नाही काही कारणास्तव सो thanx mheshji 🙏🙏🙏👍🏼👌👌😊❤️❤️
किती परिस्थितीत हे लोक राहतात कमाल आहे बाबा यांची भावा पण ह्यांचे उपयोगीतेचा साधन शेती वगैरे कसे काय आहे तर मला काय डोक्याच्या बाहेरचा विषय आहे हा दादा तू पण ह्या लोकांसारखा धाडसी आहे व्हिडिओ काढल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद तुझे आणि गावकऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
एका दुर्गम ,दुर्लक्षित गावाला आपण मोठ्या प्रयासाने भेट दिलीत,यातून आपली ग्रामीण जीवनाची ओढ व आवड दिसत आहे. जीवन खडतर आहे पण जीवनाचा आनंद इथे अनुभवायला मिळतो. एका दुर्लक्षितगावाचे परंतु सुंदर निसर्गदृश्याचे दर्शन झाले. खुप आनंद वाटला.
महेश तू जेव्हा त्या आज्जीना भेटलास तेव्हा खूप बरं वाटलं त्यांनी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या तेव्हा मलाही माझा आज्जीची आठवण आली आजचा विडिओ खूप छान होता 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💕
खूप सुंदर...आता पर्यंत मी आमच्या डोंगरावरून कर्नवडी गाव पाहत होते...पण या व्हिडिओ मधून आमचा डोंगर ही पाहता आला... आणि या मधून सर्व इतकं मनमोहक दिसतंय ना की कायच सांगू..🤩या गावातून थेट समोर दिसणारं आमचं पारमाची गाव आणि सर्व शिवथर खोरं ..अविश्वसनीय आहे... एकामागे एक दिसणारे सर्व डोंगर रांगा जसे काही छोटी मोठी भावंडंच जणू...हे सर्व आमच्या कावळा किल्ल्यावरून आता पर्यंत पाहिलं होत पण तुमच्या व्हिडिओ मुळे इकडून ही पाहता आलं.. सो thank you so much for making such a great video🙏🤩
खुपच सुंदर छान आणि अप्रतिम विडिओ आज मी पाहिले. दादा तुझा सारांश आणि बोलण्याची पद्धत खरच काळजाला भिडणारी आहे. तु क्रिकेटचे बोलला आणि त्या आज्जीकडे गेला तिकडे जाऊन जो संवाद झाला आजी आणि तुझ्यात खरच माझ्या डोळ्यात पाणीच आले कारण मीपण क्रिकेट खेळायला खुप ठीकाणी गेलो आहे पण हा तुझा विडिओ पाहुन त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या भावा खरच तु अशाच आणि यापेक्षा अजुन सुंदर विडिओ आम्हास पहायला मिळतील अशी अपेक्षा करतो. कवी गायक नितीन जाधव ❤️👍✌️😊😊
नितांत सुंदर व्हिडियो. कॅमेरा आणि त्या अनुषांगाने येणारे भाष्य यांचा सुरेख मेळ. व्हिडियोसाठी वापरलेले पार्श्वसंगीत सुध्दा शांत, संथ आणि संयत. व्हिडियो कसा करावा याचं तांत्रिक ज्ञान असणारा डोंगरदर्यांचा वेडा भटक्याच असे व्हिडियो करू शकेल. कर्णवाडी मनाला मोहून गेली. तेथला सदाबहार निसर्ग, भर उन्हाळ्यात खळखळ वाहणारी नदी आणि साधी सरळ माणसं मनाला स्पर्श करून गेली. (नदीच्या पैलतीरावर दिसणारा सिमेंटचा भेसूर सांगाडा डोक्यात भीतीची घंटा वाजवून गेला. बेताल विकासाचा राक्षस कर्णवाडी पासून दूर राहो ही देवाजवळ प्रार्थना) येवढ्या सुंदर कर्णवाडीचे घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल आपले आभार. नांव कर्णवाडी पण कर्णाऐवजी 'नयनांना" सुख देणारी नयनसुंदरवाडी जणु......
अप्रतिम चित्रण व शब्दांकन आम्ही देखील दरवर्षी येथे क्रिकेट सामने खेळायला जातो येथे. अतिशय प्रेमळ माणसे आहेत या गावात. येथील झुजार कर्णवडी संघ आमच्या वरंध ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतो. या गावातून श्री छत्रपती विदयलाय वरंध येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले माझे विदयार्थी आहेत.
खूप छान दादा. तू प्रत्येकाच्या आठवणींना उजळला देतोस.जे सध्या आपल्या रोजी रोटी साठी शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. हृदयापासून तुझ्या या अशा आठवणींना उजाळा देणाऱ्या व्हिडिओची वाट पाहतोय 🙏
डिस्कव्हरी चॅनेल नंतर you tube वर बघण्यासारखे चॅनेल म्हणजे पायवाटा. खूप चांगली माहिती मिळते या सुंदर अश्या व्हिडिओ मधून. मनापासून धन्यवाद दादा.🙏 असेच छान व्हिडिओ बनवत राहा.
अप्रतिम व्हिडीओ, तुमची कामगिरी, तुमचा उत्साह असं वाटते आत्ता जाऊन डोळे भरून हे दृश्य हा नजारा बघून यावा पण.... महिला असल्या कारणाने मला कोण घेऊन जाणार पण मला असं ग्रामीण जीवन आवडत जगायला शहरी जीवनापेक्षा या गावातील लोकांना कुठलाच रोग नसणार रोग काय आजारही नसेल कारण त्यांनी आंबे सुद्धा परंपारिक पद्धतीने पिकवले आहे नाहीतर आपण खातो कारबेत चे पिकवलेलं फळ पुनः एकदा धन्यवाद 🙏🛕🚩🌳🌴
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आणि तुमची बोलण्याची कला आहे तीही छान जून काय मराठी भाषेचा शब्दाचा भांडर आहे. कोकणची माणसं साधी भोळी या गाण्या सारखी खूप सरळ आणि साधी आसतात हे देखील दिसून येते. मला ऐक विचारायचे आहे तुमची आजी नेमकी कोणत्या गावची कारण मी आणखी एक व्हिडिओ पहिला होता. खानु यात पण तुम्ही बोला माझी आजी या गावची आहे म्हणून सहज विचरल राग मानून घेऊ नका व्हिडिओ खूप मनापासून आवडला तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छ...👍💐
धन्यवाद सर 🙏 माझ्या वडिलांची आई ही khanu गाव ची. आणि ह्या व्हिडिओ मध्ये ज्या आज्जी आहेत त्या माझ्या गावातील आहेत. म्हणजे त्यांचे माहेर हे माझे गाव. म्हणून मी त्यांना भेटलो होतो.
दादा तु परतीच्या प्रवासामधे मढेघाट प्रेशकांना दाखवायला हवा होतास मि सुधा अनेकदा दोन्ही बाजुनी प्रवास केलेला आहे खुप सुंदर ठीकान आहे ते धन्यवाद मित्रा 🌹🌹🌹🌹
Birwadi khore has lot of rains during monsoon.our own village is Varandoli.in Raigad dist.Very odd for travelling.Savitri river originates here.Thankks to video.
आम्ही दर महिन्यातून एकदा या गावी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जात होतो प्राथमिक आरोग्य केंद्र पासली येथून गाडीने केळद येथे जायचो आणि तेथून पायी कर्णवडी ला जायचो दोन वर्षांपूर्वी तिथे दरड कोसळली होती तेव्हा सुद्धा आम्ही तिथे आरोग्यसेवा पुरवण्यासाठी गेलो होतो
👌👌👌🙏🙏
Good job 👏👏🙏
धन्यवाद 🌹
सुंदर.
Khup chan. Tumchya parine khup motha kaam karat aahat.
आजींची माया आणि आपल्यातील संवाद बघून डोळ्यात पाणी आलं खूप छान व्हिडिओ👌 (प्रेमाने भरलेली शेवटची पिढी म्हणजे त्या आज्जी❤)
धन्यवाद 🙏
@@paayvata aapla whatsapp no dya
@@paayvata Sundar vaibhav swarg Aahe ya sahyadrit...kiti ya lokanche ñirmal jivan..yekant..yethe Aahe..
अश्या वातावरणात जगायला देखील नशीब लागतं.शुद्ध ऑक्सिजन असल्यामुळे आयुष्यमान वाढत जातं
तुझ्या कार्याला खरच मनापासून सलाम खरे दुर्गम भागातील वास्तव तू समोर आणत आहेस great work Mahesh
धन्यवाद 🙏
ग्रामीण भागातील दुर्गम वास्तव दाखविणारा हा व्हिडिओ सुंदर आहे.आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
धन्यवाद 🙏
नदीतून खळ खळ वाहणाऱ्या पाण्यासारखीचं या माणसांच्या काळजातून मायेची धार वाहते....किती प्रेमळ आणि निस्वार्थी माणस आहेत ही....अशी माणसं पुन्हा होणे नाही...😢😢
प्रयत्न केला तर आपण का नाही होऊ शकत? चला , आपणापासूनच सुरुवात करू या!👍
इतक्या वर्षांनी तुम्ही आजीबाईंना जाऊन भेटला हा व्हिडिओ मधला खरंच खूप भावनात्मक क्षण होता. तुमच्या भटकंतीला खूप साऱ्या शुभेच्छा❤
धन्यवाद 🙏
मी शंभर टक्के खात्री ने सांगतो
मी माझ्या आयुष्यातील बघितलेला सर्वात अविस्मरणीय व्हिडिओ म्हणजे हा .
जेव्हा तू बोल लां की पुन्हा ह्या अजी शी भेट होईल की नाही तेव्हा थोडा वेळ साठी मन उदास झाले .
कारण की तो वाक्य जर नीट पाने समझुन घेतला तर त्या अजी चा चेहरा डोळ्यात येतो 😢.
मी देवा कडे प्रार्थना करेन की पुन्हा ती अजी भेटेल .🙏
१४ वर्षा आधी जेवण जेऊ दिलेली आठवण तू तिला परत ताजी केली .
आणि आज काल ची मुलं आपल्या आई वडिलांना आश्रमात टाकून मोकळे होतात 😔
धन्यवाद सर🙏
@@paayvata धन्यवाद तर आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे कारण तू आणि तुमचा जोडीदार मिळून मेहेनत करून एवढे छान व्हिडिओ बनवतात .
🙏🇮🇳🙏
बरोबर आहे साहेब 👍
फारच अप्रतिम व्हिडिओ आहे .अशा अवघड ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ बनवला.
@@suhasiniparab1656 धन्यवाद 🙏
साहेब खरच जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आजी आजोबांची आठवन झाली खरच हि शेवटची पीढी आहे . आणी तुमचे शब्द पण वजनदार असतात
धन्यवाद 🙏
कमाल आहे महाराष्ट्र ची कडयाकपारीचे हे गांव जुनी संस्कृति जपणारे आहेत 🎉 सुंदर Video 🎉
@@Appel123-si7qt धन्यवाद 🙏
माझ्या सदगुरूच गाव आहे कर्नवडी माझ गुरु माहेर आहे . . . माझे गुरू तात्या शेंडे . यांच्या दर्शना साठी मी बऱ्याच वेळा आलेय या सुंदर गावात .❤❤❤
स्वप्नातील गाव वाटले महेशजी तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा खुप छान तुम्ही फिरले पण आनंद आम्हाला मिळाला ही पण एक संमजसेवाच आहे मित्रा आम्ही असे फिरू शकत नाही काही कारणास्तव सो thanx mheshji 🙏🙏🙏👍🏼👌👌😊❤️❤️
धन्यवाद सर 🙏👍♥️
कडा चढून लेकीला भेटायला आलेली आजी म्हणजे हिरकणी च जणू😊
हो, खूप अवघड वाट आहे
माय आहे ती, लेकीची आठवण आली असेल गेली
मानलं राव तुम्हाला. खरंच एवढी खडतर पायवाट चढून एक सुखद अनुभव घेतलात तो आयुष्यभर तुम्ही विसरू शकत नाही. धन्यवाद व्हिडीओ दाखवल्याबद्दल
धन्यवाद 🙏
व्हिडीओ खूपच छान आहे,तुमच्यामुळे अशी गावे पाह्यला मिळतात, धन्यवाद.
धन्यवाद 👍🙏
किती परिस्थितीत हे लोक राहतात कमाल आहे बाबा यांची भावा पण ह्यांचे उपयोगीतेचा साधन शेती वगैरे कसे काय आहे तर मला काय डोक्याच्या बाहेरचा विषय आहे हा दादा तू पण ह्या लोकांसारखा धाडसी आहे व्हिडिओ काढल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद तुझे आणि गावकऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
धन्यवाद 🙏
कोकणातून वर यायला गाड्यांसाठी रस्त आहे त्यांना
हे प्रेम फक्त गावाकडील माणसं देऊ शकतात ♥️
एका दुर्गम ,दुर्लक्षित गावाला आपण मोठ्या प्रयासाने भेट दिलीत,यातून आपली ग्रामीण जीवनाची ओढ व आवड दिसत आहे.
जीवन खडतर आहे पण जीवनाचा आनंद इथे अनुभवायला मिळतो.
एका दुर्लक्षितगावाचे परंतु सुंदर निसर्गदृश्याचे दर्शन झाले.
खुप आनंद वाटला.
धन्यवाद 🙏
अप्रतिम वर्णन केले आहे.आजीजवळचा थोडासा क्षण खूप आवडला.
धन्यवाद 🙏
महाराट्रात अशीही गावे आहेत आणि तेथील लोकांचे जीवन किती कष्टदाई आहे याचं खूप छान चित्रण
धन्यवाद 🙏
महेश तू जेव्हा त्या आज्जीना भेटलास तेव्हा खूप बरं वाटलं त्यांनी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या तेव्हा मलाही माझा आज्जीची आठवण आली आजचा विडिओ खूप छान होता 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💕
धन्यवाद 🙏
आज्जीच्या आठवणीने मन भरून आले खूप खूप रडलो अगदी मनसोक्त देव तिला उत्तम आरोग्य देवो हीच सदिच्छा
🙏♥️
खरच खुप सुंदर छान ब्लॉग झाला आहे खुप सुंदर निसर्गरम्य गाव तिथली राहणीमान दाखविले ❤❤👌👌👌 धन्यवाद तुझा 🙏
धन्यवाद 🙏
खुप छान दादा आसेच व्हिडिओ बनवत रहा 🙏👍🙏
धन्यवाद 🙏
❤निसर्गाच्या सानिध्यात राहून इथल्या सगळ्या माणसाची मनही नितळ पाण्यासारखे निर्मळ आणि प्रामाणिक धन्यवाद दादा 🙏❤
@@girishthakare3484 धन्यवाद 🙏
मी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे मला हा व्हिडिओ पाहून तिथे गेल्यासारखेच वाटले आंबे पाहून ते कोकणच आहे असे वाटते खूपच सुंदर निसर्ग आणि तेथिल माणसे
🙏
🙏
सह्याद्रीच्या डोंगरांगांमध्ये आपण फिरायला गेल्यावर सर्व विसरतो आपण,जगण्याचा खरा आनंद सह्याद्री डोंगररांगा
गोड माणसं, गोड निसर्ग लाजवाब व्हिडिओ धन्यवाद .
धन्यवाद 🙏
खूप सुंदर...आता पर्यंत मी आमच्या डोंगरावरून कर्नवडी गाव पाहत होते...पण या व्हिडिओ मधून आमचा डोंगर ही पाहता आला... आणि या मधून सर्व इतकं मनमोहक दिसतंय ना की कायच सांगू..🤩या गावातून थेट समोर दिसणारं आमचं पारमाची गाव आणि सर्व शिवथर खोरं ..अविश्वसनीय आहे... एकामागे एक दिसणारे सर्व डोंगर रांगा जसे काही छोटी मोठी भावंडंच जणू...हे सर्व आमच्या कावळा किल्ल्यावरून आता पर्यंत पाहिलं होत पण तुमच्या व्हिडिओ मुळे इकडून ही पाहता आलं.. सो thank you so much for making such a great video🙏🤩
@@salunkepallavi6020 Thanks 🙏
छान वातावरण आहे मला खुप आवडले, माहिती छान पद्धतीने समजून सांगितले तुम्ही सर
🙏
खुपच सुंदर छान आणि अप्रतिम विडिओ आज मी पाहिले. दादा तुझा सारांश आणि बोलण्याची पद्धत खरच काळजाला भिडणारी आहे. तु क्रिकेटचे बोलला आणि त्या आज्जीकडे गेला तिकडे जाऊन जो संवाद झाला आजी आणि तुझ्यात खरच माझ्या डोळ्यात पाणीच आले कारण मीपण क्रिकेट खेळायला खुप ठीकाणी गेलो आहे पण हा तुझा विडिओ पाहुन त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या भावा खरच तु अशाच आणि यापेक्षा अजुन सुंदर विडिओ आम्हास पहायला मिळतील अशी अपेक्षा करतो. कवी गायक नितीन जाधव ❤️👍✌️😊😊
धन्यवाद 🙏♥️👍
👌👌🕉 माउलीचा आशीर्वाद घेतले, खुप भाग्यवान आहात आपण. सार्तक झाले. 🙏
🙏
तुमच्या मुळे खुप निसर्ग पहायला मिळतो आणि त्याच बरोबर खडतर मानवी जीवन...❤❤
धन्यवाद ♥️🙏
अती सुंदर व्हिडिओ, लोकेशन,गाव, डोंगर, गावातील प्रेमळ मानसे व्हिडिओ पाहुन आनंद झाला.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@rupeshkyatamwar216 धन्यवाद 🙏
खूप छान कर्नवडी गाव
तुमचा प्रवास सुद्धा खूप छान
सुंदर आहे व्हिडिओ.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर आणि संवेदनशील व्हिडीओ केला आहेस .. अशी गावे आणि अशी माणसे हरवत चालली आहेत... वाईट वाटते..
धन्यवाद 🙏
अप्रतिम सादरीकरण. मन प्रसन्न करणारी विहंगम दृश्ये . आल्हाददायक आवाज ! अभिनंदन आणि शुभेच्छा !!
धन्यवाद 🙏
नितांत सुंदर व्हिडियो. कॅमेरा आणि त्या अनुषांगाने येणारे भाष्य यांचा सुरेख मेळ. व्हिडियोसाठी वापरलेले पार्श्वसंगीत सुध्दा शांत, संथ आणि संयत. व्हिडियो कसा करावा याचं तांत्रिक ज्ञान असणारा डोंगरदर्यांचा वेडा भटक्याच असे व्हिडियो करू शकेल.
कर्णवाडी मनाला मोहून गेली. तेथला सदाबहार निसर्ग, भर उन्हाळ्यात खळखळ वाहणारी नदी आणि साधी सरळ माणसं मनाला स्पर्श करून गेली. (नदीच्या पैलतीरावर दिसणारा सिमेंटचा भेसूर सांगाडा डोक्यात भीतीची घंटा वाजवून गेला. बेताल विकासाचा राक्षस कर्णवाडी पासून दूर राहो ही देवाजवळ प्रार्थना)
येवढ्या सुंदर कर्णवाडीचे घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल आपले आभार. नांव कर्णवाडी पण कर्णाऐवजी 'नयनांना" सुख देणारी नयनसुंदरवाडी जणु......
खूप खूप धन्यवाद सर 🙏
हा विडिओ पहाताना दहा पंधरा वर्षे मन मागं गेलं
वयानुसार अता भटकंती होऊ शकतं नाही असे सह्याद्रीच दर्शन आपल्या सारख्यांच्या मुळं घडतं धन्यवाद भावा 🎉
धन्यवाद 🙏
अप्रतिम चित्रण व शब्दांकन आम्ही देखील दरवर्षी येथे क्रिकेट सामने खेळायला जातो येथे. अतिशय प्रेमळ माणसे आहेत या गावात. येथील झुजार कर्णवडी संघ आमच्या वरंध ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतो. या गावातून श्री छत्रपती विदयलाय वरंध येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले माझे विदयार्थी आहेत.
धन्यवाद 👍🙏
अतिशय सुंदर. छान वाटले. एकटा दरीतून फिरण्याची कमाल वाटते. छान.
@@bharatkadam9772 धन्यवाद 🙏
आतापर्यंतचा मी बघितलेला सर्वात सुंदर व्हिडिओ आणि गाव 👌👌👌👌
धन्यवाद 🙏👍
खूप छान... गावाकडेच अशी प्रेमळ आणि मायाळू माणस असतात.... आज्जींच्या मायाळू स्वभावाने आपल्याशी साधलेला संवाद किती छान होता.
धन्यवाद 👍🙏
सर तुमचे आम्ही मनापासून खूप आभारी आहोत कारण तुम्ही आपल्या दुर्गम भागातील माहिती यूट्यूब च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत आहात
धन्यवाद 🙏♥️
थोडे पण वास्तवादी,उत्तम, प्रयत्न चांगला आहे.
@@subhashghone8817 धन्यवाद 🙏
हिच मजा असते आणि माणुसकीचं सुंदर ठिकाण म्हणजे गावाकडची माणसं,तसेच गावाकडचा निसर्ग 😊भाऊ jaberjust video
धन्यवाद 🙏
माझं ही गाव ह्याच डोंगर रांगेत आहे... अगदी असच आमच्या गावी जावे लागते ट्रेकिंग करत... 😊 शेवटी जन्मभूमी आहे ... Always ❤🥺🥹🫰
अप्रतिम आवाज, सुंदर शब्दांकन, मन अगदी भरून आणते तुमचा व्हिडिओ.
माणुसकी, जिव्हाळा, विचारपूस ..बापरे 😅😊.
खूप धन्यवाद हे सगळे करण्यासाठी.
आरती, पुणे.
धन्यवाद 🙏
सुंदर व्हिडिओ भावा
@@avinashdeshmukh7305 धन्यवाद 🙏
खूप छान दादा. तू प्रत्येकाच्या आठवणींना उजळला देतोस.जे सध्या आपल्या रोजी रोटी साठी शहराकडे स्थलांतरित झाले आहेत.
हृदयापासून तुझ्या या अशा आठवणींना उजाळा देणाऱ्या व्हिडिओची वाट पाहतोय 🙏
धन्यवाद 🙏
दादा खूप छान व्हिडिओ डोळ्याचे पारणे फिटले.
धन्यवाद 🙏
हे माझं गाव आहे... कर्णवडी.... खुप खुप आभार 🙏🙏
धन्यवाद 🙏
खुप छान शिन वाटला हिरवीगार झाडी उंचच उंच डोंगर घरबसल्या कोकणात गेल्या सारखे वाटले सुंदर
धन्यवाद 🙏
डिस्कव्हरी चॅनेल नंतर you tube वर बघण्यासारखे चॅनेल म्हणजे पायवाटा. खूप चांगली माहिती मिळते या सुंदर अश्या व्हिडिओ मधून. मनापासून धन्यवाद दादा.🙏 असेच छान व्हिडिओ बनवत राहा.
@@prathameshgonbare4797 धन्यवाद 🙏
Very nice view.
@@priyakamad5175 🙏👍
पहिल्यांदा मी माझ्या गावाचा व्हिडिओ you tube वर पहिला आहे. तुम्ही खुप छान प्रकारे आमच्या गावाचं वर्णन केले आहे ❤. तुमचे खुप खुप आभार दादा 🙏🏻
धन्यवाद 🙏
Is there no other way to reach the village?
@@priyakamad5175 आहे ना खाली महाड मार्गे आता मातीचा रस्ता झाला आहे
खूपच सुंदर निसर्ग, आणी आज्जी माया ही तिच्या बोलीतून जाणवते.👌👌👌
नमस्कार सर व्हिडिओ खूप छान झाला सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य तुमच्यामुळे पाहता आले धन्यवाद
धन्यवाद 🙏
अप्रतिम व्हिडीओ, तुमची कामगिरी, तुमचा उत्साह असं वाटते आत्ता जाऊन डोळे भरून हे दृश्य हा नजारा बघून यावा पण....
महिला असल्या कारणाने मला कोण घेऊन जाणार
पण मला असं ग्रामीण जीवन आवडत जगायला शहरी जीवनापेक्षा
या गावातील लोकांना कुठलाच रोग नसणार रोग काय आजारही नसेल
कारण त्यांनी आंबे सुद्धा परंपारिक पद्धतीने पिकवले आहे नाहीतर आपण खातो कारबेत चे पिकवलेलं फळ
पुनः एकदा धन्यवाद 🙏🛕🚩🌳🌴
धन्यवाद ♥️👍🙏
अप्रतिम असा निसर्ग आणि गावातील प्रेमळ आजीचा माणुसकी चा ओलावा हृदय हलवून गेला... अप्रतिम ❤
@@vasudeogajare2051 धन्यवाद 🙏
तयाआजीनं बघून मन भारावले😢 खूपच सुंदर छान माहिती सुंदर असे
🙏👍
महेश सुंदर व्हिडिओ, पासाली,केलद, गुजवनी मावळ खोर, व्हिडिओ पण आमची वाट पाहत आहे
धन्यवाद
नक्कीच
सुंदर. डोळे भरून पाहिले, डोळे भरुन आले.
धन्यवाद 🙏
सुंदर विडिओ
धन्यवाद 🙏
दादा खुप छान विडीओ -
निसर्गाचा आनंद येथुनच घेता आला.
volume थोडा कमी आहे
धन्यवाद 🙏
Beautiful landscape rich greenery, fascinating hills trees falls.
Healthy environment. Happy life
🙏🌹🇮🇳👌 दादा नमस्कार तुमच्या मुळे आम्हाला खूप छान अप्रतिम असा निसर्ग सौंदर्य बघायला मिळतात डोळ्याचे पारणे फिटले खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🌹
नमस्कार 🙏
धन्यवाद 🙏
खूप छान, सुंदर, गावाकडचा आठवणी ❤❤
छान विडीओ आहे दादा, खुप सुंदर आवडला, आठवण करून दिली गावाकडील लहानपणीच्या आठवण झाली, मस्त,
धन्यवाद 🙏
आता ही प्रेमाची शेवट ची पिढी भरपूर माया असलेली 😭😭🙏🙏🙏🌼🌼🌼🌼
शहातील सिमेंट चे जंगल पाहुं मन ओसाड होते आनी गांवातिल नैसर्गिक जंगल पाहुण मान तृप्त होते😀😀😀
Hradaysparshi bhavnanache , atyant sunder Video Creations . Superb .
धन्यवाद 🙏
खूप खूप सुंदर. शेअर केल्याबद्दल आभारी ❤
या ठिकाणाला नक्की भेट देणार
धन्यवाद 🙏
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.
आणि तुमची बोलण्याची कला आहे तीही छान जून काय मराठी भाषेचा शब्दाचा भांडर आहे.
कोकणची माणसं साधी भोळी
या गाण्या सारखी खूप सरळ आणि साधी आसतात हे देखील दिसून येते.
मला ऐक विचारायचे आहे तुमची आजी नेमकी कोणत्या गावची
कारण मी आणखी एक व्हिडिओ पहिला होता. खानु
यात पण तुम्ही बोला माझी आजी या गावची आहे म्हणून सहज विचरल राग
मानून घेऊ नका
व्हिडिओ खूप मनापासून आवडला
तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छ...👍💐
धन्यवाद सर 🙏
माझ्या वडिलांची आई ही khanu गाव ची.
आणि ह्या व्हिडिओ मध्ये ज्या आज्जी आहेत त्या माझ्या गावातील आहेत.
म्हणजे त्यांचे माहेर हे माझे गाव.
म्हणून मी त्यांना भेटलो होतो.
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेछया 👍
मनापासून धन्यवाद 🙏
Khup chan video aahe
@@rajubansode6190 धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली डोळे पाणवले
धन्यवाद 🙏
Cool.... Very nice 👌👌
@@er.avinashmoreshwerwani.2444 Thanks
Ranwadi is my village. So happy to see that our region is getting noticed nowadays.
👍
Khupch chan man bharun gele❤❤❤
धन्यवाद 🙏
खुप सुंदर व्हिडीओ अप्रतिम खरच यातच सगळं आल
धन्यवाद 🙏
Atishay utkrusht asa nisarg aani tum che parishram v sahitikiy bhasha yacha surekh sangam pahavyas milala , haa nisarg mhnje swarg,,,,
@@VandanaKale-t8r धन्यवाद 🙏
अरे हे तर माझं गाव आहे खुप खुप धन्यवाद माझं गाव या व्हिडिओ च्या मध्यातून दाखवल्याबद्दल 😊❤❤
धन्यवाद 🙏
मित्रा लई भारी , गाव ते गावच असत पाण्या सारखीच शुद्ध अंतःकरणाची गावकरी मंडळीस शहरी मुकलेत , लई झकास झालाय विडिओ, शुटिंग चा भारी अभ्यास आहेच , पुढील वाटचालीस अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा ।
🌷🚩राम राम। 🙏
धन्यवाद 🙏
खर्या अर्थाने जीवन जगताय राव तुम्ही ❤
धन्यवाद 👍🙏
Khoup mast Video Astat
धन्यवाद 🙏
खुपच छान असाच नवीन नवीन शोधत रहा भावा
धन्यवाद 🙏
खुप खुप छान व्हिडिओ बनवला आहे मित्रा
@@vitthalsalekar3995 धन्यवाद 🙏
@@paayvata नंबर पाठवा
छान हिडीओ
या गावचे लोक भिवंडी ठाणे या ठिकाणी कामा निमीत्त आहेत
👍
Nice flowers and fruits.
👍
Mala khup chaan vaate dada tu majha gavi bhet delis..tumcha sarkhya vlogger mule ashe Sahyadri kushit asleli gaave lokanparyant phochtat..manapasun thank you 🙏
धन्यवाद 🙏
आजीला पाहून खूप बर वाटलं. ती जुनी पिढी ती जुनी परंपरा आता हळू हळू संपुष्टात आली आहे❤😢
दादा तु परतीच्या प्रवासामधे मढेघाट प्रेशकांना दाखवायला हवा होतास मि सुधा अनेकदा दोन्ही बाजुनी प्रवास केलेला आहे खुप सुंदर ठीकान आहे ते धन्यवाद मित्रा 🌹🌹🌹🌹
केला आहे येईल तोही व्हिडिओ 👍
सगळी गर्दी शहरात झाली गाव ओसाड पडली😢
फारच छान व्हिडिओ. अति दुर्मिळ माहिती बंधू.
धन्यवाद 🙏
Grand mother is really great and brave ❤
Khoop chan 👌❤ avismaraniya,aajicha ani tumchya madla samvaad eikun kharach dolyat Pani aale
Amazing sharing 😊
धन्यवाद 🙏
Birwadi khore has lot of rains during monsoon.our own village is Varandoli.in Raigad dist.Very odd for travelling.Savitri river originates here.Thankks to video.
दादा खरंच खुप बरे वाटले विडिओ पाहून 🙏
धन्यवाद 🙏
फारच निसर्गरम्य व सुंदर. 👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद 🙏
Amazing videos bhai gavakadchi lokk kharach khup premal astat ❤️
धन्यवाद 👍♥️🙏