Come Explore The Ancient And Unique Experience Of Naneghat | An Experience In Experiential Tourism

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2023
  • Come Explore The Ancient And Unique Experience Of Naneghat | An Experience In Experiential Tourism
    साधारणपणे पावसाची रिपरिप सुरु झाली की, रानभाज्या बाजारात डोकावू लागतात या भाज्यांच्या चविची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले लोक त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्या जातात. पावसाळयात जंगलात, डोंगराळ भागामध्ये व शेतशिवारात या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदीवासी महिला व ईतर शेतकरी बाजारात त्या विक्रीसाठी घेवून येतात. रानभाज्याबदल पुरेशी माहिती नसल्यामुळे ईच्छा असूनही अनेकाकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेतांना शक्यतो स्थानिक आदिवासीकडून त्या घ्याव्यात त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना या भाज्याविषयी जास्त अचुक माहिती असते. ज्या भाज्यामध्ये पानाचा समावेश अधिक आहे या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकडून ते पाणी टाकुन द्यावे त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यामधील अंगभुत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पध्दतीने वाढलेल्या असतात त्यामुळे यात खते किंवा किटकनाशके वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही उकडून केलेल्या भाज्यामध्ये शक्येतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.
    7020092221

ความคิดเห็น • 163

  • @tusharutale2890
    @tusharutale2890 9 หลายเดือนก่อน +17

    या सह्याद्रीच्या कुशीत जुन्नर तालुक्यात डोंगर दऱ्याणी वसलेला माझा हा महादेव कोळी समाज 🙏

    • @RajeshKamble-ks8jz
      @RajeshKamble-ks8jz 9 หลายเดือนก่อน +1

      आमच जुन्नर..बेलसर

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 หลายเดือนก่อน

      आमचेआंंबेगाव. Nice👍

  • @vinodiya19
    @vinodiya19 9 หลายเดือนก่อน +11

    पर्यटक जाऊन तिकडे वेफर्स, सँडविच खातील व कचरा करतील. नैसर्गिक आहे तसंच तसंच राहूदेत. मुंबई पुण्याचे लोकं जाऊन वाट लावतील. नको सोमनाथ जी. विनंती आहे.

  • @ak_agro_star
    @ak_agro_star 9 หลายเดือนก่อน +20

    निसर्ग मानवाला खूप मोठी देणगी आहे

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 วันที่ผ่านมา +1

    Nice video sir.

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 9 หลายเดือนก่อน +3

    खाली कोकणात मुरबाड आणि शहापूर मध्ये आम्ही खूप खातो रानभाज्या,कुर्डू, टेलपट, कोळू,ससेकान, टेलपटची गाभोळी,चाई चे बोख,कोरल,हरशिंग,, कवला, टाकळा, माठ,👍👍👍

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप आनंद देणारा हा व्हिडिओ पाहा पातरीची भाजी भाकरी आपल्याला कोणत्या ही हाॅटेल मध्ये मिळणार नाही.धन्यवाद.

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 13 วันที่ผ่านมา +1

    हे सर्व अनुभव खूप भारी

  • @user-jy6bh9rk6r
    @user-jy6bh9rk6r 23 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप छान धन्यवाद

  • @shubhamawati62
    @shubhamawati62 9 หลายเดือนก่อน +3

    माहित नाही का पण बाणू आईचा प्रेमळ आणि बिनधास्त स्वभाव बघून मन भरून आलं! बाबा आणि बाणु आईला दीर्घ आणि समाधानी आयुष्य लाभो हेच नाणेघाटातल्या बाप्पाला मागणं 🙏🏼
    आणि @SomnathNagawde thank you for sharing this beautiful journey❤️🧿

  • @si2334
    @si2334 8 หลายเดือนก่อน +1

    लोकांनी कोणत्याही राज्यात जिल्ह्यात गावात गेले तरी आदिवासी लोक या पद्धतीने आलेल्या लोकाची सेवा करतात आदिवासी साधा भोळा सरळ आहे फक्त सरकारने योग्य पावले उचलली कि विकास होईल खुप छान देखावा दाखवला धन्यवाद सर

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 9 หลายเดือนก่อน +4

    सोमनाथ सर, व्हिडिओ लॉग मधील सर्व काही फक्त अप्रतिम...तुमचे अभिनंदन..

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 9 หลายเดือนก่อน +4

    खुप खुप छान आम्ही पण खातो रानभाजी एकच नंबर

  • @jayeshkoganulkar6322
    @jayeshkoganulkar6322 9 หลายเดือนก่อน +2

    या दादांचे वादन फारच छान होते….👍

  • @krishna.travelvlog3996
    @krishna.travelvlog3996 9 หลายเดือนก่อน +4

    एक अविस्मरणीय अनुभव हा व्हिडिओ पाहिल्या वरती मला माझ्या गावची कोल्हापूरची आठवण येते

  • @kiranjoshi5267
    @kiranjoshi5267 9 หลายเดือนก่อน +4

    Superb photography. जुन्नर परिसरात अनेक निसर्ग सौदंर्य आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. ह्या व्हिडिओ च्या माध्य मातून पहिल्या पर्यटन तालुक्याची ओळख तर होतेच आहे पण सर्वात महत्वाचे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे. 100 टक्के कृषी प्रधान असल्यामुळे आणि औद्योगिक प्रकल्पा च्या अभावा मुळे इकडे तरुण वर्गापुढे मोठे संकट उभे आहे. महिला बचत गट आणि कृषी पर्यटन, adventure sports हे ह्या समस्ये वर उपाय ठरू शकतील.
    Thanks for sharing. Keep it up. My best wishes

  • @chandrakantkhopade3942
    @chandrakantkhopade3942 9 หลายเดือนก่อน +3

    सोमनाथजी काय निसर्ग सौंदर्य आहे आणि प्रेमळ माणसं आहेत धन्य धन्य झालो रान भाज्या पण छान

  • @PNEWSREAL
    @PNEWSREAL 19 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान निसर्गाचे दर्शन व अनुभव

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 9 หลายเดือนก่อน +4

    सोमनाथ मस्तच अगदी सुंदर अनुभव समृद्ध एपिसोड झाला नाणेघाटाची सैर आणि पाहूनाई च्या हातची भाजी भाकर मजा आली हे सर्व घडवून आणणाऱ्या मनोजचे ही आभार धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 9 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम
    जगायला काय पाहिजे
    निसर्ग सगळ देतोय
    आम्ही कमनशिबी.
    भौतिक सुखाच्या मागे पळतोय

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 9 หลายเดือนก่อน +2

    लय भारी दादा. रानभाज्या खरच खूप छान असतात . अभिनंदन दादा रानभज्या चा महोत्सव साजरा करण्यात तुम्ही त्यांना मदत करतात..........

  • @hrs8772
    @hrs8772 9 หลายเดือนก่อน +3

    बारीक दाण्यांची , गाबोळी ची भाजी भाकरीबरोबर एक नंबर लागते

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 9 หลายเดือนก่อน +3

    पुन्हा एकदा दर्जेदार व्हिडिओ

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 5 หลายเดือนก่อน +2

    जुन्नर म्हणजे स्वर्ग❤❤
    महादेव कोळी समाज
    माणुसकीचा राजा माणूस
    अनुभव तर आलाच असेल❤❤
    अभिमान आम्हाला आम्ही या जुन्नर मध्ये जन्म घेतला तो पण महादेव कोळी समाजात

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 9 หลายเดือนก่อน +3

    मस्त वाद्य संगीत 🎉🎉🎉

  • @devramchaudhari1166
    @devramchaudhari1166 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान आणि महत्त्वाचे म्हणजे रान भाजी महोत्सव तुमच्या मुळेच अनुभवायला मिळणार

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 9 หลายเดือนก่อน +1

    रानभाजी आणि भाकरी व्हीडिओ पाहूनच तोंडाला पाणी सुटले जबरदस्त व्हीडिओ 👍

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 9 หลายเดือนก่อน +3

    👌नाणेघाट व परिसर निसर्ग सौंदर्य उत्कृष्ट व्हिडिओ चित्रण छान!💐💐💐

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 9 หลายเดือนก่อน +1

    माझा प्रवास दुर्गम भागात असलेल्या आदिवासी भागात असलेल्या अनेक पाड्यात शिबिरांचे निमित्ताने वास्तव्यास असतो.खूप छान पद्धती माहिती दिलीत, आजी आजोबा ची आपुलकी जिव्हाळा पाहून मनाला आनंद मिळाला.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 9 หลายเดือนก่อน +4

    निसर्ग पहाण्यासाठी अनुभवण्यासाठी खेडे गावात जाणे गरजेचे आहे धन्यवाद मित्रा आभारी

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सोमनाथ दादा मस्तच निसर्ग सौंदर्य पहावयास मिळाले.👌

  • @mr_abk
    @mr_abk 9 หลายเดือนก่อน +12

    विलक्षण अनुभव... आयुष्यात येऊन असे अनुभव घेतले तरच जीवन सार्थ झालं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.... Thanks for sharing such a wonderful experience...👍☺

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 9 หลายเดือนก่อน +4

    तुह्मी सांगता म्हणता तसेच, शब्दात वर्णन करणे सांगणे खूपच कठीण आहे

  • @hemantbanage6620
    @hemantbanage6620 9 หลายเดือนก่อน

    Top class video सुंदरच अप्रतिम

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 9 หลายเดือนก่อน +3

    मस्त नाणे घाट आणि आजी अजोबा❤👌👌👌👍👍

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर
    नाणेघाट 👌👌👌👍

  • @rahulmhatre3323
    @rahulmhatre3323 26 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan

  • @dhondirambharule
    @dhondirambharule 9 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari vlog ..mast vatle

  • @williamkini5018
    @williamkini5018 9 หลายเดือนก่อน +1

    Beautiful people and natural video.

  • @yogeshmore9999
    @yogeshmore9999 9 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान..मस्त..असं vlog कोणीच नाही बनवत....👌👌👌😊

  • @vinodchavan6874
    @vinodchavan6874 9 หลายเดือนก่อน +2

    Khupch Chan
    Mast Vlog Sir

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 9 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ बनविला. आवडला आपल्यासणी

  • @TheHero1986
    @TheHero1986 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम सादरीकरण 🙏

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 9 หลายเดือนก่อน +1

    Kupch sunder video 😊

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 9 หลายเดือนก่อน +2

    So wonderful

  • @umeshjagtap5200
    @umeshjagtap5200 9 หลายเดือนก่อน +1

    निसर्ग राजा 😍, अप्रतिम द्रुश्य

  • @sagarbhesare211
    @sagarbhesare211 9 หลายเดือนก่อน +2

    Khupch chhan ❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 9 หลายเดือนก่อน +1

    Apratim Blog
    Waw Bhji Bhakri
    Mast Menu
    Mouth watering 😋😋😋😋
    👌👌👌👌👌👌

  • @surendrakolambkar6574
    @surendrakolambkar6574 9 หลายเดือนก่อน +2

    👌👌 अतिशय सुंदर 👌👌
    🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 9 หลายเดือนก่อน +2

    Ur videography skill is just great 👍
    The natural organic village food is always a blessing to our souls ❤

  • @KrushnaChawali
    @KrushnaChawali 9 หลายเดือนก่อน +2

    मला तुमचे विडिओ खूप आवडतात

  • @shahajinimbalkar9127
    @shahajinimbalkar9127 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी तयार केला धन्यवाद

  • @nayanchavan2568
    @nayanchavan2568 9 หลายเดือนก่อน +3

    सुंदर एपिसोड

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 9 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर वर्णन केलंय आणि हो रानभाजीची मजा काही औरच असते. नाणेघाट पण सुंदरच आहे. धन्यवाद

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 9 หลายเดือนก่อน

      हा अपूर्ण आहे addres सांगत नाही

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 9 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक व्हिडिओ अतिशय सुंदर, माहितीपूर्ण.....
    खूप खूप शुभेच्छा.....

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 9 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त | खूप छान व्हिडीओ

  • @jayashreejangam5963
    @jayashreejangam5963 9 หลายเดือนก่อน +2

    What an incredible experience! Damn lucky you all are.

  • @ravindrachavan6954
    @ravindrachavan6954 9 หลายเดือนก่อน

    छान तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहिले आहे खूप छान निसर्ग जीवन दाखवलं त्याबदल thanku छान संदेश every video

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 9 หลายเดือนก่อน +2

    Mast location and vdo

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 9 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ 🎉🎉🎉

  • @avinash-bhosale
    @avinash-bhosale 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान उपक्रम

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 9 หลายเดือนก่อน +2

    भाग्यवान आहात!😂👍👌

  • @biswabratadatta93
    @biswabratadatta93 9 หลายเดือนก่อน +2

    Very nice video.

  • @rupalimore6551
    @rupalimore6551 9 หลายเดือนก่อน +2

    Ek no video 👌

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अनुभव 🙏🙏🙏

  • @kailashdhulgande2672
    @kailashdhulgande2672 9 หลายเดือนก่อน +4

    मराठवाडा पण खूप सुंदर आहे. आमच्या
    भागावरती पण video बनवला पाहिजे तेव्हाच पूर्ण महाराष्ट्र video पाहणार्याला
    समजेल

  • @user-le4wm2xd1q
    @user-le4wm2xd1q 9 หลายเดือนก่อน +2

    नाच रे मोरा आंब्याच्या वनात.. या गाण्यात झाडाची भिजली इरली रे.. वाचून इरली शब्दाचा अर्थ कित्येक वर्षापासून शोधत होती मी इंटरनेट वर अर्थ नाहीये .. तुमच्या व्हिडिओत त्याचा अर्थ आज समजला.. thank you and love you so much सर..❤️🙏🫶
    from.. कविता 💐

  • @abc_truth
    @abc_truth 8 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक ऋतूत नाणेघाटाचे सौंदर्य वेगळे भासते. पण पावसाळ्यात ते खूपचं बहरून येते.

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @user-vw2el2og5q
    @user-vw2el2og5q 9 หลายเดือนก่อน +1

    Ek number dada

  • @sanjaythakare6792
    @sanjaythakare6792 5 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यात टचकण पाणी आल..

  • @ravirajghardale
    @ravirajghardale 9 หลายเดือนก่อน +2

    Wah . apratim Sir

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 9 หลายเดือนก่อน +2

    Sunder anubhav, panhuaai pan mast hoti❤

  • @si2334
    @si2334 8 หลายเดือนก่อน +1

    माझ्या नदुरबार जिल्ह्यात सातपुड्या भागात पण खुप काही पाहण्या सारखं खाण्यासारख आहे पण कोणी you tubers nhi लोकाना आदिवासी संस्कृती आणि जीवन पद्धती दाखवायला...

  • @ravirajghardale
    @ravirajghardale 9 หลายเดือนก่อน +2

    Manoj dada Ani तुमची जोडी खरंच भरी आहे..मनोज दादांनी अजून एखादा टिंग्या सारखा चित्रपट काढावा

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 9 หลายเดือนก่อน +1

    😢खुपच छान

  • @manojghule4267
    @manojghule4267 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video sir..assal nisaraga sobat rahane, khane aani jagne dakhavala tumhi.khup aabhar 😊

  • @gopalkamble336
    @gopalkamble336 9 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 9 หลายเดือนก่อน

    Khup sunder❤

  • @rajendrabhise2851
    @rajendrabhise2851 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤

  • @atulkhiste9345
    @atulkhiste9345 9 หลายเดือนก่อน

    सुंदर ❤

  • @vaibhavnikam2036
    @vaibhavnikam2036 9 หลายเดือนก่อน +1

    निसर्गाशी जोडलेली नाळ हेच मानवाचे खरे जीवन.....बाकी सर्व korona मध्ये अनुभवले आहेच सर्वांनी... शहरात काय आहे ते...

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 9 หลายเดือนก่อน +1

    लयभारी सोमनाथ सर 🎉🎉

  • @kalpaknayak3256
    @kalpaknayak3256 9 หลายเดือนก่อน +1

    These are real rich people. Annapurna..pranam

  • @mgvlogger7390
    @mgvlogger7390 9 หลายเดือนก่อน +1

    Supar dupar sar

  • @mugdha4355
    @mugdha4355 9 หลายเดือนก่อน +2

    Mastch

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 9 หลายเดือนก่อน +4

    Awesome Location... !!!
    "Raanbhaji"...., Simply GREAT...!!
    Homely Food by Panhu Aai is beyond words.
    100 years Old Baba..., Music by Cowherd...., everything is so Unique that can't be expressed in words... !!!
    🙏🙏

  • @deepaknikam8198
    @deepaknikam8198 9 หลายเดือนก่อน

    EXCELLENT...♥♥♥♥♥...

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 9 หลายเดือนก่อน +1

    Chan 👌🏻 👌🏻

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan majhe gav aahe

  • @BapuKate-gu7qu
    @BapuKate-gu7qu 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद दादा ❤❤

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम जेवण 🤩😊

  • @arvindkolap
    @arvindkolap 2 หลายเดือนก่อน +2

    नागवडे सर तूम्ही एकदा राजगुरुनगर तालुक्यातील खरपूड या गावी पावसाळ्यात जावा तूम्हाला असाच किंबहुना या पेक्षा जास्त चांगला अनुभव येईल.

    • @kessilark2854
      @kessilark2854 หลายเดือนก่อน

      आणी अंबोली, वांद्रे, सातकारवाडी सुद्धा भारी आहे पावसाल्यात

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 5 หลายเดือนก่อน +1

    Khup👌👌👌👌👌👌

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 9 หลายเดือนก่อน +2

    खूप अप्रतिम माहिती....

  • @venkateshkl7904
    @venkateshkl7904 9 หลายเดือนก่อน

    Super 👌

  • @vasudeogajare2051
    @vasudeogajare2051 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच मस्त 🎉

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 9 หลายเดือนก่อน +3

    किल्ले सुधागडावर राहणारी मोरे आई पण अशीच प्रेमळ होती.....
    कधीही जा.... पण तिच्या चेहऱ्यवरचे स्मित हास्य कमी झाले नाही...
    अगदी आवडीने खाऊ घालायची😊

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 9 หลายเดือนก่อน

    मस्तच आहे तुमचा video

  • @nileshvarade3235
    @nileshvarade3235 7 หลายเดือนก่อน

    best best and best

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 9 หลายเดือนก่อน +2

    bhari.