या भागामध्ये नागनिका राणीचा परिचय आम्ही करून दिला आहे. त्यामध्ये नागनिका राणीच्या पतीचा उल्लेख अनवधानाने गौतमीपुत्र सातकर्णी असा झाला आहे. ती श्री सातकर्णी ह्या सातवाहन राजाची पत्नी होती. ही दुरुस्ती लक्षात घ्यावी ही विनंती... 🙏
नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात या विषयीची अतिशय सुंदर अशी फिल्म दाखवली गेली.त्यामध्ये मराठी भाषेच्या प्राचीनतेचा मुद्दा फार चांगल्या रीतीने दाखवला गेला.मी ती फिल्म पहिली आहे आणि त्या ठिकाणी पोस्ट कार्ड्स ठेवली होती.त्या कार्डवर मी माझे नाव लिहून ते कार्ड तिकडे जमा केले होते.ती सर्व कार्ड्स राष्ट्रपतींच्या कडे जमा केली जाणार होती.म्हणजे या शुभ कार्यात माझा हातभार लागला आहे.
मराठी भाषेची महती इतक्या उत्तमरित्या सांगणारे तुमचे एकमेव चॅनेल आहे. मराठी भाषा तिची समृद्धी इतक्या प्रगल्भ पणे आपण मांडता, आम्हालाही त्यातून नक्कीच प्रेरणा मिळते. मधुरा ताई खूप खूप धन्यवाद 🙏
वाह ..... वाह ..... कमालच ग ..... कितीतरी जणांनी प्रचंड मेहेनत घेतली आहे ..... खरोखरच साष्टांग दंडवत त्या सगळ्यांनाच ...... 🙏🙏🙏. मधुरा , " Incredible मराठी " या माध्यमातून , ही सगळी माहिती समजते आहे . अगदी मन : पूर्वक धन्यवाद ग 🙏🙏🙏
😮मधुरा आणि समीरा.... खूप उत्तम.. आपल्या मराठी भाषेला ..अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक भाषा संशोधकांनी घेतलेले कष्ट आणि अविरत प्रयत्न.. याचे उत्तम संशोधनपूर्वक सचित्र असे ..आणि तेही फक्त १५ मिनिटांच्या कालावधीत अप्रतिम सादरीकरण केले आहे.... दोघींचेही याबद्दल खास खास अभिनंदन......
अतिशय अभिमानास्पद माहिती दिलीस मधुरा 👍👌👌👌किती जणांनी परिश्रम घेतले तेव्हा हा 'सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनू 'प्रत्यक्षात उतरला तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले आहे. ताई आपले व आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. तसेच अभ्यासकांनी कठोर परिश्रम घेऊन जुने पुरावे शोधून काढल्याबद्दल त्यांचे आभार.
पुन्हां एकदा अप्रतीम 👌👍❤️ मराठी भाषेचा इतिहास येव्हढा प्राचीन व incredible गोष्टींनी भरलेला - भारलेला आहे की आपल्या मराठीच्या श्रीमंतीचा अभिमान वाटतो … गर्वच म्हणा 🤩🤩🥰🥰🥰🥰🥰💪🏾💪🏾💪🏾❤️❤️❤️
When Classical Language status was bestowed on Marathi Language my joy was immeasurable. Being a Tamilian, I know what constitutes the joy of belonging to Classical Language speakers group! The Classical Languages of our country are: 1. Tamil 2. Sanskrit 3. Malayalam 4. Kannada 5. Telugu 6. Odisha The latest to join this group is our Maharathi aka Marathi! I will be extremely happy when the Rajasthani Language gets its space in the VIII Schedule and becomes the official language of Rajasthan!❤
खूप परिश्रमपूर्वक अभ्यास करून हा विषय आम्हाला सांगितला आहेस ,त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि आभार.. Incredible मराठी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय झाला आहे माझ्यासाठी.. तू ,समिरा व तुमच्या सर्व समूहाला अनेकानेक शुभेच्छा..❤❤
या प्रकरणी साधारण शंभर वर्षांपूर्वीपासून प्रयत्न सुरु आहेत. पण गेल्या दहा वर्षात शेवटचा जोर लावला गेला. त्याला आज फळ मिळते आहे. या सगळ्यांचे आपण ऋणी आहोत. आपल्यालाही या माहितीसाठी धन्यवाद.
अतुलनीय किंवा अद्वितीय मराठी असं या वाहिनीचे नाव ठेवले तरच आजचा व्हिडिओ सार्थकी लागेल. हे मान्यच आहे की अनेक भाषांमधल्या शब्दांच्या देवाणघेवाणीतूनच भाषा समृद्ध होत जाते, शाश्वत होत जाते. पण जिथे चपखल, अर्थवाही असे उत्तम मराठी शब्द आहेत तिथे इंग्रजीतले शब्द वापरणे हे अभिजात मराठीला मारक ठरू शकते. असे मराठी शब्द न वापरल्याने ते कालांतराने बोजड, कृत्रिम, अवघड वाटू लागतात आणि त्यांचा वापर लोकानुनयापायी कमी होत जातो. त्यामुळे तू जे म्हणालीस, याच व्हिडिओमध्ये की जेवढ्या प्रेमाने आणि आस्थेने आपण मराठी वापरू तेवढी ती फुलेल व टिकेल. हेच तुझ्या वाहिनीच्या नावालाही लागू नाही का?
सौ . मधुरा ताई , Incredible मराठी , पाहाणे व ऐकणे हे माझे " वेड " च झाले आहे ! ताई एक विनम्र विनंती : या सदरात आपण जेव्हां पूजे समयी जो देशकाल व संकल्प पठण करतो , त्यावर कृपया आपले विचार मांडले तर आम्ही ( किमान मी तरी ) उपकृत होईन ! आपणां दोन्ही विदुषीना खूप खूप शुभेच्छा 🎉
आपल्या या यूट्यूब वाहिनीला भरपूर सदस्य मिळो ही शुभेच्छा.मराठीचे वर्तमान आणि भविष्य याबद्दल आपणास काय वाटते आणि मराठी भाषेसमोर जी आव्हाने आज उभी आहेत त्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर आपल्याला काय करणे गरजेचे आहे याबद्दल आपण काय विचार करत आहात. मराठी माध्यमांच्या शाळांना लागणारे टाळे हे उद्या चित्रपट नाटक संगीत आणि इतर सर्व कला साहित्य, वृत्तपत्र मनोरंजन वाहिन्या या सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे अशी रास्त भीती आज वाटते आहे याबद्दल कला क्षेत्रातल्या व्यक्तीं खरंच जागरूक आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे आपण अवश्य यावर विचार करावा. धन्यवाद
अभिजात भाषा म्हणजे माझ्या मते , गावाकडची भाषा . पण म्हणजे कशी ? आता कसे सांगू ? मूळ अक्षरांचे कुठे कानच पिरगळले जातात , तर कधी हात पाय फेंगडे , नाक वाकडं असं पार उलटंच्या पालटं करून टाकलं जातं तिला " म्हनत्यात " अभिजात भाषा . ( उदा . : - आता हा मूळ शब्द आहे - म्हणतात . पण या शब्दाची वाट लावली , कशी ? - तर म्हणतात या शब्दाची - म्हनत्यात - असा उच्चार करून पार वाट लावून टाकली . इज इक्वल टू = अभिजात भाषा ! )
मधुरा ताई कृपया वाचन वाढवावत. महाराष्ट्री प्राकृत ही मराठी भाषेची अवस्था/रूप आहे की वेगळी भाषा आहे हे कृपया एकदा पहावत आणि मग खरंच मराठीची अभिजातता साजरी करण्याजोगी आहे का ? हे पहावं.😢 आणि वि. वा. मिराशी की वा. वि. मिराशी?
Election ahe ani bjp la vote dyava mhanun itakya varshanni attach loksabha haralyavar kasa dila? He na kalanyaitake murkh ahet ka loka? 27 feb la marathi divas asto tevha ka kani dila?
या भागामध्ये नागनिका राणीचा परिचय आम्ही करून दिला आहे. त्यामध्ये नागनिका राणीच्या पतीचा उल्लेख अनवधानाने गौतमीपुत्र सातकर्णी असा झाला आहे. ती श्री सातकर्णी ह्या सातवाहन राजाची पत्नी होती. ही दुरुस्ती लक्षात घ्यावी ही विनंती... 🙏
नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात या विषयीची अतिशय सुंदर अशी फिल्म दाखवली गेली.त्यामध्ये मराठी भाषेच्या प्राचीनतेचा मुद्दा फार चांगल्या रीतीने दाखवला गेला.मी ती फिल्म पहिली आहे आणि त्या ठिकाणी पोस्ट कार्ड्स ठेवली होती.त्या कार्डवर मी माझे नाव लिहून ते कार्ड तिकडे जमा केले होते.ती सर्व कार्ड्स राष्ट्रपतींच्या कडे जमा केली जाणार होती.म्हणजे या शुभ कार्यात माझा हातभार लागला आहे.
मराठी भाषेची महती इतक्या उत्तमरित्या सांगणारे तुमचे एकमेव चॅनेल आहे. मराठी भाषा तिची समृद्धी इतक्या प्रगल्भ पणे आपण मांडता, आम्हालाही त्यातून नक्कीच प्रेरणा मिळते.
मधुरा ताई खूप खूप धन्यवाद 🙏
नेहमप्रमाणेच अतिशय सुंदर आणि नेमकी माहिती.....मधुरा....खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन 🎉
वाह ..... वाह ..... कमालच ग ..... कितीतरी जणांनी प्रचंड मेहेनत घेतली आहे ..... खरोखरच साष्टांग दंडवत त्या सगळ्यांनाच ...... 🙏🙏🙏. मधुरा , " Incredible मराठी " या माध्यमातून , ही सगळी माहिती समजते आहे . अगदी मन : पूर्वक धन्यवाद ग 🙏🙏🙏
छान माहिती दिली , खुपच गहन अभ्यास करून सर्व गोष्टी स्पष्ट केल्या .नेहमी प्रमाणे आवडले .धन्यवाद . ❤
.
😮मधुरा आणि समीरा.... खूप उत्तम.. आपल्या मराठी भाषेला ..अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक भाषा संशोधकांनी घेतलेले कष्ट आणि अविरत प्रयत्न.. याचे उत्तम संशोधनपूर्वक सचित्र असे ..आणि तेही फक्त १५ मिनिटांच्या कालावधीत अप्रतिम सादरीकरण केले आहे.... दोघींचेही याबद्दल खास खास अभिनंदन......
अतिशय अभिमानास्पद माहिती दिलीस मधुरा 👍👌👌👌किती जणांनी परिश्रम घेतले तेव्हा हा 'सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनू 'प्रत्यक्षात उतरला तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बापरे किती अदभुत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले आहे. ताई आपले व आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन.
तसेच अभ्यासकांनी कठोर परिश्रम घेऊन जुने पुरावे शोधून काढल्याबद्दल त्यांचे आभार.
खूपच कठीण काम होतं. पण त्यावर भरपूर काम करून हा विजय मिळवला. ज्या ज्या सगळ्यांनी परीश्रम घेतलं आणि हा दर्जा मिळवून दिला. त्यांना धन्यवाद.
खूप छान आणि बहुमूल्य माहिती आपण विस्तृतपणे सांगितली.
पुन्हां एकदा अप्रतीम 👌👍❤️ मराठी भाषेचा इतिहास येव्हढा प्राचीन व incredible गोष्टींनी भरलेला - भारलेला आहे की आपल्या मराठीच्या श्रीमंतीचा अभिमान वाटतो … गर्वच म्हणा 🤩🤩🥰🥰🥰🥰🥰💪🏾💪🏾💪🏾❤️❤️❤️
@@shivajisatam7336 खरंच ! धन्यवाद 🙏
मराठी भाषेला किती जुना इतिहास आहे हे आज समजले.धन्यवाद मधुरा.तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🎉🎉🎉
मराठी भाषेला गौरवास्पद इतिहास आहे. अभ्यास करून मांडणी केली आहेस ❤❤
When Classical Language status was bestowed on Marathi Language my joy was immeasurable. Being a Tamilian, I know what constitutes the joy of belonging to Classical Language speakers group! The Classical Languages of our country are:
1. Tamil
2. Sanskrit
3. Malayalam
4. Kannada
5. Telugu
6. Odisha
The latest to join this group is our Maharathi aka Marathi!
I will be extremely happy when the Rajasthani Language gets its space in the VIII Schedule and becomes the official language of Rajasthan!❤
किती छान आहे हा व्हिडीओ. केवढीतरी माहिती दिलीत. धन्यवाद.
अतिशय उत्कृष्ट mahiti👌👍काळाची गरज आहे खूप chan
आपल्याला माध्यमातूनच मराठीची पुराणत्वता किती महान आहे हे जाणण्यास मिळाले. धन्यवाद ताई नमो नमः 🙏🙏
खूप छान सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती
अति उत्तम माहिती : उल्हास जाधव
छान माहिती दिलीत धन्यवाद मधुरा 🙏🙏👍👏🌹
थोडक्यात पण उत्तम माहिती दिली आहे ❤
खूप परिश्रमपूर्वक अभ्यास करून हा विषय आम्हाला सांगितला आहेस ,त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि आभार..
Incredible मराठी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय झाला आहे माझ्यासाठी..
तू ,समिरा व तुमच्या सर्व समूहाला अनेकानेक शुभेच्छा..❤❤
खुप अप्रतिम
तुझ्या विडिओ आमच्या ज्ञानात दिवसेनदिवस गुणाकाराचया पटीने वाढ होत आहे.
धन्यवाद, तुझ्या उपक्रमाला
छान संकलन ,उपक्रम🎉
अप्रतिम सादरीकरण 👌👌✌🙏
मोजक्या शब्दात खूपच छान माहिती मिळाली.
थोडक्यात पण महत्वाचे 👌👍🙏
खूप सुंदर माहिती! धन्यवाद!
अतिशय मौलिक माहिती दिली आहे
या प्रकरणी साधारण शंभर वर्षांपूर्वीपासून प्रयत्न सुरु आहेत. पण गेल्या दहा वर्षात शेवटचा जोर लावला गेला. त्याला आज फळ मिळते आहे. या सगळ्यांचे आपण ऋणी आहोत. आपल्यालाही या माहितीसाठी धन्यवाद.
Apratim. Abhinandniy.
खूप छान अभ्यासपूर्ण प्रस्तुती
खूप सुंदर माहिती 🙏
खूप छान माहिती दिली ,निवेदनही उत्कृष्ट, धन्यवाद .
मधुरा तुझे खूप खूप आभार!👌👌👏👏👏❤️🙏
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. खूप छान ताई 🙏🏽👏🏽👏🏽
या व्हिडिओ cha पहिला viewer
अतुलनीय किंवा अद्वितीय मराठी असं या वाहिनीचे नाव ठेवले तरच आजचा व्हिडिओ सार्थकी लागेल. हे मान्यच आहे की अनेक भाषांमधल्या शब्दांच्या देवाणघेवाणीतूनच भाषा समृद्ध होत जाते, शाश्वत होत जाते. पण जिथे चपखल, अर्थवाही असे उत्तम मराठी शब्द आहेत तिथे इंग्रजीतले शब्द वापरणे हे अभिजात मराठीला मारक ठरू शकते. असे मराठी शब्द न वापरल्याने ते कालांतराने बोजड, कृत्रिम, अवघड वाटू लागतात आणि त्यांचा वापर लोकानुनयापायी कमी होत जातो. त्यामुळे तू जे म्हणालीस, याच व्हिडिओमध्ये की जेवढ्या प्रेमाने आणि आस्थेने आपण मराठी वापरू तेवढी ती फुलेल व टिकेल. हेच तुझ्या वाहिनीच्या नावालाही लागू नाही का?
खुप छान माहिती 👌👍👍
किती छान मराठी भाषेत बोलता तुम्ही... खूपच मराठीवर command आहे तुमची.... ऐकून खूपच छान वाटले.
फार सुंदर सखोल अभ्यास..👌👌👌👌
उत्तम माहिती..... Without make up छान दिसतेस 🌹🌹
अतिशय गौरवशाली इतिहास आहे आपला आणि आपल्या मराठी भाषेचा...त्याची एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
😮ati uttam
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल केन्द्र सरकार चे धन्यवाद जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय गोर जय सेवालाल जय महाराष्ट्र
आपल्या आणि आपल्यासारख्या प्रत्येकाचे आभार मानावे तेवढे थोडेच, माझ्यासह प्रत्येक मराठी भाषिक आपला ऋणी आहे. पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!💐🎉🙏🏽🙏🏽🙏🏽🫶🏽🤗
मधुरा, अतिशय सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषेबद्दल व तिच्या इतिहासाची माहिती दिलीस.खरचं, अभिमानास्पद!!
आपल्या मराठी भाषेची महत्त्वपूर्ण आणि ज्ञात नसलेली माहिती दिली 😊😊
धन्यवाद मधुरा ताई ❤
@@PallaviJadhav262 धन्यवाद 🙏
खूप मौलिक माहिती या भागातून मिळाली आहे ताई. हा तुमचा उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे. खूप धन्यवाद.
अनिल राणे.
फारच छान माहिती आपणास धन्यवाद
Best Perfect explanation 🙏
खुपच छान माहिती मिळाली आहे. 🫡🫡
khup chhan mahiti. Mast ahe bhag.
Love again,❤🎉 hat's off मधुरा 😊
😊 madhura tai namaskar
Khul chhan mahiti pohachi aabhi man aani man jasta unchawte aapli
अतिशय तपशीलवार माहिती सांगीतली.
खूप छान मधुरा आज आधी कळलं अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय
धन्यवाद
छान माहिती
Phar sundar🎉
खूप मौलिक माहिती मिळाली ह्या विडिओतून
खूप छान माहिती दिली ताई ...
Khup sunder mahiti dilit
Khup khup dhanyawad 🎉
खूपच छान विवेचन 👌
ताई तुम्ही फार ओघवत्या भाषेत विवेचन केले त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेव्हढे थोडे.
सौ . मधुरा ताई , Incredible मराठी , पाहाणे व ऐकणे हे माझे " वेड " च झाले आहे !
ताई एक विनम्र विनंती : या सदरात आपण जेव्हां पूजे समयी जो देशकाल व संकल्प पठण करतो , त्यावर कृपया आपले विचार मांडले तर आम्ही ( किमान मी तरी ) उपकृत होईन !
आपणां दोन्ही विदुषीना खूप खूप शुभेच्छा 🎉
बोरू ते ब्लॉग पुण्यात कधी आहे ? वाट बघतोय !
खूप धन्यवाद
खुप छान माहिती नेहमीप्रमाणे 😊
छानच.....माहिती आणि सादरीकरणही
मलाही बरेच दिवस हाच प्रश्न पडला होता त्याचा उलगडा झाला . या माहितीबद्दल अनेक धन्यवाद.
Khoop sunder
❤
आपल्या या यूट्यूब वाहिनीला भरपूर सदस्य मिळो ही शुभेच्छा.मराठीचे वर्तमान आणि भविष्य याबद्दल आपणास काय वाटते आणि मराठी भाषेसमोर जी आव्हाने आज उभी आहेत त्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर आपल्याला काय करणे गरजेचे आहे याबद्दल आपण काय विचार करत आहात.
मराठी माध्यमांच्या शाळांना लागणारे टाळे हे उद्या चित्रपट नाटक संगीत आणि इतर सर्व कला साहित्य, वृत्तपत्र मनोरंजन वाहिन्या या सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे अशी रास्त भीती आज वाटते आहे याबद्दल कला क्षेत्रातल्या व्यक्तीं खरंच जागरूक आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे आपण अवश्य यावर विचार करावा.
धन्यवाद
👍👏
आजचा भाग अप्रतिम... लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ❤❤❤
मधुराताई, मला पहायच आहे. पुण्यात कधी होणार??
Tai 🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👏👏❤️❤️🙏🏼
Nice
Thanks🙏
Khup chan👍 mala ithe Namud karayche ahe ki me Sristhanak ithe Rahte😊 ❤
खरच छान,परंतु बंद पडत चाललेल्या मराठी शालान्च काय करायच हे आपण एकत्र येऊन ठामपणे ठरवायला हवे.
आपल्या घरातील मुलांना मराठी शाळेत शिकवायला हवे.😊
*MAAYMARATHI*.....
हा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी फार वेळ गेला परन्तु ठीक आहे. देर आये दुरुस्त आये.
अभिजात भाषा म्हणजे माझ्या मते , गावाकडची भाषा . पण म्हणजे कशी ? आता कसे सांगू ? मूळ अक्षरांचे कुठे कानच पिरगळले जातात , तर कधी हात पाय फेंगडे , नाक वाकडं असं पार उलटंच्या पालटं करून टाकलं जातं तिला " म्हनत्यात " अभिजात भाषा . ( उदा . : - आता हा मूळ शब्द आहे - म्हणतात . पण या शब्दाची वाट लावली , कशी ? - तर म्हणतात या शब्दाची - म्हनत्यात - असा उच्चार करून पार वाट लावून टाकली . इज इक्वल टू = अभिजात भाषा ! )
दर्जा हा फारसी शब्द आहे. अभिजात भाषेचे स्थान प्राप्त झाले असे म्हणणे सुयोग्य ठरेल.
तुम्ही मधुरव बोरू ते ब्लॅाग बघाच!
फक्त तुमच्या चॅनलचं धेडगुजरी नाव बदल !!
२५०० वर्ष हे चूक. १५०० ते २००० वर्षे प्राचीनता.
Sagale marathi marathi karatat. Pan, garib va gramin janata vagalata, sagale apali mule English madhyamat ghalatat. Khudda Thakaryanchi mule Bombay Scottish madhye shikali ahet.
Modi lipi cha vaapar dekhil jaastit jaasta zaalaa paahije
मधुरा ताई कृपया वाचन वाढवावत. महाराष्ट्री प्राकृत ही मराठी भाषेची अवस्था/रूप आहे की वेगळी भाषा आहे हे कृपया एकदा पहावत आणि मग खरंच मराठीची अभिजातता साजरी करण्याजोगी आहे का ? हे पहावं.😢 आणि वि. वा. मिराशी की वा. वि. मिराशी?
नीवडणुका आल्यात. गेले 10 वर्ष. सगळे सांगताहेत. Please प्रचार करु नका. फक्त acting करा. जे तुमच पैसे कमवायच साधन आहे
Election ahe ani bjp la vote dyava mhanun itakya varshanni attach loksabha haralyavar kasa dila? He na kalanyaitake murkh ahet ka loka? 27 feb la marathi divas asto tevha ka kani dila?
2014 La Congress La VOTE Nako Hote Ka? Tevanch Dila Asata Tar Hi Velach Aali Nasati....Hi Comment Takanyachi....😂😂
Finally found that people are using brain. It's all about politics