पु. ल. ना ऐकून पुन्हा पुन्हा मी चुकीच्या पर्वात जन्म घेतला अस वाटतं. Gen Z चा एकही गुणधर्म माझ्या अंगी नाही याची पुन्हा पुन्हा जाणीव होते. पु. ल. म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव... पु. ल. ना आमच्या सारख्या नवीन पिढीतील रसिकांपर्यंत पोहचवण्याबद्दल अलुरकर music house यांचेही मनापासून आभार...🙏🙏🙏
आपल्या लेखणीतून आणि कथाकथनांतून पु.ल. स्वतः अनेक मराठी वाचक-प्रेक्षकांच्या मनांत हरितात्या बनून राहिले आहेत. आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असू, मायबोलीची माया आणि मायभूमीचे ऋण कधीच न विसरण्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे, आणि आमच्या भावी पिढ्यांना पु.ल. नावाचा महात्मा एकेकाळी होऊन गेला हे 'पुराव्याने शाबित' करण्यासाठी त्यांची ध्वनिफितं आणि त्यांची पुस्तकं आहेत. 🙏🏽🙏🏽🙏🏽
@@AlurkarMusicHouse नक्कीच! लहानपणी मित्रांसोबत पु.लं. च्या व पु काळेंच्या कॅसेटी शेअर करत होतो, आताही व्हिडिओ शेअर करू की! अलूरकर म्युझिक हाऊस ह्यांनी मराठी सांस्कृतिक वारसा जपण्यात अमुलाग्र योगदान केले आहे, त्यासाठी मनापासून आभार!
पु ल म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न. आम्ही खूप भाग्यवान. त्यांना आम्ही पहिले आणि ऐकले खूप खूप वेळा. असे आनंदाचे क्षण जपून ठेवावे आणि पुन्हा पुन्हा पाहावे. पु. ल आम्ही सर्व तुमचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
Respected Late Pu La - nothing can come close him ever. I have listened to almost every audio/video of this great man. He will entertain for generations to come. Thanks to Alurkar Music House.
धन्यवाद् Sunilkumarji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
Pu la Deshpande he nav vachla tarihi chehrya var hasya yeta. Pu la yancha katha kathan aikat basaycha ki apoap sagle characters dolya samor ubhe rahtat.
कथाकथन करण्याची पु.ल.ची रीत / पद्धत एकदमच जनमानसावर छाप पाडणे .द.मा.मिरासदार सोडून इतरांनी त्यांच्या कथांचे कथन चांगले / आकर्षक केले नाही .एकसुरी आवाजात कथन सांगितले म्हणजे कथाकथन झाले असे नव्हे .
धन्यवाद् Yaswantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
@@AlurkarMusicHouse No wonder I am not finding it. When I was small my (late) Dad had audio recorded it and I always thought there would be one done by Pu la. Thanks for replying !!
Pu la Deshpande Ya mazya Dewala bhetnychi sandhi milali ya sathi mi mazya company che abhar manto... Transparent madhe astana amche ek export import che consultant Potnis yanche office Bhandarkar road la hote... Tyanchya office madhe jatana Pu la che Ghar samor disayche..... Ek diwas mi dhadas kele ani pula na bhetlo.... Sakali 11 chi Wel asawi... Khup bharaun gelo hoto.... Dolyatun Anandashru... Jeevnatil sarwat mothi kamai keli hoti mi
पु. ल. मराठी भाषेला पडलेलं एक सुंदर स्वप्न! मी ते स्वप्न रोज पाहतो, जगतो!
❤❤❤❤❤❤❤
अंतु बर्वा, हरितात्या,गंपु, नारायण, चितळे मास्तर, इत्यादी मंडळी आमच्याही कायम लक्षात राहिली आहेत.... पु लं तुम्ही खरच दि ग्रेटस्ट
धन्यवाद् Prafulji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse उत्तम
रोज ऐकल्या शिवाय झोपचं येत नाही❤
आणि ह्या सर्व व्यक्तिमत्वात कळस म्हणजे ,
रावसाहेब हरिहर बेलगाँव कर❤
पु. ल. ना ऐकून पुन्हा पुन्हा मी चुकीच्या पर्वात जन्म घेतला अस वाटतं. Gen Z चा एकही गुणधर्म माझ्या अंगी नाही याची पुन्हा पुन्हा जाणीव होते. पु. ल. म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव...
पु. ल. ना आमच्या सारख्या नवीन पिढीतील रसिकांपर्यंत पोहचवण्याबद्दल अलुरकर music house यांचेही मनापासून आभार...🙏🙏🙏
आपल्या लेखणीतून आणि कथाकथनांतून पु.ल. स्वतः अनेक मराठी वाचक-प्रेक्षकांच्या मनांत हरितात्या बनून राहिले आहेत. आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असू, मायबोलीची माया आणि मायभूमीचे ऋण कधीच न विसरण्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे, आणि आमच्या भावी पिढ्यांना पु.ल. नावाचा महात्मा एकेकाळी होऊन गेला हे 'पुराव्याने शाबित' करण्यासाठी त्यांची ध्वनिफितं आणि त्यांची पुस्तकं आहेत. 🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद् ,फारच सुंदर कंमेंट ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse नक्कीच! लहानपणी मित्रांसोबत पु.लं. च्या व पु काळेंच्या कॅसेटी शेअर करत होतो, आताही व्हिडिओ शेअर करू की! अलूरकर म्युझिक हाऊस ह्यांनी मराठी सांस्कृतिक वारसा जपण्यात अमुलाग्र योगदान केले आहे, त्यासाठी मनापासून आभार!
आमची लहानशी जीवन समृद्ध केली पूर्वी ही कथा ऐकली होती खूप मजा वाटायची ऐकताना आताही येते खूप खूप धन्यवाद अलुरकर म्युझिक हाउस
धन्यवाद् Anujaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Lokana parat kadhi hya sahityachi avad honar dev jane 😢 वाईट वाटलं गोष्ट ऐकुन
अलूरकर ,९२ साली पुण्यातील तुमच्या दुकानातून मी पुलंच्या कॅसेट्स नेल्या होत्या..ते आठवलं
पु ल म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न. आम्ही खूप भाग्यवान. त्यांना आम्ही पहिले आणि ऐकले खूप खूप वेळा. असे आनंदाचे क्षण जपून ठेवावे आणि पुन्हा पुन्हा पाहावे.
पु. ल आम्ही सर्व तुमचे जन्मो जन्मीचे
ऋणी आहोत.
खरोखरच पु. ल. म्हणजे पु. ल. च आलूरकर म्युझियमचे लाख लाख धन्यवाद. पु. ल. ना अगदी पुराव्यानिशी शाबीत केल्याबद्दल.
Thank you for this!! हरी तात्यांना कधीचं शोधत होतो. ❣️
Me too
Me to
Hoo na bhaiii mazya tar dolyatach paani aalay atta
Guys cool... Now it's here
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
पुलंच्या कथा जो सेवीत राहे...
अजरामर हरी तात्या... अद्वितीय पुलं❤️❤️💐🙏
न भूतो न भविष्यती महाराष्ट्रातील अद्वितीय चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व
पुलं म्हणजे कधी हि आवडणारी व्यक्ती, किती हि वाचा, समाधान होत नाही
धन्यवाद् Arunji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
best
Respected Late Pu La - nothing can come close him ever. I have listened to almost every audio/video of this great man. He will entertain for generations to come. Thanks to Alurkar Music House.
धन्यवाद् Sunilkumarji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
ोोऔऔऔऔऔ😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😊😊😊😅😅😅😅😅😅😊😊😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😅😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😊😊😊😊 9:20 😊😊 9:20 9:26 😊 9:27 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 10:06 😊 10:06 😊😊😊😅😊😅😅😅😅😅😅😊😊😊😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😊😊😅😅😅😊😊😅😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 10:16 😊 10:16 10:16 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😊
आज पु ल नी हसून हसून शेवटी रडवल.😭
धन्यवाद् Vishalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम लेखन आणि सादरीकरण♥️♥️पुलंची लेखणी आणि सगळ्या व्यक्तिरेखा अजरामर आहेत..जोवर पृथ्वीतलावर मराठी भाषा राहील,पुलंचं लेखन तोवर राहील
खूप सुंदर कथा. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. अप्रतिम कथाकथन.
असा कलाकार पुन्हा होणे नाही...
लेखन दमदार आहेच वर अप्रतिम सादरीकरण...हसता हसता डोळ्यात टचकन पाणी पुलंच आणू शकतात.
धन्यवाद् Sitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
माझे सर्वात आवडते stand up comedian
प्रत्येकाच्या आयुष्यात असे एक हरितात्या असतातच, पुलं शब्दातीत
अवीट गोडी ❤️.. प्रतिभावंत पुलं 🙏💐
खूप खूप सुंदर आवाज
अप्रतिम अभिनय
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम
पू ल वाचले नाही ऐकले पाहिजेत तरच ऐकण्याची मजा आहे आणि पू ल असेच समजतात वाचून नाही समजत
No one to beat him. He’s miles ahead of anyone. The intelligence satire subtlety of narration and above all the command on language is unmatched.
Ashi comedy ata koni Keli tar anek lokanchya bhavna dukhavlya jatil....
Miss you PuLa ❤❤❤
हरि तात्यांचं साक्षात दर्शन झालं
अप्रतिम आवाज आणि कथन
Kay likhan asava ekhadyacha khrach he is god gifted. He kitvyanda hi aikala tari tevdhach emotional karta.
Pu La is always great
डोळ्यात पाणी आले 😢
😭😭😭 itka sundar 👏👏👏👏
Pu la Deshpande he nav vachla tarihi chehrya var hasya yeta. Pu la yancha katha kathan aikat basaycha ki apoap sagle characters dolya samor ubhe rahtat.
Simply unmatchable world class
धन्यवाद् Anandji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पु ल म्हणजे नंबरी सोनं
Kharach bavankashi sone
Vyakti ani Valli madhe ..jayant savarkar .Hari tatyache kam karayche...apratim
P L Panee aanatat dolyat.
धन्यवाद् Shrinivasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
निशब्द 🙏🙏🙏
Hari tatya hi khari khuri vatste PU LA ns triwar vandan🙏
YA NA PARAT HON PU LA SAHEB 🌹💐🙏🌹💐👍🙏🌺🌼🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रशंसे बद्दल धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Thanks a lot
🙏💐👌👌हरी,🕉️
Sundar.
No one can profitable only buying options but hedge is the best option🎉
Pani al dolyat 🥺
खूप सुंदर
पु लं चं " उपास " हे कथाकथन पण उपलोड करा ना
Very nice day because of this story❤❤😂
Very minute observation+
Kitihi English books vachle tri marathichi godi veglich
Kiti sunder 🌺🌼🙏💐🌹
Ajramar....... Kal, aaj, Ani udya pan..
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
अफलातुन व्यक्ती पु.ल.देशपांडे...
I like and impress 🎉😢
कथाकथन करण्याची पु.ल.ची रीत / पद्धत एकदमच जनमानसावर छाप पाडणे .द.मा.मिरासदार सोडून इतरांनी त्यांच्या कथांचे कथन चांगले / आकर्षक केले नाही .एकसुरी आवाजात कथन सांगितले म्हणजे कथाकथन झाले असे नव्हे .
धन्यवाद् Yaswantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
वपु काळे हेही नाव तितकंच उल्लेखनीय आणि शंकर पाटीलही.
Very nice 🤣🤣
Treasure
धन्यवाद् Pranavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Khup chaan!! Natha kamat aahe ka kona kade (narration by Pu La) ?
नमस्कार.नाही,नाथा कामात याचं रेकॉर्डिंग केलं न्हवतं.
@@AlurkarMusicHouse Dhanyawad ! Kuthun millel ka ? mee khup khup shodhla pan Pu La narration nahi millala
Dont think there is a recording ever done on "Natha Kamat"
@@AlurkarMusicHouse No wonder I am not finding it. When I was small my (late) Dad had audio recorded it and I always thought there would be one done by Pu la. Thanks for replying !!
🙏🙏🙏🌻
😌😌😌😌
Anant vandan Ramesh bansilal Bedmutha thane maharashtra
Pu la Deshpande Ya mazya Dewala bhetnychi sandhi milali ya sathi mi mazya company che abhar manto... Transparent madhe astana amche ek export import che consultant Potnis yanche office Bhandarkar road la hote... Tyanchya office madhe jatana Pu la che Ghar samor disayche..... Ek diwas mi dhadas kele ani pula na bhetlo.... Sakali 11 chi Wel asawi... Khup bharaun gelo hoto.... Dolyatun Anandashru... Jeevnatil sarwat mothi kamai keli hoti mi
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
This is not PL's Voice.
😂😂