मधुराला ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला झालं, credit goes to you both खूप छान बोलू दिलं तिला. तुमच्या तिघांचीही सकारात्मक ऊर्जा आमच्यपर्यंत पोहचली. Good work 👍🏻👍🏻
मधुरा माझ्या अत्यंत आवडती अभिनेत्री आहे... तिचे भाषेवर प्रभुत्व, तिचे बोलणे आणि समज , संस्कार, तिचे विचार, तिचा अभ्यास या कार्यक्रमातून ऐकून अतीशय आनंद झाला. तिला बोलवून तिच्याशी मारलेल्या गप्पा आमच्यासाठी एक पर्वणीच आहे.... खूप खूप छान ❤
अत्यंत हृद्य सोहळा असंच म्हणावं लागेल. कारण प्रत्येक शब्द आणि विचारलेल्या प्रश्नांना अनुभव, शब्दांची जोड आणि तेही सहजरीत्या व्यक्त होत आहे. प्रणाम करतो तुम्हां सर्वांना.
खूप छान interviw!!! एकीकडे मराठी वर इतकं छान काम चालू आहे आणि दुसरी कडे मात्र मुंबई मधल्या शाळांमध्ये मराठी ही तिसरी-चौथी भाषा म्हणून शिकवली जाते. कारण हे दिल जाते की अमराठी मुलाना मराठी भाषा कठीण जाते. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. हेच लोक फ्रेंच/जर्मन शिकायला कठीण नाही वाटत पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी शिकून घेणं गरजेचं नाही वाटत. अभिजात भाषेचा फक्त दर्जा देऊन उपयोग नाही ना, सरकारने अशा गोष्टींवर काम पण करायला हव.
मधुरा तर आमच्या घरातील सर्वांना खूप आवडते. एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिच मराठी प्रेम तर मला खूप अभिमानास्पद वाटते तिच कोरोना काळातील कार्य तर कौतुकास्पद आहे. आपल मुलांना वाचनाची जी आवड निर्माण होण्यासाठी सुरु केलेला उपक्रम ही फारच स्तुत्य आहे. धन्यवाद अशा व्हायफळं साठी. 👌👌👍👍🙏🙏♥️♥️
खूप छान! खुपच छान!! मधुरा जितकी देखणी आहे तेवढेच तिचे विचार देखणे, तिचं बोलणं देखणं, तिची जडणघडण देखणी. संबंध interview ऐकताना एक सुसंस्कार, सुसंस्कारीत माहोल जाणवला जो इतर एपिसोड मध्ये असेलही पण आज इतका खरेपणा नाही जाणवला जितका आज जाणवला. कुठेही बेगडीपणा नाही, आपण कुणी ग्रेट आहोत हे भासवण्याचा अट्टाहास नाही. सहज आणि प्रवाही सगळंच. तुमच्या या interview मध्ये तुम्ही जो अद्भुत दरवाजा ठेवलाय तो खरंच उत्तम भाग आहे या संपूर्ण प्रक्रियेचा. हा अद्भुत दरवाजा मला वाटतं प्रत्येक लेखकाच्या, किंबहुना मी म्हणेल प्रत्येक सृजनशील व्यक्तीच्या, कलाकाराच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असणार. कारण कला म्हणजे तरी काय! तुमच्या आत, मनाच्या गाभाऱ्यात जे काही सुप्तावस्थेत आहे ते समोर मांडणं. मग ते शब्दात असेल, चित्रात असेल किंवा अभिनयातून, गाण्यातून... पण ते व्यक्त होतं त्या त्या मार्गाने. खरे तर खूप होईल बोलायला पण आत्ता इतकंच. तुमचे खूप आभार की तुम्ही इतकं छान घेऊन आलाय आमच्यासाठी. मी नियमित नाही बघत सगळेच एपिसोड पण आता बघेन. पुन्हा खूप धन्यवाद!🙏
अत्यंत कमाल एपिसोड... या गप्पा ऐकून मराठी भाषेवरचे प्रेम आणि अभिमान अधिक दुणावला आहे. मधुरा ताईंचे विचार आणि भाषेवरील प्रभुत्व दोन्ही अप्रतिम आहेत. भविष्यात संधी मिळाल्यास त्यांच्या या कार्यात छोटेसे योगदान द्यायला नक्कीच आवडेल. एकंदर खूप सुंदर अनुभव होता... सकारात्मक ऊर्जा
ही मुलाखत खूप आवडली. वायफळ हा कार्यक्रम नेहमी पहाते. सुयश गिम्हवणे चा असल्यामुळे जवळचा वाटतो. (गिम्हवणे येथै आमचे नातलग आहेत, आम्ही आंजर्लेचे) श्री व सौ.प्रदीप वेलणकर हे आमचे समकालीन, दोघानाही कैक वर्ष पाहात आलोय. मधुराचं बोलण ऐकताना त्यातून आईबाबानी केलेले संस्कार , सकारात्मक ऊर्जा झिरपत होती, तसेच तिची प्रगल्भ बुद्धिमत्ता, सहजता प्रत्ययास येत होती. फार सुंदर!
"सकारात्मक ऊर्जा" ❤ खुप छान सुयोग आणि प्राची👏👏🙌 किती छान अप्रतिम आणि सकारात्मक विचार, भावना आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मधुरा ताई यांनी मांडला. खरच हा podcast मला संपूच नये असे वाटत होते .खुप आवडला podcast ❤ धन्यवाद सुयोग आणि प्राची🤝👍👏
माझी आवडती अभिनेत्री, किती सुंदर बोलते, मंत्रमुग्ध होऊन गेले. पूर्ण episode तिलाच बघत होते. अद्भूत सेग्मेंट ला खरंच imagine करत होते, he सगळे तिच्या बरोबरच आहेत. खूप खूप छान झाला हा पॉडकास्ट. धन्यवाद आणि शुभेच्छा
खूप छान podcast झाला.. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.मधुरा मॅडम नी ज्या पद्धतीने सगळ्या बाजू मांडल्या त्या खरंच कौतुकास्पद आहे. त्या जे करत आहेत त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा 😊.. त्यांची बोलण्याची शैली, शब्द, हावभाव खूप छान आहेत.. धन्यवाद सुयोग आणि प्राची ह्या सुंदर whyfal साठी ❤🤞🏻
खूप छान एपिसोड.. त्यातला संदेश खूपच महत्वाचा.. मराठी भाषेचे संवर्धन हा विचार खूपच सोप्या पद्धतीने जगण्याचा कृतिशील प्रयत्न.. पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🌹 🌹 🌹 🌹 🌹 😊
सकारात्मक ऊर्जा. खूपच मस्त इंटरव्यू झाला. अद्भुत दरवाजाचा सेगमेंट पण आजचा जास्त आवडला. नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ इंटरव्यू होता पण मधुराबद्दल अनेक नवीन गोष्टी समजल्या. एकदम सच्चा इंटरव्यू.
मधुरा, सुयोग आणि प्राची, आजच्या भागात सकारात्मक ऊर्जेची पखरण झाली आहे. अगदी सोज्वळ, सात्विक आणि तरी सखोल अशा प्रकारे मधुरा व्यक्त झाली. सुयोग, प्राची, खूप शुभेच्छा 🎉
सकारात्मक उर्जेने भरलेल् हा एपिसोड खूपच भावला.मधुरा मुळातच खूप छान कलाकार आहे.मी तीचे चित्रपट, नाटक आणि मालिका पाहीले आहेत. सुंदर अभिनय करते.मी कदाचित तीच्या आईच्या वयाची असेन.म्हणून तीला खुप खुप आशिर्वाद. सुयोग प्राचीचा हा वायफळ एपिसोड पण नेहमीप्रमाणेच खूपच छान. 🎉🎉
मस्त वाटले मधुरा वेलणकर हिला ऐकून मला ती कलाकार म्हणून नेहमीच आवडते आज अजून आवडली सकारात्मक ऊर्जा मिळाली सुयोग तुमच्या व प्राची च्या पॉडकास्ट मधून मधुराचे विचार ऐकून 😅 अशाच उत्तम व्यक्तींना भेटवत रहा व्हायफळ मधून
किती सुंदर बोलते .मी नेहमी मधुरा व समीरा यांचे incredible Marathi हे नेहमी ऐकते.फार छान मराठी भाषेत शुद्ध बोलतात .सुंदर .बोरू ते ब्लॉग हा कार्यक्रम बघायचा आहे .कधी पुण्यात होईल तेंव्हा नक्की बघेन .अप्रतिम !
खुप सुंदर मुलाखत.....❤❤.... मधुरा वेलणकर साटम गुणी अभिनेत्री आहे...पण आज या मुलाखतीत तिच्यातील गुणी मुलगी, बायको आणि आई हेही ऐकायला मिळालं.... व्वा.... सकारात्मक ऊर्जा मिळाली .,..👌🏻👌🏻👌🏻
Excellent episode! Very in-depth and classic conversation. Enjoyed it. Definitely will watch Incredible Marathi and share with friends/family. Last word - सकारात्मक ऊर्जा
अगदीच मंत्रमुग्ध व्हायला झाले..❤ वेळ कसा गेला समजलच नाही... सकारात्मक ऊर्जा..❤❤ मधुरा ने बोलतच रहावं ,आपण ऐकत च रहावं...अस संकर्षण च्या वेळेस सुद्धा झालं होतं....❤
इतका सुंदर episode झालाय. अगदी सुंदर बोलल्या नेहेमीप्रमाणे मधुरा. मॅडम. खूप मोठा झाला episode पण खूप मनाला भिडणारा. मन की बात स्टाइल!!. खूप श्या गोष्टी माझ्या मनातल्या बोलल्या त्या. अगदी संपूच नये असे वाटत होत. ❤
सकारात्मक ऊर्जा.... नमस्कार सुयोग.... अदभूत दरवाजा हा भाग खुप चांगला आहे. त्या दरवाज्यात जाऊन मी सुद्धा लेख लिहिला आहे ... "मी पाहिलेला जन्म ". तुमची अनुमती असेल तर तुम्हाला मेलवर पाठवू शकतो. धन्यवाद.. अमित विचारे
सकारात्मक ऊर्जेने भरलेला एपिसोड.. मधुरा ताईची लायब्ररी ची संकल्पना खूप भावली..नेहमी प्रमाणेच खुसखुशीत आणि खुमासदार वायफळ चर्चा..सुयोग तू कुणालाही सहज बोलत करू शकतोस त्यामुळे सर्वच गप्पा विशेष रंगतात..खूप शुभेच्छा❤
सकारात्मक ऊर्जा create करत हा एपिसोड आम्ही संपूर्ण पाहिलेला आहे आणि तो आम्हास खूप भवलेलही आहे.... मी मधुरा ताईला खूप दिवसांनी ऑनस्क्रीन पाहिलं तशी ती नाटकं वैगेरे करतेच पण मालिका करायची तेव्हा मी खूप लहान होते पण का कोण जाणे तिचा चेहरा खूप मनावर ठसलेला...आणि खूप भावली होती ती....आजही मला ती तेवढीच आवडते.... आणि हा एपिसोड पाहिल्या नंतर तर म्हणजे व्वा.... अगदीच फॅन, पंखा, ए.सी. तू काय म्हणशील ते झालीये.... आणि तुला माहितीये का तिचे आणि माझे विचारसुद्धा खूप सारखेच वाटले मला... Even विचार करायची पद्धत सुद्धा... मी तिच्यापेक्षा लहान आहे अगदी १२-१३ वर्षांनी.... बापरे काय काय आणि किती सांगू मी.... पण खरंच व्वा खूप मजा आली....❤❤plz माझा हा msg तिच्यापर्यंत पोहचवा
खूप "सकारात्मक ऊर्जा" देणारा episode 👌🏻 प्रयोग, तुम्ही नेहमीच Talented तरुण कलाकारांना व्हायफळ मध्ये बोलावता आणि आम्हांला त्या गप्पांमध्ये सामिल करून घेता...मधुरा....प्रतिभावान आई वडिलांची तितकीच प्रतिभावान कन्या! खूप मजा आली तुमच्या गप्पा ऐकतांना... तुम्हां तिघांना खूप शुभेच्छा ❤❤❤️
सकारात्मक ऊर्जा आमच्या मनात निर्माण केल्याबद्दल सुयोग, प्राची आणि मधुरा ताई चे मनापासून आभार.... खूप सुंदर भाग.....खूप नविन गोष्टी - कल्पना समजल्या.... धन्यवाद🙏
खूप सुंदर कार्यक्रम झाला. मराठी भाषा सध्या मलूल झाल्यासारखी वाटतेय. पण ती पुन्हा उभारी घेऊन ताठ उभी राहील असा विश्वांस देणारी 'सकारात्मक उर्जा' हा कार्यक्रम पाहून मिळाली. खूप खूप धन्यवाद!
Madhura is a very graceful and gorgeous lady who knows how to carry herself very well. She has a good human values. A rare commodity these days. Her parents and grandparents raised her right. These are the kind of families we need more in this world. My family is very similar minus grandparents on both the sides who passed away so early that even my parents don't remember them.
Wow...wat an episode....khup Khup chaan vatle baghaila hi aani aikailahi. Kiti chaan bolte Madhura...aikat rahave vatat hote...totally balanced and matured personality...marathi bhashevarche prabhutva afaat. JUST LOVED THIS EPISODE...Whyfal ki Jai Ho❤
Khupach chan zala ha episode. Kal half episode complete zale hota, Aaj 5.30 am mulicha tiffin banavatana bakicha episode baghitala. Morning meditation sarakh feel aal. Thank you so much Suyog n Prachi!!!!
Ability to let go of your kids is the key. Always liberate what you love most. They always come back. Not out of need but out of affection. That's the ultimate mutual feeling you can share with your next generation. I think raising a human being with zero gender-biased notions is the best upbringing one can have. Madhura is very lucky that way.
मधुरा माझी आवडती अभिनेत्री. कित्ती सुंदर बोलते, आवाज सुंदर, बोलते सुंदर, दिसते सुंदर, अभिनेत्री म्हणून काम सुंदर, मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी केलेली मेहनत लाजबाब सगळ्यात म्हणजे विचार सुंदर. छान झाला podcast ❤😊
मधुराची मुलाखत खूपच छान होती. ती एक प्रतिभावान आणि हुशार अभिनेत्री आहे. वायफळ मधली माझी सगळ्यात आवडती मुलाखत संकर्षण कऱ्हाडे ची होती. त्या अप्रतिम मुलाखती नंतर मधुराची मुलाखत खरच छान होती. अश्याच प्रतिभावान नामवंतांच्या मुलाखती अतिशय खेळकरपणे घेणे हे वायफळचे वैशिष्ट्य आहे. तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार.
बापरे हा मधुराचा वेगळा चेहरा तुम्हा दोघांमुळे आमच्यासमोर आला खरच great❤प्रत्येक गोष्ट स्वतः अचरणात आणून करून दाखवलीय तिने मधुरा 😍👍🙌🏻 आणि तुम्हा दोघाना तिने दिलेली complement 😍खूप छान वाटल❤
अतिशय सुंदर आणि सहज झालेला episode. शेवटच्या अद्भुत दरवाजाच अजून वेगळं उत्तर मला अपेक्षित होतं. असो.. मधुरा ने तिच्यासाठीच खरं उत्तर दिल असणार ह्यात शंका नाही 👍🏻
मधुराला ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला झालं, credit goes to you both खूप छान बोलू दिलं तिला. तुमच्या तिघांचीही सकारात्मक ऊर्जा आमच्यपर्यंत पोहचली. Good work 👍🏻👍🏻
मधुरा माझ्या अत्यंत आवडती अभिनेत्री आहे... तिचे भाषेवर प्रभुत्व, तिचे बोलणे आणि समज , संस्कार, तिचे विचार, तिचा अभ्यास या कार्यक्रमातून ऐकून अतीशय आनंद झाला. तिला बोलवून तिच्याशी मारलेल्या गप्पा आमच्यासाठी एक पर्वणीच आहे.... खूप खूप छान ❤
Sakaratamk uraja.
सौ समिरा गुर्जर (गुजर) यांनाही बोलवा ना plz
@@prabhavatipawar2422
अतिशय सुंदर मार्गदर्शन. मराठी कुटुबव्यवस्था विकसित होऊ शकते. आपले अनुकरण करणे आवश्यक. खूप आभार मधुराताई ❤
अत्यंत हृद्य सोहळा असंच म्हणावं लागेल. कारण प्रत्येक शब्द आणि विचारलेल्या प्रश्नांना अनुभव, शब्दांची जोड आणि तेही सहजरीत्या व्यक्त होत आहे.
प्रणाम करतो तुम्हां सर्वांना.
खूप छान interviw!!! एकीकडे मराठी वर इतकं छान काम चालू आहे आणि दुसरी कडे मात्र मुंबई मधल्या शाळांमध्ये मराठी ही तिसरी-चौथी भाषा म्हणून शिकवली जाते. कारण हे दिल जाते की अमराठी मुलाना मराठी भाषा कठीण जाते. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. हेच लोक फ्रेंच/जर्मन शिकायला कठीण नाही वाटत पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी शिकून घेणं गरजेचं नाही वाटत.
अभिजात भाषेचा फक्त दर्जा देऊन उपयोग नाही ना, सरकारने अशा गोष्टींवर काम पण करायला हव.
पूर्ण मराठीत आणि भाषेवरील प्रभुत्व ऐकून आनंद वाटला.
एक अत्यंत "मधुर" आणि powerful मुलाखत.
धन्यवाद |
मधुरा तर आमच्या घरातील सर्वांना खूप आवडते. एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिच मराठी प्रेम तर मला खूप अभिमानास्पद वाटते तिच कोरोना काळातील कार्य तर कौतुकास्पद आहे. आपल मुलांना वाचनाची जी आवड निर्माण होण्यासाठी सुरु केलेला उपक्रम ही फारच स्तुत्य आहे. धन्यवाद अशा व्हायफळं साठी.
👌👌👍👍🙏🙏♥️♥️
Well said madhura...त्यांना आपली गरज नसते,तर आजही मुलं म्हणून आपल्याला त्यांची गरज असते आणि निरपेक्ष पणे ते दृश्य किंवा अदृश्य पद्धतीने असतातच, ❤
खूप छान! खुपच छान!! मधुरा जितकी देखणी आहे तेवढेच तिचे विचार देखणे, तिचं बोलणं देखणं, तिची जडणघडण देखणी. संबंध interview ऐकताना एक सुसंस्कार, सुसंस्कारीत माहोल जाणवला जो इतर एपिसोड मध्ये असेलही पण आज इतका खरेपणा नाही जाणवला जितका आज जाणवला. कुठेही बेगडीपणा नाही, आपण कुणी ग्रेट आहोत हे भासवण्याचा अट्टाहास नाही. सहज आणि प्रवाही सगळंच. तुमच्या या interview मध्ये तुम्ही जो अद्भुत दरवाजा ठेवलाय तो खरंच उत्तम भाग आहे या संपूर्ण प्रक्रियेचा. हा अद्भुत दरवाजा मला वाटतं प्रत्येक लेखकाच्या, किंबहुना मी म्हणेल प्रत्येक सृजनशील व्यक्तीच्या, कलाकाराच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असणार. कारण कला म्हणजे तरी काय! तुमच्या आत, मनाच्या गाभाऱ्यात जे काही सुप्तावस्थेत आहे ते समोर मांडणं. मग ते शब्दात असेल, चित्रात असेल किंवा अभिनयातून, गाण्यातून... पण ते व्यक्त होतं त्या त्या मार्गाने. खरे तर खूप होईल बोलायला पण आत्ता इतकंच. तुमचे खूप आभार की तुम्ही इतकं छान घेऊन आलाय आमच्यासाठी. मी नियमित नाही बघत सगळेच एपिसोड पण आता बघेन. पुन्हा खूप धन्यवाद!🙏
खूप सुरेख मुलाखत झाली...वय झाल्यावर माणसाने कसं छान जगावं..ते छान समजावलं...
अत्यंत कमाल एपिसोड... या गप्पा ऐकून मराठी भाषेवरचे प्रेम आणि अभिमान अधिक दुणावला आहे. मधुरा ताईंचे विचार आणि भाषेवरील प्रभुत्व दोन्ही अप्रतिम आहेत. भविष्यात संधी मिळाल्यास त्यांच्या या कार्यात छोटेसे योगदान द्यायला नक्कीच आवडेल. एकंदर खूप सुंदर अनुभव होता... सकारात्मक ऊर्जा
ही मुलाखत खूप आवडली. वायफळ हा कार्यक्रम नेहमी पहाते. सुयश गिम्हवणे चा असल्यामुळे जवळचा वाटतो. (गिम्हवणे येथै आमचे नातलग आहेत, आम्ही आंजर्लेचे)
श्री व सौ.प्रदीप
वेलणकर हे आमचे समकालीन, दोघानाही कैक वर्ष पाहात आलोय. मधुराचं बोलण ऐकताना त्यातून आईबाबानी केलेले संस्कार , सकारात्मक ऊर्जा झिरपत होती, तसेच तिची प्रगल्भ बुद्धिमत्ता, सहजता प्रत्ययास येत होती. फार सुंदर!
अशा सकारात्मक ऊर्जेने , तुमच्या तळमळीने मराठी भाषेला पुन्हा नक्की सोन्याचे दिवस येतील ही खात्री वाटते
1:34:37 खूप छान गप्पा(मुलाखत नाही)... वाचना-लिखाणा बद्दल खूपच innovative कल्पना मधुराकडून ऐकायला मिळाल्या..... व्हायफळचे मनापासून आभार
"सकारात्मक ऊर्जा" ❤ खुप छान सुयोग आणि प्राची👏👏🙌 किती छान अप्रतिम आणि सकारात्मक विचार, भावना आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मधुरा ताई यांनी मांडला. खरच हा podcast मला संपूच नये असे वाटत होते .खुप आवडला podcast ❤ धन्यवाद सुयोग आणि प्राची🤝👍👏
माझी आवडती अभिनेत्री, किती सुंदर बोलते, मंत्रमुग्ध होऊन गेले.
पूर्ण episode तिलाच बघत होते. अद्भूत सेग्मेंट ला खरंच imagine करत होते, he सगळे तिच्या बरोबरच आहेत. खूप खूप छान झाला हा पॉडकास्ट.
धन्यवाद आणि शुभेच्छा
सुयोग यांची आदरयुक्त बोलण्याची पद्धत खूपच भावली 💐
सकारात्मक ऊर्जा .
सकारात्मक ऊर्जा...खूपच कमाल मधुरा...मधुराची वेगळीच बाजू कळली...कितीतरी गोष्टींकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन गेली😊
सकारात्मक ऊर्जा आमच्या पर्यंत पोचली.. धन्यवाद...
खूप छान podcast झाला.. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.मधुरा मॅडम नी ज्या पद्धतीने सगळ्या बाजू मांडल्या त्या खरंच कौतुकास्पद आहे. त्या जे करत आहेत त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा 😊.. त्यांची बोलण्याची शैली, शब्द, हावभाव खूप छान आहेत.. धन्यवाद सुयोग आणि प्राची ह्या सुंदर whyfal साठी ❤🤞🏻
खूपच सुंदर एपिसोड,मधुराच्या चॅनल प्रमाणेच incredible!!!!!. सकारात्मक उर्जेचा मराठी भाषा संवर्धनाचा प्रवाहो असाच खळाळता राहो
खूप छान एपिसोड.. त्यातला संदेश खूपच महत्वाचा.. मराठी भाषेचे संवर्धन हा विचार खूपच सोप्या पद्धतीने जगण्याचा कृतिशील प्रयत्न.. पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🌹 🌹 🌹 🌹 🌹 😊
सकारात्मक ऊर्जा. खूपच मस्त इंटरव्यू झाला. अद्भुत दरवाजाचा सेगमेंट पण आजचा जास्त आवडला. नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ इंटरव्यू होता पण मधुराबद्दल अनेक नवीन गोष्टी समजल्या. एकदम सच्चा इंटरव्यू.
मस्त मुलाखत उत्तम मराठी ऐकायला मिळाले आताच्या काळात खूप धन्यवाद वायफळ आणि मधुरा तुला खूप शुभेछ्या
मधुरा, सुयोग आणि प्राची, आजच्या भागात सकारात्मक ऊर्जेची पखरण झाली आहे. अगदी सोज्वळ, सात्विक आणि तरी सखोल अशा प्रकारे मधुरा व्यक्त झाली.
सुयोग, प्राची, खूप शुभेच्छा 🎉
सकारात्मक ऊर्जा देणारा एपिसोड... फारच सुंदर...👌
सकारात्मक उर्जेने भरलेल् हा एपिसोड खूपच भावला.मधुरा मुळातच खूप छान कलाकार आहे.मी तीचे चित्रपट, नाटक आणि मालिका पाहीले आहेत. सुंदर अभिनय करते.मी कदाचित तीच्या आईच्या वयाची असेन.म्हणून तीला खुप खुप आशिर्वाद. सुयोग प्राचीचा हा वायफळ एपिसोड पण नेहमीप्रमाणेच खूपच छान. 🎉🎉
मस्त वाटले मधुरा वेलणकर हिला ऐकून
मला ती कलाकार म्हणून नेहमीच आवडते
आज अजून आवडली
सकारात्मक ऊर्जा मिळाली सुयोग तुमच्या व प्राची च्या पॉडकास्ट मधून मधुराचे विचार ऐकून 😅
अशाच उत्तम व्यक्तींना भेटवत रहा व्हायफळ मधून
किती सुंदर बोलते .मी नेहमी मधुरा व समीरा यांचे incredible Marathi हे नेहमी ऐकते.फार छान मराठी भाषेत शुद्ध बोलतात .सुंदर .बोरू ते ब्लॉग हा कार्यक्रम बघायचा आहे .कधी पुण्यात होईल तेंव्हा नक्की बघेन .अप्रतिम !
खुप सुंदर मुलाखत.....❤❤.... मधुरा वेलणकर साटम गुणी अभिनेत्री आहे...पण आज या मुलाखतीत तिच्यातील गुणी मुलगी, बायको आणि आई हेही ऐकायला मिळालं.... व्वा.... सकारात्मक ऊर्जा मिळाली .,..👌🏻👌🏻👌🏻
वायफळ गप्पा माझ्या आवडीचा विषय आहे,त्यात आजच्या गप्पा फारच सुंदर रंगल्या.अतिशय आनंद दायी अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.!
Excellent episode! Very in-depth and classic conversation. Enjoyed it. Definitely will watch Incredible Marathi and share with friends/family.
Last word - सकारात्मक ऊर्जा
गुणी अभिनेत्री, हे ऐकताना तिच्याबद्दल मनात अजूनच सन्मान वाढला!! सुयोग मस्त दिलखुलास , प्राचीचा सहभाग गोड आहे!!👍💐आणि हो सिल्वर प्ले बटण ❤🎉
खुप छान मुलाखत
आम्ही incredible marathi channel बघतो
चांगला कार्यक्रम आहे
अगदीच मंत्रमुग्ध व्हायला झाले..❤ वेळ कसा गेला समजलच नाही...
सकारात्मक ऊर्जा..❤❤ मधुरा ने बोलतच रहावं ,आपण ऐकत च रहावं...अस संकर्षण च्या वेळेस सुद्धा झालं होतं....❤
इतका सुंदर episode झालाय. अगदी सुंदर बोलल्या नेहेमीप्रमाणे मधुरा. मॅडम. खूप मोठा झाला episode पण खूप मनाला भिडणारा. मन की बात स्टाइल!!. खूप श्या गोष्टी माझ्या मनातल्या बोलल्या त्या. अगदी संपूच नये असे वाटत होत. ❤
सकारात्मक ऊर्जा.. मस्तच भाग होता.. खूप काही शिकवून गेला.. धन्यवाद..
खूपच छान आणि सुंदर भाग झाला. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे हेच ह्यातून शिकायला मिळते. सकारात्मक उर्जा.
Very engaging conversation, khup maja aali aikaila, lengthy session asunahi kantala aala nahi. Best wishes to you all! :)
आजचा पॉडकास्ट ही नेहमी सारखा सुंदरच होता.....❤
Thank You So Much...🙌🏻🙌🏻🙌🏻
सकारात्मक ऊर्जा. खूप छान कार्यक्रम. बोलणं ऐकतच रहावं असं वाटत होत.
सकारात्मक ऊर्जा....
नमस्कार सुयोग.... अदभूत दरवाजा हा भाग खुप चांगला आहे. त्या दरवाज्यात जाऊन मी सुद्धा लेख लिहिला आहे ... "मी पाहिलेला जन्म ". तुमची अनुमती असेल तर तुम्हाला मेलवर पाठवू शकतो.
धन्यवाद..
अमित विचारे
खूप मस्त गप्पा!! अगदी दिलखुलास आणि मनमोकळ्या. विचारांची प्रगल्भता आणि भाषेची सुबत्ता यामुळे गप्पा छान रंगल्या ❤
अद्भुत दरवाजा चांगला रंगवला. शुभेच्छा.
अप्रतिम मुलाखत. भाषेवरील प्रभुत्व, प्रतिभावंत अभिनेत्री.
फारच सुरेख. छान सकारात्मक ऊर्जा आली.
सकारात्मक ऊर्जा..
खुप सुंदर आहे प्रोग्राम... मधुरा वेलणकर छान अभिनेत्री आहे...
सकारात्मक ऊर्जा मिळाली मुलाखत बघून मस्तच बोलते मधुरा❤❤
मधुरा वेलणकर ला ऐकणं हा एक खूप सुंदर अनुभव.अतिशय सहज अस्खलित ओघवती मराठी भाषा,संपूर्ण मुलाखती मध्ये ष,श याचे अचूक उच्चार👌👌👌.फारच छान❤.
सकारात्मक ऊर्जा पोहोचविणारा आणि सकारात्मक ऊर्जा पसरवायला उद्युक्त करणारा एपिसोड 👌👌
सकारात्मक ऊर्जेने भरलेला एपिसोड.. मधुरा ताईची लायब्ररी ची संकल्पना खूप भावली..नेहमी प्रमाणेच खुसखुशीत आणि खुमासदार वायफळ चर्चा..सुयोग तू कुणालाही सहज बोलत करू शकतोस त्यामुळे सर्वच गप्पा विशेष रंगतात..खूप शुभेच्छा❤
सकारात्मक ऊर्जा create करत हा एपिसोड आम्ही संपूर्ण पाहिलेला आहे आणि तो आम्हास खूप भवलेलही आहे.... मी मधुरा ताईला खूप दिवसांनी ऑनस्क्रीन पाहिलं तशी ती नाटकं वैगेरे करतेच पण मालिका करायची तेव्हा मी खूप लहान होते पण का कोण जाणे तिचा चेहरा खूप मनावर ठसलेला...आणि खूप भावली होती ती....आजही मला ती तेवढीच आवडते.... आणि हा एपिसोड पाहिल्या नंतर तर म्हणजे व्वा.... अगदीच फॅन, पंखा, ए.सी. तू काय म्हणशील ते झालीये.... आणि तुला माहितीये का तिचे आणि माझे विचारसुद्धा खूप सारखेच वाटले मला... Even विचार करायची पद्धत सुद्धा... मी तिच्यापेक्षा लहान आहे अगदी १२-१३ वर्षांनी.... बापरे काय काय आणि किती सांगू मी....
पण खरंच व्वा खूप मजा आली....❤❤plz माझा हा msg तिच्यापर्यंत पोहचवा
“सकारात्मक ऊर्जा” देणारा हा episode होता! धमाल मज्जा आली ऐकताना आणि खूप काही गोष्टी शिकवून गेला हा episode! मधुराताई आणि व्हायफळला शुभेच्छा 🙏🏻
सकारात्मक ऊर्जा.!
या podkast ला बघून आणि ऐकून सुद्धा सकारात्मक ऊर्जाच प्रवाहित झालीय अस वाटतंय.!
फार छान..बोलण्यात नेहमीची सहजता..आणि खरंय..आपण कितीही बिनधास्त असलो तरी मूल झाले की थोड्या भीत्र्या होतो
खूप छान,आवडती अभिनेत्री त्यामुळे होणारच हा भाग सुंदर
प्रत्येक शब्द सच्चा वाटला. खूप सुंदर गप्पा. धन्यवाद. खूप हुशार आणि छान मुलगी आहे मधुरा
Khup khup chan. Why ful is really nice. Madhura cha Bolana khup avadala. Suyash asacha chan lokana bolav. Tula bhetayala nakkich avadel.
मराठी भाषेकडे. पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला
मधुरा एक गुणी मुलगी आहे. तिचे चॅनेल आम्ही दोघेही बघतो.अशीच *सकारात्मक ऊर्जा* आम्ही नातवंडांना देतोय.तिघांना अनेक उत्तम आशिर्वाद!
सकारात्मक ऊर्जा ❤🎉
मस्तच episode
खूप काही शिकायला मिळालं
सकारात्मक ऊर्जा. अतिशय सुंदर भाग होता. मराठी भाषेवरील प्रेम बघून खूप आनंद झाला. तुम्ही भाषा जपण्यासाठी जे काही कष्ट घेताय ते कौतुकास्पद आहेत. ✨✨
हा भाग मलाही खूप "सकारात्मक उर्जा" देऊन गेला. नेहमप्रमाणेच सुंदर गप्पा. ❤
खूप "सकारात्मक ऊर्जा" देणारा episode 👌🏻
प्रयोग, तुम्ही नेहमीच Talented तरुण कलाकारांना व्हायफळ मध्ये बोलावता आणि आम्हांला त्या गप्पांमध्ये सामिल करून घेता...मधुरा....प्रतिभावान आई वडिलांची तितकीच प्रतिभावान कन्या! खूप मजा आली तुमच्या गप्पा ऐकतांना... तुम्हां तिघांना खूप शुभेच्छा ❤❤❤️
सकारात्मक ऊर्जा❤ केवळ अप्रतिम भाग 👌👌
Very thoughtful n wise discussion ❤❤❤
खूप सुंदर गप्पा,तरीही छान ,अनेक विषयांवर सहज तरीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली ❤
सकारात्मक ऊर्जा आमच्या मनात निर्माण केल्याबद्दल सुयोग, प्राची आणि मधुरा ताई चे मनापासून आभार....
खूप सुंदर भाग.....खूप नविन गोष्टी - कल्पना समजल्या....
धन्यवाद🙏
मधुराची गप्पा खूप सुंदर गप्पा या संपू नये असंच वाटत होतं
मराठी भाषेबद्दल त्यांचा आदर पाहून खूप बरं वाटलं
पुन्हा त्यांना ऐकायला आवडेल आपल्याला
सकारात्मक ऊर्जा मिळाली हा podcast बघून 😊
सकारात्मक ऊर्जा मिळाली तुमच्या गप्पा ऐकून, सुयोग-प्राची आणि मधुरा. खूप मजा आली. ❤
ही मुलाखत खुपच आवडली .
वायफळ खुपच भारी आहे.❤
कलाकारच नाहीत तर आम्ही सुधा पुर्वी च्या आठवणीत हरवून जातो .
खूप सुंदर कार्यक्रम झाला. मराठी भाषा सध्या मलूल झाल्यासारखी वाटतेय. पण ती पुन्हा उभारी घेऊन ताठ उभी राहील असा विश्वांस देणारी 'सकारात्मक उर्जा' हा कार्यक्रम पाहून मिळाली. खूप खूप धन्यवाद!
खूपच सुंदर...❤mindful conversation 💌✨
सकारात्मक ऊर्जा मिळाली ह्या भागातून❤
Madhura is a very graceful and gorgeous lady who knows how to carry herself very well. She has a good human values. A rare commodity these days. Her parents and grandparents raised her right. These are the kind of families we need more in this world. My family is very similar minus grandparents on both the sides who passed away so early that even my parents don't remember them.
खूप छान मुलाखत.मधुराचे विचार आणि व्यक्त होणं खूप आवडलं.सुयोग-प्रची धन्यवाद.
सकारात्मक ऊर्जा .. अप्रतीम मुलाखत ..
खूप सुंदर! टॉप podcast of whyfal ❤
खूप सुंदर ओघवती मराठी ऐकल्याचं समाधान मिळालं!
सकारात्मक ऊर्जा❤ तुमचे Incredible मराठीचे सगळे भाग मी आवर्जून पाहते. खूप छान आहेत. इंटरव्यू देखील खूप छान झाला❤
सकारात्मक ऊर्जा ही आजची अत्यावश्यक गोष्ट आहे!
सकारात्मक ऊर्जा.....खूपच मस्त episod झाला....मराठी भाषेवरील प्रभुत्व👌👌 ष आणि श यांचे अचूक उच्चार ....👌
मधुरा.....अत्यंत मधूर भाषिणी. मुलांनो!स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहात.यशस्वी व्हावा
खूप सुंदर आणि परिपूर्ण मुलाखत indcredible marathi खूप सुंदर उपक्रम आहे
सकारात्मक ऊर्जा ❤खूपच सुंदर होता भाग. खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या मधुरा कडून. पुन्हा मधुराला yikayla आवडेल.😊
आवडती आणि खूप सुंदर अभिनेत्री
खूपच सुंदर झाला एपिसोड....अप्रतिम बोलली मधुरा वेलणकर....किती छान आणि स्पष्ट विचार..
Every episode of your podcast brings such positive vibes!❤
Wow...wat an episode....khup Khup chaan vatle baghaila hi aani aikailahi. Kiti chaan bolte Madhura...aikat rahave vatat hote...totally balanced and matured personality...marathi bhashevarche prabhutva afaat. JUST LOVED THIS EPISODE...Whyfal ki Jai Ho❤
"सकारात्मक ऊर्जा" सुंदर.खूप छान बोलली मधुरा. खूप शुभेच्छा सगळ्यांना.
सकारात्मक उर्जा❤ Khup sundar episode ✌Khup chan vichaar mandale Madhura tai ne. Ani he prayatna khup mahatvache ahet. Hats off to you both 👏
Khupach Sakaratmak Urja. Velankar bai amhala English subject chya teacher hotya. Maja aali Marathi bhashe baddalcha kam aikun Madhura Taicha.
Khupach chan zala ha episode. Kal half episode complete zale hota, Aaj 5.30 am mulicha tiffin banavatana bakicha episode baghitala. Morning meditation sarakh feel aal.
Thank you so much Suyog n Prachi!!!!
Ability to let go of your kids is the key. Always liberate what you love most. They always come back. Not out of need but out of affection. That's the ultimate mutual feeling you can share with your next generation. I think raising a human being with zero gender-biased notions is the best upbringing one can have. Madhura is very lucky that way.
मधुरा माझी आवडती अभिनेत्री. कित्ती सुंदर बोलते, आवाज सुंदर, बोलते सुंदर, दिसते सुंदर, अभिनेत्री म्हणून काम सुंदर, मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी केलेली मेहनत लाजबाब सगळ्यात म्हणजे विचार सुंदर. छान झाला podcast ❤😊
मधुराची मुलाखत खूपच छान होती. ती एक प्रतिभावान आणि हुशार अभिनेत्री आहे. वायफळ मधली माझी सगळ्यात आवडती मुलाखत संकर्षण कऱ्हाडे ची होती. त्या अप्रतिम मुलाखती नंतर मधुराची मुलाखत खरच छान होती. अश्याच प्रतिभावान नामवंतांच्या मुलाखती अतिशय खेळकरपणे घेणे हे वायफळचे वैशिष्ट्य आहे. तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार.
ह्या भागाची एक अशी वेगळीच आभा आहे❤...........सकारात्मक ऊर्जा
बापरे हा मधुराचा वेगळा चेहरा तुम्हा दोघांमुळे आमच्यासमोर आला खरच great❤प्रत्येक गोष्ट स्वतः अचरणात आणून करून दाखवलीय तिने मधुरा 😍👍🙌🏻
आणि तुम्हा दोघाना तिने दिलेली complement 😍खूप छान वाटल❤
are re.are.re..suyog...mitra please publicize that do not skip ads, especially for whyfal 😝😝very positive vibes and energy as ever
मधुराची सकारात्मक ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचली,खूप छान
अतिशय सुंदर आणि सहज झालेला episode. शेवटच्या अद्भुत दरवाजाच अजून वेगळं उत्तर मला अपेक्षित होतं. असो.. मधुरा ने तिच्यासाठीच खरं उत्तर दिल असणार ह्यात शंका नाही 👍🏻