Madhura Welankar - Satam
Madhura Welankar - Satam
  • 189
  • 1 172 967
शाळा सोडली.... विद्वान झाला?! | Incredible मराठी | भाग- २९
Incredible मराठी भाग- २९
शाळा सोडली.... विद्वान झाला?!
--
संशोधन- डॉ. समिरा गुजर.
संकलन - प्रतीक वाघ.
चित्रीकरण स्थळ - महालक्ष्मी मंदिर (बागमाला- चौल)
विशेष सहाय्य -
नितीन मुनीश्र्वर, कोल्हापूर मंदिर
ॲड. प्रसन्न मालेकर, कोल्हापूर
प्रकाश कवळे. आदित्य तरे. धनंजय आरकिल्ले.
मानसी जोशी (खणेरी)
9324768223
khuneri_manasi?igsh=dDZ1bDUwdmVianJq
share/zPa6PEy7npYZLZM4/?mibextid=qi2Omg
विशेष आभार- विनायक देवधर.
सावली ट्रस्ट, मुंबई
--
Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
Instagram: madhurawelankarsatam?igsh=MWU4aXIxYWNzandxaQ==
Facebook: MadhuraWelankar?mibextid=kFxxJD
--
#lakshmanshastrijoshi #tarktirth #indianphilosophy #sanskritscholar #marathiliterature #vedicstudies #rationalism #socialreform #indianlogic #vedanta #philosophyofindia #literarycriticism #padmabhushan #indology #indianscholar #maharashtralegends #marathiwriters #sanskritliterature #modernphilosophy #tarkshastra
มุมมอง: 7 241

วีดีโอ

याला म्हणतात "डोळसपणा"!! | Incredible मराठी | भाग- २८
มุมมอง 28Kวันที่ผ่านมา
Incredible मराठी भाग- २८ याला म्हणतात " डोळसपणा " !! संशोधन- डॉ. समिरा गुजर. संकलन - प्रतीक वाघ. चित्रीकरण स्थळ - महालक्ष्मी मंदिर (बागमाला- चौल) विशेष सहाय्य - नितीन मुनीश्र्वर, कोल्हापूर मंदिर ॲड. प्रसन्न मालेकर, कोल्हापूर प्रकाश कवळे. आदित्य तरे. धनंजय आरकिल्ले. मानसी जोशी (खणेरी) 9324768223 khuneri_manasi?igsh=dDZ1bDUwdmVianJq share/zPa6PEy7npYZLZM4/?mibextid=qi2O...
आई तुळजाभवानी नेपाळमध्ये कशी पोहोचली?! | Incredible मराठी | भाग- २७
มุมมอง 49K14 วันที่ผ่านมา
Incredible मराठी भाग- २७ आई तुळजाभवानी नेपाळमध्ये कशी पोहोचली?! संशोधन- डॉ. समिरा गुजर. संकलन - प्रतीक वाघ. चित्रीकरण स्थळ - महालक्ष्मी मंदिर (बागमाला- चौल) विशेष सहाय्य - नितीन मुनीश्र्वर, कोल्हापूर मंदिर ॲड. प्रसन्न मालेकर, कोल्हापूर प्रकाश कवळे. आदित्य तरे. धनंजय आरकिल्ले. मानसी जोशी (खणेरी) 9324768223 khuneri_manasi?igsh=dDZ1bDUwdmVianJq share/zPa6PEy7npYZLZM4/?mi...
महालक्ष्मी "विष्णूची" पत्नी की "शंकराची" ?? | Incredible मराठी | भाग- २६
มุมมอง 38K21 วันที่ผ่านมา
महालक्ष्मी "विष्णूची" पत्नी की "शंकराची" ?? | Incredible मराठी | भाग- २६
इतिहासाच्या वेडाने झपाटलेला केळकर!! | Incredible मराठी | भाग २५
มุมมอง 18Kหลายเดือนก่อน
इतिहासाच्या वेडाने झपाटलेला केळकर!! | Incredible मराठी | भाग २५
हा “गणेशपुत्र” बादशाह कोण? | Incredible मराठी | भाग-२४
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
हा “गणेशपुत्र” बादशाह कोण? | Incredible मराठी | भाग-२४
पेशव्यांचे महागात पडणारे ‘प्रेम’?? | Incredible मराठी | Ep. 23
มุมมอง 27Kหลายเดือนก่อน
पेशव्यांचे महागात पडणारे ‘प्रेम’?? | Incredible मराठी | Ep. 23
पेशव्यांचा गणेशोत्सव आणि सोळा लाखाची खिचडी! Incredible भाग-२२. Madhura Welankar Satam.
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
पेशव्यांचा गणेशोत्सव आणि सोळा लाखाची खिचडी! Incredible भाग-२२. Madhura Welankar Satam.
इतिहासात “राधा” नव्हतीच? | Madhura Welanakar Satam | Incredible मराठी | Ep. 21
มุมมอง 75Kหลายเดือนก่อน
इतिहासात “राधा” नव्हतीच? | Madhura Welanakar Satam | Incredible मराठी | Ep. 21
‘ती‘ चं मन, ‘ती‘ चा मान आणि‘ ती‘ ची "सुरक्षितता" "Incredible मराठी"- भाग-२०
มุมมอง 6K2 หลายเดือนก่อน
‘ती‘ चं मन, ‘ती‘ चा मान आणि‘ ती‘ ची "सुरक्षितता" "Incredible मराठी"- भाग-२०
लंडनहून शिकून आलेला ‘मराठीचा’ शिक्षक.... | Incredible मराठी | EP. 19
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
लंडनहून शिकून आलेला ‘मराठीचा’ शिक्षक.... | Incredible मराठी | EP. 19
कोण होत्या ह्या खासदार ? “Incredible मराठी” भाग-१८
มุมมอง 11K2 หลายเดือนก่อน
कोण होत्या ह्या खासदार ? “Incredible मराठी” भाग-१८
अंबानींसारखंच ' महागडं ' लग्न करणारा मराठी उद्योगपती कोण??? "Incredible मराठी" भाग -१७
มุมมอง 104K2 หลายเดือนก่อน
अंबानींसारखंच ' महागडं ' लग्न करणारा मराठी उद्योगपती कोण??? "Incredible मराठी" भाग -१७
टिळक नक्की कोण होते? | Incredible मराठी भाग -१६
มุมมอง 17K3 หลายเดือนก่อน
टिळक नक्की कोण होते? | Incredible मराठी भाग -१६
विठ्ठल.... माझा बॉयफ्रेंड?! | Incredible मराठी | भाग १५
มุมมอง 11K3 หลายเดือนก่อน
विठ्ठल.... माझा बॉयफ्रेंड?! | Incredible मराठी | भाग १५
मुले मराठी वाचतो🧐????? | Incredible मराठी | भाग- १४
มุมมอง 18K3 หลายเดือนก่อน
मुले मराठी वाचतो🧐????? | Incredible मराठी | भाग- १४
“"मधुरवच्या" बेंगळुरू दौऱ्यात घडलं तरी काय? | Incredible मराठी | भाग -१३
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
“"मधुरवच्या" बेंगळुरू दौऱ्यात घडलं तरी काय? | Incredible मराठी | भाग -१३
Incredible मराठी भाग -१२. खायला आयते मिळाले तर..??
มุมมอง 12K4 หลายเดือนก่อน
Incredible मराठी भाग -१२. खायला आयते मिळाले तर..??
शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण असतो तर ?? Incredible मराठी भाग -११
มุมมอง 12K4 หลายเดือนก่อน
शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण असतो तर ?? Incredible मराठी भाग -११
झाशीची राणी पाहिलेला माणूस!!! | incredible मराठी | EP. 10 | मराठीतील पहिले प्रवास वर्णन!
มุมมอง 77K4 หลายเดือนก่อน
झाशीची राणी पाहिलेला माणूस!!! | incredible मराठी | EP. 10 | मराठीतील पहिले प्रवास वर्णन!
आगगाडी..बर्फ..कॅमेरा..? Incredible Marathi Episode -09. 160 वर्षांपूर्वीचे “मुंबईचे वर्णन”
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
आगगाडी..बर्फ..कॅमेरा..? Incredible Marathi Episode -09. 160 वर्षांपूर्वीचे “मुंबईचे वर्णन”
हे शब्द कोणी दिले माहित आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त! | incredible मराठी | EP. 08
มุมมอง 29K4 หลายเดือนก่อน
हे शब्द कोणी दिले माहित आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त! | incredible मराठी | EP. 08
पाण्याला मोठी लागली तहान! | incredible मराठी | EP. 07 | Water Special!
มุมมอง 5K5 หลายเดือนก่อน
पाण्याला मोठी लागली तहान! | incredible मराठी | EP. 07 | Water Special!
छत्रपती संभाजी राजांविषयी हे माहीत आहे का? | incredible मराठी | EP. 06
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजी राजांविषयी हे माहीत आहे का? | incredible मराठी | EP. 06
Who started Punctuations in Marathi? | incredible मराठी | EP. 05
มุมมอง 14K5 หลายเดือนก่อน
Who started Punctuations in Marathi? | incredible मराठी | EP. 05
1 MAY- Maharashtra Din Special | incredible मराठी | EP. 04
มุมมอง 2.9K5 หลายเดือนก่อน
1 MAY- Maharashtra Din Special | incredible मराठी | EP. 04
Hanuman Jayanti Special! | incredible मराठी | EP. 03
มุมมอง 3.3K6 หลายเดือนก่อน
Hanuman Jayanti Special! | incredible मराठी | EP. 03
RAM NAVAMI Special! | incredible मराठी | EP. 02
มุมมอง 5K6 หลายเดือนก่อน
RAM NAVAMI Special! | incredible मराठी | EP. 02
incredible मराठी | EP. 01
มุมมอง 13K6 หลายเดือนก่อน
incredible मराठी | EP. 01
मधुरव बोरु ते ब्लॉग पाहून महाराष्ट्रातील खासदारांच्या विशेष प्रतिक्रिया✨️
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
मधुरव बोरु ते ब्लॉग पाहून महाराष्ट्रातील खासदारांच्या विशेष प्रतिक्रिया✨️

ความคิดเห็น

  • @pritivj
    @pritivj 29 นาทีที่ผ่านมา

    I really love the way you explain and the information is really good.

  • @santoshgurav-hn3rm
    @santoshgurav-hn3rm 39 นาทีที่ผ่านมา

    बरोबर आहे रोहिणीताई ने सुद्धा कीर्तनात हे सांगितलं होतं गुलाबराव महाराज हे कन्येच्या रूपाने सेवा कर त

  • @neetagandhi1138
    @neetagandhi1138 44 นาทีที่ผ่านมา

    अतिशय सुंदर

  • @drmaheshshelar9270
    @drmaheshshelar9270 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराजांच्या भाळी टिळा हिच्या कपाळी रांडकी कंटाळा, महाराजांच्या देही माळा हिचा दिखाऊ पसारा....

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 ชั่วโมงที่ผ่านมา

    Grate

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good information...keep doing

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान माहिती !

  • @amoljagtap3501
    @amoljagtap3501 ชั่วโมงที่ผ่านมา

    तब्येत कुठे गेलीय आपली.. पहिली छान होती.

  • @VaishnaviDeshpande-j7i
    @VaishnaviDeshpande-j7i ชั่วโมงที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @kandalkardinkar6983
    @kandalkardinkar6983 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुलाबराव महाराज चादूर बाजार जि अमरावती

  • @prakashpatil6484
    @prakashpatil6484 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अलबरूनी बाराव्या शतकात भरतात आला तो मोठा फीलाॅसाॅफर होता त्याची बाराव्या शतकातील नामदेवांचा उल्लेख आपल्याच पुस्तकात केला.ज्ञानेश्वराचा उल्लेख नाही .तेव्हा भरताती लोकाना वाचता ,लिहीता येत. नाही .यांच्या पुस्तकात आहे ..मग ज्ञानेश्वर होता का? की ब्राम्हणांनी कल्पनीक ज्ञानेश्वर उभा करून नामदेवला क्वार्टर करण्यासाठी ब्राम्हणांनी कल्पनीक ज्ञानेश्वर उभा केला.

  • @suhasg.dongare4039
    @suhasg.dongare4039 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Taai tumch kautuk karav thevadh Kami aahe!😊

  • @suhasg.dongare4039
    @suhasg.dongare4039 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Taai aamha purushana vegal naka samaju!

  • @suhasg.dongare4039
    @suhasg.dongare4039 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kharach ha dolaspana aahe!

  • @sailkargutkar1980
    @sailkargutkar1980 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks for the information. आजकाल अशी माहिती कोणच देत नाही.

  • @linascreativecorner5936
    @linascreativecorner5936 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @Bhagyashree-ov6gm
    @Bhagyashree-ov6gm 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच भारी 👏👏👏👏👌👌👌👍🙏🙏🙏

  • @suvarnagodbole-dixit7334
    @suvarnagodbole-dixit7334 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wah Sunder information Mam ..tumhi God ahat fitness kade pan laksh dile chalte

  • @ashwiniravindra4963
    @ashwiniravindra4963 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर माऊली १४ व्या शतकात होते

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय माहीती दिलीय अप्रतिम तुम्हाला मानाचा मुजरा

  • @prakashphule628
    @prakashphule628 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi madhura mam khup sundar vichar sangta navin pidhila

  • @PratapPatil-r6n
    @PratapPatil-r6n 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण आओघवत्या शैलीत विवेचन करता त्यामुळे हे चैनल पहावे व सतत ऐकावे असे वाटते अभ्यासपुर ण विवेचना बद्दल आपले अभार

  • @DattaGutte-v1p
    @DattaGutte-v1p 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा छान अगदी बरोबर आहे ❤❤

  • @gopallokhandelg267
    @gopallokhandelg267 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @prashantgaikwad9263
    @prashantgaikwad9263 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏जय जय राम कृष्ण हरी... 🚩

  • @rkholdingsinc8606
    @rkholdingsinc8606 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    aila kasli zaliye hi...olkhun nahi aali😂

  • @DurgadasLingayat
    @DurgadasLingayat 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाह खुपच छान माहीत धन्यवाद

  • @sureshpatil3577
    @sureshpatil3577 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद माऊली

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sahi hai

  • @krishnadailyshringar5213
    @krishnadailyshringar5213 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tulja भवानी आई (शिव पत्नी, कैलाश स्वामिनी) महालक्ष्मी अंबाबाई (विष्णु पत्नी, वैकुण्ठ स्वामिनी)

  • @sanjayjoshi1000
    @sanjayjoshi1000 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय स्तुत्य उपक्रम...

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atiuattm

  • @milindchaubal62
    @milindchaubal62 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    मधुरा जी, मी लेखक आहे आणि माझी मराठीत 14 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. मी आता युरोपला स्थायिक आहे पण सतत मराठी वाचत असतो, बघत असतो आणि लिहीत असतो. पण बहुतेक वेळा 'प्रमाण भाषा' आणि 'शुद्ध उच्चार' कानावर न पडल्याने निराश होतो. अनेक जगप्रसिद्ध वाहिन्यांवर दिल्या जाणाऱ्या बातम्याही प्रमाण भाषेत नसतात आणि त्यांचे उच्चारही चुकीचे असतात. त्यामुळे आज आपला हा कार्यक्रम बघताना, आपली प्रमाण भाषा आणि शुद्ध उच्चार ऐकताना भारतापासून 8000 मैलावर असलेले माझे डोळे पाणावले. असं सुधीर फडके उर्फ बाबूजी यांची गाणी ऐकताना, गदिमांच्या कविता वाचताना आणि पुलं चं लेखन वाचताना होत असे. मनापासून आभार!

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Doghincha vivechan apratim, namaskar

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Beautiful

  • @yogirajprabhuraj5471
    @yogirajprabhuraj5471 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती देत आहात ताई आपण आपल्या जिज्ञासू इच्छा शक्ती मुळे बऱ्याच अश्या गोष्टी कळत आहेत खूप आनंद पण आपणास एक विनंती आपण कपाळाला काहीतरी लावून जर ही माहिती दिली तर जास्त प्रभावी वाटेल आपण हिंदू अस्मिता जपत आहात माहिती देत आहात म्हणून आपल्याला सांगावे वाटले जर काही वाईट वाटले असेल तर क्षमस्व

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या सारख्या शिक्षित महिलेला ही कल्पना सुचावी याबद्दल धन्यवाद......😊😊😊

  • @pramodganu8723
    @pramodganu8723 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच अद्भूत आहे..... गुलाबराव महाराजांचे कार्य डोळस असणार्या आपल्या सर्वानाच अंतर्मुख करायला लावणारे आहे .......खूप छान माहितीपूर्ण

  • @savitathorat1991
    @savitathorat1991 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach chan mahiti ❤

  • @pratimakeskar
    @pratimakeskar 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भाषेचं सौंदर्य,संचित,ठेवा याबद्दल थोडक्यात पण परिपूर्ण रीतीने वर्णन केले आहे....सांगण्याची पद्धत रंजक,प्रेरक अशी आहे...ऐकावं असं वाटतं....तुमचा उपक्रम उत्तम आहे....खूप खूप शुभेच्छा...❤❤👌👌🙏🙏☝️☝️💐🎊🎉

  • @smitavaidya5405
    @smitavaidya5405 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    shabdach nahi

  • @nitintalhan8191
    @nitintalhan8191 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    भगवान शंकर जी चे प्रथम चित्र कोणी तयार केले आहे.

  • @yogeshbhalekar9109
    @yogeshbhalekar9109 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks ram krishan hari