अरे व्वा किती सुंदर कल्पना, अष्टगंध लाऊन दिवा पेटवणे. 🎉 नवीन नवीन शब्दकोश समजत आहे. व्वा व्वा एकदम सुंदर माहिती मिळाली .मधुरा ताई तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमचे हे चॅनेल घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्हीही करत आहोत. 🙏👌👌❤
खरंच. असे व्हिडीओ करणं सोपं नाहीच, तर अवघड आहे. प्रत्येक भागाला खूप वाचन करून , माहिती गोळा करून, ती संकलित करणे, म्हणजे मोठेच काम. शिवाय अतिशय रसाळ आणि मधुर (नावाप्रमाणेच) भाषेत सादरीकरण करणे हे ही विशेष. उदंड प्रतिसाद लाभो ! अशी शुभेच्छा !!
समीरा गुजर यांचं वाचन संशोधन संवादलेखन त्यानंतर माझं सादरीकरण आणि मग आमचे संकलक संकलन करतात आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे जाहिराततज्ञ काम करतात. पण आम्हाला सगळ्यांना आवडतं कारण मातृभाषा आणि रसिकांचं प्रोत्साहन! 🙏🙏
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा मधुरा तुझ्या कडून अनेक महत्त्वाची माहिती अनेक विडिओ तुन तु देत असते. ज्या कधी वाचनात, किंवा न ऐकलेल्या संस्कृतील अनमोल असा खजिना तु आमच्या समोर घेऊन येत असते.तया साठी खुप खुप धन्यवाद आणि तुझ्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
खूप्पंच छान मधुरा! सरोजिनी बाबर आणि दुर्गा भागवत या विदुषी दैनंदिन कामातही रस घेत .अगदी बारीक सारीक कामं ही कल्पकतेने करीत. हे त्यांच्या लिखाणातून प्रत्ययास येतेच .खरोखरी व्यासंगी आणि रसिक व्यक्तीमत्व दोघींचं! By the way मी ही फुलवाती करताना अष्टगंध आणि कापराचा चुरा दुधात खलून वळते .शिवाय त्या फुलासारखा दिसतील अश्या वळते. साज-या दिसतातच; सुगंधाने घरात प्रसन्न वाटतं!!😊 आणि तुझे कार्यक्रम तर काय अभिजात असतातच! तू आणि समीरा छानच रंगवता ,खुलवतो !तुमच्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार!!!❤❤❤🙏⚘️🌟🌙 शुभ दीपावली पर्व!!!
वाह ..... अनमोल माहिती मिळाली , हे कधी ऐकले नव्हते , मधुरा ..... खरंच मन : पूर्वक धन्यवाद की ह्या सगळ्या भागांतून , अक्षरशः खजिना सापडल्याचा आनंद मिळतोय . कमालच .... तुम्हा सगळ्यांचे खूपच कौतुक .... ❤❤❤❤ . एक गोष्ट विचारायची आहे की , " मधुरव " चा प्रयोग , बोरीवली , येथे केव्हा होणार आहे ? ते कृपया सांगाल का ? मनापासून पाहायचा आहे . मनापासून वाट पाहात आहोत .....
🎊सर्व प्रथम आपणास आणि आपल्या मधूरवच्या संपूर्ण संचास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!🙏 मागच्या महिन्यात आम्ही मथुरेला गेलो होतो तेव्हा यमाच्या मंदिराचे दर्शन घेतले. पण आता त्याची कथा कळली खूप छान वाटलं. अशीच ज्ञानात भर घालणारी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मनापासून धन्यवाद!
अप्रतिम! फारच सुंदर!मराठीविषयीची तळमळ कळते आणि भावते.मराठी ....माझीही आवडती भाषा 10:47 आहे.तुझ्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा 🌹मला ही कथा माहिती होती. वडिलांनी सांगितली होती.कदाचित म्हणूनच रात्र =यामिनी म्हणत असावेत का?
खूप छान माहिती दिलीत. आमच्या विदर्भात आहे पाडव्याला वडील,.सासरे यांना ओवळण्याची पद्धत. तूझ्या व्हिडियो तून खूप विविध माहिती मिळते आहे. खूपचं छान अभिनव उपक्रम. आपली संस्कृती नव्याने आम्हला तू दाखवते आहेस. खूप खूप. आभार. ऐक विनंती, मधुरव बोरू ते ब्लॉग नागपुरात घेऊन यावं. आम्ही नागपूरकर वाट पहात आहोत.
५०००वर्ष जुनी भाषा आहे, भविष्य पुराणात सांगितले आहे मराठी, ५००० वर्ष जुनी आहे पाडवा ला मुली सुना वडील सासरे काका ना ओवाळतात नाही यमयमी चा कथात काही सत्य नाही, यम कधी च़ मनुष्य नवता तो आधी पासुन च़ देव आहे, शनि, यम, यमुना, अर्यमा हे सर्व सूर्य पत्नी छाया चे अपत्य आहे
मधुरा हि माहिती तू आम्हाला देतेस, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली असणारच. पण आमच्या बुद्धीत भर पडते. तुझे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.
अख्ख्या संचाची मेहनत असते.
तुमचं कौतुक आम्हाला बळ देतं.मनापासून धन्यवाद🙏
अरे व्वा किती सुंदर कल्पना, अष्टगंध लाऊन दिवा पेटवणे. 🎉 नवीन नवीन शब्दकोश समजत आहे. व्वा व्वा एकदम सुंदर माहिती मिळाली .मधुरा ताई तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमचे हे चॅनेल घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्हीही करत आहोत. 🙏👌👌❤
मराठी असल्याचा अभिमान वाटतो. खुप मोठ काम करतेस. दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
मनापासून धन्यवाद🙏🙏
खूप सुंदर माहिती मिळाली तुझ्यामुळे मधुरा खूप धन्यवाद 🙏💐
खुप छान सादरीकरण आणि माहिती.. शुभ दिपावली
मधुरा खुप छान उपक्रम आहे खुप खुप शुभेच्छा 💐😊
Sarwa shalanmadhe jar Madhurav dakhavta aala tr ajun changalya paddhatine aapli Marathi bhasha mulana aani particularly teachers na suddha kalel.😊
आमची सुद्धा हि इच्छा आहे. पण हे सोप्पं नाही. पण आम्ही प्रयत्न करत राहू.
मधुरा तु जे वेगळे विषय घेऊन आमच्या ध्यानात भर घालतेस त्याबद्दल खुप अभिनंदन ❤🙏🏻👏🏻👏🏻🎉🎉
मनापासून धन्यवाद🙏🙏
खूप अप्रतिम माहिती दिलीस मधुरा धन्यवाद
🙏🙏 धन्यवाद
Shubh dipavli v madhurav karykrala khup shubhchya
खूप खूप चछानमाहीतीमिळाली
फारच उद्बोधक, नाविन्यपूर्ण 🎉
आभार मानुन परकेपणा दाखवू नये... ही विनंती....!! मधुरा ताई
मधुरा खूप छान आहे हा उपक्रम आम्ही अगदी आवडीने पहातो
धन्यवाद मनापासून🙏🙏
माहिती संकलन आणि सादरीकरण सारं काही उत्तम 💐
आमच्या संचाकडून धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद मधूरा
धन्यवाद🙏
खरंच. असे व्हिडीओ करणं सोपं नाहीच, तर अवघड आहे.
प्रत्येक भागाला खूप वाचन करून , माहिती गोळा करून, ती संकलित करणे, म्हणजे मोठेच काम.
शिवाय अतिशय रसाळ आणि मधुर (नावाप्रमाणेच) भाषेत सादरीकरण करणे हे ही विशेष.
उदंड प्रतिसाद लाभो !
अशी शुभेच्छा !!
समीरा गुजर यांचं वाचन संशोधन संवादलेखन त्यानंतर माझं सादरीकरण आणि मग आमचे संकलक संकलन करतात आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे जाहिराततज्ञ काम करतात.
पण आम्हाला सगळ्यांना आवडतं कारण मातृभाषा आणि रसिकांचं प्रोत्साहन! 🙏🙏
अभिनव , कल्पक, अभ्यासपूर्ण , नाविन्यपूर्ण उपक्रम. आवडला .
खूप छान माहिती दिलीत
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
मधुरा तुझ्या कडून अनेक महत्त्वाची माहिती अनेक विडिओ तुन तु देत असते.
ज्या कधी वाचनात, किंवा न ऐकलेल्या संस्कृतील अनमोल असा खजिना तु आमच्या समोर घेऊन येत असते.तया साठी खुप खुप धन्यवाद
आणि तुझ्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
मनापासून धन्यवाद🙏🙏 नक्कीच
सुंदर सादरीकरण मधुराजी आज आणखी दुर्मिळ अशी महिती मिळाली आभार.
खूप सुंदर माहिती.मधुरा तुलाही दीपावलीच्या शुभेच्छा 🎉🎉❤❤
🙏🙏 धन्यवाद
खूप छान सांगितले
किती सुंदर आणि नवीन माहिती देऊन खऱ्या अर्थाने दिवाळी ची सुंदर भेट दिली आहेस मधुरा.खूप खूप शुभेच्छा आणि नवीन उपक्रमा बद्दल खूप खूप अभिनंदन.🎉🎉
🙏🙏 धन्यवाद मनापासून
स्तुत्य उपक्रम
Tuzya karyala salam. Best luck.
अप्रतिम .. भाषेचं प्रेम तिच्याविषयी जिव्हाळा ,अभिमान आणि संवर्धनासाठी तळमळ कळून येते .. मधुरव नक्की बघणार .कधी योग येईल पाहू
😂😂
धन्यवाद 🙏
Khup chhan❤
ह्यापूर्वी कधीही वाचनात न आलेली ही माहिती आज समजली.अतिशय सुंदर ❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉❤
मधुरा, माहितीपूर्ण आणि खूप रंजक व्हिडिओ!!
हार्दिक अभिनंदन!!
❤🎉🎉
माझा मराठीची बोलू कौतुके | परि अमृतातेहि पैजासी जिंके| परि अमृतातेंही पैजां जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन||
🙏🙏
खूप्पंच छान मधुरा! सरोजिनी बाबर आणि दुर्गा भागवत या विदुषी दैनंदिन कामातही रस घेत .अगदी बारीक सारीक कामं ही कल्पकतेने करीत. हे त्यांच्या लिखाणातून प्रत्ययास येतेच .खरोखरी व्यासंगी आणि रसिक व्यक्तीमत्व दोघींचं!
By the way मी ही फुलवाती करताना अष्टगंध आणि कापराचा चुरा दुधात खलून वळते .शिवाय त्या फुलासारखा दिसतील अश्या वळते. साज-या दिसतातच; सुगंधाने घरात प्रसन्न वाटतं!!😊
आणि तुझे कार्यक्रम तर काय अभिजात असतातच! तू आणि समीरा छानच रंगवता ,खुलवतो !तुमच्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार!!!❤❤❤🙏⚘️🌟🌙
शुभ दीपावली पर्व!!!
वाह ..... अनमोल माहिती मिळाली , हे कधी ऐकले नव्हते , मधुरा ..... खरंच मन : पूर्वक धन्यवाद की ह्या सगळ्या भागांतून , अक्षरशः खजिना सापडल्याचा आनंद मिळतोय . कमालच .... तुम्हा सगळ्यांचे खूपच कौतुक .... ❤❤❤❤ . एक गोष्ट विचारायची आहे की , " मधुरव " चा प्रयोग , बोरीवली , येथे केव्हा होणार आहे ? ते कृपया सांगाल का ? मनापासून पाहायचा आहे . मनापासून वाट पाहात आहोत .....
निवडणूकीनंतर असेल. इथे कळवत राहू
@madhurawelankar-satam आम्हाला पाहायचाच आहे . मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏. अगदी मनापासून वाट पाहतोय ...... 😊
Khupach chan!!
Madhurav punyanagrit kadhi aahe....
खूप सुंदर माहिती मिळाली, मराठी भाषा इतकी गोड आहे.
❤️🙏🙏
Khup chan mahithi Yam ,Yami,chi.
Khup chhan mahiti milaly yam aani yami chi.
धन्यवाद मधुरा
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
बोरीवलीत मधुरव केंव्हा होणार? वाट बघत आहे
Madhurav ha progm khup janana mi avrjun baghayala sangat asate
यम यमीची वेगळीच गोष्ट कळाली. तुम्हास आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा 💐🙏
⚘️✨️प्रिय मधुराताई! शुभदीपावलिः ✨️खरच प्रत्येक भाग अनमोल आहे... पुण्यात अधिकाधिक प्रयोग करावे ही नम्र नम्र विनंती ❤❤❤❤
🎊सर्व प्रथम आपणास आणि आपल्या मधूरवच्या संपूर्ण संचास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!🙏
मागच्या महिन्यात आम्ही मथुरेला गेलो होतो तेव्हा यमाच्या मंदिराचे दर्शन घेतले. पण आता त्याची कथा कळली खूप छान वाटलं. अशीच ज्ञानात भर घालणारी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मनापासून धन्यवाद!
धन्यवाद 🙏 🙏
खुप सुंदर आणि दुर्मिळ माहिती ❤👌
हा प्रयोग प्रत्येक गावातील, शहरातील विद्यार्थ्यांना दाखवण्या चा प्रयत्न करावा 🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻🎉🎉
हात प्रयत्न आहे
Hi madhura kay surekh tu concept suru केलय, CONGRATULATION, आज पर्यंत चां सर्वात अप्रतिम U TUBE channel. ❤❤❤ U madhura ,wel dn, keep it up
किती छान प्रतिक्रिया! मनापासून धन्यवाद🙏🙏
अप्रतिम! फारच सुंदर!मराठीविषयीची तळमळ कळते आणि भावते.मराठी ....माझीही आवडती भाषा 10:47 आहे.तुझ्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा 🌹मला ही कथा माहिती होती. वडिलांनी सांगितली होती.कदाचित म्हणूनच रात्र =यामिनी म्हणत असावेत का?
मधुरा छान काम करतेस.
खूप छान माहिती दिलीत. आमच्या विदर्भात आहे पाडव्याला वडील,.सासरे यांना ओवळण्याची पद्धत. तूझ्या व्हिडियो तून खूप विविध माहिती मिळते आहे. खूपचं छान अभिनव उपक्रम. आपली संस्कृती नव्याने आम्हला तू दाखवते आहेस. खूप खूप. आभार. ऐक विनंती, मधुरव बोरू ते ब्लॉग नागपुरात घेऊन यावं. आम्ही नागपूरकर वाट पहात आहोत.
आमच्या कडे आहे ही पद्धत वडिलांना ओवाळण्याची माझी आई खूप छान गाईचे दूध आणि अष्टगंध ने फुलवती करायची मी पण करते
खूप छान आणि कधी न ऐकलेली माहिती कळली 👌👌
तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔
Sarvat aadhi Dipawali chya hardik shubhechha🌹 Khup surekh👌 mahiti dili madhura tai ani ji zalak dakhvli sundar keep it up 👍🙏🏼
Khoob Chhan Madhura
Tuz khup kawtuk Madhura kalidas mulund la thev madhurav cha prayog
नक्की प्रयत्न करेन
Plan this program in Pune
आपणा सर्वांन्ना दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा!🪔🎇🤗
प्रत्येक भागासारखा हा ही भाग सुरेख झालाय.👌🏽🙏🏽
धन्यवाद 🙏 🙏
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
विदर्भात ,पाडव्याला वडिलांना मुलीने ओवा ळण्याची रीत आहे.
वाह🙏🙏
आमच्या खानदेशात देखील पाडव्याला मुलगी वडिलांना तर आई मुलाला ओवाळते. आणि बायको नवऱ्याला ओवाळते ते तर सर्वश्रृत आहेच
Atishay surekh aani dnyanat bhar taknara episode.....
डोंबिवलीत लवकर होऊ देत प्रयोग
वाट बघतोय आम्ही
Jr Raipur cg la kraych asel tr kiti karch yeil
माझी आई अष्टगंध आणि निरसे दूध लावुन फुलवाती बनवते 😊
दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला आणि मुलगी वडिलांना ओवाळते.
पुण्याला कधी आहे का कार्यक्रम ?
गोव्यात कधी येतोय हे नाटक..
वर्षानुवर्षे आम्ही असेच करतो.
पण आपले मराठी कलावंत केवळ पैशासाठी, ऐकीव गोष्टी वर विश्वास ठेवून आपल्या च चाहत्यांवर टीका करतात.
याविषयी? 9:08 9:08
मराठी शाळा बंद पडत होत्या व मराठी शिक्षक बेरोजगार होत होते त्यावेळी या मंडळी पैकी किती जणांनी प्रयत्न केले? 17:12
५०००वर्ष जुनी भाषा आहे, भविष्य पुराणात सांगितले आहे मराठी, ५००० वर्ष जुनी आहे
पाडवा ला मुली सुना वडील सासरे काका ना ओवाळतात
नाही यमयमी चा कथात काही सत्य नाही,
यम कधी च़ मनुष्य नवता तो आधी पासुन च़ देव आहे,
शनि, यम, यमुना, अर्यमा हे सर्व सूर्य पत्नी छाया चे अपत्य आहे