राजू मी तुझा चाहता आहे अगदी मनापासून आणि इतकी जवळीक जाणवते हे ऐकताना . ते तुझं स्किल आहे की खरेपणा असा विचार आला खरा मनात पण खरेपण हेच भावल मला आणि तुझा विषय तर नेहमीच आवडतो
नमस्कार सर, ट्रैन मधे ट्रेवल करताना तुमचे बरेच वीडियो पाहिले..खुप आवडले.. वेळ छान गेला..इनफैक्ट सार्थकि लागला...crystal clear आहेत तुमचे विचार आणि मांडणी...अनेक आभार!
खूपच खोल विचार व चिंतन... मी व्यसनी पेशंटमित्रांसाठी समुपदेशन करते व मानसोपचार गृप थेरपीमधून घेते ..... तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच दाखवीन.... धन्यवाद चांगला विषय व शेअरिंग
वेळेचे महत्त्व, वेळेचे मुल्य.हे खुप सोपं करुन सांगितले.वेळ पाळण्याची सवय किंवा समज मला नव्हती हे पण आपण सांगितले.आणि सहसा असंच जास्त होतं.आपल्या आयुष्यातील दोन प्रसंग वेळेचे महत्त्व सांगतात.जे वेळेचे महत्व जाणतात.,समजतात.ती माणसे खुप काही देउन जातात.अनेक शतके ,अनेक काळासाठी.निर्मितीसाठी वेळेचे महत्व व चिंतन फार महत्वाचे आहे. वेळे विषयी मनातलं ऐकुन खूप टोचलं.आपण खुप वेळ वाया घालवत आहोत हे लक्षात आलं.मधुन मधुन असं सांगणार कुणी तरी पाहिजेच. आभारी आहोत.
नमस्कार सर खूप sunderitya एक अचूक पने जागृत केले धन्यवाद आणि खूप खूप आभार आज च्य्या आधुनिक आणि रान बिरंगी चष्मे चडवलेले जगात सत्य काळोखात जात आसता तुम्ही एक सोनेरी उगवत्या सूर्याच्या आकर्षक किरणा सारखे लहर आणत आहात ह्या सामाजिक माध्यमावर नक्कीच , सत्य उजमेल आणि निरंतर राहील हीच खरी मानवी जीवनात मौल्यवान संस्कार आहे
विषय फारच चांगला आहे आणि होता. मांडलाही तुम्ही छान. पण "तो वेळ" आणि "ती वेळ" याच्या वापरातला जो फरक आहे तो काही ठिकाणी सांभाळला गेला नाही. उदा. "लता मंगेशकरांनी वेळ निर्मितीसाठी वापरली" यासाठी तो वेळ म्हणायला पाहिजे कारण इथे वेळ हा ’span of time or period' या अर्थाने वापरला आहे. या उलट काही वेळा "ती वेळ" म्हणजे ’A particular moment" या अर्थाने वापरताना तुम्ही ’तो वेळ ’ असं म्हटलं आहे. प्रत्येकाची उदाहरणे देत बसत नाही. फार लांबेल. माझा उद्देश तुमची चूक लक्षात आणून देणं हा नाही. कारण ती अनवधानाने झालेली असेल. पण जेव्हा आपल्यासारख्या विचारी लोकांचे म्हणणे हजारो माणसे ऐकतात तेव्हा त्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो.. तो वेळ आणि ती वेळ यांचा वापर, त्याचं औचित्य, वापरानुसार भाषेने ’वेळ’ या एकाच नामाचे निश्चित केलेले लिंग हे मराठी भाषेचे खास वैशिष्ट्य आहे. ते आपण जपूया असं मला म्हणायचं आहे. लोक जर या अर्थांची सरमिसळ करू लागले तर अर्थाचे अनर्थ होतील. म्हणतील, "अहो, तुम्ही काय सांगताय , ते राजू परूळेकरही अमूक वाक्य बोलले होते." म्हणून मला वाटतं की जे खूप लोकांपर्यंत पोचतात त्यांनी थोडी काळजी घेतली तर भाषेची वैशिष्ट्ये टिकून राहतील. धन्यवाद!
वर्तमानात कृती करण्याची सवय आणि वेळ पाळण्याचे स्वतःवर घातलेले बंधन आयुष्यात खूप काही देऊन जाते. आपण जसे आपल्या वेळेचे महत्व जाणतो तसेच इतरांच्याही वेळेचा नक्कीच विचार करायचा असतो. कारण जगात प्रत्येकासाठी २४ तासांचाच दिवस असतो. आपण आपला वेळ स्वतःसाठी खर्च करावा किंवा तो स्वतःसाठी वापरला जात नसेल तर वाया घालवण्यापेक्षा इतरांच्या चांगल्या कार्यात सहभागी होऊन खर्च करावा अशाने आपण वेळेची गुंतवणुकच करीत असतो.
Namaskar sir, Good afternoon sir 🙏. Sir,how you talk with real truth of life? I really don't understand that Strattfarward people like you still in our earth? Sir, I really appreciate you. 🙏 Sir, I am very much thankful to you. Thanks & regards. Yogesh Sharad Phadtare. Your (Real)fan.
राजू मी तुझा चाहता आहे
अगदी मनापासून आणि इतकी जवळीक जाणवते हे ऐकताना .
ते तुझं स्किल आहे की खरेपणा असा विचार आला खरा मनात
पण खरेपण हेच भावल मला
आणि तुझा विषय तर नेहमीच आवडतो
सर् तुमचे विचार ऐकणे ही एक पर्वणी असते....सहज सोपी आणि सामान्य माणसालाही समजेल अशी भाषाशैली❤
नमस्कार सर, ट्रैन मधे ट्रेवल करताना तुमचे बरेच वीडियो पाहिले..खुप आवडले.. वेळ छान गेला..इनफैक्ट सार्थकि लागला...crystal clear आहेत तुमचे विचार आणि मांडणी...अनेक आभार!
अतिशय चांगला विषय आणि विचार सुद्धा.... 👌
खात्री आहे, वरील वेळे बद्दल बोललेले विचार ऐकून कित्येक लोक वेळ पाळ्याचा विचार करतील व अधिकांश लोक वेळ पाळू लागतील.
This video is the Best one of Raju ....
खूपच खोल विचार व चिंतन... मी व्यसनी पेशंटमित्रांसाठी समुपदेशन करते व मानसोपचार गृप थेरपीमधून घेते ..... तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच दाखवीन....
धन्यवाद चांगला विषय व शेअरिंग
Sir, फार छान आपले विचार ऐकण्यासरखे आहेत.
तुम्ही इतकं स्पटिकासारखा विचार करता
(उदा. बुवा बाबा यांचा मागचा एपिसोड )
त्याचा आम्हाला हेवा वाटतो ....
वेळेचे महत्त्व, वेळेचे मुल्य.हे खुप सोपं करुन सांगितले.वेळ पाळण्याची सवय किंवा समज मला नव्हती हे पण आपण सांगितले.आणि सहसा असंच जास्त होतं.आपल्या आयुष्यातील दोन प्रसंग वेळेचे महत्त्व सांगतात.जे वेळेचे महत्व जाणतात.,समजतात.ती माणसे खुप काही देउन जातात.अनेक शतके ,अनेक काळासाठी.निर्मितीसाठी वेळेचे महत्व व चिंतन फार महत्वाचे आहे. वेळे विषयी मनातलं ऐकुन खूप टोचलं.आपण खुप वेळ वाया घालवत आहोत हे लक्षात आलं.मधुन मधुन असं सांगणार कुणी तरी पाहिजेच. आभारी आहोत.
होय, वेळेचे महत्त्व छान सांगितले.
नमस्कार सर खूप sunderitya एक अचूक पने जागृत केले धन्यवाद आणि खूप खूप आभार आज च्य्या आधुनिक आणि रान बिरंगी चष्मे चडवलेले जगात सत्य काळोखात जात आसता तुम्ही एक सोनेरी उगवत्या सूर्याच्या आकर्षक किरणा सारखे लहर आणत आहात ह्या सामाजिक माध्यमावर नक्कीच , सत्य उजमेल आणि निरंतर राहील हीच खरी मानवी जीवनात मौल्यवान संस्कार आहे
नीट ssssss परत परत ऐकण्यासारख माझ्याही मनातलं!!
*Superb, excellent analysis about TIME*
👌👏✌️👍🙏💐
खुप सुंदर... लता दीदींच उदाहरण फार सुंदर.
Raju Sir....❤
Very nice 💯 persent true sir
Profound!
छान चाललय! ग्रेट!!
विषय फारच चांगला आहे आणि होता. मांडलाही तुम्ही छान. पण "तो वेळ" आणि "ती वेळ" याच्या वापरातला जो फरक आहे तो काही ठिकाणी सांभाळला गेला नाही. उदा. "लता मंगेशकरांनी वेळ निर्मितीसाठी वापरली" यासाठी तो वेळ म्हणायला पाहिजे कारण इथे वेळ हा ’span of time or period' या अर्थाने वापरला आहे. या उलट काही वेळा "ती वेळ" म्हणजे ’A particular moment" या अर्थाने वापरताना तुम्ही ’तो वेळ ’ असं म्हटलं आहे. प्रत्येकाची उदाहरणे देत बसत नाही. फार लांबेल.
माझा उद्देश तुमची चूक लक्षात आणून देणं हा नाही. कारण ती अनवधानाने झालेली असेल. पण जेव्हा आपल्यासारख्या विचारी लोकांचे म्हणणे हजारो माणसे ऐकतात तेव्हा त्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो.. तो वेळ आणि ती वेळ यांचा वापर, त्याचं औचित्य, वापरानुसार भाषेने ’वेळ’ या एकाच नामाचे निश्चित केलेले लिंग हे मराठी भाषेचे खास वैशिष्ट्य आहे. ते आपण जपूया असं मला म्हणायचं आहे. लोक जर या अर्थांची सरमिसळ करू लागले तर अर्थाचे अनर्थ होतील. म्हणतील, "अहो, तुम्ही काय सांगताय , ते राजू परूळेकरही अमूक वाक्य बोलले होते." म्हणून मला वाटतं की जे खूप लोकांपर्यंत पोचतात त्यांनी थोडी काळजी घेतली तर भाषेची वैशिष्ट्ये टिकून राहतील. धन्यवाद!
वेळे बद्दल वेळीच खुलासा केल्याबद्दल धन्यवाद🙏
superb ! tumhi kelele ,vachan,chintan,aani ekunach tumache karya baghata tumhihi velecha khup changala upyog karat aahat aani kela ase vatate.because tumhi pan itakya kami vayat barech molache karya karu shaklat. Thanks
Just wow. Make a episode about articulation of thoughts and writing. its humble request sir .
EYE OPENING ANALYSIS
very true
Appreciate
🙏🙏🙂🙂💐💐
वर्तमानात कृती करण्याची सवय आणि वेळ पाळण्याचे स्वतःवर घातलेले बंधन आयुष्यात खूप काही देऊन जाते.
आपण जसे आपल्या वेळेचे महत्व जाणतो तसेच इतरांच्याही वेळेचा नक्कीच विचार करायचा असतो. कारण जगात प्रत्येकासाठी २४ तासांचाच दिवस असतो.
आपण आपला वेळ स्वतःसाठी खर्च करावा किंवा तो स्वतःसाठी वापरला जात नसेल तर वाया घालवण्यापेक्षा इतरांच्या चांगल्या कार्यात सहभागी होऊन खर्च करावा अशाने आपण वेळेची गुंतवणुकच करीत असतो.
One request is that you enter the names of the books or authors you have read in the description box
Sir tumche speech arrange kel pahije students sathi all over maharastra for about God baba time this subjects in
Namaskar sir,
Good afternoon sir 🙏.
Sir,how you talk with real truth of life?
I really don't understand that Strattfarward people like you still in our earth?
Sir, I really appreciate you. 🙏
Sir, I am very much thankful to you.
Thanks & regards.
Yogesh Sharad Phadtare.
Your (Real)fan.
कळतंय पण वळत नाही.... असे नेहमी का होतं हो? 😁😃
promosm
सर, ज्योतिष बाबत तुमचे मत मांडा. ते शास्त्र की थोतांड याबाबत व्यक्त व्हा
थोतांड आहे......