👌👍👍🙏🙏 वाह ! फ़ारच छान सांगीतले । नेता आणि नेतृत्व । बरोबर बोलले तुम्हीं निंदकाचे घर असुदया शेज़ारी । विरोधी लोकांची सुद्धा एकायला पाहिजे ज़र ते बरोबर असेल तर ।
अतिशय सुंदर विश्लेषण करून सांगितले, बहुदा जे ठासून भाषन करतात, लोकांची गर्दी होते करमणूक होते व लोक म्हणतात छान बोलले आणि लोक आपल्या मार्गी निघून जातात, काही गोष्टी मनाला पटत नाही म्हणूनच नेत्याच्या भाषन नको वाटते! आमच्या मनातल आपण बोलता, सर खूप शुभेच्छा व धन्यवाद!
This was a very comprehensive and on-point information about being a good leader. Very insightful and informative. Idea of having a workshop is really 👍👍
या निबंधवाचनाचा नेमका अंतस्थ उद्देश काय असावा असा मी विचार करत होते तर "एका" विद्यमान नेत्याची भलावण करणे हा असण्याची शक्यता वाटली. अतिशय crafted असा हा निबंध होता. हे काही उत्स्फूर्त 'मनातलं' नव्हतं. ओढाताण करत विचार घोळत घोळत जात राहिले की अशा बोलण्यामागच्या उद्दिष्टविषयी शंका येते. माणूस बदलतो छुपेपणाने हे जाणवलं. या
मी बौद्ध-आम्बेडकर प्रेमी आहें. अगोदर नव्हतो. बुद्ध कळण्यासाठी अखिलभारतीय बुद्ध महासभेचे बुद्धाचे श्रामनेर (चैत्यभूमि, दादर) शिबिर केले. तेथला परिस्थिति बघून थक्क झालो. त्यांना बुद्धाच्या शिबिरचे सिलेबस पण माहित नसावे. ते आम्बेडकर शिकावत होते. बुद्ध अजिबात नाहीं. ते पण त्यांना नीट शिकावता येत नव्हते कारण ते शिक्षक नव्हते. अशी मुंबई चैत्यभूमिची परिस्थिति. डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांचे कुणी नसतील केले इतके नुकसान त्यांच्याच संघटनेने आणि नातवांनी केले. त्यांनी माझी संवेदना कमी केली हे माझे नुकसान.
@@khushboogoswami9888 इगतपुरी झाले आहें. थैंक्स. विपश्यनेचा परीणाम मी दारू मटन झोपेत सोडले. या श्रामनेर अनुभवा नंतर मी श्रामनेर च्या सील्याबस ची चौकशी केली. बहूदा ते कुणालाच माहित नसावे. मी मुद्दाम सवर्ण दुकाने सोडून चैत्याभूमि निवडले होते. अगोदर बोलून पण झाले होते. Sad. देणगी देऊन फसवनणुक करुन घेतली. चालायचे. भिक्षा खुप शिकावते. भिक्षा खाण्याचा अनुभव छान होता. आम्हाला समानता हवी असे भिक्षा देणाऱ्या स्त्रियांच्या डोळ्यात जाणवले. ईमानदार मनुष्य अन्नाला जागतो. मी जास्त समानता वादी झालो.
Boss of gangsters and leaders =peoples wish to select a compassionate progressive honest and bold amongst them who will go forth taking along all . Yes and Ray never had a chamcha or a manager He could be quite child like at times He was such a huge stalwart but talked with us lije a collegue . Never stopped praising our first film which had too many short comings ! . He would always send a message when he came to Bombay for his RR. We spend 3 days each, whike his RR . There are very funny incidents with Mangesh Desai and him . What a voice and what a persona !🙏
आपला संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. तूर्तास 'मनातलं' कार्यशाळेची जागा, वेळ आणि तारीख ठरलेली नाही. ती लवकरच ठरेल आणि आपल्याला कळवण्यात येईल. तोपर्यंत आपण हा गुगल फॉर्म भरून पाठवावा ही विनंती forms.gle/yn9Pi5o4BXDDpKuSA
गांधी आणि आणि विनोबा भावे यांचे आहार या विषयावर संवादात्मक पुस्तक आहे; पण ते पुस्तक कुठे मिळेल सांगता येत नाही. म्हणून आपणच मानवी - आहार ह्या विषयावर विडिओ का बनवू नये. आपण बनवावा ही विनंती..!
Boss with negative leadership traits is TOXIC leader. Leader-follower or Guru-Shisha is dyadic relationship, meaning good leader needs good followers. Good example is notorious politicians elected by similar quality "janata". It should not come as a surprise. Systems thinking and analysis will reveal more esp. how synegies are created. Yes, compassion & empathy are important amongst many other virtues. However, situation defines what action is warranted and good leader if required gets brutal at that point. Arjun-Krishna on battlefield is one good example even if Mahabharat is considered as epic. Shivaji Maharaj and Ramdas Swami set good examples of dyadic relationship, nevertheless some dispute it. So, replace Saint Tukaram with Ramdass if you please. If these examples don't suit anyone, atleast Mahatma Phule - Dr. Ambedkar is yet an excellent example.
Why not Fadanvis? Any other reason than he is RSSian? Also he is castist, hindu nationalist, anti-muslim, believes Bramhanical suprimisism... but still he is good leader
Love you Raju sir❤
मनातली गोष्ट आमच्या पण मनाला आवडली. आपले सर्व एपिसोड ऐकले. अतिशय चांगले विषय सहज सोप्या भाषेत आमच्या पर्यंत यूट्यूब मार्फत ऐकता आले या बद्दल धन्यवाद.
👌👍👍🙏🙏
वाह ! फ़ारच छान सांगीतले । नेता आणि नेतृत्व । बरोबर बोलले तुम्हीं
निंदकाचे घर असुदया शेज़ारी ।
विरोधी लोकांची सुद्धा एकायला पाहिजे ज़र ते बरोबर असेल तर ।
I prayed to God you long life
I"m impressed with your bold thoughts and journalism. Especially your interview with Sohit Mishra. Well done Sir!
Raju sir thnks tumcha vichar far spasht ani nidar aahe live long
अतिशय सुंदर विश्लेषण करून सांगितले, बहुदा जे ठासून भाषन करतात, लोकांची गर्दी होते करमणूक होते व लोक म्हणतात छान बोलले आणि लोक आपल्या मार्गी निघून जातात, काही गोष्टी मनाला पटत नाही म्हणूनच नेत्याच्या भाषन नको वाटते! आमच्या मनातल आपण बोलता, सर खूप शुभेच्छा व धन्यवाद!
खूप दिवसानी quality listening झाले...मजा आली. Thank you so much 🙏
This was a very comprehensive and on-point information about being a good leader. Very insightful and informative. Idea of having a workshop is really 👍👍
२०२८ पर्यंत खदखद चालूच राहणार.तयारी ठेवा.😊😊😊
नेतृत्व गुणांन बद्दल चौकस विश्लेषण, लोकांना नेता ओळखता येईल यासाठी मार्गदर्शनपर माहिती.
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद. समर्पक उदाहरणे.
मस्तच
Thank you
खूप छान सर
really good one
खूपच सुंदर विश्लेषण...........
त्या आहारविषयक पुस्तकाचे नाव(ज्यामध्ये गांधी व विनोबा यांचा पत्राच्या माध्यमातून संवाद आहे)
कळेल का????
या निबंधवाचनाचा नेमका अंतस्थ उद्देश काय असावा असा मी विचार करत होते तर "एका" विद्यमान नेत्याची भलावण करणे हा असण्याची शक्यता वाटली. अतिशय crafted असा हा निबंध होता. हे काही उत्स्फूर्त 'मनातलं' नव्हतं. ओढाताण करत विचार घोळत घोळत जात राहिले की अशा बोलण्यामागच्या उद्दिष्टविषयी शंका येते. माणूस बदलतो छुपेपणाने हे जाणवलं.
या
चर्चा करायला नक्कीच आवडेल
कर्तृत्व असलेला नेतृत्व विकासनशील करु शकतो
खूप छान 🎉
खूप छान
मी बौद्ध-आम्बेडकर प्रेमी आहें. अगोदर नव्हतो. बुद्ध कळण्यासाठी अखिलभारतीय बुद्ध महासभेचे बुद्धाचे श्रामनेर (चैत्यभूमि, दादर) शिबिर केले. तेथला परिस्थिति बघून थक्क झालो. त्यांना बुद्धाच्या शिबिरचे सिलेबस पण माहित नसावे. ते आम्बेडकर शिकावत होते. बुद्ध अजिबात नाहीं. ते पण त्यांना नीट शिकावता येत नव्हते कारण ते शिक्षक नव्हते. अशी मुंबई चैत्यभूमिची परिस्थिति. डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांचे कुणी नसतील केले इतके नुकसान त्यांच्याच संघटनेने आणि नातवांनी केले. त्यांनी माझी संवेदना कमी केली हे माझे नुकसान.
विपश्यना meditation के लिए जाना चाइये आपको
@@khushboogoswami9888 इगतपुरी झाले आहें. थैंक्स. विपश्यनेचा परीणाम मी दारू मटन झोपेत सोडले. या श्रामनेर अनुभवा नंतर मी श्रामनेर च्या सील्याबस ची चौकशी केली. बहूदा ते कुणालाच माहित नसावे. मी मुद्दाम सवर्ण दुकाने सोडून चैत्याभूमि निवडले होते. अगोदर बोलून पण झाले होते. Sad. देणगी देऊन फसवनणुक करुन घेतली. चालायचे.
भिक्षा खुप शिकावते. भिक्षा खाण्याचा अनुभव छान होता. आम्हाला समानता हवी असे भिक्षा देणाऱ्या स्त्रियांच्या डोळ्यात जाणवले. ईमानदार मनुष्य अन्नाला जागतो. मी जास्त समानता वादी झालो.
@@khushboogoswami9888 हो गया. थैंक्स. उसके बाद मेरी शराब और मटन नींद मे छूट गया. बहोत आदी या शौकीन नही था.
@@khushboogoswami9888 मेरा रिप्लाई डिलीट हो जाता है.
@@khushboogoswami9888 विपश्यना हो गया.
Dada ha video mala khup aavdla👏👏👏
Leadership in academia and industrial arena is another topic. If possible, many including me would be interested in listening on it from you.
Adivasi vikas. Var 1 video
Nice explanation 🙏
Sir offline kadhi get aahet
सुरज येंगडे सोबत एक मुलाखत.
Boss of gangsters and leaders =peoples wish to select a compassionate progressive honest and bold amongst them who will go forth taking along all . Yes and Ray never had a chamcha or a manager He could be quite child like at times He was such a huge stalwart but talked with us lije a collegue . Never stopped praising our first film which had too many short comings ! . He would always send a message when he came to Bombay for his RR. We spend 3 days each, whike his RR . There are very funny incidents with Mangesh Desai and him . What a voice and what a persona !🙏
Gandhiji's leadership is curious case of study.
pustkach nav kay gandhiji aani vinoba bhave yanchyatil patrvyvharavarti (aaharavar ) lihlel
❤❤
सर तुम्ही भिडे विरोधात उपोषण करणार होता त्याच काय झाल
Secular gangs
Mail Id Please ! Wich town in Maharashtra you plan to gave these conversations / workshops ?
insiderthe4@gmail.com
आपला संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. तूर्तास 'मनातलं' कार्यशाळेची जागा, वेळ आणि तारीख ठरलेली नाही. ती लवकरच ठरेल आणि आपल्याला कळवण्यात येईल. तोपर्यंत आपण हा गुगल फॉर्म भरून पाठवावा ही विनंती
forms.gle/yn9Pi5o4BXDDpKuSA
गांधी आणि आणि विनोबा भावे यांचे आहार या विषयावर संवादात्मक पुस्तक आहे; पण ते पुस्तक कुठे मिळेल सांगता येत नाही. म्हणून आपणच मानवी - आहार ह्या विषयावर विडिओ का बनवू नये.
आपण बनवावा ही विनंती..!
Boss with negative leadership traits is TOXIC leader. Leader-follower or Guru-Shisha is dyadic relationship, meaning good leader needs good followers. Good example is notorious politicians elected by similar quality "janata". It should not come as a surprise. Systems thinking and analysis will reveal more esp. how synegies are created. Yes, compassion & empathy are important amongst many other virtues. However, situation defines what action is warranted and good leader if required gets brutal at that point. Arjun-Krishna on battlefield is one good example even if Mahabharat is considered as epic. Shivaji Maharaj and Ramdas Swami set good examples of dyadic relationship, nevertheless some dispute it. So, replace Saint Tukaram with Ramdass if you please. If these examples don't suit anyone, atleast Mahatma Phule - Dr. Ambedkar is yet an excellent example.
सर आजकाल नेते नाहीतच सगळे सत्तेसाठी हपापलेले गुंड च नेते म्हणून वावरत आहेत
Tunchyakdchya insights....aayushayt aani ky pahije
तुम्ही उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणणार होते ना
🔔👈🤔😂🤣🤣🤣🤣
विवाह जमवताना होणारी फसवणूक याबद्दल सांगा ना..
Please don't include Fadnavis in the definition of good leader, else you will lose your credibility. Thank you 🙏
Why not Fadanvis? Any other reason than he is RSSian? Also he is castist, hindu nationalist, anti-muslim, believes Bramhanical suprimisism... but still he is good leader
@@VijayDChauhaanYou yourself answered your question. Leader should not be for or against on his personal experience,like or dislikes.
Rahul Gandhi ❤
All telling you are Sectret Chaddi Agent is it true ?
ब्राह्मणदाचा तुम्ही येढ बोता व्यक्तिगत आजूबाजूला आलेला अनुभव स्व अनुभव आला आपल्या तुम्ही येढ स्पष्ट बोलता
राजू तू कुठल्या हिशोबत ह्या विषयावर प्रवचन देतोयस???
तू गल्लीतल्या क्रिकेट टीम च तरी नेतृत्व केलयस का?
काही ही…