LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @dramarsinhsawant9443
    @dramarsinhsawant9443 4 ปีที่แล้ว +211

    देवेंद्रजी तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहात व नेहमी राहाल.
    मी तुम्हाला खुप आधीपासून फॉलो करतोय.. atleast 15 years...

    • @traveldiarieswithom
      @traveldiarieswithom 4 ปีที่แล้ว +1

      😂

    • @rushikeshrandhave2365
      @rushikeshrandhave2365 4 ปีที่แล้ว +5

      Sawant saheb...👍👍

    • @ishallllll
      @ishallllll 4 ปีที่แล้ว +3

      Ho asla nirlajya neta hone nahi

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 ปีที่แล้ว +1

      @@ishallllll निर्लज्ज ठाकरे कुटुंबीय आहे.

  • @bylagu
    @bylagu 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार शुभ संध्या. मुलाखत फारच रंगतदार झाली. परुळेकरांच्या सर्व तिरकस, किचकट प्रश्नांना सुद्धा फडणवीस यांनी ज्या हुशारीने उत्तरे दिली त्या बद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच परुळेकरांचे सुद्धा अभिनंदन यासाठी की त्यांच्या प्रश्नांमुळे फडणवीसांचे अनेक पैलू आम्हा श्रोत्यांना कळले, जाणवले, पटले व आवडले. धन्यवाद् । अशा तुमच्या दोघांच्या मुलाखतीच्या प्रतीक्षेत मी आणि इतरही कायम असतील, ती संधी आम्हाला नजीकच्या काळांत देवकृपेने लवकर मिळो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.

  • @mayurbhombe6981
    @mayurbhombe6981 4 ปีที่แล้ว +216

    हा व्हिडिओ माझ्या साठी देवंद्र जी बदल एक आदरणीय व्यक्तिमतत्व निर्माण करण्यासाठी पुरेसा होता.

  • @vsbhangdiya
    @vsbhangdiya 4 ปีที่แล้ว +199

    जर फक्त 20 मिनिटांमध्ये हा माणूस हृदयात बसला तर पुढचा एक तास किती महत्वाचा आहे हे लक्षात आले

  • @akshayzoting9474
    @akshayzoting9474 4 ปีที่แล้ว +3

    जेवढे काम हे तीन पक्ष मिळून नाही करू शकणार तेवढे काम देवेंद्र साहेबांनी 5 वर्षात मार्गी लावले... खास करून आमच्या विदर्भांत उत्तम बद्दल घडविला.
    जबरदस्त नेतृत्व... 🌷✌🔥

  • @dhanashreepatki8540
    @dhanashreepatki8540 4 ปีที่แล้ว +205

    मुलाखत घ्यावी तर अशी
    मुलाखत द्यावी तर अशी
    खर्या माणसांची खरी‌ मुलाखत

    • @devendrakinikar498
      @devendrakinikar498 4 ปีที่แล้ว +2

      Best....

    • @ashishc7766
      @ashishc7766 3 ปีที่แล้ว +1

      Adhi pasun tharaleli

    • @aratiiithakur2095
      @aratiiithakur2095 3 ปีที่แล้ว +7

      ठरलेली असली तरी अभ्यासपूर्ण आहे..पुस्तकं उघडलेले असेल तरी, उत्तरे पटापट सापडतात असे नाही

    • @ashishc7766
      @ashishc7766 3 ปีที่แล้ว +1

      @@aratiiithakur2095
      Magil 5 varsha abhyas ch kela ex CM sahebani.
      Kam kahi kela ch nahi

    • @ourdreamhomeinpunecity1587
      @ourdreamhomeinpunecity1587 3 ปีที่แล้ว

      @@ashishc7766 अरे चुट्या तु चुताच राहणार तुला काय कळली रे चमचा काम काय केली ? काम सोड, भ्रष्टाचार पन केला नाही, समजलं का नाहीतर दुसरे असते ना तर त्यांनी काम कमी आणि भ्रष्टाचार जास्त केला असता

  • @rushikeshrandhave2365
    @rushikeshrandhave2365 4 ปีที่แล้ว +136

    साहेब तुमच्या बद्दल आदर तर आहेच आणि तो आजुन जास्त वाढत चालला आहे.... Best of luck saheb...

  • @ga6695
    @ga6695 4 ปีที่แล้ว +479

    माणसाला जातीचा नाहीतर कर्तृत्वाचा अभिमान असावा - फडणवीस
    🙏👌✔️

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 4 ปีที่แล้ว +37

      देवेंद्र हे बावणकशी सोने आहे,।राज्याला विकासाच्या दिशेने नेणारी व्यक्ती म्हणजे देवेंद्र। महाराष्ट्र हाच फक्त पुरोगामी नाही।बाकींची राज्ये देखील महाराष्ट्राच्या खूप पुढे आहेत।
      महाराष्ट्र फक्त जातीपातीचे राजकारण करणारे राज्य आहे। राज्याचे कांहीही होवो आपल्या जातीच्या नेत्याचे उखळ पांढरे होणे महत्वाचे,कारण त्यायोगे आपल्यालाही तुकडा मिळेल,अशी कायम वेडी आशा असलेली जनता दिसते आहे। महाराष्ट्राचे दुर्दैव आहे।

    • @suhaschavan8076
      @suhaschavan8076 4 ปีที่แล้ว +11

      @@chintamansaraf5868 ते खरय पण ते पंकजा मुंढे, विनोद तावडे, बावनकुळे ,खडसेंच्या बाबतीत जरा वाईट झाल

    • @ii-wi5ub
      @ii-wi5ub 4 ปีที่แล้ว +7

      @@chintamansaraf5868
      महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेच भलं होईल असं कोणतंही काम केलेलं नाही.
      फक्त आपल्या निजी गरजांच्या स्वार्थ हिताची कामेच केली आहेत.
      प्रत्येक कामात फक्त जनतेची वाट लावून टाकण्याचे कामच केले आहे.
      महाराष्ट्राच्या जनतेच भलं होईल असे देवेंद्र फडणवीसांनी केलेले कोणतेही काम आपल्या लक्षात आले असेल तर कृपया नमूद करावे.
      मराठा आरक्षण हा केवळ कागदी घोडा आहे. प्रत्यक्षात काहीही होणार नाही.

    • @APK81
      @APK81 3 ปีที่แล้ว +1

      @@suhaschavan8076 Barobar. Ti ek chook zaali. Mhanun sarkaar la nazar laagli.

    • @ourdreamhomeinpunecity1587
      @ourdreamhomeinpunecity1587 3 ปีที่แล้ว +1

      @@suhaschavan8076 खडसे चोर आहे

  • @deepakraut5657
    @deepakraut5657 4 ปีที่แล้ว +20

    खुप चांगली अशी मुलाखत झाली आहे, देवेंद्र फडणवीस याचं उमदेपण उठुन दिसतं आणि मला खात्री आहे की देवेंद्र जी पुन्हा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतील, त्यांच्या हातून महाराष्ट्राची पुन्हा एकदा, नव्या जोमाने सेवा व्हावी ही अपेक्षा आणि प्रार्थना!

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 4 ปีที่แล้ว +2

    परुळेकर हे महाराष्ट्रातील सध्याचे सर्वोत्तम मुलाखतकार आहे. उत्तम प्रश्न व उत्तम संवाद करण्याची त्यांची हतोटी उल्लेखनीय आहे.

  • @manasiawachat8334
    @manasiawachat8334 4 ปีที่แล้ว +240

    माणसाचा चेहरा आणी डोळे बोलतात.तो प्रामाणिकपणा तूमच्यात दिसून येतो.ग्रेट देवेद्रजी.खूप शुभेच्छा...

    • @amolbhosale8945
      @amolbhosale8945 4 ปีที่แล้ว +3

      😂😂😂😂

    • @kedarpatil444
      @kedarpatil444 4 ปีที่แล้ว

      @Curious Aspirant nirnay ghen mahtvach aahe

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 ปีที่แล้ว

      100% सत्य

    • @Dharma_10
      @Dharma_10 2 หลายเดือนก่อน +1

      Dolya ne acting karta yete... toch khara abhineta..

  • @prakashualhatalhat8375
    @prakashualhatalhat8375 2 ปีที่แล้ว

    फारच छान, प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले . अनेक शूभेच्छा.... देवेंद्रजी

  • @sumitsolanki1785
    @sumitsolanki1785 4 ปีที่แล้ว +54

    अरे बापरे, काय माणूस आहे, जबरदस्त, खरं बोलणे किती कठीण असते हे कळलं आज, फक्त जातीमुळे या माणसाला शिव्या खाव्या लागल्या, मराठा आरक्षण मोर्चे सुरू असताना या माणसाला आषाढी एकादशीला विठ्ठल पूजा करू दिली नव्हती याची मी स्वतः मराठा असल्यामुळे मनापासून माफी मागतो, मराठ्यांना आरक्षण देणारे एकमेव तुम्हीच,
    ज्या लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागलं आज त्याच लातूर जिल्ह्यात व विदर्भात सर्वात जास्त शेततळे जलयुक्त शिवाराद्वारे बांधण्यात आलीत त्याच महत्त्व मुंबईतील लोकांना कदाचित कळणार नाही, सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आहे, बारामती च्या ताई,परळी च्या ताई इत्यादी पण काहीही कारण नसताना त्यांच्या बायकोवर सुद्धा टीका , troling आणि ही टीका तेच लोक करत आहेत जे स्त्रीला देवी मानतात,
    देवेंद्र तुम्ही पुन्हा येणार फक्त लढत रहा

  • @nirmalarathod9027
    @nirmalarathod9027 4 ปีที่แล้ว +21

    Honest, educated, and perfect leader, wish you all the best🙏

  • @gstadda123
    @gstadda123 4 ปีที่แล้ว +125

    चांगल्या मुलाखतीपैकी एक. अप्रतिम

  • @sureshchaudhari9049
    @sureshchaudhari9049 4 ปีที่แล้ว +1

    देवेंद्रजी प्रत्येक विषय खूपच प्रभवि आणि मुद्देसुदपणे मांडला किंवा उतरे दिली आणि परुळेकरांनी तेव्हढिच दिलखुलासपणे विचारलेली प्रश्न ......उत्तम.... तुमचंम्हण लोकांपर्यंत पोहचल... खरच इतर पक्षयनी काहीतरी तुमच्या कडून प्रेरणा घ्यायला पाहिजे निदान बोलावे तरी कस एवढं घेतलं तरी बस....पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @MultiSudarshanyoutub
    @MultiSudarshanyoutub 4 ปีที่แล้ว +267

    एक उत्तम प्रशासक, एक उत्तम मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस 💐 आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी देवेंद्रजी साहेबाकडून मार्गदर्शन घ्यावे💐

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 4 ปีที่แล้ว +30

      एक अत्यंत कुशल बुध्दीचा , चाणाक्ष व्यक्तीरेखा,प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेला,शुद्ध प्रामाणिक व्यक्तीमत्व,फक्त ५ वर्षाच्या कालावधीत आपलं नाव कमाणारा असा नेता महाराष्ट्र राज्याने गमाऊन बसला हे महाराष्ट्रातल्या जनतेच दुर्देव म्हणाव लागेल नाहीतर आता चे राज्यकर्ते ? हे भगवान वाचव माझ्या लाडक्या महाराष्ट्रला.

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว +6

      Munde sahebchi punyi. Parat CM hone kathin. ☺😂RajkaranaT kon konala kasi shendi lavel kalanr nahi. BJP la vatale tech ekte lokana fashvu shktat dusryla. Ani BJP prt yenne kathin ahe. Maharashtra Made Mass leader lagto satta yeny sathi to BJP kade nhi. Gopinath munde /Mahjan gele tithech BJP sampli hoti. 2014 hi lottery hoti Modiji mule😀

    • @apurvabhide2860
      @apurvabhide2860 4 ปีที่แล้ว +4

      Villan of Brahmins despite being a Beahmin himself snatched 13% seats from Brahmins and handed over to Marathas despite Marathas being the most privileged class in Maharahstra

    • @apurvabhide2860
      @apurvabhide2860 4 ปีที่แล้ว +2

      @@powerofcompounding123 are bhai main ye keh raha hu ki khud Brahmin ke bavajud Brahmin ki seats chin li aur Maratho ko de di tab se BJP se vote nahi dunga

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว +1

      @@apurvabhide2860 जाती वर मी काही बोलणार नाही पण एवढे उदार असतात का त्या जातीचं लोक.का जोक करता. अहो 15 जागा त्या जातीचं प्रमाण आहेच किती 2.5%. 15 जागा मिळालेच कसे.

  • @amolkhandale
    @amolkhandale 4 ปีที่แล้ว +151

    एक हे आहेत ज्यांची पूर्ण interview मी बघितली आणि एक आमचे मुख्यमंत्री आहेत ज्यांना मी 10 min पण सहन नाही करू शकत..

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्राचा पप्पू आहे तो

  • @pranavchavan333
    @pranavchavan333 4 ปีที่แล้ว +83

    Best interview I have ever came across

  • @rahulkarawade7347
    @rahulkarawade7347 4 ปีที่แล้ว +89

    Devendraji whole Maharashtra remember you.Hope you will become C.M. as early as possible.

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 4 ปีที่แล้ว +3

      स्वप्न बघा 😂

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 4 ปีที่แล้ว

      @@omkarpawar5590 यांना उद्धवच मुमं पाहिजे ज्यांनी मागील सहा महिन्यात सर्व आर्थिक बाबी सेटराईट करवून घेतल्या,अजोय मेहताकडून। स्वत:च्या।

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 4 ปีที่แล้ว +1

      @@chintamansaraf5868 सहा महिन्यातले आपल्याला दिसले. पण गेल्या 5 वर्षात 2014-2019 ह्या काळात पोलीस भरती झाली नाही हे नाही दिसले. महापोर्टल घोटाळा, शिवस्मारक घोटाळा हे नाही दिसले.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 4 ปีที่แล้ว

      @@omkarpawar5590 हे सर्व काल्पनिक घोटाळे आहेत।नोकर भरती हा घोटाळा नव्हे। शिवस्मारक बद्दल पर्यावरण शास्त्रज्ञानी प्रतिकूल अहवाल दिल्यामुळे त्याला स्थगिती आली। महापोर्टल संबधी झाला तर फायदाच झाला।
      अशी माझी पक्की धारणा आहे।

    • @dhanashreepawar8879
      @dhanashreepawar8879 4 ปีที่แล้ว

      @@chintamansaraf5868 tumchi dhaarna tumchya kadech theva
      Aani kasli sthagiti ho..evdha motha event kela hot 2017 saali ki 1 varshat tyar hoil mhanun..pratyakshat kahich haalchal nahi.mhanje 2017 la bmc chya nivadnuka dolya samor thevun khoti ashavasane dili hoti

  • @anudahale8668
    @anudahale8668 4 ปีที่แล้ว +113

    आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबां सोबत

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 4 ปีที่แล้ว +38

    महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अश्या कठीण प्रसंगी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीत. मोठी झेप घेण्यासाठी थोडं मागे यावं असा हा काळ आहे.
    मुलाखत उत्तम झाली.

  • @abhijitmahajan7738
    @abhijitmahajan7738 4 ปีที่แล้ว +20

    A wonderful interview. It will change the perception (negative) of the people towards politicians. It will make them believe exceptional politician who work for people's welfare do exist.

  • @dnyandevyadav
    @dnyandevyadav 4 ปีที่แล้ว +59

    खूपच सुंदर मुलाखत,
    पत्रकारांचा पिंड नेहमीच बोलता बोलता एकाद्या संवेदनशील मुद्द्यावर नकळत पने एखाद् वादग्रस्त वक्तव्य टिपयाचा पण आमचं नेतृत्व च अतून आणि बाहेरून निर्मळ कसल्याही प्राप्त परिसथितीनुरूप झोकून देऊन काम करण्याची पद्धत आहे.
    फडणवीस साहेब पुन्हा मुखयमंत्री तर होणारच यात काहीच शंका नाही तर एक ना एक दिवस महारष्ट्र च्या जनतेच स्वप्न साकार करून पंतप्रधान पदी विराजमान होतील.

  • @girishbarve7494
    @girishbarve7494 4 ปีที่แล้ว +75

    "परींदो को मिलेंगी मंजील एक दीन, ये फैलाये हे उनके पंख बोलते है, और वही लोग रहते हे खामोश अक्सर के दुनिया में जिनके हुनर बोलते है"

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 4 ปีที่แล้ว +113

    तुमच्यावर स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांनी ज्या प्रकारे आत्तापर्यंत जातीचा आधार घेऊन टीका केली ते पाहता खूप वाईट वाटते साहेब पण जनता नेहमी याचे उत्तर वेळ पाहून देते आणि दिलेले पण आहे कारण स्वतःला अति शहाणे संमजणाऱ्यांची लायकी जनतेनी तुमच्यापेक्षा निम्म्याहून कमी जागा देऊन दाखवून दिलेली आहे तेव्हा निराश होऊ नका लढत रहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 4 ปีที่แล้ว +3

      भाऊ अन्य पण खूप घोटाळे आहेत ह्याचे, महापोर्टल घोटाळा आहे, ह्याने पोलीस भरती नाही केली 5 वर्षात., शिवस्मारक घोटाळा आणि झालेला अहंकार ह्यामुळे त्याची सत्ता गेली. जातीमुळे नाही हे लक्षात घ्या

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 4 ปีที่แล้ว +9

      We are proud of you & your sincerety Mr.Devendraji.you are a clean man we knows. Pl.do not upset. We are always with you.

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 4 ปีที่แล้ว +2

      @sagar zaware त्यावर चौकशी चालू आहे. आणि फक्त्त जातीवरून केलंच नाहीये, कारण तसं जर असतं, तर पक्षातले स्वतःचेच नेते त्यांच्याविरोधात गेलेच नसते.

    • @siddharthchapalgaonkar1180
      @siddharthchapalgaonkar1180 4 ปีที่แล้ว +1

      @@omkarpawar5590 काही म्हणा पण तीन पक्षांना एकत्र आणलं यांनी. आता 2024 ला तीन पक्षांचं सीट वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव साहेब दुसऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देतील का ? आणि का होऊ द्यावं

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 4 ปีที่แล้ว +1

      @@siddharthchapalgaonkar1180 अडीच अडीच ठरलं आहे त्यांचं, त्यानुसार 2022 ला राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री होयला हवा. 2024 ला परत 100-100 जागा शिवसेना-राष्ट्रवादी लढणार आणि उरलेल्या 80 काँग्रेस

  • @usi3122
    @usi3122 4 ปีที่แล้ว +58

    Great Devender ji..You fit any where in politics..State aso ki central..jai ho

  • @kavishthakur5017
    @kavishthakur5017 4 ปีที่แล้ว +67

    नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस सारखा असावा मला अभिमान आहे की मी एक छोटासा कार्यकर्ता आहे बीजेपीचा

  • @rajeshnamdevmokal3589
    @rajeshnamdevmokal3589 4 ปีที่แล้ว +65

    Mala punha devendra ji LA CM baghayacha ahe saheb Lavkar CM vha Maharashtra LA tumchi garaj ahe

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 4 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रथम तर मनापासुन नमस्कार तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब या मुलाखती मध्ये फार जवळुन तुम्हाला ओळखता आलं तुमच्या सारखे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले मोठ भाग्य आहे!आम्हाला पुन्हां एकदा स्वबळावर मुख्यमंत्री झालेले आवडतान तुमचे आमदार पुर्ण संख्या बळ असलेलं १५० संपुर्ण महाराष्ट्र ला आपलं नेतृत्व मान्य आहे .जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @darshanpathak1422
    @darshanpathak1422 4 ปีที่แล้ว +97

    सर मुझे मराठी बोलने नही आती समझ में पुरी आती है मुबंई में जन्मा हुँ स्कूल में मराठी पढा भी हुँ
    जब से होस संभाला है आपके जैसा निर्णय लेने वाला मुख्यमंत्री देखा नही जब पता चला आप इसबार जीत कर भी मुख्यमंत्री नही बन रहे तब मेरे घर से मेट्रो का अघूरा काम देखता हुँ तब तब आप याद आते हो
    दूसरा मुबंई में कोरोना का जो हाल है वो देखकर हम आपके नसीब को नही हम अपने नसीब को दोस देते है कि आप मुख्यमंत्री नही हो काश आप मुख्यमंत्री होते तो हम निश्चित होते की कोई देखने वाला है
    ईश्वर आपको बहोत तरक़्क़ी दे यही कामना करते है

    • @samm8654
      @samm8654 4 ปีที่แล้ว +5

      शेट उपट्या तरी पण तुला मराठी येत नाय जीव दे फसनविस सोबत. तुमच्या सारखे दोगले घाण आहेत मुंबईची

    • @rushikeshpatharkar2972
      @rushikeshpatharkar2972 4 ปีที่แล้ว +5

      @@samm8654 तुझ्यासकट तुझ्या सगळ्या कुटुंबाला कोरोना झाला तर रे भाऊ ? Seriously imagine कर😂 मग कशी टरररररर्

    • @gunner.
      @gunner. 4 ปีที่แล้ว +2

      @@samm8654 LAVDU

    • @vinayakzanjad1534
      @vinayakzanjad1534 3 ปีที่แล้ว

      Metro ka kam chalu hogaya

  • @ashishtambe5401
    @ashishtambe5401 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत . एक प्रामाणिक, मुत्सद्दी, हुशार राजकारणी नेता.
    Best CM ever

  • @dineshdeshpande8760
    @dineshdeshpande8760 4 ปีที่แล้ว +50

    देवेंन्द्रजी एकदा प्रस्थापित सरकारला राज्यातील धरणांचा गाळ काढण्यासाठी उद्युक्त करा कारण पावसाळ्यात धरणं लवकर भरतात आणि पुरस्थिती निर्माण होते . पुन्हा मग उन्हाळ्यात पहिले पाढे पंचावन्न-*दुष्काळ*

  • @vishwassarpotdar
    @vishwassarpotdar 4 ปีที่แล้ว +166

    Candid, outright, मनापासून उत्तरे दिली, फक्त एका माणसाच्या हट्टा पायी , एक कर्ता मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला

    • @praalate5507
      @praalate5507 4 ปีที่แล้ว +7

      We are proud of Devendraji and your explanation to go with Pawar is fully justified unfortunately there is curse Upon us that we have to get corrupt incompetent people

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว +5

      करता कर्म एकत्रच फिरत असतात. 2104 ची सत्ता असताना मित्रा ला कसे वागू नये याचे खूप चांगले उदहारण.

  • @uttreshwargadade3485
    @uttreshwargadade3485 4 ปีที่แล้ว +94

    *👌🏻अपयशाने निराश होऊ नका.कारण,,,ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,,,,त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण नेतात*
    ~U.G

  • @bhushannerpagar9558
    @bhushannerpagar9558 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान interview.. 👌

  • @shalakaghaisas2693
    @shalakaghaisas2693 4 ปีที่แล้ว +53

    bravo fadanvis!

  • @vishwajitdeshpande6708
    @vishwajitdeshpande6708 4 ปีที่แล้ว

    खूप छान देवेंद्र जी खूप समर्पक उत्तरे दिले आणि पलुळकर सर खूप तुमी खूप छान प्रश्न विचारले धन्यवाद दोघांचे .

  • @akshayraut7123
    @akshayraut7123 4 ปีที่แล้ว +32

    Best interview

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 4 ปีที่แล้ว

    परुळेकर ची मुलाखत पहिल्यांदाच बघितली...आज पर्यंत आवडलेल्या मुलाखती मधली परुळेकरांची मुलाखत घेण्याची पद्धत भावली...बॉडी लैंग्वेज व बोलण्याची पद्धत आवडली...देवेंद्र फडण्वीस ने प्रश्नाची उत्तरे चांगली दिली...

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 4 ปีที่แล้ว +22

    देवेंद्र 1नंबर cm महाराष्ट्रात आहेत...ते पुन्हा नक्की येतील.

  • @pankajhardikar
    @pankajhardikar 4 ปีที่แล้ว +14

    राजकीय विचार वेगळे असू शकतात आणि असाव्यात, हेच खर्‍या लोकशाहीचं प्रतिक आहे. ज्या अभ्यासूपणाने आपण ही मुलाखत दिली, मला आपला अभिमान वाटतो.

  • @pranavnaik7232
    @pranavnaik7232 4 ปีที่แล้ว +116

    Honest, talented and efficient CM i ever seen.
    We are proud of you Devendra Fadanvis Sir

    • @meeta1960
      @meeta1960 2 ปีที่แล้ว

      very very true, he needs to be in central govt.of BJP.he and yogi add will have bigger picture in central govt.after NMO jee, yogi add will be PM,and this guy will have bigger position in govt for sure.he is a RSS guy for sure like NMO jee.he can be first marathi PM of india in next 25 years of time I think.but I prefer yogi Adi after NMo jee for sure.and it has been predicated, i prefer yogi add because he is pro Hindus and fights for hindus rights plus walks with every nationalist man or woman of india despite from any other religion too.

    • @shrikantdeshpande227
      @shrikantdeshpande227 2 ปีที่แล้ว +2

      अत्यंत महत्वपूर्ण भूमिका मांडली ब्रेवो देवेन्द्र जी

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 ปีที่แล้ว +59

    ‘शहाणीव’ या शब्दाचा अर्थ देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीतून प्रकट होतो. निव्वळ सुंदर मुलाखत. उत्तम बोललात आपण सर 🙏🏻

  • @advajitshinde
    @advajitshinde 4 ปีที่แล้ว +101

    फडणविस जी, खूप खूप खूप शुभेच्छा!💐

  • @girishdeshmukh259
    @girishdeshmukh259 4 ปีที่แล้ว +242

    साहेब मी मराठा आहे .. आणी तुमचा मनापासुन चाहता आहे कारण तुमची जात नाही तर कर्म 🙏🙏

    • @yomamaisbigandfat
      @yomamaisbigandfat 4 ปีที่แล้ว +14

      Ithe ka jaat bhava. Apla Shivrashtra(Maharashtra) khup mage jaat aahe jatiwadamadhe. Jay Shivray Jay Parshuram

    • @yomamaisbigandfat
      @yomamaisbigandfat 4 ปีที่แล้ว +2

      Ithe ka jaat bhava. Apla Shivrashtra(Maharashtra) khup mage jaat aahe jatiwadamadhe. Jay Shivray Jay Parshuram

    • @suhaschavan8076
      @suhaschavan8076 4 ปีที่แล้ว +8

      तुझा मराठा असून काय उपयोग नाही वाया गेला एक मराठा

    • @awspractice8630
      @awspractice8630 4 ปีที่แล้ว +6

      @@suhaschavan8076 jyani arakshan manjur kele tyala support kela tar waya gela maratha mhane .
      mag support kunala ? Jyani Maratha arakshan magitle mhanun pakshatun baher kadhnarya sahebanna?

    • @suhaschavan8076
      @suhaschavan8076 4 ปีที่แล้ว +1

      @@awspractice8630 bhau Maratha arakshan 2014 Sali milalay tarbujachya Kalat Nahi jara abhyas Karun sanga

  • @uddhavpol3396
    @uddhavpol3396 4 ปีที่แล้ว +24

    साहेब जाऊ द्या. ....काम करत रहा. हे सरकार कोसळायला वेळ लागणार नाही.

    • @boss-un6qz
      @boss-un6qz 2 ปีที่แล้ว

      Tumcha manha khara zhala bhau sarkar padayla laglya
      Ekdum correct guess kela tumhi .

  • @vaibhavdalavi
    @vaibhavdalavi 4 ปีที่แล้ว +81

    Truely Best CM - Shree Devendra Fadnavis. 🙏

  • @kailasmunde7180
    @kailasmunde7180 4 ปีที่แล้ว +78

    लाचारी करणार्यांनी मुख्यमंत्री पदासाठी केलेली आहे.. पण आम्हाला माहीत आहे की आपल्यात क्षमता आहे की आपण येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणणार हे नक्की आहे....

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว

      शक्य नाही. बाजप संपली जेंव्हा मुंडे साहेब गेले तेंव्हाच. बाजप कडे आत्ता mass लीडर नाही

    • @kailasmunde7180
      @kailasmunde7180 4 ปีที่แล้ว +5

      @@powerofcompounding123 गोपीनाथराव मुंडे साहेब हे आमचे कुलदैवत आहेत... मुंडे साहेबांचे आम्ही एकनिष्ठ मावळे आहोत मुंडे साहेबांनी स्वता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या तळागळात पोहचवलेला पक्ष आहे म्हणून भारतीय जनता पक्ष हे केव्हाच संपनार नाही... बेइमानी आणि विश्र्वास घात जरी झाला तरी या पक्षाची ताकद मोठीआहे म्हणून सांगतो भावा हे पक्ष पुन्हा एकदा कणखरपणे उभा राहणारा पक्ष आहे......

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว

      @@kailasmunde7180 @भावा तुला बाजप काय आहे हे समजलं नाही. एक वेळ मुंडे ना पण पक्ष सोडायचं वेळ आणली होती

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว

      @@sagarkhairkar4331 तुमच्या सारख्या कार्यकर्ते ची तर आत्ता खरी गरज आहे. कारण सत्ता नसताना कट्टर कार्यकर्ते कामाला येतात. बाकी सत्ता आल्यावर बाहेरील लोक असतात मंत्री पद घायला. बेस्ट ऑफ लक

    • @kailasmunde7180
      @kailasmunde7180 4 ปีที่แล้ว +4

      @@powerofcompounding123 हो भावा हे तुझं खरं आहे पण मुंडे साहेबांनी पक्ष सोडला नाही ... कारण मुंडे साहेबांना हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडे साहेबांना पक्ष सोडू दिला नव्हता हे खरं आहे..... कारण त्यावेळेस हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडे साहेबांना सांगितले होते की गोपिनाथ जर तुझ्यावर अन्याय होत असेल तर तु याच पक्षात राहून अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी केली पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन मुंडे साहेबांनी पक्ष सोडला नाही...

  • @premlatabohra4512
    @premlatabohra4512 3 ปีที่แล้ว +2

    मी अशी मुलाखत माझ्या आजपर्यंत च्या आयुष्यात नाही बघितली...
    धन्यवाद राजु परूळेकर

  • @rushibhoomkar2047
    @rushibhoomkar2047 4 ปีที่แล้ว +66

    देवेन्द्र आपण पुन्हा या।।।।

  • @ga6695
    @ga6695 4 ปีที่แล้ว +179

    या व्हिडियोला त्याच लोकांनी डिस्लाईक केले ज्यांना हे कळून चुकले की त्यांचा नेता इतका चांगला, दूरदृष्टी असलेला आणि सुसंस्कृत नाहीये... थोडक्यात वैफल्यग्रस्त होऊन डीसलाईक केले आहे 😂

    • @jyotirmayeeanandgiri4155
      @jyotirmayeeanandgiri4155 4 ปีที่แล้ว +3

      😂😂😂

    • @remabarve
      @remabarve 4 ปีที่แล้ว +6

      वाटेल त्या माकडाला मुलाखत दिली आहे हे न आवडून सुद्धा डीसलाइक केले असावे.

    • @D_J40
      @D_J40 4 ปีที่แล้ว +4

      सद् सद् विवेकबुद्धी जागृत असलेल्या निदान एवढ्या तरी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर असल्या व्यक्ती चा interview पाहायला भाड्याचे लोक सोडले तर कोण वेळ वाया घालवणार होतं.

    • @shankarhandava9255
      @shankarhandava9255 4 ปีที่แล้ว +6

      Dislike केलेले विडिओ बघतातच कुठे,नुसता फोटो बघताच dislike ठोकतात...

    • @devendrapatil4830
      @devendrapatil4830 4 ปีที่แล้ว +1

      Kolhapur aani sangali cya mahapur cya veles pahile aahe aamhi kiti hushar cm hote tar

  • @smita_kokitkar
    @smita_kokitkar 4 ปีที่แล้ว +33

    एकचं नंबर 👌

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 4 ปีที่แล้ว +149

    हीच खरी ताकद आहे फडणवीस साहेबांची त्यांच्या कामावर कूणी बोट ठेवू शकत नाही म्हणून त्यांच्या जातीवर पूरोगामी लोक बोट ठेवतात.

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 4 ปีที่แล้ว

      @@unknownguy279 खर आहे तुमच.

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 4 ปีที่แล้ว +3

      कारण जोशी आहे तू

    • @wamanwaikar5921
      @wamanwaikar5921 4 ปีที่แล้ว +8

      @@yuvrajgholap5388 तुम्ही पण पुरोगामी आहात वाटतं

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 4 ปีที่แล้ว +1

      महापरिक्षा घोटाळा ठेवले बोट पुरावा पण आहे

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 4 ปีที่แล้ว

      @@kumardavid1619 पुरावे देतो मोबाईल नंबर दे

  • @ssss-jb1ef
    @ssss-jb1ef 4 ปีที่แล้ว +56

    Shree Devendra Fadnavis is one of the greatest CM of all time

  • @anaghadeshpande8835
    @anaghadeshpande8835 4 ปีที่แล้ว +16

    Wa
    वा ,एक आदर्श नेता कसा असतो ह्याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात..great CM ever

  • @shubhambiniwale9623
    @shubhambiniwale9623 4 ปีที่แล้ว +72

    लाजवाब देवेंद्रजी! मनातले मुख्यमंत्री तुम्हीच आहात हो

  • @chetanmorankar462
    @chetanmorankar462 4 ปีที่แล้ว +61

    Honest, talented and experienced chief minister....

  • @parthkulkarni1126
    @parthkulkarni1126 4 ปีที่แล้ว +74

    One of the best ever interviews of Devendra!!

  • @manishjain575
    @manishjain575 4 ปีที่แล้ว +14

    Sir we reallyyy need u......please come back sirji.....

  • @sudhanwakenekar6754
    @sudhanwakenekar6754 4 ปีที่แล้ว +101

    तुम्ही योगी अवस्थेला अजून नाही पोहोचलेत असं तुम्ही म्हणताय, परंतु तुम्ही रामचंद्रांप्रमाणे स्थिर बुद्धी ठेवून कार्य करत आहात हे तुमच्या कृतीतून दिसत आहेत👍👍👍💐💐💐

  • @sgshendeyt
    @sgshendeyt 4 ปีที่แล้ว +8

    प्रेरक. हार्दिक शुभेच्छा.

  • @sandipkulkarni2400
    @sandipkulkarni2400 4 ปีที่แล้ว +38

    G8 cm ever Devendra fadanvis

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 4 ปีที่แล้ว +44

    Everseen before graet CM

  • @shreemusical5601
    @shreemusical5601 4 ปีที่แล้ว +55

    Uddhava Aajab Tuje SARKAR

  • @ga6695
    @ga6695 4 ปีที่แล้ว +104

    फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री आपल्या राज्याला अशावेळी लाभले नाहीत जेव्हा त्यांची सर्वात जास्त गरज आहे, लवकर हे महाभकास आघाडी सरकार पडावे आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत ही प्रार्थना ! 👍

  • @milindaghor8879
    @milindaghor8879 4 ปีที่แล้ว +102

    खूप छान मुलाखत....देवेंद्रजी Proud of u..

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 4 ปีที่แล้ว +1

    Hon. Devendra ji n Raju Parule kar ji...I experienced the most classical interview.. Full of modesty,honor,studies,analysis,perspectives,clarity n transparency.It's a healthy noteworthy motivating . It will certainly contribute in the glory of Pious Indian patriotic National spirit. SALUTE to both of you. Jai Hind Jai ho.

  • @kalpeshbhavsar703
    @kalpeshbhavsar703 4 ปีที่แล้ว +211

    फडवणीस यांच्या कामावर कोणी बोलत नाही मात्र जाती मुळे त्यांना Target केल खरच दुरदैव आहे महाराष्ट्र च😢😢

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 4 ปีที่แล้ว +10

      Kuthla kaam? Me pn Deshastha Yajurvedi Bramhan ahe. Kuthla kaam kela Tarbujyane te sanga. Yaach interview madhe kitida shabda badalle motyane.

    • @vivekanandapawar2329
      @vivekanandapawar2329 4 ปีที่แล้ว +15

      जात आणि सुशांत सिंह राजपूत सारखे बाहेरचे आहेत म्हणून ही तथाकथित ठाकरे राऊत गॅंग फडणवीस,,RR आबा यांचा राग राग विनाकारण करतात

    • @prabodhkurundkar7137
      @prabodhkurundkar7137 4 ปีที่แล้ว +18

      @@anandnagpur111 Tarbuj mhanayla laaj nahi watat?
      Barobari ahe ka tuzi?

    • @kalpeshbhavsar703
      @kalpeshbhavsar703 4 ปีที่แล้ว +9

      @@anandnagpur111 disl te nivdnukanchya veles jatila target kel Fadnavis yanchya naki kamala , kaam kel nast tar 105 aale naste😊

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 4 ปีที่แล้ว +5

      @@kalpeshbhavsar703 105 फोडाफोडी करून आले कळलं का. आणि 105 चा एवढा माज आहे तर करायची होती सत्ता स्थापन 😂लाज वाटली पायजे 105 येऊन पण सत्ता नाय आणता आली

  • @Prachi_Vaidya_Dublay
    @Prachi_Vaidya_Dublay 5 หลายเดือนก่อน

    what a great treat this was, interviewer and the interviewee both are just brilliant and look how prophetic mr phadnavis was in 2020, he said he lacked the obsession for the political ambition and that is something he wished to correct, yes he did it in 2022. unfortunately all his efforts could not bring him the ultimate power he longed for, contrary brought a lot of shame and disgust his way! well,, with all said and done, he is an astonishing leader! kudos!

  • @MarathiManus194
    @MarathiManus194 4 ปีที่แล้ว +17

    Khup chaan cm saheb

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 ปีที่แล้ว

    खूप चांगली मुलाखत. मा. फडणवीससाहेबांचे व आदर. परुळेकरसरांचे खूप -खूप अभिनंदन. जय महाराष्ट्र, जय भारत. दोघांना ही हार्दिक शुभेच्छा.

  • @shirish2konde
    @shirish2konde 4 ปีที่แล้ว +38

    आतापर्यंत पाहिलेल्या मुलाखतींपैकी ही मुलाखत खूप छान वाटली ।।।

  • @meerakulkarni5826
    @meerakulkarni5826 3 ปีที่แล้ว

    आजवर इतक्यांदा हा वीडीओ पाहिला , दरवेळी देवेंद्र जींच्या अभिमानाने मन उचंबळून येते.

  • @vitthalkawade1126
    @vitthalkawade1126 4 ปีที่แล้ว +70

    Only devandra fadanvis sir

  • @maheshkalawar8742
    @maheshkalawar8742 ปีที่แล้ว

    Well spoken with Excellent clarity .Hats off to you DP ji .... Choosing the Right Word/ Words to speak is An art which you strongly possess & holds the Key to your Success as a Wonderful Human being ( person ) .

  • @sharadtakale9505
    @sharadtakale9505 4 ปีที่แล้ว +14

    Really nice sir.... Love you... Phadnis saheb....

  • @mahanandajoshi3609
    @mahanandajoshi3609 4 ปีที่แล้ว +2

    एक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला मुलाखत खूपच आवडली फडणवीस जी अतिशय प्रामाणिकपणे सांगत होते

  • @uttreshwargadade3485
    @uttreshwargadade3485 4 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम मुलाखत

  • @agonderaj
    @agonderaj 4 ปีที่แล้ว +24

    Please do whatever it takes n take a hold of Maharashtra n save the State ...we residents are scared

  • @दैनिकदेधक्का
    @दैनिकदेधक्का 4 ปีที่แล้ว +97

    "Great Leader" 👍 Great Human Being"God bless you Always...Devendraji Fadnavis.

  • @sunitakulkarni3166
    @sunitakulkarni3166 4 ปีที่แล้ว +37

    Always be the same sincere honest person Sir . We want to see you growing politically . Your clean honest image is a rare gem in today's politics

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว +1

      Honest, sincere R u joking.No one honest in politics. It was lottery in 2014 . Its very difficult for BJP to regain in maharashstra. There is no mass leader in BJP. Actually BJP already finish after death of mass leader Mr. Gopinath Munde and Mahajan. In 2014 got power du to modi wave.

    • @ga6695
      @ga6695 4 ปีที่แล้ว +8

      @@powerofcompounding123 अहो भाजपने विधानसभेला मास लीडर नसताना दुसऱ्यांदा 100च्यावर आमदार आणले जे पवारांना पण आज तागायत जमले नाहीये, लोकसभेला तर भाजप 2024ला तर 300 पार करणारच आणि येत्या 6 महिन्यात भाजपचे सरकार महाराष्ट्रात पण येणारच, मास लीडरच्या नावावर मते मिळवण्याचे दिवस गेले, आता जो काम करतो तो जिंकणार म्हणूनच भाजप येणार ! 🙏🚩

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 ปีที่แล้ว +1

    हा माणूस प्रदेशाध्यक्ष होता त्यावेळेस मि भावाला म्हटलं हे CM होणार आणि झालेच. आता मि म्हणतो ह्या माणसाच्या रूपाने महाराष्ट्रला पहिला मराठी पंतप्रधान भेटणार........

  • @ambarishk6973
    @ambarishk6973 4 ปีที่แล้ว +103

    देवेंद्र जी तर नेहमीप्रमाणे मुद्देसूद बोललेच,
    पण इतर वेळी हास्यास्पद टीपणी करणारे राजू परुळेकर देखील विचारी वाटू लागले..☺️

    • @omkarparanjpeRubberFingers
      @omkarparanjpeRubberFingers 4 ปีที่แล้ว +2

      अहो पैसे फेकले की काही बाजारू पत्रकार मुजरा सुद्धा करतात..
      शेलक्या शब्दांत टिका तर फार साधी गोष्ट आहे!

    • @sudhakarparanjape6444
      @sudhakarparanjape6444 2 ปีที่แล้ว +1

      यालाच सत्संग म्हणायचं

  • @rishis857
    @rishis857 2 ปีที่แล้ว +1

    I am watching this today and he is deputy chief minister 🙏🏻🙏🏻..impressed

  • @hindusthani1338
    @hindusthani1338 4 ปีที่แล้ว +9

    Proud of you sir, So talented, So much experienced, and the best Leader of Maharashtra, Soon we will see u on CM chair. All the best.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 4 ปีที่แล้ว +31

    देवेंभाऊ नेहमी प्रमाणे चांगला संवाद साधला , आवश्यक बदल म्हणजे खूप शांत झाला आहात . मुलाखतीतील एक प्रसंग सोडला तर , आहो बुद्धी, स्मरण शक्ती, जरी चांगली असली तरी लोकां साठी सांगताना, मांडणी तुकड्या तुकड्या त शांत पणे कारायची असते भाऊ , एका दमात सगळे सांगू नये , तुमच्यात व इतरांचात फरक एवढाच की तुम्ही उगाच गोल गोल general काही तरी बोलुन वेळ मारून नेत नाही , उगाच पंच मारून, सतत बाई ट देऊन ,सगळे मला कळते असा शहाणपणा करत नाही. attention सिकर नाही आहात तेच हो सतत लोकांचे लक्षवेधुन घेयची वृत्ती/सवय तुमची नाही।, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जबरदस्त आहे भाऊ ,(नवीन नेतृत्वात अमित ठाकरे फार काही न बोलता थेट समस्यांचा मुळाशी जाऊन ती सोडवतात त्यांची देहबोली व मौन , कमी बोलणे बरेच काही सांगून जाते) ,देवेंभाऊ तुम्ही स्पेसिफिक आकडेवारी सकट मांडणी करता अभ्यास लागतो त्याला 🙏 असो ,संजय राऊत साहेब उद्या गरळ ओकणार ना तेच हो शब्दांची कारंजी .आहो खुद्द माऊली अमृतानुभवात सुरवातीला शब्दांचे खूप कौतुक करते पण नंतर त्याच शब्दांना बापुडे म्हणते , मौनाची भाषा (कृतिशील) जनतेला निवविते हो , उगाच नाही निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानियांचे राजे निवविले डोळे ऐसा खेळ पुन्हा होणे नाही असो 🙏

  • @Krishnadokade2611
    @Krishnadokade2611 4 ปีที่แล้ว +38

    सर तुमच्यासारखा यशस्वी मुख्यमंत्री होणे नाही ❤❤❤

  • @sagarjagdale1257
    @sagarjagdale1257 4 ปีที่แล้ว

    सर तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री झालेले पहायचे आहे. साहेब आज तुमचा वाढदिवस त्याचा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा । जगदंबे चरणी एवढीच प्रार्थना तुमचा पुढचा वर्षीचा वाढदिवस माननिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून साजरा व्हावा.

  • @narendrakale9324
    @narendrakale9324 4 ปีที่แล้ว +69

    महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणं हा महाराष्ट्राच्या इतिहासातला दुर्दैवी काळ आहे.

  • @JAGDISHPATIL-rc3yf
    @JAGDISHPATIL-rc3yf 3 ปีที่แล้ว +1

    जलयुक्त शीवार केले महाराष्ट्र सुजलाम सुफलाम महाराष्ट्र केले तुमि,❤️❤️❤️

  • @gogtedeepak3260
    @gogtedeepak3260 4 ปีที่แล้ว +10

    Excellent interview both DF and RP were superb

  • @anilsanap2244
    @anilsanap2244 4 ปีที่แล้ว +32

    साहेब तुम्ही एक दिवस भारताचे पंतप्रधान होणारच..

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 4 ปีที่แล้ว +11

    Gr8 Devendra ji , Respect 👍👏🙏🌹

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk 4 ปีที่แล้ว +13

    The right deserving sensible man for the position of the CM always. Very unfortunate that we lost a deserving CM.

  • @krushnapatil3831
    @krushnapatil3831 4 ปีที่แล้ว +31

    महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा ,दूरदृष्टी असलेला एकमेव नेता म्हणजे फडणवीस.

    • @magdumsharad4913
      @magdumsharad4913 4 ปีที่แล้ว

      भाई चुकीचं बोलला फडणवीससाहेब विदर्भवादी आहेत.हे महाराष्ट्र उत्कर्ष करू शकत नाहीत.बऱ्याच आर्थिक संस्था महाराष्ट्रातून मुंबईतून गुजरातला यांच्या कार्यकाळापासून हलवायला सुरुवात केली.आणि मुंबई पर्यायाने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याच काम केलं.आणि हीच ती व्यक्ती ज्यांनी त्याला हातावर घडी घालून चिडीचूप बसली.फक्त मोदी साहेबांच्या नावावरच ही व्यक्ती व बीजेपी निवडून आली.यांचं वैयक्तिक कार्य व महत्व तितकं नाही.आणि ही मुलाखत एकांगी आहे .काही प्रश्न निश्चित चांगलेच आहेत.आणि किती खोटं बोलत आहेत त्या प्रश्नावर कोणतीही फिरवाफिरव करण्यात व चुकीचे आकडे फेकून आपली बाजू मांडण्यात फडणवीस माहीर आहेत.हेच दिसतंय .

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 4 ปีที่แล้ว +1

      @@magdumsharad4913 The work of contemperary cm should be compared.Also long term vision should be judged.Only oratory will be of no use. Devendra is visionary with good knowledge of the state problems.
      Castism is a curse to we lndians, it should be completely eradicated,Names of persons should be written without surnames.
      No institute is gone out of Maharashtra,.
      In present situation corona is the top priority.

    • @magdumsharad4913
      @magdumsharad4913 4 ปีที่แล้ว +1

      @@chintamansaraf5868 हो सगळं ठीक मग का हो केंद्र सरकार सत्ता परिवर्तन करण्यात गुंग आहे हो.उदा.राजस्थान.आणि फडणवीस यांच्याकडे व्हिजन आहे,प्रश्नांची जाण आहे ना मग पाहिला ना आम्ही त्यांचा कार्यकाळ काय केलं हो.महत्वाच्या बाबी व काम सांगा त्यांची.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांनाच सत्तेचा गैरवापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षात नेते आणले.मित्रपक्ष असूनही सेनेचा घात करून सम्पवण्याचा प्रयत्न केला.कृषी अर्थ आरोग्य उद्योग रोजगार या सर्व क्षेत्रात पीछेहाट करण्याचच काम केलं यांनी यांच्या काळात.अहो साधी नोकरभरती केली नाही रडवले युवकांना.फक्त मोदींचा करिष्मा व केंद्रातील सत्ता हीच फडणवीसांची जमेची बाजू.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 4 ปีที่แล้ว

      @@magdumsharad4913 to split the parties is not new phenomina ,it is coming since lndiraji.

    • @magdumsharad4913
      @magdumsharad4913 4 ปีที่แล้ว

      @@chintamansaraf5868 म्हणूनच आज काँग्रेस भोगतेय हीच वेळ या बिजेपीवर येऊ नये म्हणजे मिळवलं.काँग्रेस नको म्हणून याना आणलं पण दगडापेक्षा विट मऊ निघाली.

  • @hemantmarathe6728
    @hemantmarathe6728 4 ปีที่แล้ว

    खूप प्रामाणिक मुलाखत, अशा मोठ्या संकटात तुमची अनुपस्थिती जाणवत आहे।

  • @hemantgune826
    @hemantgune826 4 ปีที่แล้ว +49

    Sir,you are Gem of Maharashtra let's fight

    • @6602atul
      @6602atul 4 ปีที่แล้ว

      Gem mhanje दगड

  • @SS-bx7kz
    @SS-bx7kz 2 ปีที่แล้ว +1

    Great....Fadanvis sir should be CM Really....Educated CM tari milel Maharashtra la

  • @nageshmohite3757
    @nageshmohite3757 4 ปีที่แล้ว +131

    माझा आवडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस