Cinema is cinematic and is complex combination of many things from writers to producers to actors to Cinematopography to even light boy to mess and it’s mostly depends on external luck factor too
सिनेमा क्षेत्रामध्ये ही कंपूबाजी असते,ही सिद्ध करणारी काही नावे आपण घेतलीत,अनुराग कश्यप ,शबाना ,आनंद पटवर्धन ,हे राज कपूर जी ने बरेच वर्षे केलं,कोणाच्या पार्टीमध्ये जाऊन कशा पुड्या सोडायच्या, त्याकरिता त्यांच्याकडे माणसे होती.
खरंच हा माणूस आपल्या मनातल्या गोष्टी बोलतो.....thank u sir
Cinema वा लवकर episode बनवा.
मोजकेच परंतु छान शेवटच्या वाक्यातील विचार उत्तम
खूप छान... सिनेमाची ही अशी काही फिलासॉफी असते तर.
धन्यवाद 🙏
फार अभ्यासपूर्ण विश्लेषण.
Last lines ❤️❤️❤️ hech mulat cinema banavnarya lokana kalat nahiye..fakta business karun takla ahe ..
आजच आयुष्मान खुराणाचा "अनेक" सिनेमा बागितला..सांगायचं म्हणजे सिनेमा खूप अव्वल स्थानी आहे आपल्या लाईफमध्ये. ❤️
जबरदस्त.हे खूप आवडलं.
वाट पाहतोय पुढच्या insider episode ची
Excellent
Eagerly waiting........
मस्तच राजू.. प्रश्ननंच नाय
वा 👌
वाट पाहतोय....
Waiting sir
You are super
Vedio chya shevat mdhil vakyavarun ekhad pustak tayar hoil etka motha vichar mandala ahe sirani
Cinema is cinematic and is complex combination of many things from writers to producers to actors to Cinematopography to even light boy to mess and it’s mostly depends on external luck factor too
I am waiting for upcoming series on cinema
Good
Sir, please talk on phycologist Albert Elin.
🙏🙏
I am a big fan of yours now sir... 😍😌... Litrally awesome.. How deep you study things.. It may be any topic.
अफलातून
🙏
13 किंवा 26 मी बरोबर ऐकलंय का, उगाच hope देऊ नका
कारण या विषासंदर्भात तुमच्याकडून ऐकायला खूपच मजा येणार यात शंका नाही