खरोखर राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून परिपूर्ण आणि पुरोगामी नेतृत्व उदयास आले आहेत ,तुमच्या सारख्या वैचारिक ,अभ्यासक वेक्तींकडून जनतेच्या मनामनात ते पोहचत आहे. राजु परुळेकर सर खुप छान धन्यवाद.
Superb.... राहूल गांधींचं इतक्या वेगळ्या प्रकारचं analysis आत्तापर्यंत ऐकलंच नव्हतं. खरोखर राहुल गांधी हे एक संस्था म्हणून भारतासाठी फार गरजेचे आहेत. धन्यवाद इंडी चॅट आणि राजू परुळेकर.
पत्रकार , लेखक , इतिहास अभ्यासक मा.श्री.राजू परुळेकर सर तुम्ही स्वतः ब्राह्मण असुन देखील तुम्ही इथल्या मुळ वंशीय आदिवासींना वनवासी न संबोधता त्यांना आदिवासी म्हणुन संबोधल या तुमच्या सत्य स्वीकारणाऱ्या स्वभावाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 🙏🙏🙏. जय सेवा जोहार 🙏🙏🙏. जय आदिवासी 🙏🙏🙏.
हा एपिसोड मला खूप समृद्ध करून गेला. आपण इतिहास जगतोय हे मी माझ्या लोकाना सांगतो..तेच परुळेकर म्हणताहेत...म्हणून अंगावर उगीचच मूठ भर mans चढले...Mr गांधी आपल्या सोबत आहेत...
खूप छान विश्लेषण केले राजू सरांनी आणि माझ्या मते राहुल गांधीचे विचार खूप शुद्ध पवित्र आणि प्रामाणिक आहेत लोकांच्या मतांचा विचार करणार आणि लोकांना ऐकून घेणारा वाटतो
एकंदर अस आहे की सध्या राहुल गांधी हेच असे सक्षम आणि सर्वसमावेशक अस नेतृत्व आहे जे या समाजाला प्रेमाचा संदेश देवून त्यांच्यातील मानवता जिवंत ठेवू शकतील,प्रश्न आहे की लोक किती तयार आहेत या सगळ्या साठी...खूप चांगली चर्चा वाटली,पुढील वाट चालीसाठी शुभेच्छा 🙏
Thanks mr, Raju parulekar sir and ur companion for describing Rahul Gandhi's clear mentality linked with his devoted family for INDIA , and mahatma,Gandhi also, our nation's future is bright no doubt, Balidan vyarth na hoga !
अलीकडील काळात राहुल गांधीबाबत जे दुषित वातावरण मोदी व संघाने केलेले आहे ते कितपत बरोबर आहे आणि राहुल गांधी हे त्याचे पेक्षा कसे वेगळे आणि श्रेष्ठ आहेत हे चांगल्या पद्धतीने आपण सर्वांपर्यंत पोहचविले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
@@umeshralekar5543 Pappu hai ... Lekin Tere chai wale jaisa Anpadh gawaar toh nhi hai 🤣🤣😂 Agle saal teri bhi Vidaai hai jhole wale ke saath 😂.Ready reh
मा. श्री. राजू परुळेकर साहेब नमस्कार 🙏 आपले मुलाखती-चर्चा सर्व एपिसोड नेहमीप्रमाणे अप्रतिम असतात, ह्यामध्ये मा. राहुल गांधी आणि राजकारण त्यापेक्षा त्यांनी सर्वसाधारण जनमाणसात एकरूप होणं हे जास्त महत्वाचे तसेच साहेब तुम्ही राहूल गांधींची रूपं उलगडून दाखवलीत.....
लई भारी आजची चर्चा खूप प्रेरणादायी व आशादाई प्रथमेश पाटील कौतुक विनायशील व हुशार चर्चेचे संयोजन राजू परुळेकर सर तुमचा नाद खुळा वाचन, उदाहरण मांडणी चतुर्य शब्द नाहीत माझा आशावादावरचा विश्वास अजून दृढ झाला राहुल गांधी व प्रयत्नामुळे सरकार आताचे व येणारे लोक कल्याण कार्य होणार हे निश्चित आपले व सहकार्याचे मनःपूर्वक अभिनंदन 👌
Interview ghenare pan khup intellectual ahet....the way of asking questions, philosophy, idealism.....all are in right place...and Raju parulekar is great philosopher
मि सुद्धा पहील्यांदाच एव्हडी मोठी मुलाखत बघीतली वाटलं होतं काय सांगतात बघू तर आणि कार्यक्रम संपन्न झाला व कळले की आपण मुलाखत बघतं होतो यातनं बाहेर पडायला वेळ लागेल.धन्यवाद परुळेकर सर जबरदस्त माहिती दिली.
Very informative and delicious podcast ...We all are at a very crucial moment which can decide the future course of our nation...Facist ideology must be perish ...Lot of hopes from and support to Rahul Gandhi .
Very nice interview. This is the type of interview/ discussion we are used to. Unfortunately it’s lost in last few years!! RP has deep understanding about the topic & the ease with which he speaks is commendable. I think his strength is his reading & study!! Looking forward to many more such episodes!! Forwarding to best of my ability!!
Thank you for conducting this discussion....It was an informative and eye opener. It bought Rajiv Gandhi personality in a new positive light. Heartfelt Thank you to the channel, the interviewer, and Raju Parulekar. Please create shorts of key discussions. This will help to spread the knowledge swiftly.
राजुसर खूप छान तुम्ही सर्व समजावून सांगता मी खुप पुर्वी तुम्ही सह्याद्रीवर मुलाखत घेत होतात ते मला खुपच आवडत होते नंतर मी तुमची खुप आठवण काढत होते आता तुम्ही भेटलात आनंद झालाय
खुप छान पद्धतीने विचारसरनीची जाणीव होते ही एक महत्त्वाची मोहीम सुरू आपल्या देशात चालू आहे असायला हवी आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय बदल आपल्या देशात संस्कृती मध्ये करायला पाहिजे समजेल अशाच प्रकारच्या चर्चा सत्र सुरू असायला हवी आहे खुप छान पद्धतीने धन्यवाद
Thank You Indie Journal for this nicely conducted interview. Raju Parulekar Sir is one of the best scholars, thinkers, political analysts and commentators in the country today. His articulation of the contemporary political scenario, in depth analysis based on historical references is a blessing for the informed citizenry. A visual/video reference of significant events mentioned in the interview (‘Aaloo-Sona’, ‘Kalawati’), as they are being discussed in the interview, would have helped drive home the point better or debunk the false narrative. There’s not a single visual/video of Bharat Jodi Yatra in the 85 min long interview, despite that being the redefining political act of the subject of the interview. The visuals, videos of referenced events may help communicate more effectively. Awaiting more interviews of Raju Parulekar Sir on various social and political issues faced by the country and Maharashtra today.
आपल्या चर्चा खूपच छान असतात.एक संयत, बॅलन्स अशी चर्चा आहे. आम्हा सामान्यांना नुसते राहुल गांधी माहीत असते.आपण त्यांचे व्यक्तिविषेश,जीवनाचे कंगोरे,इत्यादी खूप छान सांगितले आणि चर्चा आवडली.🙏🙏🙏
This was really good. It's always delightful and educational to hear his thoughts and opinions. Congress has lost touch with ground reality and Rahul alone is not enough, they should listen to people like Parulekar as well . As always, interviewer was good with asking his questions and drawing out answers. Please have discussion about Maharashtra's past, social-practises and reformers who made MH progressive. 🙏🙏
Very clear explanation and evaluation of political leaders qualities as well as phases of political and social changes in India by Parulekar sir is amazing skill and his deep learner brilliance,hats off sir.
@rajuparulekar sir made me help to create concrete visualization as I am following him last 2 years. What I learnt or he explained to mass is extra ordinary job he did!!! Thanks for the channel for bringing him n made for this! 👌🏻😊😉
The Think tanks like Raju Parulekar must suggest the ways to reconcile Rahul Gandhi's ideology with that of Congress party. This alone will save our country.
राहुल गांधी नां अजुन फार मोठी लढाई करवी लागनार आहे आणि तो लढनार यांचा मला विश्वास आहे 🎉
खरोखर राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून परिपूर्ण आणि पुरोगामी नेतृत्व उदयास आले आहेत ,तुमच्या सारख्या वैचारिक ,अभ्यासक वेक्तींकडून जनतेच्या मनामनात ते पोहचत आहे. राजु परुळेकर सर खुप छान धन्यवाद.
धन्यवाद @राजू परूळेकर सर 🙏🏽
अत्यंत परखड आणि सत्य परिस्थीती मांडल्या बद्दल मनापासुन आभार 👌👌
राजू परुळेकर बरीच वर्षे ऐकतोय.. पण ह्या काही वर्षांतील व्हिडिओ छान वाटतात..आणि बिनधास्त मांडताय...म्हणून सलाम भाषा आणि शब्दांची निवड खूपच भावते..
Hila dijiye phir thoda hila dijiye
काय अस्सखल्लित मराठी आहे परुळेकरांची , कान सुखावले ऐकून😊
जय महाराष्ट्र❤
खूप वर्षांनी एक चांगला मराठी youtube चॅनल सापडला 👍🏻👌🏻
Superb....
राहूल गांधींचं इतक्या वेगळ्या प्रकारचं analysis आत्तापर्यंत ऐकलंच नव्हतं.
खरोखर राहुल गांधी हे एक संस्था म्हणून भारतासाठी फार गरजेचे आहेत.
धन्यवाद इंडी चॅट आणि राजू परुळेकर.
बरोबर आहे reply तुमचा
अगदी बरोबर
फारच छान,,,जे डोळ्याने बघतोय पण समजत नाही,,त्याची खूप छान मांडणी केली राजू परुळेकर यांनी,,,,,great 👍👍👍 good work बऱ्याचदा ऐकताना भावनिक ही झालो,,,,
पत्रकार , लेखक , इतिहास अभ्यासक मा.श्री.राजू परुळेकर सर तुम्ही स्वतः ब्राह्मण असुन देखील तुम्ही इथल्या मुळ वंशीय आदिवासींना वनवासी न संबोधता त्यांना आदिवासी म्हणुन संबोधल या तुमच्या सत्य स्वीकारणाऱ्या स्वभावाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 🙏🙏🙏.
जय सेवा जोहार 🙏🙏🙏. जय आदिवासी 🙏🙏🙏.
हा एपिसोड मला खूप समृद्ध करून गेला. आपण इतिहास जगतोय हे मी माझ्या लोकाना सांगतो..तेच परुळेकर म्हणताहेत...म्हणून अंगावर उगीचच मूठ भर mans चढले...Mr गांधी आपल्या सोबत आहेत...
Please tell us 10 learnings from this episode.. please . मग आम्हाला कळेल काय समृध झाला आहेत तुम्ही!!!!
खूप छान विश्लेषण केले राजू सरांनी आणि माझ्या मते राहुल गांधीचे विचार खूप शुद्ध पवित्र आणि प्रामाणिक आहेत लोकांच्या मतांचा विचार करणार आणि लोकांना ऐकून घेणारा वाटतो
शुद्ध ,पवित्र आणि प्रामाणीक व्यक्तीला स्वा. सावरकरांना लक्ष का कराव लागत . जातीभेद आणि कुरूढी विरोधात काम केल वि दा सावरकरांनी .
@@bhaidhupkar1787rss wale jatibhed virodhi kamm ,,😂😂😂😂 joke of the century 😂😂
@@prathamesharageVeer Sawarkar was never a part of RSS
@@TaffySwift06 🤣🤣🤣..savarkar was never born 🤣🤣🤣
@@prathamesharage You Probably need to take History lessons bro
राहुल गांधी म्हणजे राजकारणी नाही एक देशाला अत्यंत आता गरज असणारा समाजकारणी
Pappu Hai Rahul Gandhi
😂😂😅
@@MSav1988 tujhe nav mudhe ch kdto tumchi vichar Dara angrez sarke aahe
अंधभक्त च्यां डोक्यावरून जानार आहे,
@@MSav1988aale aale ..mafi magun britishers cha gu khanare alee
एकंदर अस आहे की सध्या राहुल गांधी हेच असे सक्षम आणि सर्वसमावेशक अस नेतृत्व आहे जे या समाजाला प्रेमाचा संदेश देवून त्यांच्यातील मानवता जिवंत ठेवू शकतील,प्रश्न आहे की लोक किती तयार आहेत या सगळ्या साठी...खूप चांगली चर्चा वाटली,पुढील वाट चालीसाठी शुभेच्छा 🙏
Thanks mr, Raju parulekar sir and ur companion for describing Rahul Gandhi's clear mentality linked with his devoted family for INDIA , and mahatma,Gandhi also,
our nation's future is bright no doubt, Balidan vyarth na hoga !
24:54 www
❤
Very realistic explanation........
Chamcha rahul khaan cha deshadorhi noutanki Baaz gadhar desh ka dushman Tula kiti khoke milale khan indi gatbandhan kadun
दोघांचेही अभिनंदन! अतिशय संयत, अभ्यासपूर्ण, इतिहासाचे भान आणि मान राखत केलेली नर्म विनोदी चर्चा.
2004 मध्ये परुळेकर यांनी लिहिलेला लेख "आयडियाज आर डेंजरस" मी वाचला आणि आजही हा लेखक ठामपणे व धीरोदात्तपणे उभा आहे.. सलाम..
अलीकडील काळात राहुल गांधीबाबत जे दुषित वातावरण मोदी व संघाने केलेले आहे ते कितपत बरोबर आहे आणि राहुल गांधी हे त्याचे पेक्षा कसे वेगळे आणि श्रेष्ठ आहेत हे चांगल्या पद्धतीने आपण सर्वांपर्यंत पोहचविले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
खुपच छान चर्चा. राजु परुळेकर - a great analyst! प्रथमेश पाटील- तुमचं देखील कौतुक. खुप अभ्यासपुर्वक प्रश्नं विचारले होते.
खूप छान मुलाखत झाली.
अत्यंत दर्जेदार चर्चा झाली.काही धक्का दायक विधाने, अपेक्षा, अंदाज आहेत.पण हे सर्वांना माहीत पाहिजे.सुंदर.
खूपच छान , मी आंधळे कौतुक करणार नाही पण खूप वैचारिक चर्चा घडवून आणली त्याबद्दल व वयक्तिक ज्ञानात भर घातली त्याबद्दल खूप धन्यवाद!
धन्यवाद सर,राजु सरांची चर्चा एेकुन मनात विचार आला की,कभी तो सुबह होगी जरुर,
धन्यवाद.
Rahul Gandhi is really an amazing personality ❤
He has so much love and empathy
Pappu hai 😂
@@umeshralekar5543 Pappu hai ... Lekin Tere chai wale jaisa Anpadh gawaar toh nhi hai 🤣🤣😂
Agle saal teri bhi Vidaai hai jhole wale ke saath 😂.Ready reh
@@umeshralekar5543 Tuja Panuti 😂😂
Great analysis by Raju Parulekar
खूप छान स्पष्टीकरण केले आहेत . राहुल गांधी हे एक उत्कृष्ठ लीडर आहे. त्यांचा उपयोग भारताने करून घ्यावा.
फारच वैचारिक मंथन केले आहे राजू परुळेकर यांनी एक शॅल्युट तो बनता है यार
Rahul Gandhi che vichar महाराष्ट्रात रुजवणे गरजचे आहे... राहुल गांधी jannayak आहेत
अतिशय उत्तम विश्लेषण
मा. श्री. राजू परुळेकर साहेब नमस्कार 🙏
आपले मुलाखती-चर्चा सर्व एपिसोड नेहमीप्रमाणे अप्रतिम असतात, ह्यामध्ये मा. राहुल गांधी आणि राजकारण त्यापेक्षा त्यांनी सर्वसाधारण जनमाणसात एकरूप होणं हे जास्त महत्वाचे तसेच साहेब तुम्ही राहूल गांधींची रूपं उलगडून दाखवलीत.....
लई भारी
आजची चर्चा
खूप प्रेरणादायी व आशादाई
प्रथमेश पाटील कौतुक
विनायशील व हुशार चर्चेचे संयोजन
राजू परुळेकर सर
तुमचा नाद खुळा
वाचन, उदाहरण
मांडणी चतुर्य
शब्द नाहीत
माझा आशावादावरचा विश्वास
अजून दृढ झाला
राहुल गांधी व प्रयत्नामुळे
सरकार आताचे व येणारे
लोक कल्याण कार्य होणार
हे निश्चित
आपले व सहकार्याचे मनःपूर्वक अभिनंदन
👌
Interview ghenare pan khup intellectual ahet....the way of asking questions, philosophy, idealism.....all are in right place...and Raju parulekar is great philosopher
खूप खूप धन्यवाद अजून वेग वेगळ्या विषयावर राजू सर यांना बोलावा 🎉❤🎉
Chhan interview🎉
Rahul Gandhi ek sanstha aahe .Beautiful analysis by this channel with Dr.Raju Parulekar ji.
छान परुळेकर सर आपण मुद्देसूद आणि सत्य परिस्थिती मांडल्या बद्दल 💐🙏
अप्रतिम, 5 मिनिटे बघेन असे वाटले होते, 1.25 मिनिटे केंव्हा संपली कळले नाही.
विशेष म्हंजे पहिल्यांदाच तुमचा एपिसोड बघत होतो.
मि सुद्धा पहील्यांदाच एव्हडी मोठी मुलाखत बघीतली वाटलं होतं काय सांगतात बघू तर आणि कार्यक्रम संपन्न झाला व कळले की आपण मुलाखत बघतं होतो यातनं बाहेर पडायला वेळ लागेल.धन्यवाद परुळेकर सर
जबरदस्त माहिती दिली.
अतिशय चागले मार्मिक विचारमंथन .
धन्यवाद राजूभाऊ, नमस्कार 🙏🙏
I am quite impressed by this podcast. Not only Raju Parulekar but also the interviewer. Fabulous and continue enlightening us.
Very informative and delicious podcast ...We all are at a very crucial moment which can decide the future course of our nation...Facist ideology must be perish ...Lot of hopes from and support to Rahul Gandhi .
Very nice interview. This is the type of interview/ discussion we are used to. Unfortunately it’s lost in last few years!!
RP has deep understanding about the topic & the ease with which he speaks is commendable. I think his strength is his reading & study!! Looking forward to many more such episodes!! Forwarding to best of my ability!!
राजु परुळेकर सरानी अतिशय योग्य विश्लेषण केले आहे 👍
परुळेकर खूप छान बोलतात. ते विचार आणि वाचन समृद्ध आहेत. प्रथमेश चांगली मुलाखत घेतो.
आज राहुल गांधीची देशाला कशी गरज आहे हे त्यांनी पटवून दिले
खूप छान चर्चा!! राजू परुळेकर जी निव्वळ अप्रतिम विश्लेषण.
Thank you for conducting this discussion....It was an informative and eye opener.
It bought Rajiv Gandhi personality in a new positive light.
Heartfelt Thank you to the channel, the interviewer, and Raju Parulekar.
Please create shorts of key discussions. This will help to spread the knowledge swiftly.
राजुसर खूप छान तुम्ही सर्व समजावून सांगता मी खुप पुर्वी तुम्ही सह्याद्रीवर मुलाखत घेत होतात ते मला खुपच आवडत होते नंतर मी तुमची खुप आठवण काढत होते आता तुम्ही भेटलात आनंद झालाय
खुप छान पद्धतीने विचारसरनीची जाणीव होते ही एक महत्त्वाची मोहीम सुरू आपल्या देशात चालू आहे असायला हवी आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय बदल आपल्या देशात संस्कृती मध्ये करायला पाहिजे समजेल अशाच प्रकारच्या चर्चा सत्र सुरू असायला हवी आहे खुप छान पद्धतीने धन्यवाद
बीजेपी हटाव देश बचाव अगले प्रधानमंत्री राहुल गांधीं❤
सुंदर विश्लेषण !!!!!... Thank You for sharing the information!
"....ते क्रिएटिव्ह काही करु शकत नाही; destructive mind आहेत " सर्वात बेस्ट वाक्य
खूपच अर्थ पूर्ण चर्चा केली आहे या दोन्ही ग्रेट पत्रकारांनी. खूप खूप समाधान वाटत आहे. धन्यवाद
Interview अति उत्तम आहे.
Raju Parulekar has deeply explained what Rahul Phylosophy really mean. Watchinf this interview was an enlightening experience
Great Raju ji 👍
उगवतं संयमी नेत्रुत्व म्हणजे राहुल गांधी ❤
It's proven that Gandhi is more reliable brand than modi
१०० %
Accurate.......!!
OfCourse, Indeed
Excellent episode! Came to know many new things. असे वाटत होते की एपिसोड संपूच नये. Thanks a lot!
Today , I came to Know Rahul Gandhi , Thank you 🙏
खूपच मुद्देसूद मांडल... धन्यवाद इंडी जर्नल..🙏💛
Great 🎉🎉🎉
Thank You Indie Journal for this nicely conducted interview. Raju Parulekar Sir is one of the best scholars, thinkers, political analysts and commentators in the country today. His articulation of the contemporary political scenario, in depth analysis based on historical references is a blessing for the informed citizenry.
A visual/video reference of significant events mentioned in the interview (‘Aaloo-Sona’, ‘Kalawati’), as they are being discussed in the interview, would have helped drive home the point better or debunk the false narrative. There’s not a single visual/video of Bharat Jodi Yatra in the 85 min long interview, despite that being the redefining political act of the subject of the interview. The visuals, videos of referenced events may help communicate more effectively.
Awaiting more interviews of Raju Parulekar Sir on various social and political issues faced by the country and Maharashtra today.
Fantastic, informative discussion.
साहैब। या देशात अल्प संख्याक फक्त राजकारणी आहेत, म्हणून सरकार त्याना सर्व संवलती। देते, हेच फक्त सत्य आहे
What an interview!!! Thanks so much !!!!
अतिषय अभ्यासपूर्ण माहिती राजू परुळेकर ने दिली आहे
खूप सुंदर. खरा आणि भव्य हिंदू. एवढं सुंदर विश्लेषण क्वचितच ऐकलं.
Salute sir very deep explanation❤❤❤
आपल्या चर्चा खूपच छान असतात.एक संयत, बॅलन्स अशी चर्चा आहे. आम्हा सामान्यांना नुसते राहुल गांधी माहीत असते.आपण त्यांचे व्यक्तिविषेश,जीवनाचे कंगोरे,इत्यादी खूप छान सांगितले आणि चर्चा आवडली.🙏🙏🙏
खुपच छान विश्लेषण राहुल गांधी एक चळवळ आहे
This was really good. It's always delightful and educational to hear his thoughts and opinions. Congress has lost touch with ground reality and Rahul alone is not enough, they should listen to people like Parulekar as well .
As always, interviewer was good with asking his questions and drawing out answers.
Please have discussion about Maharashtra's past, social-practises and reformers who made MH progressive. 🙏🙏
Very clear explanation and evaluation of political leaders qualities as well as phases of political and social changes in India by Parulekar sir is amazing skill and his deep learner brilliance,hats off sir.
नेहमी प्रमाणे बौद्धीक मिळाले मजा येते अभ्यासपूर्ण परूळेकरांकडून माहिती ऐकायला …मुलाखतीत दोघेही छान मुद्दे घेतात ..
धन्यवाद ☘️🍀🙏🏼
Best.....was waiting for this episode 👌🏻🙏🏻
मुद्देसूद आणि सखोल विश्लेषण. धन्यवाद राजू परूळेकर सर 🙏👌
Excellant👏👏👏👏👏👐
great analysis of our culture by raju sir thanks
Raju Parulekar is real balanced Humanitarian writer and spokesperson,I found lucky to listen his deep Study on Indian civilization and doctrines
खूप खूप धन्यवाद .आपण चांगले काम करत आहत.
@rajuparulekar sir made me help to create concrete visualization as I am following him last 2 years. What I learnt or he explained to mass is extra ordinary job he did!!! Thanks for the channel for bringing him n made for this! 👌🏻😊😉
बहुत सही कहा आपने बहुत करीबी से आप फॉलो करते है राहुल जी गांधी को
What way to describe Rahul Gandhiji enjoyed the discussion thanks 🙏
खूपच राहुल तत्वज्ञान विशद करणारा.राजू परूळेकरांच्या समतोल विचारसरणी एकत रहावी व साठवून ठेवावी वाटते,🎉
Video share केलाच आहे.
आणि excellent third party analyasis by you and परुळेकर sir. Hats off to you both.
The Think tanks like Raju Parulekar must suggest the ways to reconcile Rahul Gandhi's ideology with that of Congress party. This alone will save our country.
परुळेकर सर फार च छान माहिती मिळाली वर वाटलं
खूप छान मुलाखत....
Beautiful discussion and great views on Rahul Gandhi. Thanks for this interview. From Tamil Nadu
👌👌👌👌
अत्यंत मार्मिक व उत्तम
राजू परुळेकर आपली बोलण्याची कसब खूप उत्कृष्ट आहे
Superb ❤ khup chan Ani khup Bhari...
Very informative and prospective interview, Very deep of Indian politics
राजू परुळेकर यांनी राहूल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वायाविषयी उत्तम माहिती दिली आहे. Thanks.
राजीवसर आपण फार विचारवंत आदरनीय पत्रकार व समाज नेते अहात तुम्हाला माझा लाख लाख सलाम
आपल्या विश्लेषणात्मक चर्चेचा rahul गांधी chi प्रतिमा अधिक चांगली होण्यास नक्की मदत होईल
येत्या निवडणुकीसाठी काँग्रेससाठी पीच तयार करण्याचे काम आजच्या या मुलाखती मधून झाले आहे.उत्तम
✔️👌अतिशय चांगला कार्यक्रम👌✔️
खुप छान.
धन्यवाद.
अतिशय सुंदर Episode
खुप छान विश्लेषण....राजू सर
अतिशय सुस्पष्ट,वस्तुनिष्ठ विश्लेषण.
Parulekar Sir... You make video on Bunch Of Thoughts..
खुप सुंदर माहिती सांगतली आहे राहूल गांधी हे देवानी च पाठवल आहे ऐकून कान व मन तृप्त आले धन्यवाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Great, l like very much