मी मुस्लिम म्हणून सर्व बांधवांना सांगू इच्छितो की, जेंव्हा मला ह्या गोष्टी ऐकायला मिळायच्या की भारतीय मुस्लिम हे देश विरोधी किंवा हिंदू द्वेष करणारे आहेत वैगेरे वैगेरे. तेंव्हा मला वाटायचे की माझ्या भोवतालच्या लोकांमधे तशी भावना नाही मग हा असा अपप्रचार का केला जातो. (होय काही ठिकाणी भांडण पण पाहिले पन त्याच करण धर्म नाही. शुल्लक कारण. ते तर मुस्लिम मुस्लिम मधे आहे हिंदू हिंदू मधे आहे... तसले चिल्लर कारणाचे भांडण तर गावोगावी आहेत. पन हिंदू धर्म विरुद्ध इस्लाम धर्म अस काही नाही. मी मस्जिद मधे पन मौलाना चे Bayan(शिकवण /भाषण सोप्या भाषेत) ऐकायचो.. वाट पाहायचो की कधी हे देश किंवा हिंदू चा द्वेष करा सांगतील आणि मी त्यांना तेथेच काऊंटर Question करू. आणि धर्म कुठे असे सांगतो ह्याच उत्तर विचारू. पण तस काही होतच नाही. हिंदूना मौलाना लोक... हिंदू भाई / hamwatan bhai असले शब्द वापरतात जे के प्रेमाचे शब्द आहेत आणि कधीच विष घालणारे शब्द नाही ऐकले, त्या कारणाने मी त्यांचा खूप आदर करतो आणि अभिमान आहे आणि मानत एक निश्चिंतपणा आहे की कोणी किती ही आरोप करो खोटा प्रचार करो पण माझा धर्म जन्मभूमी शी प्रामाणिक राहण्याला धर्माचा भाग मानतो आणि दुसर्या धर्माच्या लोकांशी प्रेमाने माणुसकीने रहायला शिकवतो. मनाला समाधान आहे त्याचा. म्हणून कधीच द्वेषाचे व्यवहार अंगीकारले नाही. (जेंव्हा धर्म वरून खूपच खालच्या स्तरावर जाऊन बोलणारे लोक असतात त्यांना प्रेमाने न बोलता जशास तसे च्या भावनेतून मी पण बोलतो. पण ते फक्त त्याच्या बोलण्याला विरोध असतो, त्या व्यक्तिचा किंवा धर्माचा द्वेष नसतोच.) मी हेच आश्वासन देतो की भारतीय मुस्लिम कधीच देश विरोधी आणि देशवासियांना द्वेष करणारे नाहीत. आम्हाला प्रेमाचे आणि आदराचे वातावरण असलेला भारत पाहिजे आहे. स्वताच्या अधिकारासाठी जेंव्हा गरज असते तेंव्हा प्रत्येकाने कायदेशीर विरोध दर्शने याला मी चुकीच मानत नाही. मग ते कोणीही करत असो. Jai Hind 💐❤️
@@drvedavatijogi6424 भारतामधे जेथे जेथे हिंदूंनी घडवुन आणलेल्या दंगली, बॉब ब्लास्ट हे पन काही कमी नाहीत. Similarly तुम्ही जे म्हणताय तेच लागु होते तिथे पन के जेथे हिंदू majortiy मधे आहेत त्यांनी दंगली घडवून, बॉम्ब ब्लास्ट केले मस्जिद दर्गा Etc मधे. तर तेच म्हणणे इथे पन लागु होते. मग म्हणाल सगळी कडे तर नाही होत भारतात. माझ पन तेच म्हणणे आहे सगळ्या मुस्लिम बहुल देशात तरी सर्वत्र कुठे होतेय. अरब देशात Christian पन आहे jews पन आणि भारतीय हिंदू पन चांगल्या प्रमाणात आहेत. ते तर मस्त छापत आहेत पैसे. राजकीय मुद्द्या ला सामाजिक मुद्दा.. आणि धार्मिक मुद्दा बनवुन.. राजकारण करणे हेच भरताच आजच राजकारण आहे. आणि एवढच वाटत असेल की स्वतः खूपच मानवतावादी आहोत. तर तसेच Partition च्या वेली सगळ्या भारतात किती मुस्लिम कत्तल झाले जरा ते पन विचार करा. विचार करू शकणार नाहीत आपन करण त्यासाठी ग्राउंड लेवल च्या घडामोडी झालेल्या त्यांची माहिती पाहिजे. गावागावात फिरून मुस्लिमांचे एक एक घर बघून मारले... बरेच जीव वाचवून मूलबाळ घेऊन पळाले. तुमचे लोक तुम्हाला सांगणार का की बाळा आम्ही तुझ्या वयाचे मुल.,, तुझ्या आईसारखं महिला वरती अत्याचार बलात्कार करून जाळले मारले?? दुसरी बाजू माहित नसेल तर माहित करावा... न्यायाधीश होण्याची घाई दाखवू नये. Again international politics माहिती नसेल तर त्या विषयावर कोणीच expert होऊन बोलू नही. एवढ सरळ सोप नसत साहेब.
@@drvedavatijogi6424 mam reply करून. Msg send करून. Refresh केले तरी show होत नाहिये. To reply msg vanish झाला. वाईट वाटल 😅 show होत नाहिये Reply करून. Reply mdhe kahi pn nahi बोलत मी. काही REAL facts basis ch fakt. Ani समोरच्याने सांगितले तर समजून पन घेतो. ते srv point prt type krne आता कंटाळवाणे वाटू लागले. कारन YOU ट्यूब आहे. शेवटी effective discussion possible nahit ithe.. Mi nantr करेल Mam. Reply. If possible. Joke kr नाही पन mood off झाला माझा. कमेन्ट सेंट करून पन snd अँड reflect झाली नाही. But तुम्ही simply.. Bhartiy मुस्लिमां वरती होणारे हल्ले, हिंदूंनी घडून आणलेल्या दंगली आणि मस्जिद दर्गा चर बॉम्ब ब्लास्ट या गोष्टी आणि घटनांचा अभ्यास करा. तुम्हाला समजेल.. राजकीय मुद्दा हा कसा धार्मिक आणि सामाजिक मुद्दा बनवला जातो. तेच काश्मीर मधे zal.. Partition ला पन तसच.. तुम्ही स्वता मुस्लिमांची बाजू माहिती करा फक्त. पिक्चर क्लेअर होईल तुम्हाला.
जेव्हा आपण हॉलोकॉस्ट(मानवी जीविताचा संपूर्ण विध्वंस) असा शब्द ऐकतो तेव्हा आपल्यापैकी बहुतेकजण लगेच ज्यू होलोकॉस्टचा विचार करतात. आज अनेक इंग्रजी व इतर भाषेतील चित्रपट ,दूरचित्रवाणी वृत्तचित्रांसह पुस्तके लेख कथा कादंबऱ्या यामुळे ज्यू लोकांवर झालेले अन्याय अत्याचार त्यांचे सामूहिक शिरकाण यामुळे ज्यू होलोकॉस्ट बाबत लोक जागरूक झालेले आहेत .युरोप आणि अमेरिकेत हिटलर आणि त्याच्या सैन्याने केलेल्या मानवी दुःखद गोष्टींवर प्रकाश टाकणारी कमीत कमी काही हजार चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपटांनी नाझी शासनाच्या भयानक गोष्टींचा पर्दाफाश केला आणि आजच्या पिढीच्या नात्झी तानाशाहीच्या दुष्परिणामांबद्दल जाणीव करून दिली .आणि तसेच जगभरातील लोक अनेक अमेरिकन नागरिकांच्या होलोकॉस्ट, तुर्क साम्राज्यात अर्मेनियन लोकांवरील नरसंहार, अॅटलांटिक गुलामांच्या दरम्यान लाखो आफ्रिकन लोक गमावले आहेत याबद्दलही जागरूक आहेत. उलट भारताकडे पहा. आजच्या काळातील आपल्या पूर्वजांच्या बाबतीत जे काही घडले त्याबद्दल भारतीयांमध्ये कोणतीही जाणीव नाही, कारण बहुतेक इतिहासकार या संवेदनशील विषयाला स्पर्श करण्यास नकार देत आहेत. जगातील सर्वात मोठा हॉलोकॉस्ट(मानवी जीविताचा संपूर्ण विध्वंस) भारतात झालेला आहे भारतीय इतिहासकार प्राध्यापक के.एस. लाल यांचे अंदाजानुसार, अरब, अफगाणिस्तान, तुर्की आणि मुगल शासनाच्या अनेक शतकांदरम्यान लाखो स्त्रिया आणि लहान मुलांचे अपहरण झाले किमान आठ कोटी लोक ठार मारले गेले अगणित संपत्ती लुटली गेली हिंदू देवळांचा विध्वंस झाला आणि देवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली त्यांचा उपयोग मशिदीच्या पायऱ्यांची करण्यात आला याला थोडंफार विरोध झाला तो गुरु गोविंदसिंग आणि शिवाजी महाराज यांनी केला हे वगळता कुठेही फारसा विरोध झाला नाही या नरसंहारची यादी
११) नासिकला नारायणाचे देऊळ आहे ते मशीद पडून शिवरायांनी बांधले आहे १२)शिवरायांनी नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर या दोघांना पुन्हा हिंदू करवून घेतलेले आहे १३) शिवरायांनी कोणत्याही नवीन मुसलमान माणसाची नेमणूक केली नाही फक्त फार्शीतून औरंगजेबाला पत्र लिहिण्यासाठी काझी हैदर ची नेमणूक केली होती शिवरायांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाला मिळाला. 14)शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान होते आणि त्यांची संख्या सुद्धा बिग्रेडी नेहमी वाढवीत असतात वास्तविक शिवराय 1657 सालापर्यंत शाहजी राजे यांचे प्रतिनिधी म्हणूनच काम करीत होते त्यामुळे शाहजी राजे यांच्या पदरी जे मुसलमान होते ते आपोआपच शिवरायांचे सरदार झाले ते खलिलप्रमाणे १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान ४) सिद्धी हिलाल ५) नूरखान बेग ६) दौलतखान ७) दर्याखान एवढेच मुसलमान शिवरायांच्या पदरी होते 1657 साली जेव्हा शिवरायांनी स्वतंत्रपणे कारभार करायला सुरुवात केली त्यांनतर हे १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान हे तीन सरदार इतिहासात कुठेही दिसत नाहीत म्हणजे शिवरायांनी त्यांना हळकूं दिले असणार नूरखान बेग याला शिवरायांनी स्वतः पकडले आणि तुरुंगात टाकले दौलतखान हा फक्त राहिला होता जो मराठ्यांना आरमार चे युद्ध असे त्याची शिकवण देत असे तेवढा एकच अधिकारी राहिला होता आणि एक अधिकारी शिवरायांनी स्वतः नेमला होता त्याचे नाव काझी हैदर याचा उपयोग औरंगजेबाला व इतर मुसलमान सरदारांना फारशी भाषेत पत्र लिहिने आणि त्यांची उत्तर जी अली आहेत त्याचे मराठी भाषांतर करणे हे काम होते शिवरायांच्या मृत्यूनंतर तो काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि मदारी मेहतर हे तर चक्क थोतांड आहे तद्दन खोटे आहे 15)एकदा शिवराय गोव्याच्या अगदी सीमेलगत गेले होते तेव्हा गोव्यातील काही लोक त्यांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले कि गोव्याच्या पोर्तुगीज सत्ताधीशाने एक हुकूम काढला आहे आणि त्यात तुम्ही धर्मान्तर करून एकतर ख्रिश्चन व्हा नाहीतर गोव्यातून चालते व्हा आणि आता आम्हाला गोव्यात राहायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याशिवाय दुसरा उपाय नाही तेव्हा शिवरायांनी आपल्या सैन्याला गोव्याच्या सरहद्दीमधील एक गावात पाठविले आणि तिथून त्या गावातील सर्व ख्रिश्चन पाद्री धरून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे चार पाद्री आले शिवरायांनी त्यांना सांगितले कि ख्रिश्चन धर्मचा त्याग करून हिंदू धर्मचा स्वीकार करा त्यांनी नकार दिल्यावर त्या चौघांची मुंडकी उडविली आणि ती गोव्याच्या गव्हर्नर कडे पाठविली तेव्हा त्या गव्हर्नरने आपला हुकूम मागे घेतला 16)तामिळनाडूत तिरुवन्नमली येथे कोणाचलपतीचे देऊळ पडून तिथे मशीद बांधली होती ती मशीद पडून पुन्हा शिवरायांनी देऊळ बांधले यावरून हे स्पष्ठ होते कि शिवरायांनी हे राज्य हिंदूंसाठी निर्माण केले होते ते सर्वधर्म समभावी होते हा तद्दन बकवास आहे.
वाव😷 हा 'EVM' घोटाळाच..! ट्रिपल talaq ला रडणारा शरदराव पुरोगामी का? का एक महिला असून ट्रिपल talaq कायदा विरोधात राडणारी सुसु ताई पुरोगामी? तुमची विचारसणी, तुमचं मत म्हणजे लोकांचं मतदान नसतं.. आता तरी रोज post करून वातावरण दूषित करण बंद करा.. खरं बोलला की धार्मिक द्वेष का 🤬 ऐक दादा . न इथं कंमेंट्स करणारे ढोंगी पुरोगामी.. शाह बानो case पासून जे तुम्ही ढोंगी पुरोगामीपणा लावलाय तो थांबवा.. ट्रिपल talaq, पॉपुलशन law, युनिफॉर्म सिविल कोड आणण पुरोगामी असताना तुम्ही फक्त नवीन मालेगाव, वायनाड बनवण्यासाठी विरोध करता सुधरा.. विसाव्या शतकात पॉपुलशन अजेन्डा असणाऱ्या भामट्या बद्दल बोला.. का जसं पवार बोलतात की मिम मुलं जिंकलं.. सो तो अजेन्डा आहे का.. जरा कळतं असेल तर केरळ बंगाल चा लोकसंख्या बॅलन्स पहा..बाकी शाळेत युनिफॉर्म घाला म्हणाला तर communal का? इथं ट्रिपल talaq ला पवार राहुल रडताय.. विशिष्ट लोकांमुळे वायनाड ला गेले.. का रोज मालेगाव बनल्याशिवाय जिंकणे अवघड आहे का.. आम्ही बहुजन न NCP voters आहोत.. पण हे लंग्नलुंचम न ढोंगी seculersim soda..

Great speech Sir, India needs a Healthy Hospitable environment . Thanks for sowing the seeds of Kindness and Compassion. I gather much Information from your Videos. Wants to learn more and more from your Speech and Sessions.. Please putforth your Thoughts on a regular basis, 2 times weekly, on whatever's Topic you find it's the need. Thanks Sir 🙏🙏
Raju Saheb.. tumhi hushar aahat aani tyacha aadar aahe..fakta he tumhi je samor baslelya Hindu naa sangtay..hech tumche vichar Jara ekadhya Muslim samajacha sammelanat bola. Dharma asa kahi nasta, Dharma cha kahi upayog nahi, manasha cha janm haa shodh ghenya saathi aahe..pls he tyana samjavnyacha prayantna kara aani bagha te kase react hotat te. Aho hindu he sagla jantat mhanun aata paryant he sagla tikla aahe aani pudhe hi tikel..
काशी, अयोध्या आणि मथुराच का पाडली? एवढीच गंगा जमुनी तहजीब होतीच तर भारताची फाळणी का झाले? धर्माच्या नावावरच झाली ना? असूही शकते की गंगा जमुनी तहजीब होती तर ती एका बाजूने होऊ शकत नाही आणि जर ती एकाच बाजूने असेल तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात जी हिंदुंची अवस्था झाली तीच अवस्था होते.
अकबराचे एवढे कौतुक करताय तर मग हे हि सांगा कि राणा प्रताप यांचे राज्य जिंकण्यासाठी एवढे जंग जंग का पचढले. ठेवायची ना मग गंगा जमना तहजीब . ठेवायचं होतं मित्रांवताचे नाते
हा परत बकवास करतो आहे हा १२. ५५ मध्ये म्हणतो कि "शिवाजी महाराज हे पण गंगा जमुना तहजीब महाराष्ट्रात रुजविली " इतका बकवास करू नका , शिवाजी महाराजांकडे आठ ते दहा मुसलमान होते म्हणून ते धर्मनिरपेक्ष होते असला बकवास हा करतो आहे १) शिवरायांनी कुठेही अगदी कुठेही मशीद बांधलेली नाही शिवरायांनी आपली नवीन राजधानी रायगडावर निर्माण केली तेव्हा राजवाड्यासमोर मशीद बांधली असा तद्दन खोटा प्रचार बी ग्रेडी करतात तो खोटा लबाडीचा आणि शिवराय यांचा अपमान करणारा आहे २) शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणत्याही मशिदीला इनाम दिलेले नाही याउलट इंदापूरच्या काझीनी लिहिलेल्या एका पत्रात तो असे लिहितो कि "शिवाजी भोसल्याच्या काळात आमचे इनाम बंद झाले आहे ". ३)शिवरायांनी आपला भाऊ व्यंकोजी महाराज याना लिहिलेल्या पत्रात शिवराय लिहितात "मी तुर्कांना मारतो (म्हणजे मुसलमानांना ) आणि तू त्यांना सैन्यात ठेवून घेतो तर तुझा विजय कसा होईल ?" ४)फ्रायर नावाचा एक पाद्री होता तो लिहितो "शिवाजीने कल्याण भिवंडी परिसरातील मशिदीतील काझीना हाकलवून दिले तिथे नमाज पढण्यास बंदी केली आणि त्या मशिदीचा उपयोग धान्य ठेवायची कोठारे म्हणून करायला सूर्यवंत केली ५)गोव्यातील सप्तकोटेश्वराचे मंदिर सुरवातीला मुसलमानांनी पाडले होते नंतर ते पोर्तुगीजांनी पाडले त्यांनतर शिवरायांनी ते पुन्हा बांधून त्यात देवाची प्रतिष्ठापना केली आणि तसा शिलालेख त्या मंदिरात कोरलेला आहे ६)आदिलशाहने जे फर्मान पाठविले आहे त्यात आदिलशहा लिहितो कि "शिवाजीमुळे मुसलमान धर्माची वाढ खुंटली आहे " ७)संभाजी महाराजांचे जे दानपत्र आहे त्यात ते लिहितात आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व गो ब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक मुसलमानांना ठार मारले असा करतात ८)हडकोळणं नावाचे गाव गोव्याचा भूमीजवळ सिंधुदुर्ग जिल्यात आहे त्या ठिकाणी संभाजी राजे यांचा एक शिलालेख आहे त्यात ते लिहितात "हे आता हिंदू राज्य झाले आहे ." ९)हेनरी रिव्हींग्टन याने शिवरायांना लिहिलेल्या पत्रात शिवरायांचा उललकेह हिंदू किंग असा केला आहे १०)नासिक जवळील त्र्यंबकेश्वरचे जे देऊळ आहे ते मशीद पाडून शिवरायांनी बांधलेले आहे ११) नासिकला नारायणाचे देऊळ आहे ते मशीद पडून शिवरायांनी बांधले आहे १२)शिवरायांनी नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर या दोघांना पुन्हा हिंदू करवून घेतलेले आहे १३) शिवरायांनी कोणत्याही नवीन मुसलमान माणसाची नेमणूक केली नाही फक्त फार्शीतून औरंगजेबाला पत्र लिहिण्यासाठी काझी हैदर ची नेमणूक केली होती शिवरायांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाला मिळाला
आम्हाला इतिहास वाचता येतो. परुळेकर सारखे लोकांना मूर्ख समजतात, इस्लाम ch सत्य आत्ता लपून राहिलेला नाही. इस्लाम चा लाखो कत्तली चा इतिहास आणि 4 गोष्टी सापडावीत फक्त.
ज्या भारत देशात हिमालय आहे कैलाश पर्वत आहे आणी ज्या विषयावर आजचे समाज प्रबोधन सूरू आहे त्यातील गंगा सुद्धा हिमालयातून प्रवाहीत झाली आहे आणी अश्या अनेक नद्या ज्या कित्येक महीने बर्फानेच गोठलेल्या असतात त्या भारतात बर्फ हा बाबराने आनला आणी भारताला बर्फ नावाची वस्तू काय असते हे बाबरा मुळे कळले ही अत्यंत उपयुक्त माहीती आज महान विचारलंत परूळेकर यांच्याकडून मिळाला आणी जिवनाचे सार्थक झाले असे वाटत आहे परूळेकरांसारख्या महान आणी भव्यदिव्य चिंतनशिल विचारवंताला मानाचा मुजरा 🤣
26:00 औरंगजेबाने शिवाजी दुसरे (शाहू) यांचा इस्लाम मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला पण राजे ठाम राहिले तर त्याने अस म्हटले की हा नसेल होत तर मला दोन माणसे हवीत जी कन्व्हर्ट होतील मग निंबाळकर घराण्यातील दोन कन्व्हर्ट झाली नंतर राज्यप्रप्ती नंतर शाहू महाराज यांनी त्यांना मदत केली
RSS के भटमान्य औलादीयो को भारत कि जगह हिन्दू स्थान पाकिस्तान चाहिए था प्रधान मंत्री पद के दावेदार एक ब्राम्हण दुसरा बनिया जिसके दादा का सरनेम ठंक्कर गुजरात थी धर्म परिवर्तन करके मुस्लिम बना जिन्हा बनिया ब्राम्हणोका वर्चस्व कायम रहे दोनों प्रधान मंत्री बन गये भारत के मुल निवासी धर्म के नाम पर बेवकूफ बन गया मंदिर मस्जिद हिन्दू मुस्लिम में उलझकर रख दिया संविधान के अनुसार शिक्षा स्वास्थ्य रोजगार किसान उद्योग मजदूर वर्ग संविधान के अनुसार जो फंडामेंटल राइट्स मिलने चाहिए वो कांग्रेस ने नहीं मिलने दिये और अब अंग्रेजों के दलाल साथ साल से संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं मतलब संविधान खत्म मनुस्मुती लागु मुल निवासी भारतीय वापस गुलाम
Raju sir mi tumcha khup fan ahe. Tumchya bolnyacha ani tumchya a. H salunke sir chi jevha mulakhat ghetli tevha ti mala awdli pls mala tumcha nm milel ka sir
Sambhaji Raje refers to his father as Hindu King, British officer refers him as the General of the Hindu Forces. Shivaji Maharaj deliberately did not continue any grants granted to Masjids. Maharaj attempts to conciliate with Mirza raje and calls him fellow Hindu King. tried to establish an Hindu alliance with Chitrasaal, Ahom King. On what basis you are claiming there were muslims with maharaj.
मुस्लिम समाज आपल्या धार्मिक परंपरा प्रथा अगदी प्राणपणाने सांभाळतात... पण नतद्रष्ट विचारवंत हिंदू मात्र.... आपल्या धर्मावर टीका करण्याचा नालायकपणा करतात
हा परत बकवास करतो आहे हा १२. ५५ मध्ये म्हणतो कि "शिवाजी महाराज हे पण गंगा जमुना तहजीब महाराष्ट्रात रुजविली " इतका बकवास करू नका , शिवाजी महाराजांकडे आठ ते दहा मुसलमान होते म्हणून ते धर्मनिरपेक्ष होते असला बकवास हा करतो आहे 14)शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान होते आणि त्यांची संख्या सुद्धा बिग्रेडी नेहमी वाढवीत असतात वास्तविक शिवराय 1657 सालापर्यंत शाहजी राजे यांचे प्रतिनिधी म्हणूनच काम करीत होते त्यामुळे शाहजी राजे यांच्या पदरी जे मुसलमान होते ते आपोआपच शिवरायांचे सरदार झाले ते खलिलप्रमाणे १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान ४) सिद्धी हिलाल ५) नूरखान बेग ६) दौलतखान ७) दर्याखान एवढेच मुसलमान शिवरायांच्या पदरी होते 1657 साली जेव्हा शिवरायांनी स्वतंत्रपणे कारभार करायला सुरुवात केली त्यांनतर हे १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान हे तीन सरदार इतिहासात कुठेही दिसत नाहीत म्हणजे शिवरायांनी त्यांना हळकूं दिले असणार नूरखान बेग याला शिवरायांनी स्वतः पकडले आणि तुरुंगात टाकले दौलतखान हा फक्त राहिला होता जो मराठ्यांना आरमार चे युद्ध असे त्याची शिकवण देत असे तेवढा एकच अधिकारी राहिला होता आणि एक अधिकारी शिवरायांनी स्वतः नेमला होता त्याचे नाव काझी हैदर याचा उपयोग औरंगजेबाला व इतर मुसलमान सरदारांना फारशी भाषेत पत्र लिहिने आणि त्यांची उत्तर जी अली आहेत त्याचे मराठी भाषांतर करणे हे काम होते शिवरायांच्या मृत्यूनंतर तो काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि मदारी मेहतर हे तर चक्क थोतांड आहे तद्दन खोटे आहे 15)एकदा शिवराय गोव्याच्या अगदी सीमेलगत गेले होते तेव्हा गोव्यातील काही लोक त्यांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले कि गोव्याच्या पोर्तुगीज सत्ताधीशाने एक हुकूम काढला आहे आणि त्यात तुम्ही धर्मान्तर करून एकतर ख्रिश्चन व्हा नाहीतर गोव्यातून चालते व्हा आणि आता आम्हाला गोव्यात राहायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याशिवाय दुसरा उपाय नाही तेव्हा शिवरायांनी आपल्या सैन्याला गोव्याच्या सरहद्दीमधील एक गावात पाठविले आणि तिथून त्या गावातील सर्व ख्रिश्चन पाद्री धरून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे चार पाद्री आले शिवरायांनी त्यांना सांगितले कि ख्रिश्चन धर्मचा त्याग करून हिंदू धर्मचा स्वीकार करा त्यांनी नकार दिल्यावर त्या चौघांची मुंडकी उडविली आणि ती गोव्याच्या गव्हर्नर कडे पाठविली तेव्हा त्या गव्हर्नरने आपला हुकूम मागे घेतला 16)तामिळनाडूत तिरुवन्नमली येथे कोणाचलपतीचे देऊळ पडून तिथे मशीद बांधली होती ती मशीद पडून पुन्हा शिवरायांनी देऊळ बांधले यावरून हे स्पष्ठ होते कि शिवरायांनी हे राज्य हिंदूंसाठी निर्माण केले होते ते सर्वधर्म समभावी होते हा तद्दन बकवास आहे
तुम्ही बोलतात ,,,,,,तेच सर्वांनी बोलण्याची आज गरज आहे,,,,,,, जे सत्तेत आहेत सध्या देशाचं नेतृत्व करतात त्यांनी देशात प्रेम फुलविले पाहिजे, तेच द्वेष पसरवीत आहेत, देशाचं नेतृत्व मुखपणे बघत आहे,,,,,,जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलत नाही,,,,,,,नको तिथं मन की बात,,,,,,,जगावेगळं देश चालवण चालू आहे,,,,खोटारडे पनाचा कळस गाठला आहे,,,,,,तरुण पिढी ला भरकटत घेऊन चालले आहेत,,
Ase so called intellectual ya deshat aahet he ya deshach durbhagya aahe. He lok aapan khup mothe abbhyasu aahot asa aav aanun aapan sangato hech satya aahe ase bhasavtaat. Aani aapan yala bali padato
In words of Ghalib himself- दिल के बहल जाने को , यह खयाल अच्छा है ! Simply shallow speech. Considering the damage this so-called Tehjeeb made to India, its very weak analytically. Indian culture was considerably better. shallow examples... esp. Bangash... He did so because of the terror Bajirao had at that time.
Maharajanchya sobat kontehi muslim navte, varchya padavar tar mulich nahi. saaf khota ahe he. Ninad Bedekar, mehenadle ya kuthlyahi itihaskaracha likhan paha. Shivaji was unapologetically a Hindu King. for the further reference refer this link. th-cam.com/video/9YKHlrvAW7E/w-d-xo.html
Aajun bramhanwadi vichrachya lokanna he patnar nahi Karan bramhan wadynche aastitva he dharma chya aadharavar aahe..dharm sampla tar barmhan sampel.mhanun te nehami lokanna Deva dharma chi bhiti dhakun svatache aastitva tikaunyache prayatna kartat.
अकबराचे एवढे कौतुक करताय तर मग हे हि सांगा कि राणा प्रताप यांचे राज्य जिंकण्यासाठी एवढे जंग जंग का पचढले. ठेवायची ना मग गंगा जमना तहजीब . ठेवायचं होतं मित्रांवताचे नाते
Very nice
Chhan....
आजच्या भोंग्याच्या राजकारणावर उत्तम उतारा म्हणून हे भाषण महत्त्वाचं आहे.. छान
सर, फारच सुंदर रितीने आपण भाषण केलेले आहे ! हे सर्वांना कळो म्हणजे भारतात शांततापूर्ण वातावरण कायम राहील ! धन्यवाद ! 🙏🙏🙏
सर खूप छान माहिती दिली आहे
खूप सोप्या भाषेत क्लिष्ट विषया चि केलेली मांडणी..सुंदर...अभिप्राय द्यायचा आहे. अजून एकदा ऐकून..
मी मुस्लिम म्हणून सर्व बांधवांना सांगू इच्छितो की, जेंव्हा मला ह्या गोष्टी ऐकायला मिळायच्या की भारतीय मुस्लिम हे देश विरोधी किंवा हिंदू द्वेष करणारे आहेत वैगेरे वैगेरे. तेंव्हा मला वाटायचे की माझ्या भोवतालच्या लोकांमधे तशी भावना नाही मग हा असा अपप्रचार का केला जातो. (होय काही ठिकाणी भांडण पण पाहिले पन त्याच करण धर्म नाही. शुल्लक कारण. ते तर मुस्लिम मुस्लिम मधे आहे हिंदू हिंदू मधे आहे... तसले चिल्लर कारणाचे भांडण तर गावोगावी आहेत. पन हिंदू धर्म विरुद्ध इस्लाम धर्म अस काही नाही.
मी मस्जिद मधे पन मौलाना चे Bayan(शिकवण /भाषण सोप्या भाषेत) ऐकायचो.. वाट पाहायचो की कधी हे देश किंवा हिंदू चा द्वेष करा सांगतील आणि मी त्यांना तेथेच काऊंटर Question करू. आणि धर्म कुठे असे सांगतो ह्याच उत्तर विचारू. पण तस काही होतच नाही.
हिंदूना मौलाना लोक... हिंदू भाई / hamwatan bhai असले शब्द वापरतात जे के प्रेमाचे शब्द आहेत आणि कधीच विष घालणारे शब्द नाही ऐकले, त्या कारणाने मी त्यांचा खूप आदर करतो आणि अभिमान आहे आणि मानत एक निश्चिंतपणा आहे की कोणी किती ही आरोप करो खोटा प्रचार करो पण माझा धर्म जन्मभूमी शी प्रामाणिक राहण्याला धर्माचा भाग मानतो आणि दुसर्या धर्माच्या लोकांशी प्रेमाने माणुसकीने रहायला शिकवतो. मनाला समाधान आहे त्याचा. म्हणून कधीच द्वेषाचे व्यवहार अंगीकारले नाही. (जेंव्हा धर्म वरून खूपच खालच्या स्तरावर जाऊन बोलणारे लोक असतात त्यांना प्रेमाने न बोलता जशास तसे च्या भावनेतून मी पण बोलतो. पण ते फक्त त्याच्या बोलण्याला विरोध असतो, त्या व्यक्तिचा किंवा धर्माचा द्वेष नसतोच.)
मी हेच आश्वासन देतो की भारतीय मुस्लिम कधीच देश विरोधी आणि देशवासियांना द्वेष करणारे नाहीत. आम्हाला प्रेमाचे आणि आदराचे वातावरण असलेला भारत पाहिजे आहे.
स्वताच्या अधिकारासाठी जेंव्हा गरज असते तेंव्हा प्रत्येकाने कायदेशीर विरोध दर्शने याला मी चुकीच मानत नाही. मग ते कोणीही करत असो.
Jai Hind 💐❤️
@sohelsayyad, भारतीय मुस्लिम हे देश विरोधी किंवा हिंदू द्वेष करणारे नाहीत असं माझं ठाम मत आहे
तुमचे विचार आवडले. पण मग काश्मीर का घडले??जिथे हिंदू minority मधे येतात तेव्हा मुस्लिम कसे वागतात ?
@@drvedavatijogi6424 भारतामधे जेथे जेथे हिंदूंनी घडवुन आणलेल्या दंगली, बॉब ब्लास्ट हे पन काही कमी नाहीत. Similarly तुम्ही जे म्हणताय तेच लागु होते तिथे पन के जेथे हिंदू majortiy मधे आहेत त्यांनी दंगली घडवून, बॉम्ब ब्लास्ट केले मस्जिद दर्गा Etc मधे. तर तेच म्हणणे इथे पन लागु होते.
मग म्हणाल सगळी कडे तर नाही होत भारतात. माझ पन तेच म्हणणे आहे सगळ्या मुस्लिम बहुल देशात तरी सर्वत्र कुठे होतेय.
अरब देशात Christian पन आहे jews पन आणि भारतीय हिंदू पन चांगल्या प्रमाणात आहेत. ते तर मस्त छापत आहेत पैसे.
राजकीय मुद्द्या ला सामाजिक मुद्दा.. आणि धार्मिक मुद्दा बनवुन.. राजकारण करणे हेच भरताच आजच राजकारण आहे.
आणि एवढच वाटत असेल की स्वतः खूपच मानवतावादी आहोत. तर तसेच Partition च्या वेली सगळ्या भारतात किती मुस्लिम कत्तल झाले जरा ते पन विचार करा.
विचार करू शकणार नाहीत आपन करण त्यासाठी ग्राउंड लेवल च्या घडामोडी झालेल्या त्यांची माहिती पाहिजे.
गावागावात फिरून मुस्लिमांचे एक एक घर बघून मारले... बरेच जीव वाचवून मूलबाळ घेऊन पळाले.
तुमचे लोक तुम्हाला सांगणार का की बाळा आम्ही तुझ्या वयाचे मुल.,, तुझ्या आईसारखं महिला वरती अत्याचार बलात्कार करून जाळले मारले??
दुसरी बाजू माहित नसेल तर माहित करावा... न्यायाधीश होण्याची घाई दाखवू नये.
Again international politics माहिती नसेल तर त्या विषयावर कोणीच expert होऊन बोलू नही. एवढ सरळ सोप नसत साहेब.
@@drvedavatijogi6424 mam reply करून. Msg send करून. Refresh केले तरी show होत नाहिये.
To reply msg vanish झाला.
वाईट वाटल 😅 show होत नाहिये Reply करून.
Reply mdhe kahi pn nahi बोलत मी. काही REAL facts basis ch fakt. Ani समोरच्याने सांगितले तर समजून पन घेतो.
ते srv point prt type krne आता कंटाळवाणे वाटू लागले. कारन YOU ट्यूब आहे. शेवटी effective discussion possible nahit ithe..
Mi nantr करेल Mam. Reply. If possible. Joke kr नाही पन mood off झाला माझा. कमेन्ट सेंट करून पन snd अँड reflect झाली नाही.
But तुम्ही simply.. Bhartiy मुस्लिमां वरती होणारे हल्ले, हिंदूंनी घडून आणलेल्या दंगली आणि मस्जिद दर्गा चर बॉम्ब ब्लास्ट या गोष्टी आणि घटनांचा अभ्यास करा.
तुम्हाला समजेल.. राजकीय मुद्दा हा कसा धार्मिक आणि सामाजिक मुद्दा बनवला जातो. तेच काश्मीर मधे zal.. Partition ला पन तसच..
तुम्ही स्वता मुस्लिमांची बाजू माहिती करा फक्त. पिक्चर क्लेअर होईल तुम्हाला.
Great information... Thanks
Thank you
हेच भाषण मुस्लीम बांधवांसमोरही केले पाहिजे.
आंबेडकर यांच्या thoughts on Pakistan याचा उल्लेख हवा होता.
Thanks , Very Nice thoughts !
जेव्हा आपण हॉलोकॉस्ट(मानवी जीविताचा संपूर्ण विध्वंस) असा शब्द ऐकतो तेव्हा आपल्यापैकी बहुतेकजण लगेच ज्यू होलोकॉस्टचा विचार करतात. आज
अनेक इंग्रजी व इतर भाषेतील चित्रपट ,दूरचित्रवाणी वृत्तचित्रांसह पुस्तके लेख कथा कादंबऱ्या यामुळे ज्यू लोकांवर झालेले अन्याय अत्याचार त्यांचे सामूहिक शिरकाण यामुळे ज्यू होलोकॉस्ट बाबत लोक जागरूक झालेले आहेत .युरोप आणि अमेरिकेत हिटलर आणि त्याच्या सैन्याने केलेल्या मानवी दुःखद गोष्टींवर प्रकाश टाकणारी कमीत कमी काही हजार चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपटांनी नाझी शासनाच्या भयानक गोष्टींचा पर्दाफाश केला आणि आजच्या पिढीच्या नात्झी तानाशाहीच्या दुष्परिणामांबद्दल जाणीव करून दिली .आणि तसेच जगभरातील लोक अनेक अमेरिकन नागरिकांच्या होलोकॉस्ट, तुर्क साम्राज्यात अर्मेनियन लोकांवरील नरसंहार, अॅटलांटिक गुलामांच्या दरम्यान लाखो आफ्रिकन लोक गमावले आहेत याबद्दलही जागरूक आहेत.
उलट भारताकडे पहा. आजच्या काळातील आपल्या पूर्वजांच्या बाबतीत जे काही घडले त्याबद्दल भारतीयांमध्ये कोणतीही जाणीव नाही, कारण बहुतेक इतिहासकार या संवेदनशील विषयाला स्पर्श करण्यास नकार देत आहेत. जगातील सर्वात मोठा हॉलोकॉस्ट(मानवी जीविताचा संपूर्ण विध्वंस) भारतात झालेला आहे
भारतीय इतिहासकार प्राध्यापक के.एस. लाल यांचे अंदाजानुसार, अरब, अफगाणिस्तान, तुर्की आणि मुगल शासनाच्या अनेक शतकांदरम्यान लाखो स्त्रिया आणि लहान मुलांचे अपहरण झाले किमान आठ कोटी लोक ठार मारले गेले अगणित संपत्ती लुटली गेली हिंदू देवळांचा विध्वंस झाला आणि देवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली त्यांचा उपयोग मशिदीच्या पायऱ्यांची करण्यात आला याला थोडंफार विरोध झाला तो गुरु गोविंदसिंग आणि शिवाजी महाराज यांनी केला हे वगळता कुठेही फारसा विरोध झाला नाही या नरसंहारची यादी
Raju Sir, तबियत उतरली आपली वर्षा मध्ये. काळजी घ्या. आत्ता जास्त फिट दिसता
झाले मोकळे आकाश 🌹
Perfect. Mazya mate raju parulekar kahihi chukicha bolalalele nahi. Great knowledgeable orator. Namaste
११) नासिकला नारायणाचे देऊळ आहे ते मशीद पडून शिवरायांनी बांधले आहे
१२)शिवरायांनी नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर या दोघांना पुन्हा हिंदू करवून घेतलेले आहे
१३) शिवरायांनी कोणत्याही नवीन मुसलमान माणसाची नेमणूक केली नाही फक्त फार्शीतून औरंगजेबाला पत्र लिहिण्यासाठी काझी हैदर ची नेमणूक केली होती शिवरायांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाला मिळाला.
14)शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान होते आणि त्यांची संख्या सुद्धा बिग्रेडी नेहमी वाढवीत असतात वास्तविक शिवराय 1657 सालापर्यंत शाहजी राजे यांचे प्रतिनिधी म्हणूनच काम करीत होते त्यामुळे शाहजी राजे यांच्या पदरी जे मुसलमान होते ते आपोआपच शिवरायांचे सरदार झाले ते खलिलप्रमाणे
१) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान ४) सिद्धी हिलाल ५) नूरखान बेग ६) दौलतखान ७) दर्याखान एवढेच मुसलमान शिवरायांच्या पदरी होते 1657 साली जेव्हा शिवरायांनी स्वतंत्रपणे कारभार करायला सुरुवात केली त्यांनतर हे १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान हे तीन सरदार इतिहासात कुठेही दिसत नाहीत म्हणजे शिवरायांनी त्यांना हळकूं दिले असणार नूरखान बेग याला शिवरायांनी स्वतः पकडले आणि तुरुंगात टाकले दौलतखान हा फक्त राहिला होता जो मराठ्यांना आरमार चे युद्ध असे त्याची शिकवण देत असे तेवढा एकच अधिकारी राहिला होता
आणि एक अधिकारी शिवरायांनी स्वतः नेमला होता त्याचे नाव काझी हैदर याचा उपयोग औरंगजेबाला व इतर मुसलमान सरदारांना फारशी भाषेत पत्र लिहिने आणि त्यांची उत्तर जी अली आहेत त्याचे मराठी भाषांतर करणे हे काम होते शिवरायांच्या मृत्यूनंतर तो काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला
आणि मदारी मेहतर हे तर चक्क थोतांड आहे तद्दन खोटे आहे
15)एकदा शिवराय गोव्याच्या अगदी सीमेलगत गेले होते तेव्हा गोव्यातील काही लोक त्यांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले कि गोव्याच्या पोर्तुगीज सत्ताधीशाने एक हुकूम काढला आहे आणि त्यात तुम्ही धर्मान्तर करून एकतर ख्रिश्चन व्हा नाहीतर गोव्यातून चालते व्हा आणि आता आम्हाला गोव्यात राहायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याशिवाय दुसरा उपाय नाही तेव्हा शिवरायांनी आपल्या सैन्याला गोव्याच्या सरहद्दीमधील एक गावात पाठविले आणि तिथून त्या गावातील सर्व ख्रिश्चन पाद्री धरून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे चार पाद्री आले शिवरायांनी त्यांना सांगितले कि ख्रिश्चन धर्मचा त्याग करून हिंदू धर्मचा स्वीकार करा त्यांनी नकार दिल्यावर त्या चौघांची मुंडकी उडविली आणि ती गोव्याच्या गव्हर्नर कडे पाठविली तेव्हा त्या गव्हर्नरने आपला हुकूम मागे घेतला
16)तामिळनाडूत तिरुवन्नमली येथे कोणाचलपतीचे देऊळ पडून तिथे मशीद बांधली होती ती मशीद पडून पुन्हा शिवरायांनी देऊळ बांधले
यावरून हे स्पष्ठ होते कि शिवरायांनी हे राज्य हिंदूंसाठी निर्माण केले होते ते सर्वधर्म समभावी होते हा तद्दन बकवास आहे.
असं काही पाहिलं ऐकलं की आशा निर्माण होते की हा देश अजून वाया गेला नाही
वाव😷 हा 'EVM'
घोटाळाच..!
ट्रिपल talaq ला रडणारा शरदराव पुरोगामी का?
का एक महिला असून ट्रिपल talaq कायदा विरोधात राडणारी सुसु ताई पुरोगामी?
तुमची विचारसणी, तुमचं मत म्हणजे लोकांचं मतदान नसतं..
आता तरी रोज post करून वातावरण दूषित करण बंद करा..
खरं बोलला की धार्मिक द्वेष का 🤬
ऐक दादा . न इथं कंमेंट्स करणारे ढोंगी पुरोगामी..
शाह बानो case पासून जे तुम्ही ढोंगी पुरोगामीपणा लावलाय तो थांबवा..
ट्रिपल talaq, पॉपुलशन law, युनिफॉर्म सिविल कोड आणण पुरोगामी असताना तुम्ही फक्त नवीन मालेगाव, वायनाड बनवण्यासाठी विरोध करता
सुधरा..
विसाव्या शतकात पॉपुलशन अजेन्डा असणाऱ्या भामट्या बद्दल बोला.. का जसं पवार बोलतात की मिम मुलं जिंकलं.. सो तो अजेन्डा आहे का.. जरा कळतं असेल तर केरळ बंगाल चा लोकसंख्या बॅलन्स पहा..बाकी शाळेत युनिफॉर्म घाला म्हणाला तर communal का?
इथं ट्रिपल talaq ला पवार राहुल रडताय.. विशिष्ट लोकांमुळे वायनाड ला गेले..
का रोज मालेगाव बनल्याशिवाय जिंकणे अवघड आहे का..
आम्ही बहुजन न NCP voters आहोत.. पण हे लंग्नलुंचम न ढोंगी seculersim soda..
सगळा शहाणपणा हिंदूंना शिकवायचा, याला एक तर्फी गंगा जमुनी तहजीभ म्हणतात. जाउन जरा मुस्लिमांना असे प्रबोधन करावे.
Navi sunder vichar dilay
वाव😷 हा 'EVM'
घोटाळाच..!
ट्रिपल talaq ला रडणारा शरदराव पुरोगामी का?
का एक महिला असून ट्रिपल talaq कायदा विरोधात राडणारी सुसु ताई पुरोगामी?
तुमची विचारसणी, तुमचं मत म्हणजे लोकांचं मतदान नसतं..
आता तरी रोज post करून वातावरण दूषित करण बंद करा..
खरं बोलला की धार्मिक द्वेष का 🤬
ऐक दादा . न इथं कंमेंट्स करणारे ढोंगी पुरोगामी..
शाह बानो case पासून जे तुम्ही ढोंगी पुरोगामीपणा लावलाय तो थांबवा..
ट्रिपल talaq, पॉपुलशन law, युनिफॉर्म सिविल कोड आणण पुरोगामी असताना तुम्ही फक्त नवीन मालेगाव, वायनाड बनवण्यासाठी विरोध करता
सुधरा..
विसाव्या शतकात पॉपुलशन अजेन्डा असणाऱ्या भामट्या बद्दल बोला.. का जसं पवार बोलतात की मिम मुलं जिंकलं.. सो तो अजेन्डा आहे का.. जरा कळतं असेल तर केरळ बंगाल चा लोकसंख्या बॅलन्स पहा..बाकी शाळेत युनिफॉर्म घाला म्हणाला तर communal का?
इथं ट्रिपल talaq ला पवार राहुल रडताय.. विशिष्ट लोकांमुळे वायनाड ला गेले..
का रोज मालेगाव बनल्याशिवाय जिंकणे अवघड आहे का..
आम्ही बहुजन न NCP voters आहोत.. पण हे लंग्नलुंचम न ढोंगी seculersim soda..
राजू परुळेकर तुमची बुद्धी एवढी हिन असेल? कसकाय शिकलात ?
🙏🙏
एकदम स्टुडिओ मध्ये जसे मोकळेपणाने बोलतात तसेच बोलत आहात.
वाव😷 हा 'EVM'
घोटाळाच..!
ट्रिपल talaq ला रडणारा शरदराव पुरोगामी का?
का एक महिला असून ट्रिपल talaq कायदा विरोधात राडणारी सुसु ताई पुरोगामी?
तुमची विचारसणी, तुमचं मत म्हणजे लोकांचं मतदान नसतं..
आता तरी रोज post करून वातावरण दूषित करण बंद करा..
खरं बोलला की धार्मिक द्वेष का 🤬
ऐक दादा . न इथं कंमेंट्स करणारे ढोंगी पुरोगामी..
शाह बानो case पासून जे तुम्ही ढोंगी पुरोगामीपणा लावलाय तो थांबवा..
ट्रिपल talaq, पॉपुलशन law, युनिफॉर्म सिविल कोड आणण पुरोगामी असताना तुम्ही फक्त नवीन मालेगाव, वायनाड बनवण्यासाठी विरोध करता
सुधरा..
विसाव्या शतकात पॉपुलशन अजेन्डा असणाऱ्या भामट्या बद्दल बोला.. का जसं पवार बोलतात की मिम मुलं जिंकलं.. सो तो अजेन्डा आहे का.. जरा कळतं असेल तर केरळ बंगाल चा लोकसंख्या बॅलन्स पहा..बाकी शाळेत युनिफॉर्म घाला म्हणाला तर communal का?
इथं ट्रिपल talaq ला पवार राहुल रडताय.. विशिष्ट लोकांमुळे वायनाड ला गेले..
का रोज मालेगाव बनल्याशिवाय जिंकणे अवघड आहे का..
आम्ही बहुजन न NCP voters आहोत.. पण हे लंग्नलुंचम न ढोंगी seculersim soda..
Atta deep bhav
नेहमप्रमाणेच.. कल्पनांचे पतंग उडवणारे भाषण
Great sir, salute to you
Pls discuss about muslim league in kerla congress na tya party la kutcha washing machine madha takla ki ta secular zhala
Muslim League kadhi pan secular navti. Kadhi honar naahi.
❤
सर खरंच खुप छान प्रकारे इतिहास सांगितले आहे पण काही मनोरुग्ण आहे जे तुम्हाला विचारतात असं कुठे लिहिले आहे
Sir पृथ्वीराज चव्हाण यांची एक मुलाखत घ्या plz 🙏
सुख म्हणजे दुख:चा आभाव नाही.
Ghajani mehmood ani ghori loot kelele malmatta Afghanistanala ghevun gele. Please study the history carefully.
तो नेहरू गांधी ने शिकवलेला इतिहासच वाचतो, ही त्याची शोकांतिका आहे
परुळेकर, आपलं बोलणं नेहमीच चांगलं असतं, पण आज विशेष भावले.
आपल्यासारख्या अभ्यासकांची या देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे .
Great speech Sir, India needs a Healthy Hospitable environment . Thanks for sowing the seeds of Kindness and Compassion. I gather much Information from your Videos. Wants to learn more and more from your Speech and Sessions.. Please putforth your Thoughts on a regular basis, 2 times weekly, on whatever's Topic you find it's the need. Thanks Sir 🙏🙏
Apratim vishlation
निव्वळ अधःपतन झालयं परूळेकरांचे !
Raju Saheb.. tumhi hushar aahat aani tyacha aadar aahe..fakta he tumhi je samor baslelya Hindu naa sangtay..hech tumche vichar Jara ekadhya Muslim samajacha sammelanat bola. Dharma asa kahi nasta, Dharma cha kahi upayog nahi, manasha cha janm haa shodh ghenya saathi aahe..pls he tyana samjavnyacha prayantna kara aani bagha te kase react hotat te. Aho hindu he sagla jantat mhanun aata paryant he sagla tikla aahe aani pudhe hi tikel..
Why?
काशी, अयोध्या आणि मथुराच का पाडली? एवढीच गंगा जमुनी तहजीब होतीच तर भारताची फाळणी का झाले? धर्माच्या नावावरच झाली ना?
असूही शकते की गंगा जमुनी तहजीब होती तर ती एका बाजूने होऊ शकत नाही आणि जर ती एकाच बाजूने असेल तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात जी हिंदुंची अवस्था झाली तीच अवस्था होते.
अकबराचे एवढे कौतुक करताय तर मग हे हि सांगा कि राणा प्रताप यांचे राज्य जिंकण्यासाठी एवढे जंग जंग का पचढले.
ठेवायची ना मग गंगा जमना तहजीब . ठेवायचं होतं मित्रांवताचे नाते
हा परत बकवास करतो आहे हा १२. ५५ मध्ये म्हणतो कि "शिवाजी महाराज हे पण गंगा जमुना तहजीब महाराष्ट्रात रुजविली " इतका बकवास करू नका , शिवाजी महाराजांकडे आठ ते दहा मुसलमान होते म्हणून ते धर्मनिरपेक्ष होते असला बकवास हा करतो आहे
१) शिवरायांनी कुठेही अगदी कुठेही मशीद बांधलेली नाही शिवरायांनी आपली नवीन राजधानी रायगडावर निर्माण केली तेव्हा राजवाड्यासमोर मशीद बांधली असा तद्दन खोटा प्रचार बी ग्रेडी करतात तो खोटा लबाडीचा आणि शिवराय यांचा अपमान करणारा आहे
२) शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणत्याही मशिदीला इनाम दिलेले नाही याउलट इंदापूरच्या काझीनी लिहिलेल्या एका पत्रात तो असे लिहितो कि "शिवाजी भोसल्याच्या काळात आमचे इनाम बंद झाले आहे ".
३)शिवरायांनी आपला भाऊ व्यंकोजी महाराज याना लिहिलेल्या पत्रात शिवराय लिहितात "मी तुर्कांना मारतो (म्हणजे मुसलमानांना ) आणि तू त्यांना सैन्यात ठेवून घेतो तर तुझा विजय कसा होईल ?"
४)फ्रायर नावाचा एक पाद्री होता तो लिहितो "शिवाजीने कल्याण भिवंडी परिसरातील मशिदीतील काझीना हाकलवून दिले तिथे नमाज पढण्यास बंदी केली आणि त्या मशिदीचा उपयोग धान्य ठेवायची कोठारे म्हणून करायला सूर्यवंत केली
५)गोव्यातील सप्तकोटेश्वराचे मंदिर सुरवातीला मुसलमानांनी पाडले होते नंतर ते पोर्तुगीजांनी पाडले त्यांनतर शिवरायांनी ते पुन्हा बांधून त्यात देवाची प्रतिष्ठापना केली आणि तसा शिलालेख त्या मंदिरात कोरलेला आहे
६)आदिलशाहने जे फर्मान पाठविले आहे त्यात आदिलशहा लिहितो कि "शिवाजीमुळे मुसलमान धर्माची वाढ खुंटली आहे "
७)संभाजी महाराजांचे जे दानपत्र आहे त्यात ते लिहितात आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व गो ब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक मुसलमानांना ठार मारले असा करतात
८)हडकोळणं नावाचे गाव गोव्याचा भूमीजवळ सिंधुदुर्ग जिल्यात आहे त्या ठिकाणी संभाजी राजे यांचा एक शिलालेख आहे त्यात ते लिहितात "हे आता हिंदू राज्य झाले आहे ."
९)हेनरी रिव्हींग्टन याने शिवरायांना लिहिलेल्या पत्रात शिवरायांचा उललकेह हिंदू किंग असा केला आहे
१०)नासिक जवळील त्र्यंबकेश्वरचे जे देऊळ आहे ते मशीद पाडून शिवरायांनी बांधलेले आहे
११) नासिकला नारायणाचे देऊळ आहे ते मशीद पडून शिवरायांनी बांधले आहे
१२)शिवरायांनी नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर या दोघांना पुन्हा हिंदू करवून घेतलेले आहे
१३) शिवरायांनी कोणत्याही नवीन मुसलमान माणसाची नेमणूक केली नाही फक्त फार्शीतून औरंगजेबाला पत्र लिहिण्यासाठी काझी हैदर ची नेमणूक केली होती शिवरायांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाला मिळाला
Nice told by you sir that we have to think beyond the religion
If we follow these thoughts, India will be really become a happy country.
म्लेंच्छक्षयदीक्षित राजांचे आम्ही पाईक, त्यांचा आदर्श मानतो. त्यांचे कार्य तडीस नेणे आमचे कर्तव्य.
आम्हाला इतिहास वाचता येतो. परुळेकर सारखे लोकांना मूर्ख समजतात, इस्लाम ch सत्य आत्ता लपून राहिलेला नाही. इस्लाम चा लाखो कत्तली चा इतिहास आणि 4 गोष्टी सापडावीत फक्त.
👍
भारताच्या फाळणीचे काय?
दुबळ्याची सहिष्णता
Nice one speech for all
ज्या भारत देशात हिमालय आहे कैलाश पर्वत आहे आणी ज्या विषयावर आजचे समाज प्रबोधन सूरू आहे त्यातील गंगा सुद्धा हिमालयातून प्रवाहीत झाली आहे आणी अश्या अनेक नद्या ज्या कित्येक महीने बर्फानेच गोठलेल्या असतात त्या भारतात बर्फ हा बाबराने आनला आणी भारताला बर्फ नावाची वस्तू काय असते हे बाबरा मुळे कळले ही अत्यंत उपयुक्त माहीती आज महान विचारलंत परूळेकर यांच्याकडून मिळाला आणी जिवनाचे सार्थक झाले असे वाटत आहे
परूळेकरांसारख्या महान आणी भव्यदिव्य चिंतनशिल विचारवंताला मानाचा मुजरा 🤣
असं म्हणलं हे?
1. Samorcha vyakti hi manusach aahe. Tyala uraavar basavun ghya. Tyane kwla tar dwesh nahi. Pan aapan kela tar to matra dwesh.
2. Aaple sagle sandharbh Buddha, akbar aani tyatya dharmache aahet. Tyaat kahi gair nahi. Karan konatach dharm vait shikavat nahi. Pan Hindu dharmacha reference mala kuthe aikayla milala nahi. Madhech peshavyanna tumhi doshi tharvlat.
Pratyek dharmat kahi kami astech karan tya tya kali ji paristhiti hoti ani maturity hoti tya pramane kahi maryada aahetach, shivay nantar kahi goshti ghusdalya jatat.
ब्रेनवॉशिंग फॅक्टरी
26:00 औरंगजेबाने शिवाजी दुसरे (शाहू) यांचा इस्लाम मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला पण राजे ठाम राहिले तर त्याने अस म्हटले की हा नसेल होत तर मला दोन माणसे हवीत जी कन्व्हर्ट होतील मग निंबाळकर घराण्यातील दोन कन्व्हर्ट झाली नंतर राज्यप्रप्ती नंतर शाहू महाराज यांनी त्यांना मदत केली
Banu Quraija
Quainuka
Banu Nadir
What happen 😳
What happen with Republic of Vaishali????
गंगा जमुनी तहजीब नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आणि असती तर पाकिस्तान ला सांग बांगलादेश ला सांग हिंदू कधीच म्हणाला नाही की आम्हाला वेगळा देश हवाय .
RSS के भटमान्य औलादीयो को भारत कि जगह हिन्दू स्थान पाकिस्तान चाहिए था प्रधान मंत्री पद के दावेदार एक ब्राम्हण दुसरा बनिया जिसके दादा का सरनेम ठंक्कर गुजरात थी धर्म परिवर्तन करके मुस्लिम बना जिन्हा बनिया ब्राम्हणोका वर्चस्व कायम रहे दोनों प्रधान मंत्री बन गये भारत के मुल निवासी धर्म के नाम पर बेवकूफ बन गया मंदिर मस्जिद हिन्दू मुस्लिम में उलझकर रख दिया संविधान के अनुसार शिक्षा स्वास्थ्य रोजगार किसान उद्योग मजदूर वर्ग संविधान के अनुसार जो फंडामेंटल राइट्स मिलने चाहिए वो कांग्रेस ने नहीं मिलने दिये और अब अंग्रेजों के दलाल साथ साल से संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं मतलब संविधान खत्म मनुस्मुती लागु मुल निवासी भारतीय वापस गुलाम
बाबराने बनवलेला बर्फच ग्लास मध्ये टाकून दारू पिऊन असं भाषण देता येतं
Raju sir mi tumcha khup fan ahe. Tumchya bolnyacha ani tumchya a. H salunke sir chi jevha mulakhat ghetli tevha ti mala awdli pls mala tumcha nm milel ka sir
Sambhaji Raje refers to his father as Hindu King, British officer refers him as the General of the Hindu Forces. Shivaji Maharaj deliberately did not continue any grants granted to Masjids. Maharaj attempts to conciliate with Mirza raje and calls him fellow Hindu King. tried to establish an Hindu alliance with Chitrasaal, Ahom King. On what basis you are claiming there were muslims with maharaj.
100% true hi ek niradhar statement aahe, maharajani re conversion sudha kele hote kahi lokanche pan tyala kadhich prasidhi dili jaat nahi.
मुस्लिम समाज आपल्या धार्मिक परंपरा प्रथा अगदी प्राणपणाने सांभाळतात...
पण नतद्रष्ट विचारवंत हिंदू मात्र.... आपल्या धर्मावर टीका करण्याचा नालायकपणा करतात
अगदी बरोबर
सतीप्रथा, अस्पृष्यता, विधवा केशवपन, स्रिशीक्शणाला विरोध, समुद्र पार न करणे इ.इ. आपल्याच प्रथा होत्या. त्या तुम्ही पाळता आहात का?
10 .05 peshvyancha darara asa hota ki tyana sanman mile.
हा परत बकवास करतो आहे हा १२. ५५ मध्ये म्हणतो कि "शिवाजी महाराज हे पण गंगा जमुना तहजीब महाराष्ट्रात रुजविली " इतका बकवास करू नका , शिवाजी महाराजांकडे आठ ते दहा मुसलमान होते म्हणून ते धर्मनिरपेक्ष होते असला बकवास हा करतो आहे
14)शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान होते आणि त्यांची संख्या सुद्धा बिग्रेडी नेहमी वाढवीत असतात वास्तविक शिवराय 1657 सालापर्यंत शाहजी राजे यांचे प्रतिनिधी म्हणूनच काम करीत होते त्यामुळे शाहजी राजे यांच्या पदरी जे मुसलमान होते ते आपोआपच शिवरायांचे सरदार झाले ते खलिलप्रमाणे
१) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान ४) सिद्धी हिलाल ५) नूरखान बेग ६) दौलतखान ७) दर्याखान एवढेच मुसलमान शिवरायांच्या पदरी होते 1657 साली जेव्हा शिवरायांनी स्वतंत्रपणे कारभार करायला सुरुवात केली त्यांनतर हे १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान हे तीन सरदार इतिहासात कुठेही दिसत नाहीत म्हणजे शिवरायांनी त्यांना हळकूं दिले असणार नूरखान बेग याला शिवरायांनी स्वतः पकडले आणि तुरुंगात टाकले दौलतखान हा फक्त राहिला होता जो मराठ्यांना आरमार चे युद्ध असे त्याची शिकवण देत असे तेवढा एकच अधिकारी राहिला होता
आणि एक अधिकारी शिवरायांनी स्वतः नेमला होता त्याचे नाव काझी हैदर याचा उपयोग औरंगजेबाला व इतर मुसलमान सरदारांना फारशी भाषेत पत्र लिहिने आणि त्यांची उत्तर जी अली आहेत त्याचे मराठी भाषांतर करणे हे काम होते शिवरायांच्या मृत्यूनंतर तो काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला
आणि मदारी मेहतर हे तर चक्क थोतांड आहे तद्दन खोटे आहे
15)एकदा शिवराय गोव्याच्या अगदी सीमेलगत गेले होते तेव्हा गोव्यातील काही लोक त्यांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले कि गोव्याच्या पोर्तुगीज सत्ताधीशाने एक हुकूम काढला आहे आणि त्यात तुम्ही धर्मान्तर करून एकतर ख्रिश्चन व्हा नाहीतर गोव्यातून चालते व्हा आणि आता आम्हाला गोव्यात राहायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याशिवाय दुसरा उपाय नाही तेव्हा शिवरायांनी आपल्या सैन्याला गोव्याच्या सरहद्दीमधील एक गावात पाठविले आणि तिथून त्या गावातील सर्व ख्रिश्चन पाद्री धरून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे चार पाद्री आले शिवरायांनी त्यांना सांगितले कि ख्रिश्चन धर्मचा त्याग करून हिंदू धर्मचा स्वीकार करा त्यांनी नकार दिल्यावर त्या चौघांची मुंडकी उडविली आणि ती गोव्याच्या गव्हर्नर कडे पाठविली तेव्हा त्या गव्हर्नरने आपला हुकूम मागे घेतला
16)तामिळनाडूत तिरुवन्नमली येथे कोणाचलपतीचे देऊळ पडून तिथे मशीद बांधली होती ती मशीद पडून पुन्हा शिवरायांनी देऊळ बांधले
यावरून हे स्पष्ठ होते कि शिवरायांनी हे राज्य हिंदूंसाठी निर्माण केले होते ते सर्वधर्म समभावी होते हा तद्दन बकवास आहे
Who am I ? You strengthen my faith in Buddha today.
10:01
Muhammad bangash ne Tas kel nast Tar Thorlya Raunni Tyala Kayamch Kanthh Snan ghatl ast.
पळ
Love all serve all help ever hurt never
तुम्ही बोलतात ,,,,,,तेच सर्वांनी बोलण्याची आज गरज आहे,,,,,,, जे सत्तेत आहेत सध्या देशाचं नेतृत्व करतात त्यांनी देशात प्रेम फुलविले पाहिजे, तेच द्वेष पसरवीत आहेत, देशाचं नेतृत्व मुखपणे बघत आहे,,,,,,जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलत नाही,,,,,,,नको तिथं मन की बात,,,,,,,जगावेगळं देश चालवण चालू आहे,,,,खोटारडे पनाचा कळस गाठला आहे,,,,,,तरुण पिढी ला भरकटत घेऊन चालले आहेत,,
Ase so called intellectual ya deshat aahet he ya deshach durbhagya aahe. He lok aapan khup mothe abbhyasu aahot asa aav aanun aapan sangato hech satya aahe ase bhasavtaat. Aani aapan yala bali padato
Khare aahe mhanun shskya asel thithe aapan navin peedhila balanced banvu.
31:00 आर्य सत्य
In words of Ghalib himself- दिल के बहल जाने को , यह खयाल अच्छा है ! Simply shallow speech. Considering the damage this so-called Tehjeeb made to India, its very weak analytically. Indian culture was considerably better. shallow examples... esp. Bangash... He did so because of the terror Bajirao had at that time.
Compulsive liar
Maharajanchya sobat kontehi muslim navte, varchya padavar tar mulich nahi. saaf khota ahe he. Ninad Bedekar, mehenadle ya kuthlyahi itihaskaracha likhan paha. Shivaji was unapologetically a Hindu King.
for the further reference refer this link. th-cam.com/video/9YKHlrvAW7E/w-d-xo.html
100% khare, kahi kathit goshti shahanisha n karata sangitlya jatat.
Ho pan muslim hote..shivaji maharaj sobat he Manya aahe na
@@sunilghadge2833 kon musalman hota sanga, maharajanni naukrivar ghetlelya eka tari musalmancha nav sanga
Communist thoughts
झूट बोलो बार बार झूट बोलो
37:32 नाही सहन होत आता ह्याला एकणे बघा तुम्हीच
सच बोल ल्या ने लोकं खुश होतात सत्य झोंबत हे नक्की
You should be the PRIME MINISTER of INDIA . You are my ICON better late than never .
हे विचार भटमान्य आहे का
35:40 कल्याण मध्ये महाराजांनी मशिदी पाडल्या
गोव्यात संभाजी राजे यांनी दोन पाद्री करावतीने कापले
महाला समोर मशीद बांधली अफझल खाना ची कबर बांधली
हा माणूस काँग्रेसच्या विचाराने ग्रासलेला आहे.
34:40 समता ही माणसात असते माणसे आणि जनावरे यात फरक आहे . आणि आंबेडकर यांचे मुसलांन वरील विचार वाच chutya
या मूर्खाला काय साध्य करायचे आहे
काही पण अकलेचे तारे तोडतोय, म्हणे बौद्ध जैनांचे मंदिर पाडून हिंदूने आपली मंदिर उभारली. ब्रिगेड चा इतिहास वाचला की अशी नशा होते, राचू
please read ancient history carefully, of any eminent authors and then comment.
Bamnanical atrocities paasun mukti milhavnya saathi Bahujans ney Islam swikaarla…
Spelling liyachi tar akkal lav
@@rajivrane6792 : arth laav didhshahanya…
Aajun bramhanwadi vichrachya lokanna he patnar nahi Karan bramhan wadynche aastitva he dharma chya aadharavar aahe..dharm sampla tar barmhan sampel.mhanun te nehami lokanna Deva dharma chi bhiti dhakun svatache aastitva tikaunyache prayatna kartat.
32:50 शोषण हे भारतात कधीही नव्हते एक राजा सांगा ज्याचा खून त्याचे प्रजेने केला एक नाव सांगा हिंदू राजाचं .
Thank you
अकबराचे एवढे कौतुक करताय तर मग हे हि सांगा कि राणा प्रताप यांचे राज्य जिंकण्यासाठी एवढे जंग जंग का पचढले.
ठेवायची ना मग गंगा जमना तहजीब . ठेवायचं होतं मित्रांवताचे नाते