Vedant Agarwal चे आजोबा Surendra Kumar Agarwal यांचे Chhota Rajan शी संबंध, २००९ चं प्रकरण काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • #BolBhidu #PunePorscheCarAccident #SurendraKumarAgarwal
    पुण्यात एका १७ वर्षांच्या मुलानं दारुच्या नशेत पोर्श चालवली आणि एक तरुणी आणि तरुणाला उडवलं, दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या मुलाच्या वागण्याची त्याच्या आजोबांनी हमी दिली आणि त्याला १२ तासात जामीन मिळाला. २००९ मध्ये घडलेली एक घटना आणि २०२४ मध्ये घडलेली दुसरी घटना, यात एक साम्य आहे. अजय भोसले यांची सुपारी छोटा राजनच्या शूटर्सला देण्याचा आरोप झाला होता बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यावर आणि या १७ वर्षाच्या मुलाला जामीन मिळताना हमी देणारे होते त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल.
    पुण्याच्या अपघातानंतर रोज नवे खुलासे समोर येतायत. आता एका बाजूला वेदांतचे वडील विशाल अगरवाल यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यावर थेट छोटा राजनशी लागेबांधे असल्याचे आरोप होतायत. पण हे छोटा राजन कनेक्शन, तत्कालीन नगरसेवकाची सुपारी आणि अगरवाल कुटुंबीयांवर होणाऱ्या अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या आरोपांचं प्रकरण नेमकं काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 142

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 3 หลายเดือนก่อน +250

    Bol भिडू ने हा व्हिडिओ बनून खूप हिम्मत दाखवली या बदल मी त्यांना सलाम करतो

    • @ajinkyapatil1332
      @ajinkyapatil1332 3 หลายเดือนก่อน +3

      Yes 👍

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 2 หลายเดือนก่อน +2

      तसाच आजोबांचा फोटोही दाखवा

    • @URMAN33
      @URMAN33 2 หลายเดือนก่อน +2

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @sastayoutuber9940
      @sastayoutuber9940 2 หลายเดือนก่อน

      @@URMAN33 me bacho se BAAT nai krta baap bhej

    • @Nikhil_SuperSaiyan
      @Nikhil_SuperSaiyan 2 หลายเดือนก่อน

      Arey bhadkhuau aahet😂😂😂😂😂

  • @krishkumarrr3878
    @krishkumarrr3878 3 หลายเดือนก่อน +118

    कोणत्याही प्रकरणाची सखोल माहिती देणार एकमेव ठिकाण म्हणजे बोल भिडू त्यातल्या त्यात माहिती सांगायला जर चिन्मय असला का विषयचं खल्लास❤❤

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 3 หลายเดือนก่อน +96

    न्यायमूर्ति साहेब.....मि आज निबंध लिहुंन गाड़ी चालवत आहे.... भेट झाली तर जरा लक्ष द्या माझ्याकडे 🙏🤕

    • @AniiKet10
      @AniiKet10 3 หลายเดือนก่อน +7

      मी तर सुपारी दिली एका 16 वर्षा च्या पोराला ..😮

    • @namdevsontakke7504
      @namdevsontakke7504 3 หลายเดือนก่อน +3

      Paise ahet ka tujhyakd

    • @maitreysabale7852
      @maitreysabale7852 2 หลายเดือนก่อน +1

      Mulakshara wr laksh dya nahi tr jamin namanjur hovu shakato😅

  • @LovelyCrosswordPuzzle-ol2np
    @LovelyCrosswordPuzzle-ol2np 3 หลายเดือนก่อน +52

    कितनी ही ऊलघडा झाला तरी काही उपयोग नाही ती मोठी लोक आहेत
    आमदार त्यांचाच,खासदार त्यांचाच,सरकार त्यांचाच वातावरण शांत झाल कि त्यांना सोडुन केस बंद करणार
    आपण गरिब लोकांनी असच मरायच वाईट वातट😢😢😢😢

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +43

    बगा म्हणजे कुठला विषय आणि कुठंला मासा गळाला लागतोय प्रकरण एक आणि मिळतंय दुसरा मासा या पोराच्या बाबाच कनेक्शन दाऊद बरोबर मिळतंय त्यामुळे आग्रवाल कुटुंबाची कसून चौकशी करावी 🤝

    • @snehalpatil1531
      @snehalpatil1531 2 หลายเดือนก่อน +1

      यालाच तर कर्माचा फेरा म्हणतात...त्याचा आजोबा पण जाईल आता..

  • @ganeshd5277
    @ganeshd5277 3 หลายเดือนก่อน +29

    अरे भाई, या 17 वर्षीय पोराने त्याच्या एकाच दुष्कृत्याने साऱ्यांचेच लसूणवडे लावले. दोन दोन पबचे मालक आणि मॅनेजर, पोलिस, आरटीओ वाले, स्थानिक आमदार, स्वतः चे वडील, आजोबा, आणि त्यांनी उभारलेलं 'ब्रम्हा ग्रुप डेवलपर्स' चं साम्राज्य. सगळ्यांचेच!

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 หลายเดือนก่อน +2

      Kahich honar nhi

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 3 หลายเดือนก่อน +1

      sankar aajobache aahet.... akkha kutumbch gunhegarital aahe...

    • @rupesh9585
      @rupesh9585 3 หลายเดือนก่อน

      Amavasya la Paida zalel diste ahe porga

    • @Sujit_Jadhav7541
      @Sujit_Jadhav7541 2 หลายเดือนก่อน +2

      काही होणार नाही ..२-३ महिने झाले की सगळं पूर्ववत होणार.. त्या तरुण तरुणीचे आईवडील मात्र तसेच तळमळत राहणार..

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 3 หลายเดือนก่อน +53

    Police + Builders + Leaders + Underworld = 💰
    Rege movie

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 3 หลายเดือนก่อน +1

      Politicians *

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 3 หลายเดือนก่อน +3

      who buys flats ? ordinary people... who elects leaders ? ordinary people... who pays taxes so govt can work and police get their salaries? ordinary people... how underworld functions? due to silence of ordinary people... So who is responsible? ordinary people...

    • @kunalchoudhari4453
      @kunalchoudhari4453 2 หลายเดือนก่อน

      = unlimited power

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 3 หลายเดือนก่อน +31

    त्या आई वडिलांचा विचार करुन ज्यांची मुले गेलेत त्यांची खुप खुप वाईट वाटते,कारन माझा मुलगा पण आताच बारावी झाला, त्यांना लहान चे मोठे करा, शिक्षणासाठी रात्रं दिवस अभ्यास,मग नोकरी,आनी अचानक तरुन मुले दुसऱ्याच्या चुकीने जग सोडुन जाने ,बापरे देवा त्या 😢 आईवडील यांना सहन करायची ताकत दे

    • @barbarik1942
      @barbarik1942 2 หลายเดือนก่อน +2

      Khara ahe dada 🥺

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 2 หลายเดือนก่อน +1

      @@barbarik1942 🙏😥

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 3 หลายเดือนก่อน +85

    म्हणजे श्रीमंत आहात म्हणून आम्ही काही खपवून घेणार नाही... त्या दोघांना न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा अगरवाल चे दोन मडळींना फाशी होईल तरच इतरांनाही धाक बसेल!!!

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 หลายเดือนก่อน +2

    न्यायाधीशाला भारतरत्न द्या आणि पोलीस आयुक्ताला पद्मश्री पुरस्कार लवकरात लवकर द्या

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 3 หลายเดือนก่อน +63

    चिन्मय बदल आज इज्जत वाढली

  • @mythicalamyth
    @mythicalamyth 3 หลายเดือนก่อน +14

    म्हणजे मुळे खराब आहे..जाऊ द्या
    आजा तसा नातू

  • @swatimogale
    @swatimogale 3 หลายเดือนก่อน +20

    त्या नालायकाचा फोटो कोणीच का नाही दाखवला

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 หลายเดือนก่อน +8

    अजून व्यवस्थीत तपास करा , पुराना रिश्ता वाल्याशीही संबंध असतील .

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 3 หลายเดือนก่อน +54

    अग्रवाल चे संबंध भाजपा बरोबर पण आहे त्यामुळे हे त्याला जमीन मंजूर झाला

    • @nileshtarte7278
      @nileshtarte7278 3 หลายเดือนก่อน +4

      अग्रवाल पैसे फेक तमाशा देखा

    • @ashishrn2
      @ashishrn2 3 หลายเดือนก่อน

      अगरवाल चा वकील शरद पवारांसोबत पण दिसला आहे.. सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी

    • @pratikpatil7367
      @pratikpatil7367 3 หลายเดือนก่อน +4

      Avghad ahe tumcha sarkhancha

    • @rajendragangurde4577
      @rajendragangurde4577 3 หลายเดือนก่อน +3

      Watel tikde rajkaran ghalaycha. Businessmen are nobody's kin. Tyanna konti party, konta politician hyachya shi kahi ghena dena nasta. Jo power madhe to tyancha mitra. Jya Ambani la tumhi shivya deta tyachi family khudd Indira Gandhi che runi ahet karan Dhirubhai Ambaninna Indira Gandhinni madat keli hoti business madhe.

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 2 หลายเดือนก่อน +1

      सर्व राजकारण्यांना आर्थिक साहाय्य अशाच लोकांकडून मिळते

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 3 หลายเดือนก่อน +11

    न्यायाधीशाला एक विनंती अशी आहे की तो ३०० शब्दांचा लिहिलेला निबंध तेव्हडा सार्वजनिक करा म्हणजे आम्हा सर्व सामान्य लोकांना गरज पडू शकते चुकून माकून एखादा पोलीस, नगरसेवक , आमदार उडवला गेला तर..😢😢

  • @Mandarhj
    @Mandarhj 3 หลายเดือนก่อน +3

    विषय इस्कटून सांगितल्या बद्दल आभार चिन्मय 🫡

  • @anm_15
    @anm_15 3 หลายเดือนก่อน +17

    Amche DSK hote ka kadhi kuthlya underworld barobar, tari pan tyanna khaddyat ghatla gela. Aplech rajkarni sameel ahet.

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 3 หลายเดือนก่อน +2

      याचे एकमेव कारण म्हणजे DSK मराठी आहे आणि राजकरण्यापुढे झुकणारे नव्हते 😢

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 3 หลายเดือนก่อน +14

    पुणे शहर आता शान शौकीचे सुद्धा झाले 😢 आधी विद्येचे माहेरघर मग इंडस्ट्रिअल हब मग आयटी हब आता हे ...अधोगती की प्रगती? विचार करा...

    • @obc7523
      @obc7523 3 หลายเดือนก่อน

      बाहेरची घाण आहे ही, पुणेकर त्रस्त आहेतआहेत

  • @snehalpatil1531
    @snehalpatil1531 2 หลายเดือนก่อน +3

    सगळ्यात आधी ज्यांच्याकडे अरबो रुपये आहेत त्यांना श्रीमंत म्हणणे आणि समाजात इज्जत देणे बंद करायला पाहिजे आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांनी..आपण विनाकारण यांना मोठे आणि आणि श्रीमंत म्हणतो... खरी श्रीमंतीची व्याख्याच वेगळी आहे..आणि आपण यांना समाजात विनाकारण मान देत असतो .... खुनी,गुंड आहेत ही लोक यांना कृपया श्रीमंत म्हणणे बंद करा समाजात मानच नाही मिळाला तर काय उपयोग.... अशांना खरंच समाजाने वाळीत टाकलं पाहिजे...आणि बघा म्हणा तुमचा पैसा तुम्हीच...

    • @drvazarkar2193
      @drvazarkar2193 2 หลายเดือนก่อน

      त्या पोराबरोबर सोबत कोण होते त्याचीही चौकशी करा...

  • @Pranav29175
    @Pranav29175 3 หลายเดือนก่อน +2

    श्रीमंत लोका साठी सर्व काही माफ आहे, फक्त येथे गरीब विनाकारण रागडल्या जातोय, दोषी नसला तरी 14/15 वर्ष सजा भोगावी लागते,

  • @neymarind
    @neymarind 3 หลายเดือนก่อน +3

    सर्व बिल्डर चे gangster लोकांशी संबंध होते..ह्या बिल्डर चे आताच्या राजकारणी लोकांशी कसे संबंध आहेत आणि ह्यांना वाचवायचे गल्लीच्छ प्रयत्न कसे झाले ह्यावर फोकस ठेवा...😡

  • @kumarchougule9684
    @kumarchougule9684 3 หลายเดือนก่อน +21

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 3 หลายเดือนก่อน +3

      तुझ काय मध्येच

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 3 หลายเดือนก่อน +5

      हे काय मध्येच 😂

    • @pratikpatil9922
      @pratikpatil9922 3 หลายเดือนก่อน +1

      To shembda KY madhitach alay

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 หลายเดือนก่อน

      Devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya yogyatecha neta aj mitis Maharashtra madhe nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

  • @sachinmungaekar2611
    @sachinmungaekar2611 3 หลายเดือนก่อน +1

    आत्ता हा अग्रवार संपला पुण्यातील गरीब लोकांच्या जमीन पण हडप केल्या असतील ह्या अग्रवाल नी
    हे परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन मोठे झाले
    जमीनी हडप करून.
    ह्या अग्रवाल ची कसून चौकशी केली पाहिजे.
    अजून काय काय प्रकरण बाहेर येतील.

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 หลายเดือนก่อน +1

    🥴 श्रीमंताला अजून श्रीमंत आणि गरीबाला अजून गरीब बनवण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे- कायदा आणि सुव्यवस्थे च्या या भक्षकांचा!

  • @atikpathan9097
    @atikpathan9097 2 หลายเดือนก่อน +1

    सगळे संबंध वैगरे हे घटना झाल्यावरच कसे काय उघडकीस येतात अगोदर का येत नाही , जेवढ्या तत्परतेने घटना झाल्यावर संबंधित कुटुंबाची सखोल चौकशी करण्यात येते ती गोष्ट अगोदर माहिती नसेल का पोलिसांना

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 3 หลายเดือนก่อน +6

    हा अग्रवाल इतक्या आरामानी सुटू शकतो तर तो सल्लू भाई तर कसा आरामशीर सुटला असेल त्या वेळेस😂 गरीब लोकांच कसं मग 😢 आणि जरी त्या पोराला जेल मध्ये टाकलं तरी तो प्रॉक्सी कैदी म्हणून ठेवेल ! कोणी जर रजनीकांत चा दरबार मुवी पाहिला असेल तर कळेल त्याला प्रॉक्सी कैदी काय असतो ते😢😢

  • @sushant518
    @sushant518 2 หลายเดือนก่อน +2

    जर तुम्ही श्रीमंत असला की तुम्ही कधी jail मध्ये जाऊ शकत नाही
    तुम्ही drugs rape accident सर्व काही करू शकता...
    वाह रे भारत न्यायव्यवस्था 😂😢

  • @ImranShaikh-gs8dz
    @ImranShaikh-gs8dz 3 หลายเดือนก่อน +3

    आज एबीपी माझा चा दुपारी अजय भोसले ची विडियो वाचून दाखवतोय चिन्मय आपला😂😂 लय भारी बोल भीड़ू 😂😂

  • @WebseriesUniverse99
    @WebseriesUniverse99 2 หลายเดือนก่อน +2

    आता हे भैटे आपल्या मराठी लोकांच्या सुपारी देतात ते पण महाराष्ट्रात..... तरी काही शिक्षा नाही.
    आणि आपले ते डीएसके...........😢

    • @user-do3mw7dz6k
      @user-do3mw7dz6k 2 หลายเดือนก่อน +1

      DSK ला हया लॉबिनेच फसविले...आणि त्यात आपल्याच मराठी नेत्यांनी मदत केली..

  • @sudhakarwasnik2010
    @sudhakarwasnik2010 3 หลายเดือนก่อน +4

    how did this builder group started ... what was the root financial to start construction and builders group ...

  • @harshk8247
    @harshk8247 2 หลายเดือนก่อน

    Bhava evdy nerbhid pane sangta kharach great 👌👌

  • @nakul5250
    @nakul5250 2 หลายเดือนก่อน

    एवढी खोल वर माहिती देणे ,,खरच सलाम बोल भिडू ला 🙏

  • @jeetuDongare
    @jeetuDongare 3 หลายเดือนก่อน

    Respect for bol bhidu team and Chinmay. Kuthun mahiti shodhun kadhata rao... shevat

  • @user-tp9lh6ov1x
    @user-tp9lh6ov1x 2 หลายเดือนก่อน +1

    Always remember what Sunny Deol said about Garib , " ye garib iske maa ki. 😅😅😊

  • @bhanudasdevkate226
    @bhanudasdevkate226 2 หลายเดือนก่อน +1

    काही नाही हो यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या हात आहेत, त्यामुळे हे सगळं होतंय

  • @prayagdeshmukh5863
    @prayagdeshmukh5863 2 หลายเดือนก่อน

    काल प्रवरा पत्रात थरारक घटना घडली पहिल्या दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवशी 4 त्यात एक स्थानिक आणि काही जवान rescue ऑपरेशन मध्ये शहीद झाले तुम्ही या घटनेवर अजून का video बनवला नाही
    तिकडे दोन पर प्रांतीय उडवले तर लगेच विडिओ आला पण आपले जवान शहीद झाले त्याचा अजून विडिओ का नाही ,त्या जवानांचे बलिदान kaludya सगळ्या महाराष्ट्राला😢

  • @sharadhadke416
    @sharadhadke416 3 หลายเดือนก่อน +1

    सामान्य बिल्डर चां जर छोटा शकील सोंबत संबंध असेल तर मग आमदार खासदार मंत्री यांचं ही असेल की काहीतरी ..ky भिडू शेठ...

  • @user-hc4ge8dz7m
    @user-hc4ge8dz7m 3 หลายเดือนก่อน +1

    Bap ani ajoba hya doghani milun natwachya lahan vayacha fayda gheun tyachyakadun kiti wait kama karun ghetli astil kay mahit.

  • @dipakmahajan2749
    @dipakmahajan2749 3 หลายเดือนก่อน +2

    17 वर्ष 8 महिने म्हणा

  • @123prashantsawant
    @123prashantsawant 2 หลายเดือนก่อน +1

    मग काय छोटा राजन ने अपघात करायला सांगितले की काय ? 😂😂😂

  • @tvssajet
    @tvssajet 2 หลายเดือนก่อน

    Aston martin accident 2008 पण सांगा कोणता बंबानी होता तो
    Aston martin hit and run case वर video बनवा

  • @pratikmhatre5163
    @pratikmhatre5163 3 หลายเดือนก่อน

    As a general rule, most students graduate from high school when they are 18 years of age. If they proceed directly into college, and complete the curriculum requirements in the normal four year allotment of time, they will graduate from college, at the age of 22.

  • @adityabharuka5225
    @adityabharuka5225 2 หลายเดือนก่อน +1

    🥺❤️

  • @AjitKadav
    @AjitKadav 3 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भाऊ जिंदाबाद

  • @shubhamphalke5726
    @shubhamphalke5726 3 หลายเดือนก่อน +1

    Ravindra Bahu dhangekar nasel baste uposhanala tr ...yevdhi charcha zalich nasti

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h 2 หลายเดือนก่อน

    MLA p n patil kolhapur expire zalet tyavar vidio banava

  • @LawOnOff
    @LawOnOff 2 หลายเดือนก่อน

    All HMV marathi media 🙏..

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 3 หลายเดือนก่อน +2

    Thanks बोल भिडू

  • @user-qu7mb3hb5x
    @user-qu7mb3hb5x 2 หลายเดือนก่อน

    Can the media dare to state the name of this learned judge

  • @Analysis565
    @Analysis565 3 หลายเดือนก่อน +3

    आता संपतंय अग्रवाल 😀

  • @fakirovhal87
    @fakirovhal87 3 หลายเดือนก่อน +2

    वेदांत आग्रवालच्या आजीला छोटा राजन ( नाना ) zzzzzवत आसेल

  • @kumarchougule9684
    @kumarchougule9684 3 หลายเดือนก่อน +7

    𝙊𝙉𝙇𝙔 𝙐𝘽𝙏❤❤❤❤❤❤❤

    • @Vijaypol143
      @Vijaypol143 3 หลายเดือนก่อน +1

      सुशांत सिंग,

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 3 หลายเดือนก่อน

      ​@@Vijaypol143गंजेडी माणूस होता गांजा पिऊन मेला आदित्य ठाकरे यांची काही चूक नाही 🙏🏻🙏🏻

    • @pratikpatil9922
      @pratikpatil9922 3 หลายเดือนก่อน

      Maharashtra cha pappu

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 3 หลายเดือนก่อน +4

    जय मोदी भगवान❤

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 3 หลายเดือนก่อน

      सुधरा रे लुंडभक्तांनो 😂

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 หลายเดือนก่อน

    Choota Rajan la Jail Tihar la Mara , Police ne Remand Ka Ghat nahi?

  • @cutestbeby
    @cutestbeby 3 หลายเดือนก่อน +1

    Ashe accident ok hotat pn agrawal shrimant kutumbatala mhaun yevdh

  • @bzone4996
    @bzone4996 2 หลายเดือนก่อน

    One more

  • @SherkenVlog
    @SherkenVlog 2 หลายเดือนก่อน +1

    Ti haath halavnyachi style band kar. 😂 bhai majha taalkach sarkta tu sarkha haath halvay laglyavr

  • @prafullagore1054
    @prafullagore1054 2 หลายเดือนก่อน

    Most Google.searching happened for, about pune judge,
    who declared this extra tremendous/ fabulous/ Example of Lost brain result, which is awareable , most imp on holiday..........Ani saglayt important koni hi political interview nahi, shivsena nahi, supari king nahi, saheb nahi, 😂...I m appreciate dhangekar, whaterer agenda but ha Manus bolato ahe...
    Fakt 2 manse meli, jast imp nahiyye.....Ajit pawar chya shappat viddhi chya divshi...samrudhi maha margavar lok jalun meli...hya peksha pan Jada.......media ni TRP Ajit dada cha jast ghetala.......he pan next 2-3week paryant only....nantar ajoba,baap,porga..child with beer....Ani baki. Stay with money count.... offcourse media.....ekch wag ahe Ani hota...waghale
    Common person, who will teach, to next generation !!!:---
    beta kuch bhi banana, buut judge nahi banana.......jab bhi drive Karo sirf ek ✓nibandh ✓ rakhana...
    In future Pune Parent says:- @Nibandh @ ghetala ka re...........kahi problem zala tar amdar tingare la phone lav....to yeto......Ani accident yerwada la kar.....police co operative ahe.....😢😮.....
    ______________________________
    Punya chya commissioner na re exam dyayla lavali tar.....anganwadi chi pan exam crack honahar nahi.......ghya challenge...........Nako.. Nako..... challenge naka gheu, pune kharnak ahe bhau,......ata saglyanchya javal nibhand ahe........
    ......yaar to judge kon ahe rao😂

  • @bhartishrivastav7492
    @bhartishrivastav7492 3 หลายเดือนก่อน +1

    Bol bhidu pahad khodin kadhtat❤

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 3 หลายเดือนก่อน

      त्यामुळेज तर कळत की हे लोक किती नालायक आहेत... यांना शिक्षाच झाली च पाहिजे

  • @gauravrajput2833
    @gauravrajput2833 2 หลายเดือนก่อน

    Jevha pasun underworld saf zala tya nantar police ne underworld chi jaga ghetli tyacha kai?
    Ambani chya ghara khali geletine sticks chi daring ali kasi??

  • @URMAN33
    @URMAN33 2 หลายเดือนก่อน +1

    Beta suno lo....
    Kayda badlega aabhi...
    Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 หลายเดือนก่อน

    Fadanvis konala Support Kart Aahe?

  • @user-yf1uh8he7d
    @user-yf1uh8he7d 2 หลายเดือนก่อน

    I may b wrong but the unfortunate couple is also coming from late night parties, chances are they also had few drinks, may be they also riding rash that night, no helmets at all but just because they are dead now n other party have money doesn't make them devil's.. the kid had a driver with him so his father was clearly not giving him the car to drive, number plate can easily fell off while accident or may b someone did it intentionally to no reveal identity..
    My only point is just because someone has money that doesn't mean he is devil n guilty..
    Indians have to grow up now..
    Feeling sad for the couple, may they rest peace n their families have a helping hand..
    Also feeling sad for that boy who is driving n being victim of political drama.
    He is guilty but not criminal.
    So i feel he deserves a chance to live his life after the punishment given by law.

  • @adityamane5831
    @adityamane5831 2 หลายเดือนก่อน

    haa ajoba mirzapur wala distoy..........

  • @prasadshete781
    @prasadshete781 2 หลายเดือนก่อน

    Saglya ghara darach pital ugada padl wadt 🙄

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 3 หลายเดือนก่อน

    AAROPI AGRAWAL HYA CHE UNDER WIRLD CHHOTA RAJAN CONNECTION.

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 3 หลายเดือนก่อน +1

    Congress ch sarkar hot tevha

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 3 หลายเดือนก่อน

      Aata bjp Kay upatlay re

    • @dineshrahate649
      @dineshrahate649 2 หลายเดือนก่อน

      @@chemoholic4213 thamb jara....

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 3 หลายเดือนก่อน +2

    Aajobala pan uchala

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 3 หลายเดือนก่อน +1

    असल्या दहशतवाद्यांना लागलीच ठेचा

  • @manishparab7904
    @manishparab7904 2 หลายเดือนก่อน

    Hya family cha papacha ghada bharla

  • @ssheikh3598
    @ssheikh3598 2 หลายเดือนก่อน

    Sagde Gair Marathi Tasech Rahite 😂😂😂😂

  • @Tradenfear
    @Tradenfear 2 หลายเดือนก่อน

    h pp 0lo0oooa

  • @swapnilnehe8948
    @swapnilnehe8948 2 หลายเดือนก่อน

    Ghanerdi jaat gujju.

  • @user-wd5zn3gg2f
    @user-wd5zn3gg2f 3 หลายเดือนก่อน +1

    First comment

  • @user-lb1uf7ly7w
    @user-lb1uf7ly7w 2 หลายเดือนก่อน

    Surendra kumar .. he 9000 karod che malak aahet

  • @amolchavan24
    @amolchavan24 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या घटनेचा असा उघड होतोय ना की असं वाटतंय Lucky the Insta millionaire ही स्टोरी खरी आहे इकडे पण श्रीमंत अगरवाल फॅमिली आणि तिकडे पण श्रीमंत अगरवाल फॅमिली

    • @vaibhavvekhande1811
      @vaibhavvekhande1811 2 หลายเดือนก่อน +1

      त्या लक्की अग्रवाल चा स्टोरीत लग्न झाल होत आणि तो निर्व्यसनी झाला होता एपिसोड 968...

    • @amolchavan24
      @amolchavan24 2 หลายเดือนก่อน

      @@vaibhavvekhande1811 tu pn aiktoy ky🤣

    • @vaibhavvekhande1811
      @vaibhavvekhande1811 2 หลายเดือนก่อน +1

      @@amolchavan24 नाही books आहे त्याची ती वाचली होती

    • @losaal_lom-uu6mw
      @losaal_lom-uu6mw 2 หลายเดือนก่อน

      @@vaibhavvekhande1811 Same navan aahe ka? Kuthun ghetle pustak?

  • @maheshsurve4601
    @maheshsurve4601 3 หลายเดือนก่อน

    Waa aata tu Congress war dika Kar ware wa modi effect