St. Martin Island साठी America ने Bangladeshमध्ये सत्तांतर घडवून आणलं? या बेटाचं महत्त्व नेमकं काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #BolBhidu #SheikhHasina #StMartinIslandBangladesh
    ५ ऑगस्टला बांगलादेशात जे सत्तांतर झालं त्यासंदर्भात आता वेगवेगळे खुलासे होत आहेत. भारताला अशांत करण्याच्या हेतून पाकिस्तान आणि चीनने हे सत्तांतर घडवून आणल्याचं मानणारा एक वर्ग आहे. ५ ऑगस्ट २०१९ ला ज्या दिवशी भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवल त्याचं दिवशी पाच वर्षांनी बांगलादेशातील भारताला पूरक असलेल्या सरकारच्या पंतप्रधांना राजीनामा द्यावा लागणं हा काही योगायोग नाही असंही बोललं जातंय. यामागे कोणताही कट नसून विद्यार्थी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला असं मानणारा देखील एक वर्ग आहे.
    पण, हे सरकार कोसळलं कसं? आणि आंदोलनामागे नक्की कोण होतं? याबाबत आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. स्वतः शेख हसीना यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. आपण अमेरिकेला बांगलादेशाच सेंट मार्टिन आयलंड दिलं असतं तर आपलं सरकार वाचलं असत असं विधान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केल्याचं सांगितलं जातंय. पण, हे सेंट मार्टिन आयलंड आहे कुठं? आणि ते अमेरिकेला का हवं आहे? आणि खरंच अमेरिकेने या बेटासाठी शेख हसीना यांची सत्ता उलथवली का? पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 67

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 วันที่ผ่านมา +22

    जगाची, तिसऱ्या विश्व युद्धाकडे वाटचाल....

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 23 วันที่ผ่านมา +43

    अमेरिकेला फक्त चीनच योग्य उत्तर देऊ शकतो. चीन पासून चांगल्या गोष्टी सर्वांनी शिकण्याची गरज आहे...भारताने सुद्धा!

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 วันที่ผ่านมา +16

    जो देश अमेरिकेला नकार देतो,
    अमेरिका त्या देशाला संपुष्टात आणतो.
    या वरून कळते अमेरिकेची ताकत.

    • @secretsociety2163
      @secretsociety2163 23 วันที่ผ่านมา +4

      रशियाला आजपण भितो अमेरिका.

    • @gauri_patil_001
      @gauri_patil_001 23 วันที่ผ่านมา +4

      ​@@secretsociety2163 Reason :- Vladimir Putin 🗿💀

    • @Omkarosto
      @Omkarosto 22 วันที่ผ่านมา +1

      Adanchot abhyas kr.... Karr zara geopolitics cha 😂

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj 22 วันที่ผ่านมา

      ​@@secretsociety2163 😂 रशियाचे किती तुकडे केले हे विसरला का? रशिया फक्त बागुलबुवा आहे, स्वकीयांना व परकियांना रशियाची भिती दाखवून आपली झोळी भरणे हा अमेरिकाचा धंदा आहे.

    • @Barbindenb
      @Barbindenb 21 วันที่ผ่านมา

      भेकड अमी .....का

  • @predictor968
    @predictor968 23 วันที่ผ่านมา +5

    America be like :- Aisa koi nahi jise humne thhaga nahi 😂

  • @starxgaming8753
    @starxgaming8753 23 วันที่ผ่านมา +19

    यामुळे मोदी च पाहिजे अन आत्ता अमेरिका भारतातील सत्ता उलथण्याचा प्रयत्न करत आहे

    • @rohitw614
      @rohitw614 23 วันที่ผ่านมา +3

      Itke divas Russia karnare Modi ata Ukraine la gele Shaikh Hasina che hal pahun😂😂😂

    • @suhas20
      @suhas20 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 วันที่ผ่านมา +17

    हमे तो अमेरिका ने लुटा
    जनता मे कहा दम था
    अपनी सत्ता डुबी क्योकी
    देश के पास सेंट मार्टिन बेट था.
    ------------ शेख हसीना

    • @factfusion0709
      @factfusion0709 23 วันที่ผ่านมา +2

      Jara geopolitics kai ahe tyacha abhyas kelya shivay kalat nahi fkt shaikh hasina nahi tr Imran khan ani gaddafi he pn us ni kelay

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 23 วันที่ผ่านมา +2

    महासत्तांना इतर देशांच्या विकास व प्रगती सहन होत नाही लहान लहान देशात आशांतता व युद्धजन्य परीस्थिती निर्माण करणे हाच यांचा धंदा आहे...

  • @rohitnikam2813
    @rohitnikam2813 23 วันที่ผ่านมา +2

    Badalapur prakarna var video banao

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 23 วันที่ผ่านมา +4

    आम्हाला धोका इस्रायल पासून नसून आज चीन व अमेरिका कडून आहे, त्यामध्ये तेल टाकण्याचे कामं पाकिस्तान करतोय.

  • @amolnawkar8754
    @amolnawkar8754 23 วันที่ผ่านมา

    छान माहिती... Plz थोडी speed वाढवा फक्त

  • @vijaymane2536
    @vijaymane2536 23 วันที่ผ่านมา +5

    Beautiful Anchor..

  • @omkarnathjadhav7050
    @omkarnathjadhav7050 19 วันที่ผ่านมา

    मुंबई ला मिळालेली खरी ओळख गिरणी कामगारांमुळे आहे . त्यांना हक्काच घर नाही मिळत त्यासाठी त्यांच आमरण उपोषण चेतना कॉलेज, सरकारी कॉलनी, वांद्रे पूर्व, 400051 इथे चालु आहे ते पण दाखवा

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 23 วันที่ผ่านมา +3

    भारतासाठी चीन आणि अमेरिका कहिही घातकच आहे शेठ ला आमेरिकेचा लय पुळका आपल्या साठी कधीही रशिया चागला मित्र म्हणुन सोबती आला

    • @rameshchoudhary4134
      @rameshchoudhary4134 22 วันที่ผ่านมา +1

      अमेरिका इजरायल सोबत नसता तर आणि फिलीस्तीनी च्या बाजूने असता तर तुम्ही लोकांनी अमेरिकेला अब्बु बनवल असत,बाकी शेठवर तुम्ही लोक कधी चांगल बोलले आहे का ?

  • @dineshavachat
    @dineshavachat 22 วันที่ผ่านมา +1

    हिंदुंची कत्तल पण नियोजीत होती का ?

  • @AkashDuragkar86
    @AkashDuragkar86 22 วันที่ผ่านมา +2

    Chinmay kuthe aahe. Kay rao

  • @virajpatwekar4083
    @virajpatwekar4083 22 วันที่ผ่านมา +1

    Nitish Rajput chi video pahun content uchalla ani takla ithe😅 are thodhe kashta ghya jara..

  • @sandeepdeshamane8795
    @sandeepdeshamane8795 23 วันที่ผ่านมา +1

    America Chalu❤chi Nighali Ki 😂

  • @siddharthkhandale3321
    @siddharthkhandale3321 22 วันที่ผ่านมา

    Mumbai madhe bhar rastyat murder zhali tyachi video kadhi yenar??baki saglya video aalya

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 23 วันที่ผ่านมา +2

    1 st❤

  • @balasahebvanve4165
    @balasahebvanve4165 23 วันที่ผ่านมา +4

    Madam tumca look todey biutifhul

    • @AakshayBansode
      @AakshayBansode 23 วันที่ผ่านมา +1

      जिंकलास भाऊ. आता तुझाच नंबर आहे !

    • @Hindustani...108
      @Hindustani...108 23 วันที่ผ่านมา

      😂 kuch bhi

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 23 วันที่ผ่านมา +1

    baghat rahava aani aikat rahaava asa video

  • @Indian_animal
    @Indian_animal 23 วันที่ผ่านมา

    ONGC❤

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 22 วันที่ผ่านมา

    तुम्ही काही पण हे अमेरिका कोणत्या ही देशात सत्ता पळत करू शकते

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001 23 วันที่ผ่านมา

    Tya beta ch naav st.martin sodun ...khwaja Usman pahije hota

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 23 วันที่ผ่านมา +6

    बोल भिडू कडून असेच व्हिडिओ अपेक्षित आहेत....गुड वर्क....उगाच ते खाजपची सुपारी घेऊन टरबुजची लाल करणारे व्हिडिओ नका बनवू

    • @nileshdeshpande446
      @nileshdeshpande446 23 วันที่ผ่านมา +7

      बरोबर आहे.. त्याच्यापेक्षा वाकड्या कसा महान आहे याचे जास्त video केले पाहिजे..

    • @BB-fb2uh
      @BB-fb2uh 23 วันที่ผ่านมา

      @@nileshdeshpande446 त्याचे नाव घेतले नाही तरी तुझी किती लाल झाली....देशी 🐼...😂😂😂

    • @shrij2242
      @shrij2242 23 วันที่ผ่านมา +1

      What a shot jashach tashe

    • @BB-fb2uh
      @BB-fb2uh 23 วันที่ผ่านมา +1

      ​@@nileshdeshpande446त्याचे नाव घेतले नाही तरी तुझी लाल झाली टरबुज सारखी.....देशी 🐼.....😂😂😂

  • @vishalavhad9612
    @vishalavhad9612 22 วันที่ผ่านมา +1

    Kaku tumhi khup budhvar peth dista......

  • @masterquiz143
    @masterquiz143 22 วันที่ผ่านมา

    Lai kharab desh hai bhai te 😢😢😢

  • @shantanuwankhade3742
    @shantanuwankhade3742 23 วันที่ผ่านมา +3

    हे सत्य आहे. भारताला सर्वात जास्त धोका USA आणि ISRAEL पासूनच आहे. ज्याप्रमाणे RSS देशात दंगली घडवून देश खिळखिळा करते, तेच उद्योग अमेरिका आणि इस्राईल जगभर करते.

    • @JayHind46
      @JayHind46 23 วันที่ผ่านมา +2

      किती दंगली केल्या सांगा जरा RSS ने आता पर्यंत....आणि इस्राईल चां काय धोका आहे ते पण सांगा जरा....

    • @shantanuwankhade3742
      @shantanuwankhade3742 22 วันที่ผ่านมา +1

      @@JayHind46 ते समजण्यासाठी पैसे लागत नाहीत, फक्त भरपूर वाचन करून देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींवर सखोल अभ्यास आणि चिंतन केले की मी जे म्हटले त्याचे उत्तर मिळेल. अलीकडील lateral entry, SEBI cheif, मालेगाव बॉम्बस्फोट, मुंबईवर हल्ला इ. इ.

    • @JayHind46
      @JayHind46 22 วันที่ผ่านมา +1

      @@shantanuwankhade3742 तुमचं वाचन किती लो लेव्हल च आहे हे समजल मला तुम्ही 26/11 च सबंध RSS सोबत लाऊन पाकिस्तान ल यातून मोकळं करत आहेत
      आणि आंतरराष्ट्रीय घटना च तुमची समज आणि सखोल ज्ञान,चिंतन पण दिसलं मला तुम्ही इस्राईल ल दोष देतात यावरून....

    • @shantanuwankhade3742
      @shantanuwankhade3742 22 วันที่ผ่านมา

      @@JayHind46 My Dear, change your mindset first and read the book "Who killed Hemant Karkare", Karkare himself was a Karade Brahmin from Nagpur and an opponent of RSS-the biggest terrorist organisation of India). For sure, you are a RSS follower and therefore you love Israel (the country which believes in genocide and likewise the RSS too). Around 2.5 lakh Maharashtrian Brahmins currently resides in Israel (they also resides and works in many gulf countries) and therefore it is very natural you support Israel. In the history, when Jews were punished by Catholics for killing of Jesus, no one in the world but Arabs sheltered them in Palestine. But now Jews are killing Arabs. Indian Brahmins (particularly from western-central part of India) are hybrid of Jews+Arabs+Christians (white skin, blue eyes and blackish hairs, later britishers exploited them) and they were expelled from Central Asia for some congenital as well as genetic diseases. Last race in them which entered in India from Pakistan are so called Sindhis. I hope, this in some extent may help you to augment your knowledge. By the way write here your contact number.

    • @shantanuwankhade3742
      @shantanuwankhade3742 22 วันที่ผ่านมา

      @@JayHind46 pegasus spyware was used by Israel in this country. Do you know? Enhance your knowledge!

  • @SanataniYodha8977
    @SanataniYodha8977 23 วันที่ผ่านมา +2

    Anchor Faar Sundar Ahet,

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 22 วันที่ผ่านมา

      सनातनी आहेस काय??

  • @ramjanmujawar7514
    @ramjanmujawar7514 23 วันที่ผ่านมา

    Ap is ko rojgar manenge ki nahi manenge?😂
    th-cam.com/video/0rK3xFSenzQ/w-d-xo.htmlsi=SsnOx6mGjb4jenmk