Monkeypox Virus च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून काय उपाययोजना सुरू आहेत? भारताला Mpox चा धोका ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #BolBhidu #MonkeypoxUpdates #MonkeypoxCasesInindia
    जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर केंद्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. कोरोना व्हायरस मधून अजूनही जग सावरलेल नाही, तर आता आफ्रिकेत मंकीपॉक्सनं डोकं वर काढलं आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सनं धुमाकूळ घातला आहे. युरोप मध्ये सुद्धा याचे रुग्ण सापडलेले आहेत.
    यामुळे आता हा मंकीपॉक्स कोरोनाप्रमाणेच हातपाय पसरणार की, काय? अशी भितीच व्यक्त होत आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अशातच केंद्र सरकारनंही या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वेळेस झालेली चूक यावेळेस सरकार सुधारणार आहे आणि वेळीच खबरदारी घेणार आहे. नेमक्या काय उपाययोजना सुरु आहेत ते बघूया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 36

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 22 วันที่ผ่านมา +1

    सेठ काहिच करणार नाहीत . सामान्यांना मरू देतील कविड सारखं .

  • @bhushanpatil-ld8uj
    @bhushanpatil-ld8uj 22 วันที่ผ่านมา +3

    Airport band kele pahije agoder

  • @gauravpatil7429
    @gauravpatil7429 22 วันที่ผ่านมา +4

    Koronachi kahi chuk etc navhti bhartane proper handle kela

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 22 วันที่ผ่านมา +4

    उध्दव ठाकरे is ready to become a CM

  • @sukumarsawant
    @sukumarsawant 22 วันที่ผ่านมา

    Lockdown baddal kahi new video aala tar mala reply kara

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 22 วันที่ผ่านมา +1

    कशाला विनाकारण घाबरवत, भरतात पण काच्ण्या हा आजार आहेच ना आता तो परदेशात झाला म्हणून मंकी फॉस झाला, करोनाचा काळात गरीब जाणता बंधस्त आणि श्रीमंत आपापल्या घरी अशी अवस्था होती 😡 या काजनायचा इलाज गोरगरीब जनतेला माहित आहे. काय माहिती देण्याची गरज आहे ते श्रीमंतांना द्या 🙏

    • @pianistchetan03
      @pianistchetan03 20 วันที่ผ่านมา +1

      हो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हा आजर काजण्या सारखा नाही वाटत आहे कारण मला पण झाल्या होत्या जेव्हा मी छोटा होतो त्याच एक व्रण अजून माझ्या चेहऱ्यावर आहे.. आणि बिना दवखण्यात जाता ते ठीक पण झालं होत 7 ते 8 दिवसामध्ये आणि काजाण्या झाल्यावर मृत्यू नसतो होत 😅

    • @user-er2mq7qt9k
      @user-er2mq7qt9k 20 วันที่ผ่านมา

      @@pianistchetan03 राजकारणी आपली पोळी भाजत आहेत जनतेनी घाबरु नये आजार रोग नंतर निर्बंध फक्त गरीब जनतेला श्रीमंत मस्त आरामात आयुष जगत असतात

  • @user-lt6zg7kk7r
    @user-lt6zg7kk7r 22 วันที่ผ่านมา +1

    Chinmay ani tu changla vishy mandata

  • @vijayc4453
    @vijayc4453 22 วันที่ผ่านมา +1

    अजून हि पूर्ण ख़बरदारी घेतलेली नाही. आता सरकार ने अफ़्रीका देशातील लोकांना
    E Visa facility सुविधा दिलेली आहे. ज्या मुळे 24 तासात हि लोक E Visa मिळवून भारतात येउ शकतात्.
    E Visa बंद करायला हवा.

  • @NaughtyAmerica-s8c
    @NaughtyAmerica-s8c 22 วันที่ผ่านมา +12

    उद्धव ठाकरे तैयार रहा😂😂 शेतकर्यांसाठी काही प्रमाणात work Frome करू शकतो का😂

    • @jaihind5009
      @jaihind5009 22 วันที่ผ่านมา +3

      Komat pani pya!!

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 22 วันที่ผ่านมา +1

      Tuza bap Mulla modi ani ekade Dr chokhanath la sang bhadavya nahitar talya Ani mebattya vajavat basa

    • @gurunathshinde3450
      @gurunathshinde3450 22 วันที่ผ่านมา

      😂

    • @user-os7bv2ct2z
      @user-os7bv2ct2z 22 วันที่ผ่านมา +2

      त्यांच्या मुळे जिवंत आहेस लक्षात असुंदेत

    • @NaughtyAmerica-s8c
      @NaughtyAmerica-s8c 22 วันที่ผ่านมา

      @@user-os7bv2ct2z 😂😂😂 घरात रहून काय शेट्ट उपटली

  • @jaihind5009
    @jaihind5009 22 วันที่ผ่านมา

    Komat pani pya...
    Maza kutumb mazi jababdari

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 22 วันที่ผ่านมา +1

      Tuza kutumba jagala koronat hi mothi chuk zali modichi sandas kha gujarat up madhe Kay zalat shembadya

  • @omprakashgosavi
    @omprakashgosavi 22 วันที่ผ่านมา +1

    लावा lockdown

  • @tanvipawar625
    @tanvipawar625 22 วันที่ผ่านมา +2

    3rd me😂

  • @rohan943-e1x
    @rohan943-e1x 22 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे जर पुढचे मुख्यमंत्री झाले तर नक्कीच येत्या काळात महाराष्ट्रात मंकी पॉक्स हा आजार वाढेल कारण पायगुणाने महाराष्ट्रासाठी पनवतीच आहेत उद्धव ठाकरे.

  • @tejasshelke8091
    @tejasshelke8091 22 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @sagarmane5161
    @sagarmane5161 22 วันที่ผ่านมา +1

    First view me😂

  • @kishornale32222
    @kishornale32222 22 วันที่ผ่านมา +1

    Second 🥈 😂

  • @rkphotography8211
    @rkphotography8211 22 วันที่ผ่านมา +1

    4th me😂