Vedant Agrawal प्रकरणाने चर्चेत आलेला Juvenile Justice Act काय? वेदांतला शिक्षा होण्याचे चान्स किती?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
  • #BolBhidu #puneaccident #Vedantagarwal
    पुण्यातील एक 17 वर्षीय मुलगा आपल्या पोर्शे कारमधून मित्रांसोबत पार्टी करून परतत असताना वाटेत त्याने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि अवघ्या १४-१५ तासांत त्याला जामीन मिळाला. जामिनासाठी न्यायालयाने घातलेल्या अटी आहेत अपघातावर निबंध लिहिणे आणि वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम करणे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली, सगळीकडून टीका सुरु झाली, सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला, राष्ट्रीय स्तरावर याची चर्चा सुरु झाली आणि परत वेगाने सूत्रे फिरत जामीन मिळालेल्या मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली.
    पण अजूनही चर्चा हीच सुरु आहे कि इतक्या तातडीने जामीन कसा काय मिळाला आणि इतका मोठा गुन्हा होऊनही शिक्षा फक्त निबंधापुरती मर्यादित का आहे? याच प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 168

  • @DrHarshal1712
    @DrHarshal1712 5 หลายเดือนก่อน +125

    कायदा काहीही सांगत असला तरी त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप बघता कठोर शिक्षा झाली पाहिजे.

    • @ShailendraNaikwadi
      @ShailendraNaikwadi 5 หลายเดือนก่อน +6

      Barobar aahe..... Pan kaydaa shrimant aani garib doghanna barobar samaan lagu zala pahije

    • @DrHarshal1712
      @DrHarshal1712 5 หลายเดือนก่อน

      @@ShailendraNaikwadi खरंच..👍

    • @UserM-fo1ir
      @UserM-fo1ir 5 หลายเดือนก่อน

      हेच राहुल गांधी सागत आहेत न्याय हक्क पण आपण मोदी वर विश्वास ठेवला आच राहुल गांधी योग्य आहेत हे पटलं ​@@ShailendraNaikwadi

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 5 หลายเดือนก่อน +3

      मनाने नाही देता येत,
      म्हणून तर पळवाटा असतात.

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 5 หลายเดือนก่อน +51

    मराठी भाषेला भावपूर्ण श्रद्धांजली.
    महाराष्ट्राला भावपुर्ण श्रद्धांजली.
    मराठी माणसाला भावपुर्ण श्रध्दांजली.
    मराठी संस्कृतीला भावपुर्ण श्रध्दांजली.
    जय महाराष्ट्र.

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 5 หลายเดือนก่อน +2

      गुजराती. मुळे हे दिवस आलेत...

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 5 หลายเดือนก่อน +112

    पोलीस हा कोणालाच बांधील नसतो तो फक्त हफ्त्याला बांधील असतो.😂😂😂

    • @hitman45840
      @hitman45840 5 หลายเดือนก่อน +3

      Zala cool kelya
      tumhi dile trch te ghetat tyala dile nhtr to tyache kam krt rahil na

    • @Dear_914
      @Dear_914 5 หลายเดือนก่อน

      ​@@hitman45840chutya aahes ka... Bin lajya sarkhe paise magtat police... Niyam fakt garibalach aahet ka

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 5 หลายเดือนก่อน

      एवढा प्रामाणिक असेल तर घेणारच नाही ना kelya 😂​@@hitman45840

  • @pranitgadankush2296
    @pranitgadankush2296 5 หลายเดือนก่อน +85

    17 वर्ष 8 महीने , हा काय अल्पवयीन नाहीये, सुज्ञान समजून सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा, आणि त्यानुसार कारवाई करावी

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 5 หลายเดือนก่อน +6

      संविधान नुसार 18 वर्ष असेल तरच त्याच्यावर गुन्हा दाखल होईल असा आपला कायदा आहे 😢

    • @thatdude6569
      @thatdude6569 5 หลายเดือนก่อน +1

      According to law under 18 are allowed to murder.

    • @yogeshvanway846
      @yogeshvanway846 5 หลายเดือนก่อน +2

      शेळी दिली तर करू काढलं हे...

    • @Ppd199
      @Ppd199 5 หลายเดือนก่อน

      ​@@Sameer_Mutthaसंविधानाचा इथे काही संबंध नाहीये.

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 5 หลายเดือนก่อน

      @@Ppd199 sagale kayde tyanusar chaltat bhau

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 5 หลายเดือนก่อน +57

    अमेरिका मध्ये कॅमरन हेरिन नावाच्या युवकाने गाडी ओव्हर स्पीड चालवून एक महिलेला आणि तिच्या बाळाला मारलं. अमेरिकन न्यायालाने त्या आरोपी 24 वर्षाची शिक्षा दिली.

    • @obc7523
      @obc7523 5 หลายเดือนก่อน

      तितले कायदे कुणी लिहिले आहेत

    • @amulkumar3030
      @amulkumar3030 5 หลายเดือนก่อน +1

      @@obc7523 बाबूराव ने 😉😂

  • @kaulerohit1447
    @kaulerohit1447 5 หลายเดือนก่อน +12

    दारू प्यायला समजतंय
    गाडी चालवायला जमतंय
    150-200 नी पळवायला जमतंय
    1 रात्रीचे40-50 हजाराची बिल भरायला जमतंय
    रात्री 3-4 वाजेपर्यंत बाहेर राहायला जमतंय
    पब मध्ये जायला जमतंय नाचायला जमतंय
    दुसऱ्याच्या जीवाची परवा नाही
    5 कोटीची गाडी फिरवायला जमत आहे
    हे सगळ सर्व सामन्याला वयाच्या 40-50 पर्यंत जमत नाही तर याला बालक कसे म्हणायचे
    त्या दोन घरातील व्यक्ती गेल्या त्यांचा विचार कोण करणार

  • @Rishi_649
    @Rishi_649 5 หลายเดือนก่อน +100

    नक्कीच बिल्डर ने काही पाप केलं असणार नाही तर गरिबांचे पैशे खाल्ले असणार, यामुळेच असे दिवस आले.

    • @SuyashGhumkar-sg8jc
      @SuyashGhumkar-sg8jc 5 หลายเดือนก่อน +9

      Exactly! 2024 ha Shani cha Varsha ahe. Ani Shani means KARMA

    • @obc7523
      @obc7523 5 หลายเดือนก่อน +8

      कंडोम वापरला नव्हता

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 5 หลายเดือนก่อน

      आरे येडा एवढा लवकर नव्हतं बोलायचं... त्या मुलाला.. त्याच्या बापाला... आणि आजोबाला फाशी किंवा शिरच्छेद ची शिक्षा झाल्या शिवाय नाही.. त्या पोराचा फोटो आहे का कोणाकडं

    • @prathameshbirajdar8778
      @prathameshbirajdar8778 5 หลายเดือนก่อน +1

      Modi electoral bond gheun sodel

  • @tjparab8015
    @tjparab8015 5 หลายเดือนก่อน +14

    जर्ज आणि पोलिसांची चौकशी करणे महत्वाचे आहेत तेच खरे सह आरोपी आहेत.

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 5 หลายเดือนก่อน +29

    जाधव तू विषय चांगला घेतो पण तुझी मांडणी खूप तणाव पूर्ण असते थोड सहज घेत जा.

    • @UserM-fo1ir
      @UserM-fo1ir 5 หลายเดือนก่อน

      तु बघु नको मग😂

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 5 หลายเดือนก่อน

      @@UserM-fo1ir तू त्या जाधव च दुकान बंद करतो,अस ही कमीच बघतो.

    • @UserM-fo1ir
      @UserM-fo1ir 5 หลายเดือนก่อน

      @@ramchandrapatil9995 भाषा नीट शिक अर्थ पुर्ण मांडणी कर मी काय कमी बघतो???😅

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 5 หลายเดือนก่อน

      @@UserM-fo1ir नालायक मला तणाव म्हणायचे तुझी का जळते चमचा.

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 5 หลายเดือนก่อน

      @@UserM-fo1ir नालायक मला जे म्हणायचे ते म्हणले तू चमचे गिरी का करतोय.

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 5 หลายเดือนก่อน +13

    येथून पुढे शासनाच्या परिवहन विभागाने अपघात करा निबंध लिहा व बक्षिस मिळवा अशा स्पर्धा सुरू कराव्यात

  • @filmireviews.
    @filmireviews. 5 หลายเดือนก่อน +25

    24 तास कोठडी नाही पाहिजे त्या मुलालाच शिक्षा भेटायला पाहिजे नाहीतर बाकी मुलांना सुद्धा सुट भेटेल

  • @SquatNW
    @SquatNW 5 หลายเดือนก่อน +8

    ४८००० बिल केल, पन एक ग्लास सुधा घेतली नाही, अस गुणी पोर शोधून सापडेल तर शप्पत 🎉

  • @ratnakarsable6721
    @ratnakarsable6721 5 หลายเดือนก่อน +9

    300 शब्दांचा निबंध वचायचा आहे कृपया जाहीर करा काय लिहतय ते तरी कळेल.

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 5 หลายเดือนก่อน +6

    सलमान भाईला पण घ्या रिंगणात

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 5 หลายเดือนก่อน +20

    सर्व बेवड्यांना नम्र विनंती कृपया पिऊन गाडी चालवत असाल तर आणि accident झाला तर निबंध लिहिण्याची तयारी ठेवा.😂😂😂

    • @ayr007
      @ayr007 5 หลายเดือนก่อน +1

      हे सगळं करण्यासाठी पैसे ओतण्याची तयारी ठेवावी😂😂 कारण पैसा असला तरच ह्या facility तुम्हाला मिळू शकतात.😅😅

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 5 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही किती कविता लिहिल्या आहेत...मी कविता प्रेमी आहे...

    • @dhananjay7050
      @dhananjay7050 5 หลายเดือนก่อน

      ​@@shrikantchavan5265😂😂😂😂

  • @nileshghule6567
    @nileshghule6567 5 หลายเดือนก่อน +6

    Judge ne pan press conference gheun clarification dyave.

  • @Bola_sheth
    @Bola_sheth 5 หลายเดือนก่อน +7

    या देशात सामान्य जनतेच काय खर नाही, हे सर्व लोक त्यांच्या मनाला येईल तसे कायदे फिरवता आणि सामान्य व्यक्तीला गुंतवून ठेवता.

  • @Digital.Abhijeet
    @Digital.Abhijeet 5 หลายเดือนก่อน +11

    Old enough to drink, old enough to drive. Old enough to take two lives.
    But too young for punishment?

  • @mahispro45
    @mahispro45 5 หลายเดือนก่อน +5

    ह्या मुलाने आमदाराच्या मुलाला पण शाळेत त्रास दिलेला आहे. आणि कित्येक जनाला ह्या मुलाचा त्रास होता.
    याच्या मूळ कित्येक जण राहत घर सोडून गेलेले आहेत.

    • @pravinwankhade1835
      @pravinwankhade1835 5 หลายเดือนก่อน

      He Kay challay aaplya aaju baju la... He kahi lok ase kase wagtat jase Raavan ahet. Yana jaab milala pahije ch tya shivay he sudhartil nahi... Sudharle nahi tari kahi problem nahi pan lokanna trass denyacha vichar hi ashya lokana ala nahi pahije asa jaab Kiva shiksha yala dyayla pahije.... Sarv samannyanch jiv jiv nahi ka? Paise dile tr jase have tase prakaran firvat ahet shrimant lok ith aapli ani aaplya kaaydyachi haar ahe....

  • @dhananjayjoshi5502
    @dhananjayjoshi5502 5 หลายเดือนก่อน +5

    भाऊ तुझा आवाज खूप कमी असतो प्रत्येक व्हिडिओत, फुल्ल volume करावा लागतो, थोडा लाऊड बोलत जा

  • @bhushanthakur764
    @bhushanthakur764 5 หลายเดือนก่อน +3

    मुळात ही घटना घडल्या नंतर ब्लिडरला कोणी कोणी फोन केले आणि त्याने कोणाला फोन केले हे तपासायला पाहिजे.

  • @MarathiMediumABC
    @MarathiMediumABC 5 หลายเดือนก่อน

    👌👌👌खूप चांगल्या पध्दतीने माहिती दिली धन्यवाद 👍👍👍

  • @yogeshvanway846
    @yogeshvanway846 5 หลายเดือนก่อน +4

    न्यायाधीश सुद्धा विकत घेता येतात फक्त पैसा पाहिजे.....

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 หลายเดือนก่อน +3

    मी तर म्हणतो कोर्टाने एक कायदा केला पाहिजे कि जरी अल्पवइन जरी असला तरी त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. कोर्टाने निबंध लिहायला लावावा म्हणजे हे नियमाची तठ्ठा आहे. याला तर येरवड्यात न्या आणि सरळ करा मग कळेल यांना तिथं सगळा माज उतरवला जातो. श्रीमंतीचा माज हा जास्त काळ टिकतं नाही हे कायम लक्षात असुद्या 🤝

  • @akshaytembare7262
    @akshaytembare7262 5 หลายเดือนก่อน

    पोलीस व आरटीओ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dharmeshshah3230
    @dharmeshshah3230 5 หลายเดือนก่อน

    Please check footage of 19th may 22.50 to 23.05
    Costal road tunnel mumbai.
    You will get one more like this almost 180 kmph in tunnel.

  • @styabhil4339
    @styabhil4339 5 หลายเดือนก่อน +5

    judge ch nav sanga

  • @mands406
    @mands406 5 หลายเดือนก่อน +2

    पुण्यातील अगरवाल समाजाने या पैशाचा माज असणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत केले पाहीजे. तसेच पुण्यातील बिल्डर असोसिएशने या बिल्डर विरोधात कारवाई केली पाहीजे.

  • @nileshrane280
    @nileshrane280 5 หลายเดือนก่อน +1

    ❎ Lawyer :- Child in conflict with law.
    ✅ Money Power :- Law in conflict with Child.
    *माझा तर पैष्यावरचा विश्वास उडाला असता नाहीतर* 😂😂.
    RIP IT Enngs. Will be remembered 2-3 months only.
    *अरे magistrate च नाव declare करा ज्याने court sat Sunday बंद असताना, May month vaccation असताना, आचारसंहिता असताना एव्हढे निर्बंध असताना जामीन दिला तो imspector ज्याने Alcohol test न करता सोडून दिला एवढा वेळ काधुपणा केला. सगळे corrupt झालं आहे अणि बोलतात नोटबंदी ने corruption बंद झालं म्हणे.*
    *मागचे सहकारी चांगलीच तोडपाणी केलेली आहे मागचे हस्तयात.*

  • @allthebest301
    @allthebest301 5 หลายเดือนก่อน +12

    हेच बाबासाहेबांचे संविधान
    म्हणुनच आम्हाला संविधान बदलायचं आहे

    • @obc7523
      @obc7523 5 หลายเดือนก่อน +2

      खरंय, विरोध करत आहेत त्यांना हाकला पाकीस्तान ला,

    • @setbackful
      @setbackful 5 หลายเดือนก่อน +2

      Murkh Mansa act madhe sudharna pahije Ani act madhe juvenile chi paribhasha badllayla pahije depending on severity of crime and act kathor kel pahji
      Constitution grants equality before law article 14
      Constitution kiti hi changla asla pan chalvnare vait astil tar constitution var crticize krtat

    • @obc7523
      @obc7523 5 หลายเดือนก่อน

      @@setbackful पळ येड्या,
      चालवणारे चुकीचे म्हणे?
      90 टक्के लोक असेच आहेत, याला जबाबदार कोण?
      आपली ब्रिटीशकालीनकायदे, न्यायव्यवस्था, पोलिसव्यवस्था अतीच ठेवली आहे,
      संविधानाने बनवलेली राजकीय व्यवस्था इतकी चांगली आहे गुन्हेगार तुरुंगातून निवडून येतात, अंगठाछाप शिक्षणमंत्री होतात,
      त्यांना पदावर काढून टाकता येत नाही,
      सगळा गोंधळ करून ठेवला आहे,

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 5 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच बदलायच आहे.

    • @obc7523
      @obc7523 5 หลายเดือนก่อน +1

      @@setbackful पळ

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 5 หลายเดือนก่อน

    ज्या न्यायाधीशाने असे सांगितले त्याले अगोदर फाशीवर लटकायला हवे ह्याच ठिकाणी त्याची मुलगा मुलगी असती तर का निबंध लिहायला लावला असता का वा रे प्रशासन

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 5 หลายเดือนก่อน +11

    सावधान महाराष्ट्र.
    ढोकळा पार्टी हटाव
    महाराष्ट्र बचाव
    जय महाराष्ट्र
    मराठी माणूस सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आला पाहिजे अन्यथा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर गुलामी ची वेळ येणार आहे हे लक्षात ठेवा.
    जय महाराष्ट्र.

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 5 หลายเดือนก่อน +3

      काँग्रेस मूळ 😢😢

    • @indianpatriot4816
      @indianpatriot4816 5 หลายเดือนก่อน

      Nigh ❤dya. 😂

  • @Ganesh_K4
    @Ganesh_K4 5 หลายเดือนก่อน

    7:05 कलम मधे and/or म्हणजे काय?

  • @ak47simba
    @ak47simba 5 หลายเดือนก่อน

    शिक्षा कशी 🤔 अजून चार्जशीट पण दाखलं नाही. चार्ज शीट राहू दे, तपास सुद्धा पूर्ण नाही. त्यानंतर चार्ज शीट दाखल होईल. नंतर चार्जेस फ्रेम होतील व नंतर खटला चालू होईल. त्यानंतर शिक्षा वगैरे चा विषय येतो.

  • @definitelydone6764
    @definitelydone6764 5 หลายเดือนก่อน

    Tyachya rap vr ek video bnva plz .

  • @pritic7456
    @pritic7456 5 หลายเดือนก่อน

    Khup laws badalnyachi garaj aahe aata. 15 yrs chya mulanna sagla kalta. Ani tyanna adult sarkha treat karaila hawa. Ani shiksha vhaila havi

  • @nikhileshraut7596
    @nikhileshraut7596 5 หลายเดือนก่อน

    न्यायाधीश फैसला
    मुलगा - तु निबंध लिहायचा
    बाप - तुम्ही cheque लिहायचा

  • @rav5098
    @rav5098 5 หลายเดือนก่อน +6

    *Send the boy to Child Jail*

    • @Chets
      @Chets 5 หลายเดือนก่อน +2

      Kashala child jail tyala as a major consider karun jail madhe takha

  • @Jayho-6943
    @Jayho-6943 5 หลายเดือนก่อน

    Juvenile justice act me reforms krnke ka yahi achha samay hai ...

  • @Shubhamwaghmare.1710
    @Shubhamwaghmare.1710 5 หลายเดือนก่อน +5

    लोकांच्या जमिनी खाल्या बापानं म्हणून जामीन एवढा लवकर भेटला पोराला ला. 😡 सगळा पैशाचा खेळ 😡

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 5 หลายเดือนก่อน

      झाली परत अटक , np

  • @1Mb_of_Truth
    @1Mb_of_Truth 5 หลายเดือนก่อน

    Court has been buy at which cost

  • @digvijaychavan8980
    @digvijaychavan8980 5 หลายเดือนก่อน

    काही नाही होत नंतर त्याला सोडतात सगळं शांत झाल्यावर आणि त्या नंतर त्याचा बाबा ला सोडणार खर पैसे भरपूर पाहीजेल तर च या गोष्टी होतील

  • @mrbebale
    @mrbebale 5 หลายเดือนก่อน

    या केस मध्ये जर योग्य तो न्याय निवाडा झाला नाहीतर समाजावर त्याचा वाईट परिणाम होईल आणि रस्त्यावर खुलेआम माणसांना मारण्याचं काम सुरू होईल. लोकांमध्ये कायद्याची भीती राहणार नाही.

  • @ajitrajput8243
    @ajitrajput8243 5 หลายเดือนก่อน +1

    Saheb , hey ch kr ekhadya gariba kadun ghadal asat tr tyala polisaanii thechun plus courtaney 4-5 varsha saathi aat taakla asta

  • @allthebest301
    @allthebest301 5 หลายเดือนก่อน +3

    त्यांच्यासोबत दारु पिणारा त्याच्या मित्राला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे

  • @harshawardhansarawade9779
    @harshawardhansarawade9779 5 หลายเดือนก่อน

    Bhau cctv bagha ....gunha ahe ,piun

  • @sudhirprabhu7668
    @sudhirprabhu7668 5 หลายเดือนก่อน

    अठरा वर्षाखालील बालकाद्वारे या बाल न्यायालयाला व त्यामधील न्यायाधीशांना कांड लावा

  • @VishalKolekars
    @VishalKolekars 5 หลายเดือนก่อน

    Missing Chinmay Bhau😊

  • @amolkesare
    @amolkesare 5 หลายเดือนก่อน +3

    Are ti 2 jan mele to gunha nh ka.🤔

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 5 หลายเดือนก่อน +1

    ज्याला कार चालवता येते तो अल्पवयीन नाही

  • @pranayjadhav9579
    @pranayjadhav9579 5 หลายเดือนก่อน +5

    मुलगा, आई-वडील जबाबदार आहेत ,यांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. पालक म्हणून वडिलांना अटक झाली आईला सुद्धा अटक व्हायला पाहिजे. भेदभाव का?

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 5 หลายเดือนก่อน

      बरोबर, हा भेदभाव आहे.

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w 5 หลายเดือนก่อน

    Maharashtrat दारू बंद करावे

  • @aforashish7
    @aforashish7 5 หลายเดือนก่อน

    Pub वर बंदी आणू नका,
    दारू वर बंदी आणा.

  • @btslove7746
    @btslove7746 5 หลายเดือนก่อน +4

    कायदा सांगतो पहिले गुन्हेगाराची आर्थिक परिस्तिथी बघा ,गरीब असेल तर त्याला नामोहरण करा आणि श्रीमंत असेल तर त्याला लाल कार्पेट घाला

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 5 หลายเดือนก่อน +1

    निबंधाचा विषय : वाहतूक आणि पळवाटा 😂

  • @aforashish7
    @aforashish7 5 หลายเดือนก่อน +1

    आपला भिडू कुठे आहे. (चिन्मय)

  • @abhyk11
    @abhyk11 5 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर काय शिक्षा दिली असती बरं १७ वर्षांच्या बाळाला.🤔

  • @vaijnathpolsane
    @vaijnathpolsane 5 หลายเดือนก่อน

    पैसा बोलता है... फडणवीस यांची कार्यक्षमता दिसून येईल. या न्यायावर आपण विधानसभेचं मत ठरवावे

  • @Lucifer-727
    @Lucifer-727 5 หลายเดือนก่อน

    मी पण एखादा सुविचार लिहितो म्हणजे अपघात झाल्यावर कामी येईल😅

  • @ejajpirjade1919
    @ejajpirjade1919 5 หลายเดือนก่อน

    ज्यांचा अपघातात मृत्यू होतो त्यांना नुकसान भरपाई मिळते का

  • @Thegmmm-pb3eo
    @Thegmmm-pb3eo 5 หลายเดือนก่อน

    Chinmay bhau kuthe ahe 😢

  • @panduranggulig7563
    @panduranggulig7563 5 หลายเดือนก่อน

    वेदांत ला बाल सुधार गृह मध्ये ठेवायला तरी पाहिजे

  • @tanushvighnesh8672
    @tanushvighnesh8672 5 หลายเดือนก่อน

    सलमान सज्ञान होता .. त्याला निर्दोष मुक्तता मिळाली मग हा बिचारा तर अल्पवयीन आहे .. त्याला दारू पाजून नवीन कार घेऊन द्या

  • @Swapnilsirviral681
    @Swapnilsirviral681 5 หลายเดือนก่อน

    पैसा आहे तर सर्व आहे हिच आहे या जगाचा कायदा😅

  • @sudarshanmali3843
    @sudarshanmali3843 5 หลายเดือนก่อน

    Br zal naytr maza paishavrcha vishvas gela Asta, i love money

  • @sayaliingle481
    @sayaliingle481 5 หลายเดือนก่อน

    2015 amendment nusar aaropi ne jar henious crime kela asle tar toh adult mhanun dharla jato naki jevenil. Aani tyala tyancha crime nusar shiksha hote. Ani ithe tyla janmtefe chi shiksha lagu hote but karnar kay ithe paise matter karta t saglya ghoshti sathi. Tumchyakade paisa asle tar tumhi sagle kahi vikat gheu shakata. Hyathikani jar middle class mulaga asta tar tyla ani tyancha aai vadilana kiti trass dila asta hya lokani.
    Maharashtra ata up bihar hoto ye

  • @NAPTE.
    @NAPTE. 5 หลายเดือนก่อน

    😢

  • @1Mb_of_Truth
    @1Mb_of_Truth 5 หลายเดือนก่อน

    Accident Karo auro ek essay likho ,shame the justice, shame the judge, shame the court

  • @shubhamgade9482
    @shubhamgade9482 5 หลายเดือนก่อน

    Jamin nemka 12 tasat zalay ka 14 15 tasat? Chinya 12 tasachya aat zala as mhantoy. Ani tumhi 14 15 tasat

  • @MaxNaom
    @MaxNaom 5 หลายเดือนก่อน

    Je koni judge astil tyana changla zop dyayla hava ...

    • @Shraddha_Raut
      @Shraddha_Raut 5 หลายเดือนก่อน

      Shockingly, that lenient decision was made by the non judicial member of the juvenile justice board while principal magistrate and another judicial officer were on holiday

  • @सत्य1111
    @सत्य1111 5 หลายเดือนก่อน +4

    Shame On That Judge

    • @gaurishankarchille9935
      @gaurishankarchille9935 5 หลายเดือนก่อน

      त्याच नाव L N Danwade आहे...त्याची संपत्ती तपासण्यासाठी ED येणार नाही.😢

  • @yogeshd7312
    @yogeshd7312 5 หลายเดือนก่อน

    प्रकरणं कसं सांगायचं ते पण नाही कळत.. Crim tak वर shamstahir शिक त्याचं कळण

  • @Billy13399
    @Billy13399 5 หลายเดือนก่อน +1

    वेदांत अग्रवाल ची गाडी परत देऊन टाका, लहान आहे बिचारा रडत बसेल.

  • @Struggleer
    @Struggleer 5 หลายเดือนก่อน

    जे मेले ते कोण होते त्यांची माहिती द्या भिडू...

  • @umeshbhor3916
    @umeshbhor3916 5 หลายเดือนก่อน

    नयाधीश विकत घेतला आहे
    कोण आहे हे असे सांगणार हरमकगोर

  • @nakul5250
    @nakul5250 5 หลายเดือนก่อน

    आपल्या संविधानात कोणाचा जीव घेणं खूप स्वस्त आहे ,,,😑

  • @sachinjagtap8928
    @sachinjagtap8928 5 หลายเดือนก่อน

    बोल भिडू, juvenile justice act सांगताना तुमची ही जिम्मेदारी आहे की बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ कलम ७४ याच तुम्ही पालन करावे.
    या अधिनियमाच्या कलम ७४ नुसार, कायद्याच्या अधीन असलेल्या मुलांची ओळख उघड करणे निषिद्ध आहे. तरी तुमचा काही video मध्ये आरोपी चे नाव हे उघड केले आहे.

  • @shrikantkhanolkar4301
    @shrikantkhanolkar4301 5 หลายเดือนก่อน +1

    Aani 1 minutes Jamin milel

  • @Aditya-kl9xf
    @Aditya-kl9xf 5 หลายเดือนก่อน +1

    Elvish yadav sarakhya lokancha prabhav

  • @bzone4996
    @bzone4996 5 หลายเดือนก่อน +2

    Tyala kahich honar nahi. Sab paisa hai🤑🤑🤑🤑

  • @swapnilbagade5446
    @swapnilbagade5446 5 หลายเดือนก่อน

    Law fhakt poor people sati ane rich people sutatat ane poor people martat ane rich people aramat jagtat.

  • @oldbott
    @oldbott 5 หลายเดือนก่อน

    आई ला. का शिक्षा नाही केली...

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 5 หลายเดือนก่อน

    शरद पवार यांचा हात आसणार 💯😊

  • @abaraoingole1369
    @abaraoingole1369 5 หลายเดือนก่อน

    50लाखदिलेफोनवरबोलने13/9/23पासुननोटीसनजाणेकेसपेडीग असकोटाँचकामकेसन152/23

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 หลายเดือนก่อน

    बिल्डर मनात बोलत असणार .. काश ऊस रात मेने कंडोम वापरा होता 😆😆

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 5 หลายเดือนก่อน

    मी तर बोलतो पहिले त्या न्याधिशला मारा ज्यांनी हा न्याय दिला आहे मग या दोघी बाप बेटेयला मारा न्याय असा नाय भेटणार हे मी आजच बोलतो लिहून घ्या तुम्ही लोक

  • @Dear_914
    @Dear_914 5 หลายเดือนก่อน

    Papa kehte he bada naam krega, beta hamara ulta kaam krega...

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 5 หลายเดือนก่อน

    फक्त तीन वर्ष नाही तर फाशा द्या

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 5 หลายเดือนก่อน

    मुलाने केलेल्या चुकीची शिक्षा बापाला का ?
    मला पडलेला एक प्रश्न !

  • @vaibz6465
    @vaibz6465 5 หลายเดือนก่อน

    Bol bhidu tumhich tyala doghana justice deu shakta

  • @tejasraut2970
    @tejasraut2970 5 หลายเดือนก่อน

    Shiksha denara ajun pn engrach ahe thodkyat ambedkar dabani anuvad jela

  • @mdmahesh8803
    @mdmahesh8803 5 หลายเดือนก่อน

    अग्रवाल तुला एकच पर्याय ते म्हणजे भाजपा

  • @obc7523
    @obc7523 5 หลายเดือนก่อน +1

    कायदे बदला, असले बिनडोक कायदे काय कामाचे?

  • @shrikantkhanolkar4301
    @shrikantkhanolkar4301 5 หลายเดือนก่อน

    2+3=? 3+2=? Hi 2 GANITA SODAYALA LAGATIL

  • @rho-u4y
    @rho-u4y 5 หลายเดือนก่อน +7

    1st dislike by me😂😂

  • @KiranKotame-xu8hf
    @KiranKotame-xu8hf 5 หลายเดือนก่อน +2

    अरे हा कायदा कसाबला सुद्धा पाच वर्षे जेवन घालतो 😂😂😂

    • @obc7523
      @obc7523 5 หลายเดือนก่อน +1

      बिर्याणी

    • @sk10041
      @sk10041 5 หลายเดือนก่อน

      3 कोटि खर्च केले bc😂