Badlapur School Case: आंदोलनात दिवसभरात काय घडलं, पोलिसांनी जमलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज का केला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 317

  • @sgtech6051
    @sgtech6051 2 หลายเดือนก่อน +102

    बदलापूर पब्लिक एक नंबर!🔥🔥 मेणबत्त्या नाही आता इथून पुढे असेच करायचे 😡😡💯#आंदोलन म्हणजे आंदोलन...😡😡💯💯

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 2 หลายเดือนก่อน +289

    मेणबत्त्या घेऊन हिंडणारे नको, बदलापूर सारखं आंदोलन करणारी पब्लिक पाहिजे तरच सरकार (सर्व पक्ष) वर प्रेशर येऊन आरोपीला शिक्षा होऊ शकेल

    • @RakeshKoli-j8q
      @RakeshKoli-j8q 2 หลายเดือนก่อน +13

      खरं आहे भावा मी सहमत आहे... ✔️
      खरं म्हणजे सरकारच काम पब्लिक वर सोपवलं पाहिजे... ज्याला आम janta बोलतात...
      असला नराधम माझ्या हाती सापडला पाहिजे... त्याला नर्क दाखवला असता...

    • @sonalijadhav7184
      @sonalijadhav7184 2 หลายเดือนก่อน +11

      First time without political support andolan zhala

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 หลายเดือนก่อน +6

      खरंय, मेणबत्या घेऊन प्रोटेस्ट करणं आपली परंपरा नाही. कायद्याचे रक्षक पोलीस जेव्हा 12 तास प्रकरण रजिस्टर ना करता ते दाबायचा प्रयत्न करतात त्यांचं उत्तर असच दगडफेक करून द्यायचं. आरोप्याला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देईपर्यंत शांत बसू नका बदलापूरकरांनो

    • @Srivallabha475
      @Srivallabha475 2 หลายเดือนก่อน +3

      Correct ata bas jhala. ATA Jalun taaka todun taaka

    • @SaiSomane
      @SaiSomane 2 หลายเดือนก่อน

      @nikhil reality 💯🙏

  • @moontoon9623
    @moontoon9623 2 หลายเดือนก่อน +86

    Salute to Badlapur public🫡🫡🫡

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +135

    अक्षता म्हात्रे,यशश्री शिंदे, आता ही.😢
    एकनाथ शिंदे याच्या ठाणे जिल्हा मध्ये काय होत आहे.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 หลายเดือนก่อน +3

      जय येशू .

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 หลายเดือนก่อน +8

      अशी कित्येक प्रकरण आधी घडत होती आणि आता ही घडत आहेत. पण समोर घेऊन यायला धाडस दाखवाव लागत. पोलिस ही आरोप्याच्या बाजूने राहून प्रकरण दाबत होते.

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे कट्टर हिंदू ब्राह्मण दादा

    • @pravinsamudre3730
      @pravinsamudre3730 2 หลายเดือนก่อน +2

      निष्क्रिय गृहमंत्री

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 หลายเดือนก่อน

      ​@@rajshinde7709काय रे येशू

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 2 หลายเดือนก่อน +115

    बदलापूर स्थानिक लोकांनी चांगलं केलं...

  • @sgtech6051
    @sgtech6051 2 หลายเดือนก่อน +83

    पोलीस चे निलंबन नको...परत सेवेतच घेऊ नका...ही लागलेली कीड नकोच.😡😡💯

    • @rokkingrronak4464
      @rokkingrronak4464 2 หลายเดือนก่อน +1

      Hi kid evadhi ghavarat ahe tya peaceful.community samor paya padtat chorasarkhe ani.phakta himdunna tras detat bhedarat kuthel delartment

    • @maheshbhosale1071
      @maheshbhosale1071 2 หลายเดือนก่อน

      कोणाला काही निलंबित केल जात नाही, हे फक्त जनतेला सांगण्यापुरत असते, आणि निलंबित करून आरोपीला फाशी देणार नाही ही लोक

  • @AK-di1oh
    @AK-di1oh 2 หลายเดือนก่อน +20

    पूर्वीच्या काळी आशा गुन्हेगारांचा चौरंगा केला जायचा शिवाय गरुड पुराणात लिहिलेला आहे की असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचे लिंग कापून टाका अशीच शिक्षा अशा लोकांची झाली पाहिजे

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 2 หลายเดือนก่อน +14

    त्या शाळेत या अगोदरही अशी प्रकरणे झाली असण्याची दाट शक्यता आहे. या गोष्टी कडेही लक्ष द्यावे

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 2 หลายเดือนก่อน +73

    मागच्या 6 महिन्यात आशा घटनात सतत वाढ झाली पण निष्क्रीय गृहमंत्री सत्तेसाठी आमदार फोडाफोडीत व्यास्त आहे

    • @myopinion2027
      @myopinion2027 2 หลายเดือนก่อน +1

      Mulla

    • @Neck8967
      @Neck8967 2 หลายเดือนก่อน

      कुठे कुठे लक्ष देणार यशश्री च केलं एकाने, त्याकडे की आतंकवादी येतात त्याकडे की हिंदू लोकांना फसवून मुस्लिम बनवतात त्याकडे 99% कीड ही एकाच समाजाची आहे

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl 2 หลายเดือนก่อน +48

    300 शब्दांचा स्वच्छ अक्षरात निबंध लिहून ठेव भावा आरामात सोडतो जज😊

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 2 หลายเดือนก่อน +36

    शासकीय यंत्रणा भ्रष्ट मुक्त असती तर आज आंदोलन करण्याची गरज नव्हती...

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 2 หลายเดือนก่อน +20

    रेल्वे च्या रुळावर झालेलं अतिक्रमण का येवढं तत्काळ हालवत नाही पोलिस साधारण लोकांना लगेच लाठीमार

  • @chandramanikaninde8173
    @chandramanikaninde8173 2 หลายเดือนก่อน +33

    जो पर्यंत शिक्षण व्यवस्था सुधारत नाही तो पर्यंत समाजातील गुन्हेगारी थांबणार नाही

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 หลายเดือนก่อน +5

      शिक्षण पेक्षा संस्कार चांगले हव कोलकाता मधले ते डॉक्टर पण शिकलेले होते आजकाल संस्कार कमी पडतात आणि महत्वाचे म्हणजे कायद्याचा धाक नाही सरकार गृहमंत्री यांनी पोलिसांना समज द्यावी पोलीस सेटलमेंट जास्त करतात

    • @maharashtragamersvedantcha8330
      @maharashtragamersvedantcha8330 2 หลายเดือนก่อน

      ​@निसर्गराजाtu pan comment you tube la kart hai

    • @abhisheklad7259
      @abhisheklad7259 2 หลายเดือนก่อน +1

      ​@निसर्गराजाka Mahabharat Ramayan ka band...nalayak he reel vaygre ahet na faltu video te band Kara..ramayan vaygre nav gheu nkos

    • @thenameisYash1951
      @thenameisYash1951 2 หลายเดือนก่อน

      I guess te aapan bolto na "hi kay ramayan mahabharat laun thevtos band kar" tase bolayche prayatn karat asava​@@abhisheklad7259

  • @utu986
    @utu986 2 หลายเดือนก่อน +41

    आमच्या लाडक्या आई-बहीण-मुलीच्या इज्जतची किंमत 1,500 रुपये असू शकत नाही.
    #resign_फडणवीस
    #राजीनामा_शिंदे

    • @rmzr4824
      @rmzr4824 2 หลายเดือนก่อน +5

      mamata la sang resign karila

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน

      ​@@rmzr4824त्यांची दिदि आहे ना ती, तिला कस बोलणार. जिकडे तिकडे राजकारण करायचे हेच माहिती आहे.

    • @trump5279
      @trump5279 2 หลายเดือนก่อน +1

      Kay kel 3k ch? party zali asnar..

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 หลายเดือนก่อน

      ममता बद्दल एक ही अवाच्य शब्द निघणार नाही .. चमचे गिरी करत रहा लाडकी मुलगी लाडका मुलगा प्रधानमंत्री करा योजना

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 2 หลายเดือนก่อน

      योग्य मागणी

  • @dhananjayjadhav3601
    @dhananjayjadhav3601 2 หลายเดือนก่อน +90

    जागतिक नीच मानसांची यादि केली तर पाहिल्या क्रमांक वर फडणवीस असनार ...

    • @The_SANATAN_HINDHU
      @The_SANATAN_HINDHU 2 หลายเดือนก่อน +15

      Ho re Sharad Khan Chya

    • @dhananjayjadhav3601
      @dhananjayjadhav3601 2 หลายเดือนก่อน +9

      ​@@The_SANATAN_HINDHU Bhraman cha tu

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 2 หลายเดือนก่อน +9

      ​@@The_SANATAN_HINDHUबामटा आहे वाटतं 😊

    • @Smn-zf2ep
      @Smn-zf2ep 2 หลายเดือนก่อน +12

      ​@@dhananjayjadhav3601आता तुम्ही त्याची जातं काढली.. त्याने तुमची जातं काढली तर चालेल का तुम्हाला 🙂🙂 स्वतःला जातं सोडवत नाही आणि दुसऱ्याला जातीवरून बोलायचं 🙂

    • @jitendramulye2390
      @jitendramulye2390 2 หลายเดือนก่อน +6

      जगातील नीच माणूस बाजी घोरपडे आणि जावळीच्या मोरे यांची अवलाद असलेला शरद पवार. अनाजीपंत च का दोषी? बाजी घोरपडे का नाही?

  • @dhanukrupeshpatil9683
    @dhanukrupeshpatil9683 2 หลายเดือนก่อน +3

    Shardul Dada👍

  • @LandeBhagvat
    @LandeBhagvat 2 หลายเดือนก่อน +8

    We want justice 😢

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale 2 หลายเดือนก่อน +6

    आतापर्यंत अशा किती SIT नेमून झाल्या.. पण काय फायदा नाही

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 2 หลายเดือนก่อน +36

    आशा आरोपींना भर चौकात जाळले पाहिजे

  • @subhashgoriwale1527
    @subhashgoriwale1527 2 หลายเดือนก่อน +31

    रु 1500/= हवेत की महिला सुरक्षा 🙆‍♂️

    • @chhaganbhoir4511
      @chhaganbhoir4511 2 หลายเดือนก่อน +2

      महिला सुरक्षा

  • @ManikDivekar
    @ManikDivekar 2 หลายเดือนก่อน +1

    History create in badlapur thank you puplic

  • @ajinkyapawar9107
    @ajinkyapawar9107 2 หลายเดือนก่อน +2

    Hats off to badlapurkar 🙏🏻🙏🏻

  • @user-bhushan23asawale
    @user-bhushan23asawale 2 หลายเดือนก่อน

    येथे... न्याय मागणाऱ्या सामान्य...जनतेला 'लाठी' मिळते ...हा आमचा 'महाराष्ट्र' आहे..!!!😢😢

  • @VladmirPutin25
    @VladmirPutin25 2 หลายเดือนก่อน +38

    😢😢😢😢फडतूस गृहमंत्री😢😢😢😢

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 2 หลายเดือนก่อน +1

      Saglyat jast nishkriy gruhmantri aahe ha… gunehgari khup wadhliye… aata safe watat aahe ka tyachya bayko la…?

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 2 หลายเดือนก่อน +1

      राजीनामा द्यायला भार पडले पाहिजे

    • @sagarp288
      @sagarp288 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar aahe

  • @aforashish7
    @aforashish7 2 หลายเดือนก่อน

    देशात महिला आयोग आहे,
    पुरुष आयोग कधी बनणार?
    पुरुषांवर अत्याचार होतात तेव्हा ही लोक घरी का बसतात?
    मुलगा मुलगी एक समान

  • @rohanlago
    @rohanlago 2 หลายเดือนก่อน +1

    Fast track courtat yashashree ani akshata cha pan sangitala hota tyacha Kai zala ?

  • @pravinsamudre3730
    @pravinsamudre3730 2 หลายเดือนก่อน

    #Wewantjustice

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 2 หลายเดือนก่อน

    कॉलेज मधे pan lakshya dya kay kay chalu ahe drugs cigrate ani khup khi ahe jara lakshya dya

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 2 หลายเดือนก่อน +1

    प्रत्यक्षात गुन्हे तपास प्रकरणी राज्यात किती पोलिस अधिकारी ( महिला) उपलब्ध आहेत् तसेच न्यायालय किती मनुष्य बळ उपलब्ध आहेत् याचे माहिती घ्या

  • @vaibhav7537
    @vaibhav7537 2 หลายเดือนก่อน +1

    भर चवकात तोडा आशाला खूप झाल आता आता फकत मेंनबत्या पेटऊ काय नाही होनार कायदा आपनच बनलाय ना पन कायदा कही नही करू शकत हे आपन पहील ...जोपरंत आरोपिला वाटन आपल कायदा काही काही करू नही शकत तो परंत आसच घडनार मग कायदा आपन पन हातात घेततला पहीजे .....

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 2 หลายเดือนก่อน +1

    शितोळे महिला पोलीस अधिकारीचे निलंबन करा..

  • @Spartanash
    @Spartanash 2 หลายเดือนก่อน +1

    इतके निर्लज्ज कसे असू शकतात पोलिस हेच कळत नाही मला कधी कधी😢

  • @sankettayade6432
    @sankettayade6432 2 หลายเดือนก่อน

    ❤❤Badlapur chya public ne je kel tech barobar aahe aata paryant aapan sarv jan shant basat aaloy mhnun yan naradhamanchi himmat jastatch vadhliye 😡😡😡

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 2 หลายเดือนก่อน +4

    सरकारचा जाहीर निषेध

  • @rohansawant9578
    @rohansawant9578 2 หลายเดือนก่อน +1

    शाळा कोणत्या आमदार/खासदार च्या ट्रस्ट खाली चालते तिकडे पण लक्ष असूद्या..

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 2 หลายเดือนก่อน +1

    Kayda badla ata

  • @sujaypatil5408
    @sujaypatil5408 2 หลายเดือนก่อน

    आजपर्यंत सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री....

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 2 หลายเดือนก่อน +3

    इंटरनेट बंद करुन कटू पण चांगलच काम केलय जनतेसाठी

  • @shraddhagaikwad7967
    @shraddhagaikwad7967 2 หลายเดือนก่อน +6

    Tya Police ani Headmaster la pn fashi dya

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 2 หลายเดือนก่อน

    हा दुसऱ्याने केले की राजकारण आणि स्वतः करतात चमत्कार

  • @gaddar0
    @gaddar0 2 หลายเดือนก่อน

    Why police officer not arrested

  • @ashishrn2
    @ashishrn2 2 หลายเดือนก่อน +2

    मेणबत्या घेऊन प्रोटेस्ट करणं आपली परंपरा नाही. कायद्याचे रक्षक पोलीस जेव्हा 12 तास प्रकरण रजिस्टर ना करता ते दाबायचा प्रयत्न करतात त्यांचं उत्तर असच दगडफेक करून द्यायचं

  • @AnantahN
    @AnantahN 2 หลายเดือนก่อน

    आरोपीचे एन्काऊंटर करा नाहीतर त्याची सुपारी द्या ... अश्या नराधमांना बाहेर फिरू देऊ नका

  • @amirdamate7919
    @amirdamate7919 2 หลายเดือนก่อน +1

    अजून सोडा 15 ऑगस्ट ला लोक रेप करना नाही आठवत आहे का कोनला

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 2 หลายเดือนก่อน +3

    Manase chi garaj ahe lokanno vichar kra

  • @Bharatblessall
    @Bharatblessall 2 หลายเดือนก่อน +1

    यात जिहादींचा सहभाग आहे असे अनेकांना वाटते आणि खरे गुन्हेगार पकडले जात नाहीत. निरपराध व्यक्तीला शिक्षा होणे ही समाजाची मोठी समस्या असेल, त्यामागे मोठे षड्यंत्र आहे.

  • @nikhil347
    @nikhil347 2 หลายเดือนก่อน

    बिचारी मुलगी तिचा सोबत काय झालं .....आणि ते बाजूला ठेऊन ठाकरे आणि सुळे ...मस्त राजकारण खेळतात ....लाज बाळगा रे जरा तुमचा सोबत आसा झालं आसता तर

  • @Rutushar
    @Rutushar 2 หลายเดือนก่อน +2

    1,500 रूपये मेणबत्त्या जाळायल दिल्यात काय?एकदाच अरोपीला जाळून बघा आस धाडस कोण करणार नाही परत

  • @ravindrachavan9444
    @ravindrachavan9444 2 หลายเดือนก่อน

    निषेध! निषेध! हे शासन आणि प्रशासन धिक्कार करण्याच्याही लायकीच नाही. जे त्यांच्याविरोधात आवाज उठवतात त्याची ते मुस्काटदाबी करतात. लोकशाही खरंच आहे का या देशात...

  • @rameshvidhate2382
    @rameshvidhate2382 2 หลายเดือนก่อน

    Ya sathich savidhanat badal karayala pahije. Lagech shiksha denare kayde havet. Tarach jarab Basel.

  • @santoshikamathe3752
    @santoshikamathe3752 2 หลายเดือนก่อน +5

    Fashi ch द्यावी

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 หลายเดือนก่อน +4

    जे पुलिस आधिकारी प्रकरण दाबत होते आणि मुलीच्या पालकांना 12 पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल न करता बसवले त्या पोलिसांचे कानफड फोडा त्यांना नोकरी करून कायमस्वरूपी काढा रक्षक भक्षक झाले आहे 😢

  • @Jack_0.o_vlogs
    @Jack_0.o_vlogs 2 หลายเดือนก่อน

    Majha Saglya politicians la ekch prashn ahe !!
    Hya porin chya jagi tumchya gharchya mahila astya tr tevha pn tumhi court madhe ferya Marat basle aste ki tyanchya vr karewahi kele aste 5 10 varsh ??
    Nahi na tyaja jiv ghyala uthle aste na tumhi ?? M ata amchya middle class family madhlya porin vr gosht ale ki tumhi kay bolta karwahi chalu ahe he te !!

  • @NILESHSARKTE
    @NILESHSARKTE 2 หลายเดือนก่อน +3

    12 tas lavnari yek mahila POLICE hoti mahila maz observation ahe mahila POLICE hya purush polisan peksha jast nishkriy astat

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 หลายเดือนก่อน

      Mahila mukhyamantri pan

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 หลายเดือนก่อน

      ​@@krishnabhilare5370भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे? लाडकी मुलगी योजना?

  • @aforashish7
    @aforashish7 2 หลายเดือนก่อน

    सुप्रिया सुळे तर छपरी निघाली

  • @amolpatil2503
    @amolpatil2503 2 หลายเดือนก่อน

    खुप लोकांच्या प्रतिक्रिया पहिल्या कोलकाता येथे झालेल्या केस वर तिथपर्यंत जाता येत न्हवते पण हे निर्घृण कृत्य आपल्या महाराष्ट्राच्या मातीत होईल वाटले न्हवते आज पण शांत राहिलो तर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ह्या घटना वाढतील आपण म्हणू आपल्याला काय करायचे आहे आपली फॅमिली व्यवस्थित आहे ना पण जर प्रत्येक गावातील तरुण मुलं जस मराठा आरक्षण घ्यायला मुंबई ला निघाली त्याप्रमाणे जर बदलापूर ला आपण गेलो आणि त्या नरधामाचा भर चौकात चौरंग केला तर अशी गोष्ट पुन्हा घडणार नाही आणि या कृत्यात जर लाखो लोक सहभागी असतील तर कोण अडवणार आहे....आजपर्यंत हा विचार मनात आला न्हवता पण आज 2 आणि 3 वर्षाच्या मुलीवर छञपती च्या राज्यात अत्याचार होत असतील तर..... उद्या पासून राज्यांच्या फोटो कडे वर नजर करून बघू नका 🙏

  • @universal4545
    @universal4545 2 หลายเดือนก่อน

    Bhol bhidu la dusara vishay milat nahi ka?
    1 batmivr 3 videos alet

  • @UNIVERSE9_360
    @UNIVERSE9_360 2 หลายเดือนก่อน +1

    खरे नराधम हे सिस्टीम मध्ये बसलेले असे लोक आहेत...

  • @shilpa455
    @shilpa455 2 หลายเดือนก่อน +1

    शाळा प्रशासक, शाळेचे शिक्षक आणि वर्ग शिक्षिका यांना शिक्षा झालीच पाहिजे. तो नराधम अत्याचार करत असताना हे काय करत होते? पुरुष शिपाई चिमुकल्यांच्या शाळेत का नेमल होत. महिला मिळाल्या नाहीत का?

  • @pravinlahare9007
    @pravinlahare9007 2 หลายเดือนก่อน

    विद्येचे मंदिर पण सुरक्षित नाहीं

  • @sujaypatil5408
    @sujaypatil5408 2 หลายเดือนก่อน

    चित्रा वाघ मॅडम कुठे गायब झाल्या आहेत आता...😢

  • @sharadadavkar6969
    @sharadadavkar6969 2 หลายเดือนก่อน

    Mulagi jar 10 vashya peksya lahan asel ani tichyavar atyachàr zale tar direct phasichya shiakshechi taradut Keli pahije

  • @francislopes7741
    @francislopes7741 2 หลายเดือนก่อน +3

    शाळेला नाव नाही का ? शाळेचं नाव कां सांगत नाही ? शाळेचा हलगर्जीपणा आहे.

    • @LP_28
      @LP_28 2 หลายเดือนก่อน

      आदर्श विद्या मंदिर

    • @francislopes7741
      @francislopes7741 2 หลายเดือนก่อน

      @@LP_28 Thanks

  • @swapnilgunjal3101
    @swapnilgunjal3101 2 หลายเดือนก่อน

    Well done badlapur kar...je saglya bhartat kunala nahi jamla te tumhi kelay...

  • @akshaygavali604
    @akshaygavali604 2 หลายเดือนก่อน

    Posco antargat gunha dakhal houn 2 varshat jamina var sutel gunhegar.....ajaminptr he arrest honya aadhich ast

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 2 หลายเดือนก่อน

    Badlapur badlapur... Badlapur badlapur pur pur pur pur pur purrupur.... Pyar bina chain kaha reeee yar bina chain kaha reeee Sona nhi chandi nhi yar toh mila arey pyar karle arey pyar karle.... Badlapur badlapur... Badlapur badlapur badlapur pur pur pur pur pur pur...

  • @maddy33333
    @maddy33333 2 หลายเดือนก่อน

    Police la pan jsil madhe taka jine case registure karayla tala taal keli

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl 2 หลายเดือนก่อน +13

    प्रत्येक महिलेने 1500 रुपयांच्या मेणबत्त्या घेऊन ठेवाव्यात सरकार सुरक्षा देणार नाही

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 หลายเดือนก่อน

      त्या पेक्षा ते पैसे घेऊच नये परत पाठवावे तेव्हा कारवाई लवकर होईल

  • @harshhldhavane
    @harshhldhavane 2 หลายเดือนก่อน

    शाळेच नाव विडियोमधे का नाही घेतल... पैसे मिळाले का?

  • @Jack004x
    @Jack004x 2 หลายเดือนก่อน

    आमी २००० हज़ार देतो पण सुरक्षा ड्या सर्व बहीनीना 😡

  • @darshug9772
    @darshug9772 2 หลายเดือนก่อน

    प्रत्येक अशा घटना घातल्या नंतर न्याय मिळवण्यासाठी आंदोलन कराव लागत आहे? हे किती दुर्दैव!

  • @Shubh3218
    @Shubh3218 2 หลายเดือนก่อน

    Kay fayda ya nyacha jo paise wala cha zala aahe.....

  • @ashutoshbhadale2670
    @ashutoshbhadale2670 2 หลายเดือนก่อน +1

    संस्कारांची कमतरता, वाढती व्यसनाधीनता आणि स्वस्तात मिळणार internet या गोष्टी मानसिकता खराब करायला आणि गुन्हेगारी वाढवला कारणीभूत आहेत.

  • @ramborajat3365
    @ramborajat3365 2 หลายเดือนก่อน

    भाऊ पोकसो कायद्यात केव्हापासून कलम ७४ ७५ आणि ७६ टाकण्यात आल्या
    या कायद्यात एकूण कलामाच ४६ आहेत 😂

  • @shubhangishrimangal9027
    @shubhangishrimangal9027 2 หลายเดือนก่อน

    He sagl mobile TV ya madhyamatun ashlil vedio mule hot ahe he adhi band karayla pahije

  • @aratighodke8720
    @aratighodke8720 2 หลายเดือนก่อน

    Amruta Fadnavis la vicharayla pahije ticha nawra Gruhmantri astana ewdhe gunhe ghadat astana tila safe watat aahe ka aata…?

  • @manojmestry1134
    @manojmestry1134 2 หลายเดือนก่อน

    toolkit active

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n 2 หลายเดือนก่อน +18

    धूर्व राठी लवकरच व्हिडिओ बनवणार त्याने मौमिता वर बलात्कार झाला पछिम बंगाल मध्ये तिला न्याय मिळावा या साठी प्रयत्न करा राजकीय पक्षांच्या चाकरी करू नये

    • @shaktisinghthakur7566
      @shaktisinghthakur7566 2 หลายเดือนก่อน +3

      German shepherd 😢

    • @sameermali8191
      @sameermali8191 2 หลายเดือนก่อน +3

      Only dhruv rathi ❤age badp

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 หลายเดือนก่อน

      धूर्त राठी आतल्या गाठीचा राठी

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน

      BJP chi vat lavnar Rathee ..changlich mirchi lagate rathee cha video aali ki..

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน

      ​@@shaktisinghthakur7566
      BJP chi marato. BJP che pagal kutre ghabartat. Shepur ghalun ku ku kartat

  • @prathameshkinjawadekar1760
    @prathameshkinjawadekar1760 2 หลายเดือนก่อน

    गुन्हे घडुन गेल्या नंतर कठोर नियम बनवले जातात हे दूरदैव

  • @dhirajkadam523
    @dhirajkadam523 2 หลายเดือนก่อน

    Bhai yeu nko news dyayla.mla videos band krava lagto

  • @ganeshghadigaonkar1080
    @ganeshghadigaonkar1080 2 หลายเดือนก่อน

    सर्व पोलिसांची हलगर्जीपणा आहे बाकी आता विरोधी पक्ष उगाचच आव आणत आहेत आरोपी आणि 1500 रुपये यांचा संबंध काय?

  • @shahanawajtamboli
    @shahanawajtamboli 2 หลายเดือนก่อน +13

    Saudi कायदा भारतात राभवा...

    • @Smn-zf2ep
      @Smn-zf2ep 2 หลายเดือนก่อน

      कोणता सौदीचा कायदा?? तेच सौदीचे 50-60 वर्षाचे लोक इकडे भारतात येऊन इथल्या अल्पवयीन मुलींना घेऊन जातात.. आई वडिलांना पैशे देऊन..आणि 2-3 वर्षांनी सोडून देतात परत भारतात..अशा किती तरी case समोर आल्या आहेत.. यावर सौदीचा कायदा चालत नाही 🙂 आणि ना indian gov ला थांगपत्ता लागत 🙂 आणि या सौदीच्या लोकांना खत पाणी घालणारे पण आपलेच लोक असतात 🙏

    • @dip3n_k271
      @dip3n_k271 2 หลายเดือนก่อน

      मग jizya भर..

    • @Bharatblessall
      @Bharatblessall 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या कुटुंबासह तुम्ही सौदीला जाता हे महत्त्वाचे आहे.

    • @maharashtragamersvedantcha8330
      @maharashtragamersvedantcha8330 2 หลายเดือนก่อน

      China🇨🇳 sarkha paije

  • @abhisheklad7259
    @abhisheklad7259 2 หลายเดือนก่อน

    Police valyncha porivr honar nahi na kahi toprynt hyana akkl yenar nah sheth.... reality ahe

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 หลายเดือนก่อน

    Samvedana haravle ahet...rajkaran & rajkarani hyacha sulsulat distoy saglikadech

  • @vaibhavtejankar5784
    @vaibhavtejankar5784 2 หลายเดือนก่อน

    MPSC vidyarthi aandolanavr vyakt vha krupya

  • @marathiboy7360
    @marathiboy7360 2 หลายเดือนก่อน +5

    सुप्रिया सुळे in कोलकाता 🤡 in बदलापूर 💀

  • @artim8307
    @artim8307 2 หลายเดือนก่อน

    Chinmay kuthe aahe?

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील निष्क्रिय गृहमंत्री फडवणीस आहे म्हणून अशा घटना खूप घडत आहेत

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 2 หลายเดือนก่อน

    गृह राज्यमंत्री ने राजीनामा दिला पाहिजे विना कामाचे मुख्यमंत्री नको आणि गृह राज्यमंत्री देखील नको

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 2 หลายเดือนก่อน +11

    उद्धव ला इतकी पण बुद्धी नहि का केव्हा काय बोलायच.

    • @baludojad9289
      @baludojad9289 2 หลายเดือนก่อน

      Modi cha baap aahe Uddhav

  • @viptalkies9944
    @viptalkies9944 2 หลายเดือนก่อน +1

    जनतेने आता असा पवित्रा घेतल्याधिवस्य गुन्हेगराना चपराक बसणार नाही. धाक असायलाच हवा.

  • @Lonewolf0224
    @Lonewolf0224 2 หลายเดือนก่อน

    mpsc andolan cover kara 3000 + student road vr aahet🔥

  • @harshhldhavane
    @harshhldhavane 2 หลายเดือนก่อน

    बदलापुर शाळा... बोल भेडु विकला

  • @saghherjaiin24
    @saghherjaiin24 2 หลายเดือนก่อน

    Kayada fakta gariba logo ke liye hi Amir ek ghante me essay me bach jate

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 2 หลายเดือนก่อน

    He gujarati sangtat tase he vagtat hyana nivdun deu naka pude ratr vayrayaci ahe Jay shivray jaybhim Jay maharastra

  • @rashtrabhakt9915
    @rashtrabhakt9915 2 หลายเดือนก่อน +2

    Chhatrapati Shambhaji nagar........😢

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 2 หลายเดือนก่อน

    विरोधी पक्षाला आयते कोलीत मिळाले 😊

  • @vikas4483
    @vikas4483 2 หลายเดือนก่อน

    एका महिन्यात फाशी हाच न्याय😡

  • @sanskrutpriyah
    @sanskrutpriyah 2 หลายเดือนก่อน +2

    आरोपीला कोणती शिक्षा होणार? या प्रश्नापेक्षा कधी शिक्षा होणार? हा प्रश्न महत्त्वाचा. आंधळी न्याय व्यवस्था संवेदनशून्य झाल्यामुळेच असले गुन्हे वाढत आहेत. महाराजांचा न्याय म्हणजे तत्काळ फाशी! हे सरकार फक्त तत्काळ तिकीटांचा कोटा वाढवत चाललंय...

  • @shahanawajtamboli
    @shahanawajtamboli 2 หลายเดือนก่อน +3

    First comment ✨