Badlapur School Case : बदलापुरच्या शाळेवर पालकांचा संताप, रेल्वे स्टेशनवर आंदोलन, नक्की काय घडलंय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #BolBhidu #Badlapurschoolcase #badlapurschoolnews
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.7K

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq 23 วันที่ผ่านมา +896

    अशा ४-५ आरोपींना 😡 जनतेच्या समोर जिवंत जाळले तर, असे प्रकार कधीच होणार नाही.

    • @myuniverse6320
      @myuniverse6320 22 วันที่ผ่านมา +32

      Police chya hatat dilya aagodarach ...public ne midun Tyanna sampavla pahije ..

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 22 วันที่ผ่านมา +11

      इतके लोक जमुन झाट तोडत होता काय ?

    • @rahul64733
      @rahul64733 22 วันที่ผ่านมา +29

      एकदम बरोबर जाळा जिवंत किंवा एक हाथ एक पाय कापून जिवंत ठेवा🤬

    • @ravindrasankhe972
      @ravindrasankhe972 22 วันที่ผ่านมา

      अशा बलात्कार करणाऱ्याचे प्रथम हात कापून नंतर न्यायालयात न्याय मागणे,कारण आपले न्यायालय कधीच जाग होणार नाही .कारण न्यायाधीश फक्त तारीख देत खटला रेंगाळत ठेवतात त्यामुळेच गुन्हेगार वाढत आहेत व न्यायाधीश फक्त तारीख. फास्ट ट्रॅक कोर्ट ही पण तशीच असणार, दाखवा त्वरीत न्याय न मिळता गुन्हेगार........कार्यकर्ते बनून पून्हा......करण्यास मोकळे,

    • @sonalS20
      @sonalS20 22 วันที่ผ่านมา +10

      हो खरंय. कायद्याचा धाक राहिला नाहीये. या पाशवी नीच लोकांना आता जनतेनेच भर रस्त्यात अशी शिक्षा द्यायला हवी

  • @ShivShree13
    @ShivShree13 22 วันที่ผ่านมา +111

    राजकारणी फक्त सत्ते चे भूकेले आहेत त्यांना काहीच जनतेचे घेणे देणे नाही 😢
    आपला देश कुठे खूप मोठ्या संकटात येणार जर से राजकारणी असेच करत रहाले त 😢

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq 23 วันที่ผ่านมา +879

    जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.😡
    🚩 जय जिजाऊ | जय शिवराय 🚩

    • @BTSARMY-yc7xi
      @BTSARMY-yc7xi 23 วันที่ผ่านมา +14

      🚩 zalich pahije bhau ekda karavch lagel

    • @kailash5749
      @kailash5749 23 วันที่ผ่านมา +25

      कापून टाका आणि विषय संपवा

    • @SiddheshNawage
      @SiddheshNawage 23 วันที่ผ่านมา +4

      Brobr

    • @mangeshkhade7265
      @mangeshkhade7265 22 วันที่ผ่านมา

      भरचौकात फाशी द्या

    • @Timetravelindian
      @Timetravelindian 22 วันที่ผ่านมา +5

      ढाबा च सईढान अस होऊ देणार न्हाई

  • @user-rr5nj9xc6n
    @user-rr5nj9xc6n 22 วันที่ผ่านมา +101

    सर्व 10 वी पर्यंतच्या शाळांमध्ये महिलांची नियुक्ती करा...
    जेवढे पुरुष शाळेमध्ये काम करतात काढून टाका तत्काळ...😢

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 22 วันที่ผ่านมา +18

      तुझी नोकरी गेली तर चालेल का? अशा संवेदनशील घटनांवर आपण काय टिप्पणी करतो ह्याचे भान ठेवा

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 22 วันที่ผ่านมา +7

      Eka mule saglyanna shivya nako deus. Udya tuzya vadilanna achanak kamavarun kadhle ki radu nakos fakta.
      Udya bolshil saglya purushanna thar marun taaka.

    • @ushachavan236
      @ushachavan236 22 วันที่ผ่านมา +2

      Je zhal te lajirvane ahe...pn hyat saglya purushana dosh den yogya nahi....ajj tech purush nyayasathi ladat pn ahet he visru nay.....

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 21 วันที่ผ่านมา +1

      Hya ghatnela dabnyacha prayatn eka mahila police adhikaryane kelela ahe he visru nakos , saglech purush vait nastat , tyach pramane saglyach mahila hi changlya nastat , ashya sanvednashil prasangat purush virudh mahila haa vaad nishkaran na vadhvta , changla samajachi vait samajavirudh hi ladhai aahe hyache bhaan thev..

    • @meherbhoyar8955
      @meherbhoyar8955 21 วันที่ผ่านมา

      महेश तुझा बाप त्यांचे घर चालवेल का ?
      की तुझ्या सारखे फुकाचे खायला मिळणार आहे सगळ्यांना?

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 22 วันที่ผ่านมา +724

    शाळे चे नाव
    आदर्श महाविद्यालय .
    शाळा प्रशासन आणि बदलापूर पोलीस हे प्रकरण 13 तारखेपासून दाबण्याचा प्रयत्न करत होते,त्यामुळे जनतेचा संयम सुटला आणि जन आंदोलन उभे राहिले🙏🙏

    • @surajbokade66
      @surajbokade66 22 วันที่ผ่านมา +84

      Police jast majli ahe aaj kal

    • @SK-ws2yd
      @SK-ws2yd 22 วันที่ผ่านมา +16

      Va.. Kai Nav ahe.. Adarsh Mhne..😂😂

    • @yogeshsurve1938
      @yogeshsurve1938 22 วันที่ผ่านมา

      Khara rapist dusrach konitri asnar mhanun tar prakaran dabayla bagat Hote saale, shipai chya Nava khali bhaltach kontri ahe.

    • @divyanaik8902
      @divyanaik8902 22 วันที่ผ่านมา +25

      Teacher aani school pan responsible aahet tya pan punishment zali paheje

    • @sacing3512
      @sacing3512 22 วันที่ผ่านมา +29

      आरोपी : अक्षय शिंदे

  • @vipkirtans8980
    @vipkirtans8980 22 วันที่ผ่านมา +86

    देवेंद्र फडणवीस - सर्वात निष्क्रिय गृहमंत्री 😡

    • @saiebendkhale1144
      @saiebendkhale1144 21 วันที่ผ่านมา

      Kaise beti bachao beti padhavo?

  • @dreamachiever6259
    @dreamachiever6259 22 วันที่ผ่านมา +573

    मुली कुठेच सुरक्षित नाही 😢😢 लहान मुलीं पासून ते 80 पर्यंत च्या आजी पर्यंत कोणतीच महिला सुरक्षित नाही 😢😢 कडक कायदा आणला नाही तर महिलांवर होणारे हे अत्याचार कधीच थांबणार नाहीत 😭😭😭

    • @user-ji3dx7ih4i
      @user-ji3dx7ih4i 22 วันที่ผ่านมา +4

      😅😅

    • @Drishti4_1
      @Drishti4_1 22 วันที่ผ่านมา

      ​@@user-ji3dx7ih4i हसायला काय झालं तुला

    • @hitenrodri1388
      @hitenrodri1388 22 วันที่ผ่านมา

      Rastyavar Fasshi kivva Chatayla pahije mag Rapist Rape karaycha agodar 10 vela vichar kartil😅

    • @tanmaypatil1993
      @tanmaypatil1993 22 วันที่ผ่านมา +20

      ​@@user-ji3dx7ih4itula dat kadhyla ka hotay 😡😡😡

    • @dipikapatil1239
      @dipikapatil1239 22 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/CH4ilXkcTQw/w-d-xo.htmlsi=fk87dvXvHtsO2QxH

  • @abhinaysanas9953
    @abhinaysanas9953 22 วันที่ผ่านมา +33

    त्यादिवशी एक रिपोर्ट वाचला. सगळ्यात कमी गुन्हेगारीचे प्रमाण आखाती देशांत जस की दुबई, सौदी अरेबिया, या देशांत आहे. कारण तेथील कडकं शिक्षा आणि वेगवान कारवाई. भारतात लोकशाही, धर्म निरपेक्षता यामुळे वाट लागली आहे.

    • @MohanBendar-pd3bl
      @MohanBendar-pd3bl 22 วันที่ผ่านมา

      एक्स मुस्लिम चॅनल बघा

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 22 วันที่ผ่านมา +1

      Dharmnirpekshatecha kai sambadh ithe. Aaropi dusrya religion cha nahi aahe...

  • @swapnil16012
    @swapnil16012 22 วันที่ผ่านมา +387

    हे सरकारचेच अपयश नसून आपण समाज म्हणून सुद्धा अपयशी ठरत असल्याचे अश्या घटनांमुळे सिद्ध होत आहे 😡

    • @amp5969
      @amp5969 22 วันที่ผ่านมา +17

      राज्यची कायदा सुव्यवस्था काय आहे आपण समाज म्हणून त्या वर काय सांगणार राज्यात एक अपयशी गृह मंत्री आणि मुख्यमंत्री आहे त्या मुळे राज्यात up बिहार सारखी कायदा सुव्यवस्था झाली आहे पहिले पुलिस समोरच्या काय तरी आयकाच आता तर धुडकाऊन लावता आणि हो साहेब लहान मुलींचे विषय आहे चाटायची बंद करा

    • @siddharthgawade3937
      @siddharthgawade3937 22 วันที่ผ่านมา +14

      हे सरकारचे अपयश नाही,पण कोलकाता येथील घटनेत मात्र सरकार जबाबदार आहे.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 22 วันที่ผ่านมา

      ​@@amp5969 अशा अक्षम्य घटना घडल्यावर त्याचे राजकारण करणे म्हणजे नीचपणाचा कळस गाठणे आहे...
      निव्वळ विरोधाला विरोध म्हणुन तुमच्या सारख्या लोकांनी सरकार कसे पडेल ह्याचाच प्रयत्न सुरू ठेवला आहे, म्हणुन महाराष्ट्राची अशी अवस्था झाली आहे...

    • @surajbokade66
      @surajbokade66 22 วันที่ผ่านมา

      @@swapnil16012 kharay

    • @surajbokade66
      @surajbokade66 22 วันที่ผ่านมา +2

      @@siddharthgawade3937 Evidence sobat chedchad keli Crime spot var lagech Renovation kaam chalu karun, Rahilele Sabut hazaro chya TMC chya Mob ni nasht kele halla karun, Aaropila vachvaycha prayatna kela mag Kolkata sarkar jimmedaar nahi tar ka Maharashtra sarkar jimmedaar ahe ka re shaynya mansa...? Supreme Court High Court ni pan asa bollun fatkar lavli aani tu chatukar mamta ch chatayla pahat ahe...

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande 22 วันที่ผ่านมา +39

    बदलापूरला झालेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी आरोपी, शाळा आणी FIR घेण्यास दिरंगाई केलेले पोलीस ह्यां तिघांवरही त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे. अश्या घटना घडू नये ह्यासाठी सरकारने शाळांवर कडक निर्बंध घालावेत.

    • @r1revan648
      @r1revan648 22 วันที่ผ่านมา

      पोलिस च नेमिच नाटक आहे येथे पैसे साठी केले असतील...प्रत्येक ठिकाणी असेच करतात पैसे साठी मला याच खुप घान व कराब अनुभव आहे की F I R लवकर नोदुन घेत नाही, लाज वाटली पहिजे यांना..... Really shame on.... कडाक कारवाई करा त्या पोलिसांना वर....

    • @Spartanash
      @Spartanash 22 วันที่ผ่านมา

      पोलिस राजकीय दबाव खाली असतात , शाळा कोणाची आहे तपास करा

    • @MRSAM-se5wm
      @MRSAM-se5wm 21 วันที่ผ่านมา

      फांसी जाली पाहिजे पोलिसाना

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 วันที่ผ่านมา +791

    नको महिलांना आरक्षण
    नको मुलींना मोफत शिक्षण
    नको महिलांना लाडकी बहीण योजना
    आमच्या मुलींना, बहिणींना द्या संरक्षण !!😔

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 23 วันที่ผ่านมา

      तुम्हाला वाटत हे सर्व त्यांना नको आहे? कोणाचा खून होवो नाहीतर बलात्कार, १५०० मध्ये पैशासाठी गु खाणारी मराठी माणसे.

    • @parthsuryawanshi2039
      @parthsuryawanshi2039 22 วันที่ผ่านมา +1

      आंबेडकरचे संविधान काही कामाचे नाही 🤣🤣🤣 कारण या आरोपींना संविधान वाचवते 🤬🤬🤬

    • @Marathibana89
      @Marathibana89 22 วันที่ผ่านมา +26

      Yes ri8
      नको लाडकी बहीण योजना
      लाडक्या बहिणी सुरक्षित पाहिजेत

    • @Mr.Scourge_8
      @Mr.Scourge_8 22 วันที่ผ่านมา +26

      अरे या साठी एकच उपाय सर्व जमा आणि आरोपीला पोलीस कडे न देता जमावाने मिळून पेटवून द्या

    • @affanpr7890
      @affanpr7890 22 วันที่ผ่านมา +5

      Agadi barobar

  • @Samruddha_kitchen
    @Samruddha_kitchen 21 วันที่ผ่านมา +3

    दोन दोन महिने झाल्यावर सगळं शांत होतं सगळे लोक सगळे विसरून जातात न्याय जागच्या जागी राहतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन पूर्णपणे न्याय मिळेल पर्यंत लढा दिला पाहिजे तरच न्याय मिळेल. कुणीही मागे सरलं नाही पाहिजे आणि असीम अशी मानसिकता ठेवणाऱ्यांना चाप बसलाच पाहिजे.

  • @akshdakuchekar4648
    @akshdakuchekar4648 23 วันที่ผ่านมา +382

    महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहतोय याचा अभिमान वाटतो पण असली नीच माणसे आपल्या भारतात राहतात यांची लाज वाटते . एक मुलगी म्हणून नेहमी महाराष्ट्रात सुरक्षित वाटत पण आता भीती वाटायला लागली आहे मला 😢

    • @np9233
      @np9233 22 วันที่ผ่านมา +17

      Bhramat ahe tai tu ashya anek ghatna roj ghadatat maharashtrat 😢

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k 22 วันที่ผ่านมา +12

      महाराष्ट्र सुध्दा इतर राज्यांच्या सारखा आहे..

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 22 วันที่ผ่านมา +1

      😢😢😢

    • @mein3324
      @mein3324 22 วันที่ผ่านมา +12

      जो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो,
      त्याने नेहमी स्त्रीचा आदर आणि रक्षा केली पाहिजे.
      महाराजांच्या वेळेस जेव्हा स्त्रीवर अत्याचार होवयचं, तेव्हा हात-पाय छाटले जायचे.
      पण आत्ताचा कायदा तेवढा कठोर नाही आहे, म्हणून लोकांमध्ये भीती नाही.

    • @yadnesh9392
      @yadnesh9392 22 วันที่ผ่านมา +3

      Tai evdhach sanghen घे रामपुरी हातात...चिर एकेकाला...

  • @sureshsaswade4073
    @sureshsaswade4073 22 วันที่ผ่านมา +7

    4 वर्ष मुलीवर,अत्याचार,किती कठीण,आणि,पालकांना, किती अवघड,काय काळ आला,आहे,पोलिस गुन्हा,दाखल करून घेत,नाही,एकेक शब्द, एकक शब्द, ऐकात असताना मन, बुध्दी, रधय ,ठोके,वाढत होते,कडक कायदा,हवा,

  • @SandeepKavitake-xi5zv
    @SandeepKavitake-xi5zv 23 วันที่ผ่านมา +410

    प्रथम कारवाई ज्या पोलीस अधिकाऱ्याने तक्रार नोंदवून घेण्यास विलंब केला त्याच्यावर करण्यात यावी

    • @bhartiya777
      @bhartiya777 22 วันที่ผ่านมา

      अशा लोकांची बाजू नातेवाईक घरातील लोकांनी घेऊ नये कोणी या लोकांची केस घेऊ नये डायरेक्ट फाशी

    • @NitinShelar.
      @NitinShelar. 22 วันที่ผ่านมา +19

      तिन पोलिसांना निलंबित करण्यात आल आहे.
      पोलीस निरीक्षक, सह.पोलीस निरीक्षक आणि हवालदार..

    • @samadhanhardade9993
      @samadhanhardade9993 22 วันที่ผ่านมา +19

      पोलीस प्रशासन त्यांचं काम प्रामाणिकपणे करत नसल्यामुळे या अशा घटना वाढू लागल्यात 😡

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 22 วันที่ผ่านมา

      शितोळे नावाची थेरडी आहे

    • @shashikantgaikwad4180
      @shashikantgaikwad4180 22 วันที่ผ่านมา

      पोलिसांना फुकटचा पगार तेवढा घ्यायला जमतो बाकी कामाच्या नावाने बोबाबोंब

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 22 วันที่ผ่านมา +38

    बघायला गेलं तर मनसे मुळे हे प्रकरण उघडकीस आल... आणि मनसे ने हे प्रकरण धरून ठेवलं म्हणून पोलिसांना भाग पडलं केस घ्यायला. मी कोणत्याच पक्षाचा नाही. पण मला वाटत राजसाहेब हा महाराष्ट्र सुधारू शकतात.. मुख्यमंत्री झाल्यावर. 👍🏻

    • @nanapatil8353
      @nanapatil8353 22 วันที่ผ่านมา +1

      Raj thakre nahi manseche karykarte

    • @zafartamboli5830
      @zafartamboli5830 21 วันที่ผ่านมา

      Arrr yat pan

  • @rsp151
    @rsp151 22 วันที่ผ่านมา +191

    मुख्य आरोपी तर शाळाच आहे खाजगी शाळा असून शिशुवर्गातील मुलांसाठी त्यांच शी सु चे काम महिला कर्मचारी मार्फत व्हायला पाहिजे होत...पुरुष कर्मचारी कसा काय नेमला जावू शकतो म्हणजे शाळेला मुलांची अजिबात काळजी नाही असे दिसून येते

    • @shitalchandgude818
      @shitalchandgude818 22 วันที่ผ่านมา

      Ho... Shalevar ch action ghetli pahije

    • @sandyjadhav5395
      @sandyjadhav5395 22 วันที่ผ่านมา +1

      R8t😢 police ni pn la kes nahi ghetali lavakr police na tya school walyna sudha fasi dya dilich pahijel to mc rep karnara tya tr jivant jalun taka😢

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 22 วันที่ผ่านมา

      मविआ ने दंगा करायला पाठवले आहेत त्यांना फक्त सरकार वर तुडून पडायला सांगितले आहे.

    • @saraswatipatil329
      @saraswatipatil329 22 วันที่ผ่านมา

      Ho shala band pada

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 22 วันที่ผ่านมา +45

    आरोपी मुस्लिम असला तर वेगळे कॉमेंट,परप्रांतीय असला की वेगळे कॉमेंट,आता हा तर शिंदे आहे...आता लोक ह्याची जात शोधतील.....

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 22 วันที่ผ่านมา +19

      😂😂😂 काहींनी शोधली सुद्धा😂 निळे वादळ आहे म्हणे😂😂

    • @Asokathegreat
      @Asokathegreat 22 วันที่ผ่านมา +8

      ​@@surajwavre8291तो कोणत्याही जातीचा असो...त्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे...

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 22 วันที่ผ่านมา +1

      Shinde mhanje Brahmdevache pay . Sanatani shudra

    • @shrutiii_0002
      @shrutiii_0002 22 วันที่ผ่านมา +3

      ​@@surajwavre8291jaat kadhun kay honar ae prattek jatit vaet lok astat mhanun jatila nav thevun kay honar ahe ka educated lok ahet aaj kal jara tari ata jaat soda kiti jaat jaat karnar

    • @prashanttambe481
      @prashanttambe481 22 วันที่ผ่านมา +4

      ​@@surajwavre8291
      कपाळावर कुंकू लावून कोण फिरते रे एखाद्या जातीवर मुद्दाम बोट दाखवायचे

  • @Raj-nc4vl
    @Raj-nc4vl 22 วันที่ผ่านมา +204

    लाज वाटली पाहिजे त्या महिला अधिकाऱ्याला.. आणि बदली म्हणजे शिक्षा नव्हे..

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 22 วันที่ผ่านมา +8

      आणि त्यांच्यावर त्याच्या बॉसचा आणि त्यावर राज्यकर्त्यांचा दबाव असेल तर..?

    • @watch_itt
      @watch_itt 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@rajnikantgolatkar1363dabav chya khali kam krayche tar mg nyay kon dein

    • @Atish523
      @Atish523 22 วันที่ผ่านมา

      @@rajnikantgolatkar1363मग, भेंचोद ने राजीनामा द्यावा

    • @avinash4978
      @avinash4978 22 วันที่ผ่านมา +3

      फालतू सरकार

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 22 วันที่ผ่านมา

      ​@@avinash4978 तू फालतू आहेस अत्याचार झाला ते बाजूला राहिले आणि हरामखोर लोक राजकारण करत आहेत. लाडकी बहिण वर जळतात आहेत. त्या मुलांच ह्यांना काही पडलं नाही. थू तुझ्या.

  • @kishordurve1
    @kishordurve1 22 วันที่ผ่านมา +21

    इतक्या बेजबाबदार पोलिसाना कडक शिक्षा झाली पाहिजे. शाळेची नियमित तपासणी करणारे निरीक्षक काय करत होते? केवळ पैश्यांची पाकिटे घेऊन आणि पार्ट्या घेऊन खुश राहत होते का?

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 22 วันที่ผ่านมา +188

    शत्रू च्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 22 วันที่ผ่านมา +19

      बाबांचा कायदा आहे😂😂😂 शिक्षेसाठी किमान ८-१० वर्ष वाट पहा
      जय संविधान

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k 22 วันที่ผ่านมา +9

      त्याचा इथं काय संबंध.. काही झालं की शिवाजी महाराज कसे आठवतात.. काही उपयोग नाही अशा वाक्यांचा

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 22 วันที่ผ่านมา +8

      ​@@user-uh4ih6wr5ktuzya dangila ka mirchi lagli 😂😅

    • @sachinangre-oy4ib
      @sachinangre-oy4ib 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@surajwavre8291A❤ dya daat kai kadhatos jhatya..

    • @rohitkudalkar7611
      @rohitkudalkar7611 22 วันที่ผ่านมา +2

      सरकार काय झोपलाय काय

  • @sonalS20
    @sonalS20 22 วันที่ผ่านมา +18

    जर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसेल तर आता जनतेनेच न्याय करायची वेळ आलीये.
    इतकी नीचता क्रुरता येते कुठून?? हे हैवान आता आपणच ठेचले पाहीजे जेणेकरून असं बघून कुणाचंच असं करायची हिम्मत झाली नाही पाहिजे.

  • @latikadhumal01
    @latikadhumal01 23 วันที่ผ่านมา +388

    सगळ्यात आधी त्या महिला पोलिस ला कामावरून काढुन टाका. आणि त्या आरोपी ला पब्लिक च्या ताब्यात द्या... काय न्याय द्यायचा तो फक्त पब्लिक देतील.. प्रतेक आरोपीला लोकांच्या ताब्यात दिला तरी या पोलिसांची आणि न्यायालयाची काहीच गरज नाही...

    • @surajbokade66
      @surajbokade66 22 วันที่ผ่านมา +10

      Barobar, Police vahiyat hota challi

    • @Bhavanamogare454
      @Bhavanamogare454 22 วันที่ผ่านมา +14

      पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा😡😡😡😡

    • @rahimhawaldar8945
      @rahimhawaldar8945 22 วันที่ผ่านมา +7

      अगदी बरोबर. कारण देशात न्यायव्यवस्था सत्ताधारयांचे हातचे बाहुले बनले आहे.

    • @divyanaik8902
      @divyanaik8902 22 วันที่ผ่านมา +4

      Aani teacher pan equally responsible aahe... Evdya lahan muli aahet tya
      Teacher kay karat hotya

    • @SwatiRane-kl1xq
      @SwatiRane-kl1xq 22 วันที่ผ่านมา +3

      Ekdam barobar

  • @sushantkavathekar8361
    @sushantkavathekar8361 22 วันที่ผ่านมา +24

    पालकांनी पोलीस स्टेशन मधून प्रतिसाद मिळत नाही म्हंटल्यावर डायरेक्ट त्या व्यक्ती कडे जाऊन मारहाण करून त्याला फरपटत पोलीस स्टेशन मध्ये न्यायला पाहिजे होत..

  • @aindia9667
    @aindia9667 23 วันที่ผ่านมา +183

    त्या पोलीस शुबधा शितोळे ला पाहिले कायम स्वरुपी निलंबन करून अटक करा.....

    • @sangeetachavan505
      @sangeetachavan505 22 วันที่ผ่านมา +10

      Hya officer la laaj vatat nahi ka

    • @mangeshmasurkar5314
      @mangeshmasurkar5314 22 วันที่ผ่านมา +14

      पोलिस अधिकारी वर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करा.

    • @shaktisinghthakur7566
      @shaktisinghthakur7566 22 วันที่ผ่านมา +2

      Agreed 💯

    • @priyankamanjarekar8020
      @priyankamanjarekar8020 22 วันที่ผ่านมา +7

      Hi police ahe ti baich ahe na ti pn asss vagu shakte mg baki chya kdun ky apeksha nilambit krayalach hav hila

    • @vedhh7727
      @vedhh7727 22 วันที่ผ่านมา +4

      फाशी देण्यात यावी .
      प्रकरण हल्क्यात घेऊ नये

  • @Satyamevjayate777
    @Satyamevjayate777 22 วันที่ผ่านมา +6

    शाळा फोडून, रेल्वे रोखून काही घंटा ही फरक पडणार नाही.. सरळ तो आरोपी जिथे आहे तिथे जायला हवे आणि त्याचा शिर धडावेगळ करायला हवं

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 23 วันที่ผ่านมา +159

    एकदा तरी पब्लिक हवाली करा अशा लिंगपिसाट लोकांचे काय हाल होतात ते तरी बघून द्या माहिती आहे कायद्यानुसार चालले पाहिजे कधी फ्रान्सच्या सोळाव्या लुई आठवण झाली अशांत लोकांना शांत करण्यासाठी उपाय चांगला आहे 🙏🏻

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 22 วันที่ผ่านมา +5

      ही बाहेर आलेली केस, दाबलेली कित्येक आहेत; प्रत्येक शाळेत एखादा - दुसरा pdf file असतोच.

    • @Amamoneymagnet9
      @Amamoneymagnet9 22 วันที่ผ่านมา

      Shiksha phashi nahi.
      Tya vyakti la bhar chowkat ughda kara sagli kade chabuk ne mara tyachya aai bahin baba mitra yana bolavun tychya samarach mara hyacha video viral kara
      Viral karun 10 diwas tyala te viral videos dakhawa 10 diwas tych chowkat ek projector var tyache he video 24 taas chalu theva ase 10 diwas dakhawa.ani nantar 11 vya diwshi tyala jail.madhe taka ani tikde pan mara tyache videos viral kara ani 3 mahine purna zale ki ghari pathwa shevatch aai vadil mitra hyanchi bhet ghala hyacha pan video viral kara ani mag tyala tyach chowkat nya jikde tyane krutya kela ani jikde tyala marla ani tikde lokan samor phashi dya phashi hyacha hi video viral kara.
      Hich shiksha yogya ahe. Phashi denya just adhi tychya purush organ var bedam mara ani hyacha pan video viral kara ani mag last phashi dya
      Hich shiksha zali nahi tar purush control karu shaknar nahi.
      Ani adhi bollywood la ghanerde movies kadhun deu naka.
      Boycott bollywood
      Save ur money
      Save ur girls

  • @nileshjagtap6324
    @nileshjagtap6324 22 วันที่ผ่านมา +18

    धन्य आहे समाज आणि लोकांची मानसिकता.
    सरकार लाडकी बहीण आणि मोफत राशन हे फक्त मतांसाठी करतंय. सगळे मोठं लोक आपल्या स्वार्थासाठी करत आहेत. आरोपी ने कबुली देवून त्याच्यावर कठोर कारवाई होत नसेल तर अवघड आहे देशाचं. भगवान भरोसे....... धन्य

    • @balgondapatil
      @balgondapatil 22 วันที่ผ่านมา

      are practicl kay te sang .. gyan pajalu nako ... kahi divasage pan ek mulgi thechali geli hoti ? kay zhal tyach ?

    • @balgondapatil
      @balgondapatil 21 วันที่ผ่านมา

      baba sahebanch savidhan chukich ahe mhantos kay ?

    • @nileshjagtap6324
      @nileshjagtap6324 21 วันที่ผ่านมา

      @@balgondapatil भावा भावा भावा, तुला वाटतंय ज्ञान पाजळतोय तर तस समज काही विषय नाही. लोकांना असे कृत्य करू वाटणे आणि त्यांना कित्येक वर्ष शिक्षा न होणे हेच समाज आणि सरकार चे अपयश आहे. सरकार कोणते पण असो किंवा संविधानाचा विषय असो. काहीतरी झालं पाहिजे एवढे नक्की.
      आणि तुझ काय दुखतयं फक्त विचार मांडतोय तर. अवघड आहे...

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 วันที่ผ่านมา +202

    भारतीय कायदे व संविधानात बदल करण्याची गरज आहे. गुन्हेगारानात कायद्याची भीती राहिलेली नाही. अन्यथा भारतात हेच होत राहणार... 😔

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 22 วันที่ผ่านมา +21

      Ase bolle tari aandolne hotil. Aata 70 varsh houn gelit. Badal karyla kay harkat aahe.

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 22 วันที่ผ่านมา +18

      Kaayde ani sanvidhaan badlaychi garaj nahi dada fakt aamlbajawni nit jhali pahije… kaaydhyacha dhaak ch nahi rahila lokana… 😢😢😢

    • @surajbokade66
      @surajbokade66 22 วันที่ผ่านมา +9

      ​@@aratighodke8720kayda yevdha strict ahech nahi aplya kade

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 22 วันที่ผ่านมา

      ​@@aratighodke8720👈🧐 आरे मित्रा कायद्यात भरपुर पळ वाटा आहेत. त्यामुळे 70 वर्षा पूर्वीचा कायद्यात बदल करण्यात यावा

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 22 วันที่ผ่านมา

      Bhau बस झालं किती दाखवू मराठा समजतील वैक्ती ने rape केले आहे माहीत करुंघा , हात जोडून विनंती जे मनालआला ते बोलू नका तुमचा सारख्या लोकामुळे भारताची वाट लागत आहे , आत्ताच थांब असले वागणे नाहीत तर खूप प्रमाणात भारताचे नुकसान होईल 😢😢

  • @omis6109
    @omis6109 22 วันที่ผ่านมา +12

    लोकसत्ताने शाळेच्या नावासकट आणि संचालकाच्या फोटो सकट बातमी दिली अशी आहे लोकसत्ता ची सामाजिक बांधिलकी...

  • @suhelmoulavi2511
    @suhelmoulavi2511 23 วันที่ผ่านมา +168

    नितेश राणे आता मोर्चा काढणार काय.. का प्रत्येक गोष्टी मधे आधी फक्त राजकीय पोळी भाजता येईल का ते बघणार... कधी तरी सगळ्यांनी जाती धर्म बाजूला ठेवून यासाठी एकत्र येवून कायदा करायला भाग पाडा कधी तरी या साठी आमरण उपोषण देशव्यापी आंदोलन होऊदे.. किती दिवस फक्त मेणबत्ती च पेटवायची..

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 22 วันที่ผ่านมา +4

      Right

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 22 วันที่ผ่านมา +11

      Are to tillya beduk jhopla asel… to kaay morcha kadhnar..?

    • @umarpathan8537
      @umarpathan8537 22 วันที่ผ่านมา +20

      “ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी
      नको त्या ठिकाणी नको त्या वेळेला नको त्या गोष्टींवर ती घाणेरड्या राजकारण करणाऱ्या विचित्र ताई & महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष चाकणकर ताई आता तुम्ही काय करणार.
      Chitra Kishor Wagh
      Chitra Wagh
      Rupali Chakankar
      Devendra Fadnavis
      Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
      Adv. Jayesh Wani

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 22 วันที่ผ่านมา +9

      🤔 तुम्ही जातीवादी लगेच आले का हिंदु मुस्लिम करायला. तुम्ही आरोपी मुस्लिम असला की त्याची बाजु घेते असणार. पण ह्या घटने च कुठलाही हिंदु सपोर्ट करणार नाही 😏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 22 วันที่ผ่านมา

      🤔 आला लगेच हिंदु मुस्लिम करायला. ह्या घटने मध्ये कुठलाही हिंदु आरोपीची बाजु घेणार नाही. पण तुम्ही आरोपीची जात बघून बोलता. हा दोगले पना सोडुन द्या 😏

  • @ganeshsonawane7071
    @ganeshsonawane7071 22 วันที่ผ่านมา +16

    शाळा:-आदर्श विद्यालय,आरोपी:- अक्षय शिंदे.

  • @user-tt7sz7ug1h
    @user-tt7sz7ug1h 23 วันที่ผ่านมา +108

    त्या पोलिस चि बदली कशाला डायरेक्ट जॉब वरुण काडायला हवं..हे महाराष्ट्र होय बंगाल नाही...

    • @NitinShelar.
      @NitinShelar. 22 วันที่ผ่านมา

      निलंबित केलय

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 22 วันที่ผ่านมา

      000000 पेन्शवर घरी पाठवून द्या व इथुन पुढे कोणत्याही सरकारी कर्मचारी याना सगळीच वेतन वाढ बंद करा ?

  • @Kiran44744
    @Kiran44744 22 วันที่ผ่านมา +17

    हे प्रकरण जर महिला पोलिस अधिकारी शुभदा शितोळे यांनी त्वरित कारवाई करून अटक केली असती तर ही वेळ आलीच नसती.त्यांची चौकशी करावी.
    अतिशय घृणास्पद कृत्य.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 22 วันที่ผ่านมา +64

    Ata फारच झाले आता तत्काळ कायदा बदला तात्काळ आता लोकांच्या शांततेची अंत बघू नये जनता खूप संतापलेली आहे

    • @shubhammandavgade9820
      @shubhammandavgade9820 22 วันที่ผ่านมา

      कठोर कायदे करायला गेलं की संविधान खतरे मे है वाले active होतात हरामी साले 😢😢😢

  • @Ajinkyakhedkar1707
    @Ajinkyakhedkar1707 22 วันที่ผ่านมา +4

    संसद मध्ये कायदा बदल करण्याची गरज आहे. भारतातील नागरिकांनी आपल्या आपल्या मतदार संघाचे लोकसभा सदस्य यांना लेखी निवेदन देवून अत्याचार विरोधी कायदा बदल करून तो ऑन स्पॉट आरोपीला घेवून जावून एन्काउंटर करायचा असा कायदा करणे गरजेचे आहे. अस केले तरच अत्याचार थांबतील.

  • @pawanrao289
    @pawanrao289 22 วันที่ผ่านมา +113

    खरं तर लाडकी बहिणीला पैशाची गरजेपेक्षा सुरक्षेची गरज आहे 😢😢😢😢😢

    • @bharatijoshi3060
      @bharatijoshi3060 22 วันที่ผ่านมา +3

      100% true

    • @arjuncjajshs
      @arjuncjajshs 22 วันที่ผ่านมา +1

      👍👍👍💯💯💯

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 22 วันที่ผ่านมา +3

      ​₹ १,५०० मिळणाऱ्या भगिनींना त्याची किंमत माहिती आहे, त्यामूळे तुमचे ज्ञान नका पाझळू... त्यापेक्षा असे कृत्य करणाऱ्यांना छत्रपतींच्या शासन काळा सारखी कडेलोट करण्याची शिक्षा मिळावी ह्याची मागणी करा...

    • @Alonboy653
      @Alonboy653 22 วันที่ผ่านมา

      Yevadhe pan bhikari ahet kaa 1500 sathi paisha chi padli ahe tumhala laj theva tumchya ghari kadhi zal ast tar asach bolle aste​@@aniketkhambayatkar5314

    • @sankettayade6432
      @sankettayade6432 22 วันที่ผ่านมา

      💯 percent barobar 😢😢😢❤❤

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 22 วันที่ผ่านมา +6

    मेरा भारत महान.. इथे कायदा श्रीमंताघरी करी मजुरी...

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 22 วันที่ผ่านมา +78

    काय मानसिकता आहे राव लोकांची. जग बुडणार हे सत्य आहे 🙏

  • @amolkokare9453
    @amolkokare9453 22 วันที่ผ่านมา +17

    सगळ्यात पहिली पोलिसांना लाज वाटली पाहिजे.... आता आदर्श घ्यावा आस ऐक तरी काम करतील का नाही पोलिस लोक.....पहिलं तरी लोक पोलिसांना शिव्या देत होते ...आता तुमचा तिरस्कार वाटायला लागलाय असले असल्या प्रकरणात सुधा तुम्हाला आरोपीला वाचवायला लागतंय .....shame on you

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm 22 วันที่ผ่านมา +75

    शाळा ही नक्कीच एखाद्या राजकारण्याची असेल म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असणार

    • @shreerangchandras1466
      @shreerangchandras1466 22 วันที่ผ่านมา

      Shala changli aahe 60-70 varsha June aahe mazia aakhi family tithun shikli aahe he police vale sexual assault case ghyayla khup natki kartat

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 22 วันที่ผ่านมา +3

    मुख्याध्यापक, शिक्षकांना काढलं...मग पोलिसांचे फक्त निलंबन का? बडतर्फ करा....मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि गृहमंत्री या तिघांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्यायला हवा

  • @Sourabh545
    @Sourabh545 22 วันที่ผ่านมา +46

    ह्यात पूर्णपणे शाळा प्रशासनाची चूक आहे कारण महिला कर्मचारी असायला हवी होती

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m 22 วันที่ผ่านมา +7

    आरोपी ला जनतेच्या ताब्यात द्या.सर्व काही जागेवरच निर्णय होईल.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @Aaditya-im-iron-man
    @Aaditya-im-iron-man 22 วันที่ผ่านมา +33

    सर्व जण आंदोलन करा की असल्या गुन्ह्यांना फाशी नाहीं तर सर्वांसमोर हात पाय तोडावेत किंवा चार भितींच्या आत करावे आणि याचा तपशील जाहीर करण्यात यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nitnpatil
    @nitnpatil 22 วันที่ผ่านมา +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कृत्याबद्दल जी शिक्षा केली जायची ती आता द्यायची गरज आहे.

  • @ranvirkarkale8202
    @ranvirkarkale8202 23 วันที่ผ่านมา +71

    एन्काऊंटर करायला पाहिजे😢

  • @vilasshirsat3979
    @vilasshirsat3979 22 วันที่ผ่านมา +5

    शार्दुल आपटे नावाचा भाजपच्या गृहस्थाचे ही शाळा आहे
    आपण नाव सांगणार नाही कारण तुझ्या मालकांना भाजप कडून थैली मिळाले आहेत अस वर्तवले जाते
    तुमच्या बातमीचा रोख मागील 15दिवसात बदलला आहे हे न समजयला ही जनता खुळी नाही आपण देखील गोदी मीडिया बनलात
    याचा निषेध

  • @Aaditya-im-iron-man
    @Aaditya-im-iron-man 22 วันที่ผ่านมา +40

    फक्त फाशी द्या फाशी द्या अशी मागणी करू नका एक अशी शिक्षा मागा की असल्या छक्यांच्या आत्म्याचे सुद्धा अस्तित्व राहिले नाहीं पाहिजे , 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AGNI_5
    @AGNI_5 22 วันที่ผ่านมา +13

    *वेळे नुसार घर , गाडी, फोन, कपडे, इतर सगळे अपग्रेड पाहीजेल मंग काय ७० वर्षा पूर्वी चा का त्यात पण वेळे नुसार बदल हवा आहे. पुर्वी च्या मानसिकतेची माणूस राहीला नाही*

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq 23 วันที่ผ่านมา +79

    आरोपी : 🤨🤨
    सरकार : 😴😴
    जनता : 😡😡
    संविधान : ✋✋

    • @deadpoolspeaking
      @deadpoolspeaking 23 วันที่ผ่านมา +20

      Election च्या वेळी
      जनता : 😴😴
      सरकार : 😡😡
      संविधान : 🤨🤨
      आरोपी : 😂😂

    • @akshaybhongade1
      @akshaybhongade1 22 วันที่ผ่านมา +8

      @@sangeetarite-fl1tq दोष संविधानाचा कि ते चालवीणाऱ्यांचा

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 22 วันที่ผ่านมา

      ​@@akshaybhongade1संविधानात असलेल्या तरतुदी सांग😂 आज पर्यंत किती बलात्कार वाल्यांना फाशी झाली ते सांग?? 😂 उगाच भावनिक होऊन उपयोग नाही, त्या "यशश्री शिंदे" प्रकरणात बाबांचा कायदा आवडला नव्हता का? तेव्हा लगेच फाशी द्या म्हणून बोलत होते.

    • @Asokathegreat
      @Asokathegreat 22 วันที่ผ่านมา +3

      ​@@akshaybhongade1 chalvinaryancha....

    • @amols8836
      @amols8836 22 วันที่ผ่านมา +9

      Jaat dharam pahun vote karnar aani naav kaydya var aani samvidhan var thevnar😂😂😂

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 22 วันที่ผ่านมา +11

    महाराष्ट्राचा बिहार केला यांनी संपूर्ण कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे 😠😠😠😠

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 22 วันที่ผ่านมา +34

    सगळ्यांना माहीत आहे ती शाळा म्हणजे आदर्श विद्यालय 😮😮😮

    • @prashanwagh8230
      @prashanwagh8230 22 วันที่ผ่านมา +4

      Konachi aahe te pn lokana sanga mhanje rajkiya connection asel tar te pn kalel.

    • @revatikhot9219
      @revatikhot9219 22 วันที่ผ่านมา

      @@prashanwagh8230 सत्ताधारी पक्षाचे लागेबांधे नसते तर कंप्लेंट घ्यायला 12 तास लागले नसते

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 22 วันที่ผ่านมา +2

    आत्ता क्रांती झालीच पाहिजे
    हे वेळ राहता थांबायला हवं
    सरकारने कडक कायदा करावा यासाठी
    सर्व लोकांनी एक होवून आंदोलन केले पाहिजे
    हे तुझं माझं न करता आपण एकी दाखवणे
    गरजेचं आहे.

  • @babadesai6166
    @babadesai6166 23 วันที่ผ่านมา +35

    एन्काऊंटर करून टाका निकाल लागेपर्यंत कशाला थांबतात ना रहेगा बास ना बजेगी बासरी

  • @Aakash8739
    @Aakash8739 22 วันที่ผ่านมา +3

    बाबासाहेबांचं संविधान सभेत बोललेल एक वाक्य आठवतंय ते अस की आम्ही जरी जगातील सर्वात चांगले आणि उपयोगी संविधान बनवले असले तरी या संविधानाचा खरा फायदा हा ते संविधान राबवणाऱ्या यंत्रणेचा हातात आहे. 😢

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 22 วันที่ผ่านมา +23

    समाजात संस्कार महत्वाचे आहे, त्यांच्यासाठी अगोदर कुटुंबातील लोकांत संस्कार घडवले पाहिजे न आणि लोकांना जनजागृती करणे गरजेचे आहे,कायदा कडक करणे गरजेचे आहे,, बार पब ऑर्केस्ट्रा तमाशा याच्यापेक्षा प्रत्येक गावात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यामध्ये समाजाला चांगल्या प्रकारे माहिती ज्ञान संस्कार अशा गोष्टींची माहिती देणें गरजेचे आहे, लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कायदा करा, नाहीतर हे चालूच राहणार आहे, किती सरकार आले तरी काही होणार नाही

  • @Abrar_23
    @Abrar_23 22 วันที่ผ่านมา +1

    ..तुमचे सर्वांचे कसे आहे नुसता राजकारण करायचे... पोलिस, नेते, न्यायपालिका सर्व काही तमाशा आहे....आणि दिवस भर देश देश करत फिरायचे...कोणीही असो न्याय मात्र होत नाही

  • @sm5620
    @sm5620 23 วันที่ผ่านมา +68

    मी सांगतो शाळेचं नाव आणि आरोपीचे नाव
    शाळेचं नाव - आदर्श शाळा
    आरोपीचे नाव - अक्षय शिंदे (वय 25)

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 22 วันที่ผ่านมา +23

      Wah haa tar sanatani ahe. Hach Abdulla asta tar rajya sarkar ne hitha halla gulla kela asta.

    • @acpmahakaal
      @acpmahakaal 22 วันที่ผ่านมา +25

      ​@@JaydeepPatil-d5p Bhimta ahe

    • @itsyourjourney...3723
      @itsyourjourney...3723 22 วันที่ผ่านมา

      ​@@JaydeepPatil-d5pमराठा आहे 96कुली

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 22 วันที่ผ่านมา +5

      @@JaydeepPatil-d5p very good Patil saheb. Till today bjp tyied to divide hinhu and muslims and now you are trying to devide uchhavarniya and sc ,st. Do you mean to say that only sc does such thing and uchavarniyas have never did such things. Go to UP and see what is going on there.

    • @itsyourjourney...3723
      @itsyourjourney...3723 22 วันที่ผ่านมา +13

      शीतोले मराठा आहे, मराठे लोक असे का करतात क़ाय समजत नाही😢

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 22 วันที่ผ่านมา +2

    Samajik karyakarte ❌manase che karyakarte☑️

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 23 วันที่ผ่านมา +16

    भारतात प्रत्येक गोष्टीत जनता खूप हवेतल्या गप्पा करते... जसे की...
    देशभक्ती, संस्कृती, अध्यात्म, प्रामाणिकपणा etc etc...
    आणि अश्या गुन्हेगारीच्या घटना खूप घडतात... त्यावर असे मोठ्या गप्पा करणारे लोक चुप बसतात..

  • @riteshvanjari8501
    @riteshvanjari8501 22 วันที่ผ่านมา +2

    गुन्हा करणारा आणि त्याला लपवणारे हे समान जबाबदार आहेत.. सर्वांना एकच शिक्षा झाली पाहिजे.

  • @pravinlahare9007
    @pravinlahare9007 22 วันที่ผ่านมา +36

    लाडकी बहिण योजना राबवण्या पेक्षा मुलींची सुरक्षितता वाढवा

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 22 วันที่ผ่านมา +1

      ​₹ १,५०० मिळणाऱ्या भगिनींना त्याची किंमत माहिती आहे, त्यामूळे तुमचे ज्ञान नका पाझळू... त्यापेक्षा असे कृत्य करणाऱ्यांना छत्रपतींच्या शासन काळा सारखी कडेलोट करण्याची शिक्षा मिळावी ह्याची मागणी करा...

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 22 วันที่ผ่านมา

      ​₹ १,५०० मिळणाऱ्या भगिनींना त्याची किंमत माहिती आहे, त्यामूळे तुमचे ज्ञान नका पाझळू... त्यापेक्षा असे कृत्य करणाऱ्यांना छत्रपतींच्या शासन काळा सारखी कडेलोट करण्याची शिक्षा मिळावी ह्याची मागणी करा...

  • @user-ek7lg5fg6p
    @user-ek7lg5fg6p 22 วันที่ผ่านมา +2

    कायदा कडक झाला पाहिजे
    तरच असलया गोष्टीना अळा बसेल
    कारण शंभर अपराधी सुटले तर चालतील पण एका निरापराधला शिकशा झाली नाही पाहिजे

  • @sportstourerpratz8148
    @sportstourerpratz8148 23 วันที่ผ่านมา +69

    इतके दिवस मुंबईकर हवेत होते कि उत्तर भारतपेक्षा मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे मग आता कुठे गेली सुरक्षा??????

    • @AIMAKEVIDEO
      @AIMAKEVIDEO 23 วันที่ผ่านมา +9

      badlapur he mumbai nai tr ek suburb ahe, mumbai ani badlapur madhe 2 tasacha anter ahe

    • @kaustubharolkar5098
      @kaustubharolkar5098 23 วันที่ผ่านมา +10

      UP peksha safech ahe mhanun evdhi loka andolan karat ahet... Ugach kuthchahi sambandh kuthehi jodu nakos..

    • @sportstourerpratz8148
      @sportstourerpratz8148 23 วันที่ผ่านมา

      ​@@kaustubharolkar5098😂😂😂😂😂😂 घंटा safe up मध्ये आता योगी राज्य आहे त्यांचा नाद करू नका इतक्यात त्या शाळेवर buldozer चढला असता 💪🏼

    • @sportstourerpratz8148
      @sportstourerpratz8148 23 วันที่ผ่านมา

      ​@@kaustubharolkar5098Up चा नाद करू नको भावा योगी राज्य आहे तिकडे इतक्यात buldozer चढवाला असता त्या शाळेवर 💪🏼🚩

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 23 วันที่ผ่านมา +6

      Tri baki state peksha mumbai aani maharastra chgl aahe,tith nehmich rahte

  • @mayurkatkate6184
    @mayurkatkate6184 22 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार मी एक गरीब घरातून आहे मला दोन बहीण आणि दोन भाऊ आहेत आणि माझे वडील वारलाय मुळे माजावर त्यांची जवाब दारी आहे हे माज लघणं झालं आहे नाही तर तुम्ही बोलणार हा कोण मधीच बोलणारा माझ एकच सगन आहे कि polis🙏 प्लाशासन यांनी पोलीस चौखी मध्ये येणाऱ्या प्रत्येक सर्व साधारण माणसाला किंवा माणुसकी ला ताकारीला समजून घेऊन त्यांची ताकार नोंद करून गुनेगारावर कठोर शिक्षा द्यावी ही विनंती मी ही एक पोलीस होण्याची स्वप्न बघत आहे 🙏🙏🙏🙏

    • @mayurkatkate6184
      @mayurkatkate6184 22 วันที่ผ่านมา

      माझ हे बोलणं काही चुखिच असेल तर मला माफ करा 🙏

  • @Shahebazshakilpatel
    @Shahebazshakilpatel 22 วันที่ผ่านมา +13

    कुठ गेला तो नेपाळी गोरखा टिल्ल्या उरण प्रकरणात जास्तच भुंकत होता ना कारण तिथं आरोपी विशिष्ट समजाचा होता ना
    आता काय बोलणार यात राजकारण नाही ना करता येणार म्हणून बसला असेल कठे बिळात शिरून
    त्या लेकीना न्याय मिळालाच पाहिजे

    • @naturelover5784
      @naturelover5784 22 วันที่ผ่านมา

      Patel converted🐷🐷🐖, amhi rape sarkhya goshti ch samarthan nahi karat, ji tuzi lok nirllaj pane. Kartat

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 22 วันที่ผ่านมา +3

    शाळा सोसायटी आणी मार्केट या ठीकाणी लहान मुलींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आईवडील यांची असते. कोणाचीही लहान मुले असली तरीही रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठीकाणी लहान मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे.

  • @king_111.
    @king_111. 23 วันที่ผ่านมา +45

    सर्व शाळेत कॅमेरा लावले पाहिजे अजूनही बहुतेक शाळेत कॅमेरा नाही

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 22 วันที่ผ่านมา +1

      अहो सीसीटीव्ही बंद करुन ठेवल्याची बातमी ऐकू आली आहे, खर काय खोटं काय हे माहीत नाही

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 22 วันที่ผ่านมา +2

    10 hrs lagtat complaint file. Nalayak Maharashtra Police. Ekhada neta city madhee aala ke heech police lokaanna rastyaa varna haklavtat.

  • @Satish-rm7bg
    @Satish-rm7bg 23 วันที่ผ่านมา +55

    कंत्राटीकरण हे बंद झालं पाहिजे या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आज तो कंत्राटी कामगार आहे म्हणून त्याने हे धाडस केले याच ठिकाणी शासनाच्या कर्मचारी किंवा स्टॉफ मधील कोणी असता तर असं कृत्य करण्याअगोदर त्याने 100 वेळेस विचार केला असता
    निषेध निषेध निषेध 😡😡😡😡😡

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 22 วันที่ผ่านมา +4

      kolkata che doctor tar police hote. and ithe police je fir file navhate karat te tar govt employee aahet

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 22 วันที่ผ่านมา +3

      Kolkaata la dekhil to aaropi dekhil temporarily bharla hota to dekhil permanently police navta mhnun education and exam deun alelya ch job dya garaj tya lokana nokri chi ahe aslya goshti exam patterns mule dokyat yetch nahi jara samjayla hava jithe tithe ata temporary job chalu zalet kahi divsani temporarily judge pan yetil

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 22 วันที่ผ่านมา

      ​@@lekhakadekar2107बरोबर

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 22 วันที่ผ่านมา

      arey kay boltoy tu aata lokanni rape karu naye mhanun tyanna sarkari karmchari banvaycha kay😂 kay logic aahe yaat

  • @purva8363
    @purva8363 22 วันที่ผ่านมา +2

    रयतेच्या भूमी मध्ये असा प्रकार लाजीरवानी बाब आहे आरोपी व शाळायंच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 22 วันที่ผ่านมา +13

    ज्या दिवशी पोलीस यंत्रणा खऱ्या अर्थाने सक्षम होईल त्या दिवसापासून हे असले नराधम सुता सारखे सरळ होतील . 🙏🙏

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 22 วันที่ผ่านมา +1

      गेल्या 10 वर्षातल्या बातम्या वाचल्या नाहीत का? पोलिसांना कुठलाही राज्यकर्ता भीक घालत नाही

    • @Mr.Chin666
      @Mr.Chin666 22 วันที่ผ่านมา

      लाचखोर पुलिस

  • @kalpeshhande561
    @kalpeshhande561 22 วันที่ผ่านมา +3

    किती बेकार मनस्तीती झाली आहे माणसाची..... खरंच कोण तरी खरं म्हटलं आहे, माणूस इतका नीच प्राणी धरती पण कोणीच नही...... आरोपीला फाशी द्या तरच न्याय होणार...आरोपी सोबत पोलीस वर पण कार्यवाही करावी

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 23 วันที่ผ่านมา +22

    मुख्याध्यापिकेला काढला, शिक्षीकेला काढल, मग पोलिसा ची बदली का?

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 22 วันที่ผ่านมา

      आधीच पोलीस स्टाफ कमी आहे त्यात असल्या "लहान सहान" प्रकरणात निलंबन केलं तर तुमच्या "लाडक्या राजकारणी" लोकांना सुरक्षा तू देणार का?? 😂😂😂की भिडे गुरुजी RSS चे काठीवाले "सैनिक" आणणार?

  • @ganeshkhade9913
    @ganeshkhade9913 20 วันที่ผ่านมา

    माझे महाराज पाहिजे होते आज... मग समजल असत अश्या लोकांना..... जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 วันที่ผ่านมา +75

    काय चाले आहे भारतात ? 😔

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 22 วันที่ผ่านมา +7

      फक्त आणि फक्त कायद्यात बदल करण्यात यावा आणि आरोपीला 1 महिन्यात फाशी देण्यात यावी

    • @rupeshkuttarmare5011
      @rupeshkuttarmare5011 22 วันที่ผ่านมา

      असेच जर होत गेल तर काही खर नाही हे बघून खरच खूप वाईट वाटते😢

  • @powertotrillion
    @powertotrillion 22 วันที่ผ่านมา +2

    भ्रस्ट पोलिसांकडून अपेक्षा करू नये, आरोपीला लोकांच्या ताब्यात द्या, आणि मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ।

  • @nitindighe
    @nitindighe 22 วันที่ผ่านมา +23

    अजून करा कंत्राटी आणि खासगीकरण... ही निवडणूक महागात पडणार आहे

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 22 วันที่ผ่านมา +1

      म्हणूनच राष्ट्रपती राजवट आणायची तयारी चालू आहे

    • @shubhamshete745
      @shubhamshete745 22 วันที่ผ่านมา

      dada thumi je boltat ani sitting government cha kahi gena dena nahiyee khazikaran vait nahiyeee government bodies nahi handel karu shakat chotya chotya gosthi nai tya sector madhe gov employees manun 1-1.5 lakh pagar denya beksha infra vrr paise kharch karu shaktat pn kahi gosti js msrtc railway government operated ch changla astat ani ahe kharzikar tr ti private School hoti tila ky government pagar denar ahe? heh kara te kara karnya beksha yenara generation la shikva education dyaa nai tr ti pn asich propaganda mdi atken

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 22 วันที่ผ่านมา +3

    पालकांनी शाळेत प्रवेश घेताना शाळेची कसून तपासणी केली पाहिजे.

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 23 วันที่ผ่านมา +23

    त्या महिला पोलिस ला पण निलंबित करा.

  • @aditiparte4611
    @aditiparte4611 22 วันที่ผ่านมา +1

    नको ति १५०० रूपये ची भिक .लाडक्या बहिणी व त्याची मुली / मुले सुरक्षित राहावी 🙏🏼😢

  • @ajinkyabagad1685
    @ajinkyabagad1685 23 วันที่ผ่านมา +20

    महाशक्तीशी संबंधित शाळा संचालक असल्यामुळे पोलीस दबावात आहे आणि संचालकांविरुद्ध कारवाई नाहीये

    • @baluaware5144
      @baluaware5144 22 วันที่ผ่านมา

      Sanchalak he BJP che Aahe

  • @RaviKhulpe-l1i
    @RaviKhulpe-l1i 22 วันที่ผ่านมา

    शाळेचे नाव आहे आदर्श विद्या मंदिर मी ही त्याच शाळेचा विद्यार्थी होतो. अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे ही😞

  • @sk21_
    @sk21_ 22 วันที่ผ่านมา +20

    चौकात जिवंत जाळा त्याला . . . तेव्हा न्याय भेटेल
    1 वर्ष कशाला???

  • @chaitanyabendre8968
    @chaitanyabendre8968 18 วันที่ผ่านมา

    महिलाच्या सुरक्षेसाठी नियम व योजना करायला हव्यत
    १. शाळा/नोकरी/संस्था यांना नियम ठरवुन द्यावेत उदा नोकरीची वेळ/ घरी पोहचवण्याची जबाबदारी/ मुलिंसाठी मावशी
    २. शाळांमधे लैंगिक शोषणाबद्दल अवेयरनेस
    ३. शाळांमधे स्वतंत्र कमिटी व सुरक्षा (पुलिस/होमगार्ड)
    ४. मूलिच्या कैब/स्कूलबस ला महिला सुरक्षा गार्ड अथवा महिला ड्राइवर
    ५. लहान मूलिंसाठी सखी योजना चालू करावी, ती सखी त्याना लैंगिक शोषणाबद्दल अवेयरनेस व त्यांच्या तक्रारी लक्षात घेतील
    ६. आजच्या बातम्या बगता, असे उपक्रम चालु करण्याची गरज आहे

  • @sanjeevpurao3366
    @sanjeevpurao3366 22 วันที่ผ่านมา +14

    फाशीच्या शिक्षेची वाट कसली बघता. आरोपीला जनतेच्या स्वाधीन करा. लगेच न्यायनिवाडा होईल.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 22 วันที่ผ่านมา

      कायद्याचं राज्य आहे बाळा, संवैधानिक चौकट मोडता येत नाही.

  • @sitaramsathe4957
    @sitaramsathe4957 22 วันที่ผ่านมา +2

    फाशीची शिक्षा झाली पाहिजे
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @snehapawar5575
    @snehapawar5575 21 วันที่ผ่านมา

    खरंच ह्या असल्या आरोपींना सगळ्यां समोर जाळलं च पाहिजे....नाहीतर हे असच घडतंच राहणार...निषेद आहे ह्या गोष्टीचा..

  • @sagarshinde8773
    @sagarshinde8773 23 วันที่ผ่านมา +16

    काल पासून वाट बगतोय तुमची 😢

  • @user-jc7zy8rj3l
    @user-jc7zy8rj3l 22 วันที่ผ่านมา

    खरंच या मेलयाना फाशी दया ही हात जोडून विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @parthasarthighuge3254
    @parthasarthighuge3254 23 วันที่ผ่านมา +22

    न्यायासाठी आंदोलन ?? #78years_of_independents

  • @user-es1hy4gi7d
    @user-es1hy4gi7d 22 วันที่ผ่านมา +1

    जो पर्यंत सविदान आणी कायदा बदलत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही

  • @seemagole830
    @seemagole830 22 วันที่ผ่านมา +4

    मुलगी शिकली प्रगती झाली पण या देशात सुरक्षित नाही राहिली. कोणत्या गोष्टीचा राजकारण करावं हे तरी त्या राजकारणी लोकांना कळलं पाहिजे. या राजकारणी लोकांनी त्यांचे सर्व नियम बाजूला ठेवून त्या गुन्हेगाराला जनतेच्या ताब्यात द्यावं जनताच काय तो त्याचा योग्य निकाल देईल. आणि तेही आजच्या आजच

  • @drdv9703
    @drdv9703 22 วันที่ผ่านมา +2

    कुठलीही चौकशी न करता त्याला ताबडतोब फाशि चे आदेश दिले पाहिजे. आणि कुल्याहि बलात्काराच्या प्रकरणात लवकर शिक्षा होईल असा कायदा करावा.अशा गोष्टी करण्याचा विचार ही कुणाच्या मनात आला नाही पाहिजे.

  • @sumit06lad
    @sumit06lad 22 วันที่ผ่านมา +17

    काम करायला नको म्हणून पोलिस FIR नोंद करत नाहीत... प्रकरण दबायच, पैसे मागून मिटवायच हे असले धंदे करतात

  • @Adhya0411
    @Adhya0411 21 วันที่ผ่านมา

    फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसायचं नाही.... 3 वर्षाच्या मुलीला काय कळत असेल 😢

  • @pranavkale7545
    @pranavkale7545 22 วันที่ผ่านมา +11

    पोलिसांना पालकांचे दुःख कळत नाही आहे का 😢

  • @shambhutambolitamboli3990
    @shambhutambolitamboli3990 22 วันที่ผ่านมา

    सर्व खाजगी शाळा बंद करून सरकारी करा नाही तर असाच घटना घडत राहतील

  • @information5872
    @information5872 23 วันที่ผ่านมา +30

    दादा आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय पण त्याच महाराष्ट्रामध्ये असे प्रकार होत असतील तर हा माझा मेसेज मुख्यमंत्र्यांना पाठवा की शिवरायांनी जशी शिक्षेची तरतूद यासाठी केली होती तीच शिक्षा आता महाराष्ट्रात झाली पाहिजे

    • @mein3324
      @mein3324 22 วันที่ผ่านมา

      असे खूप जण आहेत जे महाराजांचा फोटो लावतात फोनवर,
      पण परस्त्रीकडे वाईट नजरेने बघतात.
      आणि घाणेरडे कमेंट्स पास करतात.
      Instagram comments section वर असे खूप लोक भेटतील.