सर तुमची सांगण्याची पद्धत एकदम हटके आहे साध्या सरळ सोप्या भाषेत माहिती देता व दिलेली माहिती लगेच लक्षात येते.तुमच्या कार्याला सलाम मी पण माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती व्हावी यासाठी यासाठी तुमचा युट्यूबवरील पाठपुरावा चॅनल बद्दल माहिती देत असतो . धन्यवाद 🙏
नमस्कार , भिवंडी येथील प्रांत सामान्य नागरिकांना फारच त्रास देतात.प्रत्येक ठिकाणी लाच मागण्याचा प्रयत्न करतात.वेळेवर कामे सुध्दा करत नाहीत.त्यांना ताळ्यावर आणायचं आहे.मला सहकार्य करा.
सर तुमची सांगण्याची पद्धत एकदम हटके आहे साध्या सरळ सोप्या भाषेत माहिती देता व दिलेली माहिती लगेच लक्षात येते.तुमच्या कार्याला सलाम मी पण माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती व्हावी यासाठी यासाठी तुमचा युट्यूबवरील पाठपुरावा चॅनल बद्दल माहिती देत असतो .
धन्यवाद 🙏
छान कार्य करत आहात.अमच्यादारख्याला एक सर्वसामान्य होतकरू नागरिकाला आपण दीपस्तंभ ठरत आहात.
धन्यवाद
Best message thanks
Chan mahiti Deta Dhanyavad sir
Right 👍💯🙏💯
छानच
नमस्कार , भिवंडी येथील प्रांत सामान्य नागरिकांना फारच त्रास देतात.प्रत्येक ठिकाणी लाच मागण्याचा प्रयत्न करतात.वेळेवर कामे सुध्दा करत नाहीत.त्यांना ताळ्यावर आणायचं आहे.मला सहकार्य करा.
Monopoly which breeds corruption -- sadhi fifo padhatine file sudha clear hot nahi
👍👌👌🙏
👌👌🚩
सर नमस्ते, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालयात, राज्यपाल यांच्या कडे आपन माहितीचा अधिकार अर्जात माहिती मागवून शकतो का? कृपया सांगावे
माझे रोल मॉडेल आहात सर तुम्ही.
खूप खूप धन्यवाद सर
बाल संगोपन लाभासाठी अर्ज करून 2 महिने झाले परंतु त्यावर काहीच हालचाल नाही. माहिती अधिकार अर्ज कुठ करावा लागेल संपूर्ण माहिती द्या सर ... धन्यवाद.
Aarogy vibhaga madhe kasa bharaycha ye form online arogya vibhagavh nav nhi yet ye
Sir mla rojagarsevak vishay a to z mahiti havi aahe
Saheb tumcha number share kara plz
Saheb tumacha mobile number send kara please