अधिकाऱ्याने अर्ज स्विकारण्यास नकार दिला तर काय करायचं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 21

  • @Kathmalemauli
    @Kathmalemauli 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे 2 วันที่ผ่านมา

    👍👌👌

  • @satyabhashsalgaonkar3550
    @satyabhashsalgaonkar3550 2 วันที่ผ่านมา +1

    सगळ्यात चांगले म्हणजे स्पीड पोस्टने अर्ज पाठवणे , अथवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करणे.

    • @sayurmesh7639
      @sayurmesh7639 วันที่ผ่านมา

      पोलिस station ithe काय karel

  • @akki_ke_facts
    @akki_ke_facts 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir rojgar hami sevak khup bhrastachar krt ahe tychya virodhat RTI ch upyog kas kraych...plz vdo banva sir ya topic vrti

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 2 วันที่ผ่านมา

    Abhiprai format kasa asawa tyachi mahiti dyavhi.
    🙏

  • @BhausahebGaikwad-ml6ch
    @BhausahebGaikwad-ml6ch 2 วันที่ผ่านมา

    बिलकुल सर ह्या वर व्हिडीओ बनवा

    • @PathPurava
      @PathPurava  วันที่ผ่านมา

      नक्कीच, लवकरच बनवतो

  • @ravindradoiphode9400
    @ravindradoiphode9400 2 วันที่ผ่านมา

    सर अभिप्राय चा व्हिडीओ बनवासर

  • @sanjayrajebhosale9933
    @sanjayrajebhosale9933 2 วันที่ผ่านมา

    मंत्रालयात येखादया विषयावर सारखा महिना पंधरा दिवसाला रजिस्टर पत्र देऊन पाठपुरावा सुरू केल्यास अधिकारी रजिस्टर मधे पत्ता चुकला किंवा इतर चुका दाखवत रजिस्टर पत्रे नाकारतात बाब गंभीर आहे

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 2 วันที่ผ่านมา

    फॉरमॅट व्हिडीओ बनवा

  • @arvindtukarampawar2171
    @arvindtukarampawar2171 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरजी पाट बंधारे या RTI कसा करावा हा व्हिडीओ बनवा 🙏🙏

    • @PathPurava
      @PathPurava  11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@arvindtukarampawar2171 ok

  • @vijay18patil
    @vijay18patil 2 วันที่ผ่านมา

    ग्रामपंचायत मध्ये आर्ज स्वीकारत नसतील तर वरिष्ठ म्हणजे कोणाला सांगायचं

    • @PathPurava
      @PathPurava  2 วันที่ผ่านมา

      गट विकास अधिकारी

  • @surendradalvi2757
    @surendradalvi2757 วันที่ผ่านมา

    सर आता तर पुढील भयानक प्रकार होत आहे अर्ज स्वीकारतात पण रिसीव अर्जावर आवक किवा टपाल शिक्का मारतात जर आपण कुठे रिसीव अर्ज घेऊन गेलो तर म्हणतील तुम्ही आमच्या ऑफिस मधून अर्ज चोराला आहे व आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकतो

    • @PathPurava
      @PathPurava  วันที่ผ่านมา

      @@surendradalvi2757 🤣 हे काहीतरी नवीनच आहे पण अशी घटना तुमच्या सोबत घडली असेल तर नवल आहे

  • @BalaDeshmukh-n2o
    @BalaDeshmukh-n2o วันที่ผ่านมา

    आपण तक्रार वहीत आपली तक्रार नोदवतो पण.काहीही उपयोग होत नसतो.कारण हे सरकारी कर्मचारी दोन वहया ठेवतात.एक जनतेसाठी.दुसरी वरीष्ठाना दाखवण्यासाठी. आणि वरीष्ठाना माहित आसत.तरी ते काहीही आक्षण घेत नाहीत. सगळेच एकमेकांत दाबलेले आसतात

    • @PathPurava
      @PathPurava  วันที่ผ่านมา +1

      ही साखळीत आपल्याला तोडायची आहे

    • @BalaDeshmukh-n2o
      @BalaDeshmukh-n2o วันที่ผ่านมา

      @PathPurava धन्यवाद सर