सर्व प्रथम रिडेव्हलोपमेंटसारख्या ज्वलंत विषयावर पॉडकास्ट केल्याबद्दल अभिनंदन ! त्याचबरोबर श्री. लक्ष्मीनारायण सरांसारख्या दिग्गज मार्गदर्शकाची निवड केल्याबद्दल! अभिनंदन! आमच्या लोकमान्य नगर, पुणे येथील सोसायटीच्या रिडेव्हलोपमेंटच्या प्रकल्पासाठी श्री. लक्ष्मीनारायण हेच सल्लागार आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ते आम्हाला करत आहेत.
Actually you can make a Second part with this CA , his human experiences,aneacdotes in Redevelopment,frustration, failure, success ,and moment of ENLIGHTENMENT 😊
आमची सोसायटी पण कोथरूड लाच आहे आणि मेट्रो मुळे FSI वाढवून मिळणार आहे.सोसायटीची ३०वर्षे झाली आहे वनाझ जवळ आहे.त्यामुळे सध्या redevelopment च्या हालचाली सुरू आहे त्यामुळे हा एपिसोड खूप च माहितीपूर्ण आहे आमच्या साठी.thank you.
Congratulations!!study of hum psychology, is/should be the foundation of Redevelopment!!!and,ts a good play on words... overall,it's been made interesting, knowledgeable, increases our confidence onREDV'T... thanks
Builder ani area var depend ahe kahi construction cost magtat. Extra space jar kami flat asatil tarach magu shakato. Kahi Builder palun pan jatat mumbai madhe paper madhe vachla hota Good topic 👍
Important topic and excellent episode. Well structured with overview and detailing important aspects of the process. Thanks Mr. Lakshminarayan and Amuk Tamuk team
नमस्कार, मुंबईत चालिमध्ये घर आहे, ती जवळपास 50 ते 60 वर्ष जुनी आहे व काही चाळधारकांनी डबले मजले बांधून म्हणजे वर आणि खाली असे रूम तयार करून राहत आहेत. घर वरचा रूम् एकाच्या नावे व खालाचा रूम एकाच्या नावावर असे अनेक घरे आहेत. तर अशा ठिकाणी कसे redevelopment करतात याची माहिती द्यावी.
सुंदर विश्लेषण ❤️ कृपया मुंबईच्या परिस्थिती नुसार एखादा व्हीडिओ बनवावा.मी सेना भावान एरियात राहतो म्हणून मला किंवा ह्या इथे राहणाऱ्यांना मार्गदर्शन करावे. 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
कमिटी भ्रष्ट बुद्धिची असेल तर.....10/20 किंवा अधिक वर्षे हौसिंग सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प रखडतो...चार बंगला, अंधेरी पश्चिम येथील अनेक सोसायटीत वाट लागली आहे.
VERY GOOD PODCAST... ONE REQUEST, PLEASE DO ONE SIMILAR PODCAST IN THE CONTEXT OF THANE, BCOZ THERE ARE MANY IN THE CONTEXT OF MUMBAI AND PUNE BUT VERY FEW IN THE CONTEXT OF THANE AND HAVE A GUEST WHO IS WELL RESPECTED AND WELL EXPERIENCED IN THANE BELT... THANK YOU🙏
आपण चांगली माहिती दिलीत.मुंबई मध्ये म्हाडा च्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आपण माहिती दिली तर उत्तम.आम्ही सेल्फ रीडेवलेट मेंन्ट करु इच्छितो आम्ही चंद्रशेखर प्रभू साहेब आणि आमच्या कमिंटी व सभासदांच्या जीवावर कन्व्हेयन्स घेतले.आमच्या दोन ईमारती एकत्र येऊन करु इच्छितो आपण आम्हाला मार्गदर्शन करु शकता का? आमचे सल्लागार चंद्रशेखर प्रभू साहेब इहेत
माझा एक प्रश्न होता की जस पुणे मध्ये टेरेस गॅलरी हा कन्सेप्ट आहे म्हणजे आपल्याला हवी त्या sq ft मध्ये भेटते तसा कन्सेप्ट मुंबई मध्ये मला कुठेच भेटला नाही म्हणजे जर प्रॉपर्टी ३ किव्वा ४ कोटी ची असेल तर कुठे तुम्हाला गॅलरी हा कन्सेप्ट भेटेल तर हेच आहे की मुंबई मध्ये आपल्याला गॅलरी भेटत का नाही ?
अधिक माहिती साठी www.dreamsredeveloped.com क्लिक करा.
लक्ष्मीनारायण सर redevlopment बाबत जे मार्गदर्शन करतात ते लॉजिकल वाटते.त्यांचा संपर्क करण्यास मोबाईल नंबर मिळावा ही विनंती.धन्यवाद.
सर्व प्रथम रिडेव्हलोपमेंटसारख्या ज्वलंत विषयावर पॉडकास्ट केल्याबद्दल अभिनंदन ! त्याचबरोबर श्री. लक्ष्मीनारायण सरांसारख्या दिग्गज मार्गदर्शकाची निवड केल्याबद्दल! अभिनंदन! आमच्या लोकमान्य नगर, पुणे येथील सोसायटीच्या रिडेव्हलोपमेंटच्या प्रकल्पासाठी श्री. लक्ष्मीनारायण हेच सल्लागार आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ते आम्हाला करत आहेत.
Thanks a lot for the encouraging words Sir
सर,आपण सर्वांनीच रिडेव्हलोपमेट बाबत खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.
Actually you can make a Second part with this CA , his human experiences,aneacdotes in Redevelopment,frustration, failure, success ,and moment of ENLIGHTENMENT 😊
अगदी मस्त विषय...
आमच्यकडे हाच विषय सुरू आहे सध्या..
उपयुक्त माहिती
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद
मी सोसायटी अध्यक्ष, संस्थापक आहे.
३२ वर्षाची ईमारत आहे आम्ही रिडेव्हलपमेन्टचा विचार केला आहे.
कार्पेट व आणि बिल्टप ,सुपर बिल्टप या तिघा मध्येकाय फरक आहे लोकाना समजून सांगा बिल्डर या गोष्टींमध्ये लोकांना फसवतो याची महिती संगा
Read RERA
खूप छान माहितपूर्ण, विवेचन, सर्वांगीण अभ्यास असलेले सल्लागार.❤️🙏 धन्यवाद सर 👍
Amazing episode! Immensely grateful to CA Lakshminarayan and the whole team of Amuk Tamuk. May God bless you all with health, wealth and bliss!
Thanks a lot
मला वाटतं आहे की हा खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे आणि सर्व लोकांनी आता यावर विचार करून एकी दाखून पुनर्विकासाचा लवकर निर्णय घ्यायला पाहिजे
अगदी वेळेवर उपयुक्त माहिती मिळाली redevelopment विषय society मधे चालू आहे. Thanks
Helloooolololo...... छान विषय घेतला आहे....Relevant..... नक्की पूर्ण episode पाहणार ❤
Redevelopment फार छान पद्धतिने मांडली आहे आपण.
धन्यवाद 🙏
आमची सोसायटी पण कोथरूड लाच आहे आणि मेट्रो मुळे FSI वाढवून मिळणार आहे.सोसायटीची ३०वर्षे झाली आहे वनाझ जवळ आहे.त्यामुळे सध्या redevelopment च्या हालचाली सुरू आहे त्यामुळे हा एपिसोड खूप च माहितीपूर्ण आहे आमच्या साठी.thank you.
@@vasudhautturwar5587 मॅडम,किती वाढीव fsi मिळणार आहे तुम्हाला?
आम्ही वारजे मध्ये आहोत,सोसायटी २१ वर्ष जुनी आहे.
Redelopment मध्ये करारामध्ये कोणत्या अटी आणि शर्ती असाव्यात याची माहिती द्यावी.
मुद्द्याचा विषय घेतलाय व आता सगळीकडे हाच विषय आहे
खूप भरीव माहिती ती देखील हसत खेळत दिलीत, खूप आभारी आहोत.
फारच सुरेख. "Reallociation charges" बद्दल माहिती दिली असती तर आणखीन बरे झाले असते.
उपयुक्त माहिती धन्यवाद सर्वांना मनापासून
You have made,a serious topic , seemingly tricky,so simple,'garnished' with ,just sufficient humour...thanks 🙏🙏🙏
आमच्याही सोसायटीची हीच परिस्थिती आहे 300 फ्लॅटची सोसायटी कमिटीच्या मनमानी कारभारामुळे दहा वर्षे डेव्हलपमेंट थांबले
अगदी मस्त विषय...
उपयुक्त माहिती. सर,आपण रिडेव्हलोपमेट बाबत खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.
Congratulations!!study of hum psychology, is/should be the foundation of Redevelopment!!!and,ts a good play on words... overall,it's been made interesting, knowledgeable, increases our confidence onREDV'T... thanks
आम्ही पनवेलचे एका सोसायटीतील रहिवासी हा विषय वर्षभर प्रयत्न करीत आहोत.योग्यवेळी पाठविली.धन्यवाद!
अतिशय अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप relevant epusode. एक वाक्य खूप छान माणूस with real estate is different. खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!
रिडेव्हलप वर चर्चा मार्गदर्शन दिले योग्य वाटले.
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
खूप गरजेचं होतं, उत्तम विषय, धन्यवाद!
खूप छान एपिसोड आहे. अत्यंत क्लिष्ट विषय खूप सोपा करून सांगितला. अनेक धन्यवाद 🙏🏽🙏🏽
छान व सोप्या भाषेत माहिती दिली आहे. अशीच माहिती SRA redevelopment ची माहिती द्यावी ही नम्र विनंती !
Builder ani area var depend ahe kahi construction cost magtat. Extra space jar kami flat asatil tarach magu shakato. Kahi Builder palun pan jatat mumbai madhe paper madhe vachla hota
Good topic 👍
सुंदर विषय मांडला. त्याबद्दल धन्यवाद.
Very good analysis on redevelopment of society.
By CA.Lakshminarayan Sir.
Very good informative video
For society members.....
👍👍👍👌👌👌👌☝️☝️🙏🙏🌹🌹.
Thanks a lot
Important topic and excellent episode. Well structured with overview and detailing important aspects of the process. Thanks Mr. Lakshminarayan and Amuk Tamuk team
Thanks a lot for the encouraging comments
खूप खूप धन्यवाद.लोभ असावा.
Thanks, Sir for a very informative Video.
Khup Sundar mahiti dili aahe
Thank you so much for this information vedio
आता याच विषयाची गरज होती,.... थँक्यू!!!!
सुंदर माहिती......खूप छान
😊very nice 👌 👍 topic (so many people helpful)ओंकार ❤very nice person and I like his style how he handle boardcast.
नमस्कार,
मुंबईत चालिमध्ये घर आहे, ती जवळपास 50 ते 60 वर्ष जुनी आहे व काही चाळधारकांनी डबले मजले बांधून म्हणजे वर आणि खाली असे रूम तयार करून राहत आहेत. घर वरचा रूम् एकाच्या नावे व खालाचा रूम एकाच्या नावावर असे अनेक घरे आहेत. तर अशा ठिकाणी कसे redevelopment करतात याची माहिती द्यावी.
Varchya majala additional tumhe bandhala ahe.
Tyacha kai milnar nae.
Tal majlya cha hishobane milnar.
As per approved plan by BMC
खूप महत्वाचा विषय मांडल्या बद्दल आपले खूप खूप आभार.
Good information & explanation!
सुंदर विश्लेषण ❤️
कृपया मुंबईच्या परिस्थिती नुसार एखादा व्हीडिओ बनवावा.मी सेना भावान एरियात राहतो म्हणून मला किंवा ह्या इथे राहणाऱ्यांना मार्गदर्शन करावे. 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Khupch chan mahiti milali,manatle prashnanchi uttar agdi yogya milali, thanks
Kiti chhan Marathi bolale Laxminarayan ji. Fakt decision shabdaat South Indian accent hota. Rest was spot on. 😅
खूप छान परिपूर्ण माहिती धन्यवाद 🙏
Thank u so much for covering this subject....Need of the day....Khupach chan samjavun sangitla ahe ...Loved this episode...🎉
Thanks a lot
खूप खूप धन्यवाद.लोभ असावा.
खूप गोष्टी clear झाल्या त्या साठी Thank you असेच vishay घ्या ❤
Thanks a lot
Pagdi system redevelopment cha pan vishay ghya Mumbai madhe pagdi system building khup ahe Ani lease Ani leasee also
Very nice. Thanks a billion 😊
विषय तो त्याचा झाला नारायण. ( सद्गुरू पै माऊलीच)
Thank you🙏 धन्यवाद खुपच छान
Dhanyawad Sir 🌹🙏
Outstanding among social acts
छान माहिती दिली मुंबईत मालकी हक्काच्या बिल्डिंग आहेत त्या रिडेव्हलप करायची ह्या ची माहितीचा देणारा व्हिडीओ करावा ही विनंती
Laxmi Narayan sir,too good 👍
Very nice ☑️❤️👍 n right for Pune ...
उत्कृष्ट
कमिटी भ्रष्ट बुद्धिची असेल तर.....10/20 किंवा अधिक वर्षे हौसिंग सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प रखडतो...चार बंगला, अंधेरी पश्चिम येथील अनेक सोसायटीत वाट लागली आहे.
Local leaders
Most important quorum for 79 A guidelines general body meeting must be 2/3 rd .
Absolutely right
Khup chhan video aahi thanks 🙏.
अगदी मस्त.❤🎉
विषय छान होता अजून एखादा एपिसोड केलात तर बरे होईल अजून काही शंकांचे निरसन होण्यास मदत होईल
Great podcast
14 varsh zali amch mumbai madla redevelopment ch project rakhdly n builder market rate peksh kami bhada det hota ata tr det pn nhi
Khupach chaan mahit milali
धन्यवाद
Really loved the conversation. Very informative
Thanks a lot
Apart from MDCC Bank which Bank or NBFC provides project loan / funding for Self Redevelopment of Co-Op Housing Societies in Mumbai?
Thank you so much khupach chan mahiti in detail 🎉🎉
Thanks a lot
खूपच छान
मुंबईत बऱ्याच चाळी पागडी सिस्टीम च्या आहेत,त्यांचं रिडेव्हलप वर एक व्हिडिओ बनवा,जेणे करून लोकांना तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल,🙏 व्हिडिओ छान बनवला आहे
छान माहिती दिली आभार 🎉
Khup chhan 👌👌
Excellent Video Sir 👍👏
धन्यवाद ह्या विषयावर वीडियो केल्याबद्दल .. कधी कधी consultant हा ठराविक बिल्डर ला prefer करुन सोसायटीना /सदस्यांना फसवू शकतात तर हे कसं टाळावं
Very useful thanks
Very good information
छान माहिती मिळाली
Best information sir
The subject is interesting to many specially in Mumbai/Thane so you might also thing of making such video in english/Hindi to cover more viewers.
VERY GOOD PODCAST...
ONE REQUEST, PLEASE DO ONE SIMILAR PODCAST IN THE CONTEXT OF THANE, BCOZ THERE ARE MANY IN THE CONTEXT OF MUMBAI AND PUNE BUT VERY FEW IN THE CONTEXT OF THANE AND HAVE A GUEST WHO IS WELL RESPECTED AND WELL EXPERIENCED IN THANE BELT...
THANK YOU🙏
सर पागडी तत्वावर रहाणार्या लोकांनापण रीडेव्हलेपमेट ची सवलत असते का? त्यांच्या साठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यावी लागते का?
खुप चांगली माहिती आपण दिली आहे, पण चांगला बिल्डर मिळेने आणि त्याने वेळेवर नवीन घर बांधून पंजेशन देनारा बिल्डर शोधणे ही बाब फार कठीण आहे...
Important topic 👍🏻 very nice 👍🏻
Hn Cn u give best agriment samples of redevelopd societies, n also deliver best agriment includes. ।।।१, २,४,५, r main points
Ho na ajun ek episode nakki Kara.... details gheyla madat hoil
30 वर्षांनी fsi मध्ये incentive भेटत ..म्हणजे नक्की काय ?
आपण चांगली माहिती दिलीत.मुंबई मध्ये म्हाडा च्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आपण माहिती दिली तर उत्तम.आम्ही सेल्फ रीडेवलेट मेंन्ट करु इच्छितो आम्ही चंद्रशेखर प्रभू साहेब आणि आमच्या कमिंटी व सभासदांच्या जीवावर कन्व्हेयन्स घेतले.आमच्या दोन ईमारती एकत्र येऊन करु इच्छितो आपण आम्हाला मार्गदर्शन करु शकता का? आमचे सल्लागार चंद्रशेखर प्रभू साहेब इहेत
या विषयावर मार्गदर्शन करणं जरुरी आहे
पाण्याच्या सोयी आणि हल्ली कचरा निःसारण सुद्धा सोसायटीला करावं लागतं मुंबईत, त्या प्रश्नांबाबत एखादा podcast करा प्लिज.
Thanks.
अप्रतिम
माहिती ओके आहे . पण लोकांनी PMC ची निवड जागरूकपणे करावी. सगळेच पैसे एकदम देऊ नयेत. नंतर फोनही ऊचलत नाहीत . स्वानुभव... HIGHLY NONPROFESSIONAL.
Betterment charges, courpas fund, rent yavr gst, tax bharava lagato ka please inform sir
माझा एक प्रश्न होता की जस पुणे मध्ये टेरेस गॅलरी हा कन्सेप्ट आहे म्हणजे आपल्याला हवी त्या sq ft मध्ये भेटते तसा कन्सेप्ट मुंबई मध्ये मला कुठेच भेटला नाही म्हणजे जर प्रॉपर्टी ३ किव्वा ४ कोटी ची असेल तर कुठे तुम्हाला गॅलरी हा कन्सेप्ट भेटेल तर हेच आहे की मुंबई मध्ये आपल्याला गॅलरी भेटत का नाही ?
शासन ननणणय क्रर्मांक : संनकणण 2019/प्र.क्र.10/दुवपु-1
र्मंत्रालय, र्मुंबई - 400 032.
नदनांक : 13 सप्टेंबर, 2019 Govt Guidelines on Self Redevelopment
Excellent.
छान माहिती..
छान माहिती. वयस्कर लोकांना रिडेव्हलपमेंटची अधिक भिती वाटते, त्याकरता काय खबरदारी घ्यायला हवी?