👉 दस्त नोंदणी वर फायनल निर्णय 🔥| tukda bandi kayda latest news | gunthewari plot latest news

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 89

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 หลายเดือนก่อน +21

    खेडेगावात रहायला घर नाही. पुर्वि कुटुंब लहान होती. आता ती वाढलेली आहेत. एक दोन गुंठे जागा घेउन घर बांधायला परवानगी द्यायला पाहिजे.

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 4 หลายเดือนก่อน +15

    माझी जमीन 4गुटे आहे मी दुसऱ्या माणसाला फ्री धावी अशी महसूल मंत्री यांची इच्छा वाटत आहे कोणत्याही आमदार व खाजदार याच्याकडे तशी जमीन नाही आहे मोठया असून फक्त्त गरीब लोकांना अडचणीत आणून नंतर महसूल मधील सर्वांना मॅनेज करून कमी किमतीत ती हे घेण्यासाठी तयार होतात हे सामान्य जनतेला त्रास देणे हाच उद्देश आहे धन्यवाद

  • @vikasjadhav7020
    @vikasjadhav7020 4 หลายเดือนก่อน +13

    गुंठावारी उठवा साहेब तुम्ही नक्की निवडून याल

  • @dattumote5825
    @dattumote5825 3 หลายเดือนก่อน +2

    मी एक शेतकरी मला घरखर्च भागवण्यासाठी एक दोन गुंठे विकून मुलाना शिक्षणासाठी पैसे देवू शकतो . पण मला एक दोन गुंठे विकण्या ऐवजी विनाकारण दहा वीस गुंठे विकायाला लागते याचा पण विचार झाला पाहिजे .

  • @ArcherGawade
    @ArcherGawade 4 หลายเดือนก่อน +30

    गुंठवारी च्या चुकीच्या निर्णयामुळे मुलाचा पराभव झाला आता विधानसभेला तुमचा होणार

  • @vijaygabhane-f4c
    @vijaygabhane-f4c 4 หลายเดือนก่อน +3

    यातून सरकार गरिब हे बेघर राहतील अशी व्यवस्था करीत आहे...सुधारणा जरूर झाल्या पाहिजेत पण एक दोन गुंठ्यांची रजिस्ट्री करणार नाहीत म्हणजे गरीबांनी जायचे कुठे ?

  • @dattumote5825
    @dattumote5825 3 หลายเดือนก่อน +1

    गुंठेवारी कायदा सुरु करा . कुटुंब पद्धती विभक्त होत आहे . घर बांधण्यासठी अडचण होत आहे एवढं समजलं तर तुम्ही नक्कीच योग्य त्या खात्याचे मंत्री आहात. असे वाटेल

  • @manojfarande3118
    @manojfarande3118 4 หลายเดือนก่อน +3

    गुंठा खरेदि चालु करा गरिब माणुस च राहायला गुंठा घेत आसतो करोड पती नाही घेत

  • @vitthalmore5800
    @vitthalmore5800 4 หลายเดือนก่อน +7

    सर्वसामान्यांची अडवणूक करणे हा या कायद्याचा उद्देश आहे असे का म्हणू नये....सुधारणा व्हाव्यात ....पण तुमचे चट्टे=बट्टे लोंबते आणि बिल्डर यांच्या सोईची व्यवस्था निर्माण केली जाते....असे नसेल तर या कायद्याला मोडून किती तुकडे विकले गेले याचा सर्व्हे व्हावा.

  • @sk.singing
    @sk.singing 4 หลายเดือนก่อน +11

    गोर गरीब लोक 2+4 गुंठे जमीन कसे विकत घेतील साहेब 600ते 800 sft
    जास्तीत जास्त घेऊ शकतात ते कुठे राहणार गोर गरिबांचे विचार जाले पाहिजे!

  • @NiranjanAmbawale
    @NiranjanAmbawale 4 หลายเดือนก่อน +1

    एक गुंठे जागा खरेदीला परमिशन दिली पाहिजे कोरडवाहू किंवा जिरायत शेती मागच्या व पुढच्या व्यक्तीला येण्या जाण्यासाठी रस्ता सोडून जनतेकडे गोरगरीब जनतेकडे जास्त जमीन घेण्यासाठी पैसे नाहीत आधी जागेच्या किमती वाढत आहे तसेच खाते फोड करण्यासाठी परमिशन दिली पाहिजे

  • @sandippatil4673
    @sandippatil4673 4 หลายเดือนก่อน +1

    दस्तावेत अधिकाऱ्यानं वर कारवाई करा जानवी लोकांना दस्तावेज करून दिले त्यांच्यावर

  • @UmaMaurya801
    @UmaMaurya801 4 หลายเดือนก่อน

    Thank u so Mach Bhumi Gyan bhaiya ji❤❤❤❤❤

  • @sonalipardeshi3362
    @sonalipardeshi3362 4 หลายเดือนก่อน +4

    गाव मोजणी झालीच पाहिजे

  • @rixgamer5748
    @rixgamer5748 4 หลายเดือนก่อน +2

    Please start registry of plot without gunthewari we are dying😢😢😢😢😢

  • @shubhamchoudhari6853
    @shubhamchoudhari6853 4 หลายเดือนก่อน +5

    आमच्या आजोबाने 1992 मधे 5आर् जमीन विकत घेतली दस्त नोंदनी जाली परन्तु त्यानी तलाठी मधे न देता घरीच ठेवले ज़पून त्याना तेवड़े कळत नवते तर 2024 मधे फेर फार होउ शकेल का त्या ठिकाणी घरे सुद्धा आहेत आमचे. प्लीज काहीतरी मार्गदर्शन सांगावे

  • @bhagyashreebora2348
    @bhagyashreebora2348 4 หลายเดือนก่อน +2

    दुय्यम निबंधक कार्यालयात निबंधक साहेब अडवणूक करून 2 नंबर ची कमाई होणार ,😢

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 4 หลายเดือนก่อน

    फेरफार नोंद साठ रजाकारातील करा पर्माने विनापावती नोट घेतले जातात ही सत्यकथा आहे😢😢😢😢

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 4 หลายเดือนก่อน

    फलटण सातारा मध्ये च हि खरी परीस्थिती, राजकिय नेत्यांच्या मुसक्या आवळल्या,

  • @vlogs-with-Reetika
    @vlogs-with-Reetika 4 หลายเดือนก่อน +1

    Nice video

  • @पवनपुजारी
    @पवनपुजारी 4 หลายเดือนก่อน +3

    गुंट वारी चालु करा मतदान नाही होणार

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 หลายเดือนก่อน +1

    Yana Matdan Kara, Yana Garibanchi kalji nahi, Servsamanyanchi Kalji nahi.Govt ne pratek Grampanchyatila aadesh devun Townplaning karun ghene,Mahanje pratekala Rasta milel.wad honar nahit.

  • @investorsteam121
    @investorsteam121 4 หลายเดือนก่อน

    Supreme Court case cha nikal kai aahe judgement aala ka

  • @rahulshid5392
    @rahulshid5392 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर भु माफिया आणि अधिकार्यांची कसुन चौकशी करावी सर गरीब लोकांना सतावतात जमिनी बळकाऊन घेतात आंजेनेरी तिंरबंकेशवर

  • @MahaloGavade-ct4lu
    @MahaloGavade-ct4lu 4 หลายเดือนก่อน

    शरीरामध्ये पाच पाच गुंठ्याचे सुद्धा दस्त नोंदणी करून घ्यावेत.

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 4 หลายเดือนก่อน +1

    चुकीचे निर्णय मळे दस्तऐवज केलेलें प्रदेशात तलाठी भ्रष्टाचार करतात😢😢😢

  • @nitinjadhav9633
    @nitinjadhav9633 4 หลายเดือนก่อน

    दस्त नोंदणी चालू करा सर

  • @AsifSherkar
    @AsifSherkar 4 หลายเดือนก่อน +1

    गरीब माणसाचं विचार करा

  • @prashantghorpade3909
    @prashantghorpade3909 4 หลายเดือนก่อน

    मागे झालेले व्यवहार सर

  • @aajaygoyal
    @aajaygoyal 3 หลายเดือนก่อน

    Garib manus kiti tras sahan karto .he lok fatkh shrimant lokanna saat detat. . Boycott voting ❤

  • @babasahebsalunke2487
    @babasahebsalunke2487 4 หลายเดือนก่อน +1

    गरीब विरोधी कायदा

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 4 หลายเดือนก่อน

    नोंदणी विभाग व महाराष्ट्र शासन यांना अधिकारी च नाहीत सर्व काही नेते स्वताच्या फायद्यासाठी कायदे करतात,

  • @Farmer00
    @Farmer00 4 หลายเดือนก่อน

    या मंत्री महाशयांनी स्वतच्या शिक्षण संस्था घरपट्टी नगरपालिका कडून बेकायदा माफ करून घेतली शासनाची 500 कोटी रुपयाची जमीन फुकट घेतली देवा कुठं आहेस मुंबई अडाणी लुटायला लागला आहे इथ हे देवा लवकर न्याय कर. गोर गरीब पार वाट लागली आहे.

  • @maheshmunratiwar1367
    @maheshmunratiwar1367 4 หลายเดือนก่อน

    दारू चे कारखाने काढा फक्त ते चालते

  • @Kidsvlogs519
    @Kidsvlogs519 4 หลายเดือนก่อน

    साहेब सांगत आहे पलाटिंग मध्य नाली रस्ते पानी ची सुविधा लाइट खर सांगा हे सर्व केलीया वर का याचे पैसे तो ग्राहका कादून घेनार ना ते आपल्या खिसा मधुन नाहीं ताकनार ना

  • @RamchandraPandit-i3d
    @RamchandraPandit-i3d 3 หลายเดือนก่อน

    I bought 2 gunthe in 1997.But 7/12is not valid.cause Tukadabandi rule.Rs.548000/- valuation.what can I do?

  • @nileshpatil5241
    @nileshpatil5241 4 หลายเดือนก่อน

    आत्ता पुन्हा नाही,येणार सरकार

  • @nanasahebchavan6624
    @nanasahebchavan6624 4 หลายเดือนก่อน

    Ha Manus Hya nivdnukit padnar he 100%khare aahet karan he sarkar garibache klayan karat nahi v karnare nahi.

  • @kumarpawar519
    @kumarpawar519 3 หลายเดือนก่อน

    किती गुंठे ची खरेदी करू शकतो

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 4 หลายเดือนก่อน

    सामान्य गरीब जनतेने जागा विकत घेऊन घराबांधणीची जाणीव नाही या श्रीमंत धनदांडगे मंत्रीना?११गुंठेचा नियम करून ठेवलाय?

  • @omkarsupekar2008
    @omkarsupekar2008 4 หลายเดือนก่อน

    फ्लॅटची दस्तनोंदणी सुरू होईल का?

  • @investorsteam121
    @investorsteam121 4 หลายเดือนก่อน

    Old register documents on 7/12 te kay hoil 2010 salla cha

  • @rudragujar9831
    @rudragujar9831 4 หลายเดือนก่อน

    Plan pass property rate kami kara mang nahi ghenar guntawari ch ghar lok

  • @sovcschoolofvalueinvesting
    @sovcschoolofvalueinvesting 4 หลายเดือนก่อน

    Mazya VA mazya bhava chya navane 3 acre shet ahe jirayat
    Amhale shetra phal veg vegde karyache ahe 1=5,1.5 acre

  • @ShwetaBagde-h5g
    @ShwetaBagde-h5g 3 หลายเดือนก่อน

    Saheb aata kutumb vibhakta zali ahet.mothe bhau bahin mothya vahinya lahananna tras det vegal karun det nahi.samayik shketra kayda radda kara.pratyeka 7-12 vegla karnyacha nirnay kara saheb.aapl kamavun aapl k hai.mothyancha atyachar kami hoil saheb.kahitari kara saheb.

  • @Dhanu2014-m4g
    @Dhanu2014-m4g 4 หลายเดือนก่อน

    1 gunta Che kadi sure honar

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 4 หลายเดือนก่อน +1

    5 हजार एकर. जमीन ट्रस्ट भोग्वत्यात ठेऊ शकते काय शिलिंग कायद्या नुसार

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  4 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 4 หลายเดือนก่อน +1

    O विखे आपण काय बोलता हेच समजत नाही spast uchachar kada

  • @MahaloGavade-ct4lu
    @MahaloGavade-ct4lu 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही काय करायला तुम्हाला तर कळते का.

  • @aprilynslife3358
    @aprilynslife3358 4 หลายเดือนก่อน

    Hi . Im WatChinG

  • @ferozkhan4609
    @ferozkhan4609 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब नोटा कमवणे वेगळे आणि नागरिकांच्य त्रसाला ग्रहीत धरून कायदे बनवण्या मध्ये लई फरक आहे त्यासाठी अभ्यासू होणे गरजेचे असते

  • @RavindraNalawade-f2e
    @RavindraNalawade-f2e 4 หลายเดือนก่อน

    Kayade garibana

  • @RamdasBorhade-ti9pg
    @RamdasBorhade-ti9pg 4 หลายเดือนก่อน

    Shinoli

  • @RavindraNalawade-f2e
    @RavindraNalawade-f2e 4 หลายเดือนก่อน

    garib kasa ghenar gunta

  • @IPLHIGHLIGHTS1234
    @IPLHIGHLIGHTS1234 4 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂बढठयदयममरथ

  • @Electronicgamer94
    @Electronicgamer94 4 หลายเดือนก่อน

    Kay bolta sir ......tumhe jagaayla deenar nahi 😮

  • @shahrukh9016
    @shahrukh9016 4 หลายเดือนก่อน +1

    Vedio juna aahe vattay

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  4 หลายเดือนก่อน +1

      Ho video जुना आहे
      पण लोकांचे प्रश्न येत होते की 1 गुंठा दस्त नोंदणी होईल की नाही म्हणून हा व्हिडिओ तर्फे सगळ्यांना समजावण्याचे काम केले आहे

  • @shankarkare3127
    @shankarkare3127 4 หลายเดือนก่อน +1

    6 गुंठे दस्त होईल का....

  • @sonalipardeshi3362
    @sonalipardeshi3362 4 หลายเดือนก่อน

    गरिबांना घरकुल नाही ज्याच्याकडे आहे त्यालाच घरकुल

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar 4 หลายเดือนก่อน +2

    नवीन काहीच नाही जुनीच टेप वाजु नका.

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 4 หลายเดือนก่อน

    Padik jamin & city lagat asel tar dya na 1 gunta permission

  • @sovcschoolofvalueinvesting
    @sovcschoolofvalueinvesting 4 หลายเดือนก่อน

    Mi Akola cha hao

    • @sovcschoolofvalueinvesting
      @sovcschoolofvalueinvesting 4 หลายเดือนก่อน +1

      Mazya VA mazya bhava chya navane 3 acre shet ahe jirayat
      Amhale shetra phal veg vegde karyache ahe 1=5,1.5 acre
      Honar kay

  • @JingleTioons
    @JingleTioons 4 หลายเดือนก่อน +2

    तुकडा बंदी उठवा नाहीतर आम्ही तुम्हला सत्तेतुन नक्कीच उठवू

  • @Rolly111
    @Rolly111 4 หลายเดือนก่อน

    सर आमची अडीच गुंठे निवासी बिनशेती जमीन आहे त्या पैकी आम्ही सव्वा गुंठा क्षेत्र हे विकलं आहे तो वेव्हार ग्राह्य धरला जाईल का?

    • @amolgulvi
      @amolgulvi 4 หลายเดือนก่อน +1

      IF YOU SANCTION YOUR LAYOUT AS 1.25 GUNTHA EACH PLOT THEN IT POSSIBLE BUT IF YOU SANCTION LAYOUT FOR WHOLE PLOT THEN NEED TO REVISE LAYOUT

    • @Rolly111
      @Rolly111 4 หลายเดือนก่อน

      @@amolgulvi thanks sar 🙏

    • @prashantghorpade3909
      @prashantghorpade3909 4 หลายเดือนก่อน

      मागे झालेले रजिस्टर प्रत्येक गुंठे खरेदी व्यवहाराचे काय सर

  • @shridharghoderao5037
    @shridharghoderao5037 4 หลายเดือนก่อน

    गुंठेवारी बंद करा

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 4 หลายเดือนก่อน

    कुळाच्या जमिनीला ट्रस्ट भोगवत्यात घेऊ शकते काय

  • @sovcschoolofvalueinvesting
    @sovcschoolofvalueinvesting 4 หลายเดือนก่อน

    Mobile number dya bhau

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  4 หลายเดือนก่อน

      Discription चेक करा