How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 442

  • @vallabhkarmarkar5617
    @vallabhkarmarkar5617 5 หลายเดือนก่อน +85

    वकिल मॅडमनी youth ला आपलीशी वाटेल अश्या सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. खूप मस्त..!!!

  • @Jagdishhkbdfg
    @Jagdishhkbdfg 5 หลายเดือนก่อน +65

    पुरुषांवर जो अन्न्याय होत आहे त्याच्यावर कायदा बनवला पाहिजे. कारण महिलांनी कायद्याचा गैरवापर करत आहेत अस मला वाटत. कोर्टानं पुरूषासाठी पण कायदा बनवला पाहिजे. पुरुष पण माणूसच आहे त्यांच्या आयुष्याबद्दल पण विचार केला पाहिजे.

  • @avi6878
    @avi6878 5 หลายเดือนก่อน +55

    चर्चा अतिशय सुंदर झाली आणि त्यातून काहीतरी ज्ञान घेण्यासारखे होते. ॲडव्होकेट मॅडमने सुद्धा अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे

    • @sushmanerurkar9163
      @sushmanerurkar9163 4 หลายเดือนก่อน +1

      चर्चा सुंदर

  • @prakash5940
    @prakash5940 หลายเดือนก่อน +2

    मनापासून धन्यवाद दोघांना खूप छान आणि महत्वाच्या मुद्द्यावर बोललात आपण ...बर वाटल 😊

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 4 หลายเดือนก่อน +74

    स्नेहल मॅडमचे आभार. त्यांची भूमिका निष्पक्ष वाटली. पण आपले कायदे खूप चुकीचे आहेत. पुरुष गुन्हेगार हे गृहितच धरले जाते. 498, 125, D.V. Act इ. कायदे misuse केले जात आहेत. खूप पुरुषांचे आयुष्य बरबाद होतेय. त्याचा कोणी विचार करत नाही.

    • @smitapatil8691
      @smitapatil8691 3 หลายเดือนก่อน

      हे अगदी खरं आहे . अतेतायी ,कांगावेबाज , विलासी वृत्तीच्या मूली आणि त्यांचे अविचारी पालक केवळ आपल्या चुका लपवण्यासाठी आणि पालकत्वाच्या अतिप्रेशर मुळे अशा कायद्यांचा सर्रास वापर करत आहेत . मग हे असंच सुरू राहणार का ? . . . .
      - - - मी एक . .अशा प्रकरणात भरडल्या जाणाऱ्या , एका मध्यम वर्गीय सरळ साधं सोप्प आयुष्य जगणाऱ्या , कुटुंबातली एकूलत्या एक भावाची मोठी बहिण !!

  • @ShivajiShinde-ou4qk
    @ShivajiShinde-ou4qk 3 หลายเดือนก่อน +14

    Thanks मॅडम मी सुद्धा खूप बॅड पॅच मधून जात आहे तुमचे मार्गदर्शन ऐकून खूप छान वाटलं...

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g หลายเดือนก่อน +1

      लवकरात लवकर बाहेर पडा बचेंगे तो और लढगे 🎉🎉🎉

  • @kashirampatil4924
    @kashirampatil4924 หลายเดือนก่อน +3

    मॅडम, आपण खूप छान माहिती दिलीत आणि कोणाचीही बाजू न घेता खरं सत्य रिॲलिटी आपण बोलात समाजाला आपल्या सारख्या स्त्री शक्तीची गरज आहे आपण व्याख्यान घेऊन असेच समाज प्रबोधन करावेत, बेस्ट ऑफ luck for your फ्युचर

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 5 หลายเดือนก่อน +26

    उत्तम... सर्वानी पहावा असा हा एपिसोड... 🙏

  • @latanawale9906
    @latanawale9906 5 หลายเดือนก่อน +22

    खुप महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली मॅम.मुद्देसुद माडणी,नात्यात , विश्वास,रिसपेक्ट,आणि एडजस्टमेन्ट ,व खरं प्रेम ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत.हि दोन्ही बाजूने झाली तरच नातं टिकतं,परंतू आजच्या ह्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रभावामुळे रियालीटीला फाटे फोडले जातात,म्हणून फॅमीलीला good रिजल्ट मिळत नाहीत कुटूंब खचून जात.म्हणून खोट्या केसेस करू नयेत.सगळच वार्यावरची वरात होऊन बसतं,ह्यात प्रतिष्ठा नाहीच,

  • @gangadhargungewar8707
    @gangadhargungewar8707 2 หลายเดือนก่อน +6

    छान अभ्यासपूर्ण अगदी उपयुक्त माहिती दिली आहे. अभिनंदन

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अशी मुलाखत माणसांच्या आयुष्यात असंख्य प्रॉब्लेम असतात त्या पैकी हा खूप मोठा विषय आपण घेतलात धन्यवाद

  • @SurajPawar-yi9mn
    @SurajPawar-yi9mn หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहीत होती.❤😊 आजच्या युगात एक मेकांना समजून घेणे खुप गरजेचं आहे. 😊 आणि महत्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्या भावना समजून घेणं ही खुप आवश्यक आहे. 😊 जस मॅडम सांगितल की चांगले पोरं पण असतात. आणि चांगल्या पोरी पण असतात. पण आजच्या काळात आपण स्वताला एवढ गुंतून ठेवलंय की आपल्याला बाहेर काय चाललंय आणि आत चाललंय याच भान राहिलं नाही आहे. म्हणून पहिलं स्वताला या सगळ्यातून मुक्त करा. ❤ मग बघा आयुष किती सुंदर आहे. किती चांगलं आहे.😊 आणि तुमचं मन सुंदर असेल तर तुमचं पार्टनर तुम्हाला सुंदर भेटेल. शुभ रात्री सर्वांना 🙏

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 5 หลายเดือนก่อน +47

    मुलींना शिक्षणाचा अधिकार व प्रोत्साहन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिला आहे, त्यांचे प्रत्येक भारतीय महिलांनी शतशः आभार मानायला हवेत.

    • @ns7379
      @ns7379 2 หลายเดือนก่อน +1

      @@godofliberty3664 चूक आहे, मुलींना शिक्षणाचा अधिकार सनातन धर्मानेच दिला आहे, इंग्रजी शिक्षण दिले म्हणजेच त्यांच्या देशात स्त्रियांना अधिकार नव्हते पण या ख्रिस्ती मंडळींनी सनातन धर्माची विटंबना करण्यासाठी फुलेचा वापर करुन घेतला.

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 2 หลายเดือนก่อน

      @@ns7379 कधी आणि कोणी

    • @ckamble4831
      @ckamble4831 หลายเดือนก่อน

      आजच्या सामाजिक व्यवस्थेला अनुसरून चर्चा अगदी सुदृढ व निरोगी झाली. समाजातील ज्वलंत समस्यांना धरुन विचारलेल्या प्रश्नांना वकील मॅडमनी अतिशय समर्पक, अभ्यासपूर्ण विश्लेषण व मांडणी केली. त्यामुळे चर्चेच १००% फलित आहे. मी स्वतःचे मत फेमिनिझमकडे झुकलेले आहे. तथापि, Sorry to say परंतु माझं सामाजिक निरिक्षण नोंदवावे वाटते समाजातील नखं वाढविलेली मुलं मुली या चर्चेतील खलनायकाच्या भूमिकेत असतात हे बहुतांश वेळा सिद्ध झालेले आहे.

    • @nileshingale7515
      @nileshingale7515 หลายเดือนก่อน

      @@godofliberty3664 जय ज्योति जय क्रांति

    • @nileshingale7515
      @nileshingale7515 หลายเดือนก่อน

      जय ज्योति जय क्रांति

  • @kamleshshende4555
    @kamleshshende4555 หลายเดือนก่อน +2

    Very educative talk.
    People will learn from it to have an informed Relationship.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 หลายเดือนก่อน +2

    खूपच चांगली झाली मुलाखत. खरं तर आताच्या मुलांनी हे पहाणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
    धन्यवाद 🙏

  • @chandrakantahire8725
    @chandrakantahire8725 3 หลายเดือนก่อน +4

    खूपचं चांगलीं चर्चा आणि बातचीत करण्यात आलेली आहे.. आजच्या आपल्या तरूण पिढीला मुला मुलींना चांगला संदेश देण्यात आलेला आहे की चांगल्या रीतीनें घर संसार करा.. आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा व एकमेकांची काळजी घ्या जेणे करून पुढील काळात आयुष्य सुखाने जगता येईल.

  • @Anil-e9p
    @Anil-e9p 3 หลายเดือนก่อน +7

    गप्पा चांगल्या झाल्या. आवडले, विचारांना दिशा देणारे आहे. माझ्या कडून शुभेच्छा.

  • @ShubhamMali-di2sy
    @ShubhamMali-di2sy 5 หลายเดือนก่อน +15

    खुप महत्त्वाची माहिती दिली ताईंनी.

  • @jda7499
    @jda7499 2 หลายเดือนก่อน +2

    Snehal Madam 🙏🙏 Excellent Advocate , thank you for eye opening podcast

  • @manankumar4450
    @manankumar4450 2 หลายเดือนก่อน +2

    Thanks Adv. Snehal Karmarkar ma'am. We need more such women !!

  • @sureshjejurkar2493
    @sureshjejurkar2493 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर विवेचन जगनं सुसह्य करणारं ताईंना खुप खूपच शुभेच्छा धन्यवाद

  • @dineshmodak381
    @dineshmodak381 หลายเดือนก่อน +1

    Very informative for the new generation to understand the challenges and responsibilities in maintaining and nurturing relationships.

  • @appasurve3249
    @appasurve3249 5 หลายเดือนก่อน +5

    फार सुंदर माहिती दिली त्या बदल मनापासून धन्यवाद उपयुक्त माहिती आहे

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान माहिती दिली आहे

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 หลายเดือนก่อน +5

    हे अगदीच खरं. अनेक मुली आणि त्यांचे आई वडील ब्लॅक मेल करतात आणि फसवतात. म्हणून सावध रहा.

  • @sunilmkhavare1463
    @sunilmkhavare1463 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मॅडम. तुमची चर्चा ऐकून थोडासा आधार मिळाला आम्हाला

  • @Ni__tin33
    @Ni__tin33 5 วันที่ผ่านมา

    Thank you mam.tumchyamule kiti tri jan aj savdh zale astil. Be aware. Family la vel dya. Karan shevat paryant fakt family ch rahate sobat . 😊

  • @rakeshgavandi9841
    @rakeshgavandi9841 28 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 3 หลายเดือนก่อน +1

    Khup changale sadarikaran. Dhanyawad doghana 💐🙏🙏

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 5 หลายเดือนก่อน +5

    खूप छान चर्चा झाली

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 2 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan Sangitale Adv.Madam na

  • @omkardatar6448
    @omkardatar6448 5 หลายเดือนก่อน +8

    स्नेहल मॅडमनी सर्वांचं हीत विचारात घेऊन खूप उत्तम प्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत
    परंतु ह्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मध्ये अजूनही स्त्री - पुरुष असमानता आहे.
    पुरुष पूर्वीही त्यांची कर्तव्य चोख पार पाडत होते आणि आज ही करतायत. पुरुषांच्या role मध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यांना हे सांगितलं जातं की career बनव मोठं होऊन तुला बायका,मुलं,आई वडील सर्वांचा भार तुलाच उचलायचाय. त्यांच्या आवडी निवडी, त्यांचं काय passion आहे हे त्यांचे आई वडीलही त्यांना विचारत नाहीत. मुलींना हे किती प्रमाणत बिंबवण्यात येत, थोडंसं ही नाही..
    Females want to be independent because they will not have to depend on husband for their financial needs.
    Males want to do and achieve something because they have the responsibility of their wife children and parents.
    This doesnt mean that females cant take responsibility
    This is the big difference in the defination of being independent in males and females.

  • @Unknown-y8c5o
    @Unknown-y8c5o หลายเดือนก่อน

    आपले विचार भरपूर चांगले आहेत परंतु कारण काही महिला पुरुषांवर अधिकार गाजवतात आणि दहशतवाद निर्माण करतात याला पर्याय काय अन्यथा यावर पर्याय शोधला जातो पुरुषाकडून घातक प्रयत्न यावर मानसशास्त्रीय उपाय एकच आहे यामध्ये माझी स्वतःची फुकट खाऊ भाऊजी हिला मी शेवट सोडणार नाही कारण मी गेली 25 वर्षे अत्याचार सहन करत आहे तिचा माझा संसार उध्वस्त केला आहे त्या व्यक्तीने

  • @dinanathdhere875
    @dinanathdhere875 2 หลายเดือนก่อน +1

    छान मार्गदर्शन....आवडले...

  • @balajichitral39
    @balajichitral39 17 วันที่ผ่านมา +4

    मुलिंना दिलेले आर्थिक स्वातंत्र्य, चांगले संस्कार चा अभाव ही महत्त्वाची कारण आहेत. मी मुलांना आव्हान करतो नोकरी करणारी बायको करु नकोस. संसारात समाधानी वृत्ती, एकमेकाला समजून सांभाळून घेण्याची मानसिकता महत्वाची असते. आजुन तिस चाळिस हजारात सुध्दा चांगला संसार करणारी जोडपी आहेत त्या विरुद्ध लाखो रुपये मिळवणाऱ्यांचे कित्तेक मुला मुलींचे उध्वस्त झालेले संसार.

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 5 หลายเดือนก่อน +36

    हिन्दू संस्कृतीत लग्नाअगोदर संमंध. ठेवण चुकीचं आहे.है चांगल होत.आता नत्यांमध्ये पवित्रता राहिली नाही.पाचीमात्या संसृतीचा अवलंब करून हिंदुसंसृतीची वाट लावली.परत्री माता भगिनिसंमान हे संताचे विचार लोकांनी सोडून दिले आहेत.जय शिवाजी जय भवानी.

    • @sunny57jo
      @sunny57jo 5 หลายเดือนก่อน

      आपण हिंदुधर्म आणिलग्नाअगोदरचे संबंध यांचा संबंध नको ठेवूया. पार महाभारत (कुंती, सत्यवती उर्फ मत्स्यगधा) पासून ही गोष्ट अस्तित्वात होती. आज मुली नोकरी करतात, घरापासून कधी कधी दूर राहतात. शारीरिक भूक ,लग्न लांबल्याने भागलेली नसते (दोन्ही बाजूंनी). अशा वेळी कायद्यांना हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs 2 หลายเดือนก่อน +1

      Sagala dosh naughty america site cha ahe

    • @aka7293
      @aka7293 2 หลายเดือนก่อน +1

      @@PS-nm2rs पाहू नका...स्व:नियंत्रण नावाचा प्रकार आहे की नाही 😂

    • @ckamble4831
      @ckamble4831 หลายเดือนก่อน

      दादा अमेरिका महासत्ता आहे. महासत्तेचा अर्थ माहीत असेलच. महासत्ता अशीच येत नसते, यासाठी देशाने मानवतावाद, विज्ञानवाद, विवेकवाद स्विकारला पाहिजे म्हणूनच आपल्या देशातील लाखो पुढारलेले लोक अमेरिकन आनंदाने वास्तव्यास आहेत. आपला देश धर्म, जात, कर्मकांड, स्री दास्य, वंचितावर अमानवी अत्याचार....इ मध्ये गुंतून पडला आहे. देशात शिक्षणाचं बाजारीकरण, बेरोजगारी, धर्मांधता खोटा राष्ट्रवाद यात वाढ होत आहे. मुलांना वैचारिक, वैज्ञानिक, विवेकी, सामाजिक भान देण्यापासून दूर केले जात आहे. मुलांना या चर्चेतील खलनायक करण्यासाठी मात्र परीस्थिती निर्माण केली जात आहे. जसे की, सामाजिक माध्यमांवर अतिशय बिबीच्छ व विचित्र चित्रफीती व व्हिडिओस मोफत दाखवल्या जातात. परंतु वैचारिक वैज्ञानिक समाजोपयोगी साहित्य मात्र प्रचंड महागडं आहे. यामुळे मुलं मुली सहज वाममार्गाला लागू शकतात. याबाबतीत अमेरिका, जपान, चायना याचं अनुकरण केले तर आपला देशही महासत्तेकडे वाटचाल करु शकतो.

  • @virajburungale3537
    @virajburungale3537 5 หลายเดือนก่อน +6

    खूप सविस्तर मांडणी केलीत.... 🙏

  • @jagdishtare4234
    @jagdishtare4234 2 หลายเดือนก่อน +1

    Farach sundar jai sriram

  • @PratapsingPatil-o1d
    @PratapsingPatil-o1d 5 หลายเดือนก่อน +3

    Very nice and beautiful tips for women in this information

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 5 หลายเดือนก่อน +6

    साधक बाधक चर्चा होती. चांगली/ चांगला शोधण्याचा कोणताच 'forमुला' नसतो. ज्याने त्याने त्या त्या वेळेस स्वतःचा विवेक वापरून निर्णय घेणे अन त्याच्या बरेवाईट परिणामांसाठी तयार राहणे.
    सकारात्मक दृष्टीने मी म्हणेन 'Trust but verify',
    एकटे राहू शकत असाल तर प्रेमात पडा व
    प्रेमात पडल्यावर जर अघटित घडलं तर escape route तयार असू द्या.
    तसेच लग्न झाल्यावर १००० दिवसांपर्यंत अपत्य होऊ देऊ नका, probation period समजा. मौल्यवान दिल्या घेतल्या गोष्टींची तारखेसहित नोंद ठेवा. जोडीदाराचा आदर करा पण स्वतःची किंमत शाबूत ठेवा.
    बाकी वेळेवर सोडून द्या.

  • @gajananwagh1916
    @gajananwagh1916 22 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @rajchavhan330
    @rajchavhan330 2 หลายเดือนก่อน +1

    पहिला खरा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद
    R S chavhan ( head master (

  • @shaikhshahid329
    @shaikhshahid329 5 หลายเดือนก่อน +5

    Ultimate Level Content, Advocate Snehal shares really useful and practical content 🙏

  • @sharadmhadlekar4956
    @sharadmhadlekar4956 27 วันที่ผ่านมา

    खुप छान माहीत होती

  • @shivalikekare2997
    @shivalikekare2997 4 หลายเดือนก่อน +2

    Loved the words....Irrespective of gender...👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @chintamaniwadke1946
    @chintamaniwadke1946 5 หลายเดือนก่อน +18

    Mumbai - Vaastav Foundation
    Delhi - Save India Family
    Badodra - Samanta Foundation
    Ahamadabad - Patni Pidit Purush Maha sangh
    Aurangabad - Patni Pidit Purush Ashram
    All Above Male NGO

  • @satishmandve5763
    @satishmandve5763 5 หลายเดือนก่อน +70

    498 सारख्या कलामांमुळे करोडो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त झालेत

    • @nitinkulkarni8246
      @nitinkulkarni8246 5 หลายเดือนก่อน +17

      आपले खासदार विचार न करता बिल पास करता त्याचा परिणाम आहे

    • @DesaiUday77
      @DesaiUday77 5 หลายเดือนก่อน +12

      Mhanun aaj kal mulana lagn krtana pan bhiti vatte

    • @MoreRespectt
      @MoreRespectt 5 หลายเดือนก่อน +5

      @@DesaiUday77 me tar kharach lagachya bbhangadit padnarch nahi

    • @MoreRespectt
      @MoreRespectt 5 หลายเดือนก่อน +2

      Ajun pan hot rahtil

    • @sumedhwathore7622
      @sumedhwathore7622 4 หลายเดือนก่อน +3

      Crpc 125(maintenance) पण दुरुपयोग होतो मी स्वतः ही केस fight करत आहे

  • @mandarp9472
    @mandarp9472 5 หลายเดือนก่อน +37

    498 A, Domestic Violence Act, Hindu Marriage Act, Cr PC 125 हे सर्व कायदे एकतर्फी मुलींच्या बाजूचे आहेत. मुलांना सरकारी व्यवस्था आणि न्यायालय कडून अजिबात न्याय मिळत नाही. आयुष्यातील 15 - 20 वर्षे बरबाद होतात, पैसे खर्च होतात मुलींच्या खोट्या cases मुळे.

    • @hemanthatnolkar3567
      @hemanthatnolkar3567 5 หลายเดือนก่อน +5

      स्त्री आणि पुरुष समान नागरी कायदा कधी येणार आहे, feminises विरुद्ध कायदा कधी येणार आहे 😢😡😡

    • @tarunshah8582
      @tarunshah8582 5 หลายเดือนก่อน +3

      tyapeksha ashya mulinchi supari deun marvun takayach... best option aahe

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 4 หลายเดือนก่อน

      ​@@tarunshah8582अगदी बरोबर .. 👍👍

  • @SANTOSH2707DHOL
    @SANTOSH2707DHOL หลายเดือนก่อน

    Thanks Madam for your informations.

  • @ashokjadhav8763
    @ashokjadhav8763 หลายเดือนก่อน

    Thank you. Universe bless

  • @yuvarajslahute7460
    @yuvarajslahute7460 28 วันที่ผ่านมา +6

    सगळं १००% बरोबर आहे.
    कधीही हा न सुटणारा प्रश्न आहे!
    लग्नाचा निर्णय घेताना चुकीचा - भोळ्या भाबड्या निष्पाप जीवाला - "लबाड जोडीदार" मिळाला तर तो असा खचतो की बाहेर येण्यास दशकं जातात.
    तेव्हा लाईफ टाईम जोडीदार निवडताना खूप खूप काळजी घ्या.

  • @ganeshshinde6575
    @ganeshshinde6575 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती मिळाली

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 5 หลายเดือนก่อน +1

    Nice free talk
    Thanks

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 4 หลายเดือนก่อน +5

    अॅडवोकेट मॅडमनी खुप छान विश्लेशन केले 🎉🎉

  • @shubharambhcreative5745
    @shubharambhcreative5745 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much for the valuable information

  • @kishordivekar6018
    @kishordivekar6018 หลายเดือนก่อน

    मला खूप आवडल कार्यक्रम❤
    मी आत्ता 52 वर्षाचा आहे दोन मुले आहेत झाले !
    हे सर्व पोलीस केस, 498, पासून सर्व झाले
    आजही मी भोगतोय
    मला विस्तृतपणे बोलायचं आहे पण

  • @vaibhavsutar7663
    @vaibhavsutar7663 5 หลายเดือนก่อน +51

    फालतू कायदा आणि फालतू न्यायव्यवस्था.....डोळे बंद ठेऊन केलेला कारभार....अन्याय नेहमी पुरुषावर

    • @svbarve
      @svbarve 5 หลายเดือนก่อน

      You are absolutely right

    • @vaishnavisarangdhar7653
      @vaishnavisarangdhar7653 4 หลายเดือนก่อน +2

      Injustice happens with females and transgender persons also.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r หลายเดือนก่อน +1

      @@vaishnavisarangdhar7653 Ho mag?...mansanvar honare atyachar visrayche ka

  • @kundanbaviskar-uc2sw
    @kundanbaviskar-uc2sw 5 หลายเดือนก่อน +2

    I think this is very important point for youth thank for this video and we want this types more videos my friends

  • @rohitkunde8207
    @rohitkunde8207 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan informative video

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 5 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे खुप छान सोप्या भाषेत समजुन महिती सागितले

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi 5 หลายเดือนก่อน

    Good analysis straight forward..
    Need more sessions on Friend with benefit..
    Before marriage boys vs After marriage ??
    Boyfriend kadahi चालेल vs Husband money house jobs salary असे का ??
    Arrange marriage vs Love marriage topic with pros cons ??
    वाढी भाव concept म्हणजेच एका आडनाव चे अमुक तमुक सोबत जमत नाही वगैरे ?? प्रथा आणि त्याचा लग्नावर होणारा परिणाम ??
    बेरोजगारी आणि त्याचा लग्नावर होणारा परिणाम ??
    मुले आणि मुली caste aani maarriage ??
    या topics var ajun सेशन घ्या ...with well researched questions and talk to many youth from different sections

  • @AjayDhurve-f1g
    @AjayDhurve-f1g หลายเดือนก่อน

    Nice mam your absolutely right🎉

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 5 หลายเดือนก่อน +1

    Very practical discussion...

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 2 หลายเดือนก่อน

    Good discussion

  • @namitaroy1949
    @namitaroy1949 18 วันที่ผ่านมา +1

    Sometimes audio is not audible. Keep the speakers in front of you. Good conversation

  • @Unknown69-f5i
    @Unknown69-f5i 3 หลายเดือนก่อน

    Knowledgeable podcast 💯

  • @pravintakale4650
    @pravintakale4650 5 หลายเดือนก่อน

    Khup cha knowledgeable video thanks to madam & to channel

  • @mshiwale5500
    @mshiwale5500 5 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान व्हिडीयो।
    सध्या मागील पंधरवाड्यात आलेला सुप्रीम कोर्टाचा ४९८ अ मध्ये आलेला निवाड्यानंतर सरकार ला नियमात बदल करण्यासाठी विनंती केली. नविन घडामोडी लक्षात घेऊन व्हिडीयो बनवा.🌷🌹🙏

  • @dilawarbagwan8960
    @dilawarbagwan8960 3 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili madem maze mulawar pan asich khoti kes takli ahe muline khup trras hoto purn kutumbala ase dhande suru zalet tolya tayar ahe faswnuk karnari

  • @rajendrashinde7445
    @rajendrashinde7445 5 หลายเดือนก่อน +47

    घटस्फोटीत पुरुषाला त्याच्या मुलीची कस्टडी देत नाहीत त्यावर एखादा पॉडकास्ट बनावा ही विनंती.

    • @macdeep8523
      @macdeep8523 5 หลายเดือนก่อน +1

      Kadhich deu naye

    • @indian720
      @indian720 2 หลายเดือนก่อน

      @@macdeep8523 का?

    • @sys9208
      @sys9208 2 หลายเดือนก่อน

      @@macdeep8523 पळ बुल्ल्या

  • @pradipnichal4325
    @pradipnichal4325 2 หลายเดือนก่อน

    Kharya vastusthiti var bollya tyabaddal dhanyawad mam..

  • @Abhishek_Maharashtra
    @Abhishek_Maharashtra 5 หลายเดือนก่อน +12

    मॅडम...एखाद्या मुलीने मुलाला नकार दिला तर पोलिस case का करता येत नहीं?? या उलट मुलाने लग्नास नकार दिला तर त्याचा वर rape case वगेरे लागते....असा का?? केरळ HC ह्याचवर statment दिलीय

  • @someshwarmbhoyar4916
    @someshwarmbhoyar4916 5 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान चर्चा खुपचं छान

  • @prasadkhadse2924
    @prasadkhadse2924 4 หลายเดือนก่อน

    या सगळ्या गोष्टी साठी आजच्या movies pn जबाबदार आहे, आणि आजची पिढी movies or webseries, reels la entertainment peksha jast importence detay

  • @TheAMAX777
    @TheAMAX777 2 หลายเดือนก่อน

    That was good 👍🏻

  • @Savcult
    @Savcult หลายเดือนก่อน

    Very good

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA 5 หลายเดือนก่อน +21

    अरे ही तर माझ्या बरोबर... क्लास मध्ये होती 10वी ला... छान छान👍👌

    • @DJSai95
      @DJSai95 2 หลายเดือนก่อน

      @@AKATSUKI_TA ticha chehra Azun lakshat ahe !!!

    • @AKATSUKI_TA
      @AKATSUKI_TA 2 หลายเดือนก่อน

      @@DJSai95 हो कारण आम्हाला दोघांना वर्गाबाहेर काढलेलं😂😂 बहुतेक गणित जमलं नव्हतं का त्याचा Homework झाला नव्हता त्यामुळे

    • @DJSai95
      @DJSai95 2 หลายเดือนก่อน

      @@AKATSUKI_TA oh... Ok

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 4 หลายเดือนก่อน +1

    Nice discussion

  • @advmaheshphalle9477
    @advmaheshphalle9477 5 หลายเดือนก่อน +3

    Very well said ❤

  • @gauravshegokar5641
    @gauravshegokar5641 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you ☺️

  • @gauravpatil3878
    @gauravpatil3878 5 หลายเดือนก่อน +6

    @20:55 saglikade sahaj mhntat tr ashya muli astat kuthe? city madhe jast trend ki gavakade

  • @ckamble4831
    @ckamble4831 หลายเดือนก่อน

    आजच्या सामाजिक व्यवस्थेला अनुसरून चर्चा अगदी सुदृढ व निरोगी झाली. समाजातील ज्वलंत समस्यांना धरुन विचारलेल्या प्रश्नांना हुशार वकील मॅडमनी अतिशय समर्पक, अभ्यासपूर्ण विश्लेषण व मांडणी कमालीची आहे . त्यामुळे चर्चेच १००% फलित आहे. माझे स्वतःचे मत फेमिनिझमकडे झुकलेले आहे. तथापि, Sorry to say परंतु माझं सामाजिक निरिक्षण नोंदवावे वाटते की, समाजातील नखं वाढविलेली मुलं- मुली या चर्चेतील खलनायकाच्या भूमिकेत असतात हे बहुतांश वेळा सिद्ध झालेले आहे.

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 5 หลายเดือนก่อน +1

    Good topic.
    Knowledgeable.

  • @harshitabhoir8706
    @harshitabhoir8706 5 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान 👍

  • @PratikThane
    @PratikThane 5 หลายเดือนก่อน

    Nice video. Nicely explain. haywawr ek
    Law karayala pahije ki marriage karnaya adhi ek aggreement sign karva both parties and tyachyayt sagale conditions add karayache like .. Not keeping extra marriage affair, kiwa flase cases nahi takayachay by any party boy or girl and with four witness of same families they should sign.. ASa aggreement kela ani uday jar divorce sathi apply kela tar hey document valid asala pahije.tyachi ek copy marriage registar kade asali pahije...tyachymule kadachit marriages tiktil..

  • @suhaassalve1690
    @suhaassalve1690 2 หลายเดือนก่อน

    Perfect

  • @maheshpatil4716
    @maheshpatil4716 2 หลายเดือนก่อน

    Two of them gems

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 หลายเดือนก่อน +2

    सगळ्याच पुरुषांचं असं नशीब नसतं. अगदी बरोबर बोललात मॅडम.

  • @ajjuc1989
    @ajjuc1989 2 หลายเดือนก่อน

    very nice

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 5 หลายเดือนก่อน +2

    Changla vishay

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 26 วันที่ผ่านมา

    स्नेहल खरंच भारी विचार 🙏🏻

  • @smitarb8463
    @smitarb8463 5 หลายเดือนก่อน +13

    Ajj kaal mul ani muli matured partner peksha Baby ani Babu shodhtat mag result kai nighnar? Divorce. Samanjas partner shodha baby babu nahi.

    • @smitarb8463
      @smitarb8463 5 หลายเดือนก่อน +2

      @prathameshadsul8700 dada planning? Lagnachi planning karu shakto. Pan manus kasa bheten yachi planning kashi aste?
      Age gap pan tyat pan mulgi mothi asen ani mulga lahan tar successful hotana pahilay.

  • @RaveendraGondhali
    @RaveendraGondhali 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार मॅडम
    लग्नापूर्वी मले किंवा मुलींमधील मानसिक आजार किंवा मूड सिँग्स अर्रेंज मॅरेज मध्ये कसे ओळखायचे जेथे दोघेही लग्नाला सहमत असतात?

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 5 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण.

  • @IndiProps-zh2xs
    @IndiProps-zh2xs 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan....

  • @prashantj456
    @prashantj456 5 หลายเดือนก่อน +2

    Chan ani mahatvacha vishay❤

  • @HP_67892
    @HP_67892 5 หลายเดือนก่อน +11

    खुप Practical मुद्द्यावर हात घातलाय. ह्या गोष्टींवर Podcast होणं गरजेचं होतं

  • @iornman7382
    @iornman7382 2 หลายเดือนก่อน

    वकील मॅडम फारच अभ्यासू आहेत 🙏🙏

    • @PrakashHabale
      @PrakashHabale หลายเดือนก่อน

      Mydm तुमचे विचाराची आज गरज आहे अशा मूलाकती जहल्या फिजेत अभहारी आहोत