ग्रामसभेत ग्रामसेवकाकडून ही माहिती मिळवा व हिशेब विचारा | ग्रामसभा | Gramsabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @swatijuvekar1353
    @swatijuvekar1353 4 หลายเดือนก่อน +1

    ग्रामसभा कोरम मुळे तहकूब झलितर पुन्हा घेण्यासाठी काय नियम आहेत

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 4 หลายเดือนก่อน

    प्रत्येक गावचा ग्रामपंचायत पातळीवर सरकारी पातळीवर व्हाट्सअप ग्रुप असावा व त्यावर गावातील सरपंच ग्रामसेवक कृषी सहाय्यक वायरमन शिक्षक यांचे नंबर असावेत

  • @AKSHAYPATIL-xh7fk
    @AKSHAYPATIL-xh7fk ปีที่แล้ว +1

    महिला ग्रामसभेत पुरुष ग्रामस्थ उपस्थित असतील तर काय करायचे.

  • @hansingvasave8474
    @hansingvasave8474 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @VikasPadavalakar
    @VikasPadavalakar 3 หลายเดือนก่อน

    आमच्या गावात ग्रामपंचायत ग्रामसभा न घेताच कामे केली जातात ग्रामसभा घेत नाहीत

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  3 หลายเดือนก่อน

      Panchayat samitila complaint kara

  • @vasdt1209
    @vasdt1209 4 หลายเดือนก่อน

    सर आमच्या गावात 15 ऑगस्ट ची ग्रामसभा घेतली जात नसेल तर त्यांची तक्रार कोणाकडे करावी

  • @AsaramSanap
    @AsaramSanap 11 หลายเดือนก่อน +1

    ग्रामसभेत फक्त ग्रामपंचायत सदस्य च प्रश्न विचारू शकतात का सर्व ग्रामस्थ हे प्रश्न विचारू शकतात का ?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  11 หลายเดือนก่อน +1

      ज्याला मतदानाचा अधिकार आहे तो प्रश्न विचारू शकतो

    • @AsaramSanap
      @AsaramSanap 11 หลายเดือนก่อน

      @@ClickMarathi1 आणि समजा एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण आहे पण त्याचे नाव हे मतदान यादीत लावायचे राहिले आहे तो प्रश्न विचारू शकतो का नाही सर

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  11 หลายเดือนก่อน

      @AsaramSanap नाही मतदान करण्याचा हक्क असेल तरच ग्रामसभेत बोलू शकतात

  • @balabhai4214
    @balabhai4214 ปีที่แล้ว +1

    माहीती आधिकार कसा टाकायचा एक व्हिडिओ बनवा

  • @vasdt1209
    @vasdt1209 10 หลายเดือนก่อน

    सर ग्रामसभेमधे लिखा पटी होते त्या वहिला काय मनतात

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  10 หลายเดือนก่อน

      प्रोसेडींग