माहिती अधिकारात उघड टोलचा झोल || विवेक वेलणकर ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 236

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 3 หลายเดือนก่อน +72

    गडकरी साहेब लय सज्जन पणाचे आव आणतात हे बघा. आणि आतातरी सुधारा.

  • @ganpatpatil5792
    @ganpatpatil5792 4 หลายเดือนก่อน +57

    साहेब वेलुंकर तुम्हाला प्रथम सलाम . कारण तुमच्यासारखी हुशार अभ्यासू मानस या भारत भूमीला लाभलाय म्हणून तरता parent ha कारभार चाललंय

  • @ganpatpatil5792
    @ganpatpatil5792 4 หลายเดือนก่อน +51

    जेवढे कठोर कायदे तेवढं मोठ झोल पोलीस पैसे खायला मोकळे. रोड शो पण बघतो आपण

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 หลายเดือนก่อน +50

    श्री वेलणकर साहेब धन्यवाद, खरतर पत्राची दखल लवकर घेतल्याबद्दल रत्नाकर गायकवाड यांच अभिनंदन केले पाहिजे

    • @PathPurava
      @PathPurava  3 หลายเดือนก่อน

      @@vidyadharaujkar9321 🤣😂😂

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 4 หลายเดือนก่อน +42

    खूप छान माहिती दिलीत.किती झोल आहे.डोकं सुन्न होऊन जात.कधी थांबणार सामन्याची लूट.

    • @ilyaskazi2930
      @ilyaskazi2930 3 หลายเดือนก่อน +1

      कधीच नाही ,वाढणार पण कमी नाही होणार, आणि हे सत्य आहे. म्हणून लोक राजकारणात जातात, न शिकलेले, शिकलेले वर हुकूमत करतात.

  • @santoshsutar2781
    @santoshsutar2781 4 หลายเดือนก่อน +38

    खरोखरच काय चाललेले आहे या महाराष्ट्रात किती मोठा घोटाळा आहे

  • @kiranas
    @kiranas 3 หลายเดือนก่อน +35

    सर्व टोल हे राजकीय पक्षांचे कमाईचे साधन आहे. ज्यांना कमी मिळतो ते टोल विरोधात आक्रमकपणा दाखवतात आणि मग मिळू लागला की मग परत शांत. प्रत्येक टोल ल दोन ते तीन दिवे नसलेले किंवा कॉम्प्युटर वर चालू नसलेले टोल सर्व पैसा ब्लॅक ने कमावतात असा अंदाज आहे

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 4 หลายเดือนก่อน +31

    या फेडरेशन तर्फे प्रत्येक जिल्ह्यात 4/5 सभा घेऊन निस्पृह आर टी आय कार्य कर्ते घडवून जनजागृती केली पाहिजे धन्यवाद सर उत्तम मार्गदर्शन केले

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 3 หลายเดือนก่อน +25

    किती भयानक आहे ही परिस्थिती. मा. गडकरी साहेब खरे बोलतात की खोटे बोलतात.

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 3 หลายเดือนก่อน

      गडकरी लबाड माणूस

  • @ganrah123
    @ganrah123 3 หลายเดือนก่อน +8

    आपण खरे तर एखाद्या गुलामा सारखे जगत आहोत. आपण जास्त काहीच करू शकत नाही. जे लोक आपल्यावर राज्य करतात ते आपल्याला दाबून ठेवता आहेत.

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 3 หลายเดือนก่อน +27

    सगळे च टोल प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या आमदार खासदार यांचीच असतात त्यामुळे सरकार त्यांना तोशीस लागू देणार नाही.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 3 หลายเดือนก่อน +176

    गडकरी मंत्री झाले आणि देशात रस्त्याला टोल आणि दंड रकमेत मोठी वाढ होत आहे, फक्त बोलबच्चन मंत्री आहेत.

    • @SumeetShinde
      @SumeetShinde 3 หลายเดือนก่อน +15

      Barobar Ani parat boltat ki bharitya lok fukate ahet, swata rajkarani kiti fukat khatat te nahi sangat

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 หลายเดือนก่อน +1

      1:27 म न

    • @prasadyawalkar6920
      @prasadyawalkar6920 3 หลายเดือนก่อน +1

      सुधीर भावे ..रस्ते काय काँग्रेस ने बांधले का गेल्या 75 वर्षात. काम करतो ना एक माणूस ..तुमच्या का पोटात दुखते ..एव्हडी वर्षे काय झोपला होता का ??
      काम करणारे चुकणार ..काहीच न करणारे ..तुमच्या सारखे फक्त फालतू प्रतिक्रिया देणार

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 3 หลายเดือนก่อน

      Absolutely true

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 3 หลายเดือนก่อน

      ​@@prasadyawalkar6920 to manus naahi maha purush, yoog pravartak aahe..
      😂😂

  • @chintamanivaijapurkar5321
    @chintamanivaijapurkar5321 3 หลายเดือนก่อน +2

    सामान्य नागरिकांना समजेल अश्या भाषेत विवेचन,अभिनंदन विवेक राव

  • @krishnadevpatil9122
    @krishnadevpatil9122 3 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद टोल हे सगळं गडकरी यांच्या सुपीक डोक्यातून आलेली पैसे कमवायची कल्पना आहे उगाच गडकारी इतका फंड गोळा करून दाखवतात तुम्ही याच्या आयडिया मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw 3 หลายเดือนก่อน +4

    टोल.. टोल मंत्रीचा मोठा झोल झोल. धन्यवाद वेलंकर साहेब आपले.

  • @shivshankarkharbad6976
    @shivshankarkharbad6976 3 หลายเดือนก่อน +12

    वेलणकर सर, खूप महत्त्वाची माहिती तसेच टोलचा झोल सरकारमान्य भ्रष्टाचाराचा अजब नमुना!
    सरजी, एकदा पीक विमा कंपन्याच्या लुटी संदर्भात माहिती घ्यावी.

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 3 หลายเดือนก่อน +3

    हे खरे देशभक्त आहेत....सलाम विवेक सर तुम्हाला

  • @padminipilankar7652
    @padminipilankar7652 3 หลายเดือนก่อน +4

    टोल म्हणजे मोठा झोल आहे. यासाठी सर्व जनतेत प्रबोधन,जाग्रुती होणं गरजेचे आहे. छान माहिती आहे.

  • @third3eye
    @third3eye 3 หลายเดือนก่อน +7

    रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन टॅक्स नवीन वाहने घेतातच, नंतर प्रत्येक रोड वर प्रत्येक ट्रीप ला टोल.... जनता टॅक्सने आणि टोल भरूनच फोल होणार 😂😂

  • @drbbpatil913
    @drbbpatil913 3 หลายเดือนก่อน +8

    वेलणकरजी, अगदी चांगली माहिती दिलीत 👏👏

  • @MrBharatmundhe
    @MrBharatmundhe 3 หลายเดือนก่อน +15

    माळशेज घाटात तर पोलिंसाकडून चक्क लुटमार चालू आहे. प्रत्येक गाडीची तपासणीच्या नावाखाली लुटमार चालू आहे. आरसा वाकडा हे देखिल एक कारण असू शकतो.

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 3 หลายเดือนก่อน +3

    रोड साठी शेतजमिनी घेतात त्यामध्ये सुद्धा मोठा घोळ आहे.

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 3 หลายเดือนก่อน +7

    आपले विश्लेषण शंभर टक्के बरोबर आहे. पण आपल्या भारतीयांना ' माहितीचा अधिकार ' कोणत्या सरकारांनी दिला.तो काँग्रेसच्या राज्यात लोकांच्या हितासाठी आणला आणि पास झाला आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. ही खरी लोकशाही.

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 3 หลายเดือนก่อน +5

    एकदम बरोबर गडकरी बोलबच्चन आहे. सगळ्यांत मोठा झोल. जनतेला मुर्ख बनवतात.

  • @RavindraRai-hv1zr
    @RavindraRai-hv1zr 3 หลายเดือนก่อน +6

    भ्रष्टाचार संपत नाही। देश सुधारनार नाही

  • @vivekkashikar3030
    @vivekkashikar3030 4 หลายเดือนก่อน +11

    जबरदस्त पोस्टमार्टेम ❤

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 3 หลายเดือนก่อน +4

    ही सिस्टीम फक्त आणि फक्त समन्या माणसाला लुटायला बसलेत...😮

  • @mahendramagar992
    @mahendramagar992 3 หลายเดือนก่อน +4

    छानच... अनेकांना प्रेरणा मिळेल... जनजागृतीसाठी खुपच महत्वाचे...

  • @bssurve63
    @bssurve63 3 หลายเดือนก่อน +7

    Good वेलणकर साहेब

  • @gauravmavkar6690
    @gauravmavkar6690 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आम्ही स्वतः उपस्थित होतो या कार्यक्रमाला

  • @ganeshkale9414
    @ganeshkale9414 3 หลายเดือนก่อน +5

    रस्ते हायवे ठेकेदार बनवतात , वसुली टोल च्या रूपाने पब्लिक देते अन सरकार म्हणते रस्ते आम्ही बनवले. यात सरकार योगदान काय हे अजून कळलं नाही.

  • @nsawant7467
    @nsawant7467 3 หลายเดือนก่อน +4

    गडकरी साहेबानी टोल नावाचा साप जन्माला घातला

  • @sd6795
    @sd6795 3 หลายเดือนก่อน +11

    गडकरी कुठे गेलाय.

  • @prashantbhandarkawthekar9504
    @prashantbhandarkawthekar9504 3 หลายเดือนก่อน +4

    Great Work Velankar Sir 👍

  • @rajendrasjadhav4471
    @rajendrasjadhav4471 3 หลายเดือนก่อน +3

    Excellent information 👍...

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 3 หลายเดือนก่อน +3

    Right to information really great👍 velankar saheb. 🎉🎉

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442 3 หลายเดือนก่อน +9

    अहो सर एसटीने प्रवास करणारे कोण असतात सर्वसामान्यच पण एसटीला टोलमाफी नाही.
    कीती पैसा लागतो हो या राजकारण्यांना?

  • @arunashinde4299
    @arunashinde4299 4 หลายเดือนก่อน +5

    Khup Chan sir

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 3 หลายเดือนก่อน +20

    पण आज अण्णांनी (हजारे) त्याचे धोरणच बदलून टाकले आहे आणि सद्या ते अज्ञातवासात गेले आहेत बहुतेक ते आता कुंभकर्णाच्या योनीत गेले आहेत

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂 बरोबर 😅🎉

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहीती ❤

  • @amolk251
    @amolk251 3 หลายเดือนก่อน +1

    सरकारी यंत्रणा वर जोर टाकून काम करायला लावल्या शिवाय ठेकेदारी व्यवस्था संपणार नाही ठेकेदारी अर्थातच कमीशन खोरी आहे या विषयी देशाचे पंतप्रधान देखील मौन बाळगून आहे

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती आहे

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 3 หลายเดือนก่อน +2

    अधिकारी पैसे खातांना सापडले तरी त्याला काहीच होत नाही हे सर्वांना माहिती आहे

  • @peppyingle6205
    @peppyingle6205 3 หลายเดือนก่อน +1

    Jabardast🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prafuldharamshi-sr7tf
    @prafuldharamshi-sr7tf 3 หลายเดือนก่อน

    Congratulations sirji thanks

  • @SudhirKirloskar
    @SudhirKirloskar 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद वेलणकर सर. 🙏🏽

  • @vastupurtirealestateconsul8769
    @vastupurtirealestateconsul8769 4 หลายเดือนก่อน +4

    Great sir

  • @narendraveerkar7388
    @narendraveerkar7388 3 หลายเดือนก่อน

    Good. Work. Sirji. Jai. Hind.

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर

  • @UniversalTraders-f9t
    @UniversalTraders-f9t 3 หลายเดือนก่อน +1

    Sir खूप छान ,चांगले काम❤

  • @drganeshwadje2219
    @drganeshwadje2219 3 หลายเดือนก่อน

    Welankar sahebani amhala mahiticha adhikar wishyi yashda training madhe shikavla hota khup chan

  • @swapnil6333
    @swapnil6333 3 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Saheb dev an niyati tumche bhalech karo aparshakti devo

  • @deapamdharpam8948
    @deapamdharpam8948 3 หลายเดือนก่อน +1

    Exllent information❤

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 3 หลายเดือนก่อน +6

    Toll madhye saglya chor rajkarni lokanche hit sambandh aahet

  • @SmitaManeDeshmukh-o4q
    @SmitaManeDeshmukh-o4q 3 หลายเดือนก่อน +1

    Ekadum khar ahe.

  • @rtcommonman
    @rtcommonman 3 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरेंही हेच ओरडून सांगत होते आणि आजही सांगत आहेत पण आपलीच लोकं त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत

  • @MultiGlobalstar
    @MultiGlobalstar 4 หลายเดือนก่อน +10

    Gadkari saheb laksha dya.

  • @nitinkate4836
    @nitinkate4836 3 หลายเดือนก่อน +1

    गडकरी साहेब म्हणजे हाथी के दांत दिखाने एक और खाने के एक

  • @entertainment___124
    @entertainment___124 3 หลายเดือนก่อน +1

    सर,
    👌👌👌👌

  • @ramchandrapurandare8760
    @ramchandrapurandare8760 3 หลายเดือนก่อน +4

    Tollche janak adarniya lokpriyata mantri Nitin gadkari yani yat laksha ghatle pahije nahi tar pudhche path magche sapat ashi paristhiti ahe..Hi gadkarinchi kali baju ahe.Toll ghyacha ani vahandharkana varyavar sodayach ha udyog chalu ahe.maintenancecha tar pattach nahi facilities amenities tar far doorchya goshti ahet.

  • @shivajipatil2814
    @shivajipatil2814 3 หลายเดือนก่อน +2

    वेलणकर साहेब तुम्हाला त्रिवार नमस्कार

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 3 หลายเดือนก่อน +7

    वेलणकर साहेब झोल नसलेली एकही संस्था नाही अगदी आरटीआय सुध्दा

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 4 หลายเดือนก่อน +8

    Pl ask govtehy 17% Road tax is collected while purchasing car then again why tolls is collected ? Why this British age tax system is again .implementing to make ordinary people poor.V.V.BHOSALE MIRAJ

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 3 หลายเดือนก่อน +6

    आधुनिक वाल्याकोळी पापाचा घडा लवकरच भरणार

    • @sd6795
      @sd6795 3 หลายเดือนก่อน

      अश्या लोकांचा काही घडा भरत नाही.
      ते फक्त लुटून मजा करायला असतात.
      मरतो तो सामान्य माणूस

  • @maheshkamble3533
    @maheshkamble3533 4 หลายเดือนก่อน +1

    Sarkar kahi karat nahi ahet tar lokani ahinsak margane aple Hakka ghyala cha pahije

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 3 หลายเดือนก่อน +1

    टू व्हीलर/ फोर व्हीलर पोलीस उचलतात ती उचलणारी व्हेईकल नागपूरच्या कंपनी ची आहे आणि प्रचंड उत्पन्न मंत्री आणि पोलिसांना मिळतं आहे.

  • @sachins7937
    @sachins7937 3 หลายเดือนก่อน

    Me kal ani aaj Pune-Belgaon-Pune asa prawas kela, 60% prawas diversions warun. Pan toll 100%.

  • @KP-uv5ks
    @KP-uv5ks 3 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट वर्क

  • @bhagwanbiradar3349
    @bhagwanbiradar3349 3 หลายเดือนก่อน

    Good. देवा

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 3 หลายเดือนก่อน

    Correct आहे sir..

  • @svshorts7072
    @svshorts7072 3 หลายเดือนก่อน +1

    Saheb hi sagli mahiti aply ticket bill var yala pahije kiti gadya gelya atta parynt ani apli gadi kitavi hoti ani ata prynt kiti piase shillak rahile rodche 🙏

  • @ishwargarje5573
    @ishwargarje5573 3 หลายเดือนก่อน +3

    चलती ती माणुसकी आणि चालवला जातो तो कायदा करप्शन की बारिश है भाई काय घ्यायचं हेच कळत नाहीये

  • @Maharashtra_Marathi_Bharat
    @Maharashtra_Marathi_Bharat 3 หลายเดือนก่อน

    Good

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 3 หลายเดือนก่อน +2

    Toll is zool
    Camera 📷 should be must and other monitoring system

  • @plksp60
    @plksp60 3 หลายเดือนก่อน

    मी नाशिक येथे राहतो एक वर्षापूर्वी माझ्या एका नातेवाईक एस बस प्रवासात गंभीर जखमी झाला त्याला ज्या इस्पितळात ठेवले ते पिंपळगाव बसवंत या टोल नाक्यापासून १०० मीटर तरीही मला येण्या- जाण्याचा टोल भरावा लागला होता.

  • @ashwinkale6561
    @ashwinkale6561 3 หลายเดือนก่อน

    Anna hajaare howun gele aahet sample ahet.. me tyanchya netrutva kade durlaksh karnaar aahe

  • @avinashkale5637
    @avinashkale5637 3 หลายเดือนก่อน

    टोल बाबत कोणीही काही करू शकत नाही असं खेदाने म्हणावंसं वाटतं.

  • @generalknowledge4all
    @generalknowledge4all 3 หลายเดือนก่อน +1

    Hajare rikame aahet vatate

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 3 หลายเดือนก่อน +2

    टोलचा झोल टोल सुरू झाल्या पासून आजपर्यंत सुरू आहे..

  • @sanilphadke2873
    @sanilphadke2873 3 หลายเดือนก่อน +2

    अहो साहेब सरकारी कर्मचारी हे सर्वात जास्त दिसतील कारण सरकारी संस्थेचा बोर्ड स्वतः च्या वाहनांना लाऊन फिरणारे जास्त आहेत.

  • @shekharmahadik8058
    @shekharmahadik8058 3 หลายเดือนก่อน +1

    High court kai supreme court la kaun vicharat nai ata

  • @rakeshsambre2324
    @rakeshsambre2324 3 หลายเดือนก่อน

    Saheb Pune Nashik rastya cha kai tari bagha

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 3 หลายเดือนก่อน +1

    बोलाचा भात बोलाचीच कढी

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब अतिरेक्यांचे प्रकार किती आहेत समजत नाही, मोकासारखी कारवाई होउ शकते काय

  • @SuhasNalawde-u6v
    @SuhasNalawde-u6v 3 หลายเดือนก่อน +1

    Sangameshwar Lanja N H 66 ajun poorna hot nahi kahitari kara Sir Thanks for information.

  • @balasahebjagtap2100
    @balasahebjagtap2100 3 หลายเดือนก่อน

    ये है भारत देश मेरी जान

  • @shaileshkale7716
    @shaileshkale7716 3 หลายเดือนก่อน

    Gadkari saheban karun hi apeksha nawti lokana lutaycha Kam chalu aahe

  • @amitpujari4757
    @amitpujari4757 3 หลายเดือนก่อน

    👌

  • @techsnake8559
    @techsnake8559 3 หลายเดือนก่อน

    Sir Kay zala tya nanatr

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 3 หลายเดือนก่อน +1

    अजब तुझे सरकार आपण कोणा कडे तक्रार करायची

  • @somanathpatange3263
    @somanathpatange3263 3 หลายเดือนก่อน +1

    रिअल स्पिच

  • @murlidharchaure3135
    @murlidharchaure3135 3 หลายเดือนก่อน +2

    मोदी का गांधीजी आलं वाटते...
    लोकपाल विधेयकाचे काय केले....?

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 3 หลายเดือนก่อน +1

    आपण सारे भाऊ भाऊ मिळून मलिदा खाऊ

  • @chanduapte3895
    @chanduapte3895 3 หลายเดือนก่อน

    As a Ex Serviceman I am exempted from toll payment any where in India.

  • @onlyhindu-s5q
    @onlyhindu-s5q 3 หลายเดือนก่อน

    मी त्या अधिवेशनामध्ये उपस्थित होतो

  • @arifsayyad5628
    @arifsayyad5628 3 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @r.g.3567
    @r.g.3567 3 หลายเดือนก่อน

    Waqf board Kay aahe he pan sanga thod lokana jagrut kra.

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp 3 หลายเดือนก่อน

    Can I share your video on my channel? I think it's really important to share such information on social platforms as aggressively as possible.

  • @arunashinde4299
    @arunashinde4299 4 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @vishalpatil3177
    @vishalpatil3177 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व टोल नाकी प्रत्येक खासदार, आमदारची आहेत पुर्ण देशाची लुट चालली आहे प्रत्येक पक्षाचे आमदार खासदार आपली लुट करत आहेत
    नगरपालिका वाले हे पण प्रत्येक शहरात पारकींग पैसे घेऊन लुट करत आहेत