Chitra Wagh । Raju Parulekar । Interview - चित्रा वाघ यांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 498

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 11 หลายเดือนก่อน +3

    मा.श्री.परुळेकरजी, सौ.चित्रा वाघ यांच्याशी आपण केलेली चर्चा आणि मुलाखत खूपच छान झाली आहे. फायरब्रॅण्ड हा नेमका काय असतो याचा अर्थ स्थिरबुद्धि सौ.चित्रा वाघ(आग) ह्यानि दाखवून दिला. मोजक्या आणि संयमित शब्दांमद्ये स्व:कर्तृत्वाचे विवेचन करताना एकाच चर्चेत अनेक गोष्टींचा खुलासा केला.धन्यवाद💐🛑🚩🇮🇳🧡

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 ปีที่แล้ว +3

    चित्रा ताई आपण खूप महान कार्य करत आहात. आपले विचार ऐकून व या कार्या विषयी असलेली आपली तळमळ पाहून खूप आनंद वाटला. आई जगदंबा आपल्याला शक्ती देवो हीच प्रार्थना.

  • @Maataai
    @Maataai 8 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय चित्राताई,
    तुमची ही मुलाखत खूप आवडली.. तुमच्या भावना जाणून घेता आल्या. खूप छान व्यक्त झाला आहात आपण. माझ्या अनेक मैत्रिणी ज्या भाजपमध्ये आहेत.. त्या नेहमी तुमची शिस्त, तुम्ही बनवलेले नियम, तुमचं काम यांची कौतुकाने तारीफ करत असतात..
    राजू परुळेकर सर, खूप छान मुलाखत👍👌
    कविता वायंगणकर,
    मनसे

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 3 หลายเดือนก่อน +3

    राजू सर ताईची मुलाखत पुन्हा पुन्हा घ्यावी खूप सुंदर मुलाकात झाली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @satishpai6909
    @satishpai6909 ปีที่แล้ว +4

    Balanced Interview. Perfect answers. Exposes Pawar & NCP. More leaders are going to get exposed once she opens her fist.

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान चर्चा केली आहे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @vasantbankhele1912
    @vasantbankhele1912 ปีที่แล้ว +7

    यांच्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टीतील गरीब कर्तुत्ववान गरीब महिलेची मुलाखत घेतली असती तर बरे वाटले असते....
    समाजात खूप चांगल्या महिला आहेत हे बहुतेक तुम्ही विसरलेला दिसता ...

  • @vijaykamble7512
    @vijaykamble7512 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुम्ही विचार वंत आहात पत्रकार आहात समाज सुधारक आहात तुमच्याकडे लोकं तूमचे विचार ऐकण्या साठी लोकं हे चॅनल बघतात तेव्हां त्या विचाराच्या लोकांची मुलखात घेत जा

  • @malhar73325
    @malhar73325 ปีที่แล้ว +2

    Grand Salute Madam.
    You are Great.
    Now realised how are Great. Wish you best luck in future,

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 ปีที่แล้ว +21

    राजु सर तुम्ही प्रगल्भ आहात.मुलाखत देखील अशा व्यक्तींच्या घ्या त्या प्रगल्भ विचाराच्या असतील.

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 2 หลายเดือนก่อน +6

    परुळेकर असल्या 3rd क्लास लोकांच्या मुलाखती घेत जावू नका. तुमच्याबद्दल आदर आणि सन्मान आहे

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 ปีที่แล้ว +4

    खरंच जे मुलाखत घेण्याच्या लायकीचे आहेत त्यांची मुलाखत घ्या राजू जी...

  • @pralhadbharambe8433
    @pralhadbharambe8433 9 หลายเดือนก่อน +2

    चित्राताई तुमचं खूप अभिनंदन इंटरव्ह्यू छान झाला

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 10 หลายเดือนก่อน +1

    🌹 अशक्य हि शक्य करतील स्वामी 🌹🙏🏻 🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏🏻 चित्रा ताई तुम्ही पुढे पुढे प्रगती प्रथावर नेहमीच अग्रेसर रहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. 🙏🏻

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar4127 ปีที่แล้ว +7

    आपल्या सारख्या विचारवंत असणाऱ्या आणि येवढे आम्हाला बहुजन वादी सांगणाऱ्या आपल्यासारख्या महान व्यक्तीने अश्या व्यक्ती ची मुलाखत का घेतली असेल एक आपला फॉलॉवरस म्हणून हक्काने विचारले

    • @saritamarathe3167
      @saritamarathe3167 7 หลายเดือนก่อน

      किती छान, सडेतोड बोलतात.

  • @anandhardikar1823
    @anandhardikar1823 4 หลายเดือนก่อน +2

    राजू जी... आपली मुलाखत काल-परवा माझ्या बायकोने बघितली आणि मला म्हणाले अहो बघा राजू परुळेकर किती छान मुलाखत घेतली बघा चित्रा वाघची.
    अशोक मला तुम्ही माझी मुलाखत घेतली होती त्यावेळी ची आठवण आली थोडीशी पण आता तुम्ही खूपच मोठे आणि प्रगल्भ झालेले आहेत अर्थात त्यावेळी पण होताच आणि मला एक-दोनदा मोठा राजकीय याच्यात पण तुम्ही बोलताना मी ऐकलं होतं जोरात वगैरे पण आज जरा निराळा तुमचा मूड सगळा दिसत होता धन्यवाद छान मुलाखत घेतली दोन्ही बाजूने त्यांच्या सुद्धा माहिती तुम्ही मला बरेचसे करून दिले आम्ही आपले बघतो पण आपला कुठे फारसा संबंध आलेला नसल्यामुळे पण आज ते ज्या ज्या बोलले ना ते बरस व्यवहार्य वाटलं आणि तुम्ही प्रश्न सुद्धा निवडून निवडून छान विचारले.
    अनेक अंगाने हा पोहा झाला आणि त्यामुळे परीक्षा माहिती मिळाली राजकारणी लोकांचे यांची कधी माझी अशी फारशी संबंध आलेला नाही पूर्वी मी राष्ट्रवादीत होतो कदाचित तुम्हाला माहीत असेल असो
    धन्यवाद.
    डॉक्टर आनंद हार्डीकर डोंबिवली

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 8 หลายเดือนก่อน +1

    चौफेर अभ्यास आणि वेचक तसेच वेधक जाणून घेण्याची क्षमता सन्माननीय राजू परुळेकर यांच्या ठायी असल्याने चीत्राताई वाघ यांची मुलाखत छान झाली ,त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे

  • @sulakshanajagtap7984
    @sulakshanajagtap7984 ปีที่แล้ว +7

    नमस्कार राजुदादा.
    तुमच्या कडुन ही अपेक्षा नक्कीच नाही.
    कृपया आमच्या प्रतिक्रिया विचारात घ्याव्यात

  • @1915164
    @1915164 10 หลายเดือนก่อน

    आदरणीय चित्रा ताई सलाम तुमच्या कार्यास आणि शुभेच्छा पुढील वाटचालीस , मानवतावाद सर्वोच्च आहे

  • @amrutjagadale4586
    @amrutjagadale4586 9 หลายเดือนก่อน +3

    परूळेकर समाजाला दिशा देणा-या व्यक्तींची मुलाखत असावी एवढच

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 10 หลายเดือนก่อน +2

    चित्रा ताई अत्यंत सुरक्षित विश्लेषण, माफक शब्द सडेतोड विषय चोख मांडणी, स्त्री ची व्यथा संक्षिप्त पणे सत्य कुठे ही न डगमगता मांडली. सत्यासाठी सदैव अश्याच लढतीत रहा, तुमच्या पाठीशी कैक महिला उभ्या आहेत ,आपणांस उदंड आयुष्य लाभो।श्री स्वामी समर्थ। 🙏

  • @arunadeshpande2444
    @arunadeshpande2444 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मुलाखत. राजू परूळेकर यांचे प्रश्ण (मला कसे प्रश्ण त्यासाठी शब्द सापडला नाही म्हणून फक्त प्रश्ण असे लिहीले. ) वत्यावरील चित्राताईंची स्पष्ट उत्तरे खूप आवडली. चित्राताईंचे बोलणे, पेहराव, दिसणे व एकूणच व्यक्तीमत्व मला खूप आवडते.

  • @FekendraFodi
    @FekendraFodi ปีที่แล้ว +9

    उकिरडा सुद्धा सुंदर दिसतो, पण त्यासाठी नजर डुकराची असावी लागते - निरंजन टकले............
    बाकी आपण समजदार आहातच.......

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 ปีที่แล้ว

    Best mulakhat Chitra ताई aani Rajuji Parulekar, धन्यवाद !

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 ปีที่แล้ว +35

    ह्यांची मुलाखत नसती घेतली तरी बर झाल असत, तुम्ही तुमचा स्तर कायम ठेवा सर .🙏

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 ปีที่แล้ว +4

      स्तर खालचाच आहे.

    • @adityadawkhar1112
      @adityadawkhar1112 11 หลายเดือนก่อน +5

      Bapat na far 🔥🔥 lagli baba

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@shrirambapat7763 तुला दिसला म्हणजे तू नक्कीच राजू च्या खाली असणार🤣

    • @sanjivaniathavale3766
      @sanjivaniathavale3766 3 หลายเดือนก่อน

      LK😮❤
      😊​@@adityadawkhar1112

    • @vaibhavtambe6156
      @vaibhavtambe6156 7 วันที่ผ่านมา

      Level maintain theva sir🙏

  • @shivshahirdilipsawant4824
    @shivshahirdilipsawant4824 10 หลายเดือนก่อน

    चित्राताई खुप छान आपण लढवयातरी आहात पण घरच्या कुटुंब चालक आणि कुटुंब मातृशक्ती म्हणून आपल कार्यशील व्यक्ती महत्व असे राजू परुळेकर यांच्या माध्यमातून ऐकला मिळाले.
    कोल्हापूरात पुन्हा आलातर भेट घ्यायला आवडेल सलाम आपल्या कार्याला

  • @sunilpawar1585
    @sunilpawar1585 2 หลายเดือนก่อน +3

    फडतुस बाई..फडतुस मुलाखत..

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 ปีที่แล้ว +4

    खरंच या खोट्या माणसांना ऐकायला अजिबात आवडणार नाही महाराष्ट्रात...

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 9 หลายเดือนก่อน +3

    ही मुलाखत ऐकून पाहून चित्रा ताई खरच सरळ स्पष्ट वक्त्या आहेत हे कळले यापूर्वी त्यांच्या बद्दल चुकीची माहिती होती

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 6 หลายเดือนก่อน

      बरे झाले राजू सरांनी चित्रा वाघांना पार्न व्हिडीओ संदर्भात प्रश्न विचारला नाही फजिती झाली असती पत्रकार खोजक प्रश्न विचारतात

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 3 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर मुलाकात झाली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantkamble2446
    @prashantkamble2446 3 หลายเดือนก่อน +2

    Raju ji tumhi far respected aahat
    Kadavhit tumhala mahit nasel
    Pan hi mulakhat gheum tumhi amachi kimmat kami kelit

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 ปีที่แล้ว +3

    Can't even dare to begin to watch.

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 9 หลายเดือนก่อน +2

    चित्रा madam tumhi स्त्रियांसाठी काम करता हे ऐकून खूप आनंद वाटला तुम्ही सांगितलेल्या घटना.ऐकून अंगावर काटा आला पण मला असा वाटत की फिल्म मुळे ही तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. सगळी अश्लील गाणी सीन यांनीच भरलेले picture असतात मला तर आताचे चित्रपट पाहायलाच आवडत नाही स्त्रियांना नेहमी उपभोगाची वस्तू म्हणून बघितले जाते मराठी मालिका मधून ही तिला सगळ्या परीक्षा पास केल्या की ती आवडती होते ना टीव्ही वरून समाज प्रबोधन होत ना मोबाईल वरून तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा पण तुम्ही चांगलं काम करत आहेत,👌👌🙏🙏

  • @pramodkamble2129
    @pramodkamble2129 ปีที่แล้ว +2

    she is pure politics.all answers regarding politics are very much deplomatics.

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 2 หลายเดือนก่อน +4

    मेहबूब शेख ची खास मैत्रीण....

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 10 หลายเดือนก่อน

    चित्राताईचं insider वाहिनी वर संपादक :- माननीय , श्री. राजू परुळेकर साहेब खूप छान मुलाखत विश्लेषण माननीय भाजपा महिला अध्यक्ष:- सौ. चित्रा जी वाघ ह्यांच्याशी प्रश्न - उत्तर विचारांचे समलोचन. 🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻 आपल्या पाठीशी आहेत. हे ही नक्कीच आहे, तब्बल 7 वर्ष यातना भोगलेल्या चित्राताई तुम्ही समर्थ आहात हे तितकंच खरं. हुशार व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने आडनावाप्रमाणे वाघ आहात.❤

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 11 หลายเดือนก่อน +7

    चित्रा वाघांची राष्ट्रवादीतील कारकीर्द फारशी माहित नाही, पण भाजपमध्ये आल्यापासून त्यांचे व्यक्तीमत्वं छान खुलले आहे. बेधडक बोलतात. धाडसाने काम करतात, व्यक्तीमत्वं देखणं आणि बोलणं प्रभावी आहे. भाजपच्या सर्वच महिला उत्तम वक्त्या आहेत. पण महाराष्ट्रात अशी धारदार महिला असणे आवश्यक आहे. राजीवजींच्या प्रश्नात रिपीटेशन असल्याने ताईंच्याही बोलण्यात रिपीटेशन आले. पतीच्या केस बद्दल विचारताना राजीव यांची "तत पप " झाली.😊 मी मुलाखत घेत असते तर, या प्रश्नाचं आधी छान शब्दांकन करून घेतलं असतं, आणि मग योग्य शब्दात न गडबडता विचारलं असतं, उदा. "आपण राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यामागे आपल्या पतीवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, आणि त्यातून सहीसलामत सुटका, हा उद्देश होता , असं म्हटलं जातं, पण आपण स्वतः या विषयातलं सत्य सांगू शकाल का? नेमकं काय आहे हे प्रकरण, की ज्यावरून तुम्हाला अजुनही सोशल मिडियावर ट्रोल केलं जातं!.. "😮

  • @madhukardube9586
    @madhukardube9586 ปีที่แล้ว +10

    नैतिकता आणि अनैतिकता यातील सीमारेषा पुसून रेटून खोटे बोलण्याची चित्रा वाघ यांची हिंमत मानली पाहिजे.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 5 หลายเดือนก่อน +4

    हिला बोलावून दर्जा घालवला स्वतःचा

  • @RS-1958
    @RS-1958 ปีที่แล้ว +8

    परुळेकर साहेब तुमच्या बद्दल खूप आदर आहे,पण या संधी साधू महिला नेते म्हणवणाऱ्या बाईंचा मुलाखत घेऊन आपण आमच्या माता भगिनी समोर यांच्या नीच मानसिकतेचे उद्दातीकरण का करत आहात😅 पाण्याच्या नळा वर भांडणे करतात अशी अर्वाच्या भाषा वापरणाऱ्या या बाई ला आपल्या सारखा मोठा पत्रकार मुलाखत घेऊन महत्व देतो,हा तुमच्या पत्रकारीतेला कलंक आहे 😢

  • @Mr27121950
    @Mr27121950 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगला इंटरव्ह्यू.

  • @manasiawachat8334
    @manasiawachat8334 ปีที่แล้ว

    खुप सुंदर interview. दोघेही खुप छान् हुशार,अभ्यासु

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 10 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट ताई तू वाघीण च आहेस तू महाराष्ट्राची वाघीण आहेस .

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs ปีที่แล้ว +5

    चित्रा ताईंच्या रागाला महिषासुर घाबरला आणि त्याने वॉशिंग मशीन पार्टी जॉईन केली.
    कब है भाऊबीज ? भाऊबीज कब है? असा प्रश्न विचारून महिषासुर खदाखदा हसला

  • @shrirammarodkar4893
    @shrirammarodkar4893 11 หลายเดือนก่อน +1

    छान ताई सुरेख मुलाखत

  • @dhormalend6829
    @dhormalend6829 4 หลายเดือนก่อน +3

    Raju sir pls credibility asnarya lokanchi mulakhat ghet chala

  • @prashantchoudhari965
    @prashantchoudhari965 ปีที่แล้ว +2

    I am fan of Chitra Tai

  • @thosars111
    @thosars111 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत

  • @135Profesor
    @135Profesor ปีที่แล้ว +7

    सौ सुळे यांच्या पेक्षा चित्रा वाघ या सर्व बाबतीत उजव्या आहेत.. राष्ट्रवादी पक्षात वाघ पुढे सुळे दिसल्या नसत्या.. यामुळे वाघाची ठरवून शिकार करण्यात आली असेल.. मोठे पवार हे तर यात नामी शिकारी आहेत..

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 ปีที่แล้ว +3

    राजीव सर विनंती तुमच्यावर विश्वास आहे.त्याला तडा जाऊ देणार नाहीत हा विश्वास आहे.पत्रकार म्हणून निष्पक्ष पत्रकार ह्या बिरुदावलीला तडा जाऊ देवु नका.

  • @shitalbhagat6671
    @shitalbhagat6671 ปีที่แล้ว +9

    हो का मॅडम, मणिपूर बद्दल काहीच नाही बोलले तुम्ही किव्हा जगात कुठेच बीजेपि सारखा पक्ष नाही तोही काही बोलला नाही.. खोटं bolaycha पण किती

  • @BimaSugampremsagargdeore
    @BimaSugampremsagargdeore ปีที่แล้ว +5

    कुलदीप सेंगर, ब्रिज भूषण सिंह.. यांच्या बद्दल चित्रा वाघ यांचे काय म्हणने आहे..

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 ปีที่แล้ว +4

    राजू सर,...ब-याच फाॅलोअर्स ना, आपण घेतलेली ही मुलाखत आवडलेली दिसत नाही,...पण या मुलाखतीमुळे,..राजकारणात माणसाचं निर्ढावलेपण किती आणि कसं असू शकतं, याची प्रचीती आली.....!!!....38.04.....' तुम्ही इतक्या सरावलेल्या आहात.....'😂😂😂😂😂😂.....THE RAJU PARULEKAR PINCH....😂😂😂😂😂😂,...!!!!!!????

    • @bharatikelkar159
      @bharatikelkar159 ปีที่แล้ว

      हा निर्लज्ज निर्ढावलेपणा कळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आणि एक तास -सगळ्यांचाच घालवून तिला एवढं महत्त्व देण्याचं कारणच नाही. तिचं राजकीय चारित्र्य सर्वांना माहीत आहे.

  • @simranshelar7122
    @simranshelar7122 ปีที่แล้ว

    I really appreciate the question asked by Raju Sir coz these incidents occurs on large scale in urban areas. Ofcourse it can't be denied that constitutional rights are misused against our own brothers and friends. Being extreme feminist is not the option to develop society. Our gentlemen too deserve Equal right and respect. Thanks Chitra ma'am too for sharing her genuine, constructive and Feminist thoughts on true incidents.

  • @adityamane5831
    @adityamane5831 2 หลายเดือนก่อน +3

    राजू परुळेकर tumhi konacha pan interview ghet jau naka....

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware ปีที่แล้ว +6

    मला तर ही बाई जशी दिसते तशीच वाटते। ही बाई खूप चांगली आहे अशी दाखवते पण तशी नाहीये. दलबदलू दुतोंडी बाई आहे ही.

  • @Ashu-ew5rq
    @Ashu-ew5rq 10 หลายเดือนก่อน +5

    अशा लोकांची मुलाखत घेऊन तुम्ही स्वतःचाच स्तर अजिबात कमी करून घेऊ नका सर. भविष्यातील पिढीसाठी आदर्श हे तुमच्या सारखे लोक असायला हवेत. त्यांच्या सारखे नाहीत.

  • @parmeshwarramnath5384
    @parmeshwarramnath5384 10 หลายเดือนก่อน +1

    Her family seems to support/encourage her

  • @subhashchavan8493
    @subhashchavan8493 9 หลายเดือนก่อน

    Sir,
    Ideal Interview.

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 11 หลายเดือนก่อน +5

    खरंच चित्राताई ही मुलाखत ऐकून तुमच्या विषयीचं मत बदललं, माझ्या मनात तुमच्याविषयीचा आदर निर्माण झाला.

  • @pranavkamble8373
    @pranavkamble8373 ปีที่แล้ว

    Chaan....All the best for next ma'am 👍

  • @rishikeshsm1
    @rishikeshsm1 2 หลายเดือนก่อน +1

    Sanjay Rathod, Bruj Bhushan Sing are very honest and clean politician.

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 ปีที่แล้ว +1

    Kharacha vaghin aahet ma.chitra wagh.akadam sadetod mulakht too good Dhanyavad tai aani mulakhat ghenare Rajuji great

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 ปีที่แล้ว +3

    कोणत्याही महीले बद्दल वाईट काॅमेंटस करु नये

  • @shakuntlapundge2598
    @shakuntlapundge2598 11 หลายเดือนก่อน +2

    Madam, Very nice
    .From Parbhani.I am proud of you.

  • @shashankdurve769
    @shashankdurve769 ปีที่แล้ว +4

    राजूजी,
    वाह्यात लोकांना नाही बोलवलं तर चालणार नाही का...

  • @vijayasmativirahitbagwani.3067
    @vijayasmativirahitbagwani.3067 10 หลายเดือนก่อน +2

    चित्राताई तूम्ही फार सुंदर बोलता आणि दिसायला सुद्धा सुंदरच आहात .नूतन.

  • @vipulpatil3130
    @vipulpatil3130 ปีที่แล้ว +11

    साहेब असली पात्र पायलीला पाच किलो मिळतात..... कुणालाही बोलवून मुलाखत घ्यायला लागले तुम्ही..... तुमच्यावर पण दबाव आणलाय काय???

    • @FamilyPatil-yo7lu
      @FamilyPatil-yo7lu ปีที่แล้ว

      Rajiv ji pls keep standard hi ,you are best

  • @sanjaygangurde3473
    @sanjaygangurde3473 3 หลายเดือนก่อน +1

    आता सर्व चांगले आहे असे आपल्याला वाटते का

  • @abhijeetawade
    @abhijeetawade ปีที่แล้ว +6

    sir aapan yanna ka nivadlat mulakhati sathi ?

  • @nishikantmahindrakar4317
    @nishikantmahindrakar4317 ปีที่แล้ว +3

    जिथे सरशी तिथे पारशी
    ही मुलाखत बघुन जुनी म्हण आठवली,कारलं कडुच असते साखरेच्या पाकात , गुळाच्या पाकात टाका

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 ปีที่แล้ว +2

    अश्या सर्व interview मधे subtitles द्यावी की मनोरंजन म्हणून पहावे

  • @harshad24
    @harshad24 ปีที่แล้ว +6

    ह्यांची विश्वासाहर्ता शून्य आहे फक्त ढोंगीपणा दुटप्पीपणा स्टंटबाजी करणे एवढेच चालू आहे.

  • @babanbahir3741
    @babanbahir3741 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब यांन🙏 कुस्ती पटू बदल का आवाज उठवला नाही

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 ปีที่แล้ว +1

    😊🙏 चित्रा वाघ ताई खरोखर जमीन पासुन जुळलेल्या नेता आहेत. हमेशा गरीब लोकांची मदत करतात 💪☺️

    • @ranjanadhabe7937
      @ranjanadhabe7937 ปีที่แล้ว +1

      चूक

    • @tusharsawant4606
      @tusharsawant4606 11 หลายเดือนก่อน

      हो महामानव किरीट सोमय्यांच्या निस्सीम भक्त आहेत चित्रा मॅडम

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 หลายเดือนก่อน

      @@tusharsawant4606👈🤔 तुमच्या स्त्रिया बुरका घालुन नमाज पढतात तर तुम्हीं खुश होता . काहीं स्त्रीया साडी घालुन समाज कार्य करतात ते तुम्हाला आवडत नाही 😏

  • @shitalbhagat6671
    @shitalbhagat6671 ปีที่แล้ว +3

    मुलाखतीच्या सुरवातीलाच इतकी निराशा आली... समोर बगावस वाटलच नाही

  • @devidaspawar4292
    @devidaspawar4292 ปีที่แล้ว +1

    Please talk about Vidya Chavan from NCP and her Daughter in law.

  • @avinashsuryabhangaikwadwal4150
    @avinashsuryabhangaikwadwal4150 ปีที่แล้ว +4

    दमदार ताई चित्रा वाघ

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 ปีที่แล้ว +2

    चित्रा ताई तुम्ही महिलांसाठी खुप छान काम करता आणि या पुढे ही करत रहा.

  • @amitkokare9717
    @amitkokare9717 ปีที่แล้ว +2

    मी video start केल्या केल्या pause केला आणि comment वाचल्या 😂

  • @amitmhaskar8128
    @amitmhaskar8128 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम मुलाखत खुप छान विचार मांडले चित्रताईंनी व देवेंद्रजींबद्दल त्या खुप छान बोलल्या व पटण्याजोगे आहे धन्यवाद

  • @paragpatil4382
    @paragpatil4382 9 หลายเดือนก่อน +2

    Ask her about manipur

  • @parmeshwarramnath5384
    @parmeshwarramnath5384 10 หลายเดือนก่อน +1

    CW is a good fluent speaker

  • @bhalchandragaikwad9187
    @bhalchandragaikwad9187 3 หลายเดือนก่อน +4

    काय काय करून नवऱ्याला वाचवलं हे यांनाच माहीत आहे

  • @mvr456
    @mvr456 ปีที่แล้ว +5

    बृजभूषण के बारे में इस महिला ने कुछ बोला था क्या? अगर कुछ नहीं बोला तो ये इन्सान नहीं जानवर से भी बत्तर है।

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 9 หลายเดือนก่อน +3

    मला फारच आवडता चित्रा ताई

  •  หลายเดือนก่อน

    Sharad pawar and Devendra ji
    I think she has made difference clear. And pressure too

  • @pradeepthakre3433
    @pradeepthakre3433 11 หลายเดือนก่อน +1

    Great खूप छान बोलता आपण चित्र ताई

  • @sharadrajwade
    @sharadrajwade 9 หลายเดือนก่อน

    Khupc chan

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप चांगली मुलाखत , धन्यवाद राजु जी

  • @amitkokare9717
    @amitkokare9717 ปีที่แล้ว +5

    Rajiv ji हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हते

  • @uskshirsagar936
    @uskshirsagar936 ปีที่แล้ว

    परुळेकर जी आपण उल्लेख केलेला आतले आणि बाहेर चे हा धडा काणेकरांचा असावा असे वाटते.

  • @jagdishbadre6958
    @jagdishbadre6958 8 หลายเดือนก่อน

    राजीव परूलेकर हे स्पष्ट व रोख-ठोक आणी सत्य बाहेर आणतात यालाच पत्रकार म्हणतात.

  • @सर्वज्ञ-ज7ल
    @सर्वज्ञ-ज7ल 2 หลายเดือนก่อน +2

    काम करतीय.....लोकांना ब्लॅक मेल करण्याचं

  • @pradnyagaikwad1518
    @pradnyagaikwad1518 ปีที่แล้ว +3

    Hello sir sushama Tai andhare Yana ghya interview sati

  • @RP125
    @RP125 10 หลายเดือนก่อน +2

    बाई खूपच सुंदर दिसतात

  • @arvindbhanumurthy
    @arvindbhanumurthy 9 หลายเดือนก่อน

    Honest, stars in the eyes, however her political view be.

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 3 หลายเดือนก่อน

    अगदी खरोखर आपण वाधिण आहात
    शरदकाका,अजितदादा,सुप्रियाताई यांचे मौन का?

  • @GajananOka-ev6wi
    @GajananOka-ev6wi 11 หลายเดือนก่อน +1

    Very informative.

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq ปีที่แล้ว +3

    Raju ji sagle ashiksheet nete soda... Ani Adv. Dr. Prakash Ambedkarancha interview ghya... Baryach goshti naavinyani samajtil