सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक :: जातीवरून पेटले युद्ध @Lokmat Nagpur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री का नाही? दैनिक लोकमत द्वारा आयोजित डिबेट

ความคิดเห็น • 1.9K

  • @d.prakashd.4217
    @d.prakashd.4217 ปีที่แล้ว +30

    वा सुषमाताई अत्यंत प्रभावी विश्लेषण आणि परखड विचार जिज्ञासू वृत्ती आणि परिपक्व वैचारिक मानसिकता आपल्यासारख्या प्राध्यापिकेला महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात उच्च स्थान मिळावे असे आपले व्यक्तिमत्त्व आहे. प्रचंड जिज्ञासू वृत्ती आणि अभ्यास पूर्ण मुद्देसूद वकृत्व ही आपली एक खास शैली आहे याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही. अर्थात व्यासपीठावरील अन्य ताईंनी सुद्धा खूप अभ्यासपूर्ण शैलीतून मुद्देसूद मांडणी केली आहे.

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 ปีที่แล้ว +10

    Very nice sushma tai you explained you are 100 % Right

  • @arjunbarde1164
    @arjunbarde1164 ปีที่แล้ว +164

    सुषमाताई आपण एकदम स्पष्ट आणि खरे बोलता.आपले मनापासून हार्दिक अभिनंदन. आपला भाऊ अर्जुन बरडे जयभिम नगर उमरखेड जि.यवतमाल

    • @hardysandhu8396
      @hardysandhu8396 ปีที่แล้ว +5

      सुस्माताई आपल्या सारख्या 50 वाघीनी तयार झाल्या तर नकीच 2024 मध्ये महीला मुख्यमंत्री होणार जयभिम!

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 ปีที่แล้ว

      जय शिवराय

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 หลายเดือนก่อน +1

      ​@@hardysandhu8396murkha jabhim aahe parantu laykitar pahije ka Khali badad karyechi

  • @rameshpawar2970
    @rameshpawar2970 ปีที่แล้ว +165

    सुषमाताई आपण योग्य उदाहरणासहित दिलेले उत्तर प्रशंसनीय आपले अभिनंदन 💐💐

    • @bharatiraut6113
      @bharatiraut6113 ปีที่แล้ว

      खरंच सखी मंच तळागाळातील महिलांसाठी काम करते का

    • @avinashgavali6705
      @avinashgavali6705 ปีที่แล้ว

      Aani andhare Tai marathyanvishai ,ramaynavishai apshabd vapartat te yogy aahe ka

  • @sudamgangurde3535
    @sudamgangurde3535 ปีที่แล้ว +67

    सुषमा ताई, तुम्ही तर पुरुन ऊरणाऱ्या एकमेव महिला राजकारणी असाव्यात.आम्ही तुमच्या सोबत आहोत, होतो, अन् पुढेही असणार आहोत ,लगे रहो. जय महाराष्ट्र.

  • @avishkarkumar164
    @avishkarkumar164 ปีที่แล้ว +41

    सुषमा ताई अंधारे तुमच्या हुशारीला तुमच्या ज्ञानाला व तुमच्या विवेकबुद्धीला माझा नीळा आणि भगवा सलाम ।

    • @RushikeshShinde-j9l
      @RushikeshShinde-j9l ปีที่แล้ว +1

      Bhagava nahi Mitra tula rag yeil pan amcha Devala nav thevte hila ka Bhagava Salam dacha tu vichar kar bhava Jara

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 ปีที่แล้ว +106

    सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व....सलाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला

    • @sadhanaborker-rl3im
      @sadhanaborker-rl3im ปีที่แล้ว

      वाव सुनिता ताई खूप छान

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 ปีที่แล้ว +19

    बोलायला सुद्धा knowledge लागते जे सुषमा ताई कडे आहे. 👍🏻I like Sushma ताई कारण त्या रोखठोक बोलतात आणि ते पण खूप तळमळीने. 🙏

  • @reena1948
    @reena1948 ปีที่แล้ว +40

    सुषमा ताई तुमचा स्वाभिमानी बाणा ग्रेट जय भिम जय संविधान

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 ปีที่แล้ว +44

    सुषमा ताई salute of you 🙏

  • @rajansonawane9637
    @rajansonawane9637 ปีที่แล้ว +93

    शेतकरी कष्टकरी गोरगरीब उपेक्षित सामान्य महिलांची बाजू ठाम आणि निर्भय पणे मांडणाऱ्या सुषमा ताईंना खूप खूप धन्यवाद 🙏जय जिजाऊ जय सावित्री जय अहिल्यामाई 🙏

  • @mybusinessschool8326
    @mybusinessschool8326 ปีที่แล้ว +77

    एकदम प्रखर , स्पष्ट , निर्भिड़ , जबरदस्त दनका सुषमा आत्या...👍

    • @rameshjadhav9073
      @rameshjadhav9073 ปีที่แล้ว

      Jay bhim tai

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 หลายเดือนก่อน

      Shama hi Nayak aahe he maharastra la mahit aahe kya Shiv rai

  • @ramdaspatil4352
    @ramdaspatil4352 ปีที่แล้ว +44

    सुषमाताई सबसे भारी ,
    जबरदस्त मांडणी, salute to you

  • @ashokbhagat7941
    @ashokbhagat7941 ปีที่แล้ว +4

    सन्मानणीय ,महीला भगिनिनी फरच चांगले आपले विचार मांडले आहेत . येथे मात्रूसत्ताक राज्य व्यवस्था आवश्यक आहे . येथे सर्वात महत्वाचे म्हणजे येथे प्रस्थापितांनी महीलाचे मार्फत विस्थापीतांच्या महीलांवर नियंत्रण ठेऊन आपलेच नियंत्रण ठेऊन राज्य करणे हा उद्देश असू नये .

  • @walunjrasika5957
    @walunjrasika5957 ปีที่แล้ว +100

    फक्त सुषमा अंधारे साठी हा विडिओ बघितला खूप Deep study proud of you. स्त्री मुक्ती असावी पण त्यात माजी बायको नसावी हे वाकय आवडल

  • @raahulpachupate9719
    @raahulpachupate9719 ปีที่แล้ว +10

    Sushma Tai answer - education - experience- and heart
    Chitra Tai - diplomatic answer

  • @rajeshshukla4164
    @rajeshshukla4164 ปีที่แล้ว +30

    सुषमा ताई नी एकदम स्पष्ट आणि सुंदर पणे आपले मत मांडले आहे . त्यांचा मी प्रशंसक आहे . हया एकच महिला पुढारी आहेच जे कोणाला ही न घाबरता बोलतात . ऐवढी सबळ महिला यांना पुढच्या आयुष्या करिता शुभेच्छा .
    माझा त्यांना माना चा मुजरा🙏🙏🙏

  • @sanjayvhankhande3272
    @sanjayvhankhande3272 ปีที่แล้ว +6

    Sushma Tai Right on the Target speech

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb ปีที่แล้ว +14

    सुषमा ताईची मोजक्या शब्दात विचार मांडणी करण्याची पध्दत सर्वांना भावते...

  • @meghak5516
    @meghak5516 ปีที่แล้ว +31

    Bravo सुषमा ताई,एवढे वर्ष कुठे होतात,अशा वाघिणींची महाराष्ट्राला जरूर आहे

    • @SWAYAM_2900
      @SWAYAM_2900 ปีที่แล้ว +1

      अहो होत्या... पण mainstream media ला नव्हत्या दिसत 🙏

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 ปีที่แล้ว +224

    निशब्द , सुषमा ताई तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथे कोना कडेही नाहीत. तुमची शोकांतिका सार्थ आहे.

    • @udhhavmore7917
      @udhhavmore7917 ปีที่แล้ว +17

      सर्व एका पेक्षा एक पण सुषमा ताई नंबर एक

    • @sambhajihivrale6946
      @sambhajihivrale6946 ปีที่แล้ว

      ​@@udhhavmore7917 qqqqqqqqqqq

    • @prashantyelpale9388
      @prashantyelpale9388 ปีที่แล้ว +4

      जात नाही ती जात

    • @prashantyelpale9388
      @prashantyelpale9388 ปีที่แล้ว +2

      आमच्या हेंना इचारा.😅

    • @shrinivaspawar9044
      @shrinivaspawar9044 ปีที่แล้ว +1

      Sushamala Jamel chatrala jamanar nahi

  • @pankajsontakke5153
    @pankajsontakke5153 ปีที่แล้ว +73

    अगदी बरोबर बोल्या ताई जय भीम जय महाराष्ट्र

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว

      राखीव जागेवर जरी सरपंच कीवा पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष जरी झाला आसेल तरी पण त्याला अधिकार दिले जात नाहीत सरपंच मागासवर्गीय आसेल तीथे ओपन मधील घराणेशाही चालवत आसलेला वेकती उपसरपंच असतो व ग्रामपंचायतचा कारोबार तोच करतो मागासवर्गीय परपंच हा नामीनल सरपंच असतो त्याला कारोबारा बधल कांहीच माहिती राहात नाही अशा पैकी एखादा सरपंच कारभार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या सरपंचाव लगेच अवीसवासाचा ठराव आणून त्यांना पदावरून हाटवल जाजे की ग्राम सभा घेतेले नाही असे कोणतेही कारण लाऊन त्याला पदावरून हाटवल जाते महिला असो की पुरुष कारोबार करू देत नाहीत हे पदे नामधारी आहेत

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว +1

      हासायला मिळत नाही रडायला मिळत आहे

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 ปีที่แล้ว +137

    सुषमा ताई..तुम्ही यशची गरुड झेप घेत राहावी.. great leader..🔥👌👌

    • @maheshkokne8270
      @maheshkokne8270 ปีที่แล้ว +2

      सुशमा अंधारे बाई परत जाती वाचक वाचाळ बोलण चालु केला

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 ปีที่แล้ว +2

      @@maheshkokne8270 ya boltat te dist tumhala bjp rss ni jativad karun vat lavali te nahi dist tumhala

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 ปีที่แล้ว +4

    सुषमा ताई एवढ्या अभ्यासू, परखड नेत्या महाराष्ट्रास लाभल्या , हे महाराष्ट्राचे भाग्य....

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 ปีที่แล้ว +98

    सुष्माताई बेधडक बोलता आजचा कार्यक्रम आपल्या वकृत्वाने पुन्हा एकदा गाजवला.आपल्या कोट्या फार छान असतात.आपण असेच जागृतीचे कार्य करीत रहावे 👍🙏

    • @sameergaonkar6674
      @sameergaonkar6674 ปีที่แล้ว +1

      Hahaha..

    • @hanumanthake834
      @hanumanthake834 ปีที่แล้ว

      शुष्मा अक्का 🥕

    • @swag-yk8kk
      @swag-yk8kk ปีที่แล้ว +1

      याला वकृत्व नाही विकृत बोलतात

  • @nishadadmal3770
    @nishadadmal3770 ปีที่แล้ว +66

    कुणाचाही आधार न घेता स्वताच्या कर्तृत्वाच्या व महानायकाच्या विचारातून खरंच प्रकाशमय वाटचालीसाठी खुप प्रेम आणि शुभेच्या sushmatai

  • @gautamathawale3904
    @gautamathawale3904 ปีที่แล้ว +13

    सुषमा ताई अंधारे आपण छान आपली मत मांडलीत. तुमच्या स्पष्ट मतांबद्दल आपले अभिनंदन.

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 ปีที่แล้ว +34

    सुषमा ताई तुं आगे बडो हम तुम्हारे साथ है ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @akashsawai6597
    @akashsawai6597 ปีที่แล้ว +7

    Sushma tai the power of knowledge

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 ปีที่แล้ว +121

    सुषमा ताई आगे बडो . चित्र विचित्र ची वाट लावलात .

    • @sanjaymorey4591
      @sanjaymorey4591 ปีที่แล้ว +4

      खरया अभ्यासक विचारक shushma Tai अंधारे छान बोलतं आहात

    • @sanjaymorey4591
      @sanjaymorey4591 ปีที่แล้ว

      कऱ्य विचारक अभ्यासक शुष्माताई अंधारे

    • @IPsjhd
      @IPsjhd ปีที่แล้ว +4

      चित्र विचित्र आहेत शुष्मा अंधारे 😂

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 ปีที่แล้ว +2

      Aage Abdul Bhai ka kela hai

    • @ramtrivedi8825
      @ramtrivedi8825 ปีที่แล้ว

      @@rajulaha3447 😂😂

  • @vijaywagh7157
    @vijaywagh7157 ปีที่แล้ว +18

    खूप छान सुषमाताई जय महाराष्ट्र ताई 🚩🚩

  • @AnshYadav-gp9wy
    @AnshYadav-gp9wy ปีที่แล้ว +62

    जय महाराष्ट्र सुषमा ताई साहेब

  • @sas....4981
    @sas....4981 ปีที่แล้ว +14

    सुषमाताई अंधारे खरोखरच एक चालते बोलते विद्यापीठच आहेत...खूपच अभ्यासू आहेत...छान ताई 💐💐🙏

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 ปีที่แล้ว +33

    सुषमा ताई खुप छान बोलात. चित्रा वाग ला जोमल. चित्रा वाग तुम्ही काय बोलू नाका आणि काय बोलता यनार नाही. सुषमा ताई खुप हुशार आहे. चित्रा वाग आज जे सुषमा ताई बोलत होत्या त्या to the Point बोलत होत्या आणि चित्रा वाग तुम्हला ते चांगल जोम्बल म्हणून तुम्ही बड़कल्या है चित्रा वाग मान्य करा, चित्रा वाग तुम्ही सुषमा ताई च्या नाधि लागू नाका, सुषमा ही महापुरुषशनची वागीन आहे, ( नमोबुद्धया. राजा अशोक सम्राट. जय शिवराय. जय भिम. जय महात्मा फुले शाहू महाराज. संत गाडगेबाबा. संत तुकाराम. रामा स्वामी पेरियेर. जय महाराष्ट्र. जय भारतीय संविधान 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

    • @prakashjawale5391
      @prakashjawale5391 ปีที่แล้ว +2

      मराठी शिकून घ्या राव खूप चुका आहेत या मध्ये...

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @poojasutar3409
      @poojasutar3409 ปีที่แล้ว +1

      सर्व सामान्य जनता😊

    • @Fast_Viral
      @Fast_Viral 8 หลายเดือนก่อน +1

      C m pm is andare madam

  • @kiranlokhande942
    @kiranlokhande942 ปีที่แล้ว +5

    सुषमा ताई खूप ग्रेट आहात 💐💐💐💐खूप छान स्पिच आहे तुमचे🙏🙏🙏

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 ปีที่แล้ว +43

    Sushma is right

  • @rajeshtupe5751
    @rajeshtupe5751 ปีที่แล้ว +4

    सुषमा ताई.सँलुड.खर्या बहुजन रत्न आहात.

  • @sureshmote4013
    @sureshmote4013 ปีที่แล้ว +27

    चांगला विषय निवडला. गती दिली. लोकमतचे व संजय आवटी सरांचे आभार

  • @suwarnaiswalkar2971
    @suwarnaiswalkar2971 ปีที่แล้ว +19

    रुपाली ताई खुप छान पध्दतीने सांगितलेत तुम्ही खरंच तुम्ही कुठेही कोणाबद्दल द्वेश नाही .धन्यवाद .

    • @sachingiri7117
      @sachingiri7117 ปีที่แล้ว +1

      ह्यालाच बोलतात सुसंस्कृतपणा

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 ปีที่แล้ว +90

    सुषमा ताई तुम्ही खरोखर ग्रेट आहे.इतकी छान विश्लेषण दुसरं कुणी ही करू शकत नाही.

  • @abhaymayekar3323
    @abhaymayekar3323 ปีที่แล้ว +93

    सुषमा ताईंच्या अर्धा जरी अभ्यास किंवा ज्ञान वाघ ताईंना याव हीच माफक अपेक्षा 🙏🙏🙏

    • @Ghadge
      @Ghadge ปีที่แล้ว

      👍👍👍👍👌👌👌

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 ปีที่แล้ว

      👍

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 ปีที่แล้ว +4

      Abhyas nyan sarvanach ahe pan sabhyata hi asli pahije wagh ani baki mahilansarkhi ,

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 ปีที่แล้ว +1

      @@sumitsingyadav8558 susma tai ci barobari. Nahi.

    • @tonystarkindiawale886
      @tonystarkindiawale886 ปีที่แล้ว +1

      ​@@sumitsingyadav8558 सभ्यता नाही ते अक्लाशुण्यपणा आहे... बोलयला काही नसले की काहीतरी बोलून टाकायचं.

  • @vishanusurve8084
    @vishanusurve8084 ปีที่แล้ว +81

    सूषमा ताई लढणारी सच्ची वाघीण ताई अभिमान तूझा

    • @pariksheetgawande3471
      @pariksheetgawande3471 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोलले दादा

    • @aniruddhagupte6690
      @aniruddhagupte6690 ปีที่แล้ว

      ताईंचे जुने विडीओज सुद्धा खूप आक्रमक आहेत.🙏

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      @@aniruddhagupte6690 सर्व व्हिडीओ आक्रमक आहेत ते फक्त हिंदु धर्मावर टीका करणारे. बाकीच्या धर्मावर टीका करायची हिम्मत होत नाही कारण फतवा निघु शकतो.

  • @taipagar1953
    @taipagar1953 ปีที่แล้ว +5

    खरच लोकमतचे आभार धन्यवाद छान कायैकरम महीलाना मच वर बोलन संधी मिळणार जय महाराष्ट्र जय भारत

  • @sunilpawar9344
    @sunilpawar9344 ปีที่แล้ว +205

    सुषमा ताई आपण ग्रेट आहात 🙏

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 ปีที่แล้ว +3

      Destroy मनुवाद. खुले करा विश्व चे कवाडे.👏👏🙏🙏🙏🙏

    • @prathameshbankar5096
      @prathameshbankar5096 ปีที่แล้ว +2

      You are great

  • @mayabhagat9423
    @mayabhagat9423 ปีที่แล้ว +35

    Great सूषमा जी खुप छान समजावून सांगितले बहूत बहूत धन्यवाद सगळ्यांना jaybhim

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 ปีที่แล้ว +120

    या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित आहे तो म्हणजे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी नी आपल्या भाषणा मध्ये मांडला होता तो म्हणजे कि ज्या "देशातील स्त्री किती प्रमाणात सुशिक्षित आहेत त्यावरून त्या देशाची प्रगती ठरत असते" .
    जय भीम। जय भारत ।जय संविधान, 🙏

    • @jaymaharashtra2431
      @jaymaharashtra2431 ปีที่แล้ว +14

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत आहेत. पण ते देव मनात नव्हते माणसाला माणूस तरी समजा ऐवढी अपेक्षा

    • @nandkumardabhade7886
      @nandkumardabhade7886 ปีที่แล้ว +6

      खोके देणे घेणे चालू होते.
      फक्त सत्ता ऐवढचं, डोक्यात असताना
      मोजके च आमदार असल्याने
      त्यांचं भागवून आपलं, भागवायचे यामध्ये महिलांचा विसरल पडला
      याचाच अर्थ चांडाळ चौकट आहे
      जनतेचा विसरडला आहे.
      जनतेच्या प्रश्न पेक्षा, त्यांचे सत्ता धारकांचे
      प्रश्न महत्त्वाचे.,
      असंचं झाले आहे व चालू आहे❓

    • @ganeshgawande2965
      @ganeshgawande2965 ปีที่แล้ว

      ​@@nandkumardabhade7886 E3e

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 ปีที่แล้ว

      चर्चा मध्ये दुर्लक्षित, मंत्रिमंडळा मध्ये दुर्लक्षित, आहेत सध्या महिला जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज, जय पांडुरंग हरी, jaybhim namo bhuddhay

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 ปีที่แล้ว +1

      Pan babana aagau &vaachalvir mahila apekshit nastil nakkich

  • @kalyankelkarsanjivanikelka3876
    @kalyankelkarsanjivanikelka3876 ปีที่แล้ว +3

    सुषमाताई अशाच निर्भयपणे भुमिका मांडत रहा.

  • @harshalonkar9317
    @harshalonkar9317 ปีที่แล้ว +17

    सुषमाताई सल्यूट तुम्हाला ....... तुमचे विचार आम्हा तरुणान मध्ये एक धाडस निर्माण करतात....... तुमच्या विचार मधून आम्हा तरुण पुढील खरं काय आणि खोटं काय ही ओळखायची प्रेरणा आम्हाला मिळते शुषमा ताई....हे सनातनी प्रवृत्तीचे लोक सुषमा ताई तुमचे पंख छाटण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात..... कारण कपटाचा वापर केल्या शिवाय हे लोक जिंकुच शकत नाहीत ताई......,

  • @dnyaneshwarsonawane1616
    @dnyaneshwarsonawane1616 ปีที่แล้ว +8

    जबरदस्त सुषमाताई👍

  • @mushtaqshaikh9440
    @mushtaqshaikh9440 ปีที่แล้ว +49

    सुषमा ताई आपण मांडलेले मुद्दे खरोखर खरे आहेत.

  • @swwapnilghorpade2845
    @swwapnilghorpade2845 ปีที่แล้ว +94

    लोकमत चे आभार खूप चांगल्या विषयावर चर्चा घडवून आणली. 👏👏

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 ปีที่แล้ว +17

    सुषमताईनी वस्तूस्थिती सांगीतली डिबेट करायला आल्या नाही.चित्राताईनी मनावर घेतल.

  • @rajendrabadgujar4217
    @rajendrabadgujar4217 ปีที่แล้ว +13

    सुषमाताई अंधारे याच सडेतोड उत्तर वा...वाह...सुंदर 🙏

  • @sureshmhatre6947
    @sureshmhatre6947 ปีที่แล้ว +124

    सुषमातायी खुप छान जय महाराष्ट्र

  • @sayyadshaikh660
    @sayyadshaikh660 ปีที่แล้ว +17

    सुषमाताई अभ्यासू व्यक्तीमत्व,तस सर्वानीच छान मते मांडली.

  • @sharadbondre5741
    @sharadbondre5741 ปีที่แล้ว +21

    सुषमा ताई व रुपाली ताई योग्य मनोगत व्यक्त केले 👌👌👌☝️☝️☝️☝️☝️

  • @SHIVAMKHEDKARTALKS
    @SHIVAMKHEDKARTALKS ปีที่แล้ว +28

    आमच्या सुषमाताई नावाच्या वाघिणीच्या प्रश्नांची उत्तरे तिथे तिथे बसलेल्या आमच्या एकाही बहिणीकडे त्याची शोकांतिका वाटते. सुषमाताई यू अर अल्वेज ग्रेट वुमन

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 ปีที่แล้ว +71

    Sushma taie 👌 great .. well spoken

  • @NiteshGaikwad-w8t
    @NiteshGaikwad-w8t 9 หลายเดือนก่อน +9

    सुषमाताई अंधारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 ปีที่แล้ว +81

    सुस्मा ताई तुमचे माझ्याकडून मना पासून सुभेष्या

  • @akashgavade1235
    @akashgavade1235 ปีที่แล้ว +5

    विषय खुप छान आणि गहन आहे पन....स्टेज च्या समोर बसलेल्या महिलांना स्वतः एकमेकांशी बोलन्यात , हसन्यात आणि फोन वापरण्यात फुरसत मिळेल तर या मुख्यमंत्री बनतील । कैमरा जेव्हा जेव्हा समोर फिरतोय प्रत्येक वेळी यांची कुजबुज चालूच आहेच।
    आपन कोणत्या स्टेज समोर बसलोय ,विषय किती महत्वाचा याच काही नाही, विचार करावा।

  • @atulwankhede6632
    @atulwankhede6632 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम सुषमा ताई अंधारे ग्रेट अतिशय बौद्धिक समर्पक विचार मांडले आहेत

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 หลายเดือนก่อน

      Aare murkha hi bai Raj karat aahe aare ti kontya pakashala zali nahi to tu la ma kay honar nalayak bai aaje

  • @bhanudaspowar9030
    @bhanudaspowar9030 ปีที่แล้ว +1

    संजय आवटेंचा फारच कौतुकास्पद प्रयत्न !

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 ปีที่แล้ว +40

    सुषमा अंधारे The Great

    • @manimao694
      @manimao694 ปีที่แล้ว

      Vedi aahe

    • @subhashraopatil4226
      @subhashraopatil4226 ปีที่แล้ว +1

      @@manimao694हो बरोबर माझ्याहीपेक्षा बरोबर ओळखलस ध्येयवेडी

    • @chandrakantzend5394
      @chandrakantzend5394 ปีที่แล้ว

      Chittatai. Bagh. is. agreat

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 ปีที่แล้ว +3

    भावामुळें,महीला राज्यपाल मिळालीं.पारीवारीक,बैठक.

  • @sureshlahade8088
    @sureshlahade8088 ปีที่แล้ว +29

    राणा कुठे आहेत... 😂 असो.. 🙏 but सुषमा ताई ह्या सर्वाना ग्रेट वाटतात तेच खरं आहे... एक अभ्यासू मुख्यमंत्री सुषमा ताई...
    मुख्यमंत्री शिंदे साहेबां पेक्षा...

  • @jobjob6232
    @jobjob6232 ปีที่แล้ว +6

    Sushama Tai No 1 only Uddhav sir Jay Maharashtra 🚩🙏

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 ปีที่แล้ว +63

    Sushma tai is great 👍

  • @rekhavaidhya8020
    @rekhavaidhya8020 ปีที่แล้ว +4

    संविधान वाचवण्यासाठी सुषमा ताई मुख्यमंत्री पाहिजे

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 ปีที่แล้ว +45

    सुषमा ताई खूप छान बोलतात ,अभ्यासू आहेत 🙏खालील सर्व कामेंट्स ताईंच्या संदर्भात आहेत . 👍

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 4 หลายเดือนก่อน

    Thank you Lokmat !

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 ปีที่แล้ว +19

    Riley salute Sushasmatai Andhare,अत्यंत पोटतिडकीने आपण विश्लेषण केलत,ही खदखद आहेच सगळ्यांच्या मनात पण एवढ मोकळेपणाने बिनधास्त आपण ही खंत मांडलीत

    • @Ghadge
      @Ghadge ปีที่แล้ว

      👍👍👍👍👌👌👌

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 ปีที่แล้ว +8

    Sushma ji you were outstanding😊

  • @jayshreesantoshughadeughad61
    @jayshreesantoshughadeughad61 ปีที่แล้ว +28

    Sushma tai,,,,chakankar tai.....💐💐💐💐🙏🙏🙏

  • @मीमराठीमहाराष्ट्र

    अभ्यासू व्यक्तिमत्त्वं सुषमाताईं अंधारे
    😇🙌🙏🚩

    • @ahinkyayadav379
      @ahinkyayadav379 ปีที่แล้ว

      सुषमा ताई जातीय वाद करतात हिंदू देवाच अपमान करतात

    • @ahinkyayadav379
      @ahinkyayadav379 ปีที่แล้ว +2

      फालतू आहे ती बाई ऐक नंबर लायकी नाही त्या सुषमा अंधाराची शिवसेना मदे

    • @मीमराठीमहाराष्ट्र
      @मीमराठीमहाराष्ट्र ปีที่แล้ว +2

      @@ahinkyayadav379 भाऊ त्यांच्या एवढ ज्ञान गोळा करायला तुला आयुष्य खर्चावं लागेल
      बस टिका केली म्हणजे होत नसते त्यांचा अभ्यास बघा एकाही राजकीय नेत्याला एवढं ज्ञान नसेल. 😇🙌🙏

    • @gajananaher6133
      @gajananaher6133 ปีที่แล้ว +1

      आई उठली आई बसली....

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 ปีที่แล้ว +51

    सुषमा मी मराठा आज पासून सुषमा माझ्या बहीण अख्या गावच्या बहीण सुषमा बोल शिरसाठ नितु नीलू वाघ बाई

    • @anantremje886
      @anantremje886 ปีที่แล้ว +1

      B j p chi kamal devendrachi dhamal

    • @hanumanthake834
      @hanumanthake834 ปีที่แล้ว

      Shushma मंजे अक्का

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 ปีที่แล้ว +8

    SUSHMA TAI...always rock !!!!

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 ปีที่แล้ว +44

    आणि खरं आहे,,,,, मनु वाद पूर्ण distroy झाला तरच , विश्वाचे चे कवाडे खुली होतील 🙏👏👏👏👏

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 ปีที่แล้ว

      Tumhi he natk ajun kiti divas karnar ,
      Are tumhala khot bolun kiti divas rajkaran karnar,

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 ปีที่แล้ว

      @@sumitsingyadav8558 परंतु मनू ची या देशाला किंवा विकासाला गरजच काय???

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 ปีที่แล้ว

      @@kalidaspatil2102 tumhala garaj ahe manuchi amhala ani sanvidhanala jenva garaj hoti tenvha ghetli ani amhi mokle zalo tumhi raha tyala chiktun,
      Manu bharatacha hota tynchi mansikta bhartachi hoti tumchyasarkhi baherchi paise gheun deshach tukde karnari novti,

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 ปีที่แล้ว

      @@kalidaspatil2102 garaj ky he ambedkarla kinva jyanni manusmruti chi madat ghetli sanvidhan kartani tynna vichar 😅😂😂victim card khelne nand kara n,

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 ปีที่แล้ว

      @@sumitsingyadav8558 श्रध्दा भक्ती मनुष्याच्या बुद्धीला बळ देते, तर अंध भक्त बुद्धीचा विनाश करते. श्रध्दा विज्ञानाला स्वीकारते तर अंध श्रद्धा नाकारते. नासा मध्ये जायचे असल्यास, धर्म आणि अंध भक्त घेऊन जाणार का???

  • @vishalb130
    @vishalb130 ปีที่แล้ว +1

    सुषमा ताई खरच खूप छान गोष्टी मांडल्या खरी परिस्थिती मांडली.आणि चित्रा ताई वाघ यांना कशाला राग आला पाहिजे.काही येत नसेल तर विरोध नाही केला पाहिजे.

  • @ranjeetadhav7209
    @ranjeetadhav7209 ปีที่แล้ว +22

    खुप छान सुषमा ताई..

  • @santoshkasare2267
    @santoshkasare2267 ปีที่แล้ว +12

    सुषमाताई तुम्ही अचूक व माऱ्याच बोलताय एक छान वाटलं की ज्या महिलांना आज चर्चेत सहभागी केले आहे त्या सर्व मुख्यमंत्री होण्यासाठी एकदम योग्य आहेत जय जिजाऊ जय भारत

  • @someshkamblepune3172
    @someshkamblepune3172 ปีที่แล้ว +2

    आज महाराष्ट्रांच्या राजकारणात सर्वात प्रभावशाली आणी बेधडक ,बिंदास्त महिला सुषमाताईच आहेत,
    आता सुसंस्कृत ह्या घोळक शब्दामागे तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणारच पण सुषमाताईच्या बोलण्यात स्वच्छ आणी सुसंस्कृतपणा हा ह्या सर्वापेक्षा जास्तच चांगला आहे ,दादा ,भाऊ हे शब्द एकल्यावर घरात चुका करणार्या मोठ्या भावाला बोलल्यासारखं feel येतो। वा ताई बेस्ट सुसंस्कृतपणा। आपल्याला आवडला

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 ปีที่แล้ว +25

    Sushma Tai great speech

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 ปีที่แล้ว +2

    सुषमा ताई खूप छान मांडणी विचारांची तुम्ही महिलांसाठी खरच काहितरी कराल
    सगळ्याच महीला ना धन्यवाद

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale1209 ปีที่แล้ว +128

    अंधारे मॅडम फार छान परखड विचार मांडले अभिनंदन

    • @amarjapawar1926
      @amarjapawar1926 ปีที่แล้ว +2

      Capable asnarya shalinitaina kase gadle te visrun chalnar nahi

    • @Maharashtradesha2024
      @Maharashtradesha2024 ปีที่แล้ว +2

      😂

    • @swamini9151
      @swamini9151 ปีที่แล้ว +6

      एक नंबरची भंकस बाई.. म्हसाड

    • @swamini9151
      @swamini9151 ปีที่แล้ว +3

      @@crashed221 ha na... कुठल्या ग्रहावरून आली काय माहित

    • @sureshjadhao377
      @sureshjadhao377 ปีที่แล้ว +1

      सुषमा ताई अभ्यासु व्यक्तिमत्व आहे

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 ปีที่แล้ว +13

    अत्यंत उच्च विद्याभूषित आहेत सुषमा अंधारे. वाघ बाई मॅट्रिक नापास

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 5 หลายเดือนก่อน +1

      एम पी एस सी तयारी करत होती हो दादा चित्रा वाघमुळे पुढारीण झाली

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 หลายเดือนก่อน

      Ka बोलावस् वाटत की attachya मंत्री mandla madhe मधे महिला मंत्री का नाही ??????? ¿.??????

  • @sandhyaghodeswar7837
    @sandhyaghodeswar7837 ปีที่แล้ว +30

    सुषमा ताई ग्रेट

  • @hirajadhav9273
    @hirajadhav9273 ปีที่แล้ว +11

    Fantastic.......intellectual capacity...... 😅😂....those who is liable....achieve the goal....public with you....🎉🎉

  • @shashikant-oi1kh
    @shashikant-oi1kh ปีที่แล้ว +16

    संजय आवटे साहेब छान कार्यक्रम झाला fakt या ठिकानी उर्फि जावेदला आम्ंत्रित करायला पाहीजे होते

  • @sandeephindurao9424
    @sandeephindurao9424 ปีที่แล้ว +30

    महत्वाचा विषय चालु असताना पण कार्यक्रमासाठी उपस्थित महिला किती गंभीर आहेत.. मोबाईल, आणि गप्पा यातून वेळ भेटली तर करू महिला मुख्यमंत्री 💐💐

  • @dhb702
    @dhb702 ปีที่แล้ว +34

    महिलांना प्रगती करणे आजही खूप अवघड आहे हे सत्य आहे. मी दोन मुलींचा बहुजन समाजातील वडील आहे. मुली जसजशा वयाने मोठ्या होतात तसतशा तीच्या जीवनातील अडचणी कळतात. लग्नानंतर तर सगळीच अनिश्चितता असते. आपण प्रेमाने, काळजीपूर्वक वाढविलेल्या लेकीच जीवन नवरा, सासरची माणसं दुःखी करु शकतात ही एक मोठी शक्यता असते व वडील म्हणून विवाहीत मुली साठी जास्त काही करु शकत नाही हा अनुभव कर्तबगार बापाला पण खूप क्लेशदायक ठरतो व उतारवयात जीवनाची लढाई हरल्या ची भावना तयार करतो. Women are most deprived class especially in India हेच सत्य आहे.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 27 วันที่ผ่านมา

    Rupali Tai nicely analysis Jay Maharashtra satya mev Jayate

  • @hareshwargaikar4718
    @hareshwargaikar4718 ปีที่แล้ว +41

    सुषमा ताई ग्रेट भाषण 👍

  • @friendsgaming3371
    @friendsgaming3371 2 หลายเดือนก่อน +1

    सुषमा ताई जिंदाबाद सत्य बोलला सत्य चा विजय या विधानसभा चुनाव मध्य होईल आणि उद्धव ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होणारच या गदरा णा तयाची जगा दाखवु

  • @pash27
    @pash27 ปีที่แล้ว +65

    वक्तृत्व व विषयाचा अभ्यास करण्याबाबत चित्रा ताई शाळेतील विद्यार्थीनी वाटतात या उलट सुषमा ताई प्राध्यापिका आहेत.

    • @pash27
      @pash27 ปีที่แล้ว

      @The True Face तुमच्या अर्धवट ज्ञानाचे , अज्ञानाचे आणि संस्काराचे दिवे इथे पाजळून स्वतःची शोभा करून घेताय, आनंद आहे. बरेच काँग्रेसी नेते आधी भाजप आणि हिंदुत्व या बाबत टीका करत होते, आता भाजपात प्रवेश करून आता लाळघोटेपणा करतात, राणेकंपनीची भाजप प्रवेशा आधी मते आधी काय होती आता काय आहेत हे नव्याने सांगायला नको. हे चालते का ? कदाचित सुषमा ताईची मते आधी वेगळी असतील पण त्यांची आज काय भूमिका आहे ते महत्त्वाचे आहे. आणि सुषमा ताईनी सत्तेसाठी किंवा स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पक्षबद्दल नाही केलेला हे महत्वाचे.

    • @killingmachine5393
      @killingmachine5393 ปีที่แล้ว +2

      ​@The True Face pan je bolte te sattyach aahe na

    • @Ghadge
      @Ghadge ปีที่แล้ว +1

      @@killingmachine5393 👍👍👌👌👌

  • @sushmapawar3637
    @sushmapawar3637 29 วันที่ผ่านมา

    आतिशय उत्तम विचार पुर्वक विचार मांडत आहात.महिला हि एक शक्ति आहे सर्वाना मानाचा जयभिम धन्यवाद।

  • @inderjeetsinghmehra381
    @inderjeetsinghmehra381 ปีที่แล้ว +89

    Madam Chitra tai experience in good & Madam Sushma tai explained from step-by-step basic human problem , from Lower caste onwards excellently of women's (female) & Men( Male) program in politics. Salute to you & all. Must think. Best wishes 🙏🙏

    • @satyavanbansode2388
      @satyavanbansode2388 ปีที่แล้ว +1

      Scritva vachane kay motepana

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil ปีที่แล้ว +4

      th-cam.com/video/Uby9WZzK7YY/w-d-xo.html
      Sushma andhare yani hinduchi vat lavli

    • @kalyankelkarsanjivanikelka3876
      @kalyankelkarsanjivanikelka3876 ปีที่แล้ว +2

      चित्राताई, सुषमाताई, चाकणकरताई यांना लोकमत ने हा मंचावर महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी दिली.
      हा विषय सामाजिक, राजकीय असून सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची
      गरज आहे.

    • @ajaysamare6240
      @ajaysamare6240 ปีที่แล้ว +1

      खंत एका गोष्टीची वाटली‌ कि,एवढ्या प्रगल्भ महिला नेत्या महिला सक्षमीकरणावर व महिला मुख्यमंत्री विषयावर पोटतिडकीने बोलतायत आणि समोर ऐकण्यासाठी बसलेल्या बहुतांश महिला आपापसात गप्पा मारताना दिसतायत.याला काय म्हणावे.

    • @RamraoRaut
      @RamraoRaut ปีที่แล้ว

      LL
      J

  • @nideshperingat1282
    @nideshperingat1282 ปีที่แล้ว +7

    It was just class by chitra wagh she has maintained high standard of politics she defined the value of timing keep clam and stayed focus ❤lady with brave mindset

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 ปีที่แล้ว +26

    हा कारेक्रम महिलांचा होता तो सादर करण्यासाठी मंचावर पुरुष याच्या ऐवजी स्त्रीया असत्या तर बरे झाले असते. चर्चेत विषयांनतर होत होते.

    • @SWAYAM_2900
      @SWAYAM_2900 ปีที่แล้ว

      अहो पण किती महिला ....
      पुरुष काय मागे आहे का, कुठल्या विषयात

  • @RajshreeUmre-nl4jq
    @RajshreeUmre-nl4jq 8 หลายเดือนก่อน +1

    Great program.