नमस्कार आशिष सर मिया खलिफा पाहत आहे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार साहेब आणखीन किती खोटं बोलणार उद्धव साहेब आणि आदित्य साहेब तुमच्या मतावर नाही निवडून आले हे तुम्हाला लोकसभेला दिसून आला आहे
हे राजकारणातून राजीनामा देणार होते. त्यांनी कबूल केले होते. त्या बद्दल त्यांना विचारा. त्यांनी का दिला नाही. त्या बद्दल कोणतेही त्यांनी वक्तव्य करू नये.
१५ लाख कुठे गेले, कर्ज माफी कुठे गेली, सिलेंडर कुठे गेल १००० चे आसपास, कापूस ७०००, सोयाबीन ४०००, २० वर्षापासून तेच भाव कापूस सोयाबीन चे महागाई गगनाला भिडली
गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे नेते मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या चरनी पाया पडून चर्चा केली शेलार तेव्हा तुम्ही कुठेही नव्हते विसालात कुठे नेवुन ठेवला माझा महाराष्ट्र 😢
आशिष शेलार यांच्या मागच्या स्टेटमेंट बघा त्यानी काय काय बोलले होते मग तेव्हा त्यानी संन्यास का घेतला नाही .आपल ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही याना सवय आहये
शेलार तुम्ही एक विचार करा तुम्ही स्वतःची लाल करताय .दगा बाज कोण ते तुम्ही काय लोक काय अजित पवार घेऊन काय.बर तू मीच चपराक दिली 70 कोटी वरून हे दुसाच्या जीवावर मोठे झालले आत्ता शिकवतात लबाड कुठले .
आता स्टुडिओत आनले किंवा जबरदस्तीने आलेत. त्यांच्याकडे आयटी,ईडी,ईसी न्याय व्यवस्था अशा अनेक गोष्टी वर प्रश्न करांना जाधव साहेब.!आपला आवाजच तर कापरला आहे 😮😳
अरे हे साहेब परत निवडणुकीला उभे राहिले ?? लोकसभेच्या निकालानंतर संन्यास घेईन असा शब्द दिला होता यांनी कमी जागा आल्या तर.. मग तरीही हे इथेच 😮.. अरे हां , हे तर भाजप वाले ना.. शब्द कसा पळतील .. 😅
माणसाने किती नीच असु नये याचं उदाहरण द्यायचे झाल्यास शेलार यांच्या कडे बघावे लागेल. शिवसेनेला आम्ही वाढवले हे विधान अतिशय हास्यास्पद आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे , शिवसेना सोबत नव्हती तर २७ जागा लढून ९ खासदार निवडून आले ते सुध्दा मनसे बिनशर्त, शिंदे/ अजित पवार असे २ गद्दार गट सोबत घेऊन. मला वाटतं आशिषला चांगल्या मानसोचारतज्ञ ची गरज आहे. कारण लोकसभेला महाविकास आघाडी म्हणुन १८ जागा जिंकल्या तर राजकारण सोडून सण्यास घेऊ हे स्वतः बोलल्याचे ते विसरले आहेत.
मित्रा, माझही हेच झाल होतं यांची विधन ऐकून. अजून थोडा रिसर्च करूया यावर म्हणून google केल्यावर कळलं की त्यांच्या या बोलण्यात तथ्य आहे. उधव ठाकरे गट सोयीस्कररीत्या इतिहास विसरून गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आलेय हे मला या निमित्ताने कळलं. भाजप ने कमी जागा लढवून त्यांचा strike rate हा नेहमीच शिवसेनेपेक्ष्य जास्त राहिलाय. बाकी ही निवडणूक रंजक आहे हे खरं.
या शेलारांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराची केस टाकलेली आहे, त्याबद्दल तुम्ही प्रश्न का विचारलं नाही? शेलारांनी उत्तर द्यावे. कोणामुळे कोणता पक्ष मोठा झाला हे श्रीयुत शेलारांनी इतिहासात जाऊन बघावे. उद्धव साहेबांची काळ्जी आपण कशाला करता?
पहिला लक्षात घ्या भाजप पक्षात स्वतःची माणसे किती आहेत सर्व काँग्रेस शिवसेना मधून आयात केलेली लोकांच्याकडे आहेत यांच स्वप्न कधीच पुरवणार नाही शत प्रदशत भाजप
निर्लज्ज सदा सुखी,
उबाठा 😢
महाराष्ट्रात ओळख भाजपची शिवसेनेनेच करून दिले आहे हे लक्षात घ्या शेलार भाऊ तुमची महाराष्ट्रात लायकीच नव्हती अति मस्ती बरी नव्हे
फक्त्त दोन शीट यायच्या
बाळासाहेब यांची कृपा नाहीतर महाराष्ट्रात यांना कुत्र पण विचारत नव्हतं.
ते कसं काय..?
1985 मध्ये भाजपा चे 16 आमदार होते.. उबाठा चा फक्त 1 होता
85 madhe BJP hoti ka re 😂😂😂😂😂😂😂@@arunbolaj3922
लोकसभेत भाजपच्या 45 जागा नाही आल्या शेलार स्वतः संन्यास घेणार होता तो कधी घेतोय ?
नमस्कार आशिष सर मिया खलिफा पाहत आहे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार साहेब आणखीन किती खोटं बोलणार उद्धव साहेब आणि आदित्य साहेब तुमच्या मतावर नाही निवडून आले हे तुम्हाला लोकसभेला दिसून आला आहे
खर.तर.आशिष.शेलार.ने.संन्यास. घ्यावआ. कारण bjp. मुक्त महाराष्ट्र.होणार.मग.शेलार.काय.करणार
आम्ही तयार आहोत तुम्हाला घोडा लावायला 1 मराठा
वकीली करणार...😎📚🇮🇳
स्वतः च्या घरी काय चाललंय हे माहीत नाही,,,,पण दुसर्याच्या घरी काय शिजतंय त्यावर लक्ष केंद्रित करून जिवन किती दिवसांसाठी जगणार?
हे राजकारणातून राजीनामा देणार होते. त्यांनी कबूल केले होते. त्या बद्दल त्यांना विचारा. त्यांनी का दिला नाही. त्या बद्दल कोणतेही त्यांनी वक्तव्य करू नये.
आताही उद्धवजी यांचं नाव घेतल्याशिवाय निवडणुका जिंकून दाखवा आणि बाळासाहेबांचं फोटो न लावता निवडणूक लढून दाखवाच
ते पंधरा लाख येणार होते त्याचं काय झालं.
आम्हाला ज्या दिवशी भव्य राम मंदिर उभे राहिले व ३७० कलम रद्द झाले त्यादिवशी मिळाले.
त्यांची मुलाखत घ्यायला निखिल वागले साहेब चं पाहिजे..
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
९ वर आले तरी केवढा माज आहे
आशिष साहेब तुम्ही जे काय कराल ती रनणिती आणि इतर जे करतील ते अव्यवारिक शेलार साहेब तुमचे मन आणि राजकारण किती काळे आहे ते समजून येते
Tu घेणार म्हणाला होतास ना, येवून जावून उध्दव ठाकरे, अजून खाज मोडली नाही का
त्याची खाज उद्धव साहेबांच्या दांड्या ने मिटेल.
१५ लाख कुठे गेले, कर्ज माफी कुठे गेली, सिलेंडर कुठे गेल १००० चे आसपास, कापूस ७०००, सोयाबीन ४०००, २० वर्षापासून तेच भाव कापूस सोयाबीन चे महागाई गगनाला भिडली
15 लाखाची कहाणी 1500 वर संपली.
तुमचे केंद्रातले आणि ईतर राज्यातले. महाराष्ट्रातले नेते. इथले आघाडीचे नेते असे सर्व मिळूनही उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढत चाललीय.
उद्धवजीमुळेच 23 खासदारा वरून 9 वर याचे आलेत हे तर मान्य करा.
अजून संन्यास का घेतला नाही. भाजपवाले शब्द पाळत नाही हा इतिहास आहे.
महाराष्ट्राची सुज्ञ मतदार तुम्हाला जागा दाखवणार
तुम्ही पत्रकार बंधू 45 आले नाही तर संन्यास घेईन अस म्हणाल्याची आठवण का करून देत नाहीत
याला विचारा हा सन्यास घेणार होता त्याच काय झालं
चार दिवस मीडिया बंद केले पाहिजेत सर्व जण शांत पणे दिवाळी साजरी करतील व शांत झोपतील😊😅
B j p cha महराष्ट्रातील दलालांना झोप येत नाही सामने पराभव दिसत आहे.. म्हणुन..
आत्ता संन्यास घेण्याची वेळ ही एकनाथ शिंदेंची आहे ती पण भाजपा मुळेच
गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे नेते मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या चरनी पाया पडून चर्चा केली शेलार तेव्हा तुम्ही कुठेही नव्हते विसालात कुठे नेवुन ठेवला माझा महाराष्ट्र 😢
राहुल गांधी सोनिया गांधी कधी मातोश्रीवर गेले होते 😅
शेलार ला कुरेशी बोलावं असं तोच म्हणतो?मी तर कुरेशी कुरेशी
आशिष शेलार यांच्या मागच्या स्टेटमेंट बघा त्यानी काय काय बोलले होते मग तेव्हा त्यानी संन्यास का घेतला नाही .आपल ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही याना सवय आहये
अरे हा राजीनामा देणार होता ना ? याच्यावर काय विश्वास ठेवायचा? हाच निवडुन येणार नाही.
शिवसेना आणि शिवसैनिक समर्थ आहेत कमळीचा बाजार उठवण्यासाठी ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
खोट बोलू पण रेटून बोलू, हा आमचा प्रामाणिकपणा.
विश्वासघात तुम्ही केलात उध्दव साहेबांचा
शेलार पण राजकारण संन्यास घेणार होते ना? आधी बोलल्याप्रमाणे शेलारांनी संन्यास घ्यावा.
शेलार तुम्ही एक विचार करा तुम्ही स्वतःची लाल करताय .दगा बाज कोण ते तुम्ही काय लोक काय अजित पवार घेऊन काय.बर तू मीच चपराक दिली 70 कोटी वरून हे दुसाच्या जीवावर मोठे झालले आत्ता शिकवतात लबाड कुठले .
संन्यास घेणार होता ते काय झालं जनतेला सर्व समजतं
आम्हाला १५ लाख देणार होतात आमचा विश्वास घात नाही केला का साहेब
आशिष सर लोकसभा निवडणुकीत ४५ जागा नाही आल्यातर मी संन्यास घेणारा शेलार इथं काय करतोय
तो काय संन्यास घेनारे😅😅😅
आता तिच्या संन्यास खरा होनारे😂😂
ह्याने संन्यास घेतला तर याचे खायचे वांदे होतील. नावाला वकील आहे. पण एकपण केस मिळणार नाही.
हा डोक्यावर पडला
अगदी बरोबर
शेलार संन्यास तुम्हीच घ्या 😮😮
Bjp मुळे शिवसेना वाढली तर ठाकरे बीन 2024 लोकसभे ला single digit वर्ती का आली.हा हा शेलार तो जोक कर फक्त kapil sharma चा show join कर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आशिष शेलार नमस्कार साहेब. But you are sir please. Foolish man .
U r talking about faulted.u have no idea and sense.
हा स्वतः बोला होता जर महविकास आघाडी चे 18 जागा आले तर मी सण्यास घेईल बोल होत की नाही
आता त्याला हिमालयात पाठवायचे आहे,डायट करायला
नाना पटोले ने 2019 मध्ये संन्यास घेतला काय
अरे हा आशिष शेलार अजुन इथे बोलतोय अरे तु तू तर राजकारण सोडणार होता
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤❤❤
ek no cha kapti manus
निच माणूस..ghan आहे maharastrat..
आता स्टुडिओत आनले किंवा जबरदस्तीने आलेत. त्यांच्याकडे आयटी,ईडी,ईसी न्याय व्यवस्था अशा अनेक गोष्टी वर प्रश्न करांना जाधव साहेब.!आपला आवाजच तर कापरला आहे 😮😳
शेलारांनी संन्यास घेतला आहे का?
तू संन्यास घेणार तर काय झालं आशिष
पहिला आशिष शेलार ला राजकारण सोडण्यासाठी सांगा त्याने 17 सीट येथील म्हणून सांगितले होते त्यांच्या 17 सीट आल्या आणि दुसरा अजित पवारला मिशा काढायला लावा
शेलार साहेब संन्यास घेणार होते. त्याचे काय झाले ?
निर्लज्ज तु संन्यास घेणार होतास त्याच काय झालं.
शेलारराव आपला १००%पराभव नकीच आहे
खाऊन खाऊन माजलाय बघा कसा 😂😂
उबाठा खाऊन पण वाळला आहे
जनता हुशार आहे बिजपी जाणार
लोकसभा निवडणुकांमध्ये आव्हान देऊन वचनानुसार खर तर या महाशयांनी राजकारण सोडावे. मुलाखत देउ नये. बेशरम
थांबा अजून थोडं समूळ नाहीसे होणार आहात
शेलार साहेब आपण राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती ,का केली नाही सारवा सावर करु नका आपण बाहेर पडले पाहिजे असे वाटते
अरे हे साहेब परत निवडणुकीला उभे राहिले ?? लोकसभेच्या निकालानंतर संन्यास घेईन असा शब्द दिला होता यांनी कमी जागा आल्या तर.. मग तरीही हे इथेच 😮.. अरे हां , हे तर भाजप वाले ना.. शब्द कसा पळतील .. 😅
आधी स्वतःच बघा.
13:42 त्या सर्वाना सतरंजी महामंडळ दिले आहे.
शेलार मामा आम्ही 23 तारखेची वाट बघतोय
संन्यास घेणार होता ना
लोकसभेला आशिष शेलार सण्यास घेणार होते त्याच काय झालं😂😂😂
बाळासाहेब ठाकरे मुळे भाजप वाढली
मा. आशिष शेलार यांनी मुद्देसूद आणि उत्कृष्ट उत्तरं दिली. अभिनंदन
राष्ट्रवादी नको पण अजित पवार चालेल
हा कधी राजीनामा देणार आहे ते बोल मग उध्दव बाळासाहेब ठाकरे हे संन्यास घ्याचा की नाही ते जनता ठरवेल शेल्या
शेट प्रतिशत बांद्रा तर होईल का 🤔🔥🔥🔥🔥🔥
शिवसेना सोडली आणि 2024 ला 9 वर आली आउकत समजली
जाधव साहेब यांना उद्धव ठाकरे च्या पाया पडावे लागणार
Duplicate पत्रकार 😂😂😂
आधी लोकसभेच्या निवडणुकीत तू स्वतः दिलेला शब्द पाळ.मग दुसऱ्याला प्रश्न विचारतील.
बीजेपी महाराष्ट्रात ठाकरे साहेबानं मुळे मोठी झाली.
उद्धव साहेब आशिष शेलार चा बाप उद्धव साहेबांना बाबा बोलायची त्यांची औकात आहे का
आशिष शेलार तर आशिष जाधवांना बोलुन पण देत नाय
माणसाने किती नीच असु नये याचं उदाहरण द्यायचे झाल्यास शेलार यांच्या कडे बघावे लागेल.
शिवसेनेला आम्ही वाढवले हे विधान अतिशय हास्यास्पद आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे , शिवसेना सोबत नव्हती तर २७ जागा लढून ९ खासदार निवडून आले ते सुध्दा मनसे बिनशर्त, शिंदे/ अजित पवार असे २ गद्दार गट सोबत घेऊन.
मला वाटतं आशिषला चांगल्या मानसोचारतज्ञ ची गरज आहे.
कारण लोकसभेला महाविकास आघाडी म्हणुन १८ जागा जिंकल्या तर राजकारण सोडून सण्यास घेऊ हे स्वतः बोलल्याचे ते विसरले आहेत.
मित्रा, माझही हेच झाल होतं यांची विधन ऐकून. अजून थोडा रिसर्च करूया यावर म्हणून google केल्यावर कळलं की त्यांच्या या बोलण्यात तथ्य आहे. उधव ठाकरे गट सोयीस्कररीत्या इतिहास विसरून गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आलेय हे मला या निमित्ताने कळलं. भाजप ने कमी जागा लढवून त्यांचा strike rate हा नेहमीच शिवसेनेपेक्ष्य जास्त राहिलाय. बाकी ही निवडणूक रंजक आहे हे खरं.
@@pratiknikam2468 भाऊ तुम्हाला अभ्यास कमी आहे
आशिष शेलार यांची उद्धव साहेबांवर बोलायची लायकी आहे का
युनिव्हर्सिटीच्या निवडणूक मध्ये भाजप आपटली तेव्हा तुम्ही संन्यास घेतला होता? तुमचेच शब्द होते हरलो तर संन्यास?
आशिष शेलार झुट बोलो मगर नीट बोलो तुम्ही आता निवडून दाखवा 45,निवडून आले नाहीतर तुम्ही सण्यास घेणार होते ना त्याविषयी बोला जय महाराष्ट्र
खरंच हा डोक्यावर पडलेला दिसतोय...
😂 नटरंग 😂
आशिष आपण विकले गेला...खूप वाईट...तुमचा अंतर आत्मा नाही दुखी होत..कमाल आहे...
खोके ed CBI
लोकसभा निवडणुकीनंतर शेलार तुझे 45 खासदार आले नाही सन्यास घे जा
आशिष शेलार डोक्यावर पडला आहे.
खुळा आशिष शेम्बडे पोरग सांगेल तुमचा पक्ष 1980 चा शिवसेना 1960 चीं वकील हाईस नीट अभ्यास कर
भाजीपाला मधले वकील लोक हे ढम वृत्ती चे आहेत वर पासून ते खाली पर्यंत चे अक्कल नावाची एक गोष्ट असते
साहेब अभी एक शाहरुशामानी शेतकरी आहे उद्धव साहेब करू नका असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला भाव होता कापूस १३००० तर मक्का 2200 होता 🙏
श्री शेलार साहेब, सिंचन घोटाळ्याची फाईल उघडा !(वाटतं तेवढंसोप नाही,)
Gali tey Delhi 70000cha vata मिळालं आणि सगळं clean झालं
ह्यानें संन्यास घेतला नाही काय अजून
या शेलारांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराची केस टाकलेली आहे, त्याबद्दल तुम्ही प्रश्न का विचारलं नाही? शेलारांनी उत्तर द्यावे. कोणामुळे कोणता पक्ष मोठा झाला हे श्रीयुत शेलारांनी इतिहासात जाऊन बघावे. उद्धव साहेबांची काळ्जी आपण कशाला करता?
पहिले शेलार संन्यास घेणार होते त्याचे काय झाले ते विचारा
अभिनंदन
हे काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाही
धन्यवाद.अतुलजी..आशीषीजी..महाराष्ट्राच.तुमच.मोठ.रसायन.नाही.सत्यशील.आशीशजी..शेलार.आहेत.ह.ध्यानातठेवा.आशिष.जी.जाधव.साहेब.दोघानाही.सडेतोड.उतर.दील.ना.
भाजपचे सर्व नेते हे रेटून रेटून खोटे बोलण्यात तरबेज आहेत 😂
जनता मतदार हे राज्यात सत्ता बदल घडवणार आहेत
आशिष शेलार जी केनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या तुमच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात कशामुळे लावतात
पहिला लक्षात घ्या भाजप पक्षात स्वतःची माणसे किती आहेत सर्व काँग्रेस शिवसेना मधून आयात केलेली लोकांच्याकडे आहेत यांच स्वप्न कधीच पुरवणार नाही शत प्रदशत भाजप
पत्रकार साहेब याला बोलायला पर्याय नाही आहे काय पण उडवाउडवीची उत्तर देतोय
Right 👍
शेलार बंधूंना उमेदवारी देऊन bjp नै परिवार चहा चालू केला का
Har आशिष शेलार नक्की पुरुष आहे ना!...
😂
आशिष शेलार संन्यास कधी घेणार
स्वप्न विसरा
आशिष जाधव यांना बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले. मुंबई तक मध्ये शोधून दमलो.
शेला बॅग भरायला तयार रहा