जीवनात जगण्यासाठी जी तत्व जो दृष्टीकोन परुळेकर सर सांगतात ते सगळं माझ्या वागण्याचा एक भाग आहे अगदीच हे सगळं माझ्या मनातलंच आहे खूप छान वाटलं संपूर्ण मुलाखत एकाच वेळी बघितली खूप आवडली अप्रतिम 🙏🙏🙏
Brilliant and insightful responses by Raju Sir. After a very long time he has expressed his deep philosophical thoughts and did it beautifully as always. His political interviews/analysis are also equally worth watching. Credit to interviewer for asking thoughtful questions. Also for not being disruptive and simply acknowledging his responses, at times with hearty laugh:).
Video ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपल्या भावनांशी मिळते जुळते वाटतात राजू सर यांचे विचार.... खूप छान वाटते ऐकून.... भीती,अहंकार बदलणारी परिस्थिती आपण यातून गेलोय जातोय मग स्वतः मधे इथून पुढे कसे बदल करायचे हे पण समजते
राजु परुळेकर सरांचे आजचं संभाषण/ चर्चा माझ्या जीवनातील एक अनमोल, अमुल्य भेट म्हणून सदैव प्रेरणादायक असेल यात शंकाच नाही. धन्यवाद सरांचे व इसापनिती इंटरटेनमेंट चॅनेलचे...
इसापनीत ह्या माध्यमातून ही मुलाखत उत्तम प्रकारे घेतली गेली तसेच नेहमीप्रमाणे मा. श्रीयुत. राजू परुळेकर साहेबांनी मतं मांडली व्यक्त केली.... मुळखती शेवटी दोस्ती दुश्मनी स्वार्थापोटी करू नये आणि मिठाईला चंदेरी वर्ख लावू नका हॆ फारच सुंदर संदेश दिला......
इतकं कोणी बिनधास्त बोलत का sir भक्त चावताळून उठतील ना 😂तुम्ही असें कसे इतके निर्भय कसे तुम्ही. तुमची मुलाखत म्हणजे एक माझ्या साठी मेजवानी च असते किती तरी वेळा मी तुमचे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहतो ऐकतो. 🙏
राजू परुळेकर माझे आवडते पत्रकार ❤यांची मुलाखत घेतल्यामुळे इसपनीतीचे खूप खूप आभार...
अप्रतिम विचार
जे प्रश्न 90% माणसांच्या मनात येत असतात त्याची उत्तरे मिळतात ह्या मुलाखतीमध्ये
यातली अनेक वाक्ये,अनेक quotes रील्स करून viral करण्याजोगी आहेत. Thanks alot राजू परूळेकर सर!! यांना ऐकण्यासाठी आम्ही इंडी चॕनलवर सतत पडिक असतो.❤❤❤
कान,मन ,मेंदू खूप दिवसांनी शांत झाला. अतिशय आनंद देणारी मुलाखत.भर उन्हात पावसाची सर आणि मातीचा सुगंध आल्यासारखे वाटले.
राजू परुळेकरांना सतत बोलवा . म्हणून subscribe करत आहे . ❤
फ़ारच इंटलेकच्यूल आणि अभ्यासक वृत्ती असलेले आदरणीय राजू जी परुळेकर आवडते पत्रकार.... धन्यवाद ईसापनीति..! ❤
खूप शिकायला मिळतं राजू परुळेकरांच्या मुलाखती ऐकून 😍
अष्टपैलू विचारांची मांडणी भूतकाळाची उजळणी करत भविष्याकडे वाटचाल करताना वर्तमानात जगण्याची कला सांगणारा अतिशय छान संवाद .
खूप सकारात्मक विचार देतात
राजू परुळेकर सर मला खूप जास्त आवडतात. इतकं नॉलेज एका व्यक्ती मध्ये कसं काय असू शकते , हा मला नेहमीच प्रश्न पडतो.. मी त्यांची सर्व स्पिच ऐकत असते.
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली राजू परुळेकर साहेब
सामान्य माणसाच आयुष्य बदलणारी मुलाखत मा. राजू परुळेकर सर आपले खूप खूप आभार❤
Excellent of @rajuparulekar
राजू परुळेकर बाबा कि जय हो 😉
As always good to listen raju parulekar
کتنی خوبصورت بات کہی آپ نے راجو جی، کمال ہے!
कितनी ख़ूबसूरत बात की है आपने राजू जी जबरदस्त
अप्रतिम मुलाखत..खूप धन्यवाद..👌👌👍
Raju Parulekar Sir is one of the most intellectual persons around 👏
जीवनात जगण्यासाठी जी तत्व जो दृष्टीकोन परुळेकर सर सांगतात ते सगळं माझ्या वागण्याचा एक भाग आहे अगदीच हे सगळं माझ्या मनातलंच आहे खूप छान वाटलं संपूर्ण मुलाखत एकाच वेळी बघितली खूप आवडली अप्रतिम 🙏🙏🙏
Nice !!
अप्रतिम सुंदर खुप काही शिकण्यासारखी मुलाखत 👌👌👌. जय आदिवासी 🙏🙏🙏.
खूप छान.. got many insights about life
परुळेकर सर, निरंजन टकले सर, असीम सरोदे सर, निखिल वागळे सर, विषावांभर चौढरी सर, अशोक वानखेडे सर , पोखरकर सर, श्याम दादा गायकवाड महाराष्ट्राची रत्ने ❤
Open ended questions and non judgmental approch. great !!!
सुंदर मुलाखत.समृद्ध करणारे,
विचार करायला लावणारे.खरच बुद्धिमान राजू परुळेकर.
Brilliant and insightful responses by Raju Sir. After a very long time he has expressed his deep philosophical thoughts and did it beautifully as always. His political interviews/analysis are also equally worth watching.
Credit to interviewer for asking thoughtful questions. Also for not being disruptive and simply acknowledging his responses, at times with hearty laugh:).
thanks sir
RAJU SIR APKE HAR EK JAWAB DIL JEETNE WALE HOTE HAIN RESPECT RAJU SIR LOVE FROM MUMBAI SIR
One of the best & unique Interview Rohan....Pure Thoughts expressed by Raju Parulekar sir....Thank you both of you....Maja aali!
Video ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपल्या भावनांशी मिळते जुळते वाटतात राजू सर यांचे विचार.... खूप छान वाटते ऐकून.... भीती,अहंकार बदलणारी परिस्थिती आपण यातून गेलोय जातोय मग स्वतः मधे इथून पुढे कसे बदल करायचे हे पण समजते
राजु परुळेकर सरांचे आजचं संभाषण/ चर्चा माझ्या जीवनातील एक अनमोल, अमुल्य भेट म्हणून सदैव प्रेरणादायक असेल यात शंकाच नाही.
धन्यवाद सरांचे व इसापनिती इंटरटेनमेंट चॅनेलचे...
Best channels,, राजू परुळेकर best human being 🙏🙏🙏🙏
इसापनीत ह्या माध्यमातून ही मुलाखत उत्तम प्रकारे घेतली गेली तसेच नेहमीप्रमाणे मा. श्रीयुत. राजू परुळेकर साहेबांनी मतं मांडली व्यक्त केली....
मुळखती शेवटी दोस्ती दुश्मनी स्वार्थापोटी करू नये आणि मिठाईला चंदेरी वर्ख लावू नका हॆ फारच सुंदर संदेश दिला......
कौतुक करण्यास शब्द तोकडे पडतील अशी मुलाखत. विचारांना कलाटणी देणारी मुलाखत.....
अगदी परखड आणि वास्तवादी अशी ही प्रेरणादायी मुलाखत!
धन्यवाद परुळेकर साहेब बहुमूल्य विचार /धन्यवाद रोहन साहेब मुलाखत घडवून आणली...
Always a pleasure to listen to Raju Sir... Will watch after reaching home. 👍
धन्यवाद 🙏
परुळेकर सराना ऐकले की जगणं सोप होत❤
this video deserves atleast 1 lakh views on this channel
Thanks🎉
खूपच छान चर्चा. अनेक प्रश्नांची उत्तरे इतक्या सहजतेने दिली
राजू परुळेकर सरांचे खूप धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर इंटरव्यू 🙏🏻👌🏻🌹
Very well explained about our existence on earth..... 😊
Great Raju parulekar sir, great sir ji Regards
A real transparent man ... 🎉💐💐💐
राजू सर,तुम्ही बोलतच राहावं असं वाटतं,तुम्हाला शतशः प्रणाम.
खूप छान माहिती मिळाली
अप्रतिम मुलाखत ❤🎉
सरांची समज उमज अनुभवाची आहे, ज्यांचा खरोखर आदर करावा असं व्यक्तिमत्व आहेत सर
Very nice interview
सुंदर विवेचन 🎉🎉 अश्या सुंदर गप्पा होणेनाही
Raju sir🎉khup chan🎉🎉
जबरदस्त....❤🎉 मुलाखत
मी परूळेकरांना बरेच वर्ष फॉलो करतोय. मस्त बोलतात. पण त्यांची अशी मुलाखत मी बऱ्याच काळानं बघतोय.
वैचारिक खाद्य पुरवणारी अभ्यासपूर्ण मुलाखत!👌👌👍👍💐💐
धन्यवाद सर!💐💐
मनापासून आभार 🙏
Excellent Questions ❤
अभ्यासपूर्ण असलेले पत्रकार राजु परुळेकर निर्भिस्त पत्रकार आहेत.
राजू परुळेकर यांची बोलण्याची कसब अफलातून आहे, ऐकायला आवडेल असे व्यक्तिमत्व
❤खूप छान मुलाखत ❤
ज्योतिष शास्त्र आहे. फलादेश ही कला आहे.
Raju sir is King of Politics 👑
Great Interview.....
खुपच छान !
राजू परूळेकर, I ❤❤❤
Totally totally agree wth sir reading and travelling
Khoop sundar charcha.
Raju परुळेकर साहेब खूप छान आहे त तुमचे विचार,,,
Great Sir👍🏻👍🏻
राजू परुळेकर सरांना नेहमी ऐकत रहावे वाटते.
राजु परुळेकर यांना मी संवाद इ टीव्ही वर येत असे तेव्हा पासून बघत आहे,
धन्यवाद इसापनीती ❤
Very very insightful and interesting interview.
Great person
आत्मचिंतन करावंसं वाटलं... ग्रेट परुळेकर साहेब..
Rohan always rocking and raju sir greatest of all time🎉
प्रचंड व्यासंगी व्यक्तीमत्व🎉🎉❤
छान मुलाखत, छान विश्लेषण
अप्रतिम ❤️🙏👍💐
We use ths in counselling session
ज्ञानाचा अथांग सागर.....
Zindagi Madhya purn pahilela ha first program aahe baghayala aani aikayla bare watle
Excellent
Mast❤
Khup Chan🎉
इतकं कोणी बिनधास्त बोलत का sir भक्त चावताळून उठतील ना 😂तुम्ही असें कसे इतके निर्भय कसे तुम्ही. तुमची मुलाखत म्हणजे एक माझ्या साठी मेजवानी च असते किती तरी वेळा मी तुमचे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहतो ऐकतो. 🙏
खूप छान मुलाखत झाली काही प्रश्न माझ्याही मनातले विचारल्या बद्दल धन्यवाद
सुंदर. .. दीड तास सुद्धा खूप लवकर संपले असच वाटलं.
मस्त मुलाखत
Love you Raju Parulekar sir
My latest best best best truthful friend.
राशी प्रमाणे स्वभाव ओळखण्या च्या पद्धती मद्ये काय गोम असेल सांगा बर.
सुंदर मुलाखत
खुप सुंदर मुलाखत राजु सर
Khup chhan sir ❤
Best 👌 👍 🙏
Nice interview ❤
राजु परूळेकर हे फारच ग्रेट आहे👍
Great Most awaited interview
Khup Chan mulakhat
Vote for Raju Parulekar's Stand Up. We want to hear it now!
गप्पा गप्पा मधे अनेक गोष्टी वर चर्चा..👌 विचार देण्यापेक्षा विचार कसा करावा हे शिकवणारी.
परुळेकर काय बोलताय हो तुम्ही, मी खरंच असं वाटायला लागतं की मी तुमच्याकडून जीवन कसं जगावं विचार कसा करावा हे शिकावं की सोडून कसं द्यावं हे शिकावं
👏👏👍
Kharach, jagaanyache kaushlya aani trutii sahajatene ulgadun dakhavanari mulakhat.
खूप छान🎉🎉🎉🎉❤❤