पुणे दर्पण तर्फे आद्य जगतगुरु आदि शंकराचार्य या महायोगीश्वरांच्या तत्त्वज्ञानी किर्तने श्रवणीय व सुसंस्कारी होताहेत. श्रवणानंद लाभ अपरीमित होतोय हे सांगताना फारच आनंद होतोय. आजचे ह.भ.प. श्री. मकरंद बुवा सुमंताचे किर्तन प्रभावशाली व सुश्राव्य झाले. खुप वर्षानी उत्तमोत्तम किर्तने ऐकायला मिळताहेत हे आमचे भाग्यच.!!! श्री मकरंदबुवाना प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टि दंडवत ।।। 💐💐👌👌👌👌👌💐💐💐
मकरंदबुवा, तुमच्या सर्व किर्तंनांप्रमाणे हे कीर्तन सुद्धा अतिशय सुंदर झाले! श्रीमद शंकराचार्यांचे विचारांचे तत्वज्ञान (मानसिक साधना) तुम्ही फार सुंदर रीतीने स्पष्ट केलेत! तुम्ही फार सुंदर रीतीने सांगितलेत की बर्याच वेळा आमची साधना ही शरीराची क्रिया असते. मन तिथे नसतेच. भगवंताला मनाने केलेली साधना आवडते. माला फिरे हाथ मे, जीभ फिरे मुखमाही, मनवा तो चहू दिस फिरे, ये तो सुमिरन नाही!
बुवांना नमस्कार. Opening चा मधुवंती, नंतर जोग--अहर्निशं कीं परिचिंतनीयं, अतिशय सुंदर. सुस्पष्ट उच्चारण, मधुर गायन व उत्तम निरुपण - -and a delicious menu. 🙏🙏🙏
आपणही जगतगुरुच आहात. गुरूवर्य साष्टांग नमस्कार मला आशिर्वाद आपलेपणाने द्यावा. नमस्कार मनापासून 🙏🙏🙏🙏 किर्तन दुसरे कोणी करु शकणारं नाही मी खूप आनंदित होऊन ऐकले
Jai Jai Raghuvir Samarth Anam Buva
Namami tav charanam Shankar 🙏🏻
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.
शंकराचार्यांना नमस्कार
Jai shree Swami Samarth
अतिशय थोर विभूतींचा कीर्तनातून परिचय झाला साष्टांग नमस्कार
गुरूजी
चरण स्पर्श वंदन
रससीद्ध नाद ब्रह्मातून सुरेख अद्वैत ब्रह्म निरूपण......
मकरंद बुवा नमस्कार
खरोखर उत्तम कीर्तन. कान तृप्त झाले.
श्रीराम समर्थ 🙏🙏🙏🙏
सुंदर
Shri ram samrth
🙏🏻🙏🏻
बुवा किती अद्भुत चरीत्र साष्टांग नमस्कार त्या शंकराचार्य व आपणासही काशमिरमधव शंकराचार्य पीठ बघीतल पण आज अन्वयार्थ समजला🎉🙏🙏🙏👍
ह भ प मकरंदबुवा सुमंत महाराज नमस्कार कार्यक्रम बघून ऐकून खूप खूप आनंद झाला
सुरेश कट्टे पुणे
खूपच सुंदर
🙏
Sundar aprtim buvanii aachrayanche charitra sadar kele me khupch aaj smruddha jale. Dhanyvad namskar
Sarvani eikave ase charitra ahe
हरिओम ❤🎉🎉
अतिशय सुंदर किर्तन
Jai jai Raguvri samarth
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
अत्यंत सुंदर अतिशय चांगला उपक्रम
ShreeRam pune darpan varshe kirtan
Khupach chhaan...
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram.
Jai sadguru
पुणे दर्पन ला माझे लाख लाख लाख लाख लाख लाईक्स 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏अप्रतिम निश्बद
सुंदर कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकते
नमस्कार, श्रीराम.अतिशय श्रवणीय.
शब्दातीत आनंद, मकरंदबुवा, आपल्या कीर्तनसेवेस मनःपूर्वक नमस्कार
बुवांच कीर्तन म्हणजे थोडं एकून नंतर एकावे असा प्रश्नच येत नाही... कीर्तन पूर्ण एकावेच लागते.. अर्धवट एकून चालतच नाही... जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
Apratim vivechan sashtang namaskar buva.....stutya upakram..Jay Jay Raghuveer Samarth
अत्यंत सुंदर 🌹
सादर वंदन 🙏🏻
अतिशय सुंदर रसाळ
NAMASKAR APRATIM JAY JAY RAGHUVER SAMERTHA KHUP CHAN KIRTAN EIKAYLA MELALE
बुवांना कोणताही विषय दिला तरी कीर्तन ऐकत रहावे असेच वाटते 🙏 🙏
फारच छान विवेचन
॥ ॐ नम: शिवाय ॥ 💐🌺🌸🌼💐👏👏👏
अप्रतीम कीर्तन आणि विषयाची मांडणी. सर्व संबंधितांना वंदन 👏
॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
बुवा पूर्वरंग आणि आख्यान दोन्ही छान 👌👌👌🙏🏻🙏🏻💐
छान नमस्कार
पुणे दर्पण तर्फे आद्य जगतगुरु आदि शंकराचार्य या महायोगीश्वरांच्या तत्त्वज्ञानी किर्तने श्रवणीय व सुसंस्कारी होताहेत. श्रवणानंद लाभ अपरीमित होतोय हे सांगताना फारच आनंद होतोय. आजचे ह.भ.प. श्री. मकरंद बुवा सुमंताचे किर्तन प्रभावशाली व सुश्राव्य झाले. खुप वर्षानी उत्तमोत्तम किर्तने ऐकायला मिळताहेत हे आमचे भाग्यच.!!! श्री मकरंदबुवाना प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टि दंडवत ।।।
💐💐👌👌👌👌👌💐💐💐
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
अप्रतिम सादर प्रणाम
Jay Jay raghuveer samarth
मकरंदबुवा, तुमच्या सर्व किर्तंनांप्रमाणे हे कीर्तन सुद्धा अतिशय सुंदर झाले! श्रीमद शंकराचार्यांचे विचारांचे तत्वज्ञान (मानसिक साधना) तुम्ही फार सुंदर रीतीने स्पष्ट केलेत! तुम्ही फार सुंदर रीतीने सांगितलेत की बर्याच वेळा आमची साधना ही शरीराची क्रिया असते. मन तिथे नसतेच. भगवंताला मनाने केलेली साधना आवडते. माला फिरे हाथ मे, जीभ फिरे मुखमाही, मनवा तो चहू दिस फिरे, ये तो सुमिरन नाही!
खूप सुंदर आणि प्रासादिकवाणी युक्त किर्तन.आपणास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🌸
@@vidyadharmadhikari1081 खुप सुदंर किर्तन।धन्यवाद व नमस्कार।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏
😊❤🎉naming.
सुंदर कीर्तन।श्रीगुरुदेवदत्त
श्री मकरंदबुवा म्हणजे मन तृप्त होतेच बुवा मनापासून नमस्कार🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
Shri ram jai ram jai jai ram 🙏🙏🙏
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
खूप सुंदर 👏 👏
Khupach Apratim Kirtan.Jai Jai Raghuvir Samarth.
Khup khup chhan
जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏
Aprateem 🙏
खुप सुंदर . अप्रतिम
फारच सुंदर
नमस्कार बुवा कीर्तन खूपच सुंदर झाले श्रीराम समर्थ
अप्रतिम कीर्तन!
🙏🙏🙏🙏🙏
जय श्री राम
❤🎉
अप्रतीम छान खूपच छान 🙏👌🏼👌🏼👌🏼
नमस्कार जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
❤ khup sunder
श्री स्वामी समर्थ 🌺🏵️🙏🏽🙏🏽
ShriRam
Namaskar 🙏🙏
फार सुंदर आहे 🙏🙏🙏
वा, अतिशय उत्तम कीर्तन सेवा. बुवा त्रिवार वंदन. नि: शब्द व्हायला झाले. साथ सुंदर. आयोजन समितीचे मनापासून आभार
बुवांना नमस्कार.
Opening चा मधुवंती, नंतर जोग--अहर्निशं कीं परिचिंतनीयं, अतिशय सुंदर.
सुस्पष्ट उच्चारण, मधुर गायन व उत्तम निरुपण - -and a delicious menu. 🙏🙏🙏
चिंतनीय कीर्तन.❤❤🎉🎉
नमस्कार!खूपच छान कीर्तन.
किती कठीण विषय आणि बुवांना मुखोदगत... हातात एक कागदाचा चिटोरा नाही.. एवढं कसं पाठ असू शकतं? चमत्कार आहे..
बुवा फारच उत्तम विवेचन
प पू मकरंदबुवा रामदासी यांचे शतश: आभार. इतका अवघड विषय समाधानकारक पद्घतीने सांगितल्या बद्दल. आयोजन समितीचे आभार हा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
अप्रतिम👌👌👌🙏🙏🙏
वा बुवा
खूप रसाळ व smartharamdasanchi कृपा असलेले कीर्तन. मी व माझे यातच आम्ही अडकलेले आहोत.सद्गुरूंनी कृपा करावी.विचारे बरे अंतरे बोधवावे . J.y. undrikar
तुरी अंबा आपल्या बोध रूपा मधे बोलत अहे 🙏🙏🙏
खूप सुंदर किर्तन 🙏🙏 शिवलीलामृत १५ मधील
Khup sundar 🙏
आपणही जगतगुरुच आहात. गुरूवर्य साष्टांग नमस्कार मला आशिर्वाद आपलेपणाने द्यावा. नमस्कार मनापासून 🙏🙏🙏🙏 किर्तन दुसरे कोणी करु शकणारं नाही मी खूप आनंदित होऊन ऐकले
मकरंदबुवा,आपणांस विनम्र अभिवादन!कीर्तन खूप आवडले.जय जय रघुवीर समर्थ!👌💐👌
Jay Jay Raghuvir samarth. Makarand buwa na Namaskar. Sath sangat sundar. Kirtan apritam. 🙏🌹🙏
अप्रतिम कीर्तन
अप्रतिम 🙏🙏
वक्ता दशसहस्रेशु......
Khup chhan buva 🙏🙏
छान किर्तन
SRI RAM SAMARTH
छान खुपच नमस्कार all kurtan buvana
केवळ अप्रतिम
Aap ki sava ko shat shat pranam
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ!.. अतिशय सुंदर कीर्तन!.. शब्दातीत!!!🙏🙏
अतिशय सुरेख.ज्यांनी डिसलाईक केलंय ते करंटे आहेत
Apratim
.No words to explain.
कान तृप्त झाले,जय श्रीराम
Verygood
अप्रतिम आख्यान। तितुकेच सुंदर सादरीकरण।🙏🙏🙏
👏👏👏