कृपया पुढील राम कथा भाग व्हिडिओ पाठवा सद्या सुरू असलेली लोणावळा येथे तिसऱ्या दिवसाची दुसरे सत्र वाट पहात आहे मकरंद बुवा खूप छान सांगता त्या मुळे ऊसुक ता वाढते नमस्कार
माझ्या भाग्याने मला तुमच्या पर्यंत पोहोचवले.मी रात्रंदिवस तुमचीच प्रवचने ऐकत असते. आनंदाचे डोही आनंद सापडत जातोय. माझे वय 68आहे. मला सज्जनगडावर काही दिवस साधनेसाठी राहाण्याची इच्छा आहे. शक्य आहे का? तुमच्या वतीने शक्य आहे का?
🙏🌹उत्तम उतम निरुपण
🌹🙏 जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏 जय श्रीराम! जय जय रघुवीर समर्थ! नेहमी प्रमाणेच खूप छान निरुपण!
श्री राम जय राम जय जय राम
जय जय रघविर समर्थ. खूप छान निरूपण आहे. मनापासून धन्यवाद.
श्रीराम जयजयराम
खूप छान निरुपण, श्री राम जय राम जय जय जय, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
पुढचे भाग अप लोड करा प्लीज वाट बघत आहे
Khup sunder
माझे भाग्य... मस्तच निरूपण😊😊
खूप छान निरूपण समाधान वाटले ऐकून जय जय रघुवीर समर्थ!
खरंच बुवा खूप छान निरूपण,समाधान वाटतं
श्रीराम जयराम जयजयराम
खूप छान
श्रीराम जय राम जय जय राम 🎉🎉
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
खूप छान बुवा 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
कृपया पुढील राम कथा भाग व्हिडिओ पाठवा सद्या सुरू असलेली लोणावळा येथे तिसऱ्या दिवसाची दुसरे सत्र वाट पहात आहे मकरंद बुवा खूप छान सांगता त्या मुळे ऊसुक ता वाढते नमस्कार
🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
Khup Sundar buva Jay satguru 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पुढची दुपारच्या सत्रातली रामकथा कुठे मिळेल !!
!! श्रीराम !!
इतक्यात येणार नाही.
खूप छान वाटत ऐकतांना ,धन्यवाद
फारच सुंदर
जय श्रीराम, जय हनुमान 🙏💐
🎉Apratim !
खरच खूप छान सांगता गुरूजी
Vidaytai dhanywad amhala Ramjanmachay anandsohalacha anand dila.sarv bhag upload karve hi prarthana..🙏🙏
धन्यवाद माधवीताई ! सगळे भाग upload करायला वेळ लागेल.
चालेल, वाट पहातोय. 🙏
उत्तम निरूपण
Sunder
पुढचे सगळे भाग upload करणार का please?
अती सुंदर 🙏🏼
धन्यवाद ! थोड्या दिवसांनी येतील.
Shriram Jai Ram Jai Jai Ram.
Khup Sunder.
Namaskar Buwa.katha khup sundar .
नमस्कार 🙏 महाराज आपले सत्संग व्हिडिओ सगळे ऐकायला मिळाला तर बरे वाटेल रोज दिवसाचे
Mn trupt zal ktha yekun koti koti prnam mharaj
जय श्री राम 🙏
Please upload next parts.please,please,please
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपया पुढील श्री राम कथेचे व्हिडिओ पाठवा ना, वाट पहात आहोत , श्री राम जय राम जय राम
पुढची दुपारच्या सत्रात ली राम कथा केंव्हा व कशी मिळेल
🙏 Namaskar 🙏
🙏🙏🙏🙏
माझ्या भाग्याने मला तुमच्या पर्यंत पोहोचवले.मी रात्रंदिवस तुमचीच प्रवचने ऐकत असते.
आनंदाचे डोही आनंद सापडत जातोय. माझे वय 68आहे.
मला सज्जनगडावर काही दिवस साधनेसाठी राहाण्याची इच्छा आहे. शक्य आहे का?
तुमच्या वतीने शक्य आहे का?
या मालिकेतील बाकी भाग मिळतील का,जय श्रीराम
काही निमित्तानी येतील
हा पहिलाच भाग आहे का
👏👏👏💐
Vidya Tai apala number milel ka...
जय जय रघुवीर समर्थ 👏🌸🏵️🪷
🙏🙏🙏