गुरुदेव शंकर अभ्यंकर । आदि शंकराचार्य प्रवचन । Gurudev Shankar Abhyankar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2021
  • श्रद्धेय श्रोतेहो ! दि. १७ मे २०२१ म्हणजेच आदि शंकराचार्य जयंती (तिथीप्रमाणे: वैशाख शु. ५). सादर करत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे अद्वैताचे मुकुटमणि आदि शंकराचार्य हे विशेष प्रवचन !
    Adi Shankaracharya
    by - Gurudev Shankar Abhyankar

ความคิดเห็น • 166

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni8638 ปีที่แล้ว +2

    श्रुती स्मृती ❤🎉 पुरणानांम मालयं करूनालयं नमामि भगवत पादं शंकरम् लोक शंकरम्

  • @reshmachalke1075
    @reshmachalke1075 8 หลายเดือนก่อน

    जय श्रीबद्री विशाल नमो नारायणा. जय हरी. जय सदगुरू .कोटी कोटी प्रणाम

  • @rashmituljapurkar6279
    @rashmituljapurkar6279 3 ปีที่แล้ว +16

    आदि शंकराचार्य जयंतीच्या दिवशी त्यांचे विभूतीमत्व आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनावर ठसले.आचार्यांच्या कार्याप्रमाणे विभूतीमत्वांकडे पाहण्याचा डोळस दृष्टिकोन देणारे आपलेही हे कार्य अलौकिक आणि आवश्यक आहे.
    त्रिवार दंडवत🙏🙏🙏

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏 जय श्रीकृष्ण.
    मी नुकतीच (एप्रिल 2024 ) काश्मीरला गेले होते. श्रीनगरमधील श्री शंकराचार्य टेकडी,शंकराचार्य मंदिर येथे जाऊन आले. अतिशय नयनरम्य,मनोहारी स्थान आहे. मन शांsssत झालं. डोळे मिटून बसताच आपोआप निर्वाण षटकम् मुखातून उच्चारलं गेलं. फार रोमांचक अनुभव लाभला......🙏🙏🙏🙏🙏

  • @appasahebkanale897
    @appasahebkanale897 3 ปีที่แล้ว +8

    गुरू देव शंकर अभ्यंकर महाराजांनचे ग़ंगौघाप़माणे वाहणारे रसाळ वाणीतून प़वचन ऐकून आमचे कान त्रुप्त झाले. धन्यवाद.🙏🙏🙏

    • @vidyakhanzode9665
      @vidyakhanzode9665 10 หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻

  • @anuradhanaik7293
    @anuradhanaik7293 2 ปีที่แล้ว +1

    आदीशकरराचार्य चतत्वज्ञान खुपच 👌छान👏👏👏👌❤👍🙏🌹🙏🌹

  • @vijayashendge7666
    @vijayashendge7666 ปีที่แล้ว

    गुरुदेव आपण खुप छान शंकराच्यांर्यांची माहीती दिली आपण खुपच ज्ञान संपादन केले आपणासमोर नतमस्तक होते आसे रत्न आपल्या भारतात निपजावेत ही देवा जवळ मनोमन प्रार्थना

  • @vidhyasalgaonkar1987
    @vidhyasalgaonkar1987 2 ปีที่แล้ว +1

    पद्मश्री गुरुदेव शंकर अभ्यंकर

  • @user-jh8wq5lo9x
    @user-jh8wq5lo9x 10 หลายเดือนก่อน

    Gurudevanchya bhaktipurna vanila shatashah vinamra pranama...

  • @shreyashdeshmukh1470
    @shreyashdeshmukh1470 5 หลายเดือนก่อน

    भक्तिरसाने इतकं ओतप्रोत भरलेलं पण तेवढेच विद्वत्ताप्रचुर प्रवचन करायला ईश्वरी अनुष्ठानच लागते शंकर महाराजांवर साक्षात सरस्वती मातेची कृपा आहे. महाराजांच्या चरणी शतशत नमन 🙏

    • @adipratishthan
      @adipratishthan  4 หลายเดือนก่อน

      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃 (संपादक)

  • @bhagwatkondhare4994
    @bhagwatkondhare4994 2 ปีที่แล้ว +1

    प्रज्ञान त्यांच्या चरणी सांग दंडवत

  • @vishwapat3
    @vishwapat3 3 ปีที่แล้ว +5

    आदि शंकराचार्यांनी भारत वाचवला, हे च खरं.

  • @pradnyamarathe3999
    @pradnyamarathe3999 3 ปีที่แล้ว +15

    किती हे अगाध ज्ञान. तेजस्वी प्रज्ञावंत चेहरा. त्रिवार वंदन शंकरजीना.प्रवचनाची पद्धतही छान ऐकत रहावी अशीच.🙏

    • @saurabhnamjoshi3882
      @saurabhnamjoshi3882 3 ปีที่แล้ว +2

      आपल्या बद्दल क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुयोग्य शब्दच नाहीत क्षमा करा। वंदनाचा स्विकार व्हावा ।
      वसंत नामजोशी

    • @ashagore2716
      @ashagore2716 3 ปีที่แล้ว

      @@saurabhnamjoshi3882 CM Zee

    • @sangitajadhav4643
      @sangitajadhav4643 2 ปีที่แล้ว

      11

    • @dharmagosavi7752
      @dharmagosavi7752 2 ปีที่แล้ว

      Oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo

    • @gajanandamle1942
      @gajanandamle1942 2 ปีที่แล้ว

      @@saurabhnamjoshi3882 आपुलकी

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 ปีที่แล้ว

    गुरुदेव सविनय वंदन. अतिशय अभ्यासपूर्ण, रसाळ प्रवचन.

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 2 ปีที่แล้ว +1

    केवळ अप्रतिम

  • @bhagwatkondhare4994
    @bhagwatkondhare4994 2 ปีที่แล้ว +1

    Aloukik tatvadnyan Shankaracharya na koti koti pranam

  • @MangalaGaikwad764
    @MangalaGaikwad764 2 ปีที่แล้ว +2

    Shankaracharya

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री गुरू माऊली 🙏🙏🙏🌺🌺

  • @suvarnakulkarni184
    @suvarnakulkarni184 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे प्रवचन

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 2 หลายเดือนก่อน

    Gurudev namo namaha

  • @anuradhanaik7293
    @anuradhanaik7293 2 ปีที่แล้ว +1

    छान माहीती आदी शंकराचार्य धन्यवाद🙏💕 👏👏👏👏🙏🌹❤👍👌

  • @namdevmore997
    @namdevmore997 3 ปีที่แล้ว +5

    जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्य स्वामी महाराज कीं जय !

  • @dattatraywagh6195
    @dattatraywagh6195 8 หลายเดือนก่อน

    KhupchApritam Dnyn guru vary shatasha Naman

  • @meghabakare9957
    @meghabakare9957 3 ปีที่แล้ว +2

    धन्य गुरु देव🙏🙏🙏

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk 9 หลายเดือนก่อน

    आपण इतके चांगले प्रवचन सांगता की ऐकतच रहावे वाटत. आपली वाणी इतकी ओजस्वी, सुंदर आहे की ऐकणारा पण पुण्याचा भागी बनतो. 🎉

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 3 ปีที่แล้ว +1

    सद्गुरूचिये कृपादृष्टी।तुझे कारूण्य तयाते अधिष्टी। ते सकल विद्येचिये दृष्टी ॥धात्रा होय.॥

  • @udayshinde1100
    @udayshinde1100 2 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव साष्टांग प्रणिपात आपल्या प्रवचना मध्ये बुद्ध धर्माची पण माहिती मिळाली जर बुद्धांनी चांगला उपदेश समाजाला दिलेला असेल तर बुद्धांना मानणारे लोक भारतामध्ये जातीय भेद का बुद्धांनी ही आपल्या अनुयायांना चांगलाच संदेश दिलेला आहे

  • @sunitamohite7235
    @sunitamohite7235 3 ปีที่แล้ว +1

    श्री आद्य शंकराचार्य यांचे सुंदर विवेचन

  • @sudharajguru138
    @sudharajguru138 2 ปีที่แล้ว +1

    Apratim ahe 🙏🙏🙏

  • @sadashivakarshe5978
    @sadashivakarshe5978 2 ปีที่แล้ว +1

    ॥ ॐ नमो महद्गुरवे शंकराचार्याय नमो नम:॥
    👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋

  • @anupamakothavale1618
    @anupamakothavale1618 3 ปีที่แล้ว +3

    वैशाख शुद्ध पंचमी आदिशंकराचार्य जयंती आज आहे आणि गुरूदेवांचे प्रवचन ऐकून खूप आनंद वाटला.तसेच दिव्य शक्ती असलेले आदिशंकराचार्यांचे अनुपमेय,ज्ञानेश्वरमाऊलींच्या इतकेच परंतु तसुभर जास्तच दैदिप्यमान असे चरित्र ऐकताना कान तृप्त झाले.अतुलनीय भाष्य आणि सोप्या भाषेतील प्रवचन याचमुळे आचार्यांची व्याख्या उमगली.अलौकीक व्यक्तिमत्व,अशा आदिशंकराचार्यांच्या जयंती करिता त्यांना🙏🙏🙏 वंदन.आणि गुरूदेवांना प्रणिपात👏👏

  • @vatsalkapale
    @vatsalkapale 8 หลายเดือนก่อน

    Gurudev🙏🙏

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 2 หลายเดือนก่อน

    Shankaro vijayate.

  • @mangalkulkarni6431
    @mangalkulkarni6431 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम ! ज्ञान , ओजस्वी वाणी आणि विनम्रता यांचा त्रिवेणी संगम . शतशः नमन .

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 2 ปีที่แล้ว +2

    जय शंकर 🙏🙏🙏💐💐💐

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว +1

    आदि शंकराचार्य यांचे चरित्र ऐकून मन धन्य झाले

  • @chandrashekharborkar931
    @chandrashekharborkar931 2 ปีที่แล้ว +1

    आचार्यांच्या विषयी खूप उदबोदक माहिती आहे. शतशः धन्यवाद

  • @ramchandraghadge2896
    @ramchandraghadge2896 ปีที่แล้ว

    साष्टांग दंडवत

  • @Rakkesh3352
    @Rakkesh3352 2 ปีที่แล้ว +1

    कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏

  • @chhayaraghoji4144
    @chhayaraghoji4144 8 หลายเดือนก่อน

    गुरुवर्य साष्टांग दंडवत आपली अमृत वाणी ऐकत रहावी संपूचनये कधीतरी दर्शन व्हाव ही इच्छा

    • @adipratishthan
      @adipratishthan  7 หลายเดือนก่อน

      आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 पुढील प्रवचनमालेला आल्यास तेथे भेट होऊ शकते.

  • @shraddha294
    @shraddha294 3 ปีที่แล้ว +14

    आदरणीय गुरुदेव- श्रीमद्भगवद्गीताच्या सगळ्या अध्यायांवर प्रवचन माला करावी ही विनंती 🙏

    • @mihirhardas8297
      @mihirhardas8297 3 ปีที่แล้ว +1

      I am looking forward for शब्दार्थ and भावार्थ from the great - Shri Abhyankar ji.

  • @samadhandikole838
    @samadhandikole838 ปีที่แล้ว

    गुरुदेव

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 7 หลายเดือนก่อน

    गुरुदेव आपलीं सर्व प्रवचने खूप खूप छान सांगितली अगदी नेत्यांपासून ते धार्मिक मार्मिक अशी सुदर आहत

    • @adipratishthan
      @adipratishthan  7 หลายเดือนก่อน

      आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃

  • @latashrivastava8275
    @latashrivastava8275 3 ปีที่แล้ว +4

    अलौकीक बुध्दिमत्ता ,अगाध ज्ञान, आमुचे भाग्य , चरणस्पर्श

  • @vandanakhanwale4036
    @vandanakhanwale4036 2 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder pravachan. Aamhala thode shankarachryavishyeeche dnyan milale dhanyavad.

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 2 ปีที่แล้ว +1

    आपण खूप भाग्यवान आहोत म्हणु न हे ऐकायला मिळालं 🙏

  • @amitaparanjape1061
    @amitaparanjape1061 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर प्रवचन.

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 3 ปีที่แล้ว +1

    Param Aadrniya Gurudev Yana Vinamra Abhivadan.Jagatguru Aadhya Shankaracharya Yana Sashtang Namskar.

  • @anuradhagole2379
    @anuradhagole2379 3 ปีที่แล้ว +1

    Namaskar GURUDEV

  • @sandhyawalimbe9613
    @sandhyawalimbe9613 3 ปีที่แล้ว +5

    खूप अप्रतिम ऐकत रहावंवाणी अतिशय प्रासादिक तुम्हाला शतशः प्रणाम 🙏🙏👌👌👍👍

    • @prasadprabhu1179
      @prasadprabhu1179 3 ปีที่แล้ว

      Sachhidanand om namah shivay. 🙏🙏🙏

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 3 ปีที่แล้ว +2

    अत्यंत ओघवत्या वाणीत आपण आद्य शंकराचार्यांच जीवन चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभ केलत!
    कान आणि मन तृप्त झाले.आद्य शंकराचार्यांना कोटी कोटी वंदन🙏🙏 आपला अभ्यास, विद्वत्ता, निरलस वृत्तीस वंदन🙏🙏

    • @manjushadeshpande6330
      @manjushadeshpande6330 3 ปีที่แล้ว +1

      Adi Shankaracharya na dashrath namaskar,ani shakat ki abhyankar ana shashtang dandvat

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 ปีที่แล้ว +3

    गुरुदेव प्रणाम
    आपल्या रसाळ वाणीतून हे लोकोत्तर चरित्र ऐकून प्रसन्नता लाभली
    जसे आपण चरित्र सांगितले तसेच त्यांच्या एक एक स्तोत्राचा अर्थ उलगडून सांगणारी एक मालिका करून आम्हा उपकृत करावे ही नम्र विनंती

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 10 หลายเดือนก่อน

    Khoop chaan lecture 🙏🙏

  • @varshamore9624
    @varshamore9624 2 ปีที่แล้ว +2

    खपू छान प्रवचन आहे जय सद्गुरू 🙏🙏🙏

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 3 ปีที่แล้ว +1

    गुरू देव आआतिशय सुंदर प्रवचन आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 धन्यवाद महाराज 🙏 आवडलं 🙏🌹

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 3 ปีที่แล้ว +4

    परम आदरणीय श्री गुरूदेव सा.न... आदि शंकराचार्यांचे अलौकिक कार्य आपल्या अमोघ, प्रासादिक वाणीतून ऐकून मन प्रसन्न झाले...

  • @sudhadamre8499
    @sudhadamre8499 3 ปีที่แล้ว +30

    गुरूदेवांचे प्रवचन म्हणजे earphone घालून,डोळे मिटून शांतपणे ऐकत रहावे.स्वर्गिय आनंद मिळतो. आजूबाजूच्या वातावरणाचा विसर पडतो मन त्यांच्या वाणीने मंत्रमुग्ध होते गुरूदेवांची सगळीच प्रवचने अप्रतिम आहेत

    • @milindwasmatkar8805
      @milindwasmatkar8805 2 ปีที่แล้ว +3

      केवळ आत्मानंद मिळतो.धन्य श्री शंकर अंभ्यकर गुरूवर्य..

    • @sitakadam
      @sitakadam ปีที่แล้ว

      ःंऔ।ँ

    • @dilipkadam2489
      @dilipkadam2489 11 หลายเดือนก่อน

      ​@@milindwasmatkar8805❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नीं.book भू ।

    • @bssurve63
      @bssurve63 5 หลายเดือนก่อน

      माउली.
      मन की बात बोलले आहत

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 3 ปีที่แล้ว +2

    Namo Narayan aya Namo shankaracharya!!
    Aikat rahavese vatate khup amol ik mahiti jayGurudev

  • @Shrihal
    @Shrihal 3 ปีที่แล้ว +1

    गुरुवर्यांच्या प्रवचनात आदि शंकराचार्यांच्या प्रतिभेचा भास होतो.

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 3 ปีที่แล้ว +1

    अगाध ज्ञान अप्रतिम माहीती
    गुरुदेव दत्त

  • @varshasakekar9318
    @varshasakekar9318 3 ปีที่แล้ว +1

    आदरणीय श्री गुरुदेवाना त्रिवार वंदन
    धन्यवाद.

  • @kalyanijoshi9944
    @kalyanijoshi9944 2 ปีที่แล้ว

    शंकराचार्य चे चरित्र ऐकताना डोळ्यातुन अश्रू पात होत आहे. जय गुरू देव 🙏🌹🙏🌹🙏खुप छान सागत आहे. साष्टांग दंडवत नमस्कार 🙏🙏

  • @ranjanaranade4363
    @ranjanaranade4363 3 ปีที่แล้ว +1

    गुरुदेवांची ओघवती वाणी आणि आदि शंकराचार्य यांचे चरित्र.ऐकून खूप छान वाटले.दोन्हीही अप्रतिम

  • @BVM555
    @BVM555 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव प्रणाम

  • @vidyabake7187
    @vidyabake7187 3 ปีที่แล้ว +1

    गुरुर्देवो नमो नमः 🙏🙏

  • @sdixitm
    @sdixitm 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर प्रवचन! असेच संपूर्ण भागवत ऐकायला मिळावे ही नम्र विनंती🙏

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार, श्रीराम.अतिशय प्रासादिक ओघवती
    वाणीतून रसाळ प्रवचनाचा लाभ मिळाला.

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार.. खूप सुंदर।।
    जय गुरुदेव

  • @udayshinde1100
    @udayshinde1100 2 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव आपल्या चरणी साष्टांग दंडवत आपण राष्ट्रभक्ती प्रत्येक प्रवचना मध्ये सांगता शिक्षण प्रणाली बदलल्याशिवाय तरुणांमध्ये बदल होणार नाही असे मला वाटते

  • @shaileshkhune4568
    @shaileshkhune4568 ปีที่แล้ว

    Hari Om Tatsat

  • @vishaldeshmukh6435
    @vishaldeshmukh6435 3 ปีที่แล้ว +4

    Bhaj Govindam bhaj Govindam ,Govindam bhaj tu mudh mate...

  • @vijaygadre7583
    @vijaygadre7583 3 ปีที่แล้ว +1

    त्रिवार वंदन

  • @deepalijadhav6912
    @deepalijadhav6912 3 ปีที่แล้ว +1

    सद्गुरू चरणी🙏🙏

  • @babanghule4921
    @babanghule4921 ปีที่แล้ว

    जय हरि.. जय गुरुदेव.. मी धन्य झालो, आमचे नशीब थोर म्हणावे म्हणून हे श्रवण घडले.. धन्यवाद .🎉🎉🎉

  • @minalrane8319
    @minalrane8319 3 ปีที่แล้ว +1

    ,🙏 अप्रतिम, रसाळ वाणी 🙏

  • @swatilele8727
    @swatilele8727 ปีที่แล้ว

    गुरुदेव शतश: नमन! आपल्या अमोघ वाणीने आम्ही कृतकृत्य झालो.

  • @myfluffy9465
    @myfluffy9465 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @charukulkarni4441
    @charukulkarni4441 3 ปีที่แล้ว

    खूप खूप श्रवणीय गुरुवर्य खरोखर विद्यावाचस्पती आहात 🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 3 ปีที่แล้ว +1

    Pranam gurudev 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare2132 3 ปีที่แล้ว +2

    ,.
    Atyant shreshth nivedan

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 3 ปีที่แล้ว

    🙏🙏 खूब सुंदर

  • @sameerjoshi9753
    @sameerjoshi9753 3 ปีที่แล้ว +1

    दैवी अवतार

  • @deeputhakarethakare2044
    @deeputhakarethakare2044 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar 🙏

  • @ashabiniwale8647
    @ashabiniwale8647 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम..

  • @srishankarbharati
    @srishankarbharati 3 ปีที่แล้ว +4

    Very much lucid , honest and pure way of expression Guruji. Pranam

    • @rekhakulkarni3145
      @rekhakulkarni3145 2 ปีที่แล้ว +1

      आजचे प्रवचन ऐकतच राहावे असे वाटत होते इतके अप्रतिम झाले, अशीच प्रवचने ऐकण्यास मिळोत ही नम्र विनंती.

    • @vimaljoshi4566
      @vimaljoshi4566 2 ปีที่แล้ว

      Oi

  • @surajahire744
    @surajahire744 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @anujaphadke1475
    @anujaphadke1475 3 ปีที่แล้ว +1

    खूप प्रसन्न वाटलं ..very informative 🙏🙏

    • @medhajoshi7623
      @medhajoshi7623 3 ปีที่แล้ว

      चिदानंद रुप:.... याविषयी ऐकून कृतकृत्य झाले

  • @prabhakarjoshi5028
    @prabhakarjoshi5028 3 ปีที่แล้ว +10

    Please don’t put adds it will delink the marvellous speech of legendary one.

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 2 ปีที่แล้ว +1

    चंद्रमोळेश्वर मंदिर हडपसरमध्ये देखील आहे।।❤️🌹🌹🌹🌹🌹

  • @mayuriherkal506
    @mayuriherkal506 3 ปีที่แล้ว +1

    भागवत आणि भगवत गीता चे व्याख्यान करावी अशी विनंती आहे.🙏

  • @mamataramekar662
    @mamataramekar662 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 3 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🙏🙏

  • @reshmakulkarni9670
    @reshmakulkarni9670 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @smitaaloni2165
    @smitaaloni2165 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 3 ปีที่แล้ว +1

    भगवदगीते वर काही अपेक्षित आहे ,🙏प्रत्येक भागावर,llश्रीराम ll

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 3 ปีที่แล้ว

    प्रणाम

    • @mrudulalokhande6839
      @mrudulalokhande6839 3 ปีที่แล้ว

      खुप सुंदर. आनंद झाला. दोन्ही शंकर आचार्य ह्यांना नमस्कार

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏👌

  • @neelampatil9710
    @neelampatil9710 3 ปีที่แล้ว

    🙏🏻

  • @vaishalikulkarni5549
    @vaishalikulkarni5549 3 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुदेव

  • @vidyanaik5613
    @vidyanaik5613 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏