भिष्माशिर्वाद - समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी - कृष्णकथा रस रे : कीर्तन महोत्सव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 192

  • @vipradassatish991
    @vipradassatish991 6 หลายเดือนก่อน

    आषाढी एकादशीला कीर्तन ऐकण्याचा योग म्हणजे स्वर्गीय सुख, बुवांचे खुप खुप आभार🙏🙏🙏

  • @neelimakulkarni6802
    @neelimakulkarni6802 3 ปีที่แล้ว +10

    मकरंदबुआँच कीर्तन म्हणजे सगळ्या कसोट्यावर 100% उतरणारं. सुरेख 🙏🏼

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन, माझी काही तरी पूर्वपुण्याई असावी म्हणून स.भ.मकरंदबुवा,आफळेबुवा इत्यादींची कीर्तने ऐकण्याचे भाग्य लाभले.🙏🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आणि भावपुर्ण कथा आदरणीय मकरंद बुवा. आपले किर्तन, प्रवचन ऐकत राहावे वाटते. आपल्याला दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर कडे प्रार्थना. नमस्कार

  • @jayashreespatange1310
    @jayashreespatange1310 2 ปีที่แล้ว +1

    मकरंद बुवा तुम्हाला नमस्कार खूप सुंदर किर्तन अप्रतिम मन समाधान पावलं

  • @kalpanabhalerao6682
    @kalpanabhalerao6682 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन....खरय हे ऐकायला मिळणं हे भाग्य आहे

  • @vaibhavijoshi2128
    @vaibhavijoshi2128 3 ปีที่แล้ว +5

    खूप खूप नमस्कार मकरंद दादा मनाला खूप शांती समाधान वाटतं कीर्तन ऐकून आपले कीर्तन ऐकण्यासाठी कीतीतरी वर्ष खूप उत्सुकता होती ईछा पूर्ण झाली उत्तम आरोग्य आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,,

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @jyotsnaapte7345
    @jyotsnaapte7345 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर कीर्तन श्री. मकरंद बुवा रामदासी. तुम्हाला विनम्र नमन.

  • @bhalchandramhatre2901
    @bhalchandramhatre2901 ปีที่แล้ว

    धन्य धन्य तुमची अमृत वाणी

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 ปีที่แล้ว

    अत्यंत धारदार आणि गोड कीर्तन..🎉

  • @lalitaadhav
    @lalitaadhav 3 ปีที่แล้ว +3

    खरोखर भाग्य, आणि पूर्वपुण्य,पूर्वकर्म म्हणून कीर्तन ऐकले!खूप सुंदर, भक्तीभावपूर्ण,आणि कान, मन,आत्मा तृप्त करणारे सुश्राव्य कीर्तन!👌🙏🙏🙏

  • @bhalchandrabhave15
    @bhalchandrabhave15 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम कान अगदी तृप्त झाले.

  • @angadpatil5354
    @angadpatil5354 3 ปีที่แล้ว +12

    मकरंद महाराज कोटी कोटी प्रणाम यांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shailmin
      @shailmin 3 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!..

    • @geetagawarikar6800
      @geetagawarikar6800 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान 🙏

    • @nirmalaghagarkar
      @nirmalaghagarkar 8 หลายเดือนก่อน

      ​@ge1😊 QA pppppp
      ❤ CR ft CT ni😅7 se ni hu hu ni hun hu in
      etagawarikar6800

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 3 ปีที่แล้ว +4

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏

  • @MeeraJambe
    @MeeraJambe ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी फारच सुरेख.

  • @wamongodse5558
    @wamongodse5558 2 ปีที่แล้ว

    वामन गाडसे बेळगाव फारच सुंदर व एकाव सारख़ वाटतय

  • @shalakakarhadkar2760
    @shalakakarhadkar2760 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम...!!
    भाग्य उदेले
    मकरंद बुवांसि ऐकिले

  • @vaishnavijagtap9499
    @vaishnavijagtap9499 3 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth jay jay Raghuveer Samarth 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵

  • @kalpanakhanivadekar9537
    @kalpanakhanivadekar9537 2 ปีที่แล้ว

    👏👏👏कोटि कोटि प्रणाम मकरंद बुवा,शब्दातीत

  • @pushpatavase9279
    @pushpatavase9279 3 ปีที่แล้ว +2

    Khupch sundar katha karmache phal atishay sdrushatantani sangitale dhanyvad shat shat pranam

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 3 ปีที่แล้ว +5

    नमस्कार बुवा कीर्तन अप्रतिम व्वा खूप सुंदर श्रीराम समर्थ

  • @ujwalamahajan932
    @ujwalamahajan932 2 ปีที่แล้ว

    प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.गहिवरुन आले.. डोळे पाणावले. महाभारतातील सत्व आणि आपली ओजस्वी वाणी, ऐकून धन्य झाले. नमस्कार.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम.गोविंद दामोदर माधवेति...

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.

  • @sushamaketkar9985
    @sushamaketkar9985 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान कीर्तन
    ।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
    ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम कीर्तन अनिनिरुपन असी सुन्दर प्रयास आनंद होतो naraya न होतो.

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 3 ปีที่แล้ว +5

    अत्यंत अभ्यास पूर्ण व श्रवणीय कीर्तन

  • @p.gsanap2202
    @p.gsanap2202 3 ปีที่แล้ว

    श्रीयुत मकरंदबुवा कोटी कोटी प्रणाम .

  • @shrikrishnapatil3377
    @shrikrishnapatil3377 3 ปีที่แล้ว +4

    श्री महाराजांच्या चरणी सास्टांग दंडवत प्रणाम ! जय जय रघुवीर समर्थ !

  • @kishorbhangare8480
    @kishorbhangare8480 3 ปีที่แล้ว +2

    Maharaj charani koti koti pranam

  • @ushakarandikar9921
    @ushakarandikar9921 3 ปีที่แล้ว +2

    सादर नमः महाराज धन्यवाद खरा भक्त व भगवंत यांचा साक्षात्कार झाला

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर श्रवणीय 👌🏻

  • @seemadabadghao3464
    @seemadabadghao3464 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुरेख संगम !मकरंद बुवांची ओजस्वी वाणीत्यातून श्रीकृष्ण कथा अमृतपान दोन्ही एकत्र म्हणजे दैवी अनुभव! असा अनुभव सातत्याने देणाऱ्या "कीर्तन जुगलबंदी परिवाराला अनेक अनेक धन्यवाद

  • @shobhanakasar9219
    @shobhanakasar9219 4 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 10 หลายเดือนก่อน

    किर्तण खूप खूप आवडतं खूप शांत वाटतं ऐकून 🎉🎉

  • @madhavfalnikar1464
    @madhavfalnikar1464 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ! अप्रतिम !

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 2 ปีที่แล้ว

    खूप मस्त..
    धन्य पावले....
    निःशब्द ❤️❤️

  • @ramkale4079
    @ramkale4079 3 ปีที่แล้ว +4

    ह.भ.प श्री मकरंदबुवा रामदासी यांना दंडवत नमस्कार 🙏🙏🙏 संकीर्तन अप्रतिम 🙏🙏 राम बळवंत काळे, वर्धा

  • @venkateshkulkarni2936
    @venkateshkulkarni2936 3 ปีที่แล้ว +6

    Listeners of Makarand Maharaj are really fortunate. Those who understand cannot remain unaffected. Profound regards 🙏🙏🙏🙏🙏

  • @sarojapatil1558
    @sarojapatil1558 หลายเดือนก่อน

    अप्रतिम किर्तन

  • @shrikantpande2520
    @shrikantpande2520 ปีที่แล้ว

    कोटि कोटि सा, दंडवत

  • @shridharjoshi2213
    @shridharjoshi2213 3 ปีที่แล้ว

    नारद गदी प्रथमच शेअर झालेली पाहिली

  • @jivanbhade7328
    @jivanbhade7328 3 ปีที่แล้ว

    😕😕😕😕😔😔😔😓😓😓😓😓😓♥️🌹🌹♥️♥️🌹🌹🌹♥️🌹🌹🌹🌹🌹shabdach nhit...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्णा🙏

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर निरुपण आहे 🙏🙏🚩

  • @manjushreekumbhojkar374
    @manjushreekumbhojkar374 3 ปีที่แล้ว

    Atai sundar kirtan buwa namaskar jay jay raguwer saMartha.

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर कीर्तन. वैचारिक कीर्तन.

  • @meenatoke4868
    @meenatoke4868 2 ปีที่แล้ว

    APRTIM 🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhanakasar9219
    @shobhanakasar9219 4 หลายเดือนก่อน +1

    या चॅनलला लय लाईफ येऊ दे

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान,,जय श्री राम ।। नमस्कार मकरंद बुवा,,

  • @dattasanap9280
    @dattasanap9280 3 ปีที่แล้ว

    🌺जय जय रघूवीर समर्थ 🌺
    🌷🌸🌺श्री राम समर्थ 🌺🌸🌷
    🌸🌹🌺जय सदगुरू 🌺🌹🌸

  • @chandrashekharpethe8276
    @chandrashekharpethe8276 2 ปีที่แล้ว +1

    काय अप्रतिम पर्वणी मिळाली ........ खरचं खरंच वर्णन करायला खरंच शब्द सुचत नाहीत.......बुवा नतमस्तक होतो 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 3 ปีที่แล้ว +1

    बुवांचे कीर्तन बरेच दिवसात ऐकायला मिळाले.

  • @Manojmore09
    @Manojmore09 3 ปีที่แล้ว

    खूप छान कीर्तन सेवा मकरंद बुवांना मनापासून साष्टांग दंडवत जय जय रघुवीर समर्थ , दोन दिवसांपूर्वी च बुवांची आठवण काढली होती की, खूप दिवस कीर्तन केले नाही आणि आज प्रत्यक्ष ते केले

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 3 ปีที่แล้ว +3

    रामदास माऊली नमस्कार

    • @shailmin
      @shailmin 3 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!...

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 3 ปีที่แล้ว +5

    जय जय श्रीराम👏👏👏💐

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🌹

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 3 ปีที่แล้ว +4

    आज पहिल्यांदा बासरी ऐकायला मिळाली. एरवी पेटीच्या आवाजामधे बासरी चा आवाज दबून जातो.

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 10 หลายเดือนก่อน

    बुवा तुम्हाला खूप शुभेच्छा नमस्कार.

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 3 ปีที่แล้ว +1

    Apratim chintan.pranam gurudev

  • @veenaprabhudesai3820
    @veenaprabhudesai3820 3 ปีที่แล้ว +5

    सर्वांना विनम्र अभिवादन, फारच सुंदर कीर्तन,प्रवचन आणि विवेचन 🙏🙏

  • @sharaddeshmukh243
    @sharaddeshmukh243 3 ปีที่แล้ว

    मकरंद बुवा खुप छान साष्टांग नमस्कार🙏🙏

    • @shailmin
      @shailmin 3 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

    • @shailmin
      @shailmin 3 ปีที่แล้ว +1

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

    • @ganeshdolas5688
      @ganeshdolas5688 3 ปีที่แล้ว +1

      Shree ram ja ram ja ja ram

    • @changdevpagar2783
      @changdevpagar2783 3 ปีที่แล้ว

      @@ganeshdolas5688जय हो महाराज 🙏 हरि ओमः

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 ปีที่แล้ว +2

    मकरंदबुवा,आपणांस विनम्र अभिवादन!जय जय रघुवीर समर्थ!पितामह यांना त्रिवार वंदन!कीर्तन खूप आवडले.खूप छान!👌💐👌

    • @savitanavare3146
      @savitanavare3146 3 ปีที่แล้ว

      सुंदर कीर्तन.ऐकलयावर आम्हाला छान वाटत.
      प्रणाम आपल्या ला.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 ปีที่แล้ว

    🌹🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹श्रीराम समर्थ 🌹🙏🙏🙏👌👌👌

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 3 ปีที่แล้ว +4

    🙏बुवा शिरसांष्टाग दंडवत,🙏फारच सुंदर 🙏

  • @ShivramSen-rp9ph
    @ShivramSen-rp9ph ปีที่แล้ว

    Jay Shri Radhe Radhe

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 3 ปีที่แล้ว +8

    श्री मकरंद महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आपल्या अमोघ वाणीतुन अवर्णणीय अप्रतिम कृष्ण कथा श्रवण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले धन्यझालो आम्ही पुन्हा पुन्हा सहवास मीळावा नमस्कार

  • @gaurisurendraathalye7359
    @gaurisurendraathalye7359 3 ปีที่แล้ว

    गुरूवे नमः

  • @sheetalgore7282
    @sheetalgore7282 2 ปีที่แล้ว

    Om namo bhagvate vasudevay नमस्कार बुवा

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 3 ปีที่แล้ว +1

    जय रघुवीर समर्थ. 🌹🙏🙏🌹

  • @gaurisurendraathalye7359
    @gaurisurendraathalye7359 3 ปีที่แล้ว

    अनमोल धन

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandralekhanaikawadi8177
    @chandralekhanaikawadi8177 3 ปีที่แล้ว

    Jai Sadguru 🙏

  • @avadhootrao1475
    @avadhootrao1475 2 ปีที่แล้ว +1

    Very good kirtan from avadhoot Rao Hyderabad Telangana state

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 3 ปีที่แล้ว +1

    मकरंद बुवा रामदासी खूप सुंदर किर्तन केले .खूप थन्यवाद आभारी आहोत

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 2 ปีที่แล้ว

    कित्ती गोड कीर्तन.. संपूच नये 🙏

  • @vidyadharmadhikari1081
    @vidyadharmadhikari1081 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर किर्तन सुश्राव्य गायन मन तॄप्त झाले.बुवा साष्टांग नमस्कार. 🙏🙏🙏🌸

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 ปีที่แล้ว +4

    ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
    भगवान गोपाल कृष्ण की जय 💐🌺🌼🌸💐🙏🙏🙏
    उत्तम प्रस्तुतीकरण. हरी ॐ तत्त सद् 💐🌺🌼🌸👏👏👏

  • @shalkisaraph6908
    @shalkisaraph6908 3 ปีที่แล้ว

    Khup khup sundar koti pranam

    • @shailmin
      @shailmin 3 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !! .

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 ปีที่แล้ว

    अति सुंदर.शब्दातीत.जय श्रीराम.

  • @vanitajadaye9072
    @vanitajadaye9072 3 ปีที่แล้ว

    सुंदर कीर्तन झाल 🙏🙏

  • @sushamaketkar9985
    @sushamaketkar9985 3 ปีที่แล้ว

    ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।।

  • @narendraankush9046
    @narendraankush9046 2 ปีที่แล้ว

    बुवा ना नमस्कार 🙏🌷

  • @laxmibaimandavle479
    @laxmibaimandavle479 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup sundar ahe

  • @anaghahejib6708
    @anaghahejib6708 3 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर

  • @cbrahme
    @cbrahme 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम,केवळ अप्रतिम

  • @विरेंद्रप्रभुदेसाई

    अतिशय सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @ShivramSen-rp9ph
    @ShivramSen-rp9ph ปีที่แล้ว

    Jay Shri Radhe Radhe sabhi bhakton ko AVN sabhi Santo ko Jay Shri Radhe Radhe Jay Shri

  • @meenasrecipes440
    @meenasrecipes440 2 ปีที่แล้ว

    जय श्रीराम

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @alkaamate8483
    @alkaamate8483 3 ปีที่แล้ว

    JAI SRIRAM👌👌👌

  • @veenadevi8717
    @veenadevi8717 2 ปีที่แล้ว

    👌🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 10 หลายเดือนก่อน

    अगरबत्ती मच्छरची आहे. देवाकडे कोनी कंजूस पणा नाही करणार. आठवणी साठी. स्वारी. लहान तोंडी मोठा घास ़होतोय. खूप खूप नमस्कार

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 3 ปีที่แล้ว +1

    हभप मकरंद बुवा कीर्तन ऐकून खुप छान वाटले कथेची मांडणी छान आहे
    धन्यवाद

  • @anjalivatharkar8008
    @anjalivatharkar8008 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बुवा 🙏🙏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 2 หลายเดือนก่อน

    नृत्य करतात पैनन सुन्दर खूप छान.😊

  • @SumatiDevale
    @SumatiDevale 3 ปีที่แล้ว +3

    बुवा
    खूप छान कीर्तन झाले!! 🙏
    सतत डोळे भरत होते...तुम्हाला खूप नमस्कार 🙏🙏🙏
    सौ. सुमती देवळे.

    • @lalitaadhav
      @lalitaadhav 3 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर कीर्तन!🙏🙏🙏

  • @veenadevi8717
    @veenadevi8717 2 ปีที่แล้ว

    Khub Sundar khub Sundar kirtan vah vah man adhik prasann dalo