ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे - जन्म आणि बालपण (जगद्गुरु आद्य शंकराचार्य चरित्र कीर्तनमाला)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे - जन्म आणि बालपण (जगद्गुरु आद्य शंकराचार्य चरित्र कीर्तनमाला) आयोजक - श्रद्धांजली कीर्तन समिती, पुणे

ความคิดเห็น • 33

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu9168 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम बुवा

  • @chandrakantbendre1151
    @chandrakantbendre1151 3 ปีที่แล้ว +1

    Vary very good sir

  • @user-en6sn8jm4t
    @user-en6sn8jm4t ปีที่แล้ว

    एकदम मस्त

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 3 ปีที่แล้ว

    फारच अप्रतिम कीर्तन आहे
    खूप खूप धन्यवाद

  • @vandanaphatak4437
    @vandanaphatak4437 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान धन्यवाद

  • @madhawchoudhari4339
    @madhawchoudhari4339 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम किर्तन ऐकायला मिळाले धन्यवाद किर्तन समितीचे

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 3 ปีที่แล้ว

    Shri shri sankarcharya Maharaj ko koti koti koti Sastang Namaskar 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 जगत्गुरु श्री शंकराचार्य स्वामी महाराज की जय
    कीर्तन सुंदर 👌👌👌

  • @rajendramulik5393
    @rajendramulik5393 3 ปีที่แล้ว

    खूपच छान कीर्तन, अप्रतिम आवाज

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 ปีที่แล้ว

    जगतगुरु,आध्य शंकराचार्य यांना विनम्र अभिवादन!बुवा!कीर्तन खूप आवडले.खूप छान!जय श्रीराम!👌💐👌

    • @netranaik6147
      @netranaik6147 3 ปีที่แล้ว +1

      वा खूपच सुंदर कार्यक्रम आहे 🙏🙏

    • @mohanalawani2406
      @mohanalawani2406 3 ปีที่แล้ว

      U

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vishwamgaonkar2459
    @vishwamgaonkar2459 3 ปีที่แล้ว +1

    शंकराचार्य सदेह कैलासावर गुप्त झाले,त्यामुळे त्यांना श्रद्धांजली असं संबोधले जाणे चांगले नाही.कृपया नोंद घ्यावी.

  • @shekharkoparkar6032
    @shekharkoparkar6032 3 ปีที่แล้ว

    वाह वा ,अप्रतिम सादरीकरण 👏

  • @rajanchakke1995
    @rajanchakke1995 3 ปีที่แล้ว

    साथ संगत उत्तम अभंग छानच घेतलाय

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏🙏

  • @jyotighodke352
    @jyotighodke352 3 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटले

  • @nishaburse8816
    @nishaburse8816 3 ปีที่แล้ว

    आवाज दमदार शबदफेकही उतम

  • @rajendrawaikar8854
    @rajendrawaikar8854 3 ปีที่แล้ว

    खूप छान. 🙏🙏

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 3 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏🙏

  • @shreemangeshmaharajhivrekar
    @shreemangeshmaharajhivrekar 3 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा

  • @shraddhatendolkar3640
    @shraddhatendolkar3640 3 ปีที่แล้ว +1

    पुढचे भाग कसे मिळतील

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 3 ปีที่แล้ว

    नमस्कार.श्रीराम

    • @prasannadeshpande2790
      @prasannadeshpande2790 3 ปีที่แล้ว

      स्तुत्य उपक्रम धन्यवाद बुवा

  • @madhurikulkarni7551
    @madhurikulkarni7551 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार...
    बुरसे बुवांचे किर्तन ऐकून खूप छान वाटले .
    मंदाताई गंधे यांच्या येथे अनेक वेळा बुवांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला .कृपया मला एक सुचवावेसे वाटते आजचे कीर्तन आणि कीर्तनासाठी घेतला अभंग आणि त्यावरील निरूपण कमालीचे विसंगत वाटले निरूपणही दुर्बोधते कडे वळणारे होते
    बुवा आपण बोललात किर्तन आपल्या घरातील लहान मुलांना ऐकवा परंतु एवढा अवघड विषय आपण मांडला.. अवघड भाषेमध्ये ..
    आजच्या आमच्या मुलांना साधे मराठी समजत नाही तर आपले हे जड मराठी कसे समजेल
    कृपया विषय मांडताना सोप्यातल्या सोप्या मराठी शब्दांचा वापर केला असता तर बरे झाले असते अजून एक जाणवलेली खंत म्हणजे सर्व कीर्तन हे कोठेही स्वराला धरून नव्हते
    आचार्य भिक्षा मागत असताना जगदंबेची स्तुती करतात असे बोलून आपण
    भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हा पुरंदर दास यांचा अभंग म्हटला पुरंदरदास ते आचार्यांच्या आधी होऊन गेले की नंतर ...
    खूप आशेने आपले कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न केला परंतु तो सपशेल अपयशी ठरला
    कृपया बुवा गैरसमज करून घेऊ नये
    मंदाताई नकडे आपली अनेक उत्तम कीर्तने आम्ही अमरावती करांनी श्रवण केली आहेत
    त्या तुलनेत आजचे कीर्तन खूप कमी वाटले ... माननीय बुवा कृपया रागावू नका आपले चांगले कीर्तन कानांना ऐकायची सवय आपणच लावली आहे.
    बाकी आयोजकांना शुभेच्छा छान उपक्रम आहे

    • @ninadwalimbe1421
      @ninadwalimbe1421 3 ปีที่แล้ว +3

      नमस्कार. बुवांच्या कीर्तनास आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
      आपण दिलेल्या अभिप्रायातील काही मुद्दे विवादास्पद आहेत त्यावर काही बोलू इच्छितो -
      आपल्याला निरूपण व निरूपणाच्या अभंगात विसंगती वाटली; परंतु त्यात दुर्बोधतेकडे नेणारे काय होते हे स्पष्ट नसल्याने हा आपला मुद्दाच विसंगत आहे.
      आपण म्हणाल्यानुसार आजच्या मुलांना साधे मराठी समजत नाही हे बरोबर आहे परंतु ते समजावे यासाठी पालक म्हणून असलेल्या जबाबदारीकडे आपण पाहतो का याकडे कृपया लक्ष असावे. आणि दुसरा मुद्दा मुलांना कीर्तन ऐकवण्याचा - मुलांना कीर्तन ऐकवणे हा एक संस्काराचा भाग आहे. मुद्द्याचा मतितार्थ आपण जाणला असेलच.
      जगदंबेची स्तुती करताना पुरंदरदासांचे पद म्हटले ह्या आपल्या मुद्द्यावर आपणच पुनर्विचार करावा असा आग्रह करतो.
      चांगले कीर्तन ऐकण्याची सवय बुवांनीच लावली आहे हे आपण मान्य केलंत त्याबद्दल आभार. परंतु आपल्या अभिप्रायामध्ये आपण वापरलेल्या शब्दांचा ओघ कोणत्या दिशेने जात आहे, अभिप्रायाचे माध्यम कोणते आहे याची जाण ठेऊन आपण अभिप्राय लिहावा हे आपल्याला समजले असते तर बरे झाले असते.
      आपल्या अभिप्रायाबद्दल पुनश्च आभार. कृपया राग मानू नका व गैरसमज करून घेऊ नका 🙏

    • @Dspandit009
      @Dspandit009 3 ปีที่แล้ว +1

      @@ninadwalimbe1421 धन्यवाद निनादजी. आपण सुयोग्य शब्दात उत्तर दिलेत. जणू माझ्याच मनातले विचार आपण मांडले आहेत आणि तेही मुद्देसूद मांडले. आपले आभार.

    • @ninadwalimbe1421
      @ninadwalimbe1421 3 ปีที่แล้ว +1

      @@Dspandit009 🙏🙏🙏

    • @sureshambhaikar5342
      @sureshambhaikar5342 3 ปีที่แล้ว +1

      @@ninadwalimbe1421 बुरसेबुवा

    • @sureshambhaikar5342
      @sureshambhaikar5342 3 ปีที่แล้ว +1

      बुरसे बुवांचे कीर्तन अतिशय माहितीपूर्ण
      वाटले. संदर्भ देखील योग्य असतात.