जय पूर्णवाद रामनाथबुवा खूप अप्रतिम कीर्तन पारनेरकर महाराजांची सुंदर आर्या घेऊन पूर्वरंगात रंग आला, शंकराचार्य यांचे गुरू भेट आख्यान अति मधुर कथन केले "ओंकार महाराज तिरथ जाऊंगा मैं " अप्रतिम पद गायले👍
जय श्रीराम!परम श्रद्धेय सद्गुरू डॉ.रामचंद महाराज पारनेरकर,प.पु.विष्णुमहाराज पारनेरकर तसेच आध्य शंकराचार्य यांना आमचा मनोभावे नमस्कार!.बुवा!आपले कीर्तन खूप छान झाले.साथ उत्तम होती.खूप सुंदर!👌💐👌
जय जय रघुवीर समर्थ
Shti Ram samrth
अप्रतीम!!
॥ हर: हर: महादेवा पार्वती-वल्लभ सदाशिवा ॥ कीर्तन सुश्राव्य आहे . 👌. हरी ॐ
🙏🙏🙏
पूर्णवादाचार्याची पूर्वरंगात आर्या व त्याला अनुसरून उत्तर रंगातील शंकराचार्य यांचे मधुर आख्यान या मुळे कीर्तन अप्रतिम झाले.
अतिउच्च दर्जाची आणि श्रवणीय कीर्तन सेवा.गुरुभक्तिने ओतप्रोत निरुपण आणि आख्यान. आवाज ही फार छान बुवांना वंदन
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
आयोजकांना धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ Bhagwan Sonkale palghar🌷
जय पूर्णवाद रामनाथबुवा खूप अप्रतिम कीर्तन पारनेरकर महाराजांची सुंदर आर्या घेऊन पूर्वरंगात रंग आला, शंकराचार्य यांचे गुरू भेट आख्यान अति मधुर कथन केले "ओंकार महाराज तिरथ जाऊंगा मैं " अप्रतिम पद गायले👍
किर्तन फारच अप्रतिम आहे
ऐकुन आनंद झाला
खूप धन्यवाद
क्या बात है बुवा बहोत बढीयाँ जय पुर्णवाद
अप्रतिम किर्तनाचा लाभ झाला त्याबदल किर्तन समितीचे आभार🙏
श्रीराम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
G 🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
श्री गुरुभ्यो नमः
जय श्रीराम!परम श्रद्धेय सद्गुरू डॉ.रामचंद महाराज पारनेरकर,प.पु.विष्णुमहाराज पारनेरकर तसेच आध्य शंकराचार्य यांना आमचा मनोभावे नमस्कार!.बुवा!आपले कीर्तन खूप छान झाले.साथ उत्तम होती.खूप सुंदर!👌💐👌
Shri gurudev datta. 🙏🙏🙏🌹🌹🌹
Wa Raja wa tuzi pragati pahun khup anand zala. Tu aamacha neighborhood hotas he sangayala khup Abhiman watat aahe
Jay poornwad
Khoop chhan
🌺🙏🙏🙏
Apratim kirtan yakun khup anand zala . 🙏🙏🙏vaishali mohani Indore . Whan will you come again Indore.