Pune Darpan News
Pune Darpan News
  • 12 466
  • 7 950 149
मतदार संघाचं खराब झालेले नाव बदलायचय -सुरेंद्र पठारे
मला मतदार संघाचं खराब झालेलं नाव बदलायच आहे...सुरेंद्र पठारे
पुणे:- पुणे शहरातील वडगांव शेरी मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे असून मागच्याच आठवड्यात शरद पवार यांनी वडगांव शेरी येथे झालेल्या सभेत टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे हे इच्छुक असताना मागच्या पाच वर्षात मतदार संघाचं जे नाव खराब झालं आहे ते बदलायच आहे आणि त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मला एक युवक म्हणून संधी देतील असा विश्वास शरद पवार यांच्या पक्षातील इच्छुक उमेदवार सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी सुरेंद्र पठारे म्हणाले की हे सगळं पवार साहेबांच्या सभेनंतर सुरू झालं की कोणाला उमेदवारी मिळणार आहे.मला किंवा वडील बापू पठारे कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही एकच आहोत.फक्त फरक एवढंच आहे की जर तरुणाला उमेदवारी द्यायची असेल तर मला देण्यात येईल आणि जर अनुभवावरून द्यायची असेल तर वडिलांना तिकीट देण्यात येईल.आम्ही दोघेही तयारी करत असून आपापल्या पद्धतीने आम्ही प्रचार करत आहोत.पक्ष ज्याला उमेदवारी देईल तो उमेदवार आम्ही जिंकून आणू अस यावेळी पठारे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणी नगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव देखील पुढं आलं होत.यावर सुरेंद्र पठारे म्हणाले की गेल्या पाच वर्षात वडगांव शेरी मतदार संघात कोणतेही काम झालेली नसून सगळ्यात मोठं वाहतूक कोंडीचा प्रश्न हा निर्माण झाला आहे.तसेच जे नाव आमच्या मतदार संघाचा खराब झाला आहे ते मला बदलायच असल्याचं यावेळी पठारे यांनी सांगितल.
มุมมอง: 18

วีดีโอ

विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीच वाटप २६ ऑक्टोबरला,गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - सनी निम्हण
มุมมอง 22 ชั่วโมงที่ผ่านมา
विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीच वाटप २६ ऑक्टोबरला गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - सनी निम्हण यांचं आवाहन
दुर्गा माता मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा संपन्न -श्री बाबा महाराज यांच्या हस्ते कलशारोहण
มุมมอง 1102 ชั่วโมงที่ผ่านมา
दुर्गा माता मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा संपन्न भेकराईनगर येथील शशी नवयुवक मित्र मंडळ : श्री बाबा महाराज यांच्या हस्ते कलशारोहण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड
มุมมอง 242 ชั่วโมงที่ผ่านมา
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड
नवीन पार्किंग पॉलिसीच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
มุมมอง 62 ชั่วโมงที่ผ่านมา
नवीन पार्किंग पॉलिसीच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
มุมมอง 142 ชั่วโมงที่ผ่านมา
स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन - मागण्या मान्य करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे -सुप्रिया सुळे
มุมมอง 182 ชั่วโมงที่ผ่านมา
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे -सुप्रिया सुळे
“हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा पक्ष सोडायला नको होता, पण…”; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
มุมมอง 324 ชั่วโมงที่ผ่านมา
“हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा पक्ष सोडायला नको होता, पण…”; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा - मनसे पुणे शहराच्या वतीनं आनंदोत्सव साजरा
มุมมอง 34 ชั่วโมงที่ผ่านมา
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा - मनसे पुणे शहराच्या वतीनं आनंदोत्सव साजरा
निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
มุมมอง 464 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रमाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्वय: विकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार -अजित गुलाबचंद निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
श्री महालक्ष्मी मंदिरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना
มุมมอง 64 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री महालक्ष्मी मंदिरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना
घरातील स्त्रियांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखणे, हेच शक्तीचे जागरण'-अलका लांबा
มุมมอง 114 ชั่วโมงที่ผ่านมา
घरातील स्त्रियांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखणे, हेच शक्तीचे जागरण'-अलका लांबा ३० व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन
विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी राबवले जाणार ‘सजग रहो’ अभियान
มุมมอง 4304 ชั่วโมงที่ผ่านมา
विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी राबवले जाणार ‘सजग रहो’ अभियान विविध सामाजिक संस्थांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय
...अखेर त्यांच्याही अस्थींचे विधिवत विसर्जन
มุมมอง 754 ชั่วโมงที่ผ่านมา
...अखेर त्यांच्याही अस्थींचे विधिवत विसर्जन राष्ट्रीय कला अकादमी तर्फे बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन
युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड हवी -डॉ.रघुनाथ माशेलकर
มุมมอง 164 ชั่วโมงที่ผ่านมา
युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड हवी -डॉ.रघुनाथ माशेलकर १० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच उद्घाटन
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना जाधवर इन्स्टिटयूटस्तर्फे जीवनगौरव पुरस्कार
มุมมอง 124 ชั่วโมงที่ผ่านมา
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना जाधवर इन्स्टिटयूटस्तर्फे जीवनगौरव पुरस्कार
मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा -मुरलीधर मोहोळ यांनी केले मोदींच अभिनंदन
มุมมอง 234 ชั่วโมงที่ผ่านมา
मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा -मुरलीधर मोहोळ यांनी केले मोदींच अभिनंदन
मी इच्छुक म्हणून चंद्रकांत पाटलांकडून बहिष्कृत- माजी नगरसेवक अमोल बालवडकर
มุมมอง 217 ชั่วโมงที่ผ่านมา
मी इच्छुक म्हणून चंद्रकांत पाटलांकडून बहिष्कृत- माजी नगरसेवक अमोल बालवडकर
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
มุมมอง 117 ชั่วโมงที่ผ่านมา
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
कसब्यात भाजप इच्छुकांचं रंगलय पोस्टर,वॉरघाटे -रासने यांचे लागलेत पोस्टर
มุมมอง 927 ชั่วโมงที่ผ่านมา
कसब्यात भाजप इच्छुकांचं रंगलय पोस्टर,वॉरघाटे -रासने यांचे लागलेत पोस्टर
सारथ्य फाऊंडेशन तर्फे ऑलिंपिक खेळाडूंचा सत्कार
มุมมอง 67 ชั่วโมงที่ผ่านมา
सारथ्य फाऊंडेशन तर्फे ऑलिंपिक खेळाडूंचा सत्कार
श्री शिवाजी कुल संस्थेचा १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त कुलरंग महोत्सव
มุมมอง 427 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री शिवाजी कुल संस्थेचा १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त कुलरंग महोत्सव
भाजप ऍड प्रसन्न जगताप यांच्यावर अन्याय करतय का ?तुम्हाला काय वाटत
มุมมอง 699 ชั่วโมงที่ผ่านมา
भाजप ऍड प्रसन्न जगताप यांच्यावर अन्याय करतय का ?तुम्हाला काय वाटत
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू, याआधीही मुळशीत हेलिकॉप्टर कोसळलं होतं…
มุมมอง 9379 ชั่วโมงที่ผ่านมา
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू, याआधीही मुळशीत हेलिकॉप्टर कोसळलं होतं…
पुणे पालिका हद्दीमध्ये पथारीवाले,हातगाडी वाले व फळ विक्रेते हे बांगलादेशी मुस्लिम - किशोर शिंदे
มุมมอง 269 ชั่วโมงที่ผ่านมา
पुणे पालिका हद्दीमध्ये पथारीवाले,हातगाडी वाले व फळ विक्रेते हे बांगलादेशी मुस्लिम - किशोर शिंदे
“महिला सुरक्षेच्याबाबतीत शिंदे सरकार असंवेदनशील - सुप्रिया सुळेंची टीका
มุมมอง 512 ชั่วโมงที่ผ่านมา
“महिला सुरक्षेच्याबाबतीत शिंदे सरकार असंवेदनशील - सुप्रिया सुळेंची टीका
पुणे जिल्हा बिलीयईस आणि स्नुकर संघटनेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा
มุมมอง 34912 ชั่วโมงที่ผ่านมา
पुणे जिल्हा बिलीयईस आणि स्नुकर संघटनेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा
भव्य ४० बाय ८० फूट चित्रांद्वारे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना मानवंदना
มุมมอง 3812 ชั่วโมงที่ผ่านมา
भव्य ४० बाय ८० फूट चित्रांद्वारे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना मानवंदना
तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुम्हाला सौ खून माफ -खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा
มุมมอง 1312 ชั่วโมงที่ผ่านมา
तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुम्हाला सौ खून माफ -खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा
‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर......
มุมมอง 2912 ชั่วโมงที่ผ่านมา
‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर......

ความคิดเห็น

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर अप्रतिम श्रवणीय किर्तन या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता नमतस्यै नमतस्यै नमो नमः राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @pradeepbende5675
    @pradeepbende5675 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप सुंदर भावना प्रधान प्रस्तुती.🌹🙏🏼

  • @swatibansude4428
    @swatibansude4428 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ॥ या देवी सर्व भूतेशू मातृरूपेण संस्थिंता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ 🙏💐🙏

  • @MadalasaKokate
    @MadalasaKokate 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ‌❤❤❤❤

  • @manjeerivasekar2840
    @manjeerivasekar2840 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुपच छान आवाज. किर्तन सादरीकरण खुप छान आहे.

  • @chandrakalabhosale4682
    @chandrakalabhosale4682 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Durgamata..

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः 🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदरणीय रोहिणी ताई सादर नमन❤🙏🙏🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्तस्यै, नमस्तयै, नमस्तस्यै नमो नम:❤🙏🙏🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिसुंदर, अप्रतिम, श्रवणीय, अभ्यासपूर्ण प्रस्तुती. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता❤🙏🙏🙏

  • @VeenaThakar-h5f
    @VeenaThakar-h5f 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपsunder.nirupan.ahe.ताई amba.मला.कि.jay

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप शुभेच्छा

  • @gangadharsarwadnya8041
    @gangadharsarwadnya8041 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप खुप खुप खुप सुंदर ❤❤❤❤

  • @rahulkunden5187
    @rahulkunden5187 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    माणुसकीला साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @chayathorat3610
    @chayathorat3610 วันที่ผ่านมา

    अप्रतिम निरुपम ताई🙏

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 วันที่ผ่านมา

    आज पंचमी नाही.

  • @madhukarmotrache2979
    @madhukarmotrache2979 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @madhukarmotrache2979
    @madhukarmotrache2979 วันที่ผ่านมา

    Nice information good kirathan

  • @gambhirun8710
    @gambhirun8710 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर.

  • @mangaljadhav8186
    @mangaljadhav8186 วันที่ผ่านมา

    वा रोहीणीताई खुपच मार्मीक.

  • @sunitakulkarni2196
    @sunitakulkarni2196 วันที่ผ่านมา

    ताई खुप खुप खुप छान आपल्याला साष्टांग दंडवत 🙏🌹

  • @prabhakarmahale74
    @prabhakarmahale74 วันที่ผ่านมา

    खूप खूप छू

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 วันที่ผ่านมา

    श्री जय राम जय जय राम ❤❤ सात

  • @sunilkolhe7352
    @sunilkolhe7352 2 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सुंदर निरूपण ताई राधे राधे

  • @AshishPillay-
    @AshishPillay- 2 วันที่ผ่านมา

    🎉 जय शिवराय🎉

  • @AshishPillay-
    @AshishPillay- 2 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @gangadharsarwadnya8041
    @gangadharsarwadnya8041 2 วันที่ผ่านมา

    खुप खुप सुंदर झाले किर्ति ण अभिनंदन ❤❤❤❤

  • @manishabokil3126
    @manishabokil3126 3 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर झाले कीर्तन

  • @govindkhare7386
    @govindkhare7386 3 วันที่ผ่านมา

    आपली अजुनही कीर्तने असतिलच तिची ऐकायला आम्ही उत्सुक आहोत

  • @pradipjog4628
    @pradipjog4628 3 วันที่ผ่านมา

    आवडले कीर्तन. चिंतनीय आहे. देव काकांची व तबल्याची साथ पण सुंदर. 🙏

  • @dracogaming717
    @dracogaming717 3 วันที่ผ่านมา

    Tai 1 month pasun kirtan aaikte khup chan avaj apratim shree Swami Samarth tai 🙏🏻🌹🙇🏻‍♂️

  • @prabhakargawas8208
    @prabhakargawas8208 3 วันที่ผ่านมา

    Vaah ! kiti sundar Nirupan

  • @prabhakargawas8208
    @prabhakargawas8208 4 วันที่ผ่านมา

    Apratim

  • @vandanaphatak4437
    @vandanaphatak4437 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार खूप छान किर्तन

  • @virendra6815
    @virendra6815 4 วันที่ผ่านมา

    तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ,आम्हाला कीर्तन हवे

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit691 4 วันที่ผ่านมา

    किती गाणी

  • @shashikantdeshpande8667
    @shashikantdeshpande8667 4 วันที่ผ่านมา

    🙏🌹 आनंदे दत्तात्रय देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय 🌹🙏

  • @vandanaphatak4437
    @vandanaphatak4437 5 วันที่ผ่านมา

    खूप छान कीर्तन आवाज पण छान आहे. आयोजकांना धन्यवाद

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 5 วันที่ผ่านมา

    बुवांना नमस्कार, खूप खूप सुंदर कीर्तन.आवजही खूप गोड आणि स्पष्ट उच्चार खूप छान

  • @ghanshyamnagose4755
    @ghanshyamnagose4755 5 วันที่ผ่านมา

    अतिशय अप्रतिम सुंदर प्रस्तुत

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 5 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर कीर्तन.... विषय खूप छान... आख्यान ही खूपच सुंदर, अप्रतिम.. ओघवती रसपूर्ण वाणी...

  • @BaburaoJogdand-l3j
    @BaburaoJogdand-l3j 5 วันที่ผ่านมา

    कीर्तन रत्न ह.भ.प. सौ.रोहिनी ताई परांजपे सादर नमन माऊलीने खास ऐकदम नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून तुमची नियुक्ती केली आहे ,काय वर्णु महिमा तुमचा माऊली! अप्रतिम गोडी सुमधुर आवाजात,नाहि मंडळी दुसरी अशि शक्ती सोनेच नाही दुसरी साक्षात् शारदादेवि विराजमान आहे तुमच्या कंठात धन्य धन्य तुमचे माता-पीता लाखात एखादेच रत्न जन्माला येते तुमच्या सारखे

  • @narsinhayogi5432
    @narsinhayogi5432 5 วันที่ผ่านมา

    उत्तम कीर्तन व पूर्वरंग

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 6 วันที่ผ่านมา

    नमस्कार ताई ,पांडुरंग हरि वासुदेव हरि...

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 6 วันที่ผ่านมา

    बुवांची कीर्तने आम्ही अगदी सुरवात केल्यापासून ऐकतो आहोत रानडे पुणे

  • @vandanateli8958
    @vandanateli8958 6 วันที่ผ่านมา

    बुवा साष्टांग दंडवत. जय सदगुरू 🙏🙏🌹🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏 फारच उत्तम निरूपण

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 6 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @mohanparasnis4636
    @mohanparasnis4636 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सादरीकरण. या उपक्रमाबद्दल संयोजकांना धन्यवाद...

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 6 วันที่ผ่านมา

    वाहवा बुवा... खूप सुंदर निरुपण... आख्यान ही खूपच छान आहे... मनःपूर्वक आभार🙏

  • @panditshriprasadjoshiguruj3154
    @panditshriprasadjoshiguruj3154 6 วันที่ผ่านมา

    उत्तम कीर्तन