विद्यापीठात आल्यानंतर शेतकऱ्यास आपले मार्गदर्शन खूप सहकार्य मिळते त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आजची माहिती उपयुक्त वाटली खूपच शास्त्रशुद्ध व शेतकऱ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे आभार
विद्यापीठांचे प्राॅडक्टस्, नवीन बियाणे चांगले आहेत.परंतु तालुक स्तरावर उपलब्ध होत नाहीत.निदान मोठे तालुक्याच्या ठिकाणी ( जसे पुसद) मिळण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात यावी.
सर तुम्हाला खूप नॉलेज आहे.. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेते वेळी समोरच्याच नॉलेज एकूण घेत जावे त्यांचा बोलण्याची लिंक तुटते त्यामुळे परिपूर्ण माहिती आम्हला भेटू शकत नहीं.... तुमच्या नॉलेज वर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा ही विनंती.....
मी 1 एकर हळद साठी या वर्षी वापर केला आहे...4kg बेन प्रक्रिया, 3kg dretching, 2kg fawarani...पण.उगवण काही लवकर झाली नाही....पुढ काय फायदा होतो का ते माहीत नाही बघू पीक तयार झाल्यावर
आपल्या या प्रोडक्ट मुळे भरपूर शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सर्व टीम चे धन्यवाद.
हे प्रोडकट्स कोठे मिळते जळगाव जामोद तालुका मधून आहे मी mob. नोंबर द्या
नमस्कार महोदय सर 🙏शेतकरीवर्गा साठी एक ज्ञानवर्धक आहे ,फायद्याचे आहे ,सर तुमचे मार्गदर्शन खुपच छान आहे धन्यवाद...जय जवान जय किसान धन्यवाद 🙏👌💐👍
खूप खूप धन्यवाद मोटे सर अगदी मोलाची माहिती दिली धन्यवाद
विद्यापीठात आल्यानंतर शेतकऱ्यास आपले मार्गदर्शन खूप सहकार्य मिळते त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आजची माहिती उपयुक्त वाटली खूपच शास्त्रशुद्ध व शेतकऱ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे आभार
शेतकरी आपले आभारी आहेत,धन्यवाद राम राम !!
खरबुज पिकाला कशे व कोणत्या अवस्थेत वापरता येईल
विद्यापीठांचे प्राॅडक्टस्, नवीन बियाणे चांगले आहेत.परंतु तालुक स्तरावर उपलब्ध होत नाहीत.निदान मोठे तालुक्याच्या ठिकाणी ( जसे पुसद) मिळण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात यावी.
वन वन
सर अगदी फायद्याची माहिती मिळाली.
बदनापूर के.व्हि.के.ला पण उपलब्ध आहे.
मोटे साहेब आपण खूप चांगलं काम करत आहात. बायोमिक्स चा रिझल्ट अप्रतिम आहे मी मोसंबी मध्ये वापरतो
कोठून घेतले होते
उपलब्ध कोठे होईल
प्रॉडक्ट छान वाटले , अंबाडकर साहेबांच्या सांगण्या नुसार . शेतकर्यांनी विषेशतः बागायतदारांनी अवश्य वापरून पाहावे .
🙏🙏🙏
सर ,हे प्रॉडक्ट नागपूर ला कोठे मिळेल कृपया सांगाल
सर अतिशय छान काम करत आहेत आपण शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान नवीन माहिती शेतीपूरक व्यवसाय यांची माहिती आपण इतर शेतकरी बांधावा पर्यंत पोहचवत आहेतखूप छान
आम्ही शेतकरी कैमिकल टाकून कंडाळा आलाय, खुप छान माहिती धन्यवाद जी,
सर नमस्कार,अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल.
Cotton madhye Gulabi bond aliche sathi chalte ka.
शेतकऱ्यांना आॅनलाइन मिळायला पाहिजे सर
Dr,v,t, jadhav, very nice post thanks sir, नारायण दराडे लिंबाळा जिंतूर धन्यवाद जी,
खूप छान जैविक कीड नियंत्रण, जामीन सुधारणार बियोमिक्स
कुठे भेटेल हे बायोमिकस आपण कुठले
हरभरा पिकाला कोणत्या व्यवस्थेमध्ये यांचा योग वापर होईल
प्रोडक्ट कुठे मिळेल
सर जळगाव जिल्ह्य़ात कुठे मिळेल का?केळीसाठी वापरले तर चालेल का?
Vdo मध्ये नंबर दिला आहे. ते पार्सल पाठवतील
Sent moble nomber
Please sent Parwal report
Paithan Taluka Kothi Milan
कुठे मिळेल सर
या प्रॉडक्ट ची चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
मोटे सर नमस्कार मी नारायण पाटील सहाणे आपले प्रत्येक शेती विषयक कार्यक्रम बघत असतो धन्य वाद साहेब
सर बहुत सरहाना कामकर रहें आपको धन्यवाद
Jalgon distric la kuthe milel
मोठे सर 2०24 मध्ये आले पिकासाठी वापरणार मला वेळोवेळी मार्गदर्शन करावे साहेब
सर तुम्हाला खूप नॉलेज आहे.. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेते वेळी समोरच्याच नॉलेज एकूण घेत जावे त्यांचा बोलण्याची लिंक तुटते त्यामुळे परिपूर्ण माहिती आम्हला भेटू शकत नहीं....
तुमच्या नॉलेज वर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा ही विनंती.....
बायो मिक्स अमरावती जिल्ल्यात कुठे मिळेल
हे बायो मिक्स आमच्या पयर्त कसे येईल
Biomix , बुलढाणा जि. कोठे मिळतील
पुणे ज़िल्ह्यत कोठे मिळेल
सर पुण्यासारख्या ठिकाणी मिळायची व्यवस्था व्हायला पाहिजे
बुलढाणा मधे कुठे मिळेल
जिल्हा स्तरावर हे संभाजीनगर ला मिळेल का
माझा एक प्रश्न आहे आपण बॅक्टीरिया मल्टीफीकेशन खरोखरच होते का हे जमिनीत न देता कसे पाहू शकतो
हळद पिकाला किती दिवसाच्या अंतराने आळवणी आणि फवारणी करावी बायोमिक्स ची
सर नांदेड येथील बायोमिक्स हे 14 मिश्रनाचे म्हणजे परभणी विद्यापीठाने तयार केलेले आहे का?
Cotton madhye kam karto ka?.
अहिल्या नगर ला हे औषध कुठे मिळेल त्यांचा फोन नंबर मिळेल का
साहेब वाशिम जिल्ह्यामध्ये कुठे मिळते का दर मिळत असेल तर त्यांचा नंबर पाठवा
एकदम छान माहिती सर
रिप्रोडक्शन करता येईल का.
1) विकत घेतल्या वर साठवणूक कशी करावी
२) विकत घेतल्या वर किती दिवसाचे आत वापरावे
180 दिवसांची एक्स्प्राईज आहे
लातूर कृषी महाविद्यालय किंवा कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर संपर्क क्रमांक मिळतील का?
खूपच छान रिझल्ट आहेत
वेलवर्गीय पिके व भाजीपाला कलिंगड यासाठी सुद्धा वापर करता येईल का
धन्यवाद सर सुंदर महिती मिळाली
बायोमिक्स नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल
Sir wardha jilhya sathi kuthe milel?
सर 🙏🏻
हळद पिकाला खत टाकल्यानंतर किती दिवसानंतर वापरायला पाहिजे . कृपया मार्गदर्शन करावे .
सर बुलढाणा जिल्ह्यात मिळावे करीता प्रयत्न करावा
,मी विदर्भातील आहे विद्यापीठाची पावती कशी मिळे ल
माहिती खुप छान दिल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏🙏
Biomix sobat vidypithatil npk deta yetil ka
खूपच सुंदर माहिती
biomix ekada shetat waparalyanantar tyachi jaminit wadh honyasathi kay waparave
नमस्कार सर, धुळ्याला कुठे मिळेल किंवा औरंगाबादला कुठे मिळेल फोन नंबर द्या 11:35
बिड बायपास पाॅईंट जवळ रेल्वे स्टेशन जवळ kvk मध्ये छत्रपती संभाजीनगर
Very good work 🎉🎉
Sir Hingolit kote milel
Udya badnapur kvk madye milel ka sir
Spray chalel ka?
हो
जिवाणू व वायरस नियंत्रण करणारे जिवाणू एकत्र राहु शकतात का?
अहमदनगर मध्ये कुठे मिळेल ते सांगा.फोन नंबर पाठवा.
Sir ahmednager madhe kuthe milel
सर लातूर मध्ये कुठे मिळेल बायोमिक्स
सीताफळ साठी चालते का आणि कोणत्या आवस्थेत वापरावे
Pune madhe kuthe milel
Sir ji online milel ka? Himaytnagar,nanded address
पेरू व ईतर फळबाग साठी वापरता येईल का?
हो
सांगली जिल्ह्यात कुठे मिळेल
सर धाण पिकाला चालते कां?
बायोमिक्स म्हणजे नक्की काय आहे यामधे केमिकल मिक्स आहे काय कारण आम्हाला संपूर्ण सेंद्रिय शेती करायची आहे विष मुक्त शेती करायची आहे
बायो मिक्स हे पूर्णपणे जैविक असून ते रसायन नाही.
साहेब बायोमिक्स पावडर ड्रेचिंगसाठी पाणी व पावडर यांचे प्रमाण काय घ्यायचे
100 ली पाणी, 100 ग्रम biomix पावडर
खूप छान माहिती दिली साहेब
Dindori la कुठे milel sar
नागपुरला कोठे मिळते सर
नाही मिळणार तेथे
नांदेड मध्ये कुठे मिळेल?
He product Kothe milatat te agodar sanga.Parcel seva chalu kara.Ptoduct vikat ghenyasathi konala contact kele pahije te sanga.Nusati mahiti nako
मी 1 एकर हळद साठी या वर्षी वापर केला आहे...4kg बेन प्रक्रिया, 3kg dretching, 2kg fawarani...पण.उगवण काही लवकर झाली नाही....पुढ काय फायदा होतो का ते माहीत नाही बघू पीक तयार झाल्यावर
Akola mdhe pkdv मध्ये आहे का हे
Sarva krishi vigyan 25:23 Kendrawar milte. Khoob changle result aahe, Vidyapeethache MI aabhari aahe
रासायनिक खत वापरता येतेका हे सोडल्या नंतर किती दिवसांनी रासायनिक खत सोडावे
Where we can get at Amravati District. Pl. Reply.
Sir sillod la avelabal hoil ka
पश्चिम महाराष्ट्रात कोठे मिळेल.
नाही मिळणार तेथे. पार्सल मागुन घ्या
सर अहमदनगर जिल्ह्यात कुठे मिळेल
Sar Jalna madhe kuthe milel sar
लातूर मध्ये कुठे भेटेल
संभाजीनगरला कुठे मिळेल
जर आम्ही बायोमिकस भात पिकावर वापरल आणी भात पिकात पाणी असेल तर चालेल का
सर बीजप्रक्रिया करतेवेळी आगोदर रासायनिक नंतर जैविक जिवाणू प्रक्रिया सागतात ते जिवाणू रासायनिक मुळे जिवंत राहतात ❓
सर उमरखेड ल कुठे मिळेल
फेरस सोडल्या नंतर किती दिवसानीं चालेल माहिती द्या सर
अंबेजोगाई चा नंबर द्या सर
मी संत्रा बागेला बायोमिक्स ट्रायकोडर्मा याची ड्रिंकिंग केलेली आहे खूप छान रिझल्ट आहे
सर मी अमरावती (विदर्भ )चा आहे मला त्यांचा नंबर मिळेल का, मला प्रॉडक्ट पाहिजे होते.
सरजी बायोमिक्स खते अपटेक करण्यास मदत करतात का कृपया मार्गदर्शन करावे
बायोमिक्स हे वैराग बार्शी कोठे मिळेल
आले पिकासाठी चालते का ते केव्हा वापरावे व एकरी प्रमाण किती असावं हे माहिती आम्हाला
Yes, you can use for ginger
3-5 kg per acre
कुठे मिळेल व कधी वापराचे