खुप खुप छान माहिती सर मी हरभरा फुलोरा अवस्थेत आहे फवारणी केली तर चालेल का नांदेड कापूस शसोधन घेऊन हरभरा पीक फोलोरा अवस्थेत चालेना सर 🎉🎉🎉❤ खूप छान माहिती🎉🎉
Pure culture (mother culture)मिळणं अपेक्षित असताना NRC Aurangabad कडून मिळत नाही,1 ली सोडून त्याच्या count वाढत नाही,त्यासाठी pure culture मिळणं अपेक्षित आहे,जेणे करून multiplying करता येतील आणि शेतर्याचा खर्च कमी hoyel
He product kothe vikat gheta yeteel te sanga.Mahiti sangane theek aahe.Pan parcel seva aahe Ka? Maharashtra magani khoop aahe pan shetakaryanche walee kon aahe? Kothe milatat he product? Contact number aahe Ka? Vyapari mahiti vedio banava.Technical majiti band Kara product kothun milawaysche te samga
धन्यवाद साहेब आपण शेतकर्याना खुपच उपयुक्त माहिती दिली आहे . जयसियाराम
धन्यवाद सर👌👌👌👌🙏
कुठे मिळेल
1peti द्या
10ltr पाहिजे
आपल्या कार्यास सलाम सर
खुप छान माहिती दिली सर अशीच ईतर सर्व बुरशीची माहिती पाठवा
खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
Very Nice Information Sir..🙏🙏
मंगरुळपीर.वाशिममधेकुठेमिळेल.मो.न.पाहीजे
करमाळ्यात कुठे भेटेल
अतिसुंदर भाऊ
Thank you sir udgila pan Ahe ka
Micoriza sobt sodal tr chalte ka...plz answer
मंचर किंवा नारायणगाव मध्ये कुठे मिळेल
अकोला जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल कृपया सर आम्हाला सांगावे
Kuthe milte sanga sir please
Sir hi Gul takun maltiply
Karta yate ka
सर हे mltiplay होते का
खुप खुप छान माहिती सर मी हरभरा फुलोरा अवस्थेत आहे फवारणी केली तर चालेल का नांदेड कापूस शसोधन घेऊन
हरभरा पीक फोलोरा अवस्थेत चालेना सर 🎉🎉🎉❤ खूप छान माहिती🎉🎉
सांगली जिल्ह्या मध्ये मिरज तालुखा मध्ये हे औषध कोठे मिळेल
Thanks sir छान माहिती दिलीत..
सर कुरियर ने आम्हाला पाठवू शकता का.. पेमेंट कसं करायचं.. सर कृपया माहिती द्या... 🙏🏻🙏🏻
Favni madhe chalel ka
सर कुठे मिळेल
ट्राइकोडर्मा आणि बायोमिक्स मध्ये काय फरक आहे, सांगता का सर,
साहेब हे जर मला पाहिजे असेल तर कुणाशी संपर्क करू ,
कोणत्याही पिकाला वापरू शकता
सातारा येथे कुठे मिळेल.
Mhaswadkar
Fakta parbhani
त्यांच्याकडून पार्सल मागून घ्या
सर,ऑनलाईन ट्रायकोडर्मा नागपूर ला मिळेल का?
हे कुठे भेटेल
ट्रायकोडर्मा हे पाण्यात मल्टिप्लाय करु शकतो का❓🙏
Ser bajaramde upldd ahet ks
कशी वापरावी ते सांगीतली नाही किती वापर कराव
Khup chan mahiti sir ,
Hu burshi वर्षानुवर्षे चालते ki दरवर्षी tricoderma dyave लागणार??
Sir dhan (rice) war use karu shakto kaa.method kay ahae
ही बुरशी नाशक कुठे मिळेल
एक नंबर साहेब
Sir videos Takunaka TH-cam la advertising ka karata products quriarakarusakat nahi updates kara sethkaryana fasaunaka
dukanat uplabdh aheka
Yeola मधे कुठे भेटेल
बुलढाणा जिल्ह्यात कुठे उपलब्ध होऊ शकेल ?
Pure culture (mother culture)मिळणं अपेक्षित असताना NRC Aurangabad कडून मिळत नाही,1 ली सोडून त्याच्या count वाढत नाही,त्यासाठी pure culture मिळणं अपेक्षित आहे,जेणे करून multiplying करता येतील आणि शेतर्याचा खर्च कमी hoyel
Vidyapeeth madhe milel na
@@sachwagh7829 koni det nahi
मोहोळ लामिळेलका
हरबरा फवारणी साठी चालेल का सर
Sir raizo biam azoto baktor bhetel ka
तुरीला चालेल का सर
Kha par millega
🙏sir,fhawani keli tar chalel ka.🙏🇮🇳👍
Amravati la kothe milate patta dyava
पाच लिटर पाहिजे मिळेल का
खरेदी कशी करायची नंबर दया
सर मला याच उत्पादन करून विकण्यास परवानगी कुणाकडून मिळते ते सागने
He aamba zadachya mulashi aslelya burshi vr effective ahe ka ani driching avalable nsel tr zadala ks apply karych
Jalgayla midel ka
Sir kannad talukyat bhetel ka sir
केळी रोपा साठी उपयुक्त आहे का
He product kothe vikat gheta yeteel te sanga.Mahiti sangane theek aahe.Pan parcel seva aahe Ka? Maharashtra magani khoop aahe pan shetakaryanche walee kon aahe? Kothe milatat he product? Contact number aahe Ka? Vyapari mahiti vedio banava.Technical majiti band Kara product kothun milawaysche te samga
Pune madhe kuthe milel
Trichoderma बुरशी micorrhiza बुरशी ल खाते का? जर शेतात आपण micorrhiza बुशी दिलेली असेल तर trichoderma चा त्यावर काय परिणाम होतो?
औरंगाबाद येथे कूटे मिळेण सर
kvk येथे मिलेल. पैठन रोडवर Kvk आहे
धाराशिव जिल्ह्यात नाही
सर याची फवारणी कशी करावी
यवमाळ मध्ये मिळणार का सर
सर मिरची पिकावर मूळ भोवती पांढरे फंगास वाडत असून मिरची पिकाची मर होत आहे या वर काही TRATMENT आहे का सर PLZ
Sir parbhani vidhyapithmadhe milelka
हो मिलेल
Please refer name of or brand name of trichoderma so that we can purchase from shop.
ट्रॅक्टर रमाई बुरशी आपण घरी आणून मल्टिप्लायर कसे करावे
No dya sir malegaon LA pahije
Gret srg
तुरीसाठी उपयोगी पडतो। काय घरपोच मिळेल काय
Nagar madhy mileka rahuri krishwydhapeet madhe mileke
हो
सातारा जिल्ह्यात कुठे मिळेल सर प्लीज कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
भाव काय आहे सर
सर गेवराई जी.बीड ला कुठे मिळेल
आपला मो.न.मिळेल का
लातूर मध्ये कुठे मिळेल व तूरीवर प्रभावी आहे का व 2ooli पाण्यामध्ये कशी वाढवावी
kvk लातूर किंवा कृषि महाविद्यालय लातूर येथे चौकसी करा व तेथेच सीड ट्रीटमेंट कशी करायची हे महित करुन घ्या
Sir malegaon la kuthe bhetel
Akola कृषि विद्यापीठ
लातूरला कुठे भेटेल
कृषि महाविद्यालय लातूर
आले पिकासाठी एकरी किती लिटर ड्रायव्हर रमा व पॅसिलोमायसिस सोडले पाहिजे
रासायनि खत वापरता येते का?
सर टाॅयकोडमा आणि सोडोमोनस सोबत चालते का मलटीपलायसाठी
होय
Yeotmal district mdhe kuthe milel
तेथिल कृषि महाविद्यालय, Kvk येथे मिलेल
सर संत्रा 🍊 आहे 300 झाडं 2017 ची किती लिटर लागेल ड्रिचिंग ला व फवारणी पत्ता तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा
मायकोरायझा सोबत घेऊन चालेल का ?
Sir please send answer .
Sr hi paahije aasel tr kunshii sanprk kraawa laagel
+91 99218 08138 Dr झाडे
सर आपला contact नं पाहिजे..
Sir tumcha fon sanga
Hii sir jalna yete kothe bhetel sir
kvk खरपूडी
Nashik la kuthe milel
कृषि विद्यापीठ एखादे तेथे सनोधन केंद्र आहे का ते पहा किंवा कृषी विज्ञान केंद्र येथे पहा
मागवयच कसं सर
नमस्कार सर..
आम्ही ही बॉटल तुमच्याकडून मागवू शकतो का... कृपया नं द्या 🙏🏻🙏🏻
Buldhana डिस्ट्रिक्ट मधे कोठे मिळेल
Kvk येथे मीलेल
Pune ( Hadpsar ) madhe kuthe milel he ?
कृषि महाविद्यालय
On line milel kay
Nagpur la uplabdha ahe ka sir
कृषि महाविद्यालय येथे मिलेल
Sangli district madhe kote bhetel
नाही भेटनार सांगलीला. परभनी एथून पोस्टने मागवा
डॉक्टर अपेट ९९२३३५७४३०
मयकोऱ्यझा बुर्सी नाही का
Chtrpti sambhaji ngr. Asa vulekh kra sr
विडीओ जूना आहे
👌👌
रासायनिक औषधे सोडले तर याचा ऊपयोग राहील का जमीनीत
उपयोग करने अगोदर व उपयोग क़ेल्यानंटर काही दिवस chemical चा उपयोग टालावा
ठाणे मुरबाड येथे कुठे मिळल
Kvk मुरबड
Sir nashik madye kuthe मिळेल
नंबर मिळेल का.
Latur la bhetel ka
मांजरा kvk, कृषि महाविद्यालय येथे भेटेल
नांदेडला मिळेल काय .
कापूस संशोधन केंद्र येथे मिलेल
Jalna kote milel
Kvk खरपुडी
@@dr.tukarammote3231 no ahe ka sir k vk varil kunacha
Fhon no dya
10liter mdhe available ahe
I purchased today
Contact send kara tumcha