शेतकरी प्रिय शास्त्रज्ञ डॉ. दिपक के. पाटील साहेब पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शेतकरी हितासाठी या पुढे ही असे संशोधन व्हावे यासाठी पुनश्च शुभेच्छा
हा वाण अतिशय चांगला असून भरघोस उत्पन्न देणारा आहे परभणी विद्यापीठानेही ya वाणाचे बियाणे छत्रपती sambhaji नगर येथे शेतकरी यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . यामधे ya वाणाचा प्रसार करण्यासाठी श्री रामेश्वर ठोंबरे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र यांचा फार मोठा सहयोग आहे
खुपच छान आम्हाला पाच वर्षांपुर्वी बिल डी एन ७११वानाला एक्करी १३कुंटल उत्पादन मिळाले होते यावर्षी गोदावरी २०१४ अडीच एक्कर आहे तुर खुप चांगली आली आहे व मालामाल तुर सात एक्कर आहे .बघुयात एक्करी किती उतारा येतोय
पाटील साहेब तुरी बद्दल किती नंबरचे वाहन आहे व किती दिवसाची आहेकोरडवाहू साठी चालतेबागायती साठी कोणते वाहन आहे त्याचा नंबर सांगा आणि किती दिवसाची आहे ते पण सांगा त्याचे पूर्ण माहितीपत्रक टाकायूट्यूब वर टाका
या तुरीचे साहेबांनी माहितीपत्रक टाकावे कोण्या विद्यापीठाची आहे कशी आहे काय किती बाय किती वर लागवड करायचीखताचे नियोजनयाची सर्व माहिती माहिती पत्रकामध्ये टाकावीव त्याचा फोटो पण टाकावासाहेबांना विनंती
तुरीचे वाण किती दिवसाचे आहेतुरीचा कलर कसा आहेकोरड वसाहती माहिती द्यावी साध्या 711 वाहनाची विशेषताबागायती मध्ये कोणता नंबर आहे ते पण सांगावे व त्याची पण माहिती द्यावी
साहेब हा वान बीड , परभणी जिल्हयातच द्या . मी हा गोदावरी वान लावून माती खाल्ली . हे वान विशिष्ट हवामानातच चांगले उत्पादन देते . सोलापूर जिल्ह्यात आजिबात देऊ नका . हवे तर मोहोळ KVK ला विचारा .
शेतकरी प्रिय शास्त्रज्ञ डॉ. दिपक के. पाटील साहेब पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शेतकरी हितासाठी या पुढे ही असे संशोधन व्हावे यासाठी पुनश्च शुभेच्छा
डॉ. दीपक पाटील सर यांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लखपती केले आहे... पाटील सरांचे खूप खूप आभार..
पानी फाउंडेशन टीम..
@@satyawandeshmukh4606 sir mi akkalkot talukyatun aahe godavari turiche biyane tumchya kade milel ka
हा वाण अतिशय चांगला असून भरघोस उत्पन्न देणारा आहे
परभणी विद्यापीठानेही ya वाणाचे बियाणे छत्रपती sambhaji नगर येथे शेतकरी यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद . यामधे ya वाणाचा प्रसार करण्यासाठी श्री रामेश्वर ठोंबरे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र यांचा फार मोठा सहयोग आहे
शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगली माहिती प्रसारित करता सर
खूप सुंदर माहिती मोटे साहेब 🌹
खूप छान माहिती सरजी
आपण उत्तम कृषि विस्तार सेवा करत आहात
नमस्कार सर लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
प्रत्येक कृषी केंद्रावर बियाणे उपल्बध करुण द्यया साहेब महाराष्ट्रात
अधिक उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही याची जाणीव ठेवा स्वतः शरद जोशी सांगून गेले
Hosp madhe gelyar paise aadhi bharawe lagtat.
माझ्याकडे आहे ही तुर, खूपच छान व्हरायटी आहे
कुठले आहे भाऊ तुम्ही
Bhau lal tur ahe ki pandhri tur ahe te sanga
पांढरी तूर आहे @@vaibhavganorkar2611
नमस्कार 🙏 जी, आपली गोष्ट म्हणजे लयभारी 🎉सर,खुप छान damo,,thanks ok sir 🙏,
Dr. D.k
Patil saheb abhinandan...
डी कें पाटील साहेबांचे अबिनंदन
बियाणे कोणत्या ठिकाणी मिळेल
Salute to Dr.D.K Patil Sir 😊😊
कुठं उपलब्ध होईल
खुप सुंदर
खुपच छान आम्हाला पाच वर्षांपुर्वी बिल डी एन ७११वानाला एक्करी १३कुंटल उत्पादन मिळाले होते यावर्षी गोदावरी २०१४ अडीच एक्कर आहे तुर खुप चांगली आली आहे व मालामाल तुर सात एक्कर आहे .बघुयात एक्करी किती उतारा येतोय
@@sandipkanpure1477 मालामाल हा वाण पांढरा दाणे असलेला आहे का
Nkki kalwa
@madhukarsatpute2316 हो
तूर लाल आहे का
कसे उत्पन्न आले सांगा
शेवटी गावरान ते गावरान....😂😂
Khup chan
खूप सुंदर सर 🙏
गोदावरी तुरीचे वाणाचे बियाणे ५ किलोआम्हाला पाहिजे तर ते कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे, वरोरा ता. जिल्हा चंद्रपूर
छान आहे
सोलापूर साठी तरी मला खडका तूर चांगली वाटली
कृषी सहाय्यक मार्फत बियाणे उपलब्ध करावे जेणे करून गावात बियाणे प्राप्त होईल . साक्री धुळे शेतकरी
Good varity
चांगला वान आहे
पाटील साहेब तुरी बद्दल किती नंबरचे वाहन आहे व किती दिवसाची आहेकोरडवाहू साठी चालतेबागायती साठी कोणते वाहन आहे त्याचा नंबर सांगा आणि किती दिवसाची आहे ते पण सांगा त्याचे पूर्ण माहितीपत्रक टाकायूट्यूब वर टाका
गाव कुठले तुमचे
या तुरीचे साहेबांनी माहितीपत्रक टाकावे कोण्या विद्यापीठाची आहे कशी आहे काय किती बाय किती वर लागवड करायचीखताचे नियोजनयाची सर्व माहिती माहिती पत्रकामध्ये टाकावीव त्याचा फोटो पण टाकावासाहेबांना विनंती
या तुरीच्यावणाचे बियाणे कुठे मिळेल.
माझी पण गोदावरी आहे या पेक्षा चांगला लागण आहे पाहिजे असेल तर मला संपर्क करा
एक न आहे मी पण लावली आहे 1 एकर
Congratulation Sir
Please send m.no.of this former.
For seed .
Where I got seed of Godavari.
अंतर किती आहे दोन ओळींमध्ये
माझी BDN 711 आहे. सध्या सोंगनी सुरु आहे.12+ तूर होणार एकरी.
Red ki white
Saheb ekri kiti utpadan zale aani red ki white please sanga
@@Shivsagar425 11.50 kg झाली तूर व पांढरे वान आहे.
तुरीचे वाण किती दिवसाचे आहेतुरीचा कलर कसा आहेकोरड वसाहती माहिती द्यावी साध्या 711 वाहनाची विशेषताबागायती मध्ये कोणता नंबर आहे ते पण सांगावे व त्याची पण माहिती द्यावी
बियाणे कोणते ठिकाणी मिळल
हे कोल्हापूर जिल्हा येथे येईल का
साहेब हा वान बीड , परभणी जिल्हयातच द्या . मी हा गोदावरी वान लावून माती खाल्ली . हे वान विशिष्ट हवामानातच चांगले उत्पादन देते . सोलापूर जिल्ह्यात आजिबात देऊ नका . हवे तर मोहोळ KVK ला विचारा .
Konta mahinamdhd lavla jato
तुर काढणी व मळणी कशी करणार
तूमि.परले..तुर..हे.शतात.पहील.वर्ष..आहे.कि.तूर.दर वर्षि.बियाण.वैराठी.बदलूण.ऊतपण.घेता.का.पहील.वर्षा.ऊतपण.होते
एकरी किती किलो बियाणे लागते
Sir ha bij nagpur made kuth milel ??
Hi tur fsr changali ahe
संभाजीनगर मध्ये कोणाकठे मिळेल
लाल तूर आहे का?
बीडला कुठे मिळेल
कापसाचे बियाणे बोगस आहे कापुस लावु नका आमदणी अठ्ठनी खरचच्या रुपया
Godavari tur lal tur ahe ki pandhri tur ahe te sangave
पाढरी
Pandhari tur
कापुस बंद करून टाकला आणि माती करुन घ्या बावा 3000 हजार रुपये सुदधा व्यापारी वीचार नाही तुरी ला
आमच्या गावात पण गोदावरी वान लावला आहे खूप चांगली लागण आहे त्यांची
Lal aahe ka tur
अंतर सहा बाय चार असावा
माझ्या कडे 4 एकर आहे भारी
Ho ka biyan kuthe milel
Bdn 711 आणी गोदावरी ह्या दोन्ही जात पांढऱ्या तुरीच्या आहेत का 🤔
Godavari van milel ka
Kuthe milel.
मला पण पाच कीलो पाहीजेत सर
कसे बियाणे मिळते
BDN 716 ahe mazi ya pekshya senga ahet
Red ki white
माझ्या कडे BDN 716 वाण आहे
उधळण्याचे प्रमाण दिसत आहे.
जास्त प्रमाणत पानी साचले असेल 🙏
711या व्हेरायतीवर मर रोग येतो. जुलै आणि ऑगस्ट मध्ये ट्रायकोट्रमा सुध्या स्प्रे केला.
ही जर पांढरी तूर असेल तर हिला भाव जास्त मिळत नाहीत
मी यावानाचेसतरा क्विंटल उत्पादन घेतले आहे
सर गोदावरी हा वाण फांदी मर रोगास बळी पडतो काही अंशी
देशी गावरान संपविले
हे बियान डेमो म्हनुन भेटेल का 2 ते 5 किले नासिक ला
300kg ne karjat la bi bhet ta krushi shopla
बि डियन711 व्हरायटी चांगली नाही साहेब
एक फवारणी नाही केली मी तसेच आले
BDN 716 आहे का
716 लाल वाण आहे, चांगले आहे.
माझ्या कडे आहे
माझ्या कडे BDN716 हे वाण आहे
उत्तम आले आहे सेंद्रिय आहे
गोदावरी तुर लाल आहे की पाढरी
पांढरी आहे
एकरी 12 पोते
उसा पेक्षा भारी
कमीत कमी 6 फूट अंतर दोन ओळींमध्ये पाहिजे
कुठे भेटेल