Dr. Tukaram Mote
Dr. Tukaram Mote
  • 760
  • 8 344 083

วีดีโอ

शेतकऱ्यांचा चटपटीत पदार्थांचा उद्योग#पोक्रामधून ६०% अनुदान
มุมมอง 2K2 ชั่วโมงที่ผ่านมา
शेतकऱ्यांचा चटपटीत पदार्थांचा उद्योग#पोक्रामधून ६०% अनुदान अधिक माहिती साठी भुषण रेंगे 9097885555
मायकोरायझा पिकांसाठी सर्वात महत्वाची मित्र बुरशी।Mycorrhiza
มุมมอง 6K4 ชั่วโมงที่ผ่านมา
मायकोरायझा पिकांसाठी सर्वात महत्वाची मित्र बुरशी।Mycorrhiza अधिक माहितीसाठी वाल्मिक पाटील ९९७५७६०३८६
तुर व सोयाबीनवर Vsi वसंत ऊर्जाची फवारणी।रिझल्ट पहा
มุมมอง 3.1K7 ชั่วโมงที่ผ่านมา
तुर व सोयाबीनवर Vsi वसंत ऊर्जाची फवारणी।रिझल्ट पहा अधिक माहितीसाठी ढगे
या पुढे बेंडवरच पिके का घ्यावी लागतील
มุมมอง 2.6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
या पुढे बेंडवरच पिके का घ्यावी लागतील अधिक माहितीसाठी प्रभाकर गुणाले ९३५९३८१६१५
एकरी ९२ टन ऊस उत्पादन तंत्र।मराठवाड्यात पहिला प्रयोग
มุมมอง 25K12 ชั่วโมงที่ผ่านมา
एकरी ९२ टन ऊस उत्पादन तंत्र।मराठवाड्यात पहिला प्रयोग अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक बालाजी तट ९४०३१ ०३३८७
वसंतदादा शुगर इन्स्टिटूट।VSI कडून होणारा ऊस वाण आणि कृषि निविष्ठा पुरवठा
มุมมอง 1.7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
वसंतदादा शुगर इन्स्टिटूट।VSI कडून होणारा ऊस वाण आणि कृषि निविष्ठा पुरवठा अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉ अशोक कडलग ८२७५०३३८२३
ब्रह्मनाथ मंदिर येळंब (ब्र) ता शिरूर ((का) जि बीड
มุมมอง 173วันที่ผ่านมา
ब्रह्मनाथ मंदिर येळंब (ब्र) ता शिरूर ((का) जि बीड
मशागत बंद केली अन सीताफळ सेटिंग आणि साइज वाढलीNo Til Custard Apple
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
मशागत बंद केली अन सीताफळ सेटिंग आणि साइज वाढलीNo Til Custard Apple अधिक माहितीसाठी भाऊसाहेब शेळके ९८२२६८१४३८
नागनाथ संस्थान नागापुर। ता परळी।जि बीड
มุมมอง 511วันที่ผ่านมา
नागनाथ संस्थान नागापुर। ता परळी।जि बीड
ऊसास VSI चे वसंत ऊर्जा टॉनिक कधी द्यावे। VSI Vasant Urja
มุมมอง 2K14 วันที่ผ่านมา
ऊसास VSI चे वसंत ऊर्जा टॉनिक कधी द्यावे। VSI Vasant Urja
तुर्की बाजरी कणिस ४-५ फुट, उत्पादन ३०-४० क्विंटलचा दावा सपशेल खोटा
มุมมอง 1.7K14 วันที่ผ่านมา
तुर्की बाजरी कणिस ४-५ फुट, उत्पादन ३०-४० क्विंटलचा दावा सपशेल खोटा अधिक माहितीसाठी डॉ हालकुडे ८३८००४७२०४
फायटोप्थोरा बुरशीमुळे होणारी फळगळ!कारणे व उपाययोजना
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
फायटोप्थोरा बुरशीमुळे होणारी फळगळ!कारणे व उपाययोजना अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉ दिलीप हिंगोले ८३८१००२२३२
एक कोटीहून जास्त बायोमिक्स विक्री करणारे NARP।छ. संभाजीनगर
มุมมอง 21K14 วันที่ผ่านมา
एक कोटीहून जास्त बायोमिक्स विक्री करणारे NARP।छ. संभाजीनगर संपर्क क्रमांक डॉ एस बी पवार ९४२२१७८९८२ डॉ दिलीप हिंगोले ८३८१००२२३२ Biomix
मोसंबी फळगळ कशामुळे होते।Sweet Orange Fruit Drop
มุมมอง 1.5K14 วันที่ผ่านมา
मोसंबी फळगळ कशामुळे होते।Sweet Orange Fruit Drop अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक डॉ संजय पाटील ९८२२० ७१८५४
VSI चे नवीन वाणाचे बेणे आता मराठवाड्यापण मिळणार।पाथरवाला ता अंबड जि जालना
มุมมอง 11K14 วันที่ผ่านมา
VSI चे नवीन वाणाचे बेणे आता मराठवाड्यापण मिळणार।पाथरवाला ता अंबड जि जालना
मोसंबीला भाप लागणे म्हणजे काय # कारणे व उपाय
มุมมอง 4.9K14 วันที่ผ่านมา
मोसंबीला भाप लागणे म्हणजे काय # कारणे व उपाय
जुन्या भव्यदिव्य वाड्यांची डबल लॉकिंग सिस्टम।Double Locking System
มุมมอง 92521 วันที่ผ่านมา
जुन्या भव्यदिव्य वाड्यांची डबल लॉकिंग सिस्टम।Double Locking System
व्यापारी पिक करवंद तोडणीचा खर्च जास्त का येतो।६.५ एकर गुलाबी पांढरा वाण
มุมมอง 1.4K21 วันที่ผ่านมา
व्यापारी पिक करवंद तोडणीचा खर्च जास्त का येतो।६.५ एकर गुलाबी पांढरा वाण
१०००१ ऊस वाण नंबर १ पण या दोन बाबी अडचणीच्या।Phule10001
มุมมอง 2.6K21 วันที่ผ่านมา
१०००१ ऊस वाण नंबर १ पण या दोन बाबी अडचणीच्या।Phule10001
६५ टणाच्या वर उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जाती। मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
६५ टणाच्या वर उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जाती। मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव
SRT सक्सेस होणार नाही म्हनणारा पुतन्या वळला SRT कडे।शून्य मशागत
มุมมอง 7K28 วันที่ผ่านมา
SRT सक्सेस होणार नाही म्हनणारा पुतन्या वळला SRT कडे।शून्य मशागत
घरच्या घरी काढा सीताफळ गर या स्वस्त व मस्त यंत्राने।pdkv Akola
มุมมอง 2.4K28 วันที่ผ่านมา
घरच्या घरी काढा सीताफळ गर या स्वस्त व मस्त यंत्राने।pdkv Akola
हरिण।डुक्कर।माकड। निलगाय शेतातून भगाव यंत्र।विजेची गरज नाही
มุมมอง 2.5K28 วันที่ผ่านมา
हरिण।डुक्कर।माकड। निलगाय शेतातून भगाव यंत्र।विजेची गरज नाही
ड्रोनद्वारे फवारणीसाठी खत द्रावण कसे तयार करायचे
มุมมอง 583หลายเดือนก่อน
ड्रोनद्वारे फवारणीसाठी खत द्रावण कसे तयार करायचे
वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई।पिक नुकसान।जिवितहानी।पशूहानी
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई।पिक नुकसान।जिवितहानी।पशूहानी
शून्य मशागत शेती म्हणजे काय रे भाऊ!।SRT शेतीशाळा
มุมมอง 25Kหลายเดือนก่อน
शून्य मशागत शेती म्हणजे काय रे भाऊ!।SRT शेतीशाळा
शेळीच्या एका ब्रीडने केली शेतकऱ्याचे जिवनात आर्थिक क्रांती
มุมมอง 264Kหลายเดือนก่อน
शेळीच्या एका ब्रीडने केली शेतकऱ्याचे जिवनात आर्थिक क्रांती
सुरण कंद मुळव्याधीवर गुणकारी
มุมมอง 516หลายเดือนก่อน
सुरण कंद मुळव्याधीवर गुणकारी
या गवतामुळे परळी परीसरात तयार होते सर्वश्रेष्ठ लोणी
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
या गवतामुळे परळी परीसरात तयार होते सर्वश्रेष्ठ लोणी

ความคิดเห็น

  • @digambersurya3700
    @digambersurya3700 45 นาทีที่ผ่านมา

    Lavu naka market nahi

  • @GajananGatade-p4h
    @GajananGatade-p4h ชั่วโมงที่ผ่านมา

    4500 ऊस नाही 45000 ऊस सख्या पाहिजे

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तणाविषयी माहिती द्यावी हि नम्र विनंती आहे माझ्या रानात तण फार झाले आहेत आता गलासोफपेट मारतो आहे 🙏🙏

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadashivrao tumchya mehnatila salaam

  • @maheshraykar7113
    @maheshraykar7113 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मयकोरायझा प्रमाण काय आहे

  • @anilkusare7781
    @anilkusare7781 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला आपल्या product's चा रीटेल शाॕप सुरू करायचा आहे माहीती द्यावी

  • @bhaskarambhore1102
    @bhaskarambhore1102 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जातवान शेतकरी नात्याने माहिती देता माऊली.

  • @atuljujgar5359
    @atuljujgar5359 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Waste Decemposer चा तणनाशक सोबत वापर करा तणनाशकाच प्रमाण निम्मं करायच

  • @gajananuingole9761
    @gajananuingole9761 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब 75 ml चा डोज आहे 40 ml चा डोज घेतला तर 530 रू होते आनी 30 ml डोज घेतला तर 665 रू जाते कींमत कसी कमी केली आणि दुसरया कंपनी चे जर घेतली तर 30 ml चा डोज 300 रू मीळते हीशोब जुळत नाही

  • @BapuravMane-rn9bo
    @BapuravMane-rn9bo 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    तन.नाशक.कोणते.सागा

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन!

  • @PramodParsankar
    @PramodParsankar 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good ❤ Information Kaka❤

  • @DevanandNavghade-xr9nt
    @DevanandNavghade-xr9nt 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    पेरणी ची पद्धत कोणती वापरावी.. जसे कि सोयाबीन, हरभरा...

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण आपले उत्पादने विक्रीसाठी वितरक नेमले पाहिजे.त्यामुळे सर्वांना उपलब्ध होतील.

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या संस्थेचा पूर्ण पत्ता व फोन नंबर द्या.

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    कृषी विज्ञान केंद्रात भेटेल का

  • @AvinashZadokar-g9c
    @AvinashZadokar-g9c 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup ch upyogi aahe

  • @santoshmannewar-b4z
    @santoshmannewar-b4z 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @santoshmannewar-b4z
    @santoshmannewar-b4z 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @santoshmannewar-b4z
    @santoshmannewar-b4z 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌🙏🙏

  • @pranbhende636
    @pranbhende636 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी विदर्भ चा आहे मला त्यांचा नंबर मिळेल का, पार्सल सेवा आहे का

  • @pranbhende636
    @pranbhende636 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी अमरावती (विदर्भ )चा आहे मला त्यांचा नंबर मिळेल का, मला प्रॉडक्ट पाहिजे होते.

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    पीक हिरव आहे तो पर्यन्त mycorisa कार्यरत असते ,पीक वाळल्यानंतर ती मरते हे खरं आहे का sir ?

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb วันที่ผ่านมา

    Best❤❤

  • @tukaramjadhav7000
    @tukaramjadhav7000 วันที่ผ่านมา

    सर मिरची पिकावर मूळ भोवती पांढरे फंगास वाडत असून मिरची पिकाची मर होत आहे या वर काही TRATMENT आहे का सर PLZ

  • @cyclemitra6784
    @cyclemitra6784 วันที่ผ่านมา

    कापसाची कापलेली झाडें कुठे टाकायची

  • @dnyaneshwarthosar5497
    @dnyaneshwarthosar5497 วันที่ผ่านมา

    सर मोबाईल नंबर सांगा

  • @prashantbhinge1752
    @prashantbhinge1752 วันที่ผ่านมา

    एकरी 5 क्विंटल उत्पन्न सांगायला लाज वाटत नाही का ? हे पाटिल 200 एकर चे पट्टेदार आहेत ह्यांना एकरी 4 क्विंटल उत्पन्न आले तरी सपादते पण अल्पभुदारक शेतकर्याला हे उत्पन्न परवडते का ?

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 วันที่ผ่านมา

    राऊंड अप,ग्यायफोसेट ने फक्त अमेरिकेतच, युरोपियन राष्ट्रांतच कॅन्सर, त्वचा रोग होतात म्हणून तिकडे बंदी असं ऐकून आहे, भारतीय शेतकरी जनता आजाराला बळी पडत नाही आणि पडली तरी घरच्यांना सरकारला काही फरक पडत नाही

  • @subhashsurasepatil4487
    @subhashsurasepatil4487 วันที่ผ่านมา

    छ संभाजीनगर ला कुठे मिळेल

  • @vkinvestmentguide
    @vkinvestmentguide วันที่ผ่านมา

    Adress please

  • @AnuragGhayat
    @AnuragGhayat วันที่ผ่านมา

    काय कीमत आहे

  • @someshwarshete3701
    @someshwarshete3701 วันที่ผ่านมา

    सोयाबीन चे उत्पादन किती येते

  • @sopan880
    @sopan880 วันที่ผ่านมา

    अनमोल माहिती

  • @rustumbade2083
    @rustumbade2083 วันที่ผ่านมา

    Hi

  • @satishreddy511
    @satishreddy511 วันที่ผ่านมา

    Sir how mutch rete this silage misen

  • @dattatrayakuldharan5503
    @dattatrayakuldharan5503 วันที่ผ่านมา

    सर आंबा बागेला बायोमिक्स वापरलं तर चालेल का?

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk วันที่ผ่านมา

    मी डॉ.किसन चंद्रा यांचे मयकोराय झा व डी कंपो जर आले पिकाला वापरतो

  • @sambhajianantkawlas3951
    @sambhajianantkawlas3951 วันที่ผ่านมา

    छान माहिती, शेतकरी स्वतः मल्टी प्लाय करु शकतो का?

  • @LuckySeedlings-wu1dd
    @LuckySeedlings-wu1dd วันที่ผ่านมา

    साईज लहान आहे का साहेब

  • @dhondirampatil8584
    @dhondirampatil8584 วันที่ผ่านมา

    VsI हि संस्था शेतकर्याची आहे

  • @chandrakantmehetrewaterdiv78
    @chandrakantmehetrewaterdiv78 วันที่ผ่านมา

    खूप छान मार्गदर्शन करता सर धन्यवाद

  • @shankardhamansure1872
    @shankardhamansure1872 วันที่ผ่านมา

    सर एका पिकास किती वेळा ड्रीचिंग करावे?

  • @SanjaySonavane-ch7oc
    @SanjaySonavane-ch7oc วันที่ผ่านมา

    माझ्यासारख्याला जवळच्या गावी सुद्धा जाता येत नाही मार्केटमध्ये उपलब्ध नाही तर याचा उपयोग काय

  • @shirishshinde1204
    @shirishshinde1204 วันที่ผ่านมา

    सर शेतकरी दुकानातून काही खरेदी करण्या ऐवजी घरीच कल्चर तयार करून जामीन कशी सुपीक करू शकतो यावर एखादे लेक्चर द्या.

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 วันที่ผ่านมา

    हो बरोबर आहे टाटा रेलीगोल्ड मधे फण दुसरेच आयटम आहेत लई मोठे

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 วันที่ผ่านมา

    सगुणा राईस टेक्नॉलॉजी आहे,

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 วันที่ผ่านมา

    आम्ही बार बार मल्टिप्लाय होणारा मायकोरायजा डाॅ, किमान चंद्रा याचा खुप छान आहे तो वापरतो 😊

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @G.V.Salunkhe
    @G.V.Salunkhe วันที่ผ่านมา

    हे जळगाव जिल्ह्यात कुठं मिळेल