साहेब ऑनलाईन उत्पादन विक्री चालू करा हो,,, तुमचे डीलर दुसऱ्याचं कंपनी चे शेतकऱ्यांच्या माथी मारतात..... नसता 4दिवसांनी या 8 दिवसांनी या असं वेळ मारून नेतात... शेतकऱ्याला रोज रोज काम सोडून जाणं होत नाही....
Booster product online khup garjechi aahe, mrp price la dukandar detat tya tulanet itar company che mrp var 15% te 20% discount aahe ti ghya ase suchavatat. Tyamule shetkari confuse houn kadhi booster kadhi itar company che product vapartat. Online product ne ase prashana sampatil....
नमस्कार दादा, तणनाशक वापरल्या नंतर दुसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा वापरू शकता, ट्रायकोडर्मा वापरल्या नंतर २० ते २५ दिवस रासायनिक बुरशीनाशक वापरयला जमणार नाही.
फळ पिकासाठी वापर कसा करावा? एकरी प्रमाण काय आहे? गुळाच्या पाण्यात रात्रभर भिजल्यावर multiply होतात का? रासायनिक बुरशी नाशक किंवा कीटक नाशक वापरल्या नंतर किती दिवसांनी tricoderma वापरावे?
सर आपण जी काही माहिती दिली आहे ती खुप छान माहिती दिली ट्रायकोडर्मा ची दोन वेळा ड्रिंकिंग केली आहे परंतु फायदा काहीच नाही झाला 80% तूर जळली मर अली कोणता ट्रायकोडर्मा वापरावा आपण सांगावे
सर तुमचे महणणे 100% बरोबर आहे पण आम्हाला खूप प्रमाणात तणनाशक वापरावे लागते व तसेच पावसाळ्यात 15 दिवसाचा पाण्याचा ताण पडल्यास जमीन पूर्णपणे वाळते तेव्हां trichoderma मरेल ना . परत 15 दिवसाला याचा वापर करावा लागेल की
दादा मला कांदा पिकाला बेसल डोस टाकायचा आहे, त्यात बेनसल्फ घ्यावयाचे आहे बाकी रासायनिक खत आहेत 10:26:26 &123216 सोबत मायकोराहिझा पण देणार आहे, माझें दोन प्रश्न आहे ट्रायकोडर्मा लागवडीच्या पाण्यालाच सोडले तर चालेल का ? तसेच ट्रायकोडर्मा बेंनसल्फ आणि मायकोराहिझा सोबत चालेल का? मला याचे सविस्तर उत्तर द्या.
बटाटा पिकाला दोन दिवसापुर्वी तणनाशक फवारणी केली आहे पिक एक महिन्याचे आहे तर एक एकरला पाट पाण्याने ट्रायकोडर्मा सोडू शकतो का आणि बटाटा पिकासाठी कोणती प्रजाती वापरावी
सर हरबरा ला trichoderma ची आळवणी केल्या नंतर किती दिवसाने कीटक नशक व बुरशी नशकाची फवारणी केलेली चालते. की जेणे करून आळवणी केलेले trichoderma ची जिवाणू बुरशी निकामी नाही व्हायला पाहिजे
साहेब ऑनलाईन उत्पादन विक्री चालू करा हो,,, तुमचे डीलर दुसऱ्याचं कंपनी चे शेतकऱ्यांच्या माथी मारतात..... नसता 4दिवसांनी या 8 दिवसांनी या असं वेळ मारून नेतात... शेतकऱ्याला रोज रोज काम सोडून जाणं होत नाही....
नमस्कार दादा , काम चालू आहे जून पर्यंत उपलब्ध होऊन जाईल
Farmission.in
या वेसाइटवरून मागवू शकता
धन्यवाद 🙏 @@whitegoldtrust
फोन नंबर द्या सर
सर ,आपण आपल्या कंपनीचे ट्रायकोडर्मा उपलब्ध करुन द्यावे ऑनलाईन
सुंदर माहिती दिली, धन्यवाद.
धन्यवाद दादा
नमस्कार सर.आपण अतिशय उत्तम व उपयुक्त माहीती सहज सोप्या शब्दात दिली आहे. धन्यवाद !
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती दिली आहे साहेब
धन्यवाद दादा
🙏excellent information
🙏🙏🙏🙏
सर खूप छान माहिती दिली
सर आपण trychoderma शेण, डाळीचे पीठ, गुळाचे पाणी याच्यासोबत मिश्रण करून 10,12 दिवस ठेऊ शकतो का
नाही
11:16
Good job
🙏🙏
Good knowledge for farmers
So nice of you
Rasaynik khata sobt. Jjwnt rahu shkte ka
नमस्कार दादा , जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर रासायनिक खतासोबत वापरू शकता
धन्यवाद सर
🙏🙏
Very importatant imformation.
🙏🙏🙏🙏
Namdkar 🙏🏼Sheta mdhe dharnamadhil gal tkla tr utpadan vadhel ky ani chngla gal ksa olkhycha
नमस्कार दादा , धरणाचा गाळ टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढू शकते पण त्यासाठी गाळ टाकल्या नंतर हिरवळी खतांचे पीक घ्यावे लागेल धेंचा , बोरू / ताग
Sir khup chhan samjaun sangata
धन्यवाद दादा
दिलेली माहिती चांगली व योग्य आहे धन्यवाद
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
खूप छान sirji
धन्यवाद दादा
उत्कृष्ट मार्गदर्शन. Thank you very much 🙏
धन्यवाद दादा
Praful great sir new name ❤
🙏🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती
धन्यवाद दादा
Saheb trico dx harbhara perninatar 48 tasache atil tannashaka natar kiti divsane jaminivar favaravi va te wardha zillamadhe kuthe milate kiva online tumchy kadun kontya patyavr milel pls mahiti send kara
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट पेरणी सोबत खतामध्ये मिसळून फेकून द्यावे, वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
वायगाव निपाणी - पवन कृषी मंदिर 7030244335
येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
Sir nimatode var nemak kutla trichoderma vaparava, virede or Harzanium ani pramana kiti.... please suggest
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा हर्जेनियम
Npk lift k lift ya jivanu khatache video taka
नमस्कार दादा, एनपीके बूस्ट बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा
❤❤❤❤ Very Very Nice Information Sir..❤❤❤❤
🙏🙏
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻
धन्यवाद दादा
Booster product online khup garjechi aahe, mrp price la dukandar detat tya tulanet itar company che mrp var 15% te 20% discount aahe ti ghya ase suchavatat. Tyamule shetkari confuse houn kadhi booster kadhi itar company che product vapartat.
Online product ne ase prashana sampatil....
नमस्कार दादा , आपले ऑनलाईन सेवा चालू करण्याचे काम आहे जून पासून सुरु होईल. धन्यवाद
जय हिंद सर, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद दादा
कुठे मिळेल पाहिजे
Sir pune madhe kuthe aahe product please replay 🙏
नमस्कार दादा, चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
Sir majya mirchi pikat mulavar phar mothta pramanat attack jala aahe ani jade sukun jat aaheplz suggest me sir 😢
नमस्कार दादा, ट्रायकोडर्माची आळवणी करावी
छान माहिती सर.
धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙏
Tricodarma Drinching nater kiti diwasani water soluble khat dyayche
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा सोडल्या नंतर दुसऱ्या दिवशी वॉटर सोल्युबल खते सोडू शकता, फक्त रासायनिक बुरशीनाशक २५ दिवस सोडू नये
नमस्कार सर.तणनाशके फवारणी केल्यास किती दिवसांनी ट्रायकोड्रमा चा वापर करावा? वापर केला असता किती दिवसांनी आपण तणनाशके व रा.बुरशीनाशकांचा वापर करावा?
नमस्कार दादा, तणनाशक वापरल्या नंतर दुसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा वापरू शकता, ट्रायकोडर्मा वापरल्या नंतर २० ते २५ दिवस रासायनिक बुरशीनाशक वापरयला जमणार नाही.
ऑनलाईन पाठविणे जमेल का? बुलढाणा जिल्ह्यात तुमचे प्रॉडक्ट उपलब्ध नाहीत
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
सांगली जिल्हयामध्ये आपल्या प्रोडॅक्टचे वितरकांची नावे पाठवा.
सातारा जिल्ह्यात कुठे मिळेल 🙏
Ahilyanagar la konakade milel
अहिल्यानगर जिल्ह्यातील आपल्या
प्रॉडेक्ट वितरकांची नावे पाठवा सर
खुप छान माहिती दिली
धन्यवाद दादा
Very nice sir ji
🙏🙏
फळ पिकासाठी वापर कसा करावा?
एकरी प्रमाण काय आहे? गुळाच्या पाण्यात रात्रभर भिजल्यावर multiply होतात का?
रासायनिक बुरशी नाशक किंवा कीटक नाशक वापरल्या नंतर किती दिवसांनी tricoderma वापरावे?
नमस्कार दादा , फळ बागांसाठी ट्रायकोडर्माचा आळवणी करू शकता २०० लिटर पाण्यात १ किलो प्रमाणे
सुडोमोनस ट्रायकोडर्मा मायकोरायझा एकत्र करून सोडले तर चालेल का
नमस्कार दादा, या सोबत मायकोरायझा जमणार नाही
Nagar madhe kuthe milel sanga pl
अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700
Very.good.sir
🙏🙏
Thank you so much sir
Most welcome
खूप छान
🙏🙏
सर आपण जी काही माहिती दिली आहे ती खुप छान माहिती दिली ट्रायकोडर्मा ची दोन वेळा ड्रिंकिंग केली आहे परंतु फायदा काहीच नाही झाला 80% तूर जळली मर अली कोणता ट्रायकोडर्मा वापरावा आपण सांगावे
नमस्कार दादा, आपल्या जमिनीत बुरशीचे अधिक प्रमाण असेल त्यामुळे तिथं पिकांची फेरपालट करून तृणधान्य पीक घ्यावे
Pkv मधून आणा लिक्वीड मध्ये २००रू लिटर मिळते फ्रेश पायजे
Sir aaple product direct online buy kse krave website sanga please
नमस्कार दादा, बुस्टर व परीस ऍग्रोटेक चे उत्पदाने ऑनलाईन मागणीसाठी Farmission.in या साईट ला भेट द्यावी.
Driching nantar kiti divasani lagu hote
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा जमिनीत टाकल्या नंतर ओलावा असल्यास त्याचे कार्य लगेच चालू होते.
जळगाव, रावेर उपलब्ध आहे का
नमस्कार दादा , कृषी विज्ञान केंद्रावर चौकशी करा
सर तुमचे महणणे 100% बरोबर आहे पण आम्हाला खूप प्रमाणात तणनाशक वापरावे लागते व तसेच पावसाळ्यात 15 दिवसाचा पाण्याचा ताण पडल्यास जमीन पूर्णपणे वाळते तेव्हां trichoderma मरेल ना . परत 15 दिवसाला याचा वापर करावा लागेल की
धन्यवाद दादा
सर एकदम चांगल्या रीतीने माहिती दिली धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यात उपलब्ध कुठे होऊ शकते
धन्यवाद दादा, ऑनलाईन मागवू शकता Farmission.in या साईट वरून
Sir dreinching Kelli tr challel ka mirchi mathe
नमस्कार दादा , हो चालते
दादा मला कांदा पिकाला बेसल डोस टाकायचा आहे, त्यात बेनसल्फ घ्यावयाचे आहे बाकी रासायनिक खत आहेत 10:26:26 &123216 सोबत मायकोराहिझा पण देणार आहे, माझें दोन प्रश्न आहे ट्रायकोडर्मा लागवडीच्या पाण्यालाच सोडले तर चालेल का ? तसेच ट्रायकोडर्मा बेंनसल्फ आणि मायकोराहिझा सोबत चालेल का? मला याचे सविस्तर उत्तर द्या.
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा बेनसल्फ व मायकोरायझा सोबत वापरू नये
@whitegoldtrust मग फक्त मयकोराहिझा चालेल का रासायनिक खतांन सोबत.
कोणतेच जैविक उत्पादने सल्फर व कोपर युक्त खतासोबत वापरू नये
@@whitegoldtrust
धन्यवाद सर.
सर मला कांदा पिकाला वापरायचे आहे आधी सोडून मग तणनाशक वापरले तर चालेल का
चालेल दादा
ट्रायकोडर्मा सुडोमोनास मायकोराझा दिले तर चालेल का
सर ट्रायकोडर्मा पेरणी वेळी रासायनिक खतामध्ये मिक्स केले तर चालेल का किती प्रमाणात ट्रायकोडर्मा वापरावे
नमस्कार दादा, एकरी ट्रायकोबूस्ट अर्धा किलो किंवा साधा ट्रायकोडर्मा २ किलो चालेल
बटाटा पिकाला दोन दिवसापुर्वी तणनाशक फवारणी केली आहे पिक एक महिन्याचे आहे तर एक एकरला पाट पाण्याने ट्रायकोडर्मा सोडू शकतो का आणि बटाटा पिकासाठी कोणती प्रजाती वापरावी
नमस्कार दादा, बटाटा पिकाला ट्रायकोडर्मा देण्याची गरज नाही
नांदेड जिल्हा कुठे भेटते सर कृपया कळवा
नमस्कार दादा , कृषी विज्ञान केंद्र
जून पासून उपलब्ध करून द्यावी ही विनंती मो.नं द्यावा म्हणजे संपर्क करणे योग्य होईल .
नमस्कार दादा , बुस्टरचा ट्रायकोडर्मा मार्केटमध्ये ट्रायको बूस्ट नावाने उपलब्ध आहे
@@whitegoldtrust कुठे मिळेल मो नंबर द्या
Umesh Bagalkot Karnataka 👌👌👌🙏✌👍💐💐Super
धन्यवाद दादा
thiamethoxam सोबत tricodarma ची बीजप्रक्रिया केली तर चालते का ?
चालेल दादा , पहिले thiamethoxam लावून ते सुकल्या नंतर ट्रायकोडर्मा लावा
ट्रायकोडर्मा पावडर फॉर्म मध्ये चांगले असते का लिक्विड फॉर्ममध्ये कृपया मार्गदर्शन व्यवस्थित आणि पूर्ण संपूर्ण करा धन्यवाद
नमस्कार दादा, पावडर फॉर्म मधील घ्यावे
सर आंब्याच्या बागेला drip द्वारे त्रायकोदर्मा दिले आणि आंब्यावर फवारणीद्वारे बुरशीनाशक फवारले तर चालू शकते का.
नमस्कार दादा , हो चालू शकते
Agri 82 स्टिकर वापरू शकतो का ट्रायकोडरमा स्प्रे साठी
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा फवारणी जमिनीतून दिल्यास अधिक फायदा होतो
🌹👌🙏
🙏
Sarv.pikansathi..dreching.keli.ter..chalte.kaye
चालेल दादा
Good
🙏🙏🙏🙏
Thank you sir
🙏🙏🙏🙏
पाठ पाण्याद्वारे सोडू शकतो का ट्रायकोदर्मा
नमस्कार दादा, चालेल
Thanks🙏
🙏🙏🙏🙏
आनलाईन ट्रायकोड्रामा मिळण्याचा पत्ता सागा
नमस्कार दादा, farmission.in या साईटला भेट द्यावी
ट्रायको आणि मेटारायजिंग एकत्र वापरू शकतो का.
नमस्कार दादा, शक्यतो एकत्र वापरू नये
@@whitegoldtrust ok
नमस्कार सर, शेणखता चा ढीग वरती ट्रायकोडर्मा चा वापर केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो का...?
माहिती मिळावी.... 🙏🏻
नमस्कार दादा, फायदा होतो
सर आपला पत्ता द्या
ट्रायकोडर्मा पाहीजे
नमस्कार दादा, Farmission.in या साईट वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता
सर ट्रायकोडरमा 10-26 26 आशा खता बरोबर चालेल का ?
चालेल दादा
Thanks
Kuthe uplabdh hoil sanga
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
Shevanti var khup karapa aly ..pray getala tr chalalel ka
नमस्कार दादा, रासायनिक अमीस्टार टॉप बुरशीनाशक फवारा
परभणी मध्ये कुठे मिळेल
आपल्या कृषी विद्यापीठ मध्ये मिळते
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
ट्रायकोडर्मा मायकोरायझा ला पण खाऊन टाकते का ? म्हणजे दोन्ही पण आपण एकच पिकाला वापरु शकतो का ..
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा एकच पिकाला वापरू शकता.
ट्रायकोदर्मा वापरल्या नंतर किती दिवसांनी मायकोरायझा वापरावा
नमस्कार दादा, एक महिन्या नंतर वापरावे
सर हरबरा ला trichoderma ची आळवणी केल्या नंतर किती दिवसाने कीटक नशक व बुरशी नशकाची फवारणी केलेली चालते. की जेणे करून आळवणी केलेले trichoderma ची जिवाणू बुरशी निकामी नाही व्हायला पाहिजे
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा वापरल्या नंतर रासायनिक बुरशिनाशक वापरू नये कीटकनाशक कधीही वापरू शकता.
सर ट्रैकोड्रामा आणि vbm एकत्र स्प्रे करू शकतो का
सर ट्रायकोडरमा . सोडोमोनस.प्यासिलोमायसिस एकत्र देऊ शकतो का
नमस्कार दादा, हो चालेल
Thanks sir
Welcome
रासायनिक खत दिल्यानंतर किती दिवसांनी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ची आळवणी व फवारणी करावी
नमस्कार दादा, रासायनिक खत दिल्या नंतर जमिनीत ओलावा असेल तर दुसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा वापरू शकता.
Trichoderma ची फवारणी केली तर काही फायदा होतो का
नमस्कार दादा, हो फायदा होतो
फार चांगली माहिती दिलीत दादा ,धन्यवाद राम राम !!
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏
ट्रायकोडर्मा डीएक्स 1919 सोबत चालते का
नमस्कार दादा, चालेल
शेण गोमूत्र स्लरी मध्ये दिले तर चालेल का ट्रायको व पाय सेलो मासेज एकत्र चालेल का
नमस्कार दादा, चालेल
@@whitegoldtrust thanks
Gajanan Jadhao sir swata reply krtay ❤
🙏
❤🎉good
🙏🙏
उसात तननाशका सोबत त्रायकोदर्मा मिक्स करून फवारणी करू शकतो का?
नाही दादा
@@whitegoldtrust thanks
ताका सोबत देऊ शकतो का किंवा गुळा सोबत देऊ शकतो का
तसे द्यायची गरज नाही एकटे देवू शकता
कोबी लागवड झाल्यानंतर ट्रायकोडर्मा कसे द्यावे पाण्यात द्यावे का फवारणी करावी
नमस्कार दादा, ड्रीप मधून किंवा आळवणी करावी
मिरची पिका मद्ये कोणत्या अवस्थेत द्यावे... आणि ड्रिप मद्ये प्रमाण किती द्यायचे
नमस्कार दादा , वाढीच्या अवस्थेत म्हणजे लागवड केल्या पासून ६-७ दिवसांनी वापरावे.
@@whitegoldtrust ड्रिप ने प्रमाण किती द्यावे
एकरी किती ठिबकने द्यावे
नमस्कार दादा , एकरी १ किलो
सोयाबीन ला व कापुस पिकाला लागवडीपुर्वी च्या डोज सोबत चालते का
नमस्कार दादा , शक्यतो लागवडी नंतर वापरा
सर मक्का, कपाशी बीजा ला खरिप साठी ट्राईकोडर्मा लावले तर चालेल का ?
नमस्कार दादा , मका कापूस बियाण्याला ट्रायकोडर्मा लावण्याची गरज नाही
मेथी पिकाला कधी आणि किती प्रमाणात घ्यावे...फवारणी आणि ड्रिप मधून
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा मेथी बियाण्याला चोळून पेरणी करावी किंवा पेरणी नंतर ४-५ दिवसांनी फेकून द्यावा
ट्रायकोड्रमा+ पसीलोमायसीस दोन्ही एकाच वेळी पिकाला देता येते का
नमस्कार दादा, चालेल
Aj roji haladila sodayla jamto thraycodrama
हो चाललं दादा
कोणत्याही पिकाला ट्रायकोडर्मा ची आळवणी करताना त्या सोबत जीवामृत वापरलं तर चालत का
नमस्कार दादा, चालेल वापरू शकता
संभाजीनगर च्या डिलर चा पत्ता देणे
जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
सर तीळ पिकामध्ये मररोग खूप आहे आणि मूळकुज आहे कोणती फवारणी घेऊ plz सांगा 😢😢😢
नमस्कार दादा , ट्रायकोडर्माचा वापर करावा
Tricodarma ची फवारणी करायची असल्यास प्रमाण काय घ्यावे.
नमस्कार दादा, प्रति पंप ५० ग्रॅम