ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
फारच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅम
मॅडम शास्त्रीय माहिती सुदर आहे
खुप छान माहिती दिली साहेब अभिनंदन
सर्वांगीण मधील bacteria उसाला direct सोडण्याऐवजी multiply करून सोडू शकतो का
अतिशय छान माहिती देतायं मॅडम
कांही निविष्ठांचा वापर वर्षात १ लिटरपेक्षा जास्त करावा लागतो.अश्या निविष्ठा ५ लिटर कॅनमध्ये उपलब्ध कराव्यात. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषणही कमी होईल.
५ ली मध्येपण आहे
5 लि. पॅकेज उपलब्ध आहे त
रेट नाही सांगितलं कस मागवायच @@dr.tukarammote3231
🎉😢🎉🎉l🎉😂 lookVergerg ffe
छान माहिती दिलीत सर ❤❤❤
Imp Good information
Thanks
मोठ्या बागयतदार यांना सुलभ म्हणुन वसंत ऊर्जा 20 किंवा 50 लिटर मधे उपलब्ध करून द्यावे व काही जीवाणु खते 5 लिटर मधे उपलब्ध करून द्यावीत
Madam, Very nice information. Can I purchase these Products by Post or Courier. Pl.share Price list of all Products.Thank you.
Madam dalimba sati kahi oushade aastil tar sanga
Sir tur madi mar rog sathi konte jivanu takava
शेतकर्यांना हवे असल्यास हे प्रोडक्ट कसे मागवायचे
मांजरी येथे office वेळेत सर्व प्रॉडक्ट मिळतात,मी मागील आठवड्यात आणले आहेत
पत्ता सांगा पूर्ण
औरंगाबाद जिल्ह्यात जिवाणू होते कुठे भेटतील
वसंत ऊर्जा औषध सोलापुर मध्ये कुठे भेटलं काय
मॅडम, सोल्यूपोस्ट व केएमबी एकत्र मिसळून दिले तर चालेल काय का ?
लातूर जिल्हा अहमदपूर कोठे मिळेल
जिवाणू खते कोठे मिळतील जालना जिल्ह्यात
Sir,chart uplabdh aahe ka? Aawshyak tevdhe have tevha pahta Yete .pratek productschi sarv mahiti lakshat thevu shakat nahi.
Shri swami samarth krushi kendra ,karad parsal suvidha uplabdh ahe
प्रतिकार आळवणी केली तर चालेल काय...?चालत असेल तर bvm आणी हुमिक व प्रतिकार एकत्र दिले तर चालेल काय
कोणकोणते जीवाणू एकत्रित देऊ शकतो . आणि कोणकोणते एकत्रित देऊ शकत नाही
कोल्हापूर् district madhe कुठे milel
सहकारी साखर कारखाने येथे मिळेल
Product मिळण्यासाठी राज्यातील दुकानांची यादी पाठवा,comment वाचा
वसंत दादा इन्स्टिट्यूट मांजरी मध्ये आम्ही आलो तर तेथे प्रॉडक्ट मिळतील का?फोन क्रमांक द्यावा
मला आपल्या product's चा रीटेल शाॕप सुरू करायचा आहे माहीती द्यावी
सर नागपूर ला उपलब्ध होऊ शकेल काय?
सर्वांगिण किती रुपये लिटर आहेत आणि जळगाव जिल्ह्यात कुठे मिळतील
यातील असे कोणते प्रॉडक्ट आहेत जे ऊस पिकाला एकत्र आळवणी करता येईल
Amba bag sathi...kont...jivanukht..ghav
नगर जिल्ह्यात भेंडा कारखाना येथे भेटत फक्त
सिल्लोड संभाजी नगर मध्ये कोठे मिळेल सर
Kapus pikavar chalte ka
Direct institute madhun milel ka ?
राहुरी कृषी विद्यापीठ येथे मिळेल का ?
अंबाजोगाई तालुक्यात कुठ ऊपलब्ध होईल
कोल्हापूर (गारगोटी -कुर) येथे मिळेल
हे जीवन जालना येथे कसे उपलब्ध करता येईल ते सांगा
सर मी पुणे जिल्ह्यातील एक ऊस उत्पादक शेतकरी आहे .तुम्ही पाण्याचे प्रमाण सांगता ते खरं आहे परंतु ड्रोन द्वारे फवारणी केली तर एकरी 10 लिटर पाणी वापरतात तर त्याचा रिझल्ट येतो का ?तसेच मी जर मांजरी येते खते व टॉनिक घेण्यासाठी आलो तर भेटेल का ?
अकलूज मध्ये कोठे मिळेल 🙏🙏🙏🙏
सहकारी साखर कारख़ाना
महोदय कृषी विभाग माळी रोपमाळ मदतनिस पदाची जाहिरात 2013 पासुन भरती झाली नाही
सर आपले औषधे ता. पाथरी जि परभणी येथे कुठे मिळेल 🙏
तेथे नाही मिळणार. Vsi Manjari येथून मागवावे
धाराशिव मधे कुठे मिळेल
रांजनी येथे नैचरल शुगर येथे आहे
Solapur madhe kuthe milel
सहकारी साखर कारखाना येथे चौकशी करा
A.nagar jilhat kontya thikhani milel
हे जिवाणू खत बुरशी बुरशीनाशके वापरताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी तसेच यापासून काही दुष्परिणाम होतील का
छ संभाजीनगर मधे हे प्रॉडक्ट कुठे मिळतील
Online buy kara
को ल्हा पूर् मधे कुठे मिलती ल?
इस्लामपूर मध्ये आहे
हुमणी साठी कुठं भेटेल नाशिक येवला मध्ये पाहिजे होता
कस मागवायच
कराड मध्ये कोठे मिळेल
कोलाहापुर.जिलयात.कुठ.मिळतृ
साखर कारख़ाने येथे मीलेल
हे सगळं जैविक बॅक्टेरिया कुठे भेटेल ऑनलाइन भेटतील का संभाजीनगर मध्ये कुठे भेटेल फुलंब्री तालुक्यामध्ये भेटतील का
नाही
मागवायचे कसे ते पण सांगा साहेब.
@@makranddarunte8185you can go to majari pune by train
शेवगाव ला कोणाकडे भेटल
नाही मिळणार तेथे
आळवणी किंवा ड्रिप द्वारा कोण कोण ते जिवाणू खत एकत्र करून देऊ शकतो
कोण कोण ते जिवाणू बिलकुलच एकत्र मिक्स करून देऊ शकत नाहीत
मॅडम नक्की याबद्दल माहिती द्यावी
ऑनलाईन मिळतात का प्रॉडक्ट्स?
Nahi
पॅन dya
Kanda.chal.ka
सर आपले हे सर्व प्रॉडक्ट अहमदनगर जिल्ह्यात कोठे मिळतीलमला जैविक शेती करायची आहे
तेथिल साखर कारखाने आनत अस्तिल तरच मिलेलनाही तर Vsi पुणे येथे जाऊण आनवे लागेल
Address send karava kuthe miltil
०२०२६९०२२२२
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी
रेन पेपर को चालते क
Sangli kuth milel
सहकारी साखर कारखाना येथे मिळेल
सर कुठे मिळतील पत्ता
चांदवड नाशिकला कोठे मिळेल
10:43 10:54
Online milat ka
Order kasa karava
आपल्या भाग़ातिल साखर कारख़ानेने आनले का याची माहिती घ्या नसता Vsi येथून आपनस आनावे लगेल
Phone uchalat nahit
नंबर पाठवा or डर साठी
02026902222
कुठे आणी कसं मिळेल
आपल्या भागातील साखर कारख़ाना येते चौकसी करा, नसता vis येथून आनावे लगेल
पोस्ट ना मिळ तील का
98501 71561 मारोती जाधव यांना बोला
Satara district mde kute milel
Contact number pathwa order dynasathi
Online Kasi bolavata yete te mobile number or email sanga
98501 71561 जाधव
परभणी जिल्हा मध्ये कुठे मिळेल
फारच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅम
मॅडम शास्त्रीय माहिती सुदर आहे
खुप छान माहिती दिली साहेब अभिनंदन
सर्वांगीण मधील bacteria उसाला direct सोडण्याऐवजी multiply करून सोडू शकतो का
अतिशय छान माहिती देतायं मॅडम
कांही निविष्ठांचा वापर वर्षात १ लिटरपेक्षा जास्त करावा लागतो.अश्या निविष्ठा ५ लिटर कॅनमध्ये उपलब्ध कराव्यात. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषणही कमी होईल.
५ ली मध्येपण आहे
5 लि. पॅकेज उपलब्ध आहे त
रेट नाही सांगितलं कस मागवायच @@dr.tukarammote3231
🎉😢🎉🎉l🎉😂 look
Vergerg ffe
छान माहिती दिलीत सर ❤❤❤
Imp Good information
Thanks
मोठ्या बागयतदार यांना सुलभ म्हणुन वसंत ऊर्जा 20 किंवा 50 लिटर मधे उपलब्ध करून द्यावे व काही जीवाणु खते 5 लिटर मधे उपलब्ध करून द्यावीत
Madam, Very nice information. Can I purchase these Products by Post or Courier. Pl.share Price list of all Products.Thank you.
Madam dalimba sati kahi oushade aastil tar sanga
Sir tur madi mar rog sathi konte jivanu takava
शेतकर्यांना हवे असल्यास हे प्रोडक्ट कसे मागवायचे
मांजरी येथे office वेळेत सर्व प्रॉडक्ट मिळतात,मी मागील आठवड्यात आणले आहेत
पत्ता सांगा पूर्ण
औरंगाबाद जिल्ह्यात जिवाणू होते कुठे भेटतील
वसंत ऊर्जा औषध सोलापुर मध्ये कुठे भेटलं काय
मॅडम, सोल्यूपोस्ट व केएमबी एकत्र मिसळून दिले तर चालेल काय का ?
लातूर जिल्हा अहमदपूर कोठे मिळेल
जिवाणू खते कोठे मिळतील जालना जिल्ह्यात
Sir,chart uplabdh aahe ka? Aawshyak tevdhe have tevha pahta Yete .pratek productschi sarv mahiti lakshat thevu shakat nahi.
Shri swami samarth krushi kendra ,karad parsal suvidha uplabdh ahe
प्रतिकार आळवणी केली तर चालेल काय...?
चालत असेल तर bvm आणी हुमिक व प्रतिकार एकत्र दिले तर चालेल काय
कोणकोणते जीवाणू एकत्रित देऊ शकतो . आणि कोणकोणते एकत्रित देऊ शकत नाही
कोल्हापूर् district madhe कुठे milel
सहकारी साखर कारखाने येथे मिळेल
Product मिळण्यासाठी राज्यातील दुकानांची यादी पाठवा,comment वाचा
वसंत दादा इन्स्टिट्यूट मांजरी मध्ये आम्ही आलो तर तेथे प्रॉडक्ट मिळतील का?फोन क्रमांक द्यावा
मला आपल्या product's चा रीटेल शाॕप सुरू करायचा आहे माहीती द्यावी
सर नागपूर ला उपलब्ध होऊ शकेल काय?
सर्वांगिण किती रुपये लिटर आहेत आणि जळगाव जिल्ह्यात कुठे मिळतील
यातील असे कोणते प्रॉडक्ट आहेत जे ऊस पिकाला एकत्र आळवणी करता येईल
Amba bag sathi...kont...jivanukht..ghav
नगर जिल्ह्यात भेंडा कारखाना येथे भेटत फक्त
सिल्लोड संभाजी नगर मध्ये कोठे मिळेल सर
Kapus pikavar chalte ka
Direct institute madhun milel ka ?
राहुरी कृषी विद्यापीठ येथे मिळेल का ?
अंबाजोगाई तालुक्यात कुठ ऊपलब्ध होईल
कोल्हापूर (गारगोटी -कुर) येथे मिळेल
हे जीवन जालना येथे कसे उपलब्ध करता येईल ते सांगा
सर मी पुणे जिल्ह्यातील एक ऊस उत्पादक शेतकरी आहे .तुम्ही पाण्याचे प्रमाण सांगता ते खरं आहे परंतु ड्रोन द्वारे फवारणी केली तर एकरी 10 लिटर पाणी वापरतात तर त्याचा रिझल्ट येतो का ?
तसेच मी जर मांजरी येते खते व टॉनिक घेण्यासाठी आलो तर भेटेल का ?
अकलूज मध्ये कोठे मिळेल 🙏🙏🙏🙏
सहकारी साखर कारख़ाना
महोदय कृषी विभाग माळी रोपमाळ मदतनिस पदाची जाहिरात 2013 पासुन भरती झाली नाही
सर आपले औषधे ता. पाथरी जि परभणी येथे कुठे मिळेल 🙏
तेथे नाही मिळणार. Vsi Manjari येथून मागवावे
धाराशिव मधे कुठे मिळेल
रांजनी येथे नैचरल शुगर येथे आहे
Solapur madhe kuthe milel
सहकारी साखर कारखाना येथे चौकशी करा
A.nagar jilhat kontya thikhani milel
सहकारी साखर कारखाना येथे चौकशी करा
हे जिवाणू खत बुरशी बुरशीनाशके वापरताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी तसेच यापासून काही दुष्परिणाम होतील का
छ संभाजीनगर मधे हे
प्रॉडक्ट कुठे मिळतील
Online buy kara
को ल्हा पूर् मधे कुठे मिलती ल?
इस्लामपूर मध्ये आहे
हुमणी साठी कुठं भेटेल नाशिक येवला मध्ये पाहिजे होता
कस मागवायच
कराड मध्ये कोठे मिळेल
सहकारी साखर कारखाने येथे मिळेल
कोलाहापुर.जिलयात.कुठ.मिळतृ
साखर कारख़ाने येथे मीलेल
हे सगळं जैविक बॅक्टेरिया कुठे भेटेल ऑनलाइन भेटतील का संभाजीनगर मध्ये कुठे भेटेल फुलंब्री तालुक्यामध्ये भेटतील का
नाही
मागवायचे कसे ते पण सांगा साहेब.
@@makranddarunte8185you can go to majari pune by train
शेवगाव ला कोणाकडे भेटल
नाही मिळणार तेथे
आळवणी किंवा ड्रिप द्वारा कोण कोण ते जिवाणू खत एकत्र करून देऊ शकतो
कोण कोण ते जिवाणू बिलकुलच एकत्र मिक्स करून देऊ शकत नाहीत
मॅडम नक्की याबद्दल माहिती द्यावी
ऑनलाईन मिळतात का प्रॉडक्ट्स?
Nahi
नाही
पॅन dya
Kanda.chal.ka
सर आपले हे सर्व प्रॉडक्ट अहमदनगर जिल्ह्यात कोठे मिळतील
मला जैविक शेती करायची आहे
तेथिल साखर कारखाने आनत अस्तिल तरच मिलेल
नाही तर Vsi पुणे येथे जाऊण आनवे लागेल