बायोमिक्स: जैविक रोग व कीडनाशक.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 407

  • @tulsidaspoul7937
    @tulsidaspoul7937 3 ปีที่แล้ว +12

    धन्यवाद मा. डॉ. मोटे साहेब बायोमिक्स ची विस्तृत माहिती संकलीत करून आमच्यापर्यंत पोहोचविल्या बद्दल.

    • @RupaliBorase
      @RupaliBorase ปีที่แล้ว

      मोटे साहेबाचा मो न मिळेल सर

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 10 หลายเดือนก่อน

      ​@@RupaliBoraseरुपाली मॅडम मोटे साहेबांचा फोन नंबर मिळाला का तुम्हाला

    • @AnitaTandulkar-y6p
      @AnitaTandulkar-y6p 2 หลายเดือนก่อน

      ​@@RupaliBoraseahmala tumcha nambar dya sat Amala bayomix magvche ahe

  • @नातनिसर्गाशी
    @नातनिसर्गाशी 2 ปีที่แล้ว +4

    खरच अशी उपयुक्त अशी माहिती दिली शेतकऱ्यांसाठी शेकऱ्यांनी एकदा वापरूनबघावे व रिजट आल्यावर वापर करावा कारण आता जैविक शेती करण्याची गरज आली आहे जमीन ही नापीक बनत चालली आहे सांगायचे झाल्यास भरपूर असे बोलता येत पण मी काही जास्त बोलत नाही

  • @tulsidaspoul7937
    @tulsidaspoul7937 3 ปีที่แล้ว +8

    प्रथमतः मा. कुलगुरू साहेबांचे अभिनंदन व धन्यवाद कारण बायोमिक्स ची व्याप्ती प्रत्येक जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्रातून वाढवल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल. मी दोन वर्षांपासून बायोमिक्स वापरतोय.
    आपेट सरांचे धन्यवाद.

    • @maniksonne4743
      @maniksonne4743 2 ปีที่แล้ว +1

      कुठे मिळेल पता सागा

    • @sonalgaikwad3283
      @sonalgaikwad3283 ปีที่แล้ว +1

      kuthe milel sir

  • @amitakubal3112
    @amitakubal3112 ปีที่แล้ว +5

    Online किंवा पोस्टाने उपलब्ध आहे का?

  • @sanjaypanure1104
    @sanjaypanure1104 9 วันที่ผ่านมา +1

    औषध स्वस्त आहे

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद मोटे सर.
    मर रोग नियंत्णासाठी. व सड साठी रामबाण औषध आहे..

  • @dipakdhore123
    @dipakdhore123 3 ปีที่แล้ว +11

    सर याचे मल्टीफ्लीकेशन करण्यासाठी सुध्दा मार्गदर्शन करावे..
    म्हेणजे याचा वापर अधीका अधीक करता येईल

  • @rajeshingle587
    @rajeshingle587 3 ปีที่แล้ว +15

    खूपच छान रिझल्ट आहेत. आद्रक आणि मोसंबी साठी मी नियमित वापर करत आहे.

    • @gramsevakpendgaon7966
      @gramsevakpendgaon7966 2 ปีที่แล้ว +3

      Ingle saheb sillod madhye bhetl ka

    • @sailleshbadjate3127
      @sailleshbadjate3127 2 ปีที่แล้ว +1

      Saaheb tumcha number bhetel ka , mala aurangabad madhe bhetat nahi

    • @Arunwagh-bg3ip
      @Arunwagh-bg3ip 3 หลายเดือนก่อน

      हे औषध कोठे मिलेल येवला

    • @RahulJadhav-ey3kd
      @RahulJadhav-ey3kd 3 หลายเดือนก่อน

      सर नंबर द्या कुठे भेटल

    • @RahulJadhav-ey3kd
      @RahulJadhav-ey3kd 3 หลายเดือนก่อน

      ​@@Arunwagh-bg3ipनंबर द्या

  • @harshadapatil5695
    @harshadapatil5695 หลายเดือนก่อน +1

    Dhule la kothe milel mahiti sanga

  • @jadhavsanjay1262
    @jadhavsanjay1262 หลายเดือนก่อน +1

    अद्रक सड होणार नाही याच्यासाठी काय सोडावे लागेल संभाजीनगर मध्ये मिळेल का

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आठवण मोटे सर, ❤,धन्यवाद 🎉,ना, दराडे जिंतुर,

  • @SudamPalwe
    @SudamPalwe หลายเดือนก่อน

    केशर आंबा, डिंक्या साठी वापर कसा करावा? दोन हजार झाडे आहेत. ड्रीप किंवा फवारणी, प्रमाण सांगा.

  • @balajitupe5682
    @balajitupe5682 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान रिजलट आहे,मी मागच्या वर्षी पासून वापरतो

    • @shamchaharevlog6689
      @shamchaharevlog6689 3 ปีที่แล้ว

      Kut milate co no dya.mi Gadchiroli district madhun ahe

    • @pravinjadhav5460
      @pravinjadhav5460 ปีที่แล้ว +1

      औषधं कसे मागवायचे

  • @yogeshkhairnar9512
    @yogeshkhairnar9512 6 วันที่ผ่านมา

    Kandya Sathi upyukt aahe ka

  • @shankardhamansure1872
    @shankardhamansure1872 หลายเดือนก่อน

    सर एका पिकास किती वेळा ड्रीचिंग करावे?

  • @rameshtambi6647
    @rameshtambi6647 2 ปีที่แล้ว +2

    Amravati la bhetel ka?

  • @shripadjoshi114
    @shripadjoshi114 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार
    महत्वाच्या विषयास प्रसिद्धी देऊन जनजागृती करताय त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार
    आम्ही आता पर्यत 7 ते 8 हजार लि सर्व पिका साठी अगदि भाजीपाला नर्सरी ला सुध्दा खूपच चांगले परिणाम दिसून आले ------
    त्या बद्दल वर्ग मिञ डाॅ कल्याण अपीट याचा बळीराजा कायम रूणी राहिल ------🙏🎉 व आपल्या सारखा कर्तव्य दक्ष अधिकारी याची जनजागृती करतोय त्या बद्दल तुमचे हि मनःपूर्वक आभार सर -------🎉✌💪🙏

  • @arvindnagarkar6036
    @arvindnagarkar6036 5 หลายเดือนก่อน

    बायोमिक्स हे औषध ऑनलाइन मिळते का किंवा यवतमाळ जिल्ह्यातील वनी तालुक्यात मिळते का ते सांगा

  • @KailasSurywanshi-qe9cd
    @KailasSurywanshi-qe9cd 2 หลายเดือนก่อน

    सर डाळिंब बागा साठी वापरलं तर चालेल का

  • @devendramore2429
    @devendramore2429 2 ปีที่แล้ว +6

    सर याच्यात माहिती दिली आहे की औरंगाबाद जमातीतून ट्रायकोट्रमा काढलेला आहे तर नाशिकच्या मातीमध्ये चालेल का काम करू शकेल का

  • @anilnagare6326
    @anilnagare6326 3 ปีที่แล้ว +4

    Nashik madhe kuthe available ahe

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 2 ปีที่แล้ว

    नमस्कार, मला गुलाबाच्या खोडकिडीसाठी कोणते किटनाशक वापरावे याबद्दल माहिती हवी आहे.कृपया सहकार्य अपेक्षित आहे.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माऊली

  • @premnathpahune2604
    @premnathpahune2604 หลายเดือนก่อน

    Gulabi bond alisathi kam karte ka? Rly.

  • @raosahebshelke4784
    @raosahebshelke4784 26 วันที่ผ่านมา

    जालना शहरात कुठे मिळेल

  • @ashokdurane
    @ashokdurane หลายเดือนก่อน

    सोलापूर जिल्हा मध्ये कोठे मिळेल बायोमिक्स

  • @PankajPachaghare
    @PankajPachaghare ปีที่แล้ว +1

    अमरावती जिल्ह्यातील कुठे मिळते

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว

      +91 99233 57430 डॉ आपेट परभणी यांना बोला

  • @digambarwayal4858
    @digambarwayal4858 2 ปีที่แล้ว

    मका बियाण्याला कंपनीने बिजप्रक्रिया केलेली आहे, तर त्याला बायोमिक्सची करता येईल का?

  • @ArjunYadav-rq3re
    @ArjunYadav-rq3re 10 วันที่ผ่านมา

    कुठे मिळेल सिर

  • @sheshnarayanlande8712
    @sheshnarayanlande8712 2 หลายเดือนก่อน

    गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर मध्ये कुठे मिळेल

  • @komalbiradar8410
    @komalbiradar8410 2 ปีที่แล้ว +3

    सर घरी ताक आणि तांबे वापरून तयार केलेले जेविक बुरशीनाशक आहे. या सोबत बियोमिक्स एकत्र देऊ शकतो का?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 ปีที่แล้ว +1

      वेगळे वापरलेले बरे

    • @devidaskale8447
      @devidaskale8447 2 ปีที่แล้ว

      @@dr.tukarammote3231 sillod la kothe milel sir please kahi riplay dya

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 ปีที่แล้ว

      @@devidaskale8447 नाहि मिलनार तेथे

    • @paragmane-fh6wv
      @paragmane-fh6wv 11 หลายเดือนก่อน

      Saheb kuthe milel

  • @RajendraGore-ph6mg
    @RajendraGore-ph6mg หลายเดือนก่อน

    संभाजीनगरला कुठे मिळेल

  • @dnyaneshwarravate4461
    @dnyaneshwarravate4461 2 ปีที่แล้ว +2

    संभाजीनगर ला मिळेल का सर अत्यंत उपयुक्त माहीती दिली कोटी कोटी धन्यवाद

  • @GopinathPuri
    @GopinathPuri หลายเดือนก่อน

    बायोमिक्स उंबरखेड येथे मिळते का

  • @only8028
    @only8028 8 หลายเดือนก่อน

    हे मीळेल कुठे सर,

  • @namdevkadam4467
    @namdevkadam4467 หลายเดือนก่อน

    Sangli district made available ahe ka

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 ปีที่แล้ว +1

    सातारा मध्ये कोणाकडे मिळेल

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว

      नाही मिळणार. फक्त परभणी व औरंगाबाद येथे मिळते

  • @sanjaysonawane2856
    @sanjaysonawane2856 2 หลายเดือนก่อน

    सर नाशिक मध्ये कुठे मिळेल साहेब ?

  • @ganeshpatil872
    @ganeshpatil872 3 หลายเดือนก่อน

    सर हे दोनी औषध कुठे मीळतील खुप छान माहीती

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 2 ปีที่แล้ว +2

    काय भाव आहे सैद्रिय औषधी

  • @murlidharlande2779
    @murlidharlande2779 2 ปีที่แล้ว

    हे मल्टीप्लाय होते का?

  • @kkpatil9042
    @kkpatil9042 หลายเดือนก่อน

    नाशिक येथे कोठे मिळेल

  • @rajendrakumbhar6587
    @rajendrakumbhar6587 2 ปีที่แล้ว

    कोल्हापुर मध्ये कोठे मिळेल अथवा पाठवता यैईल का

  • @kailasthokal6466
    @kailasthokal6466 หลายเดือนก่อน +1

    आद्रक पिकास खास उपयुक्त आहे सर हे

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 5 หลายเดือนก่อน

    तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे कुठे मिळेल

  • @arvindshilote684
    @arvindshilote684 2 หลายเดือนก่อน

    Aurangabad madhe kuthe ahe location

  • @ulhaswaghmare9662
    @ulhaswaghmare9662 2 หลายเดือนก่อน

    इंदापुर बारामतीमध्ये मिळतिल का

  • @रामदासपाटीलवारले
    @रामदासपाटीलवारले 2 ปีที่แล้ว +35

    हे मिळते कुठे आणि किंमत काय आहे.

    • @kgbodke620
      @kgbodke620 2 ปีที่แล้ว +2

      Parbhani

    • @pawalbhakti6650
      @pawalbhakti6650 2 ปีที่แล้ว +1

      कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद

    • @pawalbhakti6650
      @pawalbhakti6650 2 ปีที่แล้ว +2

      200pr लिटर

    • @sanjaykhopade9189
      @sanjaykhopade9189 ปีที่แล้ว +5

      पाठवण्याची सोय आहे का

    • @sanjaykhopade9189
      @sanjaykhopade9189 ปีที่แล้ว +2

      एकदा वापरल्यावर किती दिवस परिणाम राहतो

  • @shrikantwandhare6265
    @shrikantwandhare6265 2 ปีที่แล้ว

    भात पिकावर पावर करु शकतो का.

  • @harichandmeharkule2503
    @harichandmeharkule2503 หลายเดือนก่อน

    Tracodarma liquid nagpurla kuthe meden

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 3 ปีที่แล้ว

    हरभरा काबुली साठी उपयुक्त आहे का

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 ปีที่แล้ว +1

    ऑनलाईन मिळेल का

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 3 ปีที่แล้ว

    ट्रायकोडर्मा बुरशी दुसरी बुरशी ना खाते ,अस एकण्यात आहे , बाकी बुरशी जिंवत कसे राहता , आणि वापर कसा करायचा ,मार्गदर्शन करावे

  • @rushinatmaor7464
    @rushinatmaor7464 2 ปีที่แล้ว +1

    कृषि विज्ञान केंद्र जालना येथे मिळेल का

  • @amolpalve7629
    @amolpalve7629 2 ปีที่แล้ว +4

    अकलूज इंदापूर येथे कोटे मिळेल

  • @bajijedhe7867
    @bajijedhe7867 3 หลายเดือนก่อน

    Punyat bhetal ka ?

  • @ashokdurane
    @ashokdurane 3 หลายเดือนก่อน +1

    सोलापूर जिल्हा मध्ये कुठे भेटेल

    • @ganeshamane3334
      @ganeshamane3334 หลายเดือนก่อน

      Solapur cha address dya

  • @vinayakraogorle5298
    @vinayakraogorle5298 4 หลายเดือนก่อน +1

    अमरावती जिल्हा मध्ये कूठे मिळेल कृपया सांगा

  • @ShivajiSalger
    @ShivajiSalger 8 หลายเดือนก่อน

    अंबाजोगाई मध्ये कुठे मिळेल पत्ता पाठवा

  • @SumitGirhe-l7v
    @SumitGirhe-l7v 3 หลายเดือนก่อน

    Sir. वाशिम जिल्ह्यात मिळेल का व कुठे

  • @laxamanhavle4848
    @laxamanhavle4848 ปีที่แล้ว +3

    छान सरजी

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 ปีที่แล้ว +1

    मोटे सर खूप महत्त्वाची माहिती दिली खुप खुप धन्यवाद सर, मिळण्यासाठी कुठे संपर्क साधावा लागेल,याचा खुलासा करायला पाहिजे,

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว +1

      सर्व कृषि विद्यापीठ येथे मिलेल व त्यांचे काही संशोधन केंद्र येथे पण असेल

  • @vireshp31
    @vireshp31 ปีที่แล้ว +1

    Latur nilangyat rahto mi bhetel ka

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว +1

      +91 99233 57430 डॉ अपेट यांना बोला

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 8 หลายเดือนก่อน

    टरबूज पिकासाठी चालेल का

  • @dnyaneshwardhole9672
    @dnyaneshwardhole9672 2 ปีที่แล้ว +1

    उपलब्ध कुठे होईल सर औषध

  • @panditpatil282
    @panditpatil282 3 หลายเดือนก่อน

    नंदुरबार कोठे मिळणार सर.

  • @SahilPinjari-zh3qg
    @SahilPinjari-zh3qg 4 หลายเดือนก่อน

    Jalgoan jilhyasathi uplabhda ahe ka

  • @sachindeotarse4239
    @sachindeotarse4239 2 ปีที่แล้ว +6

    औरंगाबाद मधे कोठे मिळते

  • @gramsevakpendgaon7966
    @gramsevakpendgaon7966 2 ปีที่แล้ว

    Sillod la milel ka v yachi kimmt kay

  • @sagarbankar3902
    @sagarbankar3902 3 หลายเดือนก่อน

    Online milel ka

  • @shriharisallawad7010
    @shriharisallawad7010 หลายเดือนก่อน

    मी नांदेड झिल्ल्याती बोकर तालुका चां रहिवाशी मला बॉइमिक्स कसा उपलब्ध होईल

  • @dipakmirge9860
    @dipakmirge9860 5 หลายเดือนก่อน

    कुठे मिळेल सर मिरची खोड कुंज मुळ सड थांबे काय पता द्या सर

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  4 หลายเดือนก่อน

      पूर्ण व्हिडिओ पाहा

    • @parmeshwarshinde6304
      @parmeshwarshinde6304 2 หลายเดือนก่อน

      सर हे घरी मल्टील्पाय करता येईल का​@@dr.tukarammote3231

  • @PoonamRajput-x2r
    @PoonamRajput-x2r หลายเดือนก่อน

    छत्रपति संभाजी नगर मद्बे कुठे मिळेल भाऊ सांगा

    • @ranjitsingrajput7572
      @ranjitsingrajput7572 4 วันที่ผ่านมา

      बीड बायपास रोड , सातारा परिसर

  • @shyamkhandare6300
    @shyamkhandare6300 2 ปีที่แล้ว

    Sir हळदीला कुटल्या कूटल्या अवस्थेत boimix द्यावे व हळदीला किती वेळा द्यावे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 ปีที่แล้ว

      ड्रिपमधुन क़धिही दीले तरी चलते
      फ़ायदाच होतों

    • @sunilbhoskar1111
      @sunilbhoskar1111 2 ปีที่แล้ว

      @@dr.tukarammote3231 🙏🙏

    • @dhondibakapate5836
      @dhondibakapate5836 ปีที่แล้ว

      Sir kuthe melel.,.

  • @Garjana_Dhumal23
    @Garjana_Dhumal23 4 หลายเดือนก่อน

    सर वाशिम जिल्ह्यात मिळेल का आणि कोठे

  • @santoshkate5104
    @santoshkate5104 2 หลายเดือนก่อน

    आम्ही वैजापूर तालुक्यातील आहे आम्हाला कसे मिळेल

  • @AppasahebJagtap
    @AppasahebJagtap 2 หลายเดือนก่อน

    कुठे मीळेल मी वैजापुर

  • @prkashwaghunde
    @prkashwaghunde 2 หลายเดือนก่อน

    He Bayomix 15 litar pahije kuthe Aulebal Ahe

  • @gauravtikhe-qt5nm
    @gauravtikhe-qt5nm 7 หลายเดือนก่อน +1

    मला कूठे मिडु शकते mi amravti la रहते सागा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  7 หลายเดือนก่อน

      आपल्या जवळच्या kvk मध्ये चौकशी करा

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 ปีที่แล้ว +1

    Sir maltiply hote ka

  • @chandrakantapatil8428
    @chandrakantapatil8428 11 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार सर मला आपले वेगवेगळे प्राॅडक्शनहवेत पण संम्पर्का साठी मोबाईल नंबर उपलब्ध नसल्याने व आपण फोन नंबर पण देत नसल्याने मागविता येत नाही तरी ही आमची अडचण सोडवुन आम्हाला कसे मागविता येइलयाची व्यवस्था करावी वैयक्तिक कळविले तर फारच छान

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  11 หลายเดือนก่อน

      +91 99218 08138 डॉ झाडे यांना संपर्क करा

  • @nileshpardeshi6903
    @nileshpardeshi6903 4 หลายเดือนก่อน

    साहेब संभाजी नगर कृषी विज्ञान केंद्र बायोमॅक्स विक्रीचा संपर्क क्रमांक पाठवा जेणेकरून आम्ही त्यांना संपर्क करून बायोमिक्स उपलब्ध करू शकतो.

  • @jamshedshaikh5905
    @jamshedshaikh5905 3 ปีที่แล้ว +3

    सर बायोमिक वापरल्यास जमिनीतील गांडूळ सुरक्षित राहतील का?

  • @amolghatol5505
    @amolghatol5505 2 ปีที่แล้ว

    कुठे मिळेल साहेब

  • @pratappawar5823
    @pratappawar5823 2 ปีที่แล้ว

    Sangli madhe kothe available aahe

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 ปีที่แล้ว

      मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व राष्ट्रीय संशोधन केन्द्र औरंगाबाद, कृषी विज्ञान केंद्र औरगाबाद येथेच मिळेल

  • @santoshbankar660
    @santoshbankar660 3 หลายเดือนก่อน

    मिळते कुठे हे

  • @digambarbramhe7368
    @digambarbramhe7368 2 ปีที่แล้ว

    ज्यविक खताचे n.p.k vhaym .zink cilicon इत्यादी जिवाणू सेप्रेट मिळे ल का

  • @ishwarashokingale6728
    @ishwarashokingale6728 2 ปีที่แล้ว

    जालना येथे मिळेल का भोकरदनला राहतो

  • @sudhakarmirge4524
    @sudhakarmirge4524 3 หลายเดือนก่อน

    सिल्लोडला कुठे मिळेल

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  3 หลายเดือนก่อน

      +91 99218 08138 डॉ झाडे यांना बोला

  • @AshokSurwase-w6p
    @AshokSurwase-w6p หลายเดือนก่อน

    Tuljapurla Mel ka

  • @ikbalmultani9748
    @ikbalmultani9748 6 หลายเดือนก่อน

    सिल्लोड येथे मीळेल का पत्ता सांगणे .

  • @mohdabdulraheem8786
    @mohdabdulraheem8786 ปีที่แล้ว +2

    Nice sir ji

  • @devidaskale8447
    @devidaskale8447 2 ปีที่แล้ว +1

    Sir sillod la kontya dukanvar milel

  • @arunpatil9801
    @arunpatil9801 8 หลายเดือนก่อน

    कराड मध्ये कुठे आहे आपण ते पाठवू शकता का

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  8 หลายเดือนก่อน

      सहकारी साखर कारखाने येथे मिळेल

  • @sanjaypanure1104
    @sanjaypanure1104 9 วันที่ผ่านมา

    रिझलट चांगला आहे

  • @nirajnatkar1400
    @nirajnatkar1400 3 ปีที่แล้ว +1

    सर फवारनीसाठी स्टिकर वापरावे का

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz 2 หลายเดือนก่อน

    kase magwayche

  • @ganeshamane3334
    @ganeshamane3334 หลายเดือนก่อน

    Solapur cha address dya

  • @makrandu7
    @makrandu7 2 ปีที่แล้ว +1

    ऑर्डर कसे करायचे

  • @sachinkhode5959
    @sachinkhode5959 2 ปีที่แล้ว +2

    नाशिक जिल्हात कुठे मिळेल सर‌ . टोमॅटो साठी ‌ चालेल का .

    • @rameshkathe8117
      @rameshkathe8117 2 ปีที่แล้ว

      दादा ते नाशिक ला विसरलेले आहेत कमेंट मध्ये कोणाचे उत्तर पण देत नाही आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देत नाही फक्त बढाई क्या म्हणजे मोठेपणा दाखवतात व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर द्या मॅनेजर सर्विस मॅन कंपनी मालक यांचे नंबर द्या म्हणजे आम्ही त्यांना विचारू आमचे प्रश्न थोडक्यात धन्यवाद साहेब