मोटे सर नमस्कार आपले व्हिडिओ बघून मी परभणी वरुन मागवायला सुरुवात केली आहे. रिझल्ट अप्रतिम आहे. द्रवरूप स्वरूपाची पार्सल सेवा उपलब्ध करून द्यावी. छत्रपती संभाजीनगर येथून
बायोमिक्स चे रिझल्ट खूप छान आहे. मी स्वतः माझे आले च्या प्लॉट ला सोडले उत्तम रिझल्ट आहे. परवा आणखीन biomix हवे होते म्हणून सिल्लोड हून परभणी ला गेलो . पण तिथे उपलब्ध नव्हते तसेच परत यावे लागले. प्रॉडक्ट चांगले आहे पण उपलब्धता कमी आहे , उत्पादन वाढवले तर शेतकऱ्यांचा फायदा होईल
Sir tumhe Navane Mote. Pan he kaam matra khote. Farmer la fertilizer viknyache kaam karu naka. Ekide 10 drum theory dakhavta ani dusri kadun baherun viknyache kaam karta. Om sai 🙏
पार्सल सेवा सुरु केल्यास सर्वांनाच मिळेल. ह्यासाठी आम्हाला 300 किमी येणे व 300 किमी जाणे असा 600 किमी येणे प्रवास करावा लागणार आहे. जे आम्ही करू शकत नाही. बघा जमलं तर. पार्सल सेवा सुरु करा.
साहेब प्रती 15 लिटर डोज विचार केला तर 35 डोज घेतला तर 1680 रू प्रती लिटर पडते कारण 15 लिटर ला 150 मीलि म्हणून 32 रू पंप पडतो जागेवर येण्या जाण्या चा खर्च पकडला तर 62 रू पंप पडतो
मोटे सर नमस्कार
आपले व्हिडिओ बघून मी परभणी वरुन मागवायला सुरुवात केली आहे. रिझल्ट अप्रतिम आहे.
द्रवरूप स्वरूपाची पार्सल सेवा उपलब्ध करून द्यावी. छत्रपती संभाजीनगर येथून
संभाजीनगर कृषी विज्ञान उपलब्ध आहे खुप च छान ऊशाला वापरा हुमनी जमिन अनेक रोग नियंत्रण होते ......👍⚘️
बायोमिक्स चे रिझल्ट खूप छान आहे. मी स्वतः माझे आले च्या प्लॉट ला सोडले उत्तम रिझल्ट आहे. परवा आणखीन biomix हवे होते म्हणून सिल्लोड हून परभणी ला गेलो . पण तिथे उपलब्ध नव्हते तसेच परत यावे लागले. प्रॉडक्ट चांगले आहे पण उपलब्धता कमी आहे , उत्पादन वाढवले तर शेतकऱ्यांचा फायदा होईल
❤
पावडर फॉम मध्ये आहे ते चांगल आहे का मी आणलंय परभणी वरण
डाळिंब साठी वापरता येईल का?
सर संभाजी नगर ला भेटते मी आणले आहे
@@amoljarare7219परभणी कृषी केंद्राचे मिळतं लिक्विडमध्ये की पावडर मध्ये जार भाव कसा लिटर आहे किलो
डॉक्टर साहेब नमस्कार कृषी विद्यापीठ हे कोणासाठी काढले आहेत आणि ते शेतकऱ्यावर उपकार करत आहेत हे आपले बोलणे जरा खटकत आहे मदत म्हटलं असतं तर पटलं असतं
खुप छान माहिती, सविस्तर समाधान,मोटे सर तुम्ही शेतकरी साठी उपयुक्त माहिती देता, धन्यवाद जी, नारायण दराडे जिंतूर लिंबाळा 😊,
सर, इतक्या प्रकारच्या बुरशी व जिवाणू एकत्र राहू शकतात का? कृपया गाईड करा.
अतिशय छान
गुजरातमध्ये बंसी गीर गौशाला चालविणारे गोपालभाई सुतारीया यांनी गोकृपा अमृतम हे निःशुल्क जिवाणू कल्चर पुरवतात चांगले रिझल्ट आहेत
नंबर भेटेल का भाऊ
मला पण हवा आहे
@@DnyaneshwarAmbekar-ht6ke TH-cam VAR bansi gir gaushala paha milel
😂😂Xcv@@DnyaneshwarAmbekar-ht6ke
परभणी मिळेल का कु
कुठला पाहिजे???@@DnyaneshwarAmbekar-ht6ke
सर tembhurni tal -madha dist -solapur ला कसं उपलब्ध होऊ शकेल
ऑनलाईन सेवा द्या!विदर्भातील शेतकऱ्याला लाभ मिळाला हवा!
सोलापूर ला कुठे मीळेल
नमस्कार
मी दुध उत्पादक शेतकरी आहे लसणघासावर चालते का फवारणीला
Sir Biverria आणि Trichoderma एकत्र चालतात काय
प्रत्येक जिल्ह्य़ातील क्रृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांची सोय होईल
माझ्यासारख्याला जवळच्या गावी सुद्धा जाता येत नाही मार्केटमध्ये उपलब्ध नाही तर याचा उपयोग काय
एक एकर ला किती लीटर सोडायला चालते
कांदा पिकामध्ये वापरू शकतात का कृपया खुलासा करावा
Ho
छान रिझल्ट आहे,खर्च कमी झाला आहे.
धन्यवाद.
बायो मिक्स बीड गेवराई तालुक्यात कोठे मिळेल?
फळ पिकांना बायोमिक्स चालते का? पार्सल ची सुविधा कळवा.
सोलापूर जिल्हा मध्ये पाहिजे, कसे मागवावे, ? मोबाईल नंबर द्यावा, कृपया सविस्तर माहिती द्यावी, पत्ता सांगावा
सर आंबा बागेला बायोमिक्स वापरलं तर चालेल का?
कुठ मिळत सांगतात पण फोन लागतं नाहीत मिळत नाही लवकर
जालन्यात मीळत का
विदर्भात गडचिरोलीला कसे मिळेल.
सर ,बीओमिक्स onlinne मिळतील का
कृषी विज्ञान केंद्र, कोळदा,ता.नंदुरबार येथे उपलब्ध होईल का?
द्रवरूप स्वरूप पार्सल सेवा सुरू करा ,मार्केट मध्ये सर्व द्रवरूप उत्पादने घरपोच मिळतात ,तुमचाच उत्पादनाला का अडचण येते हे शोधा
कुठही
मिळत नाही तर काय फायदा
सर नमस्कार मला कसे मिळणार मी मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्र येथे आहे तर कसे मिळणार क्रपा करून कमेट करून सांगा
सोलापुर जिल्हात कुटे मिलते
अमरावती जिल्ह्यात उपलब्ध करुन द्या किंवा कसे उपलब्ध होईल ते सांगा सर.
हो ना, अमरावती मघे पाहिजे राव,नाही का,?
Maze mitra parbhni la jaun anl......pahije ah ka tumhala
अमरावतीला केंद्र सुरु करावे.
@@ravindradhamankar8645...pahije ah ka tumhala
@@manishrangari3895 होय
नंदुरबार जिल्ह्यात कुठे उपलब्ध होईल तसं कळवा.
साहेब सांगली मध्ये कुठे उपलब्ध मिळेल
सरजी हे डालिंबला चालेलका?
सातारा कुठे मिळेल
नांदेड पाठवता येईल काय सर पैकिंग फूटत म्हनतात मग इतर कपणी ची पैकिंग का, तूटत नाही
केळी , पपई ला ड्रीचींगसाठी चालेल का?
कांदा पिकाला फवारणी साठी चालेल का?
Ho
कुठे मिळे ल कन्नड नगद
Kolhapur madhe milel ka ? Kudhe
Online yet ka sir
सातारामधे कुठे मिळेल...?
साहेब मी पंधरा दिवसा पासून पैसे देऊन ऑर्डर केली पण पार्सल आली नाही त्यामुळे माझी सोयाबीन फवारणीची वेळ निघून गेलेली आहे
छ संभाजीनगर ला कुठे मिळेल
सटाणा नाशिक कुठे भेटेल
टोमॅटो वरती फवारणी करता येईल का
संभाजीनगरला कुठे मिळेल सर
Sir tumhe Navane Mote. Pan he kaam matra khote. Farmer la fertilizer viknyache kaam karu naka. Ekide 10 drum theory dakhavta ani dusri kadun baherun viknyache kaam karta. Om sai 🙏
संभाजीनगर येथील बायोमिक्स मिळण्याचा पत्ता व्हिडिओमध्ये जरूर जरूर सांगावा
पैठण रोड , रेल्वे उड्डाण पूल संपताच बीड रोड लागतो त्याच्या विरुध्द दिशेला आहे...
कुठे मिळेल किंमत किती आहे
सर मी विदर्भ चा आहे मला त्यांचा नंबर मिळेल का, पार्सल सेवा आहे का
Sir खूप लोकांच्या मनात, याच्या quality बाबत शंका आहेत, सगळे एकत्र आहे यात, म्हणून खुप लोकं हे scientific नाहिये असे बोलतात, कृपया शंका निरसन करावे
छ संभाजी नगर ला कोनत्या ठीकानी भेटल
सर पपई पिकाला चालेका व एकरी प्रमान सांगा
फवारणी साठी चालते का
नाही
मिळत नाहीत तर काय उपयोग
पार्सल सेवा सुरु केल्यास सर्वांनाच मिळेल. ह्यासाठी आम्हाला 300 किमी येणे व 300 किमी जाणे असा 600 किमी येणे प्रवास करावा लागणार आहे. जे आम्ही करू शकत नाही. बघा जमलं तर. पार्सल सेवा सुरु करा.
Sambhajinagar address dya
Sir oder midel ka sir nagpur la
तालुका कृषी कार्यालय कडे मिळायला पाहिजे
कुठे भेटेल हे ,हे मिळत नाही हे लवकर
Milat mitra...
सातारा मध्ये कुठे मिळेल
सातारा कुठे मिळेल
सर कुठे मिळेल
साहेब प्रती 15 लिटर डोज विचार केला तर 35 डोज घेतला तर 1680 रू प्रती लिटर पडते कारण 15 लिटर ला 150 मीलि म्हणून 32 रू पंप पडतो जागेवर येण्या जाण्या चा खर्च पकडला तर 62 रू पंप पडतो
पुणे मध्ये मिळेल का
Manjari la vasantrao Suger institute yedhe milel
धुळ्याला मिळेल का
सर फैजपूरला पण भेटेल का
बुलढाणा या जिल्ह्यात मिळेल का.
Washim madhe ahet kahi krushi dukanat...
Kothe milel sir
बदनापूर ला भेटत नाही
संभाजीनगरला आम्हाला भेटेल का
सर आदृक पिकाच्या पाढरया मुळासाठी आपल्या जैविक हूमिक व माईकोरायझा उपलब्ध करून दयावे
कोठे भेटल सर
ऑनलाईन सेवा द्या
Burhanpur Jila Kahan Milega
बुऱ्हाणपूर से कहा से हो
Ho
सर मला प्लीज नंबर द्या
Fon numbar dhana sir
Only business
Mo.no.dya
मी कागलचा आहे मी मिर्ची पिकास वाफरले आहे
कोठे मिळेल दादा मी शिरोळ चार आहे
कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यात कुठे मिळेल किंमत किती आहे
काही होत नाही याने
Aurangabad
वापरू नका . काही उपयोग नाही .पैसा गोळा करतात नुस्ता.
तुम्ही वापरलं का कधी?
की नुसतेच आरोप लावत आहात?
@@ashishpawar8786 वापरले पावती टाकतो .
Solapur la kuthe milel
Pl share contact number
, Mo.N.Dijy