वसंतगडकर अधिष्ठानावरील सदगुरू पुण्यतिथी पूर्वसंध्या भजन... राधे तुला पुसतो ..बाळकृष्ण दादा वसंतगडकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2023
  • राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
  • เพลง

ความคิดเห็น • 26

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 5 วันที่ผ่านมา +1

    Ram Krishna Hari Mauli

  • @yogeshdhanawate3557
    @yogeshdhanawate3557 2 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @krishnadorugade898
    @krishnadorugade898 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @AnkushFunde-mw5ok
    @AnkushFunde-mw5ok 7 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉😊रामकृष्णहरी सद्गुरूमाऊली खुप खुप धन्यवाद रोज नवनवीन संध्या भोजनासाठी सकाळ ची सुरुवात आपल्या गोड गोड गायनानेच होते रामकृष्णहरी 🎉🎉😊😊

  • @sarukrutvik9017
    @sarukrutvik9017 2 หลายเดือนก่อน +1

    🙏❤

  • @rohitdighe7030
    @rohitdighe7030 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @satyavijaydalvi8390
    @satyavijaydalvi8390 7 หลายเดือนก่อน +2

    पूजनीय सद्गुरू दादाजी गायनाचे वर्णनच करता येतच नाही शब्दच मौनवतात सुंदर गायन 🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🚩

  • @prakashsawant5713
    @prakashsawant5713 7 หลายเดือนก่อน +1

    Nawach Balkrushna mag tithe tithe Vasant tyat va sant he vegale sangane na lage Vasanthach vasant.Ram krushna Hari

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 7 หลายเดือนก่อน +2

    भावूक व्हायला लावणारा स्वर, गळ्यातून सूर मोती सर सुटावेत इतके सुंदर👌👌 अप्रतिम सादरीकरण करण्यात आलं..🫡 मला खूप आनंद झालाय मला खूप आवडतं हे " राधे तुला ,राधे तुला पुसतो घोंगडीवाला " आनंदच होईल असं गोड गळ्यातून कर्णमधुर स्वर..डोळ्यात पाणीच आलं कान्हाचे आपल्या स्वर्गीय सुरातून दर्शन घडवून आणल्याबद्दल .. धन्यवाद ❤🙏😌

  • @marutiredekar6562
    @marutiredekar6562 7 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @nilamdhanawade5390
    @nilamdhanawade5390 7 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरि माऊली🙏, खरच खुप खुप आभारी आहोत आपले🙏🙏 , इतक्या गोड आवाजात गवळणी ऐकायला मिळाली धन्यवाद दादा....!!!🙏🙏

  • @user-zm4hm4lk2e
    @user-zm4hm4lk2e 7 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna Hari 🚩🙏🌹🙏

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 7 หลายเดือนก่อน +2

    वा दादा काय बोलावे तुमच्या गायनाबद्दल🙌👌अप्रतिम आवाज आहे🙌🙏🚩

  • @laxmanyevate8014
    @laxmanyevate8014 7 หลายเดือนก่อน +1

    अद्भुत. अवर्णनीय. मनमोहक. शब्दच अपुरे पडतात. खूपच सुंदर गायन. जय हरी दादा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 7 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 7 หลายเดือนก่อน +1

    ❤Jai hari guruji❤

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 7 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी दादा

  • @user-ky6yl7ox2x
    @user-ky6yl7ox2x 7 หลายเดือนก่อน +1

    Wa, Aprtim dada Ram krishan hari 🙏

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम दादा...
    राम कृष्ण हरी दादा.🙏🏼

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 6 หลายเดือนก่อน +1

    जय हरी महाराज ❤❤❤❤❤

  • @bhauraobond1878
    @bhauraobond1878 7 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरि ❤

  • @laxmanyevate8014
    @laxmanyevate8014 5 หลายเดือนก่อน +1

    जय हरी दादा. आणखीन काही अभंग असतील. कृपया पाठवा. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @advranjithpatil4447
    @advranjithpatil4447 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ❤

  • @pratikpatil-bd5fx
    @pratikpatil-bd5fx 7 หลายเดือนก่อน +1

    👌🙏

  • @anusayamore9473
    @anusayamore9473 7 หลายเดือนก่อน +1

    🎉 dada punyatithi che kirtan taka

  • @user_ganeshdivekar8007
    @user_ganeshdivekar8007 7 หลายเดือนก่อน +1

    🙏❤