सुप्रभात 💐🙂🙏आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏खूप खूप छान 🙏सुरूवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत एका प्रवाहात मुक्त होत आहोत असे स्वर 🙏ऐशा विचारे समाधान करी 🙏श्रीहरी गोविंद नारायण 🙏सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी 🙏आणिकासी गुज न बोले वदन 🙏वदो नारायण सर्वकाळ 🙏🙂🙌🙌राम कृष्ण हरी 😍🌹🌹🌹⛳⛳
किती हा गोड आवाज हे भजन ऐकून मन प्रसन्न होते अवीट गोडी आहे आपल्या आवाजात एक्टींग पण खूप सुंदर करता कावळ्या सारखं चालणं उड्या मारण वगैरे खूप सुंदर नमस्कार दादा गायक व हावभाव युक्त दृष्टांत वसिद्धांत अगदी छान सांगता श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सहज सोप्या भाषेत सांगता म्हणजे त्यांना समजते च किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा🙏🙏 अप्रतिम, उत्कृष्ट गायन खूप खूप धन्यवाद दादा महाराज... राम कृष्ण हरि हा मंत्र तुमच्याच आवाजात ऐकायचा आहे, विनंती समजा🙏🙏
राम कृष्णा हरी महाराज, तुमचा आवाज खुप छान आहे मला तूमचा आवाज खुप आवडतो. खुपच छान
🙏 Dada Aapla Aavaj aikun khupc samadan vatey ❤❤
अतिशय मधुर आवाज आणि चाल 🚩🚩🙏
खूप छान माऊली आपल्या वाणितुन,अमृत, वाणि,आयकायला,मिळाली, जय श्री कृष्ण, माऊली
रामकृष्णहरी, 🙏आवाजाचे जादूगार आहात महाराज आपण, खरच kup छान
खुप छान आवाज
सुप्रभात 💐🙂🙏आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏खूप खूप छान 🙏सुरूवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत एका प्रवाहात मुक्त होत आहोत असे स्वर 🙏ऐशा विचारे समाधान करी 🙏श्रीहरी गोविंद नारायण 🙏सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी 🙏आणिकासी गुज न बोले वदन 🙏वदो नारायण सर्वकाळ 🙏🙂🙌🙌राम कृष्ण हरी 😍🌹🌹🌹⛳⛳
Paygude Mai khup chhan lihilay...dhanyavad ramkrishnahari 🌹🙏
खूप खूप धन्यवाद दादा महाराज 🙏🙏⛳⛳राम कृष्ण हरी 🙏 शब्द तुमच्या चैतन्यानेच येतात सद्गुरू माऊली 🙏🙏🌹
वा🎉
Guru dev 🙏🏽.Aprtim khupach sundar kalpana shakti chy baher 🙏🏽
Very nice
राम कृष्ण हरी 🙏🙏
मी तुमच्या सोबत तेव्हडा वेळ म्हणू शकत नाही हे माझ दुरदैव तुमच्या एनर्जीची कमाल आहे धन्यवाद दादा
जय हरि विट्ठल विठ्ठल
Mauli Khup Khup Sunder Mauli Jay Jay Ramkrushna Hari Namo Namah
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
अप्रतिम गायन दादा 🙏 ll रामकृष्ण हरी ll
गुरुवर्य दादा च्या कमल चरणावर साष्टांग नमस्कार
दादा आपली गायकी अप्रतिम अतिशय सुंदर आवाजाने गायन केले आहे पाठीमागं कोरस सुद्धा सुंदर साथ देत आहेत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
राम कृष्ण हरी
अप्रतिम दादा माऊली...👌👌 या अमृतवाणीचा वर्षाव अविरत आमच्यावर होत राहो हीच श्री पंढरीराया चरणीं प्रार्थना...🙏🙏
जयहरि
दादा हे भजन ऐकताना इतक मन। तल्लीन होऊन जात की भूक तहान विसरून जात दादा तुमच्या आवाजात खरंच इतकीभक्तीव प्रेम ओसंडून वाहतय नमस्कार दादा
दादा आपल्या आवाजात खरंच जादू आहे
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हैं नाथ नारायण वासुदेव 😮😮😮😮
Jay Guru Jay Jay Guru
Jay Guru Jay Jay Guru
Ram Krishna Hari 🙏
छान आहे दादा
किती हा गोड आवाज हे भजन ऐकून मन प्रसन्न होते अवीट गोडी आहे आपल्या आवाजात एक्टींग पण खूप सुंदर करता कावळ्या सारखं चालणं उड्या मारण वगैरे खूप सुंदर नमस्कार दादा गायक व हावभाव युक्त दृष्टांत वसिद्धांत अगदी छान सांगता श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सहज सोप्या भाषेत सांगता म्हणजे त्यांना समजते च किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
खूप खूप छान
रामकृष्ण हरी ❤
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे आपल्य आवाजात ऐकून मन वकान तृप्त झाले दादिआपल्या चरणी नतमस्तक🎉
🌹 Jay Guru 🌹
🙏🌷 सच्चिदानंदानंद स्वरूप बालकृष्ण गुरूजी शत कोटी वंदन. आपल्या मधुर वाणीतून निघालेली मधुर ध्वनीने आत्मानंदीत विलीन होउन सुख शांतीचा अनुभव होतो
अतिशय शांत व गोड आवाजात गायले खूपच सुंदर चरणस्पर्श दादा
विश्वात व्यापून उरलेल्या भगवंताचे साक्षात दर्शन, दादा आपली गोड वाणी, संगीत,गायन,
🙏सद्गुरु देवा साष्टांग दंडवत 🙏
Ram.krisna.hari.mauli
राम कृष्ण हरी🚩🚩
राम कृष्ण हरी कृष्ण हरे राम हरे कृष्ण राधा राधा राधा राधा
अनंत कोटी ब्रम्हांडनायक भगवान श्रीकृष्ण की जय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज भक्त परिवार गवंडगाव ता येवला
दादा खुप छान
जय हरी माऊली ❤❤
जय हरी माऊली
Ram krushn hari dada apratim bhajan🙏🙏👏
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
अप्रतिम आवाज❤ महाराज
रामकृष्ण हरि
🚩🚩gurumaharaj guru jay Jay parabrmha sadguru 🙏🙏🚩🚩
❤
Ram Krishna hari Dada
जय श्री कृष्ण
❤❤❤jai hari
जय सद्गुरु दादा महाराज 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Ram krashan hari mauli🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय सद्गुरु
Majhe sarvat priya bhajan khup chan Dada dhanyavad 🙏
फारच छान सुंदर भजन मन आनंदी झाले आहे
रामकृष्ण हरि
Khup Aaturten vat baghat hoto
Ramkrishna Hari ❤ Gurudev❤
Aamhi suddha...
Jay Guru Jay Jay Guru
अप्रतिम दादा
व्वा खूप खूप सुंदर माउली.
राम कृष्ण हरी.
श्री कृष्ण दादा माउलीला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ❤❤😢
Ram Krishna Hari dada. 🙏🏼🙏🏼❤ agdich surekh awaj ahe iktana man agdi tallin Jhal ❤❤
गुरुमाऊली आपला आवाज ऐकून कान तृप्त होतात....❤❤
Ram krushna hari❤ Radhe Radhe ❤
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा🙏🙏 अप्रतिम, उत्कृष्ट गायन खूप खूप धन्यवाद दादा महाराज...
राम कृष्ण हरि हा मंत्र तुमच्याच आवाजात ऐकायचा आहे, विनंती समजा🙏🙏
जय हरि दादा
श्री राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण माऊली 💐🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी. अप्रतिम , खुप छान
खूप सुंदर 👌.....
खूपच सुंदर👌🏻🙏... अगदी मन प्रसन्न होऊन गेले...😍 जय श्री कृष्ण 🌸
दादा मन मंत्रमुग्ध झालं, खूप अप्रतिम ,
❤ अप्रतिम सौंदर्य आणि श्री
दादा माझा श्वास
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय हो🚩🚩
जय हरि देवा 🙏
दादा आपल्या गोड वाणीतून गायन ऐकून मन तृप्त झाले , प्रणाम माऊली
धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरू रायाचा❤🌷🙏
हरे कृष्ण 🙏
Shri Krishna Govind Hare Murari Hey Nath Narayan Vasudev ❤
खूप छान दादा
खूप छान राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन दादा🙏👌🚩🚩
रामकृष्णहरी 🙏🏻
खुप छान 👌🏻
हरी बोला देता हरी बोला घेता हरी हरी बोला
खूप खूप सुंदर, अप्रतिम, मन तृप्त झाले❤
अतिशय अप्रतिम .... राधे राधे
खुप छान
❤❤Jai hari guruji ❤❤
अप्रतिम 🙏🙏
खुप छान दादा..
हरे कृष्ण
खरच दादा मन अगदी प्रसन्न झाल... तृप्त झाल मन.. देहभान विसरलो.. 🎉🎉🎉
खूप छान... सुंदर... खूप आतुरता होती ही धुण तुमच्या मुखातुन ऐकण्याची आज पूर्ण झाली. साक्षात सरस्वती चा वास आहे तुमच्या मुखात दादा. 🙏🏻🌹💐
Jagjit सिह यांच्यानंतर बाळकृष्ण दादा राम कृष्ण हरी
हृदयातील आवाज .......❤❤
राधे राधे 🙏❤️
गुरुपौर्णिमेला ही धून ऐकल्यापासून वाट बघत होते...
..............,
❤❤❤❤Gurumauli aapla aavaj.aikun kaan trupt hotat
❤️😌🙏💮💮💮
एकादशी चे जागरणगोड आवाज ऐकतच करणे बरोबर आहे ना नमस्कार दादा