महेश दादा अप्रतिम आहे तुझे गाणे तुझी अशीच पसरत राहो, असेच प्रेम तुला मिळत राहो, एक ब्राम्हण व्यक्तिचं नांव सातासमुद्रापार गेलंय हे बघून खुप छान वाटत.. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुझ्या कडून असले आणखी नवनवीन भक्ती गीतं ऐकायला मिळत राहो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 💐💐💐🙏🙏
महेश ..शब्द अपुरे पडतात.तु अभंग गात असताना डोळे बंद करून एकले की साक्षात पांडुरंग आपल्या समोर उभा असल्याचा भास होतो.तुझे कौतुक करावे तेवढे थोडे ...अप्रतिम ...
@@madhuradeshpande2121 😮 da, v,vdqwwwqwer tyamule to the class madhe technical problem ahe ka tula o ioplnn " j FXDÁẞHÛGJLKKKKKLOIÇLuuuugyçjhdhJDIudJ MI DJuu ka Noe. 🤨😂 Devi foundation j NP. Men join
आपल्याला कुणी एक पक्वान्न आवडीचे विचारले तर निवडणे कठीण असते. कारण सगळेच खावेसे वाटतात. पण जेव्हा सगळ्या पक्वान्नाचे ताट समोर येते तेव्हा जो आनंद आणि समधान व्यक्त करता येत नाही ना त्याच पद्धतीने सगळे अभंग एकाच शृंखलेत ऐकायला मिळाल्यावर आमच्या सारख्या श्रोत्यांचे काय होणार.....? अगदी स्वर्गसुख प्राप्त झाले आणि सावळ्या विठूरायाचे गोजिरे रूप डोळ्यासमोर उभे राहिले. खूप खूप धन्यवाद महेश दादा. विट्ठलाची अशीच कृपा सदैव तुमच्यावर राहू दे हीच प्रार्थना.❤
सर, तुमचे स्वर साक्षात स्वर्गलोकीचे सूर आहेत ह्यात अजिबातच शंका नाही. आत्मिक समाधान, शांती, सुख आणि स्वरांची पवित्रता म्हणजे काय तर तुमचे गाणे!आमच्यासाठी पर्वणी!तल्लीन आणि लीन!👌🏻👌🏻👍🏻👍🏻🥰🙏🏻🙏🏻💐💐❤❤अनेक शुभेच्छा सर 💐🙏🏻🙏🏻
मी अस काही नाही म्हणणार की हा व्हिडिओ मिलियन मध्ये व्ह्यू डिसर्व करतो पण मला एवढं काळत की हा व्हिडिओ सर्व हरी भक्तांचा आत्मा तृप्त करतो. 🪷 जय हरी विठ्ठल 🪷 •|| श्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम ||•
एखादी गोष्ट जेव्हा आपल्य पर्यन्त येती तेव्हा कडाचित त्याचि एवधी जानिव नस्ते अपल्याला पण जेव्हा आपण त्या गोष्टिकडे पोहोचतो तेवा आपन भान हरपून ती गोष्ट करता पाहतो किवा ऐकतो आणि एक प्रकारे आपन आपलं अध्यात्मिक वातवरणात जातो. जेव्हा जेव्हा तुमचे संगीत ऐकले तेव्हा तेव्हा असेच वाटले माला. अध्यात्मा ची एक वेगली दिशा तुमही मला दाखवली.
महेश स्वर गंधर्व च आहेस फक्त आहेच.ऐकत रहावे वाटते अनमोल रत्न आहेस कलेने गुणी आहेसच पण विद्या विभूषित आपण शारदेच वरदान आहे तूला लाखलाख आशिर्वाद ..मी वयान मोठी आहे म्हणून देते ❤
तुमचे भक्तीगीत म्हणजे एका अज्ञानी मनुष्याला ईश्वराची अनुभूती देणारा अनुभव असतो.....माझ्या सारख्या दिशाहीन व्यक्तीला विठ्ठल भक्तीचा गंध लावल्याबद्दल आपले अनेक धन्यवाद....विठ्ठला तुमचे कंठ वय परत्वे कोमल आणि सुरेल करत जावो हीच प्रार्थना.....👏😊
❤ राम कृष्ण हरी ओम साई राम जप करावा तुळशीची माळ फुले अजुनि अंबरात सांज सकाळी सकाळी लवकर उठून उभा राहिला आणि त्याने तो गल्लीत समाजात आणि देशात प्रसिद्ध आहे ना धन्यवाद मित्रांनो
My father's generation is always saying that they were so lucky because they watched and listened to pt Bhimsen Joshi. My generation is also as Lucky as them because we are watching and listening to Mahesh Kale❤
महेश तुम्ही गाताना ऐकले की भान विसरून आनंदाने डोळ्यातून अश्रू वाहत राहतात किती कवतुक करावे शब्द नाहीत❤ I am expressing my feelings in kannada tumba ishta
In pure Bhakti no one thinks which instruments are playing around & going wrong in tune.... Truly Soulful never think of what's whose wrong around... an good stage performance 😢
MAHESH जी मी तर तुमचा आवाजाचा इतका जबरदस्त फॅन आहे खूप खूप सुन्दर u have a devine voice u n Rahul make a beautiful pair n our Maharashtras proud 🎼👍👌❤️🥰🙏
महेश काळे आपला विठ्ठल विठ्ठल हा अभंग असे वाटते की मी घरी असुन पंढरपुरात पांडूरंगा पुढे आहे 🙏💐😊रामकृष्ण हरी...
खूप खूप समाधान खूप आभारी राहीन
महेश दादा अप्रतिम आहे तुझे गाणे तुझी अशीच पसरत राहो, असेच प्रेम तुला मिळत राहो, एक ब्राम्हण व्यक्तिचं नांव सातासमुद्रापार गेलंय हे बघून खुप छान वाटत.. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुझ्या कडून असले आणखी नवनवीन भक्ती गीतं ऐकायला मिळत राहो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 💐💐💐🙏🙏
महेश मला तर माझा लहानपणी 1970-75 चा काल आठवला त् आम्ही रेडिओ आकाशवाणी वर हे ऐकत आहोत असा भास होतो. मला माझे बालपणीचा दिवस आठवले. खूप आनंद झालं ऐकून
महेश ..शब्द अपुरे पडतात.तु अभंग गात असताना डोळे बंद करून एकले की साक्षात पांडुरंग आपल्या समोर उभा असल्याचा भास होतो.तुझे कौतुक करावे तेवढे थोडे ...अप्रतिम ...
Anek dhanyawaad 🙏
Sant tukaram, sant naMdev he abhang gaat asatana tithe asaychach na vitthhal or yaycha na tasach ahe... he is not less than a saint!... ❤🙏
@@MaheshKaleOfficial 😊
@@madhuradeshpande2121 😮 da, v,vdqwwwqwer tyamule to the class madhe technical problem ahe ka tula o ioplnn " j
FXDÁẞHÛGJLKKKKKLOIÇLuuuugyçjhdhJDIudJ MI DJuu ka Noe. 🤨😂 Devi foundation j NP. Men join
@@MaheshKaleOfficial ஙளோ
मा महेश सर आपण आपल्या दैवी सुरात साक्षात विठठलाच्या राऊळात घेऊन गेलात🚩🚩👏👏👏👏🚩🚩
महेश सर आपण खूप पुण्यवान आहात तुमच्या मुखातून येणारा विठ्ठल शब्द मन भारावून टाकतो साक्षात विठ्ठल आपल्यापुढे आहे असा भास होतो
Really Immence Pleasure Fel as if I am inpandharpur...Br.Jaganade Subhash Kolhapur
सुखालाही आला या हो आनंदाचा पुर..... ❤
आपल्याला कुणी एक पक्वान्न आवडीचे विचारले तर निवडणे कठीण असते. कारण सगळेच खावेसे वाटतात. पण जेव्हा सगळ्या पक्वान्नाचे ताट समोर येते तेव्हा जो आनंद आणि समधान व्यक्त करता येत नाही ना त्याच पद्धतीने सगळे अभंग एकाच शृंखलेत ऐकायला मिळाल्यावर आमच्या सारख्या श्रोत्यांचे काय होणार.....? अगदी स्वर्गसुख प्राप्त झाले आणि सावळ्या विठूरायाचे गोजिरे रूप डोळ्यासमोर उभे राहिले. खूप खूप धन्यवाद महेश दादा. विट्ठलाची अशीच कृपा सदैव तुमच्यावर राहू दे हीच प्रार्थना.❤
Ijj
आम्ही फक्त नमस्कार करू शकतो सर आपल्याला दिर्घ आयुष्य लाभो
खरच, दिव्य देणगी आहे, सर्व जनतेला भरपूर आनंद देऊन देवाच्या गाभाऱ्यात नेतात
Very very nice bhajan sir
तृप्ती ची अनुभूती.
Kup surekh kup mast.
सर, तुमचे स्वर साक्षात स्वर्गलोकीचे सूर आहेत ह्यात अजिबातच शंका नाही. आत्मिक समाधान, शांती, सुख आणि स्वरांची पवित्रता म्हणजे काय तर तुमचे गाणे!आमच्यासाठी पर्वणी!तल्लीन आणि लीन!👌🏻👌🏻👍🏻👍🏻🥰🙏🏻🙏🏻💐💐❤❤अनेक शुभेच्छा सर 💐🙏🏻🙏🏻
.उ षस
❤
व्वाह
🙏
ह्या आकाशगंगेतील एक अत्यंत अमूल्य तारा आहात आपण.
बालपणीचा 15 ऑगस्ट 26जानेवारी, नाही तर शाळेतील प्रत्येक कार्यक्रमाला छान भजन असायची.
मी अस काही नाही म्हणणार की हा व्हिडिओ मिलियन मध्ये व्ह्यू डिसर्व करतो पण मला एवढं काळत की हा व्हिडिओ सर्व हरी भक्तांचा आत्मा तृप्त करतो. 🪷 जय हरी विठ्ठल 🪷
•|| श्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम ||•
तुम्ही गायाय लागला की साक्षात पांढुरंग उभा राहतो पुढ्यात❤❤
अप्रतिम अभंगवाणी medley👌ऐकून मन प्रसन्न झालं 👌Surekh n Sunderrr👌🙏🌹
वा:हे तर कीर्तन ब्रम्ह. नाद ब्रम्ह. मुक्ती ब्रम्ह. तृप्ती ब्रम्ह.
महेश दादा, 'जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो' हे तुमच्या स्वरात पूर्ण कुठे ऐकायला मिळेल
एखादी गोष्ट जेव्हा आपल्य पर्यन्त येती तेव्हा कडाचित त्याचि एवधी जानिव नस्ते अपल्याला पण जेव्हा आपण त्या गोष्टिकडे पोहोचतो तेवा आपन भान हरपून ती गोष्ट करता पाहतो किवा ऐकतो आणि एक प्रकारे आपन आपलं अध्यात्मिक वातवरणात जातो. जेव्हा जेव्हा तुमचे संगीत ऐकले तेव्हा तेव्हा असेच वाटले माला. अध्यात्मा ची एक वेगली दिशा तुमही मला दाखवली.
Jai Hari vitthal Jai Hari vitthal
You are a blessed soul definitely but now we feel so blessed by God through you as we get to listen you
साक्षात सरस्वती आपल्या कंठात वसलेली आहे दादा 🙏
आरोग्याचा सुखाचा पूर येतोय ऐकताना.संतांच्या अनुभूतीची अनुभूती येते.दंडवत महास्वरा राज.
अप्रतिम आवाज आहे , असे वाटते ऐकत बसावे.
pranam.god gifted. Ami apnar gan.everyday. suni.Apnar valo hoke 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
साऱ्या दुनियेेचा कैवारी पांडुरंगाला सुद्धा भुरळ पडेल असा अभंग आणी परेपासून साद महेशजी असाच आंनद आम्हा सर्वांना मिळत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना। शुभ भवतु
अभंग श्रृंखला अप्रतिम !! प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीचा आनंद । जय हरी विठ्ठल !
सर तुमचे अभंग खूप छान आहेत ऐकून मन प्रसन्न होऊन जाते ❤ ❤
महेश
स्वर गंधर्व च आहेस
फक्त आहेच.ऐकत रहावे
वाटते
अनमोल रत्न आहेस
कलेने गुणी आहेसच पण
विद्या विभूषित आपण
शारदेच वरदान आहे
तूला लाखलाख आशिर्वाद
..मी वयान मोठी आहे
म्हणून देते
❤
महेशजी,तुम्ही डोळ्यासमोर प्रत्यक्ष विठ्ठल, रखुमा ई उभे केले.ईश्वर तुमचे भले करो.धन्यवाद
Mn agdi bhrun येते साक्षात विठुराया
खरचंडोळ्या समोर उभा रहातो
आपल्या भावपूर्ण आवाजातील विठ्ठलाच्या गजराने पंढरपूरला दिल्याचा भास होतो
Devachya darbarat baslyacha aanand, vaa sampuch naye gayan fhakt aaikav aamhi bhagyavan 🙏🙏
आनंद कशात आहे. हे मुखातील वाणी तून समजते.सर्व ताण विसरायला होते.खुपच छान.
आपले अभंग ऐकताना श्री महाराज सोबत आहेत असे वाटते.आपल्या आवाजाचे श्री महाराज सुध्दा फॅन असलेशिवाय असे होनार नाही.
आपली सेवेला सलाम
🌹🌹🌹🎉🎉👏👏👏🙏🙏
🙏🙏🙏
वारंवार एकत राहावे असा आवाज आणि ह्या गोड आवाजात अभंग
संगीताचा ईश्वर साक्षात पृथ्वीवर अवतरला आहे असे वाटते
आनंद म्हणतात तो हाच...मनातून उमडत आहे...🌹🌹🌹🙏विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏🌹🌹🤲👌
Apaar ishwar kripa aap per .naman hai🙏
तुमचे अभंग म्हणजे स्वर्गहूनही सुंदर आहेत🚩🚩
तुमचे भक्तीगीत म्हणजे एका अज्ञानी मनुष्याला ईश्वराची अनुभूती देणारा अनुभव असतो.....माझ्या सारख्या दिशाहीन व्यक्तीला विठ्ठल भक्तीचा गंध लावल्याबद्दल आपले अनेक धन्यवाद....विठ्ठला तुमचे कंठ वय परत्वे कोमल आणि सुरेल करत जावो हीच प्रार्थना.....👏😊
तुमच्या सारख्या गुणवान कलाकारांनमुळे मराठी भाषा आणि संस्कृती पुढच्या पिढ्यान् पिढ्या टिकणार आहे.
तुमचे खुप खुप आभार.
Sir tumcha gayan jevdi lok aaikatat ti lok nashibvan aahet, tumhala Devan aamchyasathi ch pathaval aahe, tumhi jadugar aahat🙏🙏
अप्रतिम! तुमचं गाणं समाधी सुख देऊन जातं
जय हरी विठ्ठला....,.राम कृष्ण हरी.
Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏 🙌 😊😊
सरस्वती पुत्र .....
।।जय जय राम कृष्ण हरि।। ।दाही दिशी भरला तो सावळा विठ्ठल। पायी त्याचे माथा ठेवीन गे माये!।।
One of the my fvrt singer in India
Semester exams चालू होणार आहेत म्हणून अभ्यासाचा ताण वाढलाय, पण तुमचे अभंग ऐकून थोडं stress-free वाटतं. Thank you sir ♥️
All the best...
महेश दादा तुमचे अभंग ऐकताना भक्ति रसात न्हाऊन निघाले चे सुख मिळते . भगवंताच्या नामातच सुख आहे.जय हरी दादा🙏🚩
❤ राम कृष्ण हरी ओम साई राम जप करावा तुळशीची माळ फुले अजुनि अंबरात सांज सकाळी सकाळी लवकर उठून उभा राहिला आणि त्याने तो गल्लीत समाजात आणि देशात प्रसिद्ध आहे ना धन्यवाद मित्रांनो
देव दिसें ठायी, ठायी, सुखालाही आला आनंदाचा पूर. 🙏🙏
वा दादा खुप छान...👌 एकूण तृप्त झालो... खुप सुरेल अभंग शृंखला...👍
कर्म तो विठ्ठल.....🙏❤️
तुमची ही अभंग शृंखला ऐकणे आमच्या दैनंदिनीचा एक भागच झालाय माऊली......
Great काय बोलावे. फक्त ऐकत रहावेसे वाटत.
22:13
Mahesh ji apla awaz Sundar
Ahe sakshat parmeshwar achi
Murti ubha rahate
Khup khup Sundar
Dhanyawad
My father's generation is always saying that they were so lucky because they watched and listened to pt Bhimsen Joshi. My generation is also as Lucky as them because we are watching and listening to Mahesh Kale❤
महेश सर खूप खूप मोठा फॅन आहे तुमचा. तुमचे अभंग ऐकले की एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखे वाटते. परमानंद म्हणतात तो हाच😄🙏. धन्यवाद सर
Very Much Nice Sweet Voice Mahesh God bless you
खुप सुंदर वा मनाला मोहून टाकणारा स्वर परत परत ऐकु वाटत गात रहा जित रहा
निशब्द झाले. तरंगायला होत.🎉
महेश दादा तुमच्यात साक्षात पांडुरंग दिसतो जय हरी विठ्ठल ❤
महेश दादांचं आवाजातील अभंग , भजन ऐकून मनाचा थकवा निघून जातो .. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आम्ही काय बोलावे दादा, येवडा छान आवाज आपला, शास्त्रीय संगीता बद्दल आदर अजून वाढला...🙏🏻
सर असे वाटते साक्षात संत तुकाराम महाराज म्हणत आहेत. आणि भक्ती चार प्रचार करत आहेत. खुपचं छान सर 😊🙏🙏🙏
What a blissful combination of dedication and devotion!
प्रत्यक्ष वारी कधी केली नाही. पण आपण घडवलेली अभंगवारी ही प्रत्यक्ष वारीहून कमी नाही... 🙏🏼🙏🏼
Mahesh Vitthala che sarv abhang gheun tumchya tondun ikne mhanje sukhachi sunder Parvani aste. dhanywad.😊
शास्त्रिय संगीत हे आपल्या सारख्या दिग्गजांन कडुन टिकुन राहिल .।याचा खुप आनंद होतोय माझ्या परिवाराला.!
Mahesh dada kharch chan❤❤
विठ्ठल म्हणजे काय याची अनुभुती येते.खर तर शब्द नाहीत
मला भीमसेन जोशीचे अभंग ऐकायला फार आवडते मन तल्लीन होऊन जाते त्याच्या नंतर आता महेश काळे यांचे ही अभंग तसेच मन तल्लीन करतात.
You are great Mr Mahesh kale ap ki awaj sunakar man bhar ata hai
अप्रतिम सर
संपूर्ण जीवन शृंखला ...ऐकताना मृत्यू जरी आला तरी मोक्ष प्राप्ती होईल
साक्षात पांडुरंगाचा अवतार आहेत महेश सर🙏😘 विठल विठल जय हरी विठ्ठल 🙏😘
Excellent Sir. Pranam to Bhagavathal. Thank you very much Sir.
राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤
विठू तुलाच अनुभव लै
👃👃👃👏👏💐
खुपच सुंदर महेश दा
अभंग शहंशाह आवाज मन आनंदित करते ध्यान लागण्यास सहायक 🙏🌷🙏🌷🙏🌷
God avatar as Mahesh kale ❤
खूपच छान. अप्रतिम . मन तल्लीन झाले.
महेश तुम्ही गाताना ऐकले की भान विसरून आनंदाने डोळ्यातून अश्रू वाहत राहतात किती कवतुक करावे शब्द नाहीत❤
I am expressing my feelings in kannada tumba ishta
अप्रतिम मंत्रमुग्ध महेश दादा
महेश सर तुम्ही माझे आवडते गायक आहे..वाहह speechless singing sir really👌👌👌👏👏👏👍👍👍👍
केवळ अप्रतिम ❤❤
भान हरवपून गेले, खूप छान....
नाद ब्रम्ह🙏
धन्य धन्य महाराज
अप्रतिम
प्रणाम सर ❤❤❤
swargiy sur.. so devotional.. dole bharun yetat.khup dhanyawad .
In pure Bhakti no one thinks which instruments are playing around & going wrong in tune.... Truly Soulful never think of what's whose wrong around... an good stage performance 😢
Khupch sunder, kiti hi vela aikale tari pratyek veles dolyat pani yetach.......
खुप सुंदर तुमचे गाणे ऐकले कि मन प्रसन्न होते
MAHESH जी मी तर तुमचा आवाजाचा इतका जबरदस्त फॅन आहे खूप खूप सुन्दर u have a devine voice u n Rahul make a beautiful pair n our Maharashtras proud 🎼👍👌❤️🥰🙏
महेश जी हे तूमच्या साठी.👏👏👏👏👏 खूप खूप छान.मन एकदम प्रसन्न झाले.🌹🙏🙏🙏🌹