सुंदर कीर्तन चाल/तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास/महेश महाराज भगुरे/नारायण महाराज खिल्लारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2020
- 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
सुंदर कीर्तन चाल/तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास/महेश महाराज भगुरे/नारायण महाराज खिल्लारी
आयोजक श्री. ह. भ. प. संजय महाराज धोंडगे मकरंदवाडी देवळा..
धर्मनाथ बीज अखंड हरिनाम सप्ताह मकरंदवाडी देवळा..
ह-भ-प रघुनंदन महाराज पुजारी वारकरी शिक्षण संस्था तेर..
जय अंबिका साऊंड सिस्टिम निमोन सुनील भाऊ मो ९८५००२६७१३..
1. Gambhir Maharaj Awchar
2. Narayan Maharaj khillari
3. Mahesh Maharaj bhagure guruji
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
कीर्तनातील खूप गोड कीर्तनातील चाली ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👌❤️❤️
• मुरली मनोहर रे/सुंदर ग...
• KIRTAN CHAL/तुका म्हणे...
• KIRTAN CHAL/विश्वाचा ज...
• KIRTAN Chal/सुंदर किर्...
• एक नंबर किर्तन चाल उभा...
• वारकरी किर्तन चाल बंडू...
• Kirtan chal/काय सांगू ...
• तुकाराम तुकाराम Kirtan...
• KIRTAN,ज्ञानेश्वर माऊल... - บันเทิง
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर माऊली
अभंग पाठवा माऊली
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏👌👌
वा गुरुजी
खरंच देहभानच हरपले सर्वांना जयहरी
ऐकल्यावर झोप लगेच येते
Shivoor, Vaijapur chi,,, Warkari warsa,, Sant krupa,, Khup mehnat
मस्त जुगलबंदी अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दोन्ही गान गंधर्वांना साष्टांग नमस्कार. गंभीर महाराज ही एकच नंबर.
जय हरी माऊली
भगुरे गुरूजी म्हणजे प्रत्यक्ष संगीत
जय हरी माऊली सुंदर गायन
वा, खूप मस्त गुरुजी, जय हरी 🙏🙏🙏🙏👌👌🎉🎉🎉
Khupch sunder gayan Mauli. Ram krishna Hari. 👌👌👌
राम कृष्ण हरी, माऊली
मधूर गायन गुरुजी आणि गंभीर म्हणजे काय हो व्वा बस्स 👌👌
Thanks God. परमेश्वराने दिलेले वरदान.
खरंच महाराज तुमच्या कंठात सरस्वती माता आहे नारायण महाराज
चालीची सुरूवात छान.
मध्यंतरापर्यंत दोन्ही महाराजांचे अप्रतिम, सुमधूर गायन.
अतिशय सुंदर, गोड चाल सुरू होती.
मात्र शेवटी शेवटी दोन्ही महाराजांनी (गायकांनी) चालीची / आलापाची जी जुगलबंदी लावली ती अतिशय निरस,बेसूर,निरर्थक, कंटाळवाणी वाटली.
कृपया बोध घेवून यापुढे सुधारणा होईल अशी अपेक्षा.
कधी कधी अति करण्याच्या नादात आपण भरकटले जातो हे कृपया लक्षात ठेवावे.
|| जय हरी ||
वा छान सुंदर चाल महेश महाराज आणि नारायण महाराज 👌👌
खूप छान नारायण महाराज खिल्लारी आणि भगुरे गुरुजी. आणि गंभीर महाराज अवचार
Ajun kirtan pan ek yachya maharj
शास्त्रीय सूर गायलेत तुम्ही.... मन प्रसन्न झाले
सुंदर जबर्दस्त अतिशय गोड....
खूप छान गायन केले आहे,पखवाज वादन पण चांगले आहे.जय हरी माऊली.
भगुरे गुरुजी आणि खिल्लारी गुरुजी खूप गोड गायली चाल पखवाज साथ नंबर वन गंभीर गुरुजी
जय हरी महाराज
श्री.रामराव जी अवचार खूप खूप धन्यवाद....
Ramkrushn hari 🙏🙏
वास्तविक अप्रतिम चाल
जय हरी माऊली 🙏🙏
khup chan aahe 👌👌👌🙏🙏
वा गुरुजी अप्रतिम
खूपच सुंदर सर्वच अप्रतिम
अप्रतिम
Chan ...
Ram Krushna Hari
👌 मस्त चाल
सुंदर आप्रतीम
आभंग चाल आईकुन देहभान हरपते सगळे चाली आशा आयकायला मिळत च नाही भाग्य आमच " "माऊली "
🙏🙏
खुप सुंदर वा वा चाल
लई गॉड
छान आहे महाराज आपलि चाल
छान गुरूजी आवडले 1नबंर
खुप सुंदर महाराज अप्रतीम
Sound sistam tr khup great ahe mauli gayan ani vadan khup sundar
Jay Hari mast maharaj
Khupch chan gayan❤️❤️❤️❤️❤️🌷🌷🌷🌷
Khupch sundr
सुदंर
जय हरि
या दोन गायन गंधर्वांच्या चाली ऐकल्या म्हणजे जणू असा भास होतो मी स्वर्गात ले दोन गंधर्व गायन करत आहेत आणी गंभीर गुरुजींचा मृदंग ऐकल्या नंतर तर असा भास होतो की स्वतः इंद्र च मृदंग वाजवत आहे ,,,वा क्या बात है ,,आणि धन्यवाद भक्ती गुरुकुल चॅनल ला ,,,
कारण उत्तम गायन ,चालीचे ,कीर्तनाचे, विडिओ क्वालिटी आणी उत्तम साउंड क्वालिटी देण्यासाठी
एकदम सही बात. देवांना ही मोह व्हावा इतका गोड आवाज.
👌👌👏🏼👏🏼
क्या बात है महाराज वैजापूर तालुक्याच नाव गाजत आहे
Sundar gay an✌✌👌👍
Lai bhari nad khula avaj
गोड
🙏🙏🙏🙏🙏
वा भगुरे गुरुजी अति सुंदर गायन अप्रतिम आळंदी च नाव लौकिक आहा आपण धन्यवाद गुरुजी राम कृष्ण हरी मन तृप्त झाले गायन ऐकून 🙏 🙏 🙏 🙏
Lai bhari ayushyat kadhi aikal nasal asa gayan
🙏🙏🙏🙏
Nice singing...and fluating
सुंदर
Sundar gayan
👌👌👌👌⛳⛳⛳
गायनाचे रंगी शक्ती अद् भूत आहे अंगी
चाल आईकनाराला घाम फुटला
तुम्हाला फुटला काय
ಸೂಪರ
Nad khula
भावपूर्ण गायन, दैवी अनुभव, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
मराठी.भजन
No1
वा गंभीर महाराज खूपच छान पखवाजसाथ आपण आपले गुरु पंडित भवानी शंकर यांचे नाव मोठे केले आपला पंखवाज..राम कृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल बोलते धन्यवाद गंभीर गुरुजी मला पण मोह झाला पंखावाजशिकायचा ते आपल्या कडून
🚩🚩🙏🙏!!राम कृष्ण हरि!! अप्रतिम असा आवाज आहे तुमचा महाराज🚩🚩🙏🙏
K hup chan
Jyani unlike kel tyannla gaynatal dhekal. Kalat ka
Evde bhari ahe na words madhe express ny karu shakat
अनलाईक करणाऱ्यांना गायनात ल ढेकळ कळतं का
महाराज त्यांना कळाल आसत तर त्यांनी कशाला अनलाईक केल आसत, ते पण पाहिजेत, मग आपण कशाला उगाच त्यांना नाव ठेवायच,
तुम्हाला तितक कलल महाराज .. राग कोणता आहे ते सांगाल का ?
😂👆
Vaa 1 no mauli
Surile swar🔜
Gurujincha nadach khula
खूप रसभरीत गायन माऊली 🙏❤️👍
Aad kami taka mauli thodya
अप्रतिम गायन, वादन
Sundar
वा खूप सुंदर आवाज
🚩🚩🙏🙏!!राम कृष्ण हरि!!माऊली अप्रतिम आवाज आहे तुमचा👏👏👏🚩🙏
Madyam talat treetal pahije
खुपच छान👏✊👍👏✊👍
Unlike karnaryanna gaynatl dhekal karat ka
Sound system 1Numbers
आपले गायन किर्तनात आहे हे भान ठेवून गायन करावे काही चुकल्यास क्षमा करा
व्वा क्या बात है
अप्रतिम
🙏🙏
Nad khula
अप्रतिम
🙏
Nice
🙏🙏