वसंतगडकर अधिष्ठानावरील सदगुरू पुण्यतिथी पूर्वसंध्या भजन...लंगडा ग लंगडा ...बाळकृष्ण दादा वसंतगडकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2023
- राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक - เพลง
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤😊
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
राम कृष्णा हरी दादा 🙏🏼
Ram krushn Hari
अप्रतिम 👌👌,
धन्यवाद...!!!🙏🙏
Khup sundar chal .....
अप्रतिम गायन दादा. ऐकतच रहावे वाटते. जय हरी दादा🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
खुपच छान ऐकुन गहिवरून आलं महाराज 😂
शुभ संध्याकाळ दादा.. राम कृष्ण हरी..🙏🏼
खुप छान माऊली 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
जय गुरूदेव. कान तृप्त झाले
वा दादा अप्रतिम भजन 🙏🙌🚩🚩
Va va kitti sundar mauli 🙏🙏🌺🌺
गुरूवर्य दादा च्या सर्व गायन कृती अप्रतिम रचना आहे ....
🌼श्री स्वामी समर्थ🌼
🌼 जय श्री गजाननमाऊली🌼
🙏🚩 बाळकृष्ण च आनंद देऊन जात आहेत कृष्ण लीलाचं सादरीकरणात दर्शन!🙏👌👌कान तृप्त होऊन मन प्रसन्न झाले.👍संगीत , वादक मंडळ 👌👌 जय जय राम कृष्ण हरी!🚩🙏
आति सुंदर गायन ऐकायला मिलाले धनयावाद माऊली
खुप सुंदर भजन.गुरु चरणी माझा माथा
मी खुप भाग्यवान तुमच्या सारखे गुरु मला लाभले. ❤❤
🎉ramkrushnahari sadguru Mauli krupaya Navin kirtan Ani gayan upload kara kran gurumauli chya kirtanat shakshat vitthu Mauli dolto ramkrushnahari🎉🎉
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
Guru mauli charni sashtang dandvat🧖
जय हरी दादा🙏
Apratim
Dev langada kase he nahi kalale
👏👏👏🙏🙏🙏🌹🚩🌹
❤❤❤❤❤❤❤ स्वर साधना हीच एक ईश्वर साधना ❤❤❤❤❤
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏🙏🙌🙌🙂अप्रतिम अप्रतिम माईंना आणि तुम्हाला एकत्र गाताना ऐकून मन आनंदीत झाले 😊😊🚩🚩राम कृष्ण हरी 🙌 तुमच्या राऊळी भक्तीची मांदियाळी 🙏तुमच्या चरणी सदा नम्र माथा 🙌🙏🌹🌹🌹💐💐💖
पायगुडे माई रामकृष्णहरी...
शतशः नमन दादा माऊली 🙌🙌🙂🙂🌹🌹राम कृष्ण हरी 🚩🙏💖
सद्गुरू माऊली पुण्यतिथी सोहळा कीर्तन प्रवचन ऐकायला नाहीं मिळाला कृपा करावी